Shivrajyabhishek Sohala 2023: Raigad वर राज्याभिषेक सोहळ्याला भव्य स्वरूप कसं प्राप्त झालं BolBhidu

#BolBhidu #ShivrajyabhishekSohala2023 #Raigad
शिवराज्याभिषेक सोहळा. महाराष्ट्राचा इतिहास बदलवून टाकणारी घटना. या राज्याभिषेकाने कितीतरी स्थित्यंतरं घडवली आणि हाच शिवराज्याभिषेक सोहळा आजही खूप मोठ्या उत्साहात आणि जोमात पार पडताना दिसतो.
अर्थात आता या सोहळ्याला खूप वेगळं स्वरूप प्राप्त झालंय. आज आपण पाहूया पहिल्यांदा शिवराज्याभिषेक सोहळा जेव्हा पार पडला होता तेव्हा पासून ते आता पार पडणारा सोहळा कसा असतो, आता पार पडणारा सोहळा कधी पासून सुरु झाला, या सोहळ्याला घेऊन वाद काय झाले, सोहळ्याविषयी पुढाकार कोणी घेतला आणि एकंदरीतच आत्ताच्या राज्याभिषेक सोहळ्याला भव्य स्वरूप कसं प्राप्त झालं तेही पाहू.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 169

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Жыл бұрын

    अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती -कोल्हापूर संस्थान 🚩

  • @rushijape3426
    @rushijape3426 Жыл бұрын

    *युवकांची चेतना तुम्ही* कार्याची प्रेरणा तुम्ही *संस्कारांचा स्रोत तुम्ही* विचारांचा आधार तुम्ही *ध्यास आमचा श्वास तुम्ही* अन जगण्याचा विश्वास तुम्ही *अखंड हिंदूस्थानाचे प्रेरणास्त्रोत , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा ......!*

  • @AjinkyajitJadhav

    @AjinkyajitJadhav

    Жыл бұрын

  • @kailasshendkar5336

    @kailasshendkar5336

    Жыл бұрын

    हिंदुस्थानमधील मोगलांच्या दहशती विरोधात छत्रपती शिवाजी महाराज या मराठा राजाने विश्वात बहुजनांना गुलामी तुन बाहेर पडण्याची शक्ती देऊन हिंदुस्थानचे राज्य जगावर आणण्याची प्रेरणा दिली जगात शांतता निर्माण करायची असेल तर जगावर हिंदुस्थानचे राज्य आले पाहिजे मराठी संस्कृती मानवाला शांतता लाभून देईन सज्जनांचे रक्षण समान नागरी कायदा निर्माण करून सर्वांना समाधान अधिकार तालीबानी सारख्या अतिरेक्यांचे संपुर्ण नाश हे धोरण ठेवले तर जनतेचे राज्य येऊन जगात शांतता निर्माण होईल जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय भवानी माता जय शनीदेव जय नवनाथ महाराज जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय जय गणेश जय सोमेश्वर महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे राम राम

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    Жыл бұрын

    Rajyabhishek sohala don vela karatil tar kendra ani rajya sarakarane samanya janateche je annyayane paise khalle ahet te tyani shreecharananpashi arpit karun papatun kahi avashi sutaka karun ghetali mhsnata yeil.he sarv mulche bharatiy nasalele lok mhanaje "tan majori" ahet.tyana samul upatayache kam shree swami samartha, tumhi ani yogmaya parampujjya kalavati aaich karu shakata.amhi tumchyavar nirbhar ahot. Duritsnche timir jao,hich prarthana. Jay jijamata,jay shree chatrapati shivaji maharaj,jay hinduhrudaysamrat dharmveer sambhaji maharaj ,jay ho,jay ho!

  • @mayurrambade
    @mayurrambade Жыл бұрын

    जय शिवराय... शिवराज्याभिषेक सोहोळा दुर्गदुर्गेश्वर रायगड...

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Жыл бұрын

    भारताचा प्रथम स्वातंत्र्य सोहळा शिवराजाभिषेक

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    Жыл бұрын

    Swatantryachi gurukilli.

