Aniket Nikam Mumbai : न्याय व्यवस्था भक्कम करण्यासाठी मोठे बदल, नव्या कायद्यांची A टू Z माहिती

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #aniketnikam #Mumbai #abpmajha #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident
Aniket Nikam Mumbai : न्याय व्यवस्था भक्कम करण्यासाठी मोठे बदल, नव्या कायद्यांची A टू Z माहिती
Video Credit : #Mumbai | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
अनिकेत निकम टिटी
भारतीय न्याय व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला आहे. जून्या कायद्यात पोलिसांना 15 दिवस कोठडी मिळतं होती आता यात बदल करण्यात आला आहे. आता 15 दिवसांच विभाजन करण्यात आलं आहे. या 15 दिवसांचा वापर पोलीस कधीही करू शकतील. जरी तो न्यायालिन कोठडीत असला तरी पोलीस त्याला पोलीस कोठडीत घेऊ शकतात. आरोपीला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न होउ शकतो.
आधी दहशतवाद असा कोणता कलम नव्हता आता मात्र दहशतवादाशी संबंधित एक कलम यामध्ये घेण्यात आला आहे. आधी राजद्रोह हा गुन्हा होता. आता राजद्रोह हा कायदा नसणार आहे. जन माणसांच्या मनात भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्या स्वरूपाचे कलम आता ऍड करण्यात आले आहेत
आता ऑर्गनायझ क्राईमची व्याख्या करण्यात आली आहे.
नवीन कायदे माहिती व्हावे यासाठी अनेक व्याख्याने पार पडली आहेत. पोलिसांना देखील याची ट्रेनिंग झाली असणार
आरोपीला अटक केल्यानंतर 15 दिवसांचा कालावधी पोलिसांना मिळू शकते. या कालावधीत कधीही पोलिसी पोलीस कोठडी घेऊ शकतात. आता आरोपीला जामीन मिळू नये यासाठी पोलिस अशी भूमीका घेऊ शकतात की दोषारोप पत्र दाखल व्हायच्या शेवटच्या दिवशी देखील पोलीस पुन्हा पोलीस कोठडी घेउ शकतात. याचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळें न्यायाधिशांची जबाबदारी वाढणार आहे.
सरकारी अधिकाऱ्यावर गून्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. आता ज्यावेळी परवानगी मागितली जाईल आणि 120 दिवसांत जर परवानगी मिळाली नाही तर असं ग्राह्य धरल जाईल की सरकारची परवानगी आहे आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल
मॉब लिंचींग बाबत देखील नव्याने तरतूद करण्यात आली आहे एक स्पेसिफिक कलम यामध्ये आणण्यात आला आहे. पाच व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या समूहाने जातीच्या धर्माच्या लिंगाच्या जन्म ठिकाणाच्या कारणावरून जर त्याला मारला असेल तर त्यावर मॉब लींचींगचा खटला दाखल करण्यात येणार आहे. देह दंडाची शिक्षा देखील त्याला होऊ शकते.
जर आरोपी फरार झाला. त्याला समन्स बजावून देखील तो हजर झाला नाही तर त्याच्या विरोधात त्याच्या उपरोक्ष खटला चालवला जाईल आणि शिक्षा देखील केली जाईल त्या दिवशी त्याला अटक होईल त्या दिवशी त्याला ती शिक्षा भोगावी लागेल
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 17

  • @gauravs728
    @gauravs728Күн бұрын

    न्यारव्यवस्था नाही लोकांना दबण्या साठीच हा कायदा बनवलाय

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831Күн бұрын

    भारता बाहेर पळालेले देशाचे पैसे घेऊन त्यांना का आणत नाही गुजराती असलेल्या मुळे कोणतीही कारवाई नाही? कि विसरले सगळे

  • @amolpatil5675
    @amolpatil5675Күн бұрын

    Asim sarode la bolva

  • @samrat1122
    @samrat1122Күн бұрын

    Police durupyog kartil , he matra nakkich nakarta yenar nahi...

  • @ireview8621
    @ireview8621Күн бұрын

    First remove corrupt police personnel and judges, then do all this natak.

  • @jagdishvadnere5269
    @jagdishvadnere526920 сағат бұрын

    👍👍

  • @sandeept5224
    @sandeept5224Күн бұрын

    Neet घोटाळ्यातील आरोपी साठी पण या कायद्यात काही तरतूद आहे का बघा

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi19892 күн бұрын

    जय इंडिया

  • @raisshaikh3733
    @raisshaikh3733Күн бұрын

    POLIC. KAA. FAAIDAA..PAAISAA. KAMAANE.

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718Күн бұрын

    abp माझा म्हणजे BJP माझा म्हणून

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989Күн бұрын

    शाह मोदी सत्ताधारी पक्ष ह्याचा गैरफायदा घेणार सावधान

  • @mimarathi9768

    @mimarathi9768

    Күн бұрын

    Kiti divas ghenar kadhi tari tynchyavar pan bari yenar

  • @mimarathi9768
    @mimarathi9768Күн бұрын

    Ata police full khush agodarch khup durupyog police karat hote ata tr sagle hatat alay

Келесі