Bhushi Dam Accident: धबधब्याचा आनंद घेताना Ansari Family वाहून गेली, पंधरा मिनिटात नेमकं काय घडलं ?

#BolBhidu #BhushiDam #BhushiDamAccident
३० जून २०२४ ची सकाळ. माध्यमांमध्ये एक बातमी आली, सोशल मीडियावर लोकांचे स्टेट्स दिसायला लागले. भुशी डॅम ओव्हरफ्लो. भुशी डॅमकडे लोकांचा ओढा वाढतो. पुणे आणि मुंबई दोन्हीपासून जवळ असलेलं लोणावळा हे पावसाळ्यातलं आकर्षण. त्यातही इथला भुशी डॅम. इथं लोकं येतात पावसात भिजतात, धरण ओव्हरफ्लो झालं की पायऱ्यांवर बसतात. दरवर्षी याचे व्हिडीओ येतात, फोटो येतात आणि दुर्दैवानं निष्काळजीपणामुळं झालेल्या अपघातांची बातमीही येते.
३० जूनच्या दुपारी.पुण्याच्या हडपसर भागातलं अन्सारी कुटुंब आणि त्यांच्याकडे आग्र्याहून आलेले पाहुणे भुशी डॅमवर फिरण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या पावसाचा, पाण्याचा आनंद घेतला, सगळं कुटुंब मजा करत होतं. पण फिरता फिरता या कुटुंबानं एक चुकीचा निर्णय घेतला, त्यात त्यांचा पाण्याबद्दलचा अंदाज चुकला, ९ जणांचं कुटुंब एकाचवेळी अडचणीत आलं. या ९ जणांनी एकमेकांची साथ देण्याचा प्रयत्न केला, पण काही हात निसटले आणि पाच जण पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले, या अन्सारी कुटुंबासोबत नेमकं काय घडलं ? बचावकार्याची अपडेट नेमकी काय आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : ​BolBhiduCOM
➡️ Twitter : bolbhidu
➡️ Instagram : bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 998

  • @iAjay_
    @iAjay_2 күн бұрын

    माझ्या वडीलांनी आम्हाला अगदी लहानपणापासून एक गोष्ट बजावून सांगितली आहे कि .... हवा, पाणी आणि आगीसोबत कधीच #डमस्ती करु नका...

  • @honeey322

    @honeey322

    2 күн бұрын

    आणि प्राणी ही !

  • @milindshete4825

    @milindshete4825

    2 күн бұрын

    Driving pan

  • @ashwinkale6561

    @ashwinkale6561

    2 күн бұрын

    Vadilanni gnd shabd bolla nasen sangtanna.. I am sure ha tumcha swatahcha halkat pana Aahe

  • @cutemau8350

    @cutemau8350

    2 күн бұрын

    Purvi aai vadil mulana avrajun ya goshti samjun sangyche ata aai vadil photo phone reel yat busy asatat...Kase honar...lahan mulanch vait vatat aaila bilglela mulga pahun dolyat pani aal ...

  • @RS-ri6se

    @RS-ri6se

    2 күн бұрын

    १००% सहमत जिंदगीत माणसाच्या कंड नसावा....

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar2 күн бұрын

    त्या लहान मुलांबद्दल वाईट वाटत आहे कारण चूक पालकांची आहे पण मुलांचा जीव फुकट गेला...भावपूर्ण श्रद्धांजली..

  • @Maharashtra-e2f

    @Maharashtra-e2f

    2 күн бұрын

    तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही. तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते

  • @funwithdolly3980

    @funwithdolly3980

    Күн бұрын

    अगदी खरं आहे

  • @wk5385

    @wk5385

    Күн бұрын

    एकदम बरोबर भाऊ असले धोखे धायक पर्यटक स्थळावर प्रशासन ने बंदी घातलीय पाहिजे 🙏

  • @user-nr4it5wv6e

    @user-nr4it5wv6e

    Күн бұрын

    बंदी च असते पण लोक जातातच

  • @Gigachad0264

    @Gigachad0264

    Күн бұрын

    Kon mahntala hota jayala Aram kara gharat 😂

  • @mh1416
    @mh1416Күн бұрын

    ह्याच कारणामुळे आम्ही आदिवासी निसर्गाची पूजा करतो 💯... निसर्ग आमच्यासाठी आहे आणि आम्ही निसर्गासाठी 💯

  • @rbcreation4141

    @rbcreation4141

    Күн бұрын

    Jay Adivasi ❤❤

  • @jugad6924

    @jugad6924

    Күн бұрын

    सगले हिंदू निसर्गाची पूजा करतात त्यात आदिवासी अलेच की जय जोहार, जय आदिवासी ❤🚩🚩🚩

  • @Gigachad0264

    @Gigachad0264

    Күн бұрын

    Amhi Aram karto hya seasons madhye 😂

  • @jaydeeppatil6480

    @jaydeeppatil6480

    Күн бұрын

    मग निसर्गात च रहा फोन व आधुनिक जगाचा त्याग करा.