  • @pawarrohit248
    @pawarrohit248 Жыл бұрын

    कोकण कडा मित्र मंडळ रायगड तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी साजरा करते २९ वर्ष झाली

  • @rushikeshpatil4256
    @rushikeshpatil4256 Жыл бұрын

    युवराज-महाराज संभाजीराजे छत्रपती, शिवराज्यहिषेक सोहळ्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती केल्याबद्दल धन्यवाद.

  • @shashikantbhoite4483
    @shashikantbhoite4483 Жыл бұрын

    *”या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह,मराठा राजा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य झाली नाही....”*. #३५० #हिंदूसाम्राज्य दिन 🚩#shivajimaharaj #shivrajyabhishek #२_जुन_२०२३ #ज्येष्ठ_शुद्ध_त्रयोदशी

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Жыл бұрын

    हेनरी आॅक्झिंडन च्या डायरीतल्या ईंग्रजी तारखेला शिवराजाभिषेक साजरा करायचा की जगदिश्वराच्या शिलालेखात कोरलेल्या तिथीनुसार... हे जागृत शिवभक्तांनी ठरवावं

  • @vishuspeaks_

    @vishuspeaks_

    Жыл бұрын

    बंधू,काहींना आता राज्याभिषेक सोहळा आठवलाय इथून मागे कोल्हापूर संस्थानाचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी चालू ठेवला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी राजे छत्रपती सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण तेव्हा ही दुफळी माजवू नका संभाजी राजांनी जे चालू ठेवलेय ते योग्यच असणार...जय महाराष्ट्र... जय शिवराय...🚩

  • @user-un8bh5ft4z

    @user-un8bh5ft4z

    Жыл бұрын

    @@vishuspeaks_ बरोबर पण आपली माहिती अधुरी आहे ..कारण तिथीनुसार शिवराजाभिषेक गेल्या 25वर्षापासून होत आहे युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी 2007पासून तारखेनुसार शिवराजाभिषेक सुरू केला..

  • @vishuspeaks_

    @vishuspeaks_

    Жыл бұрын

    @@user-un8bh5ft4z बरोबर , अगदी पण माहितीप्रमाणे संभाजी ब्रिगेड यांनी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला पण नंतर तारखेत आणि तिथीमध्ये सोहळा अडकू नये म्हणून नंतरच संभाजी ब्रिगेडने सोहळ्यास युवराज संभाजी राजे छत्रपती यांना आमंत्रित करून सोहळा युवराज्यांच्या हस्ते चालू केला...तसेच आता दोन्ही वारसदारांनी तारखेनुसार सोहळा घोषित केल्यावर त्यांना चुकीचे ठरवण्यात काय गरज...सगळ्यांनी एवढ्या वर्षांपासून शांततेत चालू असणाऱ्या सोहळ्यात काही राजकीय नेत्यांनी आपली राजकीय स्वार्थी पोळी भाजण्यासाठी आता त्यात वाद वाढवून विष कालवायला सुरुवात केलीय आता आपणही त्याचेच शिकार होऊ नये म्हणजे मिळवले...छत्रपती शिवरायांच्या गादीचा आदर ठेवून त्यांच्या निर्णयाला अयोग्य ठरवू नका एवढेच...जय महाराष्ट्र... जय शिवराय....🚩

  • @swapnildighe8304

    @swapnildighe8304

    Жыл бұрын

    @@vishuspeaks_ पहिली पूर्ण माहिती घ्या नंतर कमेंट करा ...

  • @mandarphatak2568
    @mandarphatak2568 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक तिथी प्रमाणे आसो. किंवा तारखे प्रमाणे. असो.. छञपती शिवराय हे आखंड हिँदवी स्वराज्यचे आराध्य दैवते आहेत. त्यांचा राज्याभिषेक दररोज केला तरी कमीच आहे...🙏🏻🚩🚩 वर्षातून राज्याभिषेक दोनदा कशाला वर्षाच्या 365 साजरा केला तरी... चालेल..🙏🏻🚩🚩🚩🙏🏻जय जिजाऊ 🚩🙏🏻जय शिवराय 🙏🏻🚩🚩🙏🏻जय शंभूराजे

  • @sukadeodeore2864
    @sukadeodeore2864 Жыл бұрын

    एकच तिथी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe99 Жыл бұрын

    महाराजांच्या राजाभिषेका (राज्याभिषेक) सोहळ्या विषयी अतिशय मुद्देसूद व इथंभूत माहिती प्राप्त करून दिल्याबद्दल आपले आभार 🙏🏼

