मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाती कसे गेले? सांगोला करार I Peshwa | Bajirao | Peshve kon hote?

पेशवा हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक अत्यंत महत्वाचे पद होते. ह्या पदावरील लोक महत्वाकांक्षी असले तरी त्यांना कधी संपूर्ण सत्ता मिळाली नव्हती पण पुढे शाहू राजांनी मात्र हे चित्र बदलले. सत्ता मग पेशव्यांच्या हाती गेली. आणि त्यांच्याकडेच राहिली ती कशी ते आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये पाहूया
#peshwa #peshve #bajirao #balaji_vishwanath #peshwai #shivaji_maharaj #shahu_maharaj #imaharashtra
आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
• [Marathi] This 32 year...
• [Marathi] Shivaji Maha...
• हमास बद्दल सर्व काही |...
• शिवाजी महाराजांनी स्व...
• 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
• 1965 भारत पाकिस्तान यु...
• महाराणी येसूबाईंना मरा...
• संभाजी राजांच्या हत्ये...
चॅनल ला Subscribe करा kzread.info/dron/Vjq.html..
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...

Пікірлер: 2 700

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 Жыл бұрын

    छत्रपती शिवराय महाराज म्हणजे साक्षात देव शिव शंकर, शिवपुत्र छत्रपती संभाजी ह्यांना कोटी कोटी प्रणाम, बाजीराव पेशवा ह्यांना बॉलिवूड नी फक्त मस्तानी वेडा करून टाकले हे दुर्दैव, एकही युद्ध ना हरणारा , वीर थोरल्या पेशवाचा सुपुत्र आणि वीर चिमाजी अप्पा चे रामा सारखे मोठे भाऊ ह्यांचा प्रचंड पराक्रमाला नवीन पिढी पर्यंत पोहवणे पण गरजे चे आहे👍 छत्रपती शिवाजी ह्यांचे हिंदवी स्वराज्य चे स्वप्न पूर्ण करणारे अनेक मावळे आणि पेशवे होते म्हणून आज आपण सर्व आहोत हे खरे🙏

  • @kiranbarve1061

    @kiranbarve1061

    2 ай бұрын

    अगदी योग्य बोललात. त्या बॉलीवुडपटा मुळं फार चुकीची प्रतिमा जनमानसांत जाते आहे. आधी 'ब्राह्मण म्हणजे पराक्रमी आणि सत्ताधीश असुंच शकत नाही' अशी लोकांची पक्की धारणा आहे आणि ह्या पिक्चरमुळे तर काय आणीच माती झाली.

  • @truthalwaysgoingtohurt8904

    @truthalwaysgoingtohurt8904

    Ай бұрын

    नाटकशाला

  • @satvikmuradeofficial

    @satvikmuradeofficial

    9 күн бұрын

    @@truthalwaysgoingtohurt8904 तुझी आई नाचवत होते

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande69442 жыл бұрын

    खरंच शिवाजी राजे म्हणजे जगातील एक आश्चर्यच!!!!

  • @manishbhate6735

    @manishbhate6735

    2 жыл бұрын

    आणि पहिला बाजीराव सुध्धा तेवढेच महान होते... शिवरायां प्रमाणे च त्यांनीही महादजी शिंदे मल्हारराव होळकर असे अनेक सर्वसाान्य घरातले पण शूर अश्या माणसांना सरदार केलं... पहिल्या बाजीरावांनी मराठी सत्ता भारतभर वाढवली पण स्वतःला राजा मानलं नाही त्यामुळे त्यांच्या मोठं कर्तृत्व नेहमी दुर्लक्षित राहिलं

  • @user-sj2rz7md2s

    @user-sj2rz7md2s

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/nKaO1M1ue5W4abA.html

  • @saurabhshinde3540

    @saurabhshinde3540

    2 жыл бұрын

    @@manishbhate6735 शिवरायांची तुलना होऊ शकत नाही...तसे तर सदाशिवराव भाऊ सुद्धा शुर वीर होते..सगळ्यांचा वाटा आहेच...पण शिवराय हे एकच..ज्या परिस्थितीत स्वराज्य निर्माण केलं ते कुणाला जमलं नसतं...

  • @divyapendse9367

    @divyapendse9367

    2 жыл бұрын

    नुसत् आश्चर्य नाही दैवतच होते म्हणून आपण सर्व आहोत.

  • @vimalsutar4798

    @vimalsutar4798

    2 жыл бұрын

    @@manishbhate6735 pl

  • @pdbpctc5478
    @pdbpctc54782 жыл бұрын

    जरी पेशवाई तील वंशज नंतर च्या काळात शौर्य शाली नसले तरीही 1818 पर्यंत त्यांनी छत्रपती घराण्यावर आच येवू दिली नाही इंग्रजांना ही आपल्या अंगावर घेत देशाटन केले. आणि 1857 पर्यंत ती धग चालू ठेवून तात्या टोपे, नानासाहेब 2 रे यांनी उठाव केला किती विशेष असेल हे.

  • @devidashatkar8722
    @devidashatkar87222 жыл бұрын

    काही लोक जिला पेशवाई म्हणतात ते चूक आहे हिपेशवाई नव्हती मराठी भाषिकांचे तें मराठा सासम्राज्य होते. ज्याचे स्वामी छत्रपती होते पेशवे प्रधान होते आणि होळकर, शिंदे, गायकवाड, पवार, भोसले हे आधार स्तंभ होते. त्या काळात जाती होत्या पण आजच्या सारखा जातीवाद नव्हता. म्हणून आताचे लोक आपापल्या जाती नुसार इतिहास तयार करून पूर्वीच्या पराक्रमी पुरुषात भेद करतात. पण त्यांच्यात असे भेद नव्हते. त्या काळात ब्राह्मण, मराठा, धनगर, कुणबी, माळी साळी सर्व लोक एक दिलाने उभे राहिले म्हणून मराठा साम्राज्य उभे राहिले. अटकेपार झेंडे फडकविले. या सर्वांचे आद्यपुरुष शिव छत्रपती आहेत.

  • @gajananjoshi5778

    @gajananjoshi5778

    3 ай бұрын

    जो मरकर ही हटता है वो मरहट् याने मराठा। इसलिये उनकी भाषा मराठी। (प्राकृत भाषा) हिंन्दी भाषीकोने ये नाम महाराष्ट्ट्र के लोगो को दिया है।

  • @rupeshkamble281

    @rupeshkamble281

    2 ай бұрын

    Maharajanche Swarajya (Rayateche Rajya) aani Peshawai (Kinva Peshawyanchi Satta) hya donhi veg veglya Goshti aahet. Doghanmdhe Zamin-Aasman cha fark aahe. Tumhi var je sangitle aahe tashi vyavshtha fakt Maharajanchya Swarajyat ch chalat ase.

  • @jiti5034

    @jiti5034

    2 ай бұрын

    बरोबर आहे पण आज राज्यातील एकाचा जातील का जैतवाद सोसावा लागतो आहे ?

