शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रात तुम्ही इंग्रज अधिकारी पाहिला असेल, तो कोण होता ? | BolBhidu

#BolBhidu #henryoxenden #chatrapatishivajimaharaj
शिवराज्याभिषेक सोहळा. अगणित डोळ्यांनी हा नयनरम्य, इतिहासाला कलाटणी देणारा सोहळा पाहीला. साडेतीनशे वर्षांपूर्वी आपलं स्वतःच, हक्काचं राज्य उभा राहताना प्रत्येकजण आनंदाने न्हाऊन निघाला होता. आपण कमनशिबी, आपल्या वाटेला तो सोहळा अनुभवण्याचे आला नाही. पण या सोहळ्याची भव्यता, आपल्यासमोर लिखाणातून का होईना, उभी करण्याचे फार मोठे काम केले आहे एका परकीय व्यक्तीने..
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 345

  • @deep4291
    @deep42912 жыл бұрын

    जर timemachine असं काही असतं तर मी नकीच मला महाराजाचा राज्याभिषेक पहिला आवडला असता खूप भाग्यवान आहे ती सर्व लोक ज्यांनी देव पहिला.

  • @shirishdoke2538

    @shirishdoke2538

    Жыл бұрын

    सेम हेच राज ठाकरे बोलले होते❣️❣️

  • @ajinkyasalwe156

    @ajinkyasalwe156

    Жыл бұрын

    Kahi sangta nahi yet shakya aahe magchya janmi tumich Maharaj hote

  • @AjitkanaseOfficial1008

    @AjitkanaseOfficial1008

    Жыл бұрын

    @@sandeepjadhav3755 6 जून भावा 2 जून नाही 2023

  • @arunpawar8616

    @arunpawar8616

    Жыл бұрын

    Yes tumhi khara bolat.. Time machine ahe hi kahi kalpana nhi... Pn he future madhe uplapdh ahe... Jo vyakti 2035 nantr jagel ani Gyani(inshort scientist) asel to nakkich he bghu shakel... Karan already its available but enemy get scared about our history n upcoming future..

  • @sys9208

    @sys9208

    Жыл бұрын

    दैविकरण करणे म्हणजे इतिहास नष्ट करणे.

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar51902 жыл бұрын

    Henry चे आपल्यावर खुप उपकार आहेत की त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच चित्रण स्वतः पाहिलेलं आणि अनुभवलेलं लिहून ठेवलं जे की आपल्या साठी अस्सल पुरावा आहे.

  • @phakatkarrahul
    @phakatkarrahul2 жыл бұрын

    हत्तींची पिल्ले असताना त्यांना गडावर आणून वाढवणे ... म्हणजे राजांची दूरदृष्टी किती होती ह्याचे एक असामान्य उदाहरण ... त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे ते किती दूरचा विचार करायचे हे ह्यावरून समजते ... छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar60782 жыл бұрын

    माणूस म्हणून जन्माला आला आणि दैवत्व प्राप्त झालेला, असा आमचा राजा शिवछत्रपती....

  • @prakashkale212

    @prakashkale212

    2 жыл бұрын

    खरयं

  • @bhartiya777

    @bhartiya777

    2 жыл бұрын

    जगातील एकमेव राजा छत्रपती झाला अणि त्यांच्या समोर पुरी दुनिया मुजरा करते जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🙏

  • @santoshdeshmukh6598

    @santoshdeshmukh6598

    Жыл бұрын

    जेव्हा जेव्हा पाप वाढेल तेव्हा मी अवतार घेऊन त्यांचा संहार करीन असं देवाने आधीच सांगितले आहे.. त्याचाच एक अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 👑🚩❤️

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.272 жыл бұрын

    इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडलं, दगडधोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजलं....!❤️🙏🏻 शिवराज्यभिषेक दिनाच्या तसेच स्वराज्य दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🚩🚩🧡🙏🏻

  • @swapnilpatil8441

    @swapnilpatil8441

    Жыл бұрын

    Jay 'Rajpita Shahaji Maharaj'.

