खर्ड्याची लढाई : १७९५ - समरांगण | Battle of Kharda : 1795
#MarathaHistory #BattleOfKharda #Samarangan
सर्वांचे एक चित्त होते तेव्हा कार्य होते ह्याचा प्रत्यय जर इतिहासात कुठे आला असेल तर खरड्याची लढाई हे त्याचे उत्तम उदाहरण. सर्व मराठे सरदारांनी एक दिलाने होऊन लढलेली ही शेवटची लढाई.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on KZread - / @marathahistory
२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Пікірлер: 204
दादा जय शिवराय मी या खर्डा गावचाच आहे..
@kanukaran8942
2 жыл бұрын
Mi jamkhed cha aahe re bhau mahesh dadu
@gauravmundhe8635
Жыл бұрын
सर मी बीड जिल्ह्यात आहे मला पण बघायचा आहे किल्ला तुमच्या गावातील संपर्क करा किंवा नंबर पाठवा नमस्कार सर
@dattatrayalimaye2756
Жыл бұрын
Nashibvaan ahat
@vijaygotad9565
Жыл бұрын
नशीबवान आहेस तू मित्रा, इतिहास प्रसिद्ध गावात तुला जन्म मिळाला
@AtoZMotivationGuru
4 ай бұрын
Pan killa baghyala gelo hoto AJ tithe lock hot Ani kahi lahan mule basleli hoti 1000 RS magat hote niyojan nahi paryatakansathi
या विडिओमध्ये चांगल्याप्रकारे Graphics चा वापर केला आहे. इतिहासातील प्रसंग अचूक कालानुरूप तिथीसह सांगणे हि तो आपली खासीयतच.आपल्याला जास्त लोकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, आणि राहू.आई भवानी आपणास या स्वमीकार्यात यश देवो,हिच प्रार्थना. आणखी काय लिहिले, लोभ किजे हि विनंती. ⛳🙏जय भवानी, जय शिवराय🙏⛳
गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचा हा सुंदर उपक्रम.. खूप खूप आभारी आहोत.. सतत मराठ्यांच्या इतिहासबद्दल व युध्यासंबंधी माहिती मिळत आहे.. अत्यंत आभारी आहोत.. उपक्रम चालू ठेवा..🙏
ग्राफिक्स अतिशय सुंदर. माहिती देखील नेहमीप्रमाणेच एकदम सविस्तर. मनःपूर्वक धन्यवाद.
लहान पणी शाळेतइतिहास पुस्तकात वाचले. पण आत्ता तुमच्या v मधूनऐकले फार वाटले. मी नेवासा मधून आहे. 🙏🙏🎉🎉
आम्हा सार्थ अभिमान आम्हि या ऐतीहासीक शिवपट्टन( खर्डा) गावचे रहिवासी .
तुमचा आवाज मन इतिहासात नेऊन सोडतो 🤘👌
@bhanudasjore8000
2 жыл бұрын
खूप छान माहीती दिलीत. धन्यवाद. सर्व खर्डेकर यांना अभिमान आहे
एक नंबर विडिओ. नाना फडणीस किती जबरदस्त व्यक्ती मत्व होते लक्षात येते.
खूप उपयुक्त आणि प्रेरणादायी माहिती. उत्तम graphics 👌 अभिमानास्पद आणि प्रेरणादायी 🙏🚩🚩
07:01 Pierre Cuillier-Perron (Shinde) and Michel Joachim Marie Raymond (Nizam) franch officers on big posts working for Martha and Nizam , great Video excellent presentation 👌👌
कृपया एक video पेशवाई काळातील राज्यकारभार तसेच प्रशासन यावर बनवावा. अनेकांना असे वाटते की त्या काळात दलितांचे शोषण होत होते....🙏
@ajinkyaharad4999
3 жыл бұрын
ha video zalach pahije, khup khotya ghatna aikvtat te lok
जय शिवराय
Madhavrao I was the best peshwa and had a foresight, it was unfortunate that we lost such an able administrator at a young age
@yugandhardixit7784
Жыл бұрын
His demise was real reason of fall of marathas not Panipat. If he lived 10-15 more years maybe marathas would again go till attock
Thank you for covering this last battle that Maratha's won. I feel very proud that I belong from this place. I live Jamkhed taluka where kharda village situated.
@umeshhengade9940
3 жыл бұрын
सोनेगांव
@mahendrawankhade3533
3 жыл бұрын
This isn't the last battle
Thanks for the brilliant video. Excellent narration and graphics.🙏🚩
हीच माहिती मी (शब्द बान) या हिंदी युट्यूब चॅनल वर 3 जून ,2018 च्यां व्हिडिओ मध्ये पहिली होती, तेवढी माहिती मिळाली नाही पण आता मिळाली. जय हिंद, जय महाराष्ट्र,जय महाराष्ट्र.
