भेट पानिपतची - १ - थाणेसर तरावडी | Panipat Travel Vlog - 1 Thanesar Taravdi (Taraori)

पानिपतचा अभ्यास करत असताना अनेकदा मनात विचार आला की मराठ्यांच्या इतिहासातील इतक्या महत्वाच्या युद्ध भूमीवर एकदा जयला हवे. आणि तो योग जुळून आला. आम्ही पानिपत मोहिमेवर निघालो. ठाणेसार, तरवडी, कुंजपुरा, पानिपत, करनाल या आणि अशा पानिपत युद्धशी निगडीत अनेक जागा फिरून आलो. आपल्या viewers साठी अशा प्रकारे vlog करण्याचा आमचा हा पहिलाच प्रयत्न, आशा करतो आपणास आवडेल.
धन्यवाद
#MarathaHistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 101

  • @AGMIMBFSAPR22
    @AGMIMBFSAPR22 Жыл бұрын

    मराठी मनाचा मानबिंदू म्हणजे पानिपत, आणि त्याचा वेध घेणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे

  • @virajpanchal1157
    @virajpanchal1157 Жыл бұрын

    खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही इतक दूरवर जाऊन महाराष्टाचा इतिहास उलघडवत हाहात अभिमानास्पद 🙏🙏🙏🙏

  • @shwetachimote
    @shwetachimote Жыл бұрын

    खूप छान व्हिडीओ होता. जिथे भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश केला, जिथे मराठ्यांनी आपल्या मायभूमीच्या रक्षणार्थ रक्त सांडलं, त्या ठिकाणांचे आज होणारे दर्शन फारसे सुखावह नाही. मात्र ह्या व्हिडीओ मुळे इथल्या मातीचा इतिहास आजच्या पिढीला कळण्यास मदत होतेय. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. 💐🙏

  • @Prasadn02
    @Prasadn02 Жыл бұрын

    एवढी मेहनत घेतलेय तर व्हिडिओ चांगलाच होणार 👌👌🚩🚩

  • @rbjagdhane
    @rbjagdhane Жыл бұрын

    आपन दोघेही फार स्तुत्य उपक्रम करत आहात.

  • @vinayakbabrekar7937
    @vinayakbabrekar7937 Жыл бұрын

    आपल्यासारखी नवीन पिढीची तरुण मंडळी या आपल्या इतिहासात रस घेतात आणि लोकांपुढे आपला तेजस्वी इतिहास ठेवतात,ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन.पुढच्या एपिसोड च्या प्रतीक्षेत आहे.🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Жыл бұрын

    तो परीसर बोलत होता असं वाटलं 👌🏻👌🏻 पाऊलखुणा इतिहासाच्या 🌹🙏🙏

  • @onsizegears5417
    @onsizegears5417 Жыл бұрын

    पानिपताची शौर्यगाथा तुम्हां मुळे उलगडत आहे . अनिमेशन मुळे तर पटकन लक्षात येत आहे . त्यात दमदार घोडदौडीचा साउंड effect . पुढील भागासाठी उत्कंठा वाढली आहे .......

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Жыл бұрын

    तुम्ही खूप छान आणि मोठं काम करताय पानिपत हे समस्त मराठी जणांची बलिदानाची समर आहे.

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 Жыл бұрын

    तुमच्याकडून अशाच आणखी documentry पाहायला आवडतील , प्रतापगड असो , वा लाल किल्या तुन महाराजांची सुटका असेल ,असे vlog त्या त्या जागी जाऊन केले तर , निश्चितच 1 खूप चांगला प्रयोग होईल , बाकी तुमचं narration तर superch असत , सगळेच video मुद्देसूद फक्त आणि फक्त authentic माहिती असते तुमच्या video मधून , तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏

  • @saurabhpatil549
    @saurabhpatil549 Жыл бұрын

    आपण भारतीयांना इतिहासाचे महत्व नाही हेच खरे पुढच्या भागाची वाट पाहतोय

  • @ajayhajare5126
    @ajayhajare5126 Жыл бұрын

    Khup chan topic ha kunich kadhi hati ghetla nhi

  • @user-mq8mo1xm5d

    @user-mq8mo1xm5d

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Жыл бұрын

    आपण पवित्र असे कार्य करत आहात निश्चितच त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण त्या परिसरात राहत असलेल्या रोड मराठा यांची मदत घेऊ शकता .व त्यांनाही फारच आनंद होईल कि महाराष्ट्रातुन आपले भाऊबंद इतिहासाच्या पाउलखुणा शोधत पानीपत पर्यंत आले. तिथल्या मराठ्यांची अवश्य भेट द्यावी.

