यंदाची Shiv Jayanti Agra Fort वर साजरी केली जाणार, असं आहे Marathe आणि Agra किल्ल्याचं नातं BolBhidu

#BolBhidu #BolBhidu #ShivJayanti2023 #ChhatrapatiShivajiMaharaj
सगळ्या महाराष्ट्रात थाटात साजरी होणारी शिवजयंती यावेळी आग्र्याच्या किल्ल्यात दिवाण ए आममध्येही साजरी होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. याआधीही आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती, मात्र म्युझिक कॉन्सर्टसारख्या इतर कार्यक्रमांना परवानगी मिळूनही शिवजयंतीला परवानगी मिळत नव्हती. आता मात्र पुरातत्व खात्यानं ही परवानगी दिली आहे. पण ज्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होतीये, जिथे शिवरायांचा जयघोष होणार आहे, त्या किल्ल्याचा आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास नेमका काय आहे ? तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 392

  • @saurabhkadam5106
    @saurabhkadam5106 Жыл бұрын

    "मराठा" म्हणून जन्माला आल्याचा अभिमानच नाही तर गर्व वाटतो 🚩💪

  • @apnaadda680

    @apnaadda680

    Жыл бұрын

    गर्वच नाही तर माज आहे मराठा असण्याचा.

  • @prashantnaikwadi7273

    @prashantnaikwadi7273

    Жыл бұрын

    🚩🚩🚩

  • @OMKAR_ROYAL

    @OMKAR_ROYAL

    Жыл бұрын

    हिंदू आसल्याचा आभिमान आसायला आहे आजून किती दिवस जात पात करनार आहात

  • @adityatakle3953

    @adityatakle3953

    Жыл бұрын

    @@OMKAR_ROYAL chal re bh@sdichya tu nko shikus ata

  • @adityatakle3953

    @adityatakle3953

    Жыл бұрын

    Jay shivray jay Shree ram

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Жыл бұрын

    या वर्षीची शिवजयंती या आधी कधीही झाली नाही अशी अदभूत होणार आहे.फक्त आतुरता १९ फेब्रुवारी चीच आहे.🚩🚩📯📯🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Жыл бұрын

    महाराजांची जयंतीची कोणीही राजकरण न करता मोठ्याने साजरी करावी ही विनंती 🙏🚩

  • @ajitverma7695
    @ajitverma7695 Жыл бұрын

    Lucknow University mein bhi Chatrapati Shivaji Maharaj ji ka grand statue hai. Love to all Maharashtrian brothers and sisters. Jai Maharashtr.

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    Jai Shivaji bro 🙏🏽

  • @nakulnilwarn1303

    @nakulnilwarn1303

    Жыл бұрын

    Love you bro

  • @likhilraut

    @likhilraut

    Жыл бұрын

    1st Jay Shivray 🚩🚩🚩 Then Jay Maharashtra 🙏🏻🙏🏻🙏🏻 Shivaji Maharaj is Proud of our nation n Proud of all Indians 🇮🇳🇮🇳

  • @kailashkaranjkar9983

    @kailashkaranjkar9983

    Жыл бұрын

    आपको हमारी तरफ से जय शिवराय.

  • @paramb8750

    @paramb8750

    Жыл бұрын

    Jay shivray bro

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Жыл бұрын

    यंदाची शिवजयंती आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार ही मराठी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे जय शिवराय.....🙏🙏🙏

  • @vaibhavyashwantrao4331

    @vaibhavyashwantrao4331

    Жыл бұрын

    खुपच अभिमानास्पद आहे

  • @vaibhavgujar6803

    @vaibhavgujar6803

    Жыл бұрын

    अख्ख्या हिंदुस्थान मधल्या जनतेसाठी अभिमानास्पद आहे की हिंदुस्थानचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्राच्या किल्ल्यात साजरी केली जातेय. मी तर म्हणतो दरवर्षी साजरी व्हायला पाहिजे शिवजयंती आग्र्याच्या किल्ल्यात. 🚩🚩जय भवानी जय शिवाजी🚩🚩

  • @thetechreview369

    @thetechreview369

    Жыл бұрын

    Not only the marathis people, but also other hindus who see Shivaji Maharaj as idol

  • @vaibhavgujar6803

    @vaibhavgujar6803

    Жыл бұрын

    @@thetechreview369 ya that's why I replied... It is very proud movement for whole hindusthan of shivajayati celebration in aagra fort...