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय छत्रपती संभाजी महाराज कि जय... ✨️✨️✨️👑👑🚩

  • @gauravthorat7553
    @gauravthorat7553 Жыл бұрын

    जय शिवराय 🙏🚩❤️

  • @devchandrapujari1414
    @devchandrapujari1414 Жыл бұрын

    6 जून ❤️❤️❤️ छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर)❤️❤️❤️

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын

    *#३५०_वर्ष_शिवराज्याभिषेकाची* *#३५०_वर्ष_स्वराज्यभाषा_मराठीची* *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇* *_" जय मराठा "_* *_" जय मराठी "_* *_" जय महाराष्ट्र "_* *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_* 🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @AdvSagar-yi5kk

    @AdvSagar-yi5kk

    Жыл бұрын

    जय शिवराय, जय मराठी, जय महाराष्ट्र 🧡🧡🧡🚩🚩🚩

  • @raajemusicalsEE
    @raajemusicalsEE Жыл бұрын

    आजही शिवराज्याभिषेक तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो 🚩🚩🚩. आम्ही हिंदु आहो आणि हिंदूच दिनदर्शिका कायम ठेवणार 🚩🚩

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ranveerfartade6058
    @ranveerfartade6058 Жыл бұрын

    श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान शिवराज्याभिषेक सोहळा

  • @anuragupadhye125
    @anuragupadhye125 Жыл бұрын

    ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 🚩 तिथीप्रमाणे

  • @anuragupadhye125
    @anuragupadhye125 Жыл бұрын

    कोकणकडा मित्र मंडळ महाड ने हा सोहळा सुरू केला

  • @anilshinde5088
    @anilshinde5088 Жыл бұрын

    रयतेचा राजाला मानाचा मुजरा 🚩

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Жыл бұрын

    हिंदुं साम्राज्य दिन...🚩🚩🚩

  • @Vivek_Lambrud
    @Vivek_Lambrud Жыл бұрын

    जय शिवराय

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Жыл бұрын

    जय शिवराय 🔥🔥🔥🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dynamicvin93
    @dynamicvin93 Жыл бұрын

    जेष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीच हीच खरी शिवराज्याभिषेक सोहळा🕉️🚩⚔️

  • @jayesh_Shelar
    @jayesh_Shelar Жыл бұрын

    माहिती पूर्ण ऐका......पहिल्या पासून तिथी नुसार श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे...🙏🚩

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    Жыл бұрын

    Tithi hi sanatan bharatachya charahi varnananchya sat gotranchya mulkulpurushani chalu keleli ahe tevacha mul bharatiyasamajatil ek varn bramhan yane,kiva atache mlench brhan yani chalu kelei paddhat nahi.dnyaneshwarit sant dnyaneshwar ,muslimana yavan mhanatat,ani parprantiy athava pardeshiya yana mlenchcha mhanatat ase lakshat ale ahe.

  • @raj-khotmarathawarriorclan

    @raj-khotmarathawarriorclan

    Жыл бұрын

    Tu kon shelar mama 😂 waman chakari karnar ka yedzavya amhi sthanik lokani kadhi nahi kela tith baghun ...Mahrajchi shikvan ahya sagle devas ek sarkhe

  • @jayesh_Shelar

    @jayesh_Shelar

    Жыл бұрын

    @@raj-khotmarathawarriorclan tu स्थानिक आहेस तर तुला अजुन जास्त माहीत पाहिजे मित्रा.....आणि मी पण महाड मधीलच आहे😅🙏

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii Жыл бұрын

    सर्वांना मानाचा जय शिवराय 🧡🚩

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 Жыл бұрын

    अर्धवट माहिती....कोकण कडा महाड यांनी राज्याभिषेक चालू केला...@bolbhidu सर्व महाराष्ट्राला माहीत आहे..

  • @adarshpatil8157
    @adarshpatil8157 Жыл бұрын

    ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शिवराज्याभिषेक हा झाला आहे....

