पंढरपुर आणि श्री विठोबा - अपरिचित इतिहास - भाग ५०

#MarathaHistory #vithumaulistatus #ashadhiekadashi
आषाढ महिन्यात अवघा महाराष्ट्र एकरूप होतो तो पंढरपुरात. टाळ मृदुंग झांजेच्या सुरात, वारकरी भक्ति रसात तल्लीन होतात. पंढरपूरातील हा कौतुक सोहळा अनुपम असतो.
महाराष्ट्रावर परचक्र आले तेव्हा ह्याच विठुरायाला अनेकदा गुप्त व्हावे लागले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घेऊया १७व्या आणि १८ व्या शतकातील विठोबा आणि पंढरपूरच्या इतिहासाबद्दल
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Maratha History. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 44

  • @abhishekpatil6107
    @abhishekpatil6107 Жыл бұрын

    आपले काम खूप मोठं आहे । धन्यवाद या आणि सर्व माहिती बद्दल । “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” “आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे” “महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”

  • @user-qe2nw6mt6d
    @user-qe2nw6mt6d Жыл бұрын

    सावळा श्रीकृष्ण उभा हा विटेवरी खुप छान अन् ज्यांच्या डोळ्यावर धुंदी आली होती त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी माहिती सांगितली सर तुम्ही राम कृष्ण हरी...पंढरपुरचे श्री विठ्ठल हेच भगवंत आहेत हेच अंतिम सत्य

  • @subodhmayekar8228
    @subodhmayekar8228 Жыл бұрын

    *विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम अशी राहो…* 🙏🏻 *आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा* 🙏🏻

  • @sanjeevkumargawande9445
    @sanjeevkumargawande9445 Жыл бұрын

    🙏नमस्कार आणि आषाढी/देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Жыл бұрын

    Thanks for yet another informative and eye opening video. राम कृष्ण हरी.🙏🕉🚩

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 Жыл бұрын

    सर्व विठ्ठल भक्तांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.पुंडलिका वरदे हरि विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।।

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Жыл бұрын

    जय हरी माऊली आषाढी एकादशी च्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshaypatil5254
    @akshaypatil5254 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @udayniture
    @udayniture10 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @pradeepkamble098
    @pradeepkamble0988 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🚩

  • @ashishyaday3006
    @ashishyaday300611 ай бұрын

    Ram krishana hari🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhargav.vedpathak
    @bhargav.vedpathak Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩

  • @jayamahajan2359
    @jayamahajan2359 Жыл бұрын

    अप्रतीम,सखोल , अभ्यासपुर्ण माहीती प्रणवा 👍 You are Great

  • @bhaveshdalavi9863
    @bhaveshdalavi9863 Жыл бұрын

    ।।रामकृष्ण हरि।। 🌷🌺🕉️श्री स्वामी समर्थ🌺🌷

  • @vivektikekar6102
    @vivektikekar6102 Жыл бұрын

    श्री जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏💐💐

  • @mahesh11223
    @mahesh11223 Жыл бұрын

    धन्यवाद......🙏🙏माहितीबद्दल......दादा ❤❤❤❤जय जय रामकृष्ण हरी ...❤❤❤❤😊

  • @rushikeshthorat5169
    @rushikeshthorat5169 Жыл бұрын

    धन्यवाद...याची फार गरज होती 😢

  • @shashiprabhakale5884
    @shashiprabhakale588411 ай бұрын

    खुप सखोल आभ्यास केला आहेस. नेहमीच कौतूक वाटते तुझे. अभिनंदन व धन्यवाद😊👌

  • @raghunathnikam5862
    @raghunathnikam5862 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ameyatanawade
    @ameyatanawade Жыл бұрын

    अप्रतिम माहिती, हा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी

  • @amolnandkishorjagtap8133
    @amolnandkishorjagtap8133 Жыл бұрын

    छान माहिती 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @tuitionmk
    @tuitionmk Жыл бұрын

    माहितीबद्दल धन्‍यवाद …

  • @arunjagdale3318
    @arunjagdale3318 Жыл бұрын

    खूप छान आणि उपयुक्त माहिती आहे.

  • @Prasadn02
    @Prasadn02 Жыл бұрын

    उत्तम 👌🏼👌🏼👌🏼

  • @vivio3
    @vivio3 Жыл бұрын

    Dhanyawad!

  • @gauribramhankar8809
    @gauribramhankar8809 Жыл бұрын

    Sir tumche videos khup chhan astat. .. amhi vat baghat asto tyanchi.. pn tumhi itke divas ka lavta videos takayla.. vat baghn mushkil hot... Sry .. जय शिवराय.. जय जिजाऊ.. जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @ManishaPatil-hl9js
    @ManishaPatil-hl9js Жыл бұрын

    Khup ch chan mahiti

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar7007 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी.🙏🕉🚩

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 Жыл бұрын

    खुप छान 🌹🙏🏻🌹

  • @aathvanitlaamol113
    @aathvanitlaamol113 Жыл бұрын

    छान

  • @shriwadekar7978
    @shriwadekar7978 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @sachinjoshi1805
    @sachinjoshi1805 Жыл бұрын

    🙏

  • @dhananjaykumbhar6038
    @dhananjaykumbhar6038 Жыл бұрын

  • @santoshjadhav5840
    @santoshjadhav5840 Жыл бұрын

    🚩🙏

  • @user-fj6db6vd6w
    @user-fj6db6vd6w9 ай бұрын

    Namaskar, Tumche video khupch chhan astaat. Mi ek itihasacha abhyasak aahe. Aapanashi sanwad sadhanyasathi krupaya aapla email id kinva fon number sangu shakal ka?

  • @jayashribodhale2924
    @jayashribodhale2924 Жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती, खरे ... मेहनत यांना नमस्कार ...आवडली पण लेख पूर्ण वाचायला पाहिजे होता...चप्पल कुणी घालुन जातात काय यासाठी 2 माणसे नेमलि होती असे

  • @macchindrabhosale1571
    @macchindrabhosale1571 Жыл бұрын

    चंद्र भागा व भीमा या नद्या दोन की एक

  • @mandakinimakode9953
    @mandakinimakode9953 Жыл бұрын

    🙏 काही वर्षे पुर्वी विठ्ठलानां U ह्या आकाराचे गंध लावायचे आता सर्च मेप च्या निशान सारख लावतात हा बदल कां झाला सांगावे

  • @vijaypawar2514
    @vijaypawar2514 Жыл бұрын

    Ra.chi.dhere sarani hya babat bharpur sanshobhan kele aahe.

  • @omkarrane4788
    @omkarrane4788 Жыл бұрын

    Mandir bandhle koni yacha kahi ithihas ahe ka ?

  • @ramprasadtaur3881

    @ramprasadtaur3881

    Жыл бұрын

    या संबंधीचा शिलालेख मंदिरात आहे. इ स.१२०० च्या आसपास लहानसे देऊळ बांधले असा उल्लेख आहे.त्यात समस्त देव परिवारे मिळून लानसा मडू केला, असा उल्लेख आहे.

  • @santoshbharati631
    @santoshbharati631 Жыл бұрын

    आपलं काम खूप मोठ आहे सर त्याबद्दल आपले आभार मानावेत तितके थोडे आहे, सर्व माहिती बद्दल धन्यवाद , पण सध्या व्हाट्सअप वरती काही मेसेज फिरत आहेत विठ्ठलच बौद्ध आहे अशा प्रकारचे, त्याबद्दल माहिती असल्यास कळवावी.

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Жыл бұрын

Келесі