  • @abhibharsakle1698

    @abhibharsakle1698

    Жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @prashantnaikwadi7273
    @prashantnaikwadi7273 Жыл бұрын

    Mahadaji Shinde is one of the most underrated hero 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @madanjadhav6991

    @madanjadhav6991

    Жыл бұрын

    मीही tyach गावाचाच आहे

  • @madanjadhav6991

    @madanjadhav6991

    Жыл бұрын

    तुम्हाला माहित आहे का. महादजी शिंदे यांचं मूळ गाव काय आहे

  • @sahhoosonwane

    @sahhoosonwane

    Жыл бұрын

    @@madanjadhav6991 nahi Konte aahe

  • @rajupatel1094

    @rajupatel1094

    Жыл бұрын

    हो मी ही आमच्या गुजराती भाषेतल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात शिकलोय.....महादजी शिंदे यांच्या बद्दल शूरवीर मराठे महादजी शिंदे 🙏🙏⛳️⛳️🌷🌼

  • @bhaveshhule8705
    @bhaveshhule8705 Жыл бұрын

    मावळ्यांनो या वर्षी सार्वजनिक शिवजयंती सोबत घरोघरी एकदम जोरदार साजरी झाली पाहिजे. घरात देखील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करा दारात रांगोळी काढून भगवा ध्वज उभारुन आपल्या देवाचा उत्सव आहे 🙏🏻🚩

  • @smita_nikam03

    @smita_nikam03

    Жыл бұрын

    Tyachya dusrya divshi balidan maas suru hotoy ! To hi palava

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 Жыл бұрын

    सर्व भारतीय एकत्र येउया शिवजयंती साजरी करुया❤️💯....जय शिवराय 🧡

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 Жыл бұрын

    आग्रा चं काय चंद्रा वर सुद्धा माझा राजा ची जयंती केली तरी राजेचे उपकार फिटणार नाही 🚩🙏🏻जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @ibudoggy4701

    @ibudoggy4701

    7 ай бұрын

    Bhau video tya lokana Dakhvayla je lok bolatat Chatrapati shivaji maharaj fakt Maharashtra aahet ❤❤❤

  • @JagoWarrior
    @JagoWarrior Жыл бұрын

    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 ना भूतों, ना भविष्यो,आसा राजा होने नाही 🚩

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Жыл бұрын

    शिवाजी (महाराज) हे एक नाव नाही तर तर ते एक विचार आहे. आणि हा विचार प्रत्येक घरात पोहचला पाहिजे. जगदंब... जगदंब ..💯✌️🚩🚩🙏

  • @bhosleachyutoficial8733
    @bhosleachyutoficial8733 Жыл бұрын

    🚩आतुरता फक्त शिवजयंतीची 🚩 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @The-earh
    @The-earh Жыл бұрын

    मुघलांनी देशाची वाट लावली....पण श्री छञपतींनी मराठ्यांना स्वराज्य व औरंग्याला खरी वाट दाखवली....! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manshipasle3892
    @manshipasle3892 Жыл бұрын

    मला अभिमान व गर्व आहे कि मी मराठा आहे याचा.... 🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 Жыл бұрын

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

  • @HappyGoLucky_03
    @HappyGoLucky_03 Жыл бұрын

    सुंदर विवेचन.. एक विनंती.. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास, व महाराजांच्या नंतर मराठी साम्राज्याच्या इतिहासाबद्दल असलेल्या पुस्तकांची यादी मिळेल का? धन्यवाद.. छत्रपती शिवाजी महाराज की जय..