  • @ravimore8205
    @ravimore8205 Жыл бұрын

    Jay Shivray Jay Shambhu Raje Jay Hindavi Swarajya 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Жыл бұрын

    छत्रपती राज्यभिकेषा दिनी राजसदरेवर बसण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला (बारा बलुती ) मिळावा. तीच छत्रपती ना आंनद देणारी घठना ठरेल. हि विनंती. जय राजा शिव छत्रपती.

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    TITHE SAGLECH ASTAT.... ATA TITH BHEDBHAW HOTO HE NAKA BOLUT.... ANI SWATAHACHYA AKLECHA BAJAAR NAKA MANDUT ....

  • @_ab_amit_creation_9686
    @_ab_amit_creation_9686 Жыл бұрын

    🚩🧡🙏🏻🙇🌺🌼जो पर्यंत चंद्र सूर्य आहे . तो पर्यंत आपल्या भारतात छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन आहे .🌍❤️✨ जय हिंदवी स्वराज्य ,जय शिवराय जय महाराष्ट्र, जय हिंद जय भारत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sangitayadav9720
    @sangitayadav9720 Жыл бұрын

    माझ्या राजाला माझा मानाचा मुजरा जय शिवराय

  • @nickpop23
    @nickpop23 Жыл бұрын

    Ekch Dhun, 6 June❤

  • @kunalkapase1658
    @kunalkapase1658 Жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती उदयनराजे भोसले,तमाम शिवप्रेमी, संभाजी ब्रिगेड, आणि उर्वरित सर्व संघटनांचे मनापासून आभार आणि आपण जो शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करता तो असाच यापुढेही सर्वांनी मिळून साजरा करूयात. आणि महाराजांचे लौकिक आणि इतिहास हा जगासमोर मांडूयात. 🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩

  • @marathi148
    @marathi148 Жыл бұрын

    आता सुद्धा तिथीनुसार सोहळा साजरा होतो आणि तोच योग्य आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी..हिंदू आहे तिथीनुसार सोहळा साजरा करणार... तारखेनुसार साजरा करायला आम्ही काय इंग्रज नाही.

  • @akshayawale1874
    @akshayawale1874 Жыл бұрын

    🚩जेष्ठ शुद्ध त्रयोदशी🚩

  • @jiten.cs_703
    @jiten.cs_703 Жыл бұрын

    स्वतःची कालगणना सुरू करणाऱ्या स्वाभिमानी राज्याला फिरंगी तारखेचा अभिषेक... वाह रे वंशज...🥲

  • @shubhamshete8844

    @shubhamshete8844

    Жыл бұрын

    🙏

  • @swapniltupe5948

    @swapniltupe5948

    Жыл бұрын

    सावरकरची जयंती आणि तुझा वाढदिवस पण तिथीप्रमाणेच करतं जा 👍

  • @nickpop23

    @nickpop23

    Жыл бұрын

    6 June la shivrajyabhishek❤

  • @d.vaidya7172

    @d.vaidya7172

    Жыл бұрын

    @@swapniltupe5948 जळली वाटते भाऊ ची

  • @omkarchavan6129

    @omkarchavan6129

    Жыл бұрын

    आगदि बरोबर आहे ताई तुझ जय शिवराय

  • @user-dx6nn5rb2g
    @user-dx6nn5rb2g Жыл бұрын

    तिथी प्रमाणे राज्याभिषेक सोहळा

  • @ramchavan3232
    @ramchavan3232 Жыл бұрын

    Jay jay Shivray jay shambhuraje 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shankarbiradar2492
    @shankarbiradar2492 Жыл бұрын

    विश्ववंदीता शिवाजी महाराज की जय हो!

  • @police8787
    @police8787 Жыл бұрын

    Jay shivray

  • @dhairyashildesai4277
    @dhairyashildesai4277 Жыл бұрын

    जय जिजाऊ

  • @saurabhkadam5106
    @saurabhkadam5106 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @vijaykhaire9194
    @vijaykhaire9194 Жыл бұрын

    आता ही तिथीनुसार शिवराजाअभिषेक होतो.. 🚩🙏🏽

  • @rushikeshmalage6863
    @rushikeshmalage6863 Жыл бұрын

    एकच धून 6 जून शिवराज्याभिषेक समिती कोल्हापूर संस्थान 🚩🚩

  • @aum0005
    @aum0005 Жыл бұрын

    Sambhaji Brigade la salute gele 30-40 varsha research karun khara itihas pudhe anala..

