हेन्री ऑक्सिंडेनने पाहिलेला शिवराज्याभिषेक - भाग १

आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शिवराज्याभिषेक दिन. सभासद म्हणतोच "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. हा मराठा पातशहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जाली नाही." मुंबईहून इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिंडेन व्यापाराचे परवाने मिळविण्यासाठी तसेच राज्याभिषेकाला उपस्थित राहण्यासाठी गडावर आला. या हेन्रीने या प्रवासादरम्यान त्याच्या रोजनिशीत काही टिपणे नोंद करून ठेवली. आज आपण पाहूया हेन्रीच्या त्या रोजनिशीतून दिसणारा १६७४ चा रायगड, राज्याभिषेक सोहळा आणि हिंदवी स्वराज्य.
संकल्पना - उमेश जोशी
निर्माते - उमेश जोशी, प्रणव महाजन
लेखन आणि व्हॉइस ओव्हर - प्रणव महाजन
छायांकन आणि संकलन - विदित मिथिलेश पाटणकर
संगीत - अमित पाध्ये, मिथिलेश पाटणकर
विशेष आभार - योगेश गायकर, विशाल खुले, डॉ. सचिन जोशी, मनोहर अवकिरकर, वसंत आणि अनिता अवकीरकर
#MarathaHistory
.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
.
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 72

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 Жыл бұрын

    काय नशीब त्या हेन्री चं... त्यांना आपल्या राजांना प्रत्यक्षदर्शी पाहिलं🙏

  • @shivajideore6408

    @shivajideore6408

    Жыл бұрын

  • @balpriyu

    @balpriyu

    Жыл бұрын

    हो आणि खरं खरं लिहिलं..., आजच्या पत्रकारिते सारखं विपर्यस्त वर्णन नाही लिहिलं... 👍🏻🙏🏻

  • @Vivekkadam13

    @Vivekkadam13

    Жыл бұрын

    आर बाबा नशीब काय नाय रे त्या काली माणसे चांगली होती आताची माणसांची लायकी नाही

  • @drumasonune7002

    @drumasonune7002

    Жыл бұрын

    Kharay

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 Жыл бұрын

    इतरांच्यापेक्षा सुरेख आणि अस्सल with पुरावा नुसार माहिती फक्त तुम्हीच देता , तुमच्या या कार्याला खरच सलाम , आशा करतो की विविध पैलू महाराजनच्या जीवनाचे तुमच्या कडून आम्हला कळतील

  • @sachinkhandagle4487
    @sachinkhandagle4487 Жыл бұрын

    व्हिडिओ कमाल झाला आहे. ह्या सगळ्या नोंदी आत्ता पर्यंत पुस्तकांमधून वाचनात आल्या होत्या, पण ह्या व्हिडिओ मुळे हे सगळ समोर घडताना दिसत आहे. अर्थात ते मोबाईल स्क्रीन वर आहे, पण अनुभव कमाल आहे. हा व्हिडिओ बघून एक जुनी आठवण ताजी झाली झी मराठी वाहिनीवर एक भटकंती नावाची मालिका लागायची आणि त्यात जसे मिलिंद गुणाजी सर जसे प्रत्येक वास्तूची माहिती वर थोडाफार इतिहास सांगायचे अगदी तसाच आज अनुभव आला आणि हो ह्याला जोड आहे इतिहासाच्या त्या पांनाची.

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Жыл бұрын

    Thanks for this wonderful and informative video. Henry Oxenden was a blessed person to have been able to witness the Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj.🙏🚩

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Жыл бұрын

    खुप सुंदर विडीओ आहे, शिवराज्याभिषेक सोहळा वर विडीओ पहायला मिळाला याबद्दल आपले व आपल्या टिमचे आभार, धन्यवाद.

  • @vedantagosavi3621
    @vedantagosavi3621 Жыл бұрын

    नेहमीप्रमाणेच सर्वोत्कृष्ट👌👌👌👌

  • @VK00042
    @VK00042 Жыл бұрын

    खुप दुःख होते की शिवरायांच्या काळात माझे जन्म का झाले नाही😢

  • @bhalchandrashewale6064
    @bhalchandrashewale6064 Жыл бұрын

    जय तुळजा भवानी। जय स्वराज्यमाता जिजाऊसाहेब। जय छत्रपती शिवाजी महाराज। 🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamkshirsagar3670
    @shubhamkshirsagar3670 Жыл бұрын