  • @MUMBAIKAR_ADITYA
    @MUMBAIKAR_ADITYA Жыл бұрын

    6:11 साम्राज्य मधे नाही, स्वराज्या मधे आपल्या शिवरायांच्या हिन्दवी स्वराज्या मधे 🚩

  • @ajitshinde4200
    @ajitshinde4200 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास व तेथून पुढे मराठ्यांनी गाजवलेला इतिहास आज सामान्य माणसापर्यंत कधीच पोचला नाही पोचला फक्त काय तर मोजकच जे की सर्वसामान्यांना माहीत आहे आपल्या माध्यमातून अजून एकदा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आम्हाला कळला अभिमान वाटतो मराठी असल्याचा

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Жыл бұрын

    मराठा कधीच दिल्लीच्‍या तख्तासमोर झुकत नाही.इमान फक्‍त छत्रपतीच्‍या पायाशी.🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 Жыл бұрын

    छत्रपति शिवाजी महाराज आणि महाराज महादजी बाबा शिंदे यांना मानाचा मुजरा 🚩🙇🏼🙏. जयस्तू मराठा साम्राज्य 🚩🚩

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हि उत्सव म्हणून साजरी करावी. उगाचच तिथे भाषण करताना यांच राजकारण नको.. कारण यांचा गलिच्छ राजकारनाला बरेच दिवस पडलेत.😔😔🙏🙏

  • @adityalad8946

    @adityalad8946

    Жыл бұрын

    sudhra re yedzawyano....Evdh changl kam kelay tithe tri changal bola....

  • @Sudeep.Manerkar

    @Sudeep.Manerkar

    Жыл бұрын

    Khare bol🥺

  • @akshaysidam8570

    @akshaysidam8570

    Жыл бұрын

    Bilkul khar bola bhawa

  • @TV00012

    @TV00012

    Жыл бұрын

    @@adityalad8946 तुम्ही सुधरा चांगलं काम यांनी नाही तर छत्रपती शिवरायांनी केल म्हणून आज हा दिवस बघताय आणि साजरा करतोय.. उगाचच भाषणात स्वतःचे दिवे लावायची राजकारण्यांना सवय आहे..

  • @sawantvilas5277

    @sawantvilas5277

    Жыл бұрын

    खरं आहे तुमचं म्हणणं.

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 Жыл бұрын

    Back in 2015 when i visited Agra fort lucky it was shiv jayanti there were many maratha Soldiers outside giving us the sweets and were celebrating by loud Marathi songs it was just amazing ❤.

  • @tp198
    @tp198 Жыл бұрын

    मराठा साम्राज्याचा इतिहास हा अतुलनीय आणि अतिशय प्रेरणादायी आहे..🚩🇮🇳🙏 संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद.. Keep the good work doing..✌️💐

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Жыл бұрын

    आग्रा येथील होणाऱ्या शिवजयंती उत्सव सोहळ्यास समस्त हिंदुस्तान मधील शिवप्रेमी जनतेकडून हार्दिक शुभेच्छा !!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshpgopale9
    @ganeshpgopale9 Жыл бұрын

    llll जन्मलो ज्या मातीत, तेथे साक्षात देवानं जन्म घेतला llll 🚩शिवजन्मभूमिपुत्र🚩

  • @sachinshinde-nq9yo
    @sachinshinde-nq9yo Жыл бұрын

    लाखो जन्माचे सार्थक झाले वाटतय 🙏महाराज🙏👌👌👌

  • @aadesh8881
    @aadesh8881 Жыл бұрын

    Bola Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai ❤️🙏🔥

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Жыл бұрын

    दिवाण ए खास मध्ये व्हायला पाहीजे होती शिवजयंती. दिवाण ए आम म्हणजे सामान्य लोकांना भेटण्याचा दरबार.

  • @yogeshmujmule8643
    @yogeshmujmule8643 Жыл бұрын

    आग्रा येथे शिवजयंती व्हावी यासाठी लढणारा ढाण्या वाघ विनोद भैया पाटील ❤️

  • @kuldeeppatil5220
    @kuldeeppatil5220 Жыл бұрын

    मराठ्यांनो आपला देव नेहमी आपल्या पाठीशी राहील .प्रत्येक कठीण काळात फक्त जयघोष कऱ्यचा छत्रपती शिवाजी महाराज की..... जय...🚩

  • @brockbrock2348

    @brockbrock2348

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS

    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS

    Жыл бұрын

    *""" छ्त्रपती शिवाजी महाराजांचा """ विजय असो...* *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

  • @shivgraphicsdesign5834
    @shivgraphicsdesign5834 Жыл бұрын

    जय शिवराय...🚩🙏😊 आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपति शिवारायांचा नाही औरंगजेबाचा अपमान झाला होता😅..तो भर दरबारात आपल्या महाराजानी केला होता..