  • @pranavsawant9188
    @pranavsawant9188 Жыл бұрын

    शिवाजीलोक ❤💥🚩

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Жыл бұрын

    Jayshivray

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad6791 Жыл бұрын

    शिल्हार, सात वहन, वाकटक, यादव... हे राज्य घराणे राहिले.... सगळ्यांनी महाराष्ट्र ला वैभव दिल.. पूर्वज महान होते.. आपण ही संस्कृती जपुयात

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    OO BHAU...YA SAGLYANACH NYAAY MHANJE MAHABALI SHAHAJI RAJE ANI MAHARAAJMATA JIJAU SANKALPIT ANI CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJANSOBAT HAJARO LAKKHO MAAVLYANI GHADAVLELE, ANI RAKSHANKARTA CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ ANI RAKSHANKARTYA MAHARANI YESUBAINCHE SWARAJYA AHE ... TOCH PRACHIN MARATHMOLA ITIHAS JAPTE ANI ANI TYALA NYAAY DETE SWARAJJYA ... TEVHA PASUN TE AAJPARYANTA

  • @Bhai_raigad
    @Bhai_raigad Жыл бұрын

    आजही शिवराज्याभषेक सोहळा हा तिथीनुसारच साजरा केला जातो

  • @nickpop23

    @nickpop23

    Жыл бұрын

    Chuk. 6 June la sajra hoto dar warshi

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    @@nickpop23 TITHILA SUDDHA HOTO ... SOHALA PN ANI JANMOTSAV PN .... SHIVRAYANCHA ANI SWARAJYACHYA SUVARNA ITIHASACHA SOHALA SAJRA KARAYCHA ASEL TR AMHI KADHIHI TAIYAR ASTO AMCHE MAHATWA TYA SOHALYALA TUMCHYASARKH TARIKH ANI TITHICHYA WADALA NAHI...

  • @rajugavhane1145
    @rajugavhane1145 Жыл бұрын

    Chhatrapati Shivaji maharaj ki Jay🎇🎇🎇🎇🎇🎆🎆🎆🎆🎇🎇🎇 🌄🌄🌄🌄🌄

  • @nathajadhav841
    @nathajadhav841 Жыл бұрын

    🚩

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Жыл бұрын

    तेज तम‍ अंस पर कान्ह जिमि कंस पर… त्यों मलिच्छ बंस पर… सेर सिवराज है ! म्लेच्छ आणि तुर्क आक्रमकांचा अंत करून, एका स्वाभिमानी हिंदूंने स्वतःचे साम्राज्य निर्माण केले.रयत सुखी केली.धर्म वाचवला.स्वाभिमानी मराठ्यांच्या या जाणता राजाला माझा मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishuspeaks_

    @vishuspeaks_

    Жыл бұрын

    चुकलास भावा फक्त मराठ्यांच्या राजाला नव्हे १८ पगड जाती १२ बलुतेदार व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज...छत्रपती कधीही एका समाजाचे नाहीत त्यांना जातीत बबांधण्याची चूक करू नका...छत्रपती सर्वांचेच आहेत जरा विचार बदल आपले... हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मावळ्याकडून मानाचा मुजरा... जय महाराष्ट्र... जय शिवराय...🚩

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    Жыл бұрын

    Tumache mhanane,ahe ki, jo maharashtracha,to maratha, he yethe samajun ghene kunala jamalele nahi.jati ,potjati ya gorya pardeshiyanmule adtitvat alya.karan ti vegalyach rangarupachi,dar 12 kosanvar badalanarya bharatiya bhashanpaiki ekahi bhasha askhalit na yenari utpatti bharatiya 4 varnanpaiki kuthalyahi varnat basat navati ,mhanun ,"tya pardedhiyanchya poravadyane , jat ha shabd tyanchi nirmiti ,konatya pardeshiyapasun zhali he kalave ani tyancha, tyancha ,ek kalap karun rahata yave ya sathi tya tya kalapala jat ase sambodhile.tyanchyahi pudhe mix jati banalya.kharya jati 4 fakt,4 varn hyach.bakichya jati,gujarathi,he tan majori,doodh pyale yethe ,ani ata vish okun thevat ahet.ashya toldhadina tond dyave lagte.ya jati upajatina bharatatil charahi varna namsheh karot ekatra yeun.gujaratyanahi parat tyanchya maybhoomit,arabasthanat jave lagel.