अतिशय उत्तम अॅनिमेशन केलं आहे त्या मुळे प्रत्येक प्रसंग नीट लक्ष्यात राहतो
मनापासून धन्यवाद दादा साहेब❤🙏🚩
आभार गरवारे ट्रस्ट चे व हा व्हिडिओ सादर करणाऱ्यांचे. दर्शकांचे देखील उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल आभार !
फारच छान भाग झाला आहे हा आणि खासकरून ग्राफिक्स मुळे समजण्यासाठी अजून सोपा झाला आहे. धन्यवाद, असेच छान भाग येत राहुदेत.
प्रत्येक पेशव्याने एक चूक करत गेले ते म्हणजे शत्रूंना जीवनात सोडत गेले.
दादा जय शिवराय मी पण खर्डा गावचा आहे हा इतिहास वाचायचा आहे
पाकिस्तान मधील शुक्रताल ची लढाई व पेशावर चा विजय या मराठा पराक्रमाची व्हिडीओ बनवा.. मराठी मुलांना पण समजेल आपल्या पूर्वजांच्या पराक्रम समजेल
@nihaljog475
3 жыл бұрын
शुक्रताल पाकिस्तान मध्ये नाहीये
@tejasbhagat4444
3 жыл бұрын
Shukratal bhartat ahe. Gangechya hi alikade. UP madhe
@saurabhpatil549
3 жыл бұрын
Shukratal bharata madhech aahe
Video quality ajun changli jhali ahe. Abhinandan!
Thanks for covering this battle I had suggested this 8 months ago Thanks for considering my suggestion
खूपच सुंदरपणे केलेले सादरीकरण... Thank u for such valuable information...
Proude to be a khardekar..... 👑👑
@prakashlokhhande6357
Жыл бұрын
👍👍👍👍
In this battle all Maratha fight as one. Last battle won by Peshwa
@indiafirst3676
3 жыл бұрын
Battle of Kanpur 1857 was the last battle won by Marathas
अप्रतिम ग्राफिक्स वगैरे आणि माहितीपण सुंदर
महाराष्ट्र देशाच्या पोटात निजामासारखा शत्रू कित्येक वेळा पराभूत करून ही त्याचा कायमचा बंदोबस्त न करणे, हे योग्य होते काय ?
@ketanpatil935
3 жыл бұрын
हो खूप मोठी चूक होती निजामाला मारून त्याची निझाम शाही बुडवायला पाहिजे होती पन हलगर्जीपणा आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळेच फार मोठे नुकसान झाले . मराठे हे शत्रुला हरवून सुद्धा वर्षानुवर्षे म्हणजे एक शतकभर पून्हा पून्हा त्याच त्याच शत्रूशी लढत राहिले , त्यांचा कायमचा बंदोबस्त करायला हवा हा विचारच कोणाच्या मनात नाही आला . निजामाला केव्हाच आडवा करायला पाहीजे होता .
@tejasbhagat4444
3 жыл бұрын
Marathyanche laksha he Uttaretil dharma sthale hoti. Tithe Satta banvaychi hoti he agdi Shivaji Maharajan pasun bolle jat hote. Tyamule tikde Marathe jaast laksha det hote. Dakshinet Nizam Kiva Haider ne Chauthai deun mandalikavta manya Kele ki tyanna purese hote.
Best war discription... waiting for more videos!
Very inspiring, very emotional
Khup changli mahiti dilit. Thank you
Excellent video! Graphics and narration is too good!
इतकी अचूक माहिती तुम्ही कोठून घेता सर । लहान सहान बारकावे पण तुम्ही शोधलेत तुमचया या कार्याला खूप खप आदरयुक्त नमस्कार । किल्ले रांगणा आणि भुदरगड या वरील काही इतिहास माहिती असेल तर प्लझ कळवावी
Khup chhan Mahiti Milali. Jay Bhavani Jay Shivaji.
this is all very improvement in the view and details .. I hope that Maratha history will always take a leap for this ... great work .. keep improve ..
Ekdam mast bhau...... Thank you.....👌🏻👌🏻👌🏻
अतिशय सुरेख मांडणी!
Masta.....thank you very much and please give us this type of information.....👍
अप्रतिम माहिती आणि उत्तम ग्राफिक्स!!💐😊
अत्यंत सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ
Very well explained and great presentation 👍👍👍, great to know about this history in an interesting manner.🙏 graphics 👌👌
पण ह्या युद्धानंतर, स्वराज्य कमी होत गेले, आणि इंग्रज महाराष्ट्र त आले. जय हिंद जय महाराष्ट्र.
