Maratha History

Maratha History

नमस्कार,
महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला नेहमीच प्रेरित आला आहे. हा इतिहास म्हणजे पराक्रमाची उत्तुंग ध्वजा. या गौरवशाली इतिहासातील सत्य उकलण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. हा प्रपंच मांडण्यामागचा हेतू एवढाच की एखादी ऐतिहासिक घटना सत्य मानायला आपल्याकडे पुरावा / संदर्भ / साधने / Contemporary Evidences काय आहेत हे समजावे, त्यांचे महत्व समजावे आणि त्यातून सत्य समोर यावे. बहुत काय लिहिणे ?

- सेवेसी विज्ञापना -

Social Handles -
Please Subscribe - kzread.info
Instagram - instagram.com/maratha.history
Telegram - t.me/MarathaHistory
Facebook -facebook.com/marathahistory
Twitter : twitter.com/padmadurg
Patreon - www.patreon.com/MarathaHistory
Visit our website : www.marathahistory.com
Wordpress Blog : raigad.wordpress.com

आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून Online खरेदी करू शकाल

Пікірлер

  • @maheshkamble5255
    @maheshkamble525517 күн бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @kedarmahajan9098
    @kedarmahajan909818 күн бұрын

    Aapla contact number milu shakel ka???

  • @KumarBharat77
    @KumarBharat7720 күн бұрын

    Amhala shivbhart pahije

  • @prakashsalvi4964
    @prakashsalvi496423 күн бұрын

    🙏खुप अनमोल ठेवा आहे हा ..धन्यवाद ...सर 🙏 मानाचा मुजरा 🙏🙏संपूर्ण समूहाचे शतशः आभार 🙏🙏

  • @UnknownPerson-yv2sp
    @UnknownPerson-yv2sp23 күн бұрын

    पानिपत च्या युद्यात नजीब च्या सेनेत पण काही बाणाचा दुसूण येतो

  • @rahuldixit52
    @rahuldixit5224 күн бұрын

    pls give some information on netaji palkar specially after Shivaji maharaj convert him into hindu religan again

  • @MasterGaming-wd6kw
    @MasterGaming-wd6kw25 күн бұрын

    Jai shiv shambhu

  • @MasterGaming-wd6kw
    @MasterGaming-wd6kw25 күн бұрын

    Jai shiv shambhu

  • @Hrushiee
    @Hrushiee25 күн бұрын

    Khup Chan Mahiti Dili Bhavaano❤

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg26 күн бұрын

    The great Maratha

  • @sj21978
    @sj2197826 күн бұрын

    अमोघ वाणी 🙏

  • @sakharamlanghi8470
    @sakharamlanghi847027 күн бұрын

    Aae shree saptshrungi Devi mate ki jay.

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad564827 күн бұрын

    खूप छान माहिती दिली सर तुह्मी ,तुमचा आवाज हा खरोखर इतिहासातील पाऊल खुणावर जुन्या शिवकाळातील वास्तव् हुबेहूब दर्शवतः आहे !🙏🙏

  • @ASHUTOSHSANAS
    @ASHUTOSHSANAS28 күн бұрын

    1757 मध्ये मल्हारराव होळकरांना सुभेदार हा किताब दिला होता का? नानासाहेबांनी त्यांना सुभेदारी किताब दिला होता असे वाचनात आले की बरोबर आहे का?

  • @rohitbagul8886
    @rohitbagul888628 күн бұрын

    छान. माऊली तुम्ही गडावर परत जाणार असेल तर कळवा .तुमच्या सोबत अजून गडाची माहिती भेटेल आम्हाला. श्री शिवराय

  • @abhishekkajale8239
    @abhishekkajale823928 күн бұрын

    सर मला यादवकालीन बद्दल सांग

  • @dr.aniketmohite8567
    @dr.aniketmohite856729 күн бұрын

    1:17:14 Jabardast...kata yenar mhnje yenar...🔥🔥🔥

  • @rajusalve9959
    @rajusalve9959Ай бұрын

    जय शिवराय

  • @prasannakumarkondo3241
    @prasannakumarkondo3241Ай бұрын

    जय शिवराय

  • @surajpotdar6659
    @surajpotdar6659Ай бұрын

    प्रत्येक शब्द न शब्द हेच सांगून जातोय की आपले महाराज किती महान किती विचारवंत आणि किती मनाने श्रीमंत होते.

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648Ай бұрын

    खूपच छान व्हिडिओ !🙏🙏

  • @anushreenaik7790
    @anushreenaik7790Ай бұрын

    🙏🙏💐

  • @vivekogale1551
    @vivekogale1551Ай бұрын

    Jai shree ram

  • @vivekogale1551
    @vivekogale1551Ай бұрын

    Jai shree ram

  • @anandsurendrakulkarni7076
    @anandsurendrakulkarni7076Ай бұрын

    जगाच्या इतिहासात गाजलेल्या पहील्या पाच लढायां पैकी दोन लढाया महाराष्ट्र भूमी मधे लढल्या गेल्या .पहीली अफझलखान वध व दुसरी पालखेड .या दोन्ही लढाया भारतीय सैन्य व युरोपियन सैन्य व सैनिक याना शिकवल्या जातात .