  • @sangram597
    @sangram597 Жыл бұрын

    349 वा राज्याभिषेक असताना 350 वा साजरा करण्याचा अट्टाहास का ह्यावर विडिओ बनवा

  • @pravin_deshmukh_205

    @pravin_deshmukh_205

    Жыл бұрын

    ३४९ वर्षे पूर्ण ३५० प्रारंभ म्हणजे हे पूर्ण वर्ष ३५० वर्षे

  • @rajdigitalkarmala4646

    @rajdigitalkarmala4646

    Жыл бұрын

    बरोबर ३५० वे वर्ष

  • @rohand6999
    @rohand6999 Жыл бұрын

    राज्याभिषेक ६ जून ला नाही. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला झाला. महाराजांनी तिथी प्रमाणे शिवशक सुरु केला. ब्रिगेडींनी तारखेप्रमाणे ६ जून चा घाट घातला.

  • @harshvardhankadampatil4445
    @harshvardhankadampatil4445 Жыл бұрын

    6 june ❤🚩

  • @Om-cx2rw
    @Om-cx2rw Жыл бұрын

    🚩🚩

  • @129.manojpatil3
    @129.manojpatil3 Жыл бұрын

    sambhajiraje Chatrapati Kolhapur .Yanchyamule Sohala etka mothaa zalaa. Aatachi bandgul rajkiy swarthapayi yet aahet.khare Shey Sambhajirajenchech.

  • @chetanhagawane5538
    @chetanhagawane5538 Жыл бұрын

    Ekach dhun 6 june

  • @Sheti.com11
    @Sheti.com11 Жыл бұрын

    🙏

  • @anaymahabal12
    @anaymahabal125 ай бұрын

    ❤❤

  • @patankararts3644
    @patankararts3644 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हा तिथी नुसार केले होते

  • @sumitpisal4749
    @sumitpisal4749 Жыл бұрын

    कोकण कडा मित्र मंडळ यानी पहिल्यांदा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार करायला सुरुवात केली.

  • @InsaneDrug
    @InsaneDrug Жыл бұрын

    Audio Quality Changli Kara ..

  • @swaroopjagadale930
    @swaroopjagadale930 Жыл бұрын

    अपुरी माहिती...रायगडावर शिवराज्याभिषेक हा पहिल्यांदा कोल्हापुरातील तरुणांनी सुरू केला होता , आणि तसेच मेघडंबरी मध्ये महाराजांची मूर्ती पण कोल्हापुरातील लोकांनी बसवली होती 🚩🚩🚩

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 Жыл бұрын

    खरं तर राज्याभिषेकाला पुढील वर्षी ३५०वर्षे (इंग्रजी व हिंदु पंचांगानुसार) पूर्ण होत आहेत. जशी एखाद्या व्यक्तीची साठी ६०वर्षे पूर्ण झाल्यानंतर केली जाते तशी पुढील वर्षी ३५० वर्षे पूर्ण होतील तेव्हा हा कार्यक्रम करणे ईष्ट होईल. फक्त पुढील वर्षी मे मध्ये निवडणुका होऊन गेल्या असतील तेव्हा याचा राजकीय फायदा मात्र उठवता येणार नाही हे लक्षात घेऊन यंदाच ३५०वा भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा सरकारतर्फे पार पाडला जात आहे.शेवटी मतांच्या राजकारणाने सत्त्यावर मात केली हेच खरं.

  • @Short_by_dp
    @Short_by_dp Жыл бұрын

    Aaj bus lok poltics kheltat gayla tey diwas jewa lok khara mana pasun adar ni yeah chay. Hats off to all jay whtsapp status kiwa inst reel youtube short satti nahe yeat killa war

  • @shubham_thoughts
    @shubham_thoughts Жыл бұрын

    Bhartachya itihastla suvarnkshan

  • @udhavkale1629
    @udhavkale1629 Жыл бұрын

    डॉ उध्दवराजे काळे संस्थापक सदस्य अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा उत्सव समिती दुर्गराज किल्ले रायगड !