@nishantshelke7058
3 жыл бұрын
त्यात दुसरा बाजीराव म्हणजे स्वराज्यातील सगळ्यात नालायक व्यक्ती निघाली
Khup mahiti purna video ahe. Peshvyanchya parakramala salaam.
जय शिवराय 🙏🙏जय जय महाराष्ट्र 🚩🚩
Very nice narration... I m told that my ancestors were a part of this battle...they fought against Nizam... This battle is also covered by William Dalrymple in one of his books Keep up the good work boys
Your battle explain is superb
As usual khup Chan video ahe sir... Graphics khup Chan.... 👍👍👍👍😊
Best.. thank you for grt info
Love from kharda
khup chan mahiti. dhanyawaad!
खुप छान व्हिडीओ आहे मला खूप आवडला मी पण kharda येथेच राहते जय शिवराय🚩🚩
मिरजगाव जवळ एक छोटे गाव आहे तिथे मराठ्याची छावणी होती ,तिथे मोठे भुयार आहे ते खर्डा किल्ल्यावर निघते. अन अशी माहिती आहे की खर्डा किल्यावर अजून एक भुयार आहे ते परांडा किल्यावर निघते, खर्डा किल्यावर सध्या डागडुजीचे काम चालू आहे.
धन्यवाद चांगली माहिती दिली
khupach chhan mahiti.
खुप छान माहिती
अप्रतिम. ..... 👌👌👌
जय महाराष्ट्र
Thank you. Awesome presentation of the information!!!. Request you to make videos on Anglo Maratha wars.
Farach chhan itihas👌👌👍 very very good 👍
Very well explained
I am so proud that this is my village kharda. (Shivpattan)
Very nice information of kharda
जिजाऊ माँ साहेबांवर व जाधव कुळावर पण एक video बनवा 🙏
मस्त व्हिडिओ
Sir,khup chan mahiti dilyabaddal thao🙏😚
@anushkaroyalawar6311
3 жыл бұрын
Thanks 🙏😚
Great 👍
ग्राफिक्सचा अप्रतिम वापर
It seems maratha were more interested in fighting & collecting taxes, giving chance to enemy again & again, finally sardar vallebhbhai patel sent Indian army to defeat nizam, marathas gave nizam so many chances.
छान 👌
एकजुटीने काम केले तर संकट केवढे मोठे असले तरी आपण त्याच्यावर मात करतो हे या विजयामुळे लक्षात घेणे आवश्यक होते पण गदारी व फितुरीचा शाप असलेली मराठी शाही काही शिकली नाही हे आपले दुर्दैव आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
छान माहिती
This time battle animations were great You should check out kings and generals, buz battles and Historymarche
@saishdevale9806
3 жыл бұрын
waah bhava
आवाज सुंदर आहे सर. 👌
Pls provide subtitles so that other people can understand and appreciate your work
युद्ध दाखवण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले याची माहिती मिळेल काय ? व्हिडिओ खूप आवडला, उत्तम वर्णन.
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
Please cover the battle of Patan as well.
जगदंब
कृपया रामचंद्र पंत अमात्य या थोर व्यक्ती बद्दल सांगावे, खूप मोठे काम आहे त्यांचे.....
सर गोविंदराव पंत काळे यांची माहिती सांगावे🙏🙏
Mast
मी याच गावातला आहे ..जय शिवराय 🔥🚩
👌🚩
Bhima Koregaon chya ladhai baddal pn ek video banva...Sadhya tyachya babtit kahi lokanche farch wegle mat ahe...
छान वीडियो प्लिज शिवकालीन कालगणना आणि आजच्या काळातील जे calendar आहे त्यामध्ये काय साम्य आहे किंवा काय फरक आहे त्यावर कागदपत्रांच्या आधारे एखादा विडीयो बनवा
Very very good history of peshawa👍
nice👍👍
🙏🏻🔥👍❤️
🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼
Jai shivrai
👍👍👍👍
Mana pasun.. Abhinandan 🚩🚩
या लढ्याच विशेषत्व म्हणजे होळकरांनी 1500 सपासप कापून टाकले ...
Sir, Panipat cya ladhae var suddha asich ek vedio banava.
Nice ✌✌👍👍👌👌👌👌👌👌👌✌
दुसरे बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर एक व्हिडीओ करावा हि विनंती.
Jay jijau jay shivrai...
तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही प्रत्येक स्थाळबाबत तालुका जिल्हा सांगत जा