भेट पानिपतची - २ - कुंजपुरा मधूबन कोस मिनार | Panipat Travel Vlog 2- Kunjpura Madhuban Kos Minar

पानिपत भेटीत आम्ही तरावडीहून कुंजपुऱ्याला आलो तिथून पुढे पानिपत कडे मार्गस्थ झालो. 2 दिवस जे कोसमिनार आम्ही शोधत होतो ते आम्हाला या प्रवासादरम्यान पाहण्यास मिळाले. आमच्या या प्रवासामध्ये आलेले अनुभव तुमच्या समोर मांडत आहोत. पानिपत भेट vlog भाग २
#MarathaHistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 84

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 Жыл бұрын

    तिथे राहणाऱ्या लोकांना जराही कल्पना नाही , की ते कुठल्या जागी रहात आहेत , तिथे काय रणसंग्राम घडलाय ते , असो शेवटी कालाय तसमें नमः 🙏🙏

  • @deepaksable6628
    @deepaksable6628 Жыл бұрын

    आपल्या लोकांची इतिहासा विषयी किती अनास्था आहे हे बघून मन खूप विषण्ण होते..

  • @NeetaBhabhe

    @NeetaBhabhe

    Жыл бұрын

    खरय

  • @sanjaytaware3020

    @sanjaytaware3020

    Жыл бұрын

    सत्य

  • @shivchhatrapati0017
    @shivchhatrapati0017 Жыл бұрын

    आपला इतिहास इतिहासातच जमा होत आहे निशब्द 🥺

  • @NeetaBhabhe

    @NeetaBhabhe

    Жыл бұрын

    Hmmmm.....

  • @gunjangaikwadnvs1400
    @gunjangaikwadnvs1400 Жыл бұрын

    कुंजपुराच्या किल्ल्याची पुनर्बांधणी करणे अत्यंत आवश्यक आहे..

  • @sandipgadhe3886
    @sandipgadhe3886 Жыл бұрын

    आपल्या टीमला माझा नमस्कार आपला व्हिडिओ लय दिवसांनी आला व्हिडिओ बनवायला लई उशीर झाला लवकर लवकर व्हिडिओ बनवत आम्हाला तुमच्या आतुरता असते

  • @onsizegears5417
    @onsizegears5417 Жыл бұрын

    आज याचा उलगडा झ़ाला. Team चे लाख लाख आभार. 2004 मधे या मिनारा बाबत आजूबाजूला चौकशी केली असता स्थानिकांनी "सुलतान की भट्टी होगी " एवढेच उत्तर मिळाले. ( आपल्याकडे एखाद्या लेण्यांचा संदर्भ लागला नाही तर स्थानिकांचे पांडव लेणी म्हणून गॅरंटेड उत्तर मिळते तसाच काहीसा प्रकार ). .. .. ..

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Жыл бұрын

    तुम्ही फारच चांगला उपक्रम सुरू केला आहे त्या बद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. दादा त्या पानिपताच्या युद्धानंतर तेथेच स्थायिक झालेल्या मराठ्यांना (आताचे रोड मराठा ) भेटा ते चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतील. त्या वेळेस मराठ्यांना एका किल्ल्यात भरपुर धन धान्य भेटले होते. तो किल्ला हाच आहे का . श्री. विश्वास पाटील यांच्या पानीपत ह्या ऐतिहासिक पुस्तकात ऊल्लेख केलेला आहे कि मराठ्यांना जेव्हा धन धान्याची गरज होती नेमकी त्याच वेळी हि एक किल्ला जिंकून मिळाली होती , आता त्या किल्ल्याचे नाव आठवत नाही.

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын

    *सुंदर... असेचं मार्गदर्शन व आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवत रहा... 👌👌👌* *#मराठाहिस्ट्रि* *#MarathaHistory* *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

  • @meghanpetkar908
    @meghanpetkar908 Жыл бұрын

    कुंजपुरा पाहून वाईट वाटले. किती करंटे आहेत आपली लोकं....

