स्वराज्याचा दुर्ग - अपरिचित इतिहास - भाग ४१ | Maratha Fort Architecture
#MarathaHistory #स्वराज्याचा_दुर्ग #अपरिचित_इतिहास
नकाशा - drive.google.com/file/d/1QqNO...
मध्ययुगीन कालखंड हा महाराष्ट्रातील दुर्गांसाठी ' सुवर्णकाळ' ठरला. विविध ऐतिहासिक कागदपत्रातून एका आदर्श दुर्गाची निर्मिती आणि त्याचे स्वरूप आपल्याला पाहाला मिळते. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया - “स्वराज्याचा दुर्ग”
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Пікірлер: 110
आज आपल्या अपरिचित इतिहास मालिकेमुळे खऱ्या अर्थाने इतिहास शिकायला मिळतो. शासनाने या सर्व गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करायला हवा....छत्रपतींच्या पराक्रमा सोबत नियोजन, गनिमी कावा शिकणे ही काळाची गरज आहे. धन्यवाद सर... तुमच्या मुळे आज खरा सविस्तर इतिहास समजतोय. आपले कार्य असेच चालू राहावे हीच प्रार्थना. जय स्वराज्य!
@dilipadhav4577
3 ай бұрын
मनोरंजनक व उदबोधक माहीती
नीट नेटका आणि बांधीव अशा तुमच्या चॅनलला शुभेच्छा
अतिशय सुंदर व्हिडिओ झालेला आहे सर. खूप सखोल माहिती दिलीत आपण धन्यवाद...
such a detailed description ! keep up the good work ! Thank You very much !🙏🏼🚩
अशी माहिती आज पर्यंत कधीच ऐकली न्हवती ❤
Please start a podcast on Spotify. It’s a treat to listen to this while travelling in the car.
केर कचरा याचे नियोजन कसे करावे हे सुद्धा महाराज आज्ञापत्रात सांगतात.. किती सुंदर विचार आहेत.. आणि आपण त्यांच्यात भूमीतले जागोजागी कचरा करून ठेवतो.. कधी कळणार आपल्याला आपला राजा आणि त्यांचे थोर विचार..! जय शिवराय...!!
।। जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे।।🚩🙏🙏
दिवाळीत घरी किल्ले बांधण्याची परंपरा कधी सुरू झाली या विषयी इतिहासात काही उल्लेख आढळतो का?
खूप छान वाटल ऐकून आणि स्वराज्यातील दुर्ग यावर माहिती सुद्धा खूप मिळाली अश्या स्वराज्याबद्दल व्हिडिओ कायम मिळत राहतील अशी आशा बाळगतो,धन्यवाद 😊
Thanks for yet another brilliant video. Fort architecture has been explained so well.🙏🚩
Apratim. Khoop. Sundar 💓
khup sundar aahe
खुप छान आणि विस्तृत माहिती दिलीत
अगदी नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
Atyant dolas abhyas karun sundar sadrikaran aapan kele aahet 👏🏻👏🏻
असे सुंदर चॅनेल खूप कमी आहेत❤❤😊
Sir,khup chan vatla ekun....khup chan mahiti milaliy....🌹🌹
Nice video!!Very informative & up to the point!!!
Jay bhavani bhau
खुप छान माहिती,इतक्या सखोल माहितीमुळे नक्कीच इतिहासाची आवड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
सर खुप सुन्दर
Your new visuals are awesome!! Giving good idea about the content!! Bravo!! Nehmi pramanech uttam video!!
Waaah waaaah waaaaah 👏👏👌👌
खूपच छान माहिती दिलीत.. नेहमी नवीन असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला तुमच्या मुळे मिळतात. धन्यवाद आपले सर्वांचे अणि गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे.. 🚩🙏🚩
छान सुंदर
uttam 👌
Nice information and impressive animations. Overall a fantastic video
खूपच मस्त. .....छोटी छोटीसुद्धा माहिती सहज सोप्या भाषेत सांगितली त्याबद्दल धन्यवाद !! व्हिडिओ नेहमीप्रमाणे अप्रतिम! ! प्रचंड आदर. .....खूप खूप शुभेच्छा!!!!
उत्तम माहिती 🔥
अप्रतिम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪
Really well explained information. Much appreciated thank you. Keep it up ❤
Nehmi sarkech Sarvottam
Khup Chan video ahe Graphics uttam... 👍🙏😊
Chan re Dada.....Jai Shivrai
Video sathi khup dhanyawad .....Jai shree daivat chhatrapati shivaji maharaj 🙏
आपली ग्रेट भेट कधी होणार BTW अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🏻🚩 जयोस्तु शिवशंभू
अतिशय सुंदर व्हिडिओ
खूप छान दादा 👍👍👍👍👍👍 दादा "छत्रपती शिवाजी महाराज" यांना ज्या विद्या शिकविल्या गेल्या त्या विषयी पुर्ण माहिती द्यावी ... धन्यवाद
मस्त🙌🚩🙏
अप्रतिम👌👌👌
wahh... khup chhan...
दुर्गां विषयी बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली 🙏🏽🙏🏽
खूपच छान
जय शिवराय 🚩
thanks for another informative video. All details explained
आम्ही असाच दुर्ग बनवू.
Khup dhanyawad sir video sathi....
beautiful video guys well done
Another insightful video
वा छान माहिती
अप्रतिम ! अत्युत्तम !
