सेतु माधवराव पगडी यांची पुस्तके

इतिहासाचा अभ्यास करायचा म्हटले की ससंदर्भ लिहिलेल्या साधन ग्रंथांना पर्याय नाही. सेतु माधवराव पगडी एक ज्येष्ठ इतिहास संशोधक. त्यांच्या संशोधनाने सिद्ध झालेली पुस्तके बूक विश्व आणि प्राकृत प्रकाशन यांनी पुन्हा उपलब्ध केली आहेत. त्याची माहिती देणारा हा Video. ती पुस्तके सवलतीच्या दरात घरपोच मागवण्यासाठी संपर्क करा. 8999505011
#marathahistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 20

  • @rahulupadhye1693
    @rahulupadhye1693 Жыл бұрын

    दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण पुस्तके पुन्हा एकदा प्रकाशित करत आहात त्याबद्दल अभिनंदन

  • @Shivaji06
    @Shivaji0611 ай бұрын

    Great initiative for the new generation!Good Luck in this wonderful endeavor! Chatrapati Shivaji Maharaj was a YOGI purush- almost modern day Avtaar of Bhagwan! The Great King fought for Hindavi Rashtra and not for building Palaces like all the corrupt, greedy subservient Rajput Kings who served the Mughals even after their wives/ Daughters/ sisters were raped and killed! छत्रपति शिवाजी महाराजान सारखे पुनः हया जगत होणे नाही! जय भवानी!

  • @goraksha_457
    @goraksha_457 Жыл бұрын

    अप्रतिम सर,,, तुमच्या सगळ्या vd ह्या informative आहेत,,, याने इतिहास खरा समजण्यास मदत झाली,,,,

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 Жыл бұрын

    खुप छान उपक्रम... आपणास मनापासुन धन्यवाद.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Жыл бұрын

    अभिनंदन.

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2.11 ай бұрын

    🙏👍

  • @thefact969
    @thefact969 Жыл бұрын

    व्वा... खूपच छान... 👍🏻

  • @tusharmb
    @tusharmb Жыл бұрын

    Done 👍

  • @mymadhyapradesh1008
    @mymadhyapradesh1008 Жыл бұрын

    My surname is kothale Please give Information about it

  • @pramodkadav1
    @pramodkadav1 Жыл бұрын

    Vnice❤

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Жыл бұрын

    Thanks for the video. Hope someday, English translations of these amazing books are also made available.

  • @Raut-warrior

    @Raut-warrior

    Жыл бұрын

    100% true. English translation is needed for youngsters and people from outside of Maharashtra.

  • @sayujyakadhe7264
    @sayujyakadhe7264 Жыл бұрын

    दादा नमस्कार, आपण नेहमीच अपरिचीत माहिती विशेष पद्धतीने आमच्या पर्यंत पोहोचविता त्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद! मला अपल्याला भेटायची इच्छा होती, काही इतिहासा संबंधातील विषयांमधे तुमच्या मदतीची आवश्यकता होती. 🙏🏻 तुमच्याशी कशाप्रकारे संपर्क साधता येईल?

  • @user-fj6db6vd6w
    @user-fj6db6vd6w9 ай бұрын

    Namaskar, Tumche video khupch chhan astaat. Mi ek itihasacha abhyasak aahe. Aapanashi sanwad sadhanyasathi krupaya aapla email id kinva fon number sangu shakal ka?

  • @vipuljamdar6860
    @vipuljamdar6860 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच जीलेबी कड ह्याबद्दल माहिती मिळेल का ?

  • @shubhambhosale9845
    @shubhambhosale984510 ай бұрын

    सर,एखादा व्हिडिओ पुणे पुराभिलेख आगार यावर देखील करा,तिथे उपलब्ध असलेली कागदपत्रे, सनद,इनामे इत्यादी,जर तेथील विभाग,तसेच आपल्याला हवा असणारी कागदपत्रे शोधण्यासाठी कसा अर्ज करावा..इत्यादी विषयी..एखादा छान व्हिडिओ बनवा ना...

  • @sujay_madane09
    @sujay_madane09 Жыл бұрын

    खंडागळे हत्ती प्रकरण यावर व्हिडिओ बनवा

  • @ganeshsalunkhe16194
    @ganeshsalunkhe161944 ай бұрын

    ही पुस्तकं मिळवायची असेल तर कशी

  • @goraksha_457
    @goraksha_45711 ай бұрын

    सर मी मागे पण एकदा comment केली होती की,, "भगवा ध्वज" जे आपले निशाण आहे, त्याचा उल्लेख कुठे कुठे आढळतो,, किव्हा मग त्याचा इतिहास काय आणि कसा. त्याच्यावरती एक vd केला तर अधिक आणि अजून माहिती समजेल,, म्हणजे तेंव्हापासून ते आजता गायत भगवा ध्वज

  • @goraksha_457
    @goraksha_457 Жыл бұрын

    माझी एक विनंती आहे सर,,, कि भगवा हे आपले निशाण आहे,, तिरंगा ध्वज याच्या आधी पाहिले भगवा हा होता,,, तर भगवा ध्वजाचा इतिहास यावरती एक vd केला तर तेव्हा ते आजता गायात भगवा ध्वज आणि त्याचा इतिहास काय ते कळण्यास मदत होइल,, कारण भगवा ध्वज याचा उल्लेख कुठे कुठे आहे,

Келесі