  • @pranay5606
    @pranay5606 Жыл бұрын

    अशी व्हिडिओज अजून यायला हवी ..... खूप छान मराठी इतिहास खूप चांगल्या प्रकारे समजाऊन संगण्याबद्दल धन्यवाद.....🚩🚩

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын

    *सुंदर... असेचं मार्गदर्शन व आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवत रहा... 👌👌👌* *#मराठाहिस्ट्रि* *#MarathaHistory* *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

  • @sachinbhise9602
    @sachinbhise9602 Жыл бұрын

    ऐतिहासिक स्थळ बघून खूप आनंद झाला.. त्यावेळी काय झाले असेल याची एक पुसट कल्पना आली... तुमच्या या प्रयत्नांनमुळे आम्हाला या जागा बघता आल्या.. Best of luck. 👍 Awaiting eagerly for next parts...

  • @tanmaydesale
    @tanmaydesale Жыл бұрын

    Superb expedition.... Waiting for more historical places like this....

  • @meghanpetkar908
    @meghanpetkar908 Жыл бұрын

    तुमचे Vlogs आमच्यासाठी खूप कमी येणार आहेत

  • @TravelwithRohit
    @TravelwithRohit Жыл бұрын

    खूप छान

  • @sagarlonkar712
    @sagarlonkar712 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र 🚩

  • @deepaksable6628
    @deepaksable6628 Жыл бұрын

    खूप छान उपक्रम आहे, पुढील भागाची प्रतीक्षा आहे..

  • @thefact969
    @thefact969 Жыл бұрын

    खूप दिवसांनी व्हिडीओ आला... 🙏🏻🙏🏻 खूप बरं वाटलं विडिओ बघून 👍🏻👍🏻👍🏻

  • @mohandnyandeopatil4611
    @mohandnyandeopatil4611 Жыл бұрын

    Great 🚩

  • @rahulabhyankar3311
    @rahulabhyankar3311 Жыл бұрын

    Interesting.. eagerly waiting for the next video

  • @amitranade7402
    @amitranade7402 Жыл бұрын

    Hats off to your efforts in keeping our history alive🙏🏻

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Жыл бұрын

    खुप सुंदर व्हिडीओ आहे 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @avinashsurve4167
    @avinashsurve4167 Жыл бұрын

    सुंदर माहिती सर..., 🙏🙏🙏

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs Жыл бұрын

    Excellent expedition to explore History. Keep us informed on various aspects. Jai Hind Jai Maharashtra

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 Жыл бұрын

    खूपच छान.. आपल्या मुळे पानिपत चा इतिहास याच देहि याची डोळा बघायला मिळतो आहे.. या पेक्षा आणखी मोठी गोष्ट ती कोणती..

  • @thefact969
    @thefact969 Жыл бұрын

    मानाचा मुजरा तुमच्या कार्याला 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @gokulkadi5166
    @gokulkadi5166 Жыл бұрын

    खूप खूप छान उपक्रम 👍👌🙏🚩

  • @ashishkirtikar5262
    @ashishkirtikar5262 Жыл бұрын

    Fantastic topic, would love to do this tour one day

  • @ameya322
    @ameya322 Жыл бұрын

    Khupach chaan! Ajun vlogs baghayla nakkich avadel!

  • @vikasbodre4198
    @vikasbodre4198 Жыл бұрын

    फारच सुंदर,

  • @gopalwaghamare867
    @gopalwaghamare867 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @nikhildhere7668
    @nikhildhere7668 Жыл бұрын

    Thank you sir khup chan mahiti ahe

  • @anjanivaidya4340
    @anjanivaidya4340 Жыл бұрын

    खूपच छान माहिती मिळाली

  • @Adivasitvindia
    @Adivasitvindia Жыл бұрын

    छान माहिती दिली. धन्यवाद ❤️

  • @talesofkokan3775
    @talesofkokan3775 Жыл бұрын

    पुढिल भागाची उत्सुकता लागली आहे.खूपच छान वर्णन ..फक्त माहिती सांगत असताना BGM कमी ठेवा किंवा नसले तर उत्तमच...शुभेच्छा👌👌🙌🙌🚩

  • @OmkarBarde96
    @OmkarBarde96 Жыл бұрын

    पुढच्या भागाची वाट पाहतोय. 👍

  • @sunilmahajan1444
    @sunilmahajan1444 Жыл бұрын

    Excellent presentation...