  • @Vikram18396
    @Vikram18396 Жыл бұрын

    झुकल्या वाकल्या सर्व गर्विष्ठ माना शिवमंदिरी❤️❤️🙏

  • @electrician__navaa
    @electrician__navaa2 жыл бұрын

    होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!🚩🙇🏻‍♂️

  • @sanjaypawar2755
    @sanjaypawar27552 жыл бұрын

    खरे आणि जसेच्या तसे वर्णन करणारा हेनरी हा एकमेव, तर सोई नुसार वर्णन करणारे भरपूर होते.

  • @indianproperties601
    @indianproperties6012 жыл бұрын

    शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ⛳⛳⛳⛳

  • @sneha742
    @sneha7422 жыл бұрын

    For such short time Henry's observation was appreciable

  • @kiranpanhalkar6129
    @kiranpanhalkar61292 жыл бұрын

    प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

  • @Imthejyoti28699
    @Imthejyoti286992 жыл бұрын

    शेकडो वर्षे गुलामगिरीच्या आगीत होरपळून निघालेल्या रयतेला स्वातंत्र्य, सुशासन ,स्वराज्य मिळवून देणारे विश्ववंदनीय हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यादिवशी खर्या अर्थाने छत्रपती झाले तो दिवस म्हणजे #श्रीशिवराज्याभिषेकदिन 6जून 1674 म्हणजेच आजच्या दिवशी महाराज #छत्रपती झाले. सर्वांना #आम्हीशिवछत्रपतींचेमावळे समुहाकडून #श्रीशिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩जय शिवराय

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs2 жыл бұрын

    खूप छान😍👌 त्या दैदिप्यमान सोहळ्याची कल्पना ही अपुरी पडतेय असा तो वैभवशाली सोहळा तेव्हा महाराजांचा झाला . हे ऐकून एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतोय.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil2 жыл бұрын

    या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट कही सामान्य झाली नाही.” शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩

  • @Berar24365

    @Berar24365

    2 жыл бұрын

    त्याठिकाणी बादशहा असा शब्द नसून पातशहा असा शब्द आहे

  • @ShubhamGangurdePatil

    @ShubhamGangurdePatil

    2 жыл бұрын

    @@Berar24365 या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट कही सामान्य झाली नाही. म्हणजे सर्वकडे म्लेंच्छ (मुसलमान) बादशाह आहेत, त्याच्यात मराठा राजा पातशहा झाला.म्लेंच्छ म्हणजे यवन बादशाह झाला आणि मराठा राजा पातशाह झाला.निट वाचा दादा

  • @Berar24365

    @Berar24365

    2 жыл бұрын

    @@ShubhamGangurdePatil दोन्ही कडे पातशहा हाच शब्द आहे बादशहा नाही. यापूर्वी सर्व सत्ताधीश म्लेंच्छ म्हणजे मुसलमान झाले परंतु मराठा सत्ताधीश झाला ही मोठी गोष्ट असा त्यामागचा अर्थ आहे

  • @ShubhamGangurdePatil

    @ShubhamGangurdePatil

    2 жыл бұрын

    @@Berar24365 sorry dada

  • @unknown.......6258

    @unknown.......6258

    2 жыл бұрын

    @@Berar24365 Kay comeback kela re bhava 😂🔥

  • @standardstudysupport
    @standardstudysupport2 жыл бұрын

    It's the time to show the world that how great was our king the king million hearts..

  • @vitthalbhaval0403
    @vitthalbhaval04032 жыл бұрын

    प्रतेक वेळा जर छत्रपती शिवाजी महाराज असं पूर्ण नाव घेतलं असतं तर व्हिडिओ आजुन छान वाटला आसता

  • @tinas3394
    @tinas33942 жыл бұрын

    Seriously got goosebumps 🙏🙏🙏🙏

  • @therandomguy0778
    @therandomguy07782 жыл бұрын

    या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अतिशय उत्तम वर्णन ....! जय जिजाऊ...! जय शिवराय ...! जय शंभुराजे ...!

