खराखुरा शनिवारवाडा | History of Shaniwar Wada | Pune News
शनिवारवाड्याचा जाज्वल्य इतिहास ऐकला की कुतूहलाचे अनेक प्रश्न निर्माण होतात. शनिवारवाड्याबद्दल अनेक लेखकांनी लिहून ठेवलंय, शिवाय काहींनी आपल्या मोठ्यांकडून गोष्टी ऐकल्या असतील तर काही कानगोष्टीही आहेतच. यातूनच काही तथ्य नसलेल्या आणि मनघडत कहाण्या पसरत गेल्यात. तर शनिवारवाड्याबद्दल माहिती तर खूप झाली पण ऐकूयात काही तथ्य असलेल्या गोष्टी...
#lokmat #ShaniwarWada #Punenews
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Пікірлер: 768
बरेच गैरसमज दूर केलेत,शनिवार वाडा बदलचे धन्य वाद जय महाराष्ट्र
खूप महत्वाची महीती दिली...खूप खूप धन्यवाद...रोज शनिवारवाड्या जवळून जाताना विचार येतो आग लागण्यापूर्वी वाडा कसा असेल...चित्र शोधण्याचा खूप प्रयत्न ही केला पण नाही मिळाल...तुम्हाला मिळाल हे ऐकल्यावर खूप आनंद झाला...ते चित्र प्रसारित करावे ही विनंती 🙏
"भारताची राजधानी होण्याचं पोटेन्शियल "हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे .....जर ते तसं झालं असतं तर शिवस्वराज्याची भारतभूमी जगाने पाहिली असती
@raghvendrabk4061
11 ай бұрын
भारताच्या तत्कालीन राजधानीला पुण्यानं स्वतःच्या अंकित तर केलेलच होत ना?
शनिवार वाडया बद्दल व ईतिहासाबददल ची माहिती शनिवार वाडयातच बसून पाहिली ऐकली एक वेगळा अनुभव घेता आला 🙏
खूप सुंदर वाटली ही माहिती तुमच्यामुळे आज आम्हाला ही माहिती कळाली धन्यवाद अशी नवनवीन माहिती आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही आणत राहो अशी शुभेच्छा
शनिवार वाडा ईतीहास खूपच आवडला..गूरूप्रसादजी मनापासून तूमचे आभार....ओरीजनल दाखवला असता तर खूप आवडले असते....डा.गोपाल पाटील,यवतमाळ,विदर्भ......
आपली माहिती मी नेहमी पाहतो व ऐकतो. त्यामुळे ज्ञानात भर पडते.
हा वाडा री मॉडिफाइड करावा पुणे महानगर पालिका हे करावे असे किती जनाना वाटतेय त्यांनी like मारा
@dattatraykulkarni4789
2 жыл бұрын
धन्यवाद गुरुप्रसाद. माहिती अत्यंत उपयुक्त. सातमजली शनिवारवाड्याचे चित्र पाहयला खूप आवडेल.
This wada is a pride for all Punekars rather than all marathi folks. If the government wishes, this can be rebuilt to its past glory and convertd to a grand museum May be the existing Raja Kelkar Museum can be moved to this place after re-constructing the wada.
@rohitghorpade9486
2 жыл бұрын
Govt only build bunglow for their mp mlas
@user-gd4bg6gk3n
5 ай бұрын
It’s a heritage site and an evidence of past glorious days of the city. But it’s poorly maintained, litttered with garbage and not properly taken care by the archaeological department of India. Most of its visitors are young couples looking for privacy and some photo enthusiasts carrying out photo sessions . This historical place lacks importance and respect in the eyes of its visitors and its shameful😮
Mahiti khup sundar sangitali...👍👍👍
त्या जुन्या शनिवारवाड्याche चित्र द्या ना ? ईतिहास खूप खूप आवडतो म्हणुन ही विनंती
@akshay2076
3 жыл бұрын
Google war ahe
@vinayakgurav341
2 жыл бұрын
Thumbnail bgha
@user-jd1ns5wt2p
2 жыл бұрын
@@akshay2076 55
@ganeshanjarlekar2481
2 жыл бұрын
8
@subhashdhekane4723
2 жыл бұрын
Chan
मी हा व्हिडिओ या अगोदर पाहिलाय. पण आज मी शनिवारवाड्यात बसून हा व्हिडिओ पहातोय.
मस्त.. अनेक गैर समज होते.. आपण दूर केले तसेच अनेक गोष्टी ज्या वाचण्यात , ऐकण्यात नव्हत्या त्यांची हि प्रचिती झाली.. 🙏🙏🙏
शनिवार वाडा कसा दिसत होता त्याचा 1824 सालचे चित्र असा उल्लेख आपण केला. शक्यतो ते चित्र प्रसारीत करावे.