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 Жыл бұрын

    मित्रा छान माहिती दिलीस, छाती अभिमानाने फुलून आली. व्हिडिओ बद्दल धन्यवाद. जय भवानी जय शिवराय.

  • @balsanskarfrommanishamam7290
    @balsanskarfrommanishamam7290 Жыл бұрын

    Abhimanachi gosht ahe ki aapan Marathi manas aahot🙏🙏 छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏🙏

  • @truptisunita7287
    @truptisunita7287 Жыл бұрын

    🚩|| जय भवानी ||🚩 🚩|| जय शिवाजी ||🚩 🚩|| जय महाराष्ट्र ||🚩 🇮🇳|| जय हिंद,जय भारत ||🇮🇳

  • @dipapowar6304
    @dipapowar6304 Жыл бұрын

    यामुळेच म्हणतात,"दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा!"

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Жыл бұрын

    Maratha .. Maratha Ani fakt Maratha...🙏..Jay shambhu raje...Jai Jijau.. Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay...Jay Bhavani..Jay Shivaji...🙏

  • @rajendrapatil3333
    @rajendrapatil3333 Жыл бұрын

    जय जय जिजाऊ !!! जय जय शिवराय !!! 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavpatil2688
    @vaibhavpatil2688 Жыл бұрын

    आजपर्यंत चा सगळ्यात जास्त आवडलेला बोल भिडू चा हा व्हिडिओ ❤️❤️❤️❤️

  • @anandabharkade4677

    @anandabharkade4677

    Жыл бұрын

    मला पण भाऊ

  • @robinsood8598
    @robinsood8598 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vivekpatilVp
    @vivekpatilVp Жыл бұрын

    छत्रपति शिवाजी महाराज की जय 👑👑💯💯🙌🙌🚩🚩

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar Жыл бұрын

    दिल्ली चे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा 🚩

  • @balajikounsalye6379
    @balajikounsalye6379 Жыл бұрын

    हिंदू राष्ट्र की सुरुवात यही से होगी छत्रपती शिवाजी महाराज कि जय....

  • @avdhutpatil1078
    @avdhutpatil1078 Жыл бұрын

    Jay bhavani Jay shivray

  • @patilboys1
    @patilboys1 Жыл бұрын

    जिथे महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला,तोच किल्ला, मराठ्यांनी ताब्यात घेतले, दिल्ली वर राज्य केलंय, ही इतिहास काही साधी नाही, महाराजा मुळेच आज आपण स्वाभिमानाने जगतोय,

  • @thedarknight2737
    @thedarknight2737 Жыл бұрын

    हिंदू असल्याचा अभिमान आहे पण या मराठी मातीत शिवछत्रपतींच्या भूमीत जन्मलोय याचा सार्थ गर्व आहे 🚩

  • @vaibhavgujar6803
    @vaibhavgujar6803 Жыл бұрын

    Aikun khupach chaan vatla .. kahi mahiti नसलेल्या गोष्टी माहिती झाल्या. धन्यवाद बोल भिडू!!! शिवजयंती चा शुभेच्छा!!!

  • @user-cg4yh9tp3i
    @user-cg4yh9tp3i Жыл бұрын

    जय शिवाजी जय भवानी

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Жыл бұрын

    इतिहासात रमणारा समाज कधी दूरदृष्टी ठेवून पुढे नाही जाऊ शकत. इतिहासातुन शिकलं पाहीजे तो जपला पाहीजे फक्त.

