भेट पानिपतची - ३ - पानिपत युद्धभूमी Panipat Travel Vlog 3 -Panipat Battlefield

पानिपतच्या या भटकंती मध्ये आज आम्ही पोहोचलो खुद्द पानिपतच्या समर भूमीत. काला आम स्मारकला. त्या समर भूमीत गेल्यावर आपल्या सारख्या मराठी माणसाला काय वाटते ते शब्दात वर्णन करता येण्यासारखे नाही.
#MarathaHistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 74

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 Жыл бұрын

    पानिपत नाव ऐकलं की ती एक दुर्दैवी संक्रांत महाराष्ट्रावर आलेली आठवते आणि मन भरून येत...कधीही भरून न येणारी जखम म्हणजे पानिपत..

  • @ArahanSarpatwar

    @ArahanSarpatwar

    Жыл бұрын

    त्यावेळी संक्रांत १० जानेवारी ला होती

  • @avinashsurve4167
    @avinashsurve4167 Жыл бұрын

    धन्यवाद सर.... तुमच्या मुळे पानिपत ची युद्धभूमी पहाणे शक्य झाले..... शक्य झाल्यास रोड मराठे यांच्या बाबत काही माहिती मिळाल्यास कथन करावी..... धन्यवाद मनापासून...,. 🙏🙏🙏🙏

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 Жыл бұрын

    🙏🙏 नमन त्या अगणित ज्ञात अज्ञात शुर विरांना. डोळे पानावले 🙏

  • @prashantmmvlog5539
    @prashantmmvlog5539 Жыл бұрын

    आयुष्यात एकदा तरी पानिपतच्या रणभूमीवर जाणारच

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 Жыл бұрын

    तुमच्या पानिपत प्रवासाच्या गोष्टीने मनास अगदीच खिळवुन ठेवले आहे.. पुढचा भाग येण्याची आणि तो बघण्याची ओढ मनास लागुन राहते.. खूप छान पध्दतीने आपण सगळा इतिहासउलगडून सांगता आहात... कौतुक करावे तेवढे थोडे च आहे..

  • @AMVTUBEENTERTAINMENT
    @AMVTUBEENTERTAINMENT Жыл бұрын

    khup sundar mahiti dili rao❤ Mi swata ithe alelo last year june la When i was on my Mumbai to ladakh solo bike trip

  • @thefact969
    @thefact969 Жыл бұрын

    सलाम तुमच्या कार्याला 👍🏻🙏🏻.. महाराष्ट्र सरकारने सुद्धा काही प्रयत्न करून तिथल्या वास्तुंची जपणूक करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . 🙏🏻

  • @milinddeodhar5068
    @milinddeodhar5068 Жыл бұрын

    खूप छान माहिती, तुमचा मुळे प्रत्यक्ष बघतोय असे वाटत होते, प्रत्यक्ष जायची ओढ लागलेय काला आम, आणि प्रत्यक्ष लढाई ची जागा, बरोडी घाट, दत्ताजी पडले ती जागा दाखवा

  • @gunjangaikwadnvs1400
    @gunjangaikwadnvs1400 Жыл бұрын

    I felt like crying when you were visiting kala Aamb Smarak.. Our ancestors were Great people. 🙏🙏🙏

  • @vikasbodre4198
    @vikasbodre4198 Жыл бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत, दादा आता पानिपत चा किल्ला दाखवा,आणि दत्ताजी शिंदे नी पानिपतमध्ये ओढत आणले ली मोठी तोफ कोठे दिसते का ते बघा

  • @skimam3490
    @skimam3490 Жыл бұрын

    "पानिपत " मराठी मानवर झालेली जखम अभिमानाने मिरवावी अशी आहे... 🚩

  • @akshaydeshpande6248
    @akshaydeshpande6248 Жыл бұрын

    अतिशय सुंदर उपक्रम आपला थोर इतिहास उलगडून दाखविल्या बद्दल मनापासून आभार

  • @deepaksable6628
    @deepaksable6628 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली, प्रत्येक वेळी अशाच नविन माहितीची अपेक्षा आहे. आपले खूप धन्यवाद.. अशी माहिती मिळविण्यासाठी शोधण्यासाठी एक "वेडच" लागते..