Khub changa zasta, I have visited couple of forts myself.
जय शिवराय 💓
Great
खूप छान माहिती...
*धन्यवाद sir*
khup chan mahiti ani chan animation as always
व्हिडिओ ला सॅल्यूट मस्त माहिती
Very nice info.Thank you.
Great channel
Best good information share
masta information
Thanks to you a lot of
छान माहिती
Best your voice
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Nice
mast
👌👏🚩🚩
Farch Sundar, Apritim video, itki chagli mahiti aajun kthe aasel ase vatat nahi...
स्वराज्यात दारू-गोळा, तोफा, बंदुका कुठे व कसे निर्माण होत?
Bhaiya provide eng ya hindi subtitles..it will be a great help since there's a huge lack of material about maratha history on social media.
@MarathaHistory
3 жыл бұрын
Will be publishing in hindi and english on our sister channels KZread.com/virasat KZread.com/historiography
@kapilrana5075
3 жыл бұрын
@@MarathaHistory thanks..didn't know about these channels..👍👍
@MarathaHistory
3 жыл бұрын
Please do subscribe
@kapilrana5075
3 жыл бұрын
@@MarathaHistory already did..👍👍
Pranav dada tujya awazat jadu ahe
🙏🏻❤️🔥👍🏻
🚩🙏🚩
आवाज कोणाचा आहे,मी लहानपणी आकाशवाणी वर एक कथा ऐकत होतो,लोक मान्य टिळकांची,वा सुभाष चंद्र बोस यांची होती बहुतेक,तो आवाज पण आसच होता,
Please in hindi english
Hiroji indulkar hyachya vishai information aaikayla aavdel 🙏
@maratha history - tya kaalatlya maharashtraatlya khaan paaanabaddal ani rajaanchya khaan paanawishayi mahiti share karawi. To hi khoop kami bolala gelela wishay aahe.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
hello from where should I get the granth Adhynapatra you specified in the video.the original one plz guide
5:43 la Left side la Konta Shilp ahe? Kay ahe te nakki?
उत्तम माहिती । नेहमी सारखाच उत्तम विडिओ । सर शेवटी जो संस्कृत श्लोक दाखविला तो कोणत्या ग्रंथातील आहे ।
@MarathaHistory
3 жыл бұрын
शुक्रनीति - चौथा अध्याय.
@vedantshinde672
3 жыл бұрын
@@MarathaHistory धन्यवाद
I am Good
@sumedhranade3668
3 жыл бұрын
We're happy for you bro! Stay good!
तोफ गोळ्यांचा आवाजाने झरे अटत, हे कसे शक्य आहे ? कोणी सांगेल का ? बाकी विडिओ खूप माहिती पूर्ण होता । नेहमी सारखा। बारीक बारीक सर्व माहिती प्रणव सरांनी दिली आहे। धन्यवाद। असेच विडिओ बनवत राहा सर
@MarathaHistory
3 жыл бұрын
तोफांचे बार झाले की कंपन निर्माण होते ज्याने दगडांना चिरे पडतात. साठवलेले पाणी त्या दगडी चिरयातून झिरपते आणि जमिनीत जिरते. तसेच जीवंत झरे कंपानांनी बंद होतात.
@prasadnarode8081
3 жыл бұрын
@@MarathaHistory म्हणजे आपण विचार करू शकतो । काय आवाज असतील ते 🥶
सर एके ठिकाणी मी fortified ha word ऐकायला येतो, छत्रपति शिवाजी महाराजांना the master of fortification ase म्हंटले ye ,,,,ti concept kay ahe,,,, fortification mhanje kay नेमकी ते समजून सांगा सर,,,
वा खूपच छान पण एक प्रार्थना आहे इंग्रजी मधून जर मथळा असता तर आजकालच्या मुलांना कळण्यास सोपे जाईल जर जमत असेल तर माझी विनवणी मान्य करून घ्यावी. धन्यवाद
@MarathaHistory
3 жыл бұрын
लवकरच हा व्हिडिओ आपल्या English चॅनल वर प्रकाशित करू. धन्यवाद !
@Sachin_Chavan
3 жыл бұрын
@@MarathaHistory खूप खूप आभार
Tumhi video animation kontya app ne karta plz sanga 🙏
@MarathaHistory
3 жыл бұрын
Powerpoint.
बहुत किल्ले उंच डोंगरावर आहेत ?
तेल-तुपाची टाकी काय प्रकार आहे, फोटो दाखवू शकता काय?
@MarathaHistory
3 жыл бұрын
वैद्यशाळेजवळ छोटी टाकी असतात. पन्हाळा - पावनगड किल्ल्यावर पहायला मिळतील.
@shriram1006
3 жыл бұрын
तुपाच्या टाक्या किंवा विहिरी असाही शब्द वापरला आहे... यांत जे तूप साठवलं जायचं आणि ते काळानुसार कुजून जायचं....हे कुजलेलं तूप जखमांवर लावण्यासाठी उपयोग केला जायचा कारण जखमा लवकर आळून येतात..म्हणून
Hii sir tumcha contact hava ahe
@MarathaHistory
3 жыл бұрын
Hello - Please email padmadurg@gmail.com
6:00 गडावरचा कचरा व्यवस्थापन खुपच चांगली होती