  • @rupeshkamble281

    @rupeshkamble281

    2 ай бұрын

    @@jiti5034 konabaddl bolat aahat tumhi? Tumchya Hishobane konasobt jaati bhed hotoy aaj.

  • @jiti5034

    @jiti5034

    2 ай бұрын

    @@rupeshkamble281 Pagadi Pagote konte Baramatiche kaka karttat

  • @proudetobeindian6428
    @proudetobeindian64282 жыл бұрын

    एकच राजा ज्यांनी कर्म करुन राजे होण्यासाठी राज्याभिषेक केला तोपर्यंत ते राजे नव्हते. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ.

  • @bandusingrathod5294
    @bandusingrathod52942 жыл бұрын

    थोडक्यात पण छान पेशवाई बद्दल माहिती दिली आहे. छत्रपती आणी पेशवाई विषयी आज ही अनभिज्ञता आहे.त्यासाठी ईतिहासाची आवड हवी. माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. जय छत्रपती. जय महाराष्ट्र.

  • @ssj492

    @ssj492

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z6OKvJeTlrDVmrg.html

  • @MrAmolbhamare

    @MrAmolbhamare

    2 жыл бұрын

    Plz like this comment

  • @Bhushan362
    @Bhushan362 Жыл бұрын

    मुळात युगपुरुष छत्रपति महाराजांनी स्थपलेले स्वराज्य शाबूत ठेवणे,वाढवणे हे दिव्य आणि जीवघेणे, जवळ जवळ अशक्य कार्य होते. बाजीराव,सदाशिव राव भाऊ,विश्वास राव,नानासाहेब,माधवराव, सवाई माधवराव,नारायणराव ,दुसरा बाजीराव, 1857 चे क्रांतिवीर नानासाहेब पेशवे या सर्वांचे आयुष्य किती अल्प होते आणि त्यांनी त्यांचा अंत कसा झाला याचा नीट उल्लेख विचार झाला की कळेल की छत्रपतींचे स्वराज्य राखणे आणि वाढवणे हा एक यज्ञ होता. ते उपभोगले गेले असे नाहीच उलट त्यात पेशव्यांच्या आहुती पडलेल्या आहेत.

  • @reshmashete3754

    @reshmashete3754

    2 ай бұрын

    Ho brobar bolat

  • @advocatemanojthakur2558
    @advocatemanojthakur25582 жыл бұрын

    आपण आजही महाराजांचा इतिहास अगदी परखड पणे जगासमोर मांडता..... त्यासाठी आपल्याला देखील मानाचा मुजरा.. 🙏🏻 राजे ज्या कुठल्या दुनियेत असतील... तेथे देखील त्यांना... आपल्या सारख्या शाहिरांचा अभिमान वाटतं असेल.. 👌🏻🚩खरच खूप उत्तम.. 🌟

  • @vaijayantidesai2662

    @vaijayantidesai2662

    Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @Mode-MIR
    @Mode-MIR2 жыл бұрын

    जातीयवाद, वंशवाद किंवा कुठलीही खोटी डावी माहिती न ठेवता, सत्य व घटना क्रमाने मांडलेला छत्रपती व पेशवाई ह्यांच्यावर भाष्य करणारा छान वीडियो आहे....

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद सर

  • @varshadil22

    @varshadil22

    2 жыл бұрын

    नानासाहेब पेशव्यांनंतर कुचकामी पेशवे आले हे असत्य आहे. नाना फडणवीसांपर्यंत असेतू हिमालय मराठ्यांचा दबदबा होता.

  • @sharkonline5884

    @sharkonline5884

    2 жыл бұрын

    @@Maharashtrahistory अतिशय खोटा इतिहास लिहिण्याची प्रेरणा यांना कोणी दिली...लबाड खोटे दीड शहाणे.. खऱ्या शिवाजी महाराज अभ्यासकांनी असे लेख वाचून पडताळणी करणे

  • @saurabhponkshe

    @saurabhponkshe

    2 жыл бұрын

    @@varshadil22 नाना काय, बाजीराव 2 पर्यंत

  • @saurabhponkshe

    @saurabhponkshe

    2 жыл бұрын

    @@sharkonline5884 brigedi

  • @sakharammore8531
    @sakharammore85312 жыл бұрын

    राजात राजा ऐक च राज आम्हचे दैवत श्री छत्रपती शिवाजी राजे 🚩

  • @manisherande4568

    @manisherande4568

    9 ай бұрын

    gap re jaati waadi ... maag 1818 maharni shahu shi gaadri keli na.........

  • @empowerspehere8

    @empowerspehere8

    6 ай бұрын

    Aaii zavdya marathya tuzaya shivaji maharaj cha guru pn bochya Brahman ch hote

  • @vinitas7479

    @vinitas7479

    4 ай бұрын

    ​@@empowerspehere8 Ye bhtaukdya...gap re ha propaganda band Kara ata... Shevti peshve he nokrach hote ... chatrapati kadhi hoy nhi shakle

  • @subhashgabhud4886

    @subhashgabhud4886

    4 ай бұрын

    ​@@empowerspehere8 kare bhata bochya bhikari bhishuk bhamtya mayghalya bamhana

  • @ShubhamShubham-jn7dh

    @ShubhamShubham-jn7dh

    25 күн бұрын

    Tuza mayla zav mobile no de ​@@empowerspehere8

  • @praneeks
    @praneeks2 жыл бұрын

    अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सरळ शब्दांत मराठी साम्राज्याच्या थोड्या अपरिचित इतिहासाचा आढावा घेणारे कथन. 👍👌👏

  • @sonalikawade75
    @sonalikawade75 Жыл бұрын

    भरपूर कोडी सुटलीत .... खूप प्रश्न होते...it's very helpful 🙏🙏 thank you so much 🙏

  • @meenagurav4383
    @meenagurav43832 жыл бұрын

    खूप छान माहिती, मी अशा माहिती च्या शोधात होते आणि ती आज अचानक समोर आली अगदी नेमकेपणाने, खूप खूप धन्यवाद

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z2 жыл бұрын

    हिंदू सत्ता म्हणा जाती अनु नका नाहीतर वाट लागेल हिंदुस्तानची जय शिवराय जय मल्हार

  • @prakashtingare4885

    @prakashtingare4885

    2 жыл бұрын

    🚩🚩बरोबर आहे🙏🙏 हिंदू स्वराज्य 💪💪

  • @surendraparikh39

    @surendraparikh39

    2 жыл бұрын

    सही 🙏🙏🙏

  • @obc1943

    @obc1943

    2 жыл бұрын

    👌

  • @rahultasambad4022

    @rahultasambad4022

    2 жыл бұрын

    जाती शिवाय हिंदु नावाचा धर्म असतो का ? जरा धर्माचा अभ्याद करुन घ्या . मनुस्मृती वाचा . भगवद्गीता चा 4 था अध्याय 13 वा श्लोक वाचा . ब्राम्हणांच्या मानसिक गुलामीतुन बाहेर पडा .