  • @buldhana1967
    @buldhana1967 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण आहोत. 💐💐💐

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp2 жыл бұрын

    बर झाल या इंग्रजांनी हे लिहून ठेवलं,म्हणजे आमच्या राजा बदल नवीन माहिती मिळाली..

  • @omkarghosalkar3428
    @omkarghosalkar34283 ай бұрын

    स्वर्गा मधे पण महाराज सिंहासनावर बसत असतील . या जनमी जे लोक चांगले कर्म करतील त्यांना नक्की महाराजांना स्वर्गात जाऊन बघण्याची संधी नक्की मिळेल .🚩जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @shashujoshi3935
    @shashujoshi39352 жыл бұрын

    क्षत्रिय कुलावतंस सिंासनाधीश्वर छत्रपति शिवाजी महाराज यांना सह्रदय मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @dhananjaylavhe7313
    @dhananjaylavhe73132 жыл бұрын

    0:20 कोणत्यातरी एका कलाकाराने? वा! तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते चित्र भारतीय परंपरेची शैली जपणारे चित्रकार दीनानाथ दामोदर दलाल यांनी काढलेलं आहे.🙏

  • @Sujit_Jadhav7541

    @Sujit_Jadhav7541

    2 жыл бұрын

    Chan mahiti dilit...

  • @vishaldhas1319
    @vishaldhas13192 жыл бұрын

    #होईल_तुझ्या_चरणी_अवघा_महाराष्ट्र_गोळा ।। थाट #हिंदवी_स्वराज्या चा #शिवराज्याभिषेक_सोहळा  #किल्ले_रायगड || #जय शिवराय ||

  • @shashikantpatil6797
    @shashikantpatil67972 жыл бұрын

    तुमच्या अथक परिश्रमाने आपल्या कुटुंबात 5 लाख जन सहभागी झाले त्याबद्दल .......,✨ मनःपुर्वक अभिनंदन करतो 👏👏👏

  • @shashikantpatil6797

    @shashikantpatil6797

    2 жыл бұрын

    👏👏👏

  • @pradeepsir7808
    @pradeepsir78082 жыл бұрын

    Henry Oxenden was a nephew of George Oxenden. Thanks !

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 Жыл бұрын

    खूप महत्वाची आणि छान माहिती,,,, जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @yogeshpatil-fe6dv
    @yogeshpatil-fe6dv2 жыл бұрын

    भावाला आज पहिल्यांदा बोल भिडू वर पाहिलं...पण अतिशय मस्त पद्धतीने हा विषय मांडला आहे.

  • @nikhilrudrakar226
    @nikhilrudrakar2262 жыл бұрын

    How talented that painter was.....he could remember so many people and there expressions.....!

  • @adityashembekar2577
    @adityashembekar2577 Жыл бұрын

    खामोष आस्ते कदम श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @RahilKhan-gc3qt
    @RahilKhan-gc3qt2 жыл бұрын

    माझा राजा, महाराज शिवाजी महाराजा

  • @shrikantkarnik196
    @shrikantkarnik196 Жыл бұрын

    बस आता एकच इंग्रजांनी जे लुटून नेलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मनाचं सोन्या सह रत्नजडित सिंहासन ते पुन्हा भारतामध्ये आणने कोहिनूर हिरा पेक्षा ते अनमोल होत.. आजच्या किमतीला. ( एक मन म्हणजे 40 किलो ).