  • @piyushkulkarni8868
    @piyushkulkarni8868 Жыл бұрын

    खूप छान उपक्रम..

  • @rohanpatil_rp
    @rohanpatil_rp Жыл бұрын

    Continue theva he series sir

  • @muktrangproduction
    @muktrangproduction Жыл бұрын

    Great work sir 👍

  • @nikhilbagade920
    @nikhilbagade920 Жыл бұрын

    Faarch chaan upakram haathi ghetla aahat Aapan aplya hya upakramala ani hya itihasat nenyarya pravasala khup khup shubheccha

  • @vikramshinde5739
    @vikramshinde5739 Жыл бұрын

    वाट पहात होतो आपल्या नवीन video chi खूप छान

  • @amolbhingarde9246
    @amolbhingarde9246 Жыл бұрын

    Excellent narrated, Eagerly waiting for your next part

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 Жыл бұрын

    खरेच फार मोठी गोष्ट तुम्ही करत आहात.

  • @bandukardile9543
    @bandukardile95432 ай бұрын

    खूप छान काम आहे तुमचे ,,मुजरा तुमच्या कामाला

  • @prathmeshmali1290
    @prathmeshmali1290 Жыл бұрын

    Khup Chan 👍

  • @ashajoshi6983
    @ashajoshi6983 Жыл бұрын

    अप्रतिम video. माहिती ,सादरीकरण छानच.

  • @rjwag
    @rjwag Жыл бұрын

    Kup bhari dada....

  • @karanbhoir2441
    @karanbhoir24416 ай бұрын

    Jai shivrai

  • @gunjangaikwadnvs1400
    @gunjangaikwadnvs1400 Жыл бұрын

    Brothers you are doing great work..

  • @ajayhajare5126
    @ajayhajare5126 Жыл бұрын

    Namaskar sir

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Жыл бұрын

    👌🚩

  • @amolsathe2312
    @amolsathe23122 ай бұрын

    14 जानेवारी ला प्रत्येक मराठी माणसाने व सरकारतर्फे शौर्य भूमी ला मानवंदना देण्यासाठी गेलाच पाहिजे🚩

  • @milindguruba4776
    @milindguruba477611 ай бұрын

    हर हर महादेव 🙏

  • @jena7387
    @jena7387 Жыл бұрын

    Thanks for uploading this information, people like you are doing a good job. Jai Bhavani 🚩

  • @adityakulkarni2711
    @adityakulkarni2711 Жыл бұрын

    खूप छान काम करत आहात.👌👌👌🚩🚩🚩

  • @vinayakbhadale4711
    @vinayakbhadale4711 Жыл бұрын

    दुसरा भाग अपलोड करा लवकर राव

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Жыл бұрын

    Khoop chaan video ani mahiti.

  • @sunilshinde2031
    @sunilshinde2031 Жыл бұрын

    khup sunder mahiti

  • @nageshdhuri9494
    @nageshdhuri9494 Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 💐🙏

  • @drpappulohot2657
    @drpappulohot2657 Жыл бұрын

    जय जय महाराष्ट्र माझा

  • @vinayakshinde9438
    @vinayakshinde9438 Жыл бұрын

    Great sir 👌👌👌👌

  • @venkaalful
    @venkaalful Жыл бұрын

    Khup surekh

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Жыл бұрын

    Thanks for the video. Had only seen Panipat in pictures and not seen any videos so far. Looking forward to the next part.🙏🚩

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar7007 Жыл бұрын

    🤩🤩🤩🤩🤩 and eagerly waiting for the next vlog

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i Жыл бұрын

    खूप छान!

  • @shankarshankarbhoitebhoite544
    @shankarshankarbhoitebhoite544 Жыл бұрын

    खरच खुपच छान व्हिडिओ

  • @nileshtarade9387
    @nileshtarade9387 Жыл бұрын

    Thank you sir

  • @yuvrajgaikwad5452
    @yuvrajgaikwad5452 Жыл бұрын

    The Great Maratha

  • @shubhampalghare1029
    @shubhampalghare1029 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @padmanabhjoshi9414
    @padmanabhjoshi9414 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @aacharyaaushadhalay3501
    @aacharyaaushadhalay3501 Жыл бұрын

    ह्या पुस्तकाची online प्रत मिळेल का,link असेल तर कृपया दया.