  • @saurabhpatil549
    @saurabhpatil549 Жыл бұрын

    व्हिडिओ पूर्ण बघितला ही नाही, पण कुंजपुरा किल्ल्याची दुरवस्था पाहून फार फार वाईट वाटल

  • @Learnessay
    @Learnessay Жыл бұрын

    You guys are fabulous. I also want to join in such a adventure in future. मी पुण्याला राहतो. शिवकालीन इतिहासात रस असलेले लोक भेटत नाहीत. अश्याच उलहासि माणसांचा कमीत कमी एक whatsapp ग्रुप तरी असलाच पाहिजे.

  • @AkshayJadhav-gz9qt
    @AkshayJadhav-gz9qt Жыл бұрын

    अंगावर शहारे आले आणि अभिमान वाटतो मी मराठी असल्याचा जय शिवराय

  • @Doctalkin
    @Doctalkin Жыл бұрын

    छान उपक्रम. बुऱ्हाडी घाट पाहण्याची उत्सुकता आहे.

  • @siddhant4830
    @siddhant4830 Жыл бұрын

    डोळ्यात पाणी येईल आणि छाती अभिमानाने फुगेल असा इतिहास आणि काळाने पाहायला लावलेली परिस्थिती पाहून अत्यंत दुःख झाले

  • @shubhjadhav2291
    @shubhjadhav2291 Жыл бұрын

    Saheb tumchya karyala salam 🙏

  • @nik9643
    @nik9643 Жыл бұрын

    Proud on my ancestors From somvanshi gaikwad maratha participated in Panipat war

  • @tanmaydesale
    @tanmaydesale Жыл бұрын

    फाळणीमुळे बराच इतिहास पुसला गेलाय. पुन्हा हा इतिहास जिवंत करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने हरयाणा सरकार बरोबरीने ह्या दिशेनं पावलं उचलायला हवी.

  • @PK-qe2py

    @PK-qe2py

    4 ай бұрын

    सर्वात प्रथम कर्नाल मध्ये मराठी उमेदवार आहेत त्यांना निवडून आणणे व नंतर हरयाणा सरकार सोबत करणार करणे व निधी उपलब्ध करून पानिपत चे स्मारक, कर्नाल किल्ला ह्याची डागडुजी करायला हवी.

  • @pranay5606
    @pranay5606 Жыл бұрын

    Can't wait to see the Panipat battle ground ....🚩🚩

  • @ganeshpatil1249
    @ganeshpatil1249 Жыл бұрын

    खूप महान कार्य करत आहात आपण

  • @shashwatjoshi7219
    @shashwatjoshi7219 Жыл бұрын

    खूपच अप्रतिम पुढील video चि आतुरतेने वाट पाहत आहे

  • @yogeshkatkekatke1875
    @yogeshkatkekatke1875 Жыл бұрын

    भाऊ तुमचा video बगुन खूप भाऊक झालो मी डोळयांत पाणी आले काय दुरावस्था केली तिथल्या सरकारनी राज्य कोणते ही असो आपला इतिहास जपला पाहिजे

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 Жыл бұрын

    खरंच, तुमच्याबरोबर या शोध मोहिमेला यावंस वाटू लागलं आहे

  • @thefact969
    @thefact969 Жыл бұрын

    जो पर्यंत सरकारी प्रयत्न होतं नाही तो पर्यंत ऐतिहासिक वास्तू नामशेष चं होतं राहतील 🤧

