टकमक टोक - ऐतिहासिक संदर्भ
रायगड म्हटले की ओघाओघाने टकमक टोक ही आलेच. रायगडावरील अत्यंत बिकट अशी ही जागा. रायगड भटकंतीसाठी आलेल्या सर्वांना आकर्षित करेल अशी जागा. ही जागा कडेलोटासाठी ओळखली जाते असे म्हटले जाते. टकमकावरून कुणाचा कडेलोट केला होता तुम्हाला माहीत आहे का? पहा आजच्या व्हिडिओ मध्ये...
संकल्पना - उमेश जोशी
निर्माते - उमेश जोशी, प्रणव महाजन
छायांकन आणि संकलन - विदित मिथिलेश पाटणकर
रायगड महादरवाजा छायाचित्र सौजन्य : योगेश गायकर
संगीत - अमित पाध्ये, मिथिलेश पाटणकर
विशेष आभार - विशाल खुळे, स्मित वैद्य, शिवराम कार्लेकर, मनोहर अवकिरकर, वसंत आणि अनिता अवकीरकर
#MarathaHistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.
Пікірлер: 25
माझं एक वैयक्तिक मत आहे... की आज काल आपण जो "ध्वज" किंव्हा "निशाण" बघतो, त्याच्यावर महाराजांचा फोटो, जाणता राजा, किंव्हा राजमुद्रा, असे विविध प्रकार printed केलेले असतात आणि तेच आपण पूजेच्या जागी किंव्हा महादरवाजा, देवालये, इत्यादीसाठी वापरतो, तो जर टाळून खरा भगावा ध्वज वापरला तर उत्तम राहील, ( पुन्हा, हे माझं वैयक्तिक मत आहे, फक्त ज्याला historical accuracy म्हणतात, त्या प्रमाणे मांडलं आहे )
@ParagPonkshe
11 ай бұрын
I agree
@mukeshwani3677
11 ай бұрын
एकदम योग्य!👍
खुप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
श्रीमान रायगड व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ऐतिहासिक अंत्यंत महत्वाची माहिती सांगितली धन्यवाद.
Thanks for this informative video. Looking forward to my visit to Raigad.🚩
Itihasa vr Podcast Try kara Please
खूप छान video..सुंदर शब्दांकन.. वर येऊ शकतो तो वारा......ते पाणी.
*#स्वराज्य* *_"जय मराठा"_* *_"जय मराठी"_* *_"जय महाराष्ट्र"_* *_""जय छत्रपती शिवराय""_* 🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
🙏🌹
Khup Chan mahiti aaple sarva video khup uttam ahet. Pratyek video madhe Navin mahiti milte.
Farr Sundar Vivechan , Vaa.
जय भवानी जय शिवाजी
Good information.
Thank you
खूब जान दादा
खूप छान
❤🚩
मी २००८ ला गेलो होतो सर मात्र इतकी सूरक्षा नव्हत्या. आत्ता खुपचं काम झाले आहे मात्र प्रकाशझोत टाकण्यात आला नाही.
छत्री निजामपूर नक्की खरी घटना आहे ??
कोणाला माहित असेल तर सांगा छत्रपती संभाजी महाराज यांच्या विवाहाची तारीख
Please Anglo maratha wars var video banwa 🙏
Mi attch panipat serial bagat hoto
Digpal Lanjekar yanche chitrapad pahun mala kharach khup raag yeto. Te khup childish itihas dalhavtat as vatat. Maratha history channel mule mala barich mahiti milalali ji khup authentic aahe. Tumhala kaay vatat tya movies baddal ??? Please sanga.
Namaskar, Tumche video khupch chhan astaat. Mi ek itihasacha abhyasak aahe. Aapanashi sanwad sadhanyasathi krupaya aapla email id kinva fon number sangu shakal ka?