  • @surendraparikh39

    @surendraparikh39

    2 жыл бұрын

    Then who is rahul 🙏🙏

  • @districtadministrativeoffi4290
    @districtadministrativeoffi4290 Жыл бұрын

    आभारी आहोत इतिहासातील विशेष माहीती सांगितल्याबद्दल 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar872 жыл бұрын

    खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली जसे छ,शिवाजी महाराज व इतर राजे यांनी जसे राज्य चालविले तसे पेशव्यांचे देखील राजकारणात योगदान आहे अशी मांडणी आपण केली आहे व हे ऐतिहासिक ज्ञान आपण दिले ,,,,,

  • @--Tyler---
    @--Tyler---2 жыл бұрын

    जो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य होते तो पर्यंत कधी अन्याय नाही झाला..

  • @GauravAiwale_creation0207..

    @GauravAiwale_creation0207..

    2 жыл бұрын

    Aani ajun hi aahe aani forever raahil mazya raajach rajya 🤞🙏🚩🧡mazya raaja sarkha raja hone shakych nahi....

  • @valuukakade6111

    @valuukakade6111

    2 жыл бұрын

    Peshvyani kay anyyaay kele te sangaa

  • @--Tyler---

    @--Tyler---

    2 жыл бұрын

    @@GauravAiwale_creation0207.. mi bodh ahe tari shivaji maharajanna maanto

  • @--Tyler---

    @--Tyler---

    2 жыл бұрын

    @@valuukakade6111 mahar lokanwar anyay nhi karayche ka

  • @valuukakade6111

    @valuukakade6111

    2 жыл бұрын

    @@--Tyler--- ladhayaa sodun anyay karn he kam hot ka aani anyay kela kuthhlyaa pustkat vachhl tumhi kahi puravee sandharm

  • @dhananjaymodak4170
    @dhananjaymodak41702 жыл бұрын

    महाराजांच्या पंतप्रधानांना पेशवा ही उपाधी होती.छ.शिवरायांनंतर जी अंतर्गत बंडाळी माजली त्यानंतर मराठी राज्य टिकते की नाही ही वेळआली होती.शाहूंनी हे सर्व ओळखूनच बाबाजी विश्वनाथ भट या पंतप्रधानांकडे राज्य सोपवलं जे जवळपास 100वर्ष राहीलं.अटकेपार झेंडे रोवून.छ.शिवरायांना 25/30 मराठी घराण्यांनी कायम विरोध केला ते पेशवाई (खरं तर मराठ्यांचे राज्य) संपवताना घडलंय

  • @pvhindrashtranews7938

    @pvhindrashtranews7938

    2 жыл бұрын

    मोडक जी बाळाजी विश्वनाथ भटाने गद्दारी‌ .केली. छत्रपती व शिवप्रभू च्या गादी अनेक वेळा अपमान केला . मराठा आरमार कोणी बुडवले ? कोणाच्या साथीने ? इतिहास पाहा. जात विसरा. देश प्रेमी व शिवप्रेमी बना.

  • @dhananjaymodak4170

    @dhananjaymodak4170

    2 жыл бұрын

    @@pvhindrashtranews7938 फोन नंबर पाठव परवा डीटेल्स देतो खरेखूरे

  • @dhananjaymodak4170

    @dhananjaymodak4170

    2 жыл бұрын

    @@pvhindrashtranews7938 अनेक मराठी घराणी छ. शिवरायांना विरोध करत होती लिस्ट पाठवतो.ते कुणाचे बरं पूर्वज नी कोण त्यांचे आताचे वंशज. लय मटेरीयल आहे तेही ओरीजिनल

  • @yellow_history_108k4

    @yellow_history_108k4

    2 жыл бұрын

    @@dhananjaymodak4170 सर मला डिटेल्स मिळतील का

  • @milindbansode701

    @milindbansode701

    Жыл бұрын

    Mard maratha mhantat aamhaala, Peshwyachi garaj nahi ani rahanar, shivray marathach hote amhi tyanche vanshaj, sambhalu shaklo asto amhi pan, jay bhavani Jay jijau Jay shivray.

  • @user-zp9iz3pi4j
    @user-zp9iz3pi4j3 ай бұрын

    खुप छान असेच व्हिडीओ बनवत रहा खुप खुप हार्दिक शुभेच्छा

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    3 ай бұрын

    Thank you नक्कीच बनवू

  • @kapilthoke835
    @kapilthoke8352 жыл бұрын

    दिल्लीवर भगवा🚩 फडकवणारा पहिला मराठा सेनापती बाजीराव पेशवा.. पण मराठी माणसाला दिसते ति जात, आणि नंतर मस्तानी...vdo माहिती बरोबर आहे

  • @praveensohoni6893

    @praveensohoni6893

    Жыл бұрын

    Not only Delhi but Peshwas conquered land till Attock in pakistan

  • @vijaykolekar937

    @vijaykolekar937

    Жыл бұрын

    आणि हे लोक पेशवाई म्हणत आहे त्यांना महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील एक पद आहे है माहीत नाही फक्त शिवजयंती ला महाराज अठवणाऱ्यासणी महाराज कधी समजलेच नाहीत💯😑

  • @adviceonly6628

    @adviceonly6628

    Жыл бұрын

    Great bajirao peshwa

  • @sunnhkamnle

    @sunnhkamnle

    Жыл бұрын

    Pahila bajirao changla hota pn nantr che sgle randibaj nigale

  • @SAMARTHSAMANT

    @SAMARTHSAMANT

    Жыл бұрын

    Bajirao didn't conquered delhi particularly . His son raghunathrao did it.

  • @devdattam
    @devdattam2 жыл бұрын

    Peshwa worked under Chatrapati. They were the most trusted lieutenants of Chatrapati. Peshwa did a good job of making Chatrapati dream come true by building on its strong foundation

  • @ssssr4650

    @ssssr4650

    2 жыл бұрын

    रताल् वर्णन अनि अभ्यासाचा अभाव कुठल्याही सादरीकरनात गुणवत्ता वाधवावी ही विनंती

  • @babanagpurkar2041

    @babanagpurkar2041

    2 жыл бұрын

    पेशव्यांनी छत्रपतींचे राज्य चोरले

  • @yashwantjoshi546

    @yashwantjoshi546

    2 жыл бұрын

    .

  • @pbpowar5815

    @pbpowar5815

    2 жыл бұрын

    Mi aplya matashi purnpane sahmat nahi......Jitni keli tyapeksha jast vaat lavli peshvyani

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    2 жыл бұрын

    @@pbpowar5815 nemki Kashi vaat lavli? Karan Peshavar parynt Maratha Samrajy gele te peshwe yanchya netrutvat v Shahu Raje yanchya manyatene.