  • @dnyaneshwarchavan6480
    @dnyaneshwarchavan64802 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार केतन भाऊ.अशीच माहिती देत चला. Jay Shivray

  • @hanumantaware
    @hanumantaware4 ай бұрын

    छश्रपती.शिवाजी.महाराजकी.जय❤❤❤❤

  • @satishayarekar9575
    @satishayarekar95752 жыл бұрын

    खुप छान माहिती,,,,,, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक डोळ्या समोर उभा राहिला

  • @cinematic2610
    @cinematic26102 жыл бұрын

    Jagatla sarvat nashibvan engraz manje - Henry oxander

  • @Berar24365

    @Berar24365

    2 жыл бұрын

    Henry Oxiden

  • @vanshganvir3934

    @vanshganvir3934

    2 жыл бұрын

    खरंय

  • @user-on1lz3uh6x
    @user-on1lz3uh6x2 жыл бұрын

    Aaj maza janmdivas pn ahe... ashirvad dyave🙏

  • @omkarkhamkar9757
    @omkarkhamkar97572 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩

  • @truefacts5061
    @truefacts5061 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज ! 🙏🙏🙏🙏🙏 ना भूतो ना भविष्यते !

  • @naqeebkaskar6557
    @naqeebkaskar65572 жыл бұрын

    Got goosebumps 👌😍

  • @comrade8879
    @comrade88792 жыл бұрын

    दैवत छत्रपती 🚩🇮🇳🙏

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe11022 жыл бұрын

    Thanks to Henry sir 👍👍👍👍👍

  • @eknathpatil5662
    @eknathpatil5662 Жыл бұрын

    शिव शंभो.....

  • @Ek_Paul_Itihasat
    @Ek_Paul_Itihasat2 жыл бұрын

    खूप मस्त महिती दिली ऐकताना सगळं चित्र डोळ्यासमोर उभ राहत होत 🚩

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat91842 жыл бұрын

    बोल भिडू च मनापासून अभिनंदन कारण एक चांगला विषय निवडला

  • @monalipatil1593
    @monalipatil15932 жыл бұрын

    खुप छान वर्णन, धन्यवाद या व्हिडिओ साठी

  • @sandipgiri5685
    @sandipgiri56852 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार केतन भाऊ.अशीच माहिती देत चला.

  • @abhyudayakansara1481
    @abhyudayakansara148110 ай бұрын

    देव आम्ही आहिला नाही...पण छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या माझ्या देवानी घडवलेलं महान राष्ट्र आम्ही आज पहात आहोत... आमचा सर्व सामान्यांचा राजा.. राजाधिराज...महाराज आमच्या हजारो नम्र हातांनी मानाचा मुजरा!

  • @BB-mh5vd
    @BB-mh5vd2 жыл бұрын

    दादा तुम्ही ही सर्व काही माहिती दिली ते खुप छान आहे. पण एक गोष्ट महाराजांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि सोबत असलेले जीवाला जीव देणारे मावळे सोबत घेऊन हें स्वराज्य निर्माण केल अखंड स्वराज्याच्या साक्षीने महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक सोहळा झाला तेव्हा त्यांना " छत्रपती " ही सर्वोच्च पदवी देण्यात आली होती तर ती पदवी हा त्यांचा सन्मान आहे आणि त्यांना दिलेला आदर ही आपली परंपरा आहे तरी आपण हे समजून घ्यावे एवढीच इच्छा आहे.. 🙏🏻 🚩जय जिजाऊ जय शिवशंभु 🚩

  • @Sopanity
    @Sopanity2 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩😍😍😍 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @serieltopics595
    @serieltopics595 Жыл бұрын

    जगदंबशिवराय🚩❤️🕉️👑🌺👌🙏🏻

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav74502 жыл бұрын

    फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sanjayjadhav7450

    @sanjayjadhav7450

    2 жыл бұрын

    जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @Appa1996
    @Appa19962 жыл бұрын

    Khup chan mahiti dili....

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm57152 жыл бұрын

    jay bahavni jai shivaji . sarva janates shivrahyabhishekachya hardik shubbhechya.

  • @pranaychawan3995
    @pranaychawan39952 жыл бұрын

    खूप उत्तम माहिती तुम्ही दिलीत .