  • @sagarkumavat3628

    @sagarkumavat3628

    Күн бұрын

    आणी रात्रीची जंगल तोड एकदम ऑर्डर प्रमाने मापात ओंडके तयार करून पाठवतात

  • @sulbhabansode3924
    @sulbhabansode3924Күн бұрын

    आईच्या कडेवर बसले होते ते चार वर्षांचे मूल ते पाहून खूपच वाईट वाटले की कल्पना ही करु शकत नाही . लहान मुलांना इतक्या आत मध्ये कशाला घेऊन जायचे अतिशय वाईट वाटत आहे

  • @Ajey0

    @Ajey0

    Күн бұрын

    🥲🥹

  • @medhakamble3828

    @medhakamble3828

    Күн бұрын

    Very sad

  • @ChandrakantApte

    @ChandrakantApte

    Күн бұрын

    Very very sad

  • @snehapawar466

    @snehapawar466

    Күн бұрын

    होना 😢

  • @bharatpatil7944

    @bharatpatil7944

    Күн бұрын

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419Күн бұрын

    सगळ्यात सुरक्षित पावसा पाण्याचं आपलं घर घरात चहा भजी करून खावा फॅमिलीसाठी वेळ द्या लहान लेकरांचा जीव धोक्यात घालून कशाला जायचं बाहेर😢

  • @nihoor8471

    @nihoor8471

    Күн бұрын

    Ho pan mag aplyala hech lol bavlat mhantat . Agau peksha bavlat bare

  • @prashantrameshraobhande7181

    @prashantrameshraobhande7181

    Күн бұрын

    खरंय, जा पण थोडं सांभाळून

  • @nihoor8471

    @nihoor8471

    Күн бұрын

    @@prashantrameshraobhande7181 hallichya pidhinla sambamın ha Shanda h mahiti nahi tyana selfie, status , kiti likes, he shabd mahiti ahet

  • @_1..2345.

    @_1..2345.

    16 сағат бұрын

    चहा भजे नं हागवन लागल की 💥

  • @Omkar44744
    @Omkar447442 күн бұрын

    मोठ्यांच्या मूर्खपणामुळे नाहक जीव गेला आता तुम्ही तरी अश्या चुका करू नका..

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99Күн бұрын

    त्यातील लहान मुलांचं मरण ....खूपच वाईट😢

  • @_1..2345.

    @_1..2345.

    16 сағат бұрын

    मोठयाच मरण खूप चांगलं 🤣

  • @swatiyadav7622
    @swatiyadav76222 күн бұрын

    आग पाणी वीज या गोष्टीशी मस्ती करायची नाही. जपून काळजी घ्यावी सर्वांनी. जान है तो जहान है

  • @alanx9777
    @alanx97772 күн бұрын

    दरवेळी पावसाळ्यात ह्या बातम्या 😮

  • @CommonManSpeaks
    @CommonManSpeaksКүн бұрын

    ज्या डॉक्टरांनी त्या मुलीचे जीव वाचवले त्यांना देवदूतच म्हणायचे

  • @nikhilpadghan8044

    @nikhilpadghan8044

    Күн бұрын

    Rahuri yethil Dr hote

  • @user-cl3gi7hp3b

    @user-cl3gi7hp3b

    2 сағат бұрын

    Khare Dr ch devdutt ahet maja 40 varshacha anubhav

  • @user-ep2pu6ht4l

    @user-ep2pu6ht4l

    Сағат бұрын

    Doctor yanna salam

  • @Dharmik457
    @Dharmik4572 күн бұрын

    चिन्मय तुझं सादरीकरण कौशल्य बढिया आहे.❤️ ही घटना फक्त लोकांचा मुर्खपणा दर्शवते. जे झालं ते त्यांच्याच चुकी मुळे झालं. 😮‍💨😏

  • @udaysaundade5505
    @udaysaundade5505Күн бұрын

    खर तर व्हीडुओ शुट करनार्‍याचे धन्यवाद माणले पाहीजे. त्याच्या मुळे ही सत्य घटना कळाली.