  • @insaneguy7956
    @insaneguy79562 жыл бұрын

    आपण मराठी मानस एक आहोत 🔥

  • @OMKAR70723

    @OMKAR70723

    2 жыл бұрын

    Fakat Bramhan baher che ahet 🙄

  • @kedarpatil444

    @kedarpatil444

    2 жыл бұрын

    @@OMKAR70723 ho ka

  • @anishmakoday.4304

    @anishmakoday.4304

    2 жыл бұрын

    @@OMKAR70723 tu tharavnara kon ? .....unity ali ki discrimination kelech pahije ka

  • @OMKAR70723

    @OMKAR70723

    2 жыл бұрын

    @@anishmakoday.4304 Your brahmins discriminate and your own people teach others to discriminate in the name of religion🙄😑🤔🤨🧐😤😤😤😡😡😡🖕🍌

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    2 жыл бұрын

    @@OMKAR70723 खरी "शि व ता शि व त" हाच ROYAL करतोय, ह्याच्या डोक्यात किडा वळवळत आहे

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas790910 ай бұрын

    खरंच खूप छान पेशवे इतिहास सांगितला शिवाजी महाराजांसारखा हिरा एक अनोखाच आहे होता राहील जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩

  • @user-gs7dx6eh4q
    @user-gs7dx6eh4qАй бұрын

    जगातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराज ❤

  • @santoshdixit6041
    @santoshdixit60412 жыл бұрын

    आपण अतिशय सुंदर आणि उत्तम प्रकारे इतिहासातील माहिती दिली . छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी पराक्रमी कारकिर्द पुढे पेशव्यांनी उत्तम प्रकारे संभाळलि. जय महाराष्ट्र.

  • @hrk3212

    @hrk3212

    2 жыл бұрын

    अगदी खरे, पेशवे छत्रपतींचे एकनिष्ठ सहाय्यक होते, प्रधान कधी राजाचा प्रतिस्पर्धी असत नाही.

  • @milindbansode701

    @milindbansode701

    Жыл бұрын

    Mard maratha mhantat. Buddhi fakt peshwyana ch hoti ka takat fakt peshwyana hoti ka. Waghachya jabdyatuni mojun kadhil daat hi jaat marathyachi. Jay shivray.

  • @Swapnil_29
    @Swapnil_292 жыл бұрын

    Jai Hind Jai Maharashtra, jati baddal dwesh na pasravta far chhan mahiti sangitli. Very nice content. Keep doing good work

  • @akshaypadaval8148
    @akshaypadaval8148 Жыл бұрын

    Peshawe , chatrapati nche Sevak hote aani peshwyansati chatrapati he पूजनीय hote .......... chatrapati Shivaji Maharaj ❤🚩

  • @user-gu7re6ix2l

    @user-gu7re6ix2l

    3 ай бұрын

    Marrhatta ttituka mell vvava rastradharma vadhvava pan tassye hot nahi mahArajjani sangitallye mharhata ak vha pan rajkaran ssattakaaran jau dye bhoga

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe51142 ай бұрын

    खुप छान. इतिहासाची अशीच माहिती सोप्या भाषेत हवी.. प्रत्येकाला आपला ईतिहास माहिती असणे आवश्यक

  • @amolpatildhole5844
    @amolpatildhole58442 жыл бұрын

    आमच्या साठी फक्त आणि फक्त... एकच राजा...राजा शिवछत्रपती

  • @akj3388

    @akj3388

    2 жыл бұрын

    Maratha hota mhanun?

  • @zagadyaramoshi7639

    @zagadyaramoshi7639

    2 жыл бұрын

    @@akj3388 Masti alya kay lawdya

  • @akj3388

    @akj3388

    2 жыл бұрын

    @@zagadyaramoshi7639 Randya tula masti aaliy kay

  • @kapilthoke835

    @kapilthoke835

    2 жыл бұрын

    राजा एकच छ. शिवराय...🚩 आणि पेशवा हा सेनापती होता राजांचा राजा नव्हता vdo बघा आणि हो तुमचा आमचा नाही तर संपूर्ण हिंदूंस्थानचा राजा असं म्हणलेल चांगलंच, ## कट्टर हिंदू 🚩🚩

  • @jiti5034

    @jiti5034

    2 ай бұрын

    सगळ्यांसाठीच पण महाराजांना नमस्कार करताना त्या नंतर आलेलया पेशव्याचंय कर्तृत्व बदल चांगलं बोलला तर दुःख का होत?

  • @vilaschavan6439
    @vilaschavan64392 жыл бұрын

    जय हो छत्रपती शिवाजी महाराज

  • @turningpointacademy3621
    @turningpointacademy36212 жыл бұрын

    Nice information खरंच छत्रपती म्हणजे महान विचार छत्रपती शिवाजी राजेंना , छत्रपती संभाजी राजेंना कोटी कोटी ... नमन , मानाचा मुजरा..

  • @rajendrayande6583
    @rajendrayande65832 жыл бұрын

    आज जर राजेशाई असती तर..... आपला देश छत्रपती शिवाजी महाराज पायाशी सुखी समाधानी राहिला असता. जय भवानी जय शिवाजी

  • @mangeshdange8893

    @mangeshdange8893

    2 жыл бұрын

    राजेशाही असती तर जातीवाद कायदेशीर झाला असता!

  • @newsinformation7761

    @newsinformation7761

    2 жыл бұрын

    @Avinash fakt dusryachya vatndarya radd karaychya an swatch porg chaatrapti kas banal tevd pakk karaych, hich samajsudharna tyanni Kelti. Yalach swarth mhantet aaapl te baba lokach te kart.

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe71602 жыл бұрын

    महाराष्ट्र की जय हो. जय भवानी जय शिवाजी.

  • @Shri_sanatani_
    @Shri_sanatani_2 жыл бұрын

    खुप छान माहिती मिळाली.... 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shreyashkshirsagar1127
    @shreyashkshirsagar11272 жыл бұрын

    Carry On!!!मस्त Channel le. ज्या शब्दात तुम्ही ते सांगितले I don't think there will be the another better way to express!!! वाणीची धार काय असते हे खरं आज अनुभवलं. A lots of blessings 🎉🎉to you and your channel. हेच ते प्रयत्न!!! ज्यांनी मराठी माणसात लपलेला मावळा पुन्हा जागृत होईल आणि हे स्वराज्य परत दिमाखात उभं राहील 😍😍Wish!!!

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @abhijeetpatil577
    @abhijeetpatil5772 жыл бұрын

    खुपचं छान! नाहीतर आजकाल अनेक धर्मद्रोही तोंडाला येईल ते बरळतात

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @neeltamhankar5338
    @neeltamhankar53382 жыл бұрын

    अतिशय उत्तम माहिती छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 हर हर महादेव

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @anilsawant7415
    @anilsawant74152 жыл бұрын

    उत्तम सादरीकरण। अगदि सरळ सोप्या भाषेत ! तारा राणी अतिशय शुर व दूरदृष्टीच्या होत्या .. बाकी पेशवाई चे इतिहासातील डावे उजवे सर्वश्रुत आहेच. शाहू महाराजां पुढे अनेक समस्या होत्या. त्याचे परिणाम पुढील मराठा इतिहासात स्पष्ट दिसतात..............

  • @historyinternationalpoliti7725
    @historyinternationalpoliti7725 Жыл бұрын

    Uttam! Puravya sahit! Nirbhid! Krupaya Itihasachi aani deshachi seva ashich chalu thevane!!!