  • @shlok3566
    @shlok3566 Жыл бұрын

    खरं सांगू हे बघून कोण जाणे का पण मला खूप रडु आलं 🥺

  • @siddharthg8801
    @siddharthg8801 Жыл бұрын

    Lost glory days of the past

  • @sj21978
    @sj21978 Жыл бұрын

    खरंय इतिहासाविषयी ही अनास्था प्रत्येक भारतीयांनी दूर केली पाहिजे, आपल्या देशात इतिहासाला महत्वच दिलं गेलं नाहीये त्यामुळेच ही परिस्थिती आहे. आपण पुढच्या पिढीला तरी आपला जाज्वल्य इतिहास सांगितलाच पाहिजे. प्रणव, उमेश आणि मराठा हिस्टरी चॅनल, आपण खूपच चांगलं काम करत आहात, तुमच्या पूर्ण टीमला खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @vjj799
    @vjj799 Жыл бұрын

    जय भवानी जय शिवराय, धन्यवाद.

  • @prasadkakade6313
    @prasadkakade6313 Жыл бұрын

    फार वाईट वाटलं ओ, खरच अनास्था की ओ तिथल्या लोकांना तर माहीत पण नसेल तिथला पराक्रम. काळ पुरुष बलवत्तर!

  • @ramsgp684
    @ramsgp684 Жыл бұрын

    Khoop Chaan documentary banavli ahe.

  • @sameerkaginkar3323
    @sameerkaginkar3323 Жыл бұрын

    Kunjpura marathyanch shaurya chinh.

  • @kdpatil18april
    @kdpatil18april Жыл бұрын

    Amazing work

  • @vikramshinde5739
    @vikramshinde5739 Жыл бұрын

    खूप छान माहिती तुम्हाला एक request आहे video थोडा मोठा बनवा अणि तुमचा प्रवास अजून दाखवा पहिल्यांदा कोणी तरी असा काही करत आहे त्या साठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा थोडा मोठा video अणि अजून bold and describe Kara

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Жыл бұрын

    आमची इतिहासाविषयी प्रचंड अनास्था आहे इतिहास हा असा कोनाड्यात पडला आहे.

  • @onlinepandit2811
    @onlinepandit2811 Жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद आपले.

  • @tusharmb
    @tusharmb Жыл бұрын

    Like before watching it. Saheb Tumche khup khup abhar 🙏🏻

  • @pravinnavale7145
    @pravinnavale7145 Жыл бұрын

    Khup chhn vlog..

  • @kirannarvekar8538
    @kirannarvekar8538 Жыл бұрын

    Khup khup chan mahiti sangta apan 👌 super

  • @vaibhavjadhav1926
    @vaibhavjadhav1926 Жыл бұрын

    खुप छान

  • @akshay0071665
    @akshay0071665 Жыл бұрын

    Waiting for more....

  • @siyaabodke8080
    @siyaabodke80804 ай бұрын

    Thanku

  • @cdmuleys
    @cdmuleys Жыл бұрын

    उत्तम उपक्रम. शुभेच्छा आणि धन्यवाद!!

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar Жыл бұрын

    धन्यवाद् 🙏

  • @samirtamboli8079
    @samirtamboli8079 Жыл бұрын

    Good job 👌 sir

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Жыл бұрын

    खुप छान व्हिडीओ आहे 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @Kaushik712
    @Kaushik712 Жыл бұрын

    Afrateem!!

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 Жыл бұрын

    तुमच्या बरोबर पानिपत पहायला आवडेल.

  • @ravindrasutar2253
    @ravindrasutar2253 Жыл бұрын

    Sad reality but it is also applicable to our forts.

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Жыл бұрын

    👌🚩

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 Жыл бұрын

    Nice 👍🏻🌹🙏🏻

  • @sagarpawar2666
    @sagarpawar2666 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @abhijeetmalgave6679
    @abhijeetmalgave6679 Жыл бұрын

    पुढचा व्हिडिओ लवकर बनवा

  • @akshay0071665
    @akshay0071665 Жыл бұрын

    Shahi Marg milestone

  • @gokulkadi5166
    @gokulkadi5166 Жыл бұрын

    👍👌🙏🚩

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Жыл бұрын

    Thanks for yet another interesting episode. Sad to the sorry state of our heritage structures. P.S.: Never knew that there were Punjabi Mehta’s as well.😊

  • @rajpatilshinde5030
    @rajpatilshinde5030 Жыл бұрын

    JAY BHAVANI JAY SHIVRAY JAY MAHADJI SHINDE 🙏🏻💝✨

  • @ashya.pashya

    @ashya.pashya

    Жыл бұрын

    jai peshwe

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx Жыл бұрын

    स्तानिक लोक सांगतात कि बाजुस असलेल्या दरवाज्यातुन भाऊ चा घोडा आत आला .

