How Shivaji Maharaj conquered Jawli ft. Shri Ninad Bedekar
#MarathaHistory
How Shivaji Maharaj conquered Jawli ft. Shri Ninad Bedekar
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.
Пікірлер: 43
केवळ अप्रतीम. .. .. निनादरावांचे शब्द आन्धा ऱ्या खोलीत डोळे बंद करून ऐकायचे. .. .. साडे तीनशे वर्षां पूर्वीचे प्रसंग हमखास दिसतातच एखाद्या चलचित्रा प्रमाणे खास !! !! . .. .. .मराठा हिस्टरी चॅनेलचे आभार.
@KU-NaL
5 ай бұрын
एकदम बरोबर ,, आश्चर्य वाटतं निनाद सर चे किती अभ्यास केला असेल त्यांनी ते
A small token of appreciation for all the work you have done with this channel, thanks! Ninad ji was a legend 💐💐
छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी सरदारांवर व्हिडिओ करावा,परिचित अपरिचित सर्व सरदार. 🙏🙏🙏🙏
दादा शिव काळातील सैन्याचा आहार याच्यावर वीडियो बनवा ना 🙏🚩
One can never get enough of listening to Ninad Bedekar Sir. Jai Bhawani, Jai Shivaji!🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩 First comment शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
महाराजांचा आणि महाराष्ट्राचा इतिहास चलचित्र स्वरूपात दाखवला गेला पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला हे ज्ञान सहजपणे उपलब्ध होईल
आज पसरणीचा घाट आखा मोकळा धाकळा करून टाकला आहे आपण मराठी माणसेच आपल्या पराक्रमी इतिहासाबद्दल एवढे निष्क्रिय निष्काळजी आहोत
अप्रतिम, अतिशय मनाला बोध होणारे, हर्ष, शौर्य निर्माण करणारे वाक्ये निनाद बेडेकर यांची.
Mast video👏 fakta jara regularly 😅 video takat java ❤❤ jai shivrai 🧡
❤ जय श्री राम ❤ गो - ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
I have already watched this clip. But thanks for posting 🙏
*⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇* *_" जय मराठा "_* *_" जय मराठी "_* *_" जय महाराष्ट्र "_* *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_* 🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
निनाद बेडेकर म्हणजे इतिहासाचे अप्रतिम दर्शन. 👌👌👌👌🙂🙂🙂
खूप दिवसांनी विडिओ आला 😊
जय शिवराय
Ninad sahebanch vyakhyan samora samor aikyla milan, he ya lokana mahit nasel pn khup bhagyach ahe
विनंती की व्हिडिओ नेहमी अपलोड करत जा. मराठी आणि भारतीय इतिहास हा सगळ्या लोकांना समजला पाहिजे
या वर्षी गडकोट मोहिमेच्या निमित्ताने जावळीचे खोरे पायी चालण्याचे योग आले
Jai bhavani jai shivaji🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🙏🙏
निनाद सरां सारखी वक्तृत्व शैली परत होणे नाही. जय शिवराय.
Best
After so many days !!!!!!❤❤❤❤
Jay shivray 🚩❤
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩
mis u ninadkaka
सभासद म्हणतो ते सत्याचा सगळ्यात जवळ जाणारे वाटते.
अलख आदेश...🕉️🌞☸️🌍 ⚔️ 🇮🇳🌊🔥🧿🔥🖤☠️🇮🇳🔱⚔️🏹👑🔋🦋🦂🦌🔥🐇🕷️🕸️🐄🍼🍎🍏🐔🐓🥚🧠🌹🌊 🐎 🐃🐕🐈🐀🐏🐪🐫🐘🦏🦒🐆🐅🐒🦍🦢🐖🚨🐊🍊🪔🕯️🦁🌙 🐐 ☠️ 🚁 🪁 🍋 🌻🦚🐢 🚲🌈⚡🥭🐍⛽ 👑 🎎 👑⚔️🎯💯🔒ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव🙌🙏❤🏹🔥🚫
🚩💯❤️
After long time
मस्त व्हिडीओ एक विनंती thumbnail मधे काशी ऐवजी कशी अशी दुरुस्ती करा
@MarathaHistory
5 ай бұрын
Done
Saying goes like "walk your talk", here's the man who walked first and now talking. Rip, prof. You did your job of passing on the knowledge well. I am saying that though I'm not qualified enough to judge the man like him.
गडकोट मोहीम २०२४ इथेच फत्ते झाली 🚩
Thumbnail मध्ये.
Animated videos taka dada
Nirbhay Raje, Shivaji Raje.
मराठा🚩❤🗡
Video Mala vat Ta 1varshani ala
Spelling mistake 😢 काय काशी करताय?