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR2 жыл бұрын

    सविस्तर माहिती करीता मनापासून धन्यवाद. 👌👌👌

  • @rajendrasuryawanshistockmarket
    @rajendrasuryawanshistockmarket2 жыл бұрын

    It’s very good historical information . Thank you 🙏🏽

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    Thanks a lot

  • @ssj492

    @ssj492

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z6OKvJeTlrDVmrg.html

  • @yogeshjog6072

    @yogeshjog6072

    2 жыл бұрын

    @@Maharashtrahistory - sena karte banawale 1711 angre weli ha ullekh wele abhawi direct 1713 la peshawe kele asa kela ka? - madhawarao pan kuchkami hote asa sandesh jat ahe, aplya samarop madhun 3peshawe changle hote ase mhanata. *aaplya sundar vdo ani tya sathi ghetlelya kashatala salaam 🙏* aaplyala vicharlelya shanka mage uddesh /hetu changla ahe gairsamaj karun gheu naye shakya zalyas wel dyawa reply sathi.

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    @yogesh jog 1. वेळेअभावी काही मुद्दे टाळले आहेत. 2. माधवरावांना कुचकामी म्हटले नाही. आमचे वाक्य आहे "नानासाहेब माधवराव यांच्यानंतर एकाहून एक कुचकामी पेशवे गादीवर आले"

  • @yogeshjog6072

    @yogeshjog6072

    2 жыл бұрын

    @@Maharashtrahistory योग्य आहे. माझ्या सह कुणाच्या मनात शंका असलेल्या clear व्हाव्यात म्हणून आपण reply देता ते बरे आहे 🙏 कॉमेंट्स मध्ये अनेक गैर समज पाहायला मिळत आहेत. Vdo करणे हे वेळखाऊ काम असावे, त्यात थोड्या बहुत चुका होणार , हे समजून घेतले पाहिजे (आमच्या सारख्या नुसते पाहणाऱ्या नी) चॅनल कर्त्याच्या हेतू वर च शंका घेतली की मात्र अवघड होते सगळे आजच्या वातावरणात.

  • @pravinkambale1772
    @pravinkambale1772 Жыл бұрын

    खूप छान प्रयत्न आहे. यामध्ये सांगोला करार महत्त्वाचा वाटतो

  • @anatumbre7905
    @anatumbre79052 жыл бұрын

    VERY GOOD Information. Details are expected.

  • @bharatbharose6296
    @bharatbharose62962 жыл бұрын

    आमच दैवत:- #छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩

  • @ng2377
    @ng23772 жыл бұрын

    हिंदवी स्वराज्य संस्थापक व सर्वोच्च स्थान हे कायमस्वरूपी छत्रपतींच राहिला

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kqАй бұрын

    महत्त्वाची माहिती मिळाली . धन्यवाद .

  • @krishnamugase4607
    @krishnamugase460710 ай бұрын

    शिवरायांचे आठवावे रूप l शिवरायांचा आठवावा प्रताप l शिवरायांचा आठवावा साक्षेप l भूमंडळी ll...🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @Hiteshbhagwat22
    @Hiteshbhagwat222 жыл бұрын

    चिते की चाल, बांज की नजर, और बाजीराव की तलवार पर कभी संदेह नही करते!! जय शिवराय !!!

  • @dattajiraohariramdesai.

    @dattajiraohariramdesai.

    2 жыл бұрын

    खर आहे खुप चांगली माहिती दिली

  • @sharkonline5884

    @sharkonline5884

    2 жыл бұрын

    GREAT

  • @rohitarasgonda5772

    @rohitarasgonda5772

    2 жыл бұрын

    O)0o

  • @prashantbhamare412

    @prashantbhamare412

    2 жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @sameerharmale2070

    @sameerharmale2070

    2 жыл бұрын

    Jai शिवराय....one & only

  • @sayalithakur1969
    @sayalithakur19692 жыл бұрын

    खूपच छान। माधव राव पेशवा आदरणीय आहेत।राघोबा पेशवा यानी अटकेपार झंडा फडकविला आहे,तरी कृपया आपण समजून घ्यावे🙏

  • @umajidhembare5114

    @umajidhembare5114

    2 жыл бұрын

    मानाजी पायगुडे,तुकोजी होळकर,दत्ताजी शिंदे यांनी अटकेपार झेंडा फडकविला तुम्ही माहिती घ्या

  • @Girishgigo

    @Girishgigo

    2 жыл бұрын

    महारांनी भिमा-कोरेगावला पेशव्यांविरुद्ध ईंग्रजांना मदत केली आणि पेशव्यांचा पाडाव झाला. सेनापती बापू गोखले होते.

  • @kapilthoke835

    @kapilthoke835

    2 жыл бұрын

    3 पेशव्यानी 100 वर्ष जी सेनापती म्हणून सेवा केली ती??

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde10672 жыл бұрын

    खरोखरच खूप शुभेच्छा दिल्या आहेत, शिवाजी महाराज फार मोठा प्रभाव राजकारणी 🤴 राम राम

  • @Ankita-sonawane13
    @Ankita-sonawane13 Жыл бұрын

    खूप सुंदर व अतिशय रोमांचक असा व्हिडिओ आहे ❤️

  • @kushalnaik8588
    @kushalnaik85882 жыл бұрын

    Very informative interesting video about out history thank you

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    Thanks a lot

  • @kunal6052
    @kunal60522 жыл бұрын

    फारच छान व्हिडीओ,धन्यवाद 🙏🏽 सर एक व्हिडीओ नागपुरकर भोसले याच्याविषयी पण बनवा. ते कुठून आले त्यांचे राज्य याबद्दलची माहिती.

  • @ravindrachemate6465
    @ravindrachemate6465 Жыл бұрын

    खुप छान विडिओ आहे . बऱ्याच दिवसापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले .

  • @m.r1489
    @m.r14892 жыл бұрын

    खूप खूप छान अगदी थोडक्यात मुद्देसूद माहिती देणारा आपला video 👌❤🚩

  • @amitgopale11
    @amitgopale112 жыл бұрын

    शिवाजी कोण होता? हे पुस्तक सर्वांनी आवश्य वाचावे..

  • @adv.vasantdhake9616

    @adv.vasantdhake9616

    2 жыл бұрын

    मुर्खा, शिवाजी कोण होता? असे त्यांना एकेरी उल्लेखण्याआधी, स्वतःचा इतिहास तपासून बघ!

  • @vp4564

    @vp4564

    2 жыл бұрын

    @@adv.vasantdhake9616 mitra nava var jau nako mala pn adhi tasach vatl hot Ek no pustak ahe जय शिवराय🚩

  • @gunvantdavane8469

    @gunvantdavane8469

    2 жыл бұрын

    @@vp4564 Samrat shivaji🙏

  • @vp4564

    @vp4564

    2 жыл бұрын

    @@gunvantdavane8469 ?

  • @gunvantdavane8469

    @gunvantdavane8469

    2 жыл бұрын

    @@vp4564 what bro!?

  • @prasoonpradhan8897
    @prasoonpradhan88972 жыл бұрын

    Khup changal kaam karat ahat tumhi...maharashtracha itihaas sarvanna mahit asla pahije...ani tujhi khup changlya paddhatine to ithe mandlaa ahe...dhanywaad aaple...jai jijaau..jai shivray..jai shambhu raje🙏

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद !

  • @sarojburad7608
    @sarojburad76082 жыл бұрын

    खुप - खुप धन्यवाद 🙏 छत्रपतीं च्या नंतर.. त्यांच्या वारस दारांचा इतिहास आपल्यामुळे ऐकायला मिळाला . छत्रपती जे होते कधी ! न होणे पुन्हा पुन्हा 😭 तेचं आठवतात आणि , त्यांचे शौर्य , तो प्रताप ! भवानी आई 🙏 व जिजाऊ वरील तेव्हढीच भक्ती व विश्र्वास ! त्यांच्या पुढे सगळे काही फिके 😃

  • @rameshwarpatil3692
    @rameshwarpatil3692 Жыл бұрын

    Thanks for good information. Keep sharing like this.

  • @9960978688
    @99609786882 жыл бұрын

    Very Informative, Keep growing with your Honest work. Jai hind.

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    Thank you so much Dada!

  • @namsteonlineviewers7804
    @namsteonlineviewers78042 жыл бұрын

    खूप छान माहिती आहे, अभिनंदन सर!

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @vaishalikale7421
    @vaishalikale74212 ай бұрын

    खुप छान जय भवानी जय शिवाजी

  • @appasahebugale5858
    @appasahebugale58582 жыл бұрын

    खूप खूप छान व सत्य. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशाच सत्य घटनेवरचे ह्विडिओ पाठवा.धन्यवाद

  • @namratajambhulkar1180
    @namratajambhulkar11802 жыл бұрын

    खूप छान माहिती सांगितली, असा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात याला लवकर समजून घेण्यासाठी मदत होईल 👍🌏🙏

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद🙏

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou2 жыл бұрын

    खुप माहितीपूर्ण. धन्यवाद. 🙏

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    Thanks

  • @keshavgawand9869
    @keshavgawand986929 күн бұрын

    खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती मिळाली आपले आभार

  • @swatifanse2463
    @swatifanse24632 жыл бұрын

    Very nice information about Peshawa. Thank you very much.🙏🙏👍🏼

  • @1956sanju
    @1956sanju2 жыл бұрын

    Excellent piece of information. You have successfully narrated the whole era of post Chhatrapati Shivaji Maharaj Maratha regime and fall of Maratha empire in such a short span of 9 minutes. Thanks again!

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद🙏

  • @vaibhavpatne2212

    @vaibhavpatne2212

    2 жыл бұрын

    चुकीचा इतिहास , ह्या मनुष्याने बहुतेक 7 वि नंतर शाळा सोलडली

  • @viveksapre8

    @viveksapre8

    2 жыл бұрын

    @@vaibhavpatne2212 तु तर शाळेतच गेलेला दिसत नाहिस. छत्रपती म्हणायचे कि माझे सर्व सहकारी माझ्या तोलामोलाचे आहेत.

  • @vaibhavpatne2212

    @vaibhavpatne2212

    2 жыл бұрын

    @@viveksapre8 इतिहास हा माझा आवडता विषय आहे, त्या मुळे चुकीच्या माहिती वर टिप्पणी करणे गरजेचे आहे. आणि कुटंचा छत्रपती बद्दल बोलत आहेत शिवाजी महाराज की शाहू महाराज, छ शिवाजी महाराज च्या वेळचे पेशवे वेगळे होते.

  • @viveksapre8

    @viveksapre8

    2 жыл бұрын

    @@vaibhavpatne2212 इतिहास आवडीचा विषय होता तर बाळाजी विश्वनाथ पेशवे कधी झाले माहीत नाही का?

  • @patilvishwanath5199
    @patilvishwanath51992 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🌷🌷👏👏

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede24319 ай бұрын

    So far so good to hear from you and I am thankful for innovative solutions to be hoped that you are looking forward to seeing you all tomorrow morning

  • @suryawanshiabhishek4554
    @suryawanshiabhishek45542 жыл бұрын

    जय शिवराय जय शंभूराजे 🙇‍♂🙏💪🚩👑

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    2 жыл бұрын

    आपण खुप छान माहिती दिली, अशीच जरा श्री छत्रपती संभाजीराजे भोसलेंबद्ल दिली तर फारच उत्तम होईल.

  • @prashantshantaramdhatrak160
    @prashantshantaramdhatrak1602 жыл бұрын

    पेशवे थोरल्या शाहू महाराजांचे सरदार होते🚩

  • @manishbhate6735

    @manishbhate6735

    2 жыл бұрын

    थोरल्या शाहूंना नंतर मराठ्यांना सत्ता का सांभाळता आली नाही ???? कारण सर्व मराठा सुभेदार स्वतःलाच राजा समजू लागले ...त्यात तारा राणी आणि राजाराम ही येतात

  • @manishbhate6735

    @manishbhate6735

    2 жыл бұрын

    @Avinash हे फक्त ताराराणी आणि शाहू पुरतं मर्यादित नाही हो...शिवाजी महाराजांना तर या पेक्षा जास्त भोगावं लागलं ..सर्व मराठा वतनदार स्वताला राजा समजत .. त्यामुळे च् शिवाजी महाराजां ना इतर जातीतील शूरवीरांचीच जास्त प्रामाणिक साथ मिळाली

  • @laxmanpatil3259
    @laxmanpatil32592 жыл бұрын

    पेशवाई काळातील सूंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो

  • @sachin-kc9hb
    @sachin-kc9hb2 жыл бұрын

    छान माहिती. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत रहा

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻

  • @nikhilnaik7542
    @nikhilnaik75422 жыл бұрын

    Nice information. Thanks for the research and sharing.

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @shantaramgole2276

    @shantaramgole2276

    2 жыл бұрын

    Thanks for good information

  • @hindaviswaraj96k44
    @hindaviswaraj96k442 жыл бұрын

    Brilliantly explained

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    Thanks

  • @sureshjadhav7555
    @sureshjadhav75552 жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ..

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar71202 жыл бұрын

    Excellent! Amazing! Awesome!!!😊👌👌👌💜💛❤💚👌👌👌🙏🏼🙏🏼💕💕

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @nitinhirlekar2445
    @nitinhirlekar24452 жыл бұрын

    खूप छान माहिती...👍

  • @navinsaste2391
    @navinsaste23912 жыл бұрын

    इतिहास बदलू नका ... पेशवाई असल काही आलं गेलं नाही ... ते पेशवे पण स्वतःला तेव्हा छत्रपतींचे सेवक च मानायचे ... आणि छत्रपती शासन काल ही होत आज ही आहे आणि कायम राहील .... 🚩 जय भवानी जय शिवराय 🚩

  • @narendradesale9

    @narendradesale9

    2 жыл бұрын

    इतिहास हाच आहे.सातारा येथील शाहूराजे त्यांच्या शेवटच्या काळात राष्ट्रपतीसमान व पेशवे पंतप्रधान बनले होते.याच पेशवाईमुळे महार जमातीने शेवटी इंग्रजांना मदत केली आणि मराठेशाही

  • @narendradesale9

    @narendradesale9

    2 жыл бұрын

    ...आणि मराठेशाहीचा अंत झाला.