  • @Adivasitvindia
    @Adivasitvindia Жыл бұрын

    Sir episode motha vadva please 😭

  • @rajpatilshinde5030
    @rajpatilshinde5030 Жыл бұрын

    KUNJUPURA 🙏🏻😔

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Жыл бұрын

    👍💐

  • @jethalalbhai
    @jethalalbhai Жыл бұрын

    Dada Radayla Yetey Ho 🥺🥺🥺🥺

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Жыл бұрын

    Jya inch inch jage sathi marthyanni aapl rakt panya sarkh sandhl Aaj tyach jagechi vastuvhi ashi avstha pahun khup vait vat aplya deshatle lok kadhi sudhrtil kay mahit🙏

  • @anandgaigavali
    @anandgaigavali Жыл бұрын

    जूनी इमारत हे धार्मिक स्थळ आहेत काय..?

  • @dateaniruddha
    @dateaniruddha Жыл бұрын

    Sad to see the current state of historic monuments

  • @pralhadchaudhari926
    @pralhadchaudhari9264 ай бұрын

    The one who doesn't remember history, history too doesn't remember him

  • @chetanmahawar4990
    @chetanmahawar4990 Жыл бұрын

    please do it in hindi on virasat channel .noth people cant understand much marathi

  • @borntobake3672
    @borntobake3672 Жыл бұрын

    चॅनेल ला अजून एक विनंती आहे की " छत्रपती संभाजी महाराज " यांनी रामसिंग कचुवा यांना लिहिलेले संस्कृत पत्र आपल्या पेज वर पाहिले कृपया त्या पत्रा वर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल .

  • @shubhamshinde7793
    @shubhamshinde7793 Жыл бұрын

    Panipat madhye ror maratha samjala pan bheta ...tyachyakadun barich mahiti bhetel

  • @rahuldaghale8585
    @rahuldaghale8585 Жыл бұрын

    कालाय तस्मै नमः अर्थ सांगावा

  • @pravinkolhapure7499
    @pravinkolhapure7499 Жыл бұрын

    स्थानिक नगर निगम काय करत आहे. पुरातन खातं कास काय गप्प बसल आहे कसं सर्व काही आलबेल आहे

  • @onkarjoshi5581
    @onkarjoshi5581 Жыл бұрын

    Kos minar madhe hindu chi mundki lawleli hoti ka?

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Жыл бұрын

    कोस मिनार म्हणजे काय ? ते का बांधले होते ? त्यांच्या बांधणीविषयी काही माहिती उपलब्ध आहे का ? मिळू शकेल का ? आश्चर्य म्हणजे कुंजपु-यासारख्या मोठ्या किल्ल्याची एवढी दारुण अवस्था असताना हे मिनार एवढे चांगले कसे राहिले ? त्यांच्या आत काय आहे ? ह्या टीमनं ह्या वास्तूंच्या उद्ध्वस्तावस्थेचं दु:ख व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या समग्र इतिहासाची थोडक्यात माहिती दिली असती तर बरं वाटलं असतं. इतिहासाकडं नेहमी सकारात्मकतेनं पाहायला हवं.

  • @sandeep90166
    @sandeep90166 Жыл бұрын

    कुतुबशहा याचा कुंजपुर्याला वध केला हे विसरलात सांगायला, ज्याने जयाप्पा शिंदे यांना मारले होते

Келесі