  • @waghsandip9340
    @waghsandip93402 жыл бұрын

    मनाचा मुजरा करतो 🙇🙇🙇🙇

  • @ndlyelporeac2kwovdeo566
    @ndlyelporeac2kwovdeo5662 жыл бұрын

    झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी 🙏🚩

  • @sureshkamble7305
    @sureshkamble7305 Жыл бұрын

    Kiti mast asel tya kalamdhe swarajya kash majha janm jhala asta tya kalat 🙏😍🚩

  • @dattagajare9283
    @dattagajare92832 жыл бұрын

    राजे छत्रपती झाले सर्व मराठी बांधवांना शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.जय शिवराय 🚩🚩🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏

  • @ashishdawane4380
    @ashishdawane43802 жыл бұрын

    छान माहिती दिली.. धन्यवाद

  • @2259.Baramati-
    @2259.Baramati-2 жыл бұрын

    जय भवानी जय शिवाजी

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar93732 жыл бұрын

    aani Maharaj chatrapati Zale!!!!! Bravo

  • @swapnilpatil5952
    @swapnilpatil5952 Жыл бұрын

    एक तो हेन्री ज्याने सत्य गोष्टी च वर्णन केले आणि आमचे लिहता वाचता येणारे लोक 50% थोथांड लिहून आपल्या भाकरी भाजून घेत होते....

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Жыл бұрын

    फार छान विश्लेषण.

  • @rajshinde7709
    @rajshinde77092 жыл бұрын

    हेनरी साठी मांसाहार व्यवस्था केली हे कुठल्या ऐतिहासिक पुस्तक चा आधार घेतला. अज्ञान दुर केल्यास .... धन्यवाद.

  • @rajgaikwad5961

    @rajgaikwad5961

    2 жыл бұрын

    swatha henari ne lihun thevl ahe patr available ahet

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    2 жыл бұрын

    @@rajgaikwad5961 आदरणीय ईतिहास कार निनाद बेडेकर यांच्या वर विश्वास ठेवायचा कि ही हेनरी वर. विशेष म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते. आणि त्यांच्येच आजचे अनुयायी तंबाखू गु टखा खाउन मोठ मोठ्या घोषणा देत असतात. जय भवानी .

  • @sankettambe440

    @sankettambe440

    2 жыл бұрын

    @@rajgaikwad5961 मित्रा गडावर मांसाहार कापण्यास व शिजवण्यास बंदी होती अणि तुच विचार कर राज्याभिषेक च्या पवित्र विधी होत असताना त्याला मास कुठुन देईल अणि हा व्यक्ती बोलतो जगदीश्वर मंदिर मागे राहत होता इंग्रज मग कसा का मास खातो..??

  • @rajendragaikwad5866

    @rajendragaikwad5866

    2 жыл бұрын

    @@rajshinde7709 हेन्रीवर विश्वास ठेवायचा कारण तो समकालीन होता.महाराज शाकाहारी होते पण हेंन्री मासाहारी होता.

  • @sushantkawale5845
    @sushantkawale58452 жыл бұрын

    Dhanyawad khup chan mahiti dili

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane64202 жыл бұрын

    Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.. Chatrapati Sambhaji Maharaj ki jay..Jay Jijau 🙏🙏🙏

  • @Lion-emperor
    @Lion-emperor2 жыл бұрын

    छत्रपती शिवराय यांना सर्वोच्च मानाचा मुजरा राजे

  • @vijaychingude3956
    @vijaychingude39562 жыл бұрын

    Jay shivray

  • @amitdagade5010
    @amitdagade50102 жыл бұрын

    Thanks sir

  • @sandiplavate3413
    @sandiplavate34132 жыл бұрын

    जय शिवराय 🚩🚩

  • @dineshsawant1285
    @dineshsawant12852 жыл бұрын

    Jai shivrai

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94062 жыл бұрын

    Apratim....Khoop....Sundar.....

