भेट पानिपतची - ४ - पानिपत किल्ला, पानिपत संग्रहालय Panipat vlog 4 Panipat Fort, Panipat War Museum
पानिपत भेटीच्या आमच्या अखेरच्या दिवशी आम्ही पानिपत किल्ला, पानिपत लढाईच्या पाऊलखुणा जपणारे पानिपत war museum अर्थात पानिपत संग्रहालय, बू अली कलंदर दर्गा, या महत्त्वाच्या जगांना भेटी देऊन यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.
#MarathaHistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.
Пікірлер: 59
आपण जशी पानिपतावर हे सुंदर सिरीज तयार केली त्याच प्रमाणे राजाराम महाराजांच्या जिंजी पर्यंतचा प्रवास याबद्दलही आपण सिरीज करावी
मराठे आणि पानिपत एक वेगळंच नात आहे मी नक्कीच पानिपत ला जाऊन तिथली माती सोबत आणून देव घरात ठेवीन ... युद्ध धोरणात चुका झाल्या आसतिल पण शेवटी आपली माणसाचं होती ती , शौर्याने लढलेत आणि स्वतःच रक्त तिथं सांडलंय त्यांनी ... त्यांची कुर्बानी प्रेरणादायी आहे
@nitinkachare999
Жыл бұрын
हो मी पण देव्हाऱ्यात माती आणणार आहोत
अतिशय छान नव्या पिढीला तुमचं हे काम बघून पानिपत विषयी इतिहास चा अभ्यास करण्यासाठी नक्की उपयुक्त असेल
प्रणव महाजन आणि उमेश जोशी तुमचे खूप खूप आभार.. तुमच्या नजरेतून आम्ही वीरभूमी पानिपत व इतर ऐतिहािकदृष्ट्या महत्त्वाचा जागेचे दर्शन घेतले.. 🙏🙏
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, आई जगदंबेचा पालव येथे लढव्वयांच्या सदा शिरी, रणफंदीची जात आमची कोन आम्हा भयभित करी....समरभुमी पानिपत
सातत्याने असे पानिपतवर व मराठेशाही, मराठ्यांच्या इतिहासावर नवनवीन विडीओ पहायला मिळो, पानिपतावर फार छान माहिती सांगितली, ऐकून मनाला आत्मिक समाधान मिळते,आपला उपक्रम खुपच कौतुकास्पद आहे, आपल्या टिमचे अभिनंदन, धन्यवाद.पुढील वाटचालीच्या शुभेच्छा.
पानिपतची माती 😢 छान उद्बोधक माहिती दिली आहे 🙏
खुप चांगले काम आपण करत आहात, हा व्हिडिओ नक्की च उपयोगी पडेल
आपल्या इतिहासाकडे असे होणारे दुर्लक्ष बघून मन खूप विषण्ण होते. त्यामुळे या पुढील पिढीचे खूप नुकसान होत आहे. यापुढेही अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओची प्रतिक्षा आहे. यात सातत्य ठेवा..
आज आम्ही सह कुटुंब काला आम पार्क, युद्ध स्मारक, पानीपत भेट दिली आणि पूर्वजांच्या यातना आणि पराक्रम स्मरण केले, आणि त्यांचे उपकार मानले।🙏🙏🙏
नक्की जाणार जय मराठा साम्राज्य
सर्व भाग अतिशय छान माहिती दिलीत
अतिशय दिलखेचक पध्दतीने सारा पट उलगडून दाखवला या बद्दल आपले मनपूर्वक आभार..
तुमच्या दोघांकडून अप्रतिम काम. तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही. धन्यवाद.
खुप सुंदर व्हिडिओ आहेत. नवीन पीढीला यामुळे उपयुक्त मार्गदर्शन, माहिती मिळेल. धन्यवाद 🙏
खूप सुंदर छान प्रेरणादायी माहिती दिली आहे धन्यवाद आभार
सर, तिथे स्थायिक झालेल्या आपल्या मराठी कुटुंबाना पण भेट द्यायला पाहिजे होती तुम्ही....
"Ata pudhe direct Gaugamela la dhadak marayla havi." Jay Maharashtra !
Nice initiative... Nice Idea... Great series... Interesting facts... Everything is best...👍👍 Jay Shivray... Jay Bhavani... Dynat va adynat shur veerana Naman...
Thnks for the rare opportunity to a historical place like Panipat.throughcthis video clip.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
Wonderful series. Looking forward to more such eye opening videos in the future as well.🙏🚩🙏
खूप सुंदर व्हिडीओ आहे 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
Very nice, but i was expecting a more detailed video 🙏
Love from khandesh MH 19
Amazing..Was eagerly waiting for this..
खूप छान सर
Nice
Awaj nivedan atiuttam.
🙏
🚩👌
🌟🌟🌟🌟🌟
Jai Ho
सुंदर माहिती.... धन्यवाद
🙏🙏🙏
Amazing series! Thank you so much!
🙌🙌🚩
Hello, good to see that you visited panipat. I am very fond of maratha history. I am a maharashtrian now residing in delhi/ncr. V visited panipat @ 1 year back and cud see the kala amb memorial. Felt fantastic. I hope you cud see the camel mounted canon "jamburak" at the museum. Ibrahim lodi tomb is not worth a visit. Its basically situated in the middle of a children's park and is just a platform. V had also visited the hemu smarak as per govt. map which is now converted into a mosque. That was the place where hemu was killed is what i read as per govt. records. Felt Sad to see history not being conserved.
Jai shivrai
पाणीपत मध्ये सध्या मराठ्यांचे वंशज आहेत का
Gr8 Series.. Enjoyed it.. 👍
Amazing work from both you. I did not have a word to praise your effort. Thanks.
👍छान
खूप छान सिरीज केलीत, धन्यवाद, अशाच आणखीन माहितीपूर्ण सिरीज ची अपेक्षा ठेवतो, तुमच्या कार्याला शुभेच्छा, आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क करता येईल का, फोन, वॉट्स अप क्रमांक द्यावा
Thankful to you...great info
Great seris of panipat ,4 parts, but I m eating for more than that,but ,,,, Me Pune ethe ahe ,we are planning to visit panipat ,this series is very helpful ,keep it up,can somebody send the no. Of group who can arrange such type of hestorical visit ,let me know ,👍👍
Jay Shivray Ek video peshwaitil sarv striyanvar hi banva please.
😔 😟 🙁 😥 😞 panipat
हो मी पण तेच म्हणणार होतो छत्रपती राजाराम महाराज यांच्या जिंजी प्रवासवर्णन करावे. कारण औरंगजेब चे माणसे त्यांना कैद करण्यासाठी पन्हाळा ते जिंजी असा पाठलाग करत असे. राजाराम महाराज यांना खडतर असे स्वराज्यातुन जिंजी कडे जावे लागले.
अरे कुठे नेऊन सोडल किल्ला माझा।
Hatts off for your efforts to spread glorious Maratha History .Thanks a lot ! You are doing very important job .
भयानक अस वाटतं आपण भारतीयांनी इतिहास पुसूनच टाकायचा ठरवलंय. आपल्याकडे सुद्धा आनंदच आहे ना गड किल्ले यांची अवस्था काय?🤔
@this.developer415
3 ай бұрын
आपल्याकडचे बरे, उत्तरेकडील लोकांनी काहीही ठेवलं नाही
Hindi ye english mai bhi dikhao na bhai yaar.
🙏🙏🙏