Chhatrapati Sambhaji Maharaj यांच अधिकृत चित्र महाराष्ट्र सरकार ठरवणार ते या अस्सल चित्रांच्या आधारे
#BolBhidu #ChhatrapatiSambhajiMaharaj #sambhajimaharaj
यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग । लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।। ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग । त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।। असं म्हणतात, की कवीकलश आणि छत्रपती संभाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत होते, तेव्हा कवीकलशांनी शंभूराजांची महती औरंगजेबाला सांगितली, ती या ओळींमधून. या ओळी ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा उभी राहते आणि आपल्याला साहजिकच एक प्रश्न पडतो, संभाजीराजे दिसत कसे असतील ? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकार छत्रपती संभाजी महाराजांचं अधिकृत चित्र लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. पण हे अधिकृत चित्र कुठल्या अस्सल चित्रांच्या आधारे ठरवलं जाणार ? छत्रपती संभाजी महाराज कसे दिसत होते ? तेच या व्हिडीओतून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 160
सर्वांनी माझ्या सोबत धाकल्या धन्याचा जयजयकार करा..... बोला...धर्मविर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा जय
@sushant996
Жыл бұрын
Chhatrapathi Sambhaji Maharaj ki Jay.... I have tried creating a digital painting of shambhuraje in a battle field, here is the link kzread.info/dash/bejne/aX-muqh6qdrRipc.html
@Aditya_VK
Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 👑🚩
@surajjadhav7383
6 ай бұрын
Chatrapati sambhaji maharaj dharmaveer nhvte swarajya rakshak hote jay shivray Jay shambhu raje
छत्रपती संभाजी महाराजांची जीवनकहानी वर एखादा भव्य मराठी चित्रपट बनवला पाहिजे 🔥🔥🕉🕉
@vinyaapatil412
Жыл бұрын
Ho yetoy na bhau gashmir mahajan sambhaji maharajanchi bumika sakrnar ahe ❤❤❤❤❤
@sushantshinde7589
Жыл бұрын
छावा द ग्रेट वाॅरियर
@rohansgalaxy
Жыл бұрын
Series paije, ek movie madhe kaich nahi honar. 8-10 movies chi series paije te pn ekdam bhavya. Pn khup avgad ahe.. Karan baryach ghosti kade laksha dyava lagta..
@shaileshlondhe5275
3 ай бұрын
Hoy pan eka bhagat Shambhu rajancha itihas dakhavne shaky Nahi........itka motha itihas aahe aaplya dhaklya dhanicha...... Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩
स्वराज्याचा धगधगता लाव्हा 🔥🔥🔥🔥 सिंहाचा छावा आमचे दैवत...🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज 🚩🔥
संभाजी महाराज खूप देखणे होते. ते शूरवीर होते. कुणालाही न घाबरणारे होते.
धर्मवीर संभाजी महाराज कि जय ❤❤🚩🚩
Chatrapati shivaji Maharaj ki Jai ... chatrapati sambhaji Maharaj ki Jai....jai shivray ❤
या जगात माझ्या राजा इतका सुंदर कुणीही नाही, जय शंभूराजे 🔥🔥❤️❤️
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏🙏
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🔥🔥🔥🔥 छत्रपती संभाजी महाराज की जय 🔥🔥🔥🔥🔥
जय शंभूराजे 🚩🚩 खुप छान ❤. चिन्मय धन्यवाद 🙏
छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनही चित्रांमध्ये महाराजांचे डोळे आणि दाढी मिशा सारख्या दिसणाऱ्या आहेत 🚩👑 जय शिवराय जय शंभुराजे 🚩👑
धर्मवीरच 🚩🚩🚩💪
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो 🙌👑🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩
रौद्रशंभो 🔥
Dharmveer sambhaji maharaj ki jai..🚩🚩
काय मस्त सुरुवात होती व्हिडिओ ची, waah
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
ऐतिहासिक ग्रंथातील शिवप्रभूंचे वर्णन आणि इतर ऐतिहासिक पुरावे असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे इतर मराठ्यांपेक्षा अधिक गोरे होते.त्यांचे डोळे मोठे आणि नजर तीक्ष्ण होती.मराठ्यांचा राजा मध्यम उंचीचा होता.त्यांचे नाक बाकदार होते.हे वर्णन शंभू छत्रपतींचे वर्णन करण्यास देखील उपयुक्त ठरेल, कारण अनेक वेळा मुलांचे बाह्यवर्णन वडिलांसारखेच असते. धर्म वीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.. Chatrapati Sambhaji Maharaj ki jay...Jay Jijau...🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
देवेन भाऊ फायर हाय फायर 🔥 जे वाकड्यात शिरले ते आज भिक मागत आहेत Only DF boss 🤙🏻💪🏻 झुकेगा नही साला 💪🏻🤙🏻🔥
@AjayDeshmukh1999
Жыл бұрын
Deven kon hai
आमचा देव ❤❤❤❤❤
Khup chhan mahiti 🙏
जय शंभुराजे 🚩
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज !!!
