स्वराज्याचे घोडदळ - अपरिचित इतिहास - भाग ३७
#MarathaHistory #अपरिचित_इतिहास #Cavalry
ज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया तंजावर ते पेशावर आपल्या टापांखाली व्यापणारे स्वराज्याचे घोडदळ.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on KZread - / @marathahistory
२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Пікірлер: 173
कृपया मराठी सैन्याने वापरलेल्या हत्यारांवर पण विडिओ बनवावा.
@shaileshlondhe5275
Жыл бұрын
Agadi barobar bhau
@masneshri191
Жыл бұрын
वीडियो आहे channel वर
Please create one video on Dakshin digvijay #JayShivrai#HarHarMahadev🙏
सर महाराष्ट्रातील धार पवार घरण्याविषयी इतिहास जाणून घेण्यास आवडेल 💐🙏
जय जिजाऊ 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻 जय शंभु राजे 🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻 खूप छान भाऊ ❤️👍🏻🔥
खूपच विस्तृत विवेचन. बरीचशी माहिती नावीन्यपूर्ण आहे. आणि एवढी सविस्तर माहिती एकत्रित दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
अतिशय सुरेख.... महत्त्वपूर्ण माहिती, उत्तम सादरीकरण... कौतुक करावे तितके थोडे.... धन्यवाद
Jay shivaji Jay bhavani 😍🙏
*#स्वराज्य* *_"जय मराठा"_* *_"जय मराठी"_* *_"जय महाराष्ट्र"_* *_""जय छत्रपती शिवराय""_* 🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
इतिहास एकूण फारचं बरे वाटते
मला इतिहासाची आवड असल्यामुळे मला खूप मित्र-मैत्रिणीही वेगवेगळे KZread channel suggest केले होते . पण अधिकृत आणि विश्वास निय चॅनल नव्हते . तुमचे चैनल हे विश्वसनीय अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण माहितीने भरलेले आहे मी माझ्या माहिती मधील लोकांना सुद्धा हे चैनल suggest केले आहे तुमचे आभार कसे मानावे हे कळत नाही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सुद्धा.
@akashgawde4313
2 жыл бұрын
Same
खूप छान माहिती दिली. दिवसेंदिवस तुमच्या presentation ची quality चांगली होत आहे. Please keep it up.👍
खुप छान माहिती मिळाली तुम्हाचे मनापासून आभार मानतो 🙏 हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनौबत " तुकोजी चोर " व " पावनखिंड " या चोर घराण्यातील इतर माहिती मिळावी अशी विनंती माझं नाव धनंजय चोर आहे मी तुमचा खुप आभारी आहे
Excellent narration, attractive graphics n great team work.
જય શ્રી રામ જય ભવાની હર હર મહાદેવ
खूपच छान माहिती दिली
A heavenly born cavalry leader : Bajirao Peshwe Jay bhavani Jay Shivaji 🚩🚩
जय जिजाऊ मा साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
I found many new historical facts in this video!! Especially the bravery of Sardar Gaikwad's cavalry was too good to believe.
इ am a maratha, And we love cavelry
I would absolutely love to watch this in English or with subtitles. It is a request, there are many who are really passionate about Indian history and would love to know more about our heritage.
@MarathaHistory
3 жыл бұрын
KZread.com/historiography It will be available here in english in a few days.
@jayeshsonawne7590
3 жыл бұрын
@@MarathaHistory Sir please make video on 1st,2nd,3rd anglo maratha war
जबरदस्त .जे dislike करतात ते ते कोनाचे वंशज औरगजेब????
@prathameshtrimbakkar6498
3 жыл бұрын
काही लोकांना चॅनेल ची होत असलेली प्रगती खुपत असणार हे नक्की
Thanks for the brilliant video. Very informative as usual, with amazing graphics, background music and narration.🙏🚩
अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधनपर माहिती...
अप्रतिम, अप्रतिम शब्दच नाहीत. मराठी घोडदळाच्या जोरावर मराठ्यांनी जिंकलेल्या लढांयाबद्दल पण सांगा. तसेच मराठी घोडदळाचे काही लढाईचे वैशिष्ट होते तेही सांगा..
Jay jijau jay shivrai....Nice mahi ti
Khup chan mahiti...!!! Thank you for shearing...!!! 😊😊🙏🏻🙏🏻
Khupch chaan ahe video Chatrapati Shivaji maharaj 🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🙏😊
Awesome information and the minute details are also well presented.
सुरवातीला मराठी सैन्यात भीमथडी घोडे वापरल्याचा काही उल्लेख आहे का ? सुरत च्या छाप्यात शिवाजी महाराजांनी भीमथडी घोडे वापरले होते का ?
Like the marathi history. I am proud of you
खुप छान महिति दिली . भारी वाटल इतिहास ऐकुन .......!!!!!
खरोखर अपरिचित अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींशी तुम्हामुळे परिचित झाल्या. मनःपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद , छान माहिती
खास ..मूजरा
The great Maratha
very very detailed information ! Thank You very much for the information ! 🙏🏼🚩💪🏼
सर खुप खुप छान माहिती दिलीत
Masta
Khup chan animation ani khup chan mahiti...dhanywad
सर साबाजी शिंदे यांच्या अटक आणि पेशावर विजय पराक्रमा वरती व्हिडीओ बनवा ...