  • @ramsgp684
    @ramsgp684 Жыл бұрын

    Important and Significant in Hindusthaani Itihaas 🙏🏻

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 Жыл бұрын

    सर साष्टांग दंडवत

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Жыл бұрын

    खुप सुंदर व्हिडिओ आहे 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @nikhilbagade920
    @nikhilbagade920 Жыл бұрын

    Chatit gadgadun ala jevha tumhi smarakache darshan ghadavle jai bhavani jai shivrai har har mahadev

  • @yatinchavan6416
    @yatinchavan6416 Жыл бұрын

    लेखक :- विश्वास पाटील यांचं पानिपत ही कादंबरी वाचलेली.. आणि पुन्हा एकदा वाचन चालू आहे.. काला आम या ठिकाणी जो रणसंग्राम झालेला मी शब्दात नाही सांगू शकत.. काला आम हे नावं युद्धापूर्वी पासूनच होत.. वयाच्या 28 व्या वर्षी पन्नास हजारची सेनेचं नेतृत्व करणं हे खायची गोष्ट नव्हती.. अगदी शेवटच्या वेळी मराठ्यांजवळ अन्नच नव्हतं झाडांच्या साली, नदीकाठची माती खाऊन लढले.. खरंच वीर योद्धाना मनापासून नमन 🙏🏻

  • @dnyaneshwarhale5203
    @dnyaneshwarhale5203 Жыл бұрын

    मला हा ईतिहास खुप आवडला. तुमचे मनापासून आभार.

  • @thefact969
    @thefact9695 ай бұрын

    तुमच्या व्हिडीओ कडून प्रेरणा घेत आम्ही पण या मराठ्यांच्या रनभूमी ला भेट द्यायला निघतोय लवकरच.... 🙏🏻

  • @ashishsharma-ox6fn
    @ashishsharma-ox6fn Жыл бұрын

    धन्यवाद sir जी🙏 नमन त्या वीरांना 🚩

  • @vijaypawar2514
    @vijaypawar2514 Жыл бұрын

    tumachyamule panipat darshan ghadle navi mahiti samajli .atishay utkantha vardhak series ahe dhanyvad.

  • @rutikdoifode7557
    @rutikdoifode7557 Жыл бұрын

    भुतलाव असे पर्यंत पानिपत चे युद्ध मराठ्यांचे शौर्य जगाला दाखवेल 🚩

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Жыл бұрын

    भाऊसाहेब

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Жыл бұрын

    खरंच पानिपत चं नाव ऐकलं की मन आणि डोळे पाणावतात

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar7007 Жыл бұрын

    🙏

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Жыл бұрын

    पानिपत याठिकाणी भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारक, प्रेरणास्थान व्हावे.यासाठी महाराष्ट्रातील व देशातिल शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पवार, शितोळे, मोहिते-पाटील यासारखे संस्थानिकांनी व इतिहास प्रेमीनी पुढाकार घेऊन हे काम करावं,संगममाहुली येथील छत्रपती राणीचे स्मारक पाहुन मन व्याकूळ झाले, राज्यातिल व देशभरातील मराठेशाहीतिल ऐतिहासिक स्मारके, किल्ले. यांचें जिर्णोद्धार व संरक्षण व्हावे, नविन पिढीचे प्रेरणास्थान आहे.

  • @harshmahale898
    @harshmahale898 Жыл бұрын

    तुमच्या या प्रयत्नाला मानाचा मुजरा

  • @nitinmhatre4408
    @nitinmhatre4408 Жыл бұрын

    पानिपत माझा आवडता विषय.. छान माहिती तुम्ही आम्हाला दिली

  • @siddharthg8801
    @siddharthg8801 Жыл бұрын

    It makes you realise the chilling reality of such a huge and significant war.

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Жыл бұрын

    Thanks for yet another awesome episode. Looking forward to the next episode.🙏🚩🙏

  • @factsnfiguresad007
    @factsnfiguresad007 Жыл бұрын

    Highly appreciated 👍👍

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Жыл бұрын

    FANTASTIC WORK 👌

  • @viceieva
    @viceieva Жыл бұрын

    Awesome video darling ❤❤❤❤❤

  • @rahulkadam1895
    @rahulkadam1895 Жыл бұрын

    अप्रतिम माहिती दादांनो🙏धन्यवाद

  • @ajitraosavantdeshmukh223
    @ajitraosavantdeshmukh223 Жыл бұрын

    🪔🌟💐🙏🏼🤺⛳️🏇🏹 your work is and love for history is amazing. Feels proud.

  • @nitinkachare999
    @nitinkachare999 Жыл бұрын

    अप्रतिम वेड लागते इतिहासाचे

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 Жыл бұрын

    अतिशय उपयुक्त उपक्रम. जय महाराष्ट्र..