  • @yogeshdivekar5833
    @yogeshdivekar5833 Жыл бұрын

    संभाजी राजे कोल्हापूर

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 Жыл бұрын

    2010 pasun amhi kolhapur madhun sohala sajara karayla jat ahot...

  • @Hard55555
    @Hard55555 Жыл бұрын

    Stopped DIRTY CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION 😅 Udhav Thakre 🙏 🙏

  • @vishuspeaks_

    @vishuspeaks_

    Жыл бұрын

    इकडे पण आला हा...सगळ्या व्हिडिओ वर कमेंट असते याची 🤣🤣🤣 सगळीकडे एकच कमेंट सेम कमेंट...BJP IT सेल चा किडा spotted 😂😂😂

  • @shelarmama4761
    @shelarmama4761 Жыл бұрын

    राज्याभिषेक आज 2 तारखेला

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 Жыл бұрын

    श्री शिवराज्याभिषेक सोहळा हा 6 जुनलाच असतो....😍❤️🚩 काळजात वाजली एकच धून 6 जून 6 जून...✌️💪🙏 #श्रीशिवराज्याभिषेक #किल्ले_रायगड

  • @JSR1551
    @JSR1551 Жыл бұрын

    तुम्ही 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा एकही व्हिडिओ बनवला नाही 🙂👍very nice 😠

  • @kalpeshpatil428
    @kalpeshpatil428 Жыл бұрын

    Mahiti ghya ni video kara

  • @sataradiary
    @sataradiary Жыл бұрын

    Varsh 350 ve... Chalo Raigad....

  • @subhashbhosale9213
    @subhashbhosale921310 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला विरोध का?केला

  • @jaydeepshelake7098
    @jaydeepshelake7098 Жыл бұрын

    फक्त 6 जुन एकच धुन छञपति संभाजीराजे यांनीच सुरुवात केली .......

  • @jiten.cs_703

    @jiten.cs_703

    Жыл бұрын

    कलंक

  • @jayesh_Shelar

    @jayesh_Shelar

    Жыл бұрын

    अर्धवट माहिती माहीत करून येऊ नका..पूर्ण माहिती घेऊन बोला....

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    @@jiten.cs_703 KASLA KALANK ? SAMBHAJIRAJE CHATRAPATINNI TARKHENUSAR SOHALA KARUN TYALA MOTH ANI SANSKRUTIK SWAROOP DILA...HA KALANK AHE?

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 Жыл бұрын

    349 वां होणार आहे 2024 la aahe 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-kk7wl6ox1k
    @user-kk7wl6ox1k Жыл бұрын

    कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे का होत नाही? यावर व्हिडिओ बनवा

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    VIDEO JYA VISHAYAVAR BANAVLIYE TYASATHICH MANOGAT MANDNYASATHI HE COMMENT SECTION AHE ...TYAVA BOLA, BAKICH YANCHYA CHANNEL VAR MAIL KAR KONTE SUCHVAYCHET TE...

  • @user-xv2kh7wu9o
    @user-xv2kh7wu9o Жыл бұрын

    349 va ahe

  • @vishal333pacharne8
    @vishal333pacharne8 Жыл бұрын

    हा झाला तारखेनुसार चा इतिहास, बोल भिडू ने तिथीनुसार होणाऱ्या सोहळ्याचा इतिहास ही सांगावा, अन खरंच कोणता सोहळा साजरा करावा, त्या बद्दल ही विश्लेषण करावं

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    JAR SHIVRAYANCHYA VANSHAJANNI TARKHENUSAR SOHALE SAJARE KARAYLA SANGITLE AHET TR TECH KARA ... ANI TITHINUSAR DEKHIL JAYANTI ANI RAJYABHISHEK SOHALE SAJRE HOTATACH ...DONHI HOTAT SO CHILLL

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 Жыл бұрын

    मैथिली तुझ्या पूर्वजांनी राज्यभिषेकला विरोध केला होता ते शूद्र म्हणून ते आपण का सांगत नाही

  • @d.vaidya7172

    @d.vaidya7172

    Жыл бұрын

    😅 गागाभट्ट शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक करणारे सुद्धा ब्राह्माण च होते..