  • @sandeepbagde7820
    @sandeepbagde7820 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

  • @sanjaydeshmukh5444
    @sanjaydeshmukh5444 Жыл бұрын

    Thanks bhau.khup mahiti dili dhanyawad .

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr2 жыл бұрын

    काही लोकांनी रायगड जाळला. रायगड जाळला नसेल तर. आज लोकांना पाहिला मिळाला असता. ईग्रज. अधिकारी होता म्हणून राज्याभिषेकाचा माहिती उपलब्ध आहे. हि माहिती आपण. जनते समोर आणली. त्या बद्दल धन्यवाद.

  • @piyu...1976

    @piyu...1976

    2 жыл бұрын

    Ingrajanich jalala

  • @maheshtiwatne9689
    @maheshtiwatne96892 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 🚩 🚩

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane64202 жыл бұрын

    Khup mast mahiti dili👍👍👍

  • @shaileshlokhande7140
    @shaileshlokhande71402 жыл бұрын

    Khupch chhan mahiti dilit.

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi16362 жыл бұрын

    जय शिवराय छान माहिती दिली

  • @technopranay8366
    @technopranay83662 жыл бұрын

    आजच त्याबद्दल एक पोस्ट fb ला वाचली , त्याने लिहिलेलं ते वर्णन माझ्याकडे फोटो स्वरूपात उपलब्ध आहे .

  • @dhirajbhujbaldj4969
    @dhirajbhujbaldj4969 Жыл бұрын

    खूप छान विश्लेषण दादा.....❤

  • @sarika298
    @sarika2982 жыл бұрын

    हा सीन किती वेळा जरी ऐकला तरी पुनः पुनः ऐकावं वाटतं...

  • @rajaka22belgaum78
    @rajaka22belgaum78 Жыл бұрын

    एक कर्तबगार अधिकारी प्रणाम🙏

  • @zakirhusenmullani9402
    @zakirhusenmullani94022 жыл бұрын

    Tumche aabhaar..surekh varnan🙏

  • @marotikakade361
    @marotikakade3612 жыл бұрын

    Jai Ho

  • @anilkavankar5223
    @anilkavankar52232 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @himmatshelke9727
    @himmatshelke97272 жыл бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @prashantmore2394
    @prashantmore23942 жыл бұрын

    जय शिवराय

  • @marotighatul9333
    @marotighatul93332 жыл бұрын

    Khup chhan

  • @jagdishmore3597
    @jagdishmore35972 жыл бұрын

    Saheb dhanyad ?Konache ? Henriche ? Nahi. Dhanyad tumche.. great great great. Research narration.salute u .carry on. Jai hind jai maharashtra.

  • @motivationindia7605
    @motivationindia76052 жыл бұрын

    Congratulations 500k tim

  • @siddheshnikam3004
    @siddheshnikam30042 жыл бұрын

    खूपच छान केतन भाऊ ✌️

  • @heavenlynature5438
    @heavenlynature54382 жыл бұрын

    खूपच छान माहिती सांगितली 👌👌👏👏👏 जय जिजाऊ 🙏🏼 जय शिवराय🙏🏼

  • @RajDamisal
    @RajDamisal Жыл бұрын

    बोल भिडू..is the gem of the u tube..

  • @rakeshsurvecricketlover...7737
    @rakeshsurvecricketlover...77372 жыл бұрын

    Jay Shivray

  • @BreakoutStock18
    @BreakoutStock182 жыл бұрын

    Please give respect, Chhatrpati Shivaji Maharaj

  • @pranav9851

    @pranav9851

    Жыл бұрын

    He is just saying what Henry mentioned in his book. He refered word Shivaji. That why

  • @DD_1516
    @DD_15162 жыл бұрын

    माझा देव ❤️

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru23142 жыл бұрын

    जय शिवराय....

  • @vipulwadhai8646
    @vipulwadhai86462 жыл бұрын

    Jai shivray ..🚩🚩🚩

Келесі