  • @priteshpawar1010
    @priteshpawar1010 Жыл бұрын

    nice

  • @shwetachimote
    @shwetachimote Жыл бұрын

    Khup Chan vlog. 👌

  • @FreshLights
    @FreshLights Жыл бұрын

    chan video aani mahiti

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Жыл бұрын

    👌🚩

  • @shubhamshinde7793
    @shubhamshinde7793 Жыл бұрын

    Great expedition

  • @kaustubhpande2837
    @kaustubhpande2837 Жыл бұрын

    जबरदस्त ⛳⛳⛳⛳⛳

  • @padmanabhjoshi9414
    @padmanabhjoshi9414 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @Saj393
    @Saj393 Жыл бұрын

    खूप छान प्रेरणादायी माहिती आहे धन्यवाद आभार

  • @ambrishwagh1980
    @ambrishwagh19805 ай бұрын

    Jai Maharashtra Jai Bhavani✌🙏

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Жыл бұрын

    Sundar माहिती सादर। प्रणाम

  • @jhoos123
    @jhoos123 Жыл бұрын

    Great Work Guys. In any of your videos pls share your views on Why the dependants in Maratha Camp could not escape from Panipat before the war. Since it seems like open vast land. Was it possible for them to escape in those 2 months prior to 14th Jan

  • @rajukadam3629
    @rajukadam3629 Жыл бұрын

    👌👌👌👌👍👍👍

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Жыл бұрын

    Jai shree shivaji maharaj ki

  • @rbjagdhane
    @rbjagdhane Жыл бұрын

    डोळे भरुण येतात.

  • @ganeshdhangar8721
    @ganeshdhangar8721 Жыл бұрын

    Jay Hindurashtra🚩

  • @deadhand2619
    @deadhand2619 Жыл бұрын

    👍

  • @samirsimba
    @samirsimba6 ай бұрын

    We also visited this place today on 14 Jan 2024.

  • @shlok3566
    @shlok3566 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @abhijeetmalgave6679
    @abhijeetmalgave6679 Жыл бұрын

    युद्धाची नेमकी जागा कोणती आहे

  • @anuraglavekar2126
    @anuraglavekar2126 Жыл бұрын

    अत्यंत स्तुत्य उपक्रम. मराठ्यांच्या इतिहासाची अभ्यासपूर्ण माहिती सार्वत्रिक करण्यासाठी तुमची तळमळ आणि चालवलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत.अभिनिवेशविरहीत वस्तुस्थितीला धरून इतिहास मांडणे सद्य परिस्थितीत अवघड झाले आहे. पण तुम्ही नेटाने ते करत आहात. युनान डॅाक्टरला बाबराबद्दल आत्मीयता आहे पण आपले लोक मराठ्यांच्या इतिहासात आपापल्या जातींच्या लोकांना शोधताना दिसतात.महाराष्ट्रातल्या लोकांना अनास्था दाखवली तर महाराष्ट्राबाहेरच्यांनी त्याकाळी मदत केली नाही म्हणून बोटे मोडण्यात काय हशील?

  • @shubhamshinde7793
    @shubhamshinde7793 Жыл бұрын

    GRE

  • @jotiramdhane590
    @jotiramdhane590 Жыл бұрын

    रोड मराठे भेट video

  • @navnathkarpe2494
    @navnathkarpe2494 Жыл бұрын

    पानिपत पराभवाची बातमी नानासाहेबांना किती दिवसांनी कळली...याबद्दल काही माहिती आहे का ??

  • @divakarsavant1630
    @divakarsavant1630 Жыл бұрын

    हुंडूक दाटून आला....

  • @himanshukulkarni1947
    @himanshukulkarni1947 Жыл бұрын

    सर काला आंब झाडाचं पुढे काय झालं ते सांगितलं नाही

  • @kishorwaghmare6376

    @kishorwaghmare6376

    Жыл бұрын

    काला आम या झाडाखाली अक्षरच्या मराठा वीराचा मृत्युमुखी पडलेल्या खचखच भरलेला ढेक पडलेला होता. मराठा वीरांचा जमिनीत झाडाच्या मुळात रक्त मिसळून त्या झाडाला काळे आंबे आले होते,झाडाची लाकडंही देखील काळी झाली होती. काही वर्षांनी झाड वाळवून गेल्याने मंग तेथील एका स्थानिक व्यक्तींनी झाड तोडून त्या झाडाची एक चौकट तयार केली. इंग्लंडचा जॉर्ज pancham करनाल आला होता तेव्हा त्याला ती भेट देण्यात आली होती. आज ती चौकट पानिपत संग्रहालयात आहे. त्या झाडाचे एक प्रतीक म्हणून स्मारक च्या बाजूला एक आंब्याचे झाड लावण्यात आलेला आहे.

  • @avinashsurve4167
    @avinashsurve4167 Жыл бұрын

    धन्यवाद सर.... तुमच्या मुळे पानिपत ची युद्धभूमी पहाणे शक्य झाले..... शक्य झाल्यास रोड मराठे यांच्या बाबत काही माहिती मिळाल्यास कथन करावी..... धन्यवाद मनापासून...,. 🙏🙏🙏🙏

  • @jaydeepbadekar6327
    @jaydeepbadekar6327 Жыл бұрын

    🙏

Келесі