हेन्री ऑक्सिंडेनने पाहिलेला शिवराज्याभिषेक - भाग २
आज ६ जून म्हणजेच ज्युलियन कालगणने प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन, मुंबईहून इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिंडेन व्यापाराचे परवाने मिळविण्यासाठी तसेच राज्याभिषेकाला उपस्थित राहण्यासाठी गडावर आला. या हेन्रीने या प्रवासादरम्यान त्याच्या रोजनिशीत काही टिपणे नोंद करून ठेवली. हेन्रीच्या या भेटीची सविस्तर माहिती देणार्या video चा पहिला भाग चॅनल वर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला प्रदर्शित झाला होता. आज आपण पाहूया त्याच video चा पुढील भाग हेन्री ऑक्सिंडेनने पाहिलेला शिवराज्याभिषेक - भाग २
संकल्पना - उमेश जोशी
निर्माते - उमेश जोशी, प्रणव महाजन
लेखन आणि व्हॉइस ओव्हर - प्रणव महाजन
छायांकन आणि संकलन - विदित मिथिलेश पाटणकर
संगीत - अमित पाध्ये, मिथिलेश पाटणकर
विशेष आभार - योगेश गायकर, विशाल खुले, डॉ. सचिन जोशी, मनोहर अवकिरकर, वसंत आणि अनिता अवकीरकर
#MarathaHistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.
Пікірлер: 58
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळी इंग्रज ज्युलियन कॅलेंडर वापरत असत. आता ते ग्रेगरियन कॅलेंडर वापरतात. या दोन कॅलेंडर मध्ये चौदा दिवसांचा फरक आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक तिथीनुसार साजरा करणे योग्य असे वाटते . दोन्ही व्हिडिओ अप्रतिम आहेत.
दोन्ही भाग आवडले ...... शिव काळात जाऊन आल्यासारखे वाटले. 🙏🏽🙏🏽🙏🏽
Team la best luck , two episodes are informative and effective for future generation. khup chan watla.
साल्हेर युद्धावर व्हिडिओ बनवा
@aishdesai
Жыл бұрын
🌺🐚🙏
@vinodbhaud5221
Жыл бұрын
Ka hi video चांगली नाही का आणि असेल तर commnt तरी करायची
@chetan5564
Жыл бұрын
@@vinodbhaud5221 Keli ahe adhich comment
सतत कार्यरत रहा विनंती आहे 🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय हिंद जय महाराष्ट्र नेहमी प्रमाणे खुब खुब छान अणि एक नम्बर चलचित्र ❤ हार्दिक शुभेच्छा
खुप छान माहिती दिली, संपूर्ण माहिती अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद होत.. अभिनंदन 💐💐 अश्याच प्रकारे महाराजांच्या काळातील गोष्टींचा इतिहास जगासमोर मांडत रहा... Shahuraaje Dafle Motivational Speaker, Trainer
शिवरायांच्या दक्षिण मोहिमे वर माहिती व्हिडिओ बघायला आवडेल
Sir, Make a series on revenge of maratha after panipat
सुंदर माहिती.. ✨️✨️✨️
जय शिवराय
खुप सुंदर व्हिडीओ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती देता आपण ❤❤❤🎉
सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे. 🙏🙏जय शिवराय 🙏जय महाराष्ट्र 🙏
As usual....great presentation guys
मराठ्यांनी पानिपत चा बदला आणि वचपा कसा उत्तरेत काढला,fakht रोहिल्लाखंडात नाही तर संपूर्ण उत्तरेतली राज्य राजपूत, जाट ह्यांच्या बरोबर कसा घेतला त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा.
खुप सुंदर व परिपूर्ण माहिती
जय शिवराय 🚩🙏
Awesome
अप्रतिम.
जय शिवराय 🙏
फार छान माहिती दिली
कमाल
Apratim mahiti
Make video on shivaji maharaj dhakshin dighvijay. Nice video though.
Wonderful
खुप सुरेख सर्व प्रसंग डोळ्या समोर उभारले 👌🏻👌🏻👌🏻 पामरी म्हणजे काय?
❤
🙏🙏
जय शिवराय भाऊ
Nice story
Very nice 👌
🙏🙏🙏🙏🙏
HENRY IS LUCKIEST PERSON THAN ME TO SEE MY KING OF KING
Anglo maratha wars var ek MOTHI SERIES Banava!! Panipat sarkhi.
Thanks for the excellent video. I agree with what you have said towards the end. We should be grateful to the English atleast for their eye for detail and curious mind. They made note of so many things they observed here in our country.
Chan
Shivaji maharaj cha vijay aaso
रोज रोज videos शेअर करा प्लीज
Video on bajirao vs nizam Bhopal
First view
A Hindi Version of Chattrapati Shivaji Maharaj Coronation day is must. Please you already made Video in your English Channel Please Make a Hindi Version.
16000 hones means how many KGs 1 hone = 3.5 gram 16000 * 3.5 = 56000 gm 56000/1000 = 56 KGs Maharaj's weight was 56 KG approx 🙏
Can you make similar video with data from different sources. Like other sources about the coronation. Very nice video series.
पामरी म्हणजे काय?
सोन्याची पामरी म्हणजे काय?
पामरी म्हणजे काय ❓
एका होनाचे वजन किती असते? म्हणजे महाराजांचे वजन किती होते?
@MarathaHistory
Жыл бұрын
सुमारे ३.५ ग्रॅम. वजन सुमारे ५६ किलो.
@vishwajitgaikwad2467
Жыл бұрын
@@MarathaHistory56किलो पेक्षा महाराजांचे वजन कदाचित जास्त असावे
जय शिवराय
पामरी म्हणजे काय?