  • @jayashribodhale2924

    @jayashribodhale2924

    Жыл бұрын

    आवडेल ,पुस्तक लिंक मिळाली tar

  • @vaibhavjadhav1926
    @vaibhavjadhav1926 Жыл бұрын

    लवकर व्हीडिओ टाका

  • @babasahebgadhave8973
    @babasahebgadhave8973 Жыл бұрын

    👍👌👌

  • @sanskarjadhav1603
    @sanskarjadhav1603 Жыл бұрын

    Dada study tour theva ekda panipat sathi Please

  • @justnitinjadhav
    @justnitinjadhav Жыл бұрын

    खूप छान माहिती... हे च missing होता. हे आधी कोणी व्हिडीओ मध्ये का नाही ...! तो मुघल कालीन पूल , तरावडी चे मैदान च कधी कुठल्या खात्या कडून उत्त्तखणंन केला गेला होतं का? आपल्याकडे हे फार कमी लेखलं जातं, पण तुम्ही खरंच छान काम करत आहेत.

  • @jayashribodhale2924

    @jayashribodhale2924

    Жыл бұрын

    शोध कार्याला maryada आहेत...म्हणुन आपल्या प्रयत्नाला नमस्कार

  • @rajwardhankadambande8523
    @rajwardhankadambande8523 Жыл бұрын

    🚩🚩

  • @akshay0071665
    @akshay0071665 Жыл бұрын

    Superb .......I make your video but long.... and shalimar bhag Delhi ??

  • @dattatrayadange9482
    @dattatrayadange9482 Жыл бұрын

    Vishwas Patil yanchi kadambari vachlyavar mee sapatnik Kurukshetra Panipat trip karun aalo.Smrutisthal shodhave lagale,pan gavabaher sapadle. Prattek marathi mansane pahave.,alikadech Sadashivraobhau yanchi samadhi sapadlyache kalale

  • @caihong8473
    @caihong8473 Жыл бұрын

    Looking forward to the full journey. Just a suggestion - u could have started recording from Delhi, that way u would have been able to show the area of "Burhadi ghat" as it survived today. Its a jungletype patch of forest surviving population explosion n garbage mounts. I consider visiting some historic places as nothing less than a pilgrimage, n have done Panipat in same revering spirit 🙏

  • @suhasjoshi1507
    @suhasjoshi1507 Жыл бұрын

    सर, आपण दाखवलं ते जोशी यांचे पुस्तक मला पाहिजे आहे, pdf पण चालेल, प्लीज

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 Жыл бұрын

    मी ही बाय रोड करनाल हथलाना तरावडी अमीन कुरूक्षेत्र 2021रोजी गेलो होतो जाताना एक किल्ला वाटेत लागला होता कुरूक्षेत्र च्या अलीकडे 5किलोमीटर वर आमीन नावाचे गाव आहे त्यामध्ये90%टक्के मराठा चव्हाण आडनावे आहेत त्याही गावात मी गेलो आहे

  • @Ssgamingoff-r3q
    @Ssgamingoff-r3q Жыл бұрын

    भाऊंच्या वीर कथा हे पुस्तक कुठे मिळेल प्लीज मला सांगाल का?

  • @akshayshingade9300
    @akshayshingade9300 Жыл бұрын

    व्हिडिओ च्या सुरुवातीला आपण जे पुस्तक सांगितलं " भाऊंच्या वीरकथा " हे कुठं मिळेल वाचण्यासाठी ??

  • @akshay0071665
    @akshay0071665 Жыл бұрын

    Is that mughal bride on shahanehar????

  • @meetwani3973
    @meetwani39739 ай бұрын

    नमस्कार सर. तुमच्या ह्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा हाच मार्ग अवलंबून पानिपत ला जाण्याचे नियोजन करीत आहोत. तरी दिल्ली मधील ह्या होम स्टे चा नंबर मिळेल का

  • @shriniwasmadiwale8855
    @shriniwasmadiwale8855 Жыл бұрын

    Te पुस्तक मिलेल का

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 Жыл бұрын

    तासाभराचा बनवायचा ना राव व्हिडीओ.

  • @krushnakekankekan1186
    @krushnakekankekan1186 Жыл бұрын

    सर तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत

  • @yuvrajgaikwad5452
    @yuvrajgaikwad5452 Жыл бұрын

    Kattak se leke Attak tak

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx Жыл бұрын

    if u want any help in haryana..... kindly give me u r number

Келесі