  • @prathameshjadhav7631
    @prathameshjadhav7631Ай бұрын

    Mind blowing sir

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode3406Ай бұрын

    Sir virasat channel ahe तुमची copy keli ahe. Sagli only langauge hindi ahe

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186Ай бұрын

    Actauly welesly was a very scared person. Or he would have faced, Marshal Dovout, or marshal mischel Ney

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186Ай бұрын

    Aurthar welasly was a defensive master. It wil be best to present welesly against shindia

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186Ай бұрын

    इ am a maratha, And we love cavelry

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186Ай бұрын

    बाजीराव was a heavenly born leader

  • @vijayphadtare179
    @vijayphadtare179Ай бұрын

    Deserves blockbuster movie on him❤❤

  • @user-ng8te1fo4n
    @user-ng8te1fo4nАй бұрын

    || जय शिवबाजी || ❤🙏🚩

  • @kunalpatne1407
    @kunalpatne1407Ай бұрын

    नुसते ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले.. प्रत्यक्ष ऐवढ्या प्रंचड युद्धात मराठ्यांच्या मानसिकतेचा विचार करताना खरच मती गुंग होते...महाराष्ट्राने कायम राष्ट्र प्रथम ह्या प्रतिज्ञेवर आपल्या उष्ण रक्ताचे घोट ह्या मातीला पाजले आहेत... युद्धाचे परिणाम काही असले तरी इतिहास शुरांना कधीच न विसण्याचे अमरत्व बहाल करतो... Time Travelling ह्यावून काय वेगळे असू शकेल..हर हर महादेव

  • @prakashbhalerao5523
    @prakashbhalerao5523Ай бұрын

    🙏🌹🙏

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822Ай бұрын

    प्रभावळ म्हणजे कोणता प्रदेश

  • @Emptiness132
    @Emptiness132Ай бұрын

    पानिपत च युद्ध मराठे मुघल बादशहा शाह आलम साठी अब्दाली विरुद्ध लढले. ज्यात मराठ्यांचा तोपखाना प्रमुख इब्राहिम गार्दी होता. हे पानिपत पिक्चर बघितल्यावर कळलं. आम्हाला रोज खोटा धर्मांध इतिहास सांगितला जातो

  • @parwezsayyed8813
    @parwezsayyed8813Ай бұрын

    Good information ❤

  • @user-ci8bc9yk5f
    @user-ci8bc9yk5fАй бұрын

    श्रीमंत सरसेनापती श्रीमंत श्री चिमाजी आप्पा पेशवा यांना मानाचा मुजरा ⚔️🙏🚩🚩

  • @sachinnavale3193
    @sachinnavale3193Ай бұрын

    पानिपत हा मराठ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पानिपतमध्ये मराठी जरी पराभूत झाले असले तर त्यांचे शौर्य फार मोठे होते हे कधी आपल्याला विसरता येणार नाही पानिपतचे पाचही भाग आज पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतात खूप छान मांडणी केली आपण आपल्या बाप दादांनी आपल्या धर्मासाठी फार मोठे योगदान दिले आहे हे विसरता कामा नये पानिपतमध्ये धारातीर्थी पडलेल्या शूर वीरांना मानाचा मुजरा🙏🙏🙏💯💯👍👍

  • @anandianandgade7522
    @anandianandgade7522Ай бұрын

    अप्रतिम 🙏🏻💐

  • @jeetzs
    @jeetzsАй бұрын

    शिंदे 🔥

  • @jeetzs
    @jeetzsАй бұрын

    दत्ताजी शिंदे महादजी शिंदे 🔥

  • @akshayshedge588
    @akshayshedge588Ай бұрын

    Hya desha sathi jar jast koni kahi kahi gamavale asel tar te maratyani baki dhusre koni nahi.

  • @akshayshedge588
    @akshayshedge588Ай бұрын

    Peshwyancha etihas patya pustakat yava

  • @akshayshedge588
    @akshayshedge588Ай бұрын

    Marthyanchi shouryagata purn hindustanat mahiti padhudya

  • @helendsouza5880
    @helendsouza5880Ай бұрын

    Ase vatete ki Bajirao peshva atacha Kiva hya shatkaat janmala ka nahin ale Ambi pan tyana pahile aste evdhe mahan yoddha

  • @sg9257
    @sg9257Ай бұрын

    Damn how clever were our Raje and their ministers. Translate in Hindi so it can reach a wider audience.

  • @sanjaysarkale9591
    @sanjaysarkale9591Ай бұрын

    आरमार प्रमुख नाईक सरकाळे च्या धोडी माहिती सागणे

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104Ай бұрын

    नीरथडी व भीमथडी घोड्यांच्या जातीबद्दल माहिती मिळेल का.