  • @dhirajjadhav29

    @dhirajjadhav29

    2 жыл бұрын

    1749 नंतर पेशवे कारभारी झाले । पण सर्वेसर्वा कारभारी नव्हते । मराठा महासंघ जो थोरल्या शाहूराजेनी निर्माण केला होता तो संघराज्य झाला । मराठा सत्ता केंद्रे विभागली । पुण्यात पेशवे कारभारी झाले, पण त्यांचा छत्रपती सारखा एकछत्री अमल नव्हता । शिंदे , होळकरांनी स्वतःची सत्ता केंद्रे उत्तरेत निर्माण केली । नागपूर मध्ये रघुजी भोसले कारभारी होते ज्यांनी पूर्व भारत मराठयांच्या अमलाखाली आणला । उत्तरेत पेशवे , शिंदे , होळकर यांनी वर्चस्व गाजवले । राज्यविस्तारात शिंदे , होळकर पेशव्यांच्या सोबत असायचे पण त्यांचे आदेशावर कधीच काम करत नव्हते । महादजी शिंदे आल्यानंतर दिल्लीतला कारभार शिंद्यांच्या हाती गेला , 1818 ला शनिवार वाडा पडला आणि मराठा साम्राज्य अस्तास पावले ।

  • @Patil_Maratha

    @Patil_Maratha

    2 жыл бұрын

    Correct bro

  • @pritammalusare

    @pritammalusare

    2 жыл бұрын

    @@narendradesale9 पिवळी पुस्तकी ज्ञान आपल्या कडेच ठेवा !

  • @sameertadavi8420
    @sameertadavi84202 жыл бұрын

    खूपच सहज सुंदर इतिहासाचे वर्णन

  • @ramdassawant8782
    @ramdassawant8782 Жыл бұрын

    जय भवानी जय शिवाजी वा चांगली माहिती दिली सर धन्यवाद अशाच माहिती पुरवली तर येणाऱ्या पिढीला छत्रपती चा इतिहास कळत राहील

  • @kaustubhkulkarni9442
    @kaustubhkulkarni94422 жыл бұрын

    You are saying Nanasaheb and Madhavrao were useless??? Are you serious? During tenure of Nanasaheb Maratha empire was at its peak, Mughal emperor was decided by Marathas, even attock fort which is in present day Pakistan was hoisting Jari Patka flag of Maratha empire. After huge bloodshed in third battle of Panipat a 16 yr old Madhavrao again brought Maratha empire to pre Panipat status in just 10 yrs short rule? This feat was no less than miracle. He fought powerful foes like Nijam, Haider and brought them to their knees, even Janoji Bhosale of Nagpur who was dreaming of becoming Chhatrapati himself sworn loyalty for Satara Chhatrapati? After his demise Nana Fadnavis handled administration brilliantly with the help of Mahadji Shinde as Sarsenapati and Sawai Madhavrao as Peshwa. But after death of Nana Fadnavis and Mahadji Shinde there was no one who could hold the onslaught of British who were becoming increasingly powerful which led to downfall. So when you say downfall of Maratha empire started after death of Bajirao Peshwa I, then how come Maratha Empire increased many fold after that?

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    परत एकदा जाऊन ऐका आम्ही म्हटलंय "नानासाहेब, माधवराव यांच्यानंतर एकाहून एक कुचकामी पेशवे गादीवर आले" घाई करू नका.

  • @kaustubhkulkarni9442

    @kaustubhkulkarni9442

    2 жыл бұрын

    @@Maharashtrahistory ok sorry my bad!!!

  • @user-et9ep1jf8z

    @user-et9ep1jf8z

    2 жыл бұрын

    Kaustubh : its not your bad , they are spreading unnecessary hate against Peshwas. Read this : पेशव्यानी राज्यकारभार सांभाळण्याचा अधिकार छत्रपतींनी दिला , आणि तोच अधिकार किंवा जवाबदारी पेशव्यानी निष्टावंतपणानी पार पडली जर ते निष्ठावंत नसते तर नानासाहेबांनी स्वतःहून रामरंज्यांना छत्रपती बनवले नसते ,सत्याच्या चाव्या हाती घेता आल्या असत्। हेच प्रेम पेशव्याने मध्ये किंवा त्यांच्या कुटुंब मध्ये आणि छत्रपतींच्या कुटुंब मध्ये दिसून येत, पेशवा तर हे पद होतं , तर त्यामुळे पेशवे पण मराठाच होते , तर मग पेशवे सत्ताधारी झाले आणि छत्रपती नामधारी हे असा कसा म्हणू शकता ? येतो २ पार्ट कडे , तुम्ही म्हणाले माधवराव आणि नानासाहेबांनंतरची पेशवाई कुचकामी होतें, तर तोडक्यात सांगतो रघुनाथ राव पेशव्यांनी , मल्हरराव होळकर , इतर हिंदू संघटना आणि शीख समाजाने मिळून , अब्दालीचा मुलगा तैमूर ला पळून लावले , सदाशिव राव यांनी लाल किल्ला हातात घेतला आणि नंतर पेशवाई नी attock किल्यावर बघावा फडकावला , आणि पेशावर पर्यंत मराठा साम्राज्य पोचलं तर नंतरचे पेशवे कुजकामी कशे असू शकतात ? असो मराठी एक होतें आणि एकाच राहणार , कृपा करून मराठा आणि पेशव्याने वेगळं करू नका , ब्रिगेड विचारांच्या लोकं मुळे लोकं पर्यंत चुकीचा इतिहास पोचत आहे , पूर्ण माहिते देत जावा . जय शिवराय, जय जिजाऊ , जय पेशवाई

  • @kaustubhkulkarni9442

    @kaustubhkulkarni9442

    2 жыл бұрын

    @@user-et9ep1jf8z Yes correct brigadi people have purposefully spread cast narrative between Peshwe and Chhatrapati relationship on the contrary right from Chhatrapati Shivaji Maharaj, Shambhu Raje, Rajaram Raje, Tarau, and Shahu Raje have entrusted huge responsibility on various Peshwas (Pingle family or Bhat Family) it was Peshwe who foiled attempt of Nizam to oust Satarkar Chhatrapati and make Sambhaji Raje of Kolhapur or Janoji Bhosale of Nagpur Chhatrapati, they never betrayed Satara throne. I would appreciate creator of this video for throwing light on contribution of Peshwe in building Maratha empire and also I also agree with him that Peshwe after Madhavrao I were one of the reason why British gained control sparing Sawai Madhavrao as he wasn't mature enough to take responsibility when he became Peshwa. But Raghoba dada who definitely will get credit for hoisting Jari Patka on attock fort, but will also be held responsible for spoiled relations between Marathas and Northern rulers, specially Rajputs. Raghoba dada and his son Bajirao II made harm to Maratha empire by siding with anti Maratha forces like Nijam, Haider and later British I will not hold my words back in blaming Raghoba dada and Bajirao II for fall of Maratha empire as it was their responsibility as Peshwa

  • @kaustubhkulkarni9442

    @kaustubhkulkarni9442

    2 жыл бұрын

    @@Shamsundar556 So you went to attock to hoist Jari Patka and you defeated Nijam at Palkhed, Bhopal and Rakshasbhuvan....sorry I didn't know that. We have to correct history and include name of this great warrior instead of Peshwe 🤣

  • @sandeepborker6642
    @sandeepborker6642 Жыл бұрын

    खुप छान माहिती Short and sweet but BIG👍🙏🙏🙏

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422Ай бұрын

    Khup khup khup sundar, moulyawan mahiti aani khup sopya bhashet.👌👏

  • @kamupendse1
    @kamupendse12 жыл бұрын

    Very good information! Thanks for the research!

