Gaatha Shauryachi EP 06 | Santaji Ghorpade | धर्मविरांच्या खुनाचा बदला घेणारा योध्दा | संताजी घोरपडे
#SantajiGhorpade #GaathaShauryachiEP05 #Sanbhajimaharaj
#LokshahiNews #LokshahiNewsMarathi #LokshahiLive
औरंगजेबाच्या 5 लाखांच्या फौजेत घुसून धुमाकूळ घालणारे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारे एकच वीर योद्धे म्हणजे संताजी घोरपडे होय. संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापतीपदावर होते. धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देऊन मराठा साम्राज्य तगवून धरले होते. अशाच संताजी यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपण पाहाणार आहोत.
लोकशाही, मराठीतील सर्वात तरुण वृत्तवाहिनी. स्वतंत्र, निःपक्षपाती आणि जबाबदार, आमचा अहवाल भीती किंवा पक्षात न करणारा आहे. राजकारण, मनोरंजन, क्रीडा, आंतरराष्ट्रीय, गुन्हेगारी आणि व्यवसाय यासह सर्व शैलींमधील सर्वात विश्वासार्ह ताज्या बातम्या आणि बातम्यांसाठी सर्वात जलद स्रोत.
मुंबईत मुख्यालय, महाराष्ट्र आणि भारतभर 150 हून अधिक पत्रकारांच्या नेटवर्कसह, घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या घटनेच्या नाडीवर आमचे लक्ष असते. आमची तरुण आणि समर्पित टीम न्यूज गॅदरिंग, लाइव्ह न्यूज, स्टुडिओ आणि न्यूजरूम ऑटोमेशन सिस्टममधील विविध नवीनतम तंत्रज्ञानाने सक्षम आहे.
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या KZread चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा bit.ly/339PBYV
► For more Subscribe Lokshahi News: www.youtube.com/watch?v=ki66c...
► website on: www.lokshahinews.com/
► Like us on Facebook: / lokshahinews. .
► Follow us on Twitter: / lokshahinews
► Follow us on instagram : / lokshahinew. .
► Download APP: play.google.com/store/apps/de...
Пікірлер: 69
संताजींना सेनापती पदावरून काढणे हे राजाराम महाराजांची सर्वात मोठी चूक ठरली असावी.🚩🚩🚩
@santoshlakhan4505
Жыл бұрын
Ho
@Raj-ru2us
Жыл бұрын
सत्य आहे हे
@DESIBOY-fe7nm
10 ай бұрын
💯
@balasahebyadav5628
3 ай бұрын
हो
@neetachavan4933
Ай бұрын
@@santoshlakhan4505❤❤¹😊😊v😊😊😊😊😊
शिवराय + शंभूराजे + संताजी + बाजिराव = मराठा साम्राज्य ❤❤❤
अस म्हणतात औरंगजेबाचे घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे तेव्हा त्यांना त्या पाण्यात संताजी घोरपडे दिसायचे....🔥🔥... औरंगजेबाच्या छावणी वरील सोन्याचा कळस कापून आणणारे...सरसेनापती संताजी घोरपडे 🔥......... औरंगजेबाच्या मनात खऱ्या अर्थाने कोणी धडकी भरली असेल तर ते फक्त संताजी च....🔥
मुजरा सरसेनापती संताजी घोरपडे , तुमचं नाव घेतलं तर एक प्रकारे अंगात जोश संचारतो.
दोन्ही छत्रपती अजून काही काळ जगले असते तर शिवाजी+संभाजी+संताजी+धनाजी+बाजीराव. Deadly combination होतं...
@kedarmalvekar2767
3 жыл бұрын
🙏🏻
@kedarmalvekar2767
3 жыл бұрын
🙏🏻
@The__Leo69
Жыл бұрын
नादिरशहा नि अब्दाली काबूलमधेच धुतले गेले असते.
जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩
🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️ जय संताजी 🚩⚔️🗡️ जय धनाजी 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
Dhany Zhalo Ghorpade Ghranayat Janmala Aalo🔥🔥👈💪🙏Maratha (96) 🚩🚩🚩
युगपुरुष होते ते नरविर संताजी घोरपडे धनाजी जाधव
सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
Santaji mi tumchya Charni natmastak ahe 🙏🙏🙏🙏🙏 har har Mahadev 🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️
@rameshpatil6645
3 жыл бұрын
हाईतिहास हाजारवेलासांगितला तरी ऐकेन ,जय छञपतीशिवाजी महाराज, जय छञपती संभाजीमाहाराज की, जय
@ravimore6238
Жыл бұрын
"
@ravimore6238
Жыл бұрын
"
@ravimore6238
Жыл бұрын
जय.महाराष्ट्र .जर.सभाजी.राजे
उत्तम माहिती,👌👌मराठ्यांचा झाकोळलेला इतिहास बाहेर आला पाहिजे.संताजी घोरपडे या वादळाला कोटी कोटी प्रणाम 👌👌👃🌹👃जय शिवराय 👃🌹 जय भवानी 🌹👃🌹
वध असुराचा केला जातो मराठी जमत नसेल तर अभ्यास करा
@sonupatil1967
Жыл бұрын
Tu sang ata kelya
@swapnilpatil8441
10 ай бұрын
@@sonupatil1967Ghewdya! Tyecha mhanana barobar hay.
Jai Bhavani Jai Shivaji Jai shambhuraje Jai Jijau Maharani Tarabai Maharani Yasubai Charni Trivar Manacha Mujara ❤❤❤❤❤❤
खूप छान लोकशाही न्यूज ❤
तुम्ही खुप छान सांगता दादा.... तुमचे सर्व व्हिडिओ मि खुप आवडीने पाहत असतो.... जय शिवराय...🙏🚩🚩
हर हर महादेव 🙏🙏🌹
खुप खुप छान माहिती जय शिवराय
The real hero
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️
Santaji na manacha mujra🙇♂️
Khup Chan Dada Santaji ghorpade charani manacha mujra
असा कोणताही शब्द नाही की त्या शब्दाने या शूरवीरांचे स्वराज्य वरले उपकार फिटणार नाही
हर हर महादेव..
Aurangzeb bane sambhaji rajyancha vadh nhi khun kela vadh vaaitancha hoto sambhaji rajyan sarkya deva cha nhi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शीवराय मणा ओ
🙏🙏🙏🙏
Very nice 👍👍👍👍😊😊😊😊 nice information given about SirSenapati Santaji Ghorpade. Place Kharkhel Tal. Man. Dist. Satara. On Mahaswad Malshirsas Rd.
Ek movie santatajin var zalich pahije
Sanataji raje manav rao
Santaji's mere name was Enough to make famous soldiers loose their courage and colour of their Faces.
Nice🙏
Nice
नागोजी माने यांच्या आताच्या वंशजानी सेनापती संताजी घोरपडे यांच्या वर पुस्तक लिहिलं आहे. त्याची माहिती कोणी देऊ शकेल का?
Epic 27 year empitome of fight mahraani Tarabia and sardar santhaji and dhanji....
छत्रपती महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि तमाम मराठी जनांच्या साथीने रयतेचे राज्य निर्माण केले.पण काही लोकांनी दगा फटक्याने व कपटाने हे राज्य बुडवून पेशवाई आणली हे सकल इतिहासकार सांगत का नाही.
@sandeeppatil8900
2 ай бұрын
अगदी बरोबर आयत राज्य मिळाले त्यांना.
🔥🔥🔥🔥
Shastri na sanga wadh karne kashala mhntet .....yala abhyasak nyt mbnat
Yat tisara kontatari paksh hota jo namanirala rahila aani fayda tyachach zala. 'Sinha' aani 'Landgyachya' bhandanat fayda matra dhurt 'Kolhyancha' zala.
Nitin shastrine Chhatrapati Sambhaji Maharajancha Vadh zala...are vaktvya ka kele aahe? Itihasvar baltana apan kay bolto yacha vichar karan garjech aahe.
कोडिंबा नाईक आठवतो का. कोणाला
T
वध असुरांचा केला जातो माकडा आधी नीट मराठी नीट शिकुन ये ढापन्या नाहीतर तुजा वध करावा लागेल
Hya yedjhavyala mhanaycha kai ahe vadh rakshacha kela jato tumhi video taktana jara vicharpurvak video taka anytha channel block karnyasathi amhi request taku tvarit chuk sudhara
Ya historian la ithe kuni bolavla. Tyane Chhatrapati Sambhaji Maharajanvh vadh Kela hota?. Vadh rakshacha kartat. Sambhaji Maharaj dev hote tya kutrya aurangzebane ghat karun pakadla
वध काय बोलताय जरा भाषा बदला
@sonupatil1967
Жыл бұрын
Are tu khup hushar ahes kelya
@swapnilpatil8441
10 ай бұрын
@@sonupatil1967Ka re 'Gewdya'! Tu lay motha shana zala ka?
Mujra santaji baba trivar mujra...