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 Жыл бұрын

    शिवछत्रपती राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय..... 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏

  • @swapniltupe5948
    @swapniltupe5948 Жыл бұрын

    आम्ही संभाजीनगर येत आहोत आग्र्यात, तुम्हीही या 🙏🚩 जय शिवराय

  • @statuslovar9663
    @statuslovar9663 Жыл бұрын

    🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩 "दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @deepakkulkarni2909
    @deepakkulkarni2909 Жыл бұрын

    जय शिवराय. जय महाराष्ट्र

  • @hemantdhadel7909
    @hemantdhadel7909 Жыл бұрын

    काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी ना होते तो, सुन्नत होती सबकी…🙏⛳🙏

  • @sameersatpute1078
    @sameersatpute1078 Жыл бұрын

    🚩🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र🚩🚩

  • @Ganesh-Pawar
    @Ganesh-Pawar Жыл бұрын

    शिवछत्रपती महाराजांचा विजय असो 🚩🚩

  • @virajbhambid2657
    @virajbhambid2657 Жыл бұрын

    " दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 🚩🚩🔥🔥 "

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j4 ай бұрын

    ⚔️👑🙏🏻छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🧡⚔️🚩

  • @revanpatil6606
    @revanpatil6606 Жыл бұрын

    अप्रतिम भाऊ इतिहास खूप सुंदर 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @RJsuyash
    @RJsuyash Жыл бұрын

    🚩🚩🚩Chatarpati shivaji maharaj ki jay 🚩🚩🚩

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi Жыл бұрын

    6:56 Goosebumps 😍

  • @devendrakshirsagar
    @devendrakshirsagar Жыл бұрын

    दादा सगळ एकदम व्यवस्थित होत आणि कायमच असत, फक्त प्रत्येक ऐतिहासिक video नंतर तुम्हाला हि " Story" कशी वाटली म्हणन बंद ह्याव अस मला वाटत. त्यांनी केलेले पराक्रम - शौर्य किंवा एखादी जुनी घटना जरी असल तरीही story म्हणून नाही तर एक प्रसंग किंवा घटना म्हणून mention कराव अस मला वाटत.

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 Жыл бұрын

    माझा छत्रपती जगाचा राष्ट्रपती जय शिवराय 🌺🙏🚩

  • @abhijeetgadhe3189
    @abhijeetgadhe3189 Жыл бұрын

    Vinod Patil great man it possible because of him

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 Жыл бұрын

    खरंच खूप छान माहिती मिळाली धन्यवाद चिन्मय

  • @akshaygaikwad6114
    @akshaygaikwad6114 Жыл бұрын

    Jay shivray Jay Shambhuraje

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙇🚩

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Жыл бұрын

    अभिमानास्पद क्षण!! पण असा सोहळा देश स्वतंत्र झाल्यावर लागलीच व्हायला पाहिजे होता , अगोदर च्या राज्यकर्त्यांनी लक्ष दिला पाहिजे होता. आणि आता एवढा मोठा सोहळा होणार आहे तर पाळीव पत्रकारांनी काही खुसपट काढू न दुधात मीठ टाकण्याचं काम करू नये

  • @Magnum697

    @Magnum697

    Жыл бұрын

    अगोदरचे राज्यकर्ते येडिगांड होते ..भंगार काँग्रेस

  • @likhilraut
    @likhilraut Жыл бұрын

    Jay Bhawani 🚩 Jay Shivaji 🚩

  • @rahulkadam7995
    @rahulkadam7995 Жыл бұрын

    छ शिवाजी महाराज जयंती तारखा आणि वाद ह्या विषयावर व्हिडीओ व्हावा; मागणी!💐

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा राजकीय आखाडा किंवा निवडणूकीचा फायदा घेण्यासाठी होता कामा नये. 33 कोटी देव असले तरी फक्त एकच देव महाराष्ट्रील जनतेच्या हृदयावर गेली 350 वर्षे राज्य करतोय. जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @savetheearth481
    @savetheearth481 Жыл бұрын

    प्यार का ताजमहल... मरहट्टे च्या घोड्यांच्या पागा...

  • @mahadavrao3379
    @mahadavrao3379 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @talmrudung
    @talmrudung Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय ..जय जय भवानी जय जय शिवाजी ..

  • @vijaykorde3771
    @vijaykorde3771 Жыл бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Жыл бұрын

    Wa chimany ..khup changli mahiti dili..🙏

  • @paragchaudhari2236
    @paragchaudhari2236 Жыл бұрын

    Jay Shivrai 🙏⛳

  • @hart_lovar_7313
    @hart_lovar_7313 Жыл бұрын

    मराठी म्हणून जन्म झाल्याचा अभिमान वाटतो.. देशाला छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराज, संत,महात्मा, समाजसुधारक दिशा दाखवत राहिले... महाराष्ट्रातच महात्मा फुले शाहू महाराज व डॉ. बाबसाहेब आंबेडकर जन्माला आले हे आपले भाग्य...