@ganegungunaney6123
3 жыл бұрын
हो मला पण तेच सांगायचं आहे
@vedantdixit4214
3 жыл бұрын
माझ्या मनात हेच आल. मी सर्च करून पण पहिलं. चित्र नाही सापडले...
@ganegungunaney6123
3 жыл бұрын
@@vedantdixit4214 tyani thumbnail ch dilay te chitr.
@hr8901
3 жыл бұрын
Panipat picture chya (Mard maratha ) song maddhe aahe
@KotwalPrakash
3 жыл бұрын
@@ganegungunaney6123 ho,..
पानिपत पराभव नसता झाला तर पुणे देशाची राजधानी झाली असती
@hackar_yash7772
2 жыл бұрын
Ho
@hackar_yash7772
2 жыл бұрын
Punekar💪 💪💪
माहीती समजेल अशा सुंदर भाषेत सांगितली धन्यवाद....
शूर विर थोरले बाजीराव पेशवे,,, असा पेशवा पुन्हा होने नाही,, जय जिजाऊ जय शिवराय .....🌹🌹🚩🚩🚩
@vijaygadhave4311
3 жыл бұрын
मस्तानी वीर
@SK-xo4hy
3 жыл бұрын
🙏🙏
@vaibhavchincholikar7487
3 жыл бұрын
@@vijaygadhave4311 aadnav shobhat tula. Gadhave. Karan vichar pan tasech ahet tuze 😂🤣
@narendrakadam220
3 жыл бұрын
Vijay tyanchya nakachi hi layki nay tuji , Bharat Bhar samrajya vadvle talwar bagitli tari hagshil Tu, Mastani Vir boltos tuje charitra kiti sampan ahe te bg , ani ithihas vach ti patni hoti tyanchi
@dipakyadav7920
3 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज को विदेशी यहूदी ब्राह्मण ने खाने में जहर खिलाकर हत्या कर दी। संभाजी महाराज ने शिवाजी महाराज को खाने में जहर देने वाले ब्राह्मणों को हाथी के पैरों तले मार डाला। विदेशी यहूदी ब्राह्मण ने मुगलों को सहयोग कर छत्रपति संभाजी महाराज की हत्या कर दी। फिर ब्राह्मणो नेलाल महल को शनिवार वाडा बना लिया। वैसे भी डीएनए टेस्ट से सिद्ध हुआ हैं कि ब्राह्मण विदेशी यहूदी हैं।
गुरुप्रसाद, खूप छान माहिती दिलीत
शनिवार वाडा बद्दल अभ्यास पुर्ण माहिती दिली..... धन्यवाद कानिटकरजी.... हर हर महादेव जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
व्वा खरोखरचा इतिहास आज कळाला. 👍
Atishay sundar mahiti...khup thank you 🙌
माहिती देणारे श्रीमान यांचे नाव नाही दिले.. खुप छान माहिती दिली, तसेच शनिवार वाड्या चे काढलेले चित्र सुद्धा दाखवावे सर्वाना 🙏
@findme9925
2 жыл бұрын
guruprasad kanitkar
@sangamb8429
Жыл бұрын
Pic is in thumbnail.
@sangamb8429
Жыл бұрын
Pic is in thumbnail.
Punha shaniwar wada pratikurti ubharavi navin pidhila khup proud vatel
अतिशय सुंदर,सुरेख माहिती दिली खूप खूप धन्यवाद
Kanitkar, khup chhan mahiti dilit
खरोखर खुप सुंदर माहिती
छत्रपति शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदुस्थानाला परधर्मीय व इंग्रजांच्या आक्रमणापासून पेशव्यांनी शर्थीची लढाई करुन वाचवलं आहे त्यांना मानाचा मुजरा जय हिंद जय स्वराज्य
@varadthube4851
2 жыл бұрын
Ani tyach peshwyani (raghunathrao) nantar swarajyat vatani magitali......