  • @akash_adsule

    @akash_adsule

    Жыл бұрын

    ​@@d.vaidya7172 aani he pan evdach khara ki gagabhat ne चुकीचे मंत्र उचारले म्हणून sep madhe parat राज्याभिषेक करावा लागला.

  • @mayureshdhumal4461
    @mayureshdhumal4461 Жыл бұрын

    6 जून हा शिवरायांचा नाही स्वतःची पोळी भाजनाऱ्यांचा आहे #तिथी नुसार हा कायम वर्षानुवर्ष साजरा होत असतो

  • @ajaybhosale356
    @ajaybhosale356 Жыл бұрын

    अनिल माने 💪

  • @_f..6897
    @_f..6897 Жыл бұрын

    संघ किती दिवसापासून हिंदू सम्राज दीन साजरा करतोय.?

  • @sukadeodeore2864
    @sukadeodeore2864 Жыл бұрын

    अपुरी माहिती

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 Жыл бұрын

    एक धून 6 जून

  • @kalpeshpatil428
    @kalpeshpatil428 Жыл бұрын

    Khoti mahiti … 29 varsha jhali tithi nusar chalu ahe

  • @adityamagare1841
    @adityamagare1841 Жыл бұрын

    FIRST COMMENT

  • @baburaonagane6961
    @baburaonagane6961Ай бұрын

    6जुन हे चुकीचं आहे. कारण सुरुवातीपासून शिवराज्यभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा होत असताना तारखेची अट का. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा,दीपावली,नागपंचमी, बेंदुर, अक्षयतृतीया, एवढच काय तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा हे सर्व सण हिंदू तिथीनुसारच साजरी केली जातात.मग शिवरायांचा शिवराज्यभिषेक तिथीनुसार साजरा न करता तारखेनुसार का.

  • @yashpatil5848
    @yashpatil5848 Жыл бұрын

    First View 😃

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 Жыл бұрын

    Shinde saheb is great🚩🚩

  • @chetanaher1487

    @chetanaher1487

    Жыл бұрын

    गद्दारी करणारे ग्रेट कसे?

  • @akshaykhaire1374

    @akshaykhaire1374

    Жыл бұрын

    @@chetanaher1487 tujyasathi gaddar aastil bhau aamcya sathi ny jo hindu hit mai bolega vahi is desh pe raj Karega

  • @chetanaher1487

    @chetanaher1487

    Жыл бұрын

    @@akshaykhaire1374 हिंदू आणि हिंदूत्व चे ढोंग करने यात फरक आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमान झाला त्या वेळी तुझे मिंधे लपून बसले होते

  • @akshaykhaire1374

    @akshaykhaire1374

    Жыл бұрын

    @@chetanaher1487 tuja gharkombda tri kdhi baher aalet tevha , tumhi kiti pn aapta shinde saheb mnje sahebch

  • @akshaykhaire1374

    @akshaykhaire1374

    Жыл бұрын

    @@chetanaher1487 24 tas ground level la kam krtat saheb, gharat bsun vedio conference ny ghet😂🚩

  • @rohand6999
    @rohand6999 Жыл бұрын

    जिथे शिवाजी महाराजांनी तिथीनुसार राज्याभिषेक करवुन घेतला. तिथे ब्रिगेडींच्या नादाला लागून तारखेचा घाट घातला जातो आहे. हेच दुर्दैव आहे.

  • @shashikantbhoite4483

    @shashikantbhoite4483

    Жыл бұрын

    अगदी खरं आहे.

  • @nickpop23

    @nickpop23

    Жыл бұрын

    Baman😂

  • @shashikantbhoite4483

    @shashikantbhoite4483

    Жыл бұрын

    @@nickpop23 शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ७ लोक ब्राह्मण होते.

  • @rohitmore3922
    @rohitmore3922 Жыл бұрын

    शिवाजी महाराजांनी ६जून ही तारीख कोणत्या फादर कडून काढून घेतली?? का गागाभट्टाकडून तिथी काढून घेतली ???

  • @dvsh4756
    @dvsh4756 Жыл бұрын

    that fadnavis doesn't belong over there

  • @user-kk7wl6ox1k
    @user-kk7wl6ox1k Жыл бұрын

  • @aki-un8jw
    @aki-un8jw Жыл бұрын

    शिंदे फडणवीस सरकार.⛳⛳⛳

Келесі