बोला चिन्मयानंद बाबा की जय हो 👌
Wa.. Chinmay.. Bhau...aaj veglya vishay nivdalas...🙏 Pan bhari Anchoring Kelis...🙏
जय शिवराय..जय शंभुराजे
We are waiting⏳❤
Jay Shivaji Jay Bhavani
0:00 To 0:13❤ Chhan
Jay chatrapati sambhaji maharaj
दैवत..🚩
जय हो
जय शिवराय🚩
श्री राजा शंभू छत्रपती 🙏🌺⚡💥🚩
जय शंभूराजे 🚩
जय शंभुराजे
मानाचा मुजरा राजे🚩🚩
Jayshambhuraje
सरकारचा चांगला निर्णय...जय शंभुराजे
जय रौद्र शंभुराजे..⛳
बुधभूषण, जिजाऊ प्रकाशन पुणे. या ग्रंथावरील फ्रंट पेज ची इमेज एकदम भारदस्त दिसते
जय शंभूराजे Ekdam mast shinde sarkar
Jay shambhu raje⛳⛳⛳
एक मराठा लाख मराठा !!!
Mast 👌✌
I think we can create an AI model which can reveal the real face of historical figures
@tellme8140
Жыл бұрын
No
@-isotope_k
Жыл бұрын
pessimist
@tellme8140
Жыл бұрын
@@-isotope_k If you know how AI model works.....then you won't say.......AI shouldn't be given monopoly of Chatrapathi Sambhaji Maharaj or Revered Character of history
@vishaljankar7323
Жыл бұрын
Ajibaat nhi bakwas pna aahe ai je painting hatane ek artist kadto na tech best ast
Super 👌
Nice work 👍
भावा महात्मा बसवेश्वर यांच्या वर व्हिडिओ banv please उद्या जयंती आहे
राजेश्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास आगत्य - शंभु राजे शिवाजीराजे भोसले 🚩🚩🚩
👑🚩🙏🏻
नशीब राजकारण सोडून दुसरा विषय भेटला
Dhangar aarakshan par bhi video banaiye
🙏🙏🙏🙏🙏
छावा🙏🚩
Nice video
ते दिसत तर खूप चांगले असणार पण त्यांची कीर्ती कशी होती ते पण जगाला सांगा 🚩🚩🚩🚩
नमस्कार मी तुमचे बऱ्यापैकी व्हिडिओ पाहतो. छान माहिती पूर्ण असतात पण माझी इच्छा आहे की तुम्ही महाकवी नामदेवराव ढसाळ ह्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.
🚩🚩🚩🚩💪💪💪
tulapur varti documentary banva
मित्र असावा तर कवी कलश सारखा म्हणूनच माणसाची चांगली वृत्ती तुम्हाला इतिहासात स्थान देते... भारताने कमीत कमी ब्रिटिशांनी लुटलेली कागदपत्रे परत कॉपी तरी आणावी इतिहासाचा बऱ्याच गोष्टीची उकल होईल 🙏💐
@Sunstar24
Жыл бұрын
No kavi kalash mule ghat zala.
@TV00012
Жыл бұрын
@@Sunstar24एकदा जाऊन ये समाधी वर, दोघांचा समाधी आज ही तिथे मैत्रीची साक्ष देत आहेत 🙏💐💐💐
@kashyapkulkarni3003
Жыл бұрын
समाध्या जरी जवळ असल्या तरी अस्सल कागदपत्र उघडपणे कवी कलश ला संभाजी महाराज पकडले गेले ह्या साठी जबाबदार ठरवतात.
@TV00012
Жыл бұрын
@@kashyapkulkarni3003 🙏🙏🙏तुमचे ज्ञान अपरम्पर आहे 🙏नुसत्या पुड्या सोडत राहायचा एवढं खोटं बोला की पुराणोकत वाल्याना ते खरं वाटलं पाहिजे
@kashyapkulkarni3003
Жыл бұрын
पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो, पण तुमच्या बालिश आणि पोरकट कॉमेंट वरून लक्षत येत की तुमच्या मनाला ते ही मान्य होणार नाही.
Mahatma Basveshwar yanchya karyacha video banva @bolbhidu
Nafed vishayi vedio kar bhau... Nafed chi kame fayde tote
छत्रपती संभाजी महाराज की जय
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Mala vatala ki Maharashtra Government AI generated image dakhvinar ahe
For Information Netherlands and Holand is same country
खतरनाक रे चिन्मय बाबा
holland and netherlands ekhach ahe bhava, ani धर्मवीर संभाजी महाराज कि जय 🚩🚩
"Chaava" hyaa Shivaji Sawant kadambari wartee Chatrappati Sambhaji Maharaj chee chitra aahee teech kharee chitra manavee. Kaaran "ShimhaPurush" aasacha deesat aasava.