    शिवाजी महाराज नसते तर काय झालं असत याची कल्पना करवत नाही

  • @mayurtare7991
    @mayurtare7991 Жыл бұрын

    तुमच्या पानिपत च्या व्हिडिओ पण अप्रतिम होत्या ❤

  • @drpappulohot2657
    @drpappulohot2657 Жыл бұрын

    ❤ नेहमी प्रमाणे खुब खुब छान अणि सुन्दर चलचित्र अणि व्याख्यान ❤ शुभेचछा ❤

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 Жыл бұрын

    Umesh Joshi, good on you to present Henry Oxinden's diary. It appears authentic, natural description of day to day activity. How people carried were palequin on hilly road is unimaginable!. It will be interesting to know what they ate or drank during their jouney. They settled in tents for the night. The English, Spanish, French, Portuguese were also settling at the same or even before to Canada, America, and also on the East. They had knowledge of whole world. So trade was their only a front, in reality they wanted to rule. I think By. Shivaji Maharaj treated them well. Maharaj had curiosity to know the these people, their countries and traditions and why they have come so far by sea and not land. He realised the importance of sea as a highway. More and more historical information is reaching the public with authentic evidence. Really great!👍👏.

  • @sidtewari5746
    @sidtewari5746 Жыл бұрын

    Jai Jai Bhavani Har Har Mahadev Jai Shivraya Jai Shambhooraje

  • @India-or2so
    @India-or2so Жыл бұрын

    हेनरी नशीबवाण होता.. त्याने राजा ला पहिलं आणि तो ही राज्याभिषेक सोहळा.. किती मोठ निशिब त्याच. 🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar51253 ай бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @tejaspingle3728
    @tejaspingle3728 Жыл бұрын

    अत्यंत सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे 🙏🙏ही सगळी माहिती पुस्तक रूपात यावी ही विनंती 🙏🙏 जय शिवराय🙏 जय महाराष्ट्र🙏

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Жыл бұрын

    खूप सुंदर व्हिडीओ आहे 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @sagarchavan17
    @sagarchavan17 Жыл бұрын

    तुम चे विडिओ बघितल्या वर काही तर नवीन ऐकायला मिळत व शिकायला सुद्धा

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Жыл бұрын

    खुप महत्त्वाची माहिती दिली आपन जय शिवराय भाऊ

  • @milindraut9881
    @milindraut9881 Жыл бұрын

    अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती! मला इथे US मध्ये राहून अस्सल माहिती मिळतेय ह्याबद्दल खूप धन्यवाद!

  • @jayashribodhale2924
    @jayashribodhale2924 Жыл бұрын

    अभ्यास अणि माहीती परिपूर्ण

  • @vikasbande721
    @vikasbande721 Жыл бұрын

    Henry oxindent, ne खुप महत्वाचे काम केले, डायरी व पत्र लिहून

  • @Sagarpatil94S
    @Sagarpatil94S7 ай бұрын

    जय शिवराय 🙏

  • @shridharphadke7178
    @shridharphadke7178 Жыл бұрын

    अतिशय माहितीपूर्ण व महत्वपूर्ण माहिती।मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा

  • @jaybhim.m.g4019
    @jaybhim.m.g4019 Жыл бұрын

    🙏🏻💐🙏🏻जय शिवराय 🙏🏻💐🙏🏻

  • @JAYSH333
    @JAYSH333 Жыл бұрын

    आपण खूप छान माहिती देता साहेब....🙏❤🚩🚩

  • @sachinjoshi1805
    @sachinjoshi1805 Жыл бұрын

    khup chan video ani mahiti sudha. ek vinanti youtube mark ajun phent kara kiwa nakoch disturbance watato.

  • @MarathaHistory

    @MarathaHistory

    Жыл бұрын

    नमस्कार ते youtube mark नसावे असे आम्हाला पण वाटते, पण आमचा नाईलाज होतो, कारण मार्क टाकला नाही, तर आमचे video सर्रास download करून स्वतः च्या चॅनल वर टाकण्याचे अनेक प्रकार आतापर्यंत झाले. एक व्हिडिओ बनवताना एक मोठी team काम करत असते, research, content creators, graphics design करणाऱ्यांची, music पार्श्वसंगीत अशी टीम दिवसरात्र मेहनत करून एक व्हिडिओ बनतो. हा सगळा विचार video ढापणारा माणूस विचार करत नाही. त्यामुळे आम्ही watermark टाकतो. आशा करतो आपण समजून घ्याल.

  • @maheshdeshpande7446
    @maheshdeshpande7446 Жыл бұрын

    Har har Mahadev

  • @ashishyaday3006
    @ashishyaday3006 Жыл бұрын

    Jay bhavani jay shivaji

  • @jayeshsonwane5785
    @jayeshsonwane5785 Жыл бұрын

    Please 1st 2nd ani 3rd anglo maratha war var video banwa 🙏🙏

  • @dilipkadam6971
    @dilipkadam6971 Жыл бұрын

    खूप सुंदर सर ❤❤❤

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Жыл бұрын

    ❤🚩👌सर प्लीज रोज video bnva ani share kra plij 🙏

  • @shripadgunjal9684
    @shripadgunjal9684 Жыл бұрын

    सुंदर माहिती.. खरंच.. मराठ्यांच्या लढाया यावर एखादी series बनवा.. विनंती नाही.. थोडा हट्ट आहे..😅😅

  • @AnilDeshmukh-gn2bz
    @AnilDeshmukh-gn2bz Жыл бұрын

    अप्रतिम वर्णन, शुभेच्छा🌹🌷💐🙏

  • @Durvesh01
    @Durvesh01 Жыл бұрын

    खूप सुंदर ❤

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy Жыл бұрын

    Jay Shivray.