खूप छान
नेहमी प्रमाणे उत्तम आणि नवीन माहिती. फ्रेंच गव्हर्नर मार्टिन आणि पँडीचरी च्या वखारींचा अधिकारी फ्रान्सिस मार्टिन एकच आहेत का?
@prathameshtrimbakkar6498
3 жыл бұрын
@Kin Corporation धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय
Thanks for such information
Thank you for this very informative and well presented Video. Can you please make a video on Shivaji Maharaj's personal weapons, his way of transport and his every day routine/habits? Thanks again! :)
@MarathaHistory
3 жыл бұрын
Sure Aniruddha. We will try to find if we can get some information on it.
@sohamyerandkar4676
3 жыл бұрын
@@MarathaHistory please बाजीराव पेशव्यांच्या 41 लढाया बद्दल माहिती द्यावी काही मोजक्या लढायांबददल माहिती सर्वश्रुत आहे .
Very informative. Jai Shivrai!
अप्रतिम अपरिचित माहिती
Thank you so much for such crucial information
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद !
अप्रतिम, उत्तम माहिती 🙏🏻👍👍👍 आरमराविषयी ही व्हिडिओ करा सर
Good information and excellent graphics
खूपच सुंदर विवेचन
Hi sir nice information . provide information of maratha artillery
लई भारी
Khup Chan video !!!!👍👍
संपुर्ण भारताचा प़ाचीन इतीहासासह इंग़जां पर्यंतचा क़मवार ईतीहास द्या
shivkalat kiteehee jatee ashlya taree sagle marathi lokanchi marhate mhanunach sambhodale jayche jee aapli takad hotee!Chhatrapati shivaji maharaj yanchya sarva sainik,praja yana marhatte ka sambhodala jaycha?yavar kahee information milel ka?
Waah waah waah apratim 👌👌
Khupach Sundar!! 🙏🙏
Insightful video
Khup khup aabhar
Jay Shivaji jay bhavani.
Loved
धन्यवाद गरवारे संस्था
आपणास मानाचा मुजरा
Awesome..information.
ग्रेट 👍
Great sir
खुप छान आणि सुंदर माहीती 😊
Apratim mahiti
Khup chan🙏
Krupaya shivkalin naudal, aani paydal yanchi pan mahiti dya 🙏🙏
जय शिवराय🙏🚩
⛳ जय जिजाऊ⛳ जय शिवराय⛳ जय शंभुराजे⛳जगदंब⛳
मस्त व्हिडिओ
Khup chan mahiti
Graphics खूपच सुंदर आहेत..🚩🚩🚩🚩🚩
वा वा
स्वराज्याचे दारूगोळा आणि हत्यारे व तोफखाना यावर व्हिडिओ बनवा please
हा व्हिडिओ, पायदळ वरील व्हिडिओ पेक्षाही आवडला
जय शिवराय❤️🚩
Kup chan
Sundar
The "Pendhari" find a place even in the popular fictional period film BHAUBALI.. albeit as "Pindari".. They attack the kingdom of Bahubali's Father in law.. And Bahubali almost all by himself thwarts this attack..
Nice video 👍
Nice video
स्वराज्यचे आरमार व तोफखाना या विषयावर माहित दिखवावी
As always ❤🙌 Thank you💥
@MarathaHistory
3 жыл бұрын
🙌
🙂 nice ❤👍
नीरथडी व भीमथडी घोड्यांच्या जातीबद्दल माहिती मिळेल का.
कृपया गाव पातळी पासून ते राजधानी परियंता प्रसाशन कसे होते ते सांगा 🙏
👌
Kdk sir
Aabhar.Dada
इतकं strong foundation असताना आपण कसे इंग्रजांशी हरलो..😢
@pankajgogte7618
3 жыл бұрын
आपापसातील बेबनाव हे त्यातील एक महत्त्वाचे कारण असावे असे मला वाटते
@Maharashtra_Dharma
3 жыл бұрын
फितुरी पण आहे...
@thetechreview369
3 жыл бұрын
tyanchyamadhe Maharajyanni tayar keleli nista rahili nhvti
@markfatman7205
3 жыл бұрын
शिवाजी महाराजांनी उभं केलेलं शिस्तबद्ध सैन्य, एक केंद्री प्रशासन आणि मुलकी व्यवस्था सर्व काही महाराजांच्या मृत्यूनंतर १० वर्षांत औरंगझेबाच्या आक्रमणात मोडलं गेलं। त्यानंतर राजारामांच्या काळात आपदधर्म म्हणून स्वीकारलेले व पेशवाईत तसेच पुढे चाललेले शासनतंत्र अथवा सैन्य व्यवस्था मुळात सदोष होती। शिवाजी महाराजांचे राज्य आणि १८व्या शतकात उभे राहिलेले मराठा साम्राज्य यांच्यात जमीन अस्मानाचा फरक होता।
Nice 👍🙏👍🙏
🙏🙏🙏
Atyuttam
❤
Sir your videos r Tooooo good..... Can u make videos on Anglo Maratha Wars.....