लाज वाटली पाहिजे अश्या लोकांना जे अजून पण छत्रपती संभाजी महाराजांना नावं ठेवतात आणि औरंगजेबाचे गुणगान गातात
@raj-khotmarathawarriorclan
3 ай бұрын
Waman RSS half chaddi
याला म्हणतात कर्तृत्व शतके लोटून पण राजकारण या कर्तृत्व रुपी ऊर्जेभोंवती फिरतंय.आणि आजचा शासन कर्त्या नेत्यांना देशाचा जनतेशीही एकनिष्ठ राहता येत नाही नुसत्या भर तिजोऱ्या 🙏💐💐
देवमामलेदार यशवंत महाराज वर video बनविले तर बर होइल... 🤞🙏
,😊😊😊
❤❤❤Apan PM Neharu mule, China ani Pakistan che simaprashan [border dispute] kase banale? Yavar ek video banava na please.❤❤❤
Ahmednagar cha photo ekda baghaycha aahe Jivala chatka basnara asel tarihi chalel pan mazha raja kasa disaycha te ekda baghaychay
Maharashtrat projects honar ahet ka nahi? Tikda unifacts var roj gujrat Tamilnadu karnatakla central gov navin project anat ahet, aplyakad pan kahi tari ala pahije
भाऊ तू महेश तिक्षणा सारखा दिसतो.
Hi
Mandiramadhe photos kadun ka det nahit yachi mahiti dya
हेअर स्टाईल बदललीस का काळ्या
Holand आणि Netherland हि दोन्ही नावे एकाच देशाची आहेत भावा. तुझ chennel आणि information भारी अस्त्या मित्रा उगाच चुकीची माहिती देऊन विश्वासहर्ता घालवू नका. हे सरकार आपण पहिलेलाच चित्र दाखवेल नवीन अस काही दाखवणार नाही
सरकार काय ठरवणार? सगळी चित्रे एकसारखीच आहेत त्यांची.. सरकारने पायाभूत सुविधा आणि गडकिल्ले यांकडे लक्ष द्यावे
"बुधिजिवी ओ का षदियत्र" आणि ज्योतीबा फुले लिखित"गुलामगिरी "तसेच राजीव पटेल यांची "वेदिक युग का घालमेल"हे पुस्तकं वाचावे आपल्या देशाच किचकट आणि सत्य इतिहास जाणण्यासाठी.🇮🇳
@user-pq4ep3zd3j
Жыл бұрын
Nig re bhimtya.... Amhala mahit aahe amcha itihas.... Engrajanna bap mhanhare aamhala nko sangga.... Jai shri ram
@Gupta_Dynasty
Жыл бұрын
@@user-pq4ep3zd3j Brahmanan नियोगी BAAP kalpanik हरमट्या पात्र न baap मनाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, मानसिक गुलामांना काही किंमत नसते 😂😂
@Gupta_Dynasty
Жыл бұрын
@@user-pq4ep3zd3j kzread.info/dash/bejne/q6d70rehmNTZmqw.html Brahmana नीयोगि बाप मनऱ्यानी हा ब्राह्मण महाराज न बद्दल काय बोलतोय ते ऐका आणि ठराव 😃👆👆👆👆
@user-pq4ep3zd3j
Жыл бұрын
@@Gupta_Dynasty ha tr ky lavdya ek bramhan bolala mhanhun ka sagle ka tasech aste ka be. Selective bramhanna target karun sallyanno tumhich jatiwad karta... Mazya gavle pn bramhan aahe mitr aahe.obc mi pn aahe. Only chhatrapati shiwaji maharaj. Buddha granttthatla jatiwad wach jaun agodar mag ekde gyan dyayla ye.... Jai shree ram obc aahe chutya nahi jai shree ram....
Mafivir savarkar
@S.E.K1194
Жыл бұрын
येडझवा बाबासाहेब
पण राज्य सरकार मराठी भाषेला दुय्यम स्थान देत आहे त्याचं काय?
Bhau vikasavar video banvat ja karn maharajanche nav gheun fkt rajkaran kartat nete
Chhan ahe fakt hya warun Maharashtra madhe rajkiy vatawaran garam krun .. swatachya poli bhaju naye mhanje zaal
Yodyani kadhi kavi chya nadi lagu naye. Kavi nehmi aplyach dhunkit astat. Maharaja ghat kavi kalasha mulech zala.
@S.E.K1194
Жыл бұрын
काही पण करे मेंग्या......... जेव्हा घरचे सोबत नव्हते तेव्हा कवी कलश महाराजांसोबत होते, महाराजांसाठी त्यांनी स्वतच्या जीव त्यागला, ब्राम्हण होते म्हणून विरोध करता तुम्ही BHIMTE फक्त
ते कसे दिसायचे कसे नाही हे जाणून काय करायचाय महाराष्ट्र सरकारने विकासाकडे लक्ष द्यावे
@NatureLover65107
Жыл бұрын
घरी जाऊन झोप मग.. 😅😅😅😅
Buddha Kasae Desayachae Tae Pun Sanga 🤠🌹💦
@Oamoacg2250
Жыл бұрын
बुद्ध हे शुभ्र त्वचेचे व निळसर रत्ना डोळे असनारे दिसायचे,
Ggy
अमोल कोल्हे दादांसारखे
Faltu bolu Nako chitra dakhav