shaniwarwadyachya bahumol mahitibaddal manapurvak dhanyawad
Ha wada puna bandhawa. Request to Indian archaeology dept 🙏🙏🙏
@Anshul.Sharma.983
3 жыл бұрын
True yr
Khup Chan information. Thank you
पुन्हा जुन्या पद्धती सारखा संपूर्ण ऐतिहासिक माहिती घेऊन शनिवार वाडा उभा करा
@shubhangikulkarni1960
3 жыл бұрын
ओके उद्यापासून काम सुरू
@randomytstuffz
3 жыл бұрын
Kashala re dhondya. Ikde raytes khayla paise nahi
@vishaldhawas109
3 жыл бұрын
Ho
@sachinbhagwat3364
3 жыл бұрын
माझीही हि बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे की चित्रपटात बनवतात तसेही बनवले तरी सुद्धा सरकारचा फायदा होऊन महसूल हि मिळेल।
@user-ov7ky6tj10
3 жыл бұрын
अरे भावा आपल्या महाराजांनी गड किल्ले उभारली त्याची पूर्ण वाट लागली.त्याची दुरूस्ती करत नाही ह्या शनिवार वाड्याची कधी करणार
6:52-7:04 pe piche to dekho kya ho rha hai😂😂😂😂😂🤣wa beta wa tum to bade heavy driver ho bhai😂
@somnathkamble8051
3 жыл бұрын
👍👍Bade harami ho beta😂😂😂😂👍👍😂
अतिशय उत्तम आणि मार्मिक योग्य माहिती देताय खूप छान
फारच छान माहिती सांगितली. इतिहास ऐकत रहाव अस वाटत होत
Got some real information thanks
अप्रतिम माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kirtigawade3911
3 жыл бұрын
Kaka mala wachwa ha awaj khara aahe ka tai
खरंच तुम्ही जे सांगितलं ते सत्य आहेच.खूप चांगली माहिती मिळाली
Khup chan mahiti.
Knowledgeable. Great shrimant peshwa pahila Bajirao
Je lok mhantayt ki shaniwar wada LAL mahalachya jagi bandhla te kharatar Shahu Maharajan cha apaman karat ahet. Are tumhala Shivaji Maharajanchya gharacha abhiman ahe tar Maharajane pratyaksha Natu Shahu Maharaj hyanna abhiman nasel Ka? Te peshwyanna LAL mahal padun detil asa mannna ha tyancha apmaan ahe.
@anilm2395
3 жыл бұрын
ब्रिगेडी इतिहासकारांच्या सुपीक डोक्यातून ज्या अनेक सुरस कथा जन्माला आल्या आहे त्यापैकी ही एक कथा आहे..बाकी काही नाही
खुप छान माहिती दिली सर आपणास माहीत असलेली अजून ऐतिहासिक माहिती देत गेलात तर अनेकांना इतिहासाची जाण होईल खुप खुप धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार
The Best and knowledgeable information of shaniwarwada at Pune.
@rohitkulkarni2020
3 жыл бұрын
हा माणूस कोल्हापूरचा आहे
Khup chhan👍
Khup mahatvachi mahiti sangitali tumhi.khup aabhar.
Pharch chhan mahiti .
खूप छान माहिती दिली।👌👍
Great knowledge .
खुप छान आहे 🙏👍😘
Salutes to Historian Mr. Kanitkar. Very nicely explained.
Very nice and informative
खूप छान मला पहायचा आहे .शनिवार वाडा पाहूया कधी योग येईल ते
माझी सरकारला विनंती आहे, खरच महाराष्ट्रातील या जुन्या ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन करून त्याची कायम स्वरुपी जतन करून घ्यावी हीच त्यांचा चरणी प्रार्थना आहे
खूप छान,अती सुंदर❤❤
Chan mahiti dilya baddal aabhar🙏🙏🙏
शनिवार वाडा कसा जळला ते पूर्ण सांगा अर्धवट बरीच माहिती देता
@dipakyadav7920
3 жыл бұрын
लाल महल जो शनिवार वाडा हैं इससे पेशवा और ब्राह्मण अय्याशी करते थे। सच्चाई जानने के लिए आपको मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट द्वारा लिखित पुस्तक पढनी चाहिए इससे आपको पता चलेगा कि भारत को लूटने वाले विदेशी यहूदी ब्राह्मण हैं।
@sangamb8429
Жыл бұрын
@@dipakyadav7920हा मुर्ख, तुम्हारे मूलनिवासी ट्रस्ट वाले तो बहोत निष्पक्ष इतिहास लिखते है😂😂
खुप छान माहतीपूर्ण
Thxs kanitkar sir aani shivaniji.nice information
Waa dada khup sundar mahiti 💯🚩🙌🔥 jay Shivrai 🙏🙏
खुप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. 🙏🏿
फारच छान माहिती
Good practice about history
धन्यवाद sir.तुमच्या मुळे खरी माहिती समजली
खूप छान माहिती....
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर
Uncut video dakhva ky ky bolala samju dya lokana, Kiti tari vela video cut kela ahe
पेशवाईची काळी बाजू पण सांगावी.........🙏🏻
@dhirajjadhav29
3 жыл бұрын
इतिहासातून सोन उगळाव की कोळसा हे आपल्यावर आहे
Very good information. It is very important to this generation..
Preserved our culture and heritage Be Hindu be United👑
@anantadagdobakhawle2717
2 жыл бұрын
जे महाण मोठे महात्मे असतात ते आपल्या पेक्षा गुरुवर्य असनारे समाजास योग्य दिशा देणारे थोर यांची आठवण म्हणून थोरल्या बाजीरावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाने पावन झालेली धुळ किंवा माती शनिवारवाड्याच्या पाया भरणीसाठी वापरली थोर झाले योग्य सन्मान शिवाजी महाराजांना दिला उच्च निच मानले नाही म्हणून मराठी झेंडा संपूर्ण भारतात रोवला त्या मुळे बाजीराव पेशवा मराठा इतिहासात अमर राहीले. धन्यवाद सर उपयुक्त माहिती सांगितली आहे. जय शिवराय !