  • @ramnathramnath1440
    @ramnathramnath14402 жыл бұрын

    Nanasaheb ani Madhavrav he kamjor navhate...... Dusare Bajirav kamjor hote.....

  • @dr.makaranddombale959

    @dr.makaranddombale959

    2 жыл бұрын

    Hoy barobar ahey...

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni37642 жыл бұрын

    अतुल्य माहिती आणि वर्णन.. धन्यवाद..

  • @ganeshvdhage624
    @ganeshvdhage6242 жыл бұрын

    छत्रपती शिवराय म्हणजे जगातलं तेजस्वी सूर्याचं रूप सर आपण छान पैकी इतिहास मांडला आम्हाला मान्य झाला

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद सर

  • @Krishnazflute
    @Krishnazflute2 жыл бұрын

    Amazing video. I cannot type in the Devanagari script for Marathi. Mhanoon Roman lipit lihitey. You have done an amazing job. Please create English and Hindi subtitles henceforth as Chhatrapati saved humanity and culture, he belongs to all India and the civilised world. Thank you.

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    Thanks you we will try for sure

  • @dharmeshpandya745

    @dharmeshpandya745

    Жыл бұрын

    WOWOW

  • @NJ-yh4kz

    @NJ-yh4kz

    Жыл бұрын

    English subtitles are enough if at all outsiders want to watch. Hindi ytbers while making videos never give subtitles in Marathi or any other Indian languages... Are u bimaru cowbelt beggars anybody special that Nonhindians shd explain ABT THEIR HISTORY AND THEIR HISTORICAL KINGS to you.. Cowbelt Cowards in ur gobarchap bimaru states language?? Not required... Marathi and at the most English.. An international language is enough.

  • @satavgaming8192
    @satavgaming81922 жыл бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिंद

  • @sharduldeshmukh4686
    @sharduldeshmukh4686 Жыл бұрын

    धन्यवाद...मनातला प्रश्न सोडवण्यासाठी...खुप काही शिकण्यासारखे आहे इतिहासात

  • @padmakarbangar3378
    @padmakarbangar33782 жыл бұрын

    तुम्ही व तुमच्या लाइट्स मुले तुमच्या कमेंटमध्ये आम्हाला ऊर्जा मिळते ते खरं आहे तुम्ही असे व्हिडिओ टाकता त्यामुळे आम्हालाही आनंद वाटतं हा व्हिडिओ मे दिवानी तीन चार पाच वेळा तरी पाहून हा व्हिडिओ माझ्याकडे डाऊनलोड करून मी ठेवला आहे मला याचं उत्तर मिळालं होतं की पेशवाई अधिक अशी पिशव्यांची छत्रपती यांच्या पाळी असणारी निष्ठा निष्ठा असली तो पेशवाई आली कशी आता समजले की पेशवाई आली कशी हे मला आता उमगले जय जय शिवाजी जय पेशवाई साम्राज्य जय छत्रपती साम्राज्य यांच्या बाई माझी इशाराही यांना माझा कोटी कोटी प्रमाण मुजरा घ्या एकविरेचा मुजरा मानाचा मानाचा छत्रपती घराण्याला घराण्याला मुजरा मानाचा मानाचा पेशवाई घराण्याला पेशवाई घराण्याला जय हिंद जय भारत

  • @saurabhking172
    @saurabhking1722 жыл бұрын

    Jay Shri Ram 🚩 Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩Chatrapati sambhaji maharaj ki jay 🚩🚩 Bajirao Peshwa ki jay 🚩

  • @jeetchogule388
    @jeetchogule3882 жыл бұрын

    धन्यवाद भाऊ. 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @ssj492

    @ssj492

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z6OKvJeTlrDVmrg.html

  • @manishbhate6735

    @manishbhate6735

    2 жыл бұрын

    जय पवार साहेब आणि जय नवाब मलिक साहेब

  • @shankarjanardanupare1905
    @shankarjanardanupare19052 жыл бұрын

    खरी माहिती आहे,आपला व्हिडिओ अतिशय आवडला. धन्यवाद.

  • @Maharashtrahistory

    @Maharashtrahistory

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vasantgodse1707
    @vasantgodse17079 ай бұрын

    खुप छान वीडियो आहे ,धनात्मक ।

  • @ashokbankar5544
    @ashokbankar55442 жыл бұрын

    सर्वांसाठी सूचना महाराष्ट्रातील मराठी मातीचा व भाषेचा अभिमान ठेवून काॅमेंट मराठी मध्ये असावी !

  • @deepakgatne9970

    @deepakgatne9970

    2 жыл бұрын

    १००% बरोबरच आहे

  • @prasad8

    @prasad8

    2 жыл бұрын

    Ha rashtravadi cha manus distoy landya... Hindu madhe jatichi bhandan lavtoy 😡😡

  • @MahendraKumar-um2kn
    @MahendraKumar-um2kn2 жыл бұрын

    We really don't understand the value of independence. We should forget all cast system and stand together as one, as Hindu. Let's be proud of our history and write new chapter so that next generation can be proud of us. Let's make Hindustan as Ch. Shivaji Maharaj had a dream 🙏

  • @MrYogeshwarad

    @MrYogeshwarad

    2 жыл бұрын

    Although every one want to forget it, leader & so called SamajSevek/Liberals dont want people to forget it as it increse headcount behind them.

  • @rudradeshmukh3651

    @rudradeshmukh3651

    2 жыл бұрын

    As one as Indian

  • @Ninja_Gamer2.0

    @Ninja_Gamer2.0

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fZaO18awcdGsdrQ.html

  • @poojasutar7417

    @poojasutar7417

    2 жыл бұрын

    Absolutely

  • @adhuragyan252

    @adhuragyan252

    Жыл бұрын

    Jay shivray🙏🙏🙏 Jay shahu maharaj🙏🙏🙏🙏1) Science journey 2) Samyak soch 3) Dr. Sangram g Patil KZread▶️ channels if u agree subscribe and share all your friends 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @omsonawane4679
    @omsonawane4679 Жыл бұрын

    तुमचा वीडियो बघून खूप माहिती मिळाली पण कमेंट मध्ये काही पिवळी पुस्तक वाचून आलेल्यांची कॉमेंट्स वाचल्या जय शिवराय आणि माहिती खूप छान आहे

Келесі