  • @kattarheart6998
    @kattarheart6998 Жыл бұрын

    हे मराठ्यांचे पराक्रम कोणत्याच शाळेत नाही

  • @sachinkolhe322
    @sachinkolhe322 Жыл бұрын

    Jay shree Ram Jay shivray ♥️💟

  • @mh-30
    @mh-30 Жыл бұрын

    Jai shiv ray 🚩😇🚩❤⚔️⚔️

  • @sanjogawsare
    @sanjogawsare Жыл бұрын

    भाऊ खरच आंगाला काटे आले...😍😍 Gosebumb...🔥🔥

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 Жыл бұрын

    नरसिंह प्रभु छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा

  • @maheshmaske9320
    @maheshmaske9320 Жыл бұрын

    Jay shivray 🚩🚩🚩

  • @krushnabahir8723
    @krushnabahir8723 Жыл бұрын

    अप्रतिम माहिती दिली धन्यवाद

  • @abhibharsakle1698
    @abhibharsakle1698 Жыл бұрын

    जाण्यासाठी काही व्यवस्था आहे काय❤

  • @mr.kattar.sanaatani
    @mr.kattar.sanaatani Жыл бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी ❤️🚩🚩🚩🇮🇳❤️

  • @balubodke5742
    @balubodke5742 Жыл бұрын

    जय शिवराय

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande76004 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा भेट जगप्रसिद्ध आहे.शिवभक्त भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि शिवभक्त उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री योगीगोरखनाथ यांचे शिवभक्ती मुळे हा योग भारतीय स्वातंत्र्या नंतर ७५वर्षांनी जुळून आला आहे असे वाटते. व्हिडीओ आणि त्यात दिलेली माहिती सुरेख आहे.

  • @pravinmahangade6732
    @pravinmahangade6732 Жыл бұрын

    Ham Yodha Wo Nidar Ham Jo Bhi Disha Me Jaye Saare Path Charan Chue Aur Parvat Sis Navaye Raste Bhi Hathajaye Nidiya Hoke Hawaye Yug Yug Ki Janjiro Ko Hamne Hi Kata Re Bol Utha Ye Jag Saara Jai Marda Maratha re 😎👑💫⚔️❤️

  • @santoshjadhao8829
    @santoshjadhao8829 Жыл бұрын

    🚩🚩 जय भवानी जय शिवराय.

  • @vishal6859
    @vishal6859 Жыл бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj ji 🚩 Jai Shri Ram 🚩🙏🏻

  • @amolbhosale333
    @amolbhosale333 Жыл бұрын

    Great etihas srvana mahit kelya bdl sdy mratha privar aple abhari ahe

  • @pruthviraj6631
    @pruthviraj6631 Жыл бұрын

    खूप चांगली सुरुवात आहे 💯💯

  • @rachnaghangale9859
    @rachnaghangale9859 Жыл бұрын

    Aaplya la ya goshti youtube warun kalatat hi khup wait gosht aahe aaplya pustakatun he sangitl gel pahije kharch history change zali pahije. Tx for video so proud

  • @kiransurwase2655
    @kiransurwase2655 Жыл бұрын

    Jay Shivray 🚩

  • @paramb8750
    @paramb8750 Жыл бұрын

    सिंह गर्जना म्हणजे शिव गर्जना

  • @extensive9000
    @extensive9000 Жыл бұрын

    परवानगी त्याच सरकारने दिली ज्या सरकारचा राज्यपाल कोश्यारी भाजपची काही मंडळी महापुरुषांवर वायफळ बडबड करीत होती आणि हेच लोक मूग गिळून गप्प आनंद घेत होती.मग ही उठाठेव दाखवायची काही गरज नाही अस मला तर व्यक्तिगत वाटत.किती लोकांच्या भावनांशी खेळणार आहात?

  • @sangramchavan7795
    @sangramchavan7795 Жыл бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @yogivilog9158
    @yogivilog9158 Жыл бұрын

    Jai Shivray 🙏

Келесі