  • @yogeshjagtap8323
    @yogeshjagtap8323 Жыл бұрын

    Kadhipasun kiti waat pahatoy amhi dada

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ Жыл бұрын

    खूप सुंदर माहिती देतात तुम्ही 👌

  • @mayurtare7991
    @mayurtare7991 Жыл бұрын

    अप्रतिम दादा ❤

  • @suhasjoshi1507
    @suhasjoshi1507 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @rajeshshinde6993
    @rajeshshinde6993 Жыл бұрын

    Khupch chan ❤

  • @akshayghare9276
    @akshayghare9276 Жыл бұрын

    Good sir jay shivray

  • @onkarjoshi5581
    @onkarjoshi5581 Жыл бұрын

    First like!!❤❤❤

  • @umeshbharule644
    @umeshbharule644 Жыл бұрын

    Wonderful 👍

  • @mrperfectshubhamkavokar4332
    @mrperfectshubhamkavokar4332 Жыл бұрын

    Khup sundar mahiti

  • @prafullnarvekar6421
    @prafullnarvekar6421 Жыл бұрын

    👌

  • @rajukadam3629
    @rajukadam3629 Жыл бұрын

    👌👌👌

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 Жыл бұрын

    Very nice report👍

  • @arunmore4205
    @arunmore4205 Жыл бұрын

    Great 👍

  • @aadityasalodkar5180
    @aadityasalodkar5180 Жыл бұрын

    Itkyat tumhi post nhi krt aaht ,,,,plz jas panipat series kadhli na tas amchya Sambhaji Maharaj var pan kdha plz🙏

  • @ravimahadik126
    @ravimahadik126 Жыл бұрын

    Is he written about how shivaji maharaj look like, how he speak and hows his behaviour is????

  • @3dtalks
    @3dtalks Жыл бұрын

    खूप अप्रतिम video, फारच सुंदर. माझा एक प्रश्न आहे की हेन्री जे महाराजांशी बोलत होता ते भाषांतर कोण करत होते ह्या विषयी काही नोंद आहे का? नेराजी पंडितांना इंग्रजी येत होती का?

  • @MarathaHistory

    @MarathaHistory

    Жыл бұрын

    नारायण शेणवी दुभाषा होता म्हणजे आजच्या भाषेत translator

  • @nanagodbole3755
    @nanagodbole3755 Жыл бұрын

    Great

  • @ratanakardesai1698
    @ratanakardesai1698 Жыл бұрын

    Exlent

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 Жыл бұрын

    🚩🚩🙏🚩🚩

  • @rohitpitnaik9749
    @rohitpitnaik9749 Жыл бұрын

    majh gav chaul.

  • @Kolhapur_Explorer
    @Kolhapur_Explorer Жыл бұрын

    माझा खुप आवडता विशय

  • @YogeshPatil42718
    @YogeshPatil42718 Жыл бұрын

    Very good 😊

  • @_summer_season5886
    @_summer_season5886 Жыл бұрын

    Shahista Khan var padlelya chapya baddal samakaleen mahiti denara bhag banva please 🙏🙏

  • @gajanankadam6305
    @gajanankadam6305 Жыл бұрын

    पामरी म्हणजे काय

  • @satyajeetkumbhar6238
    @satyajeetkumbhar6238 Жыл бұрын

    Book name?

  • @dineshdeshmukh2232
    @dineshdeshmukh2232 Жыл бұрын

    खुप छान शब्द कमी पडतात

  • @pratikubhe3910
    @pratikubhe3910 Жыл бұрын

    Mi nehmich Aplya video chi vat pahat asto.

  • @abhishekdusane5935
    @abhishekdusane5935 Жыл бұрын

    Nasheeb hota tyacha

  • @pankajkadu5451
    @pankajkadu5451 Жыл бұрын

    व्हिडिओ जरा अर्धवट वाटला.. आणि राज्याभषेका चे काहीही वर्णन आले नाही

  • @MarathaHistory

    @MarathaHistory

    Жыл бұрын

    भाग 2 उद्या प्रदर्शित होणार आहे, उद्या ज्युलियन दिनांक 6 जून प्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो तेव्हा भाग 2 प्रदर्शित होईल

Келесі