I was very LUCKY, I saw SHANIWAR WADA everyday. When I was working in SAKAL Office. Which is behind Shaniwar Wada.
@fullsupport3625
2 жыл бұрын
Ho maze baba pan tithech aahet sakal madhe kamala
@rajkarade407
Жыл бұрын
I’m luck to live nearby and go for walk there
Khup chaan mahiti👍
, फारच छान.
🙏💐🚩सम्पूर्ण भारतीय संस्कृतिचा कार्यभार चालवणार्या शनिवारवाड्याला शत शत नमन🙏💐🚩 महालक्ष्मीचा निरंतर वरदहस्त लाभलेल्या या वास्तूला शत शत नमन 🙏💐🚩
@mangalbodele9775
Жыл бұрын
Raigad not shaniwarwada...fakt budhwarpethet rahila bajirao nantr
सुंदर अस्खलीत मराठी बद्दल धन्यवाद 👍
Khup Chan mahithi dili dhanyavadh 🙏
खरच खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही.
खूप चांगली आणि खरी माहिती दिली
KHUP Chaan mahiti shaniwarwada badal
छान माहिती शनिवार वाड्याची
Khun chhan mahiti
Excellent information
@jayBharatiraanga6425
3 жыл бұрын
Navi Chawl Collector office Samor Mental Hospital Hote 🆒🆗💪
Very good information and practically studied I like your informstion
Khup छान माहिती दिली सर
Apratim Khup mahiti milali dhanyawad
आजचे राजकारणी शिवाजी महाराजांच्या नावाचा ऊपयोग फक्त सत्तेवर येण्यासाठी व सत्तेवर येताच वसुलीसाठी ऊपयोग करतात.
@pranavbam4769
3 жыл бұрын
हो फक्त काळा पैसा मिळवण्यासाठी मारा मरी सुरू आहे
Khup mahatvachi mahiti dili
जुने फोटो असतील तर पोस्ट करा
@jayBharatiraanga6425
3 жыл бұрын
Google Var Photo Bagaa 🆒🆗💪
Khupch chaan vatli
Very informative.... Great work !!
खूप व्यवस्थित माहिती!! 👍
Good information 🙏
Thanks for the video. A lot of new information about Shaniwarwada I came to know. Thanks Mr. Kanitkar for your research.
शनिवार वाड्यातील मुळ इमारतींचे पुन्हा एकदा रिस्टोरेशन झाल्यास पेशव्यांच्या गतवैभवाचे साक्षात स्वरूप पहायला मिळेलच व त्याबरोबरच पर्यटनाचे आकर्षक ठरेल.
पुन्हा शनिवार वाड्याची कलाकृती का नाही करत!!!
@ganegungunaney6123
3 жыл бұрын
आहे ते सांभाळायचं होत नाहीये सरकारला.मग ते पुन्हा दुरुस्ती करणार आहेत होय?😂😂
@pavitrasankalp7533
3 жыл бұрын
@@ganegungunaney6123 aat entry fee ghetat mag kay kartat paishachi
@ganegungunaney6123
3 жыл бұрын
@@pavitrasankalp7533 ते फक्त maintenance च्या नावावर घेतात पण बाकी देखभाल काय करतात ते त्यांनाच माहीत. आणि तसेही पण 31₹ चे पेट्रोल 100₹ ला विकत घेतो च की. याचा तर कुठे जाब विचारतो.🤔🧐
@pavitrasankalp7533
3 жыл бұрын
@@ganegungunaney6123 अरे या बाजीराव मस्तानी चित्रपट करोंडो ची कमाई केली एक रुपया तरी शनिवार vadya ला दिला का
@ushapanchwagh3638
3 жыл бұрын
0
Khoop important and chaan information dilit. Thank you so much 👍
@jayBharatiraanga6425
3 жыл бұрын
Pun Shanirwadya Samor jae Mandir Ahae Tyat Narbalee Delae Ahaet Hae Tar Khara ahae !!! 🆒🆗💪
@jayBharatiraanga6425
3 жыл бұрын
Pun Tumchae Balkawadae Veglaech Sangatat 🆒🆗💪
Great information!! बरेच doubts clear केलेयत..
अभ्यास पुर्ण माहिती... #पुणेकर...
Khup chan
कर्मदलिद्री पुरातत्व खात्याने शनिवार वाडा बांधू शकत नाही . किमान अभ्यास पूर्वक 3d तरी बनवा
खुप छान माहती दिली