  • @user-sd5es1un9k

    @user-sd5es1un9k

    Күн бұрын

    ना ही तर बोलले असते माब लैचीगं,हिन्दुं ने मिळुन मारलं

  • @RINGNEKPARROT
    @RINGNEKPARROT2 күн бұрын

    मोठ्यांचा डांग मस्ती मुळे लहान पोरं बळी गेली बाकी काही नाही 😢

  • @Isha.shreesha_twins
    @Isha.shreesha_twins2 күн бұрын

    आग आणि पाण्याबर कधी नाही खेळायच😢खूप रडले मी सकाळी खूप वाईट वाटलं 😭देवा पांडुरंगा

  • @susheelpathak7119

    @susheelpathak7119

    Күн бұрын

    १००% त्यांची चूक आहे…आणि ती त्यांना नडली…

  • @satishshirshe6875

    @satishshirshe6875

    Күн бұрын

    अती तैथै माती

  • @ashishbodanwar
    @ashishbodanwar2 күн бұрын

    एवढी लहान मूल सोबत असताना जोखीम घायची च कशाला. पाण्यापासून दूरच राहावे. कधी ही flow वाढते.

  • @skdancestudio6905

    @skdancestudio6905

    Күн бұрын

    Gandila khaj

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil64802 күн бұрын

    दुःखद घटना 😢 मृत लोकांच्या आत्म्याला शांती लाभो !!. निसर्गा पुढे कोणाचे नाही चालत. लोकांना एवढीच विनंती कि पावसाळ्याचा आंनद घ्या पण जरा जपून.

  • @Raaya_29
    @Raaya_292 күн бұрын

    पर्यटक म्हणून आपली जबाबदारी असते... आपण प्रशासनाने दिलेले नियम अशा ठिकाणी तरी पाळले पाहिजे..

  • @programminghacks7731

    @programminghacks7731

    Күн бұрын

    Prashashan ch*tiya ahe, bhench*dana nako tithe बंदी barobar lavta yete, ithen pn बंदी लावावी, बंदी lavlich ahe mahit ahe pan kadak बंदोबस्त पाहिजे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund49242 күн бұрын

    धबधब्याच्या ठिकाणी पूर्णतः बंदी घालावी .

  • @hindurajkharabe6076

    @hindurajkharabe6076

    2 күн бұрын

    Gap a tuzya sarkhya chumu lokansathi banda a

  • @adityatawde5414

    @adityatawde5414

    2 күн бұрын

    😂😂😂

  • @user-cl2kb1we9y

    @user-cl2kb1we9y

    2 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Maharashtra-e2f

    @Maharashtra-e2f

    2 күн бұрын

    तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही. तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते

  • @kiranpatil8570

    @kiranpatil8570

    Күн бұрын

    पूर्ण साकार जबाबदार आहे. हवामान खाते आहे पाऊस पडणार अंदाज आहे तरीही असल्या ठिकाणी बंदी नाही

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744Күн бұрын

    मला फक्त त्या लहान मुलांबद्दल वाईट वाटते😢😢😢😢

  • @IndianHeart07

    @IndianHeart07

    23 сағат бұрын

    तुझ हागर बघ स्वतःची पोरं बाळ सांभाळ.... स्वतची लोकं सांभाळ ...नको तिथं कंड मला वाईट वाटतं आणि घरी बायका पोरं हाणतो..😅😅😂 🤬😡😡

  • @user-jr2js1ew5u
    @user-jr2js1ew5uКүн бұрын

    मी गेली 8 वर्ष समुद्रात नोकरी करतो, मला चांगलं माहित आहे पाण्यापेक्षा वाईट कोणतीच नाही गोष्ट, आज कालची उंडगी पोर पाण्याशी मजाक मस्करी करतात, तुम्ही कितीही चांगले पोहणारे असुद्या जेवढ पाण्यात उडी मारण्याच टाळता येईल तेवढं टाळावं, माझ्यासमोर किती तरी लोक ओव्हरबोर्ड झाले आहेत, जो एकदा वाहत्या पाण्यात पडला तो खतम आहे

  • @rupalidhotkar5604

    @rupalidhotkar5604

    Күн бұрын

    पाऊस सुरू झाल्यापासून रोज newspaper मध्ये वाचण्यात येत आहे.."....पाण्याचा अंदाज ना आल्याने या या व्यक्तीचा बुडून मृत्यू ...."... मुख्य मुद्दा हा आहे की जिथे पाण्याचा अंदाज येत च नाही अश्या ठिकाणी पोहायला ओर पाण्यात खेळायला जायचेच कशाला..

  • @somethingshort7198

    @somethingshort7198

    Күн бұрын

    Samudrat kuth

  • @user-jr2js1ew5u

    @user-jr2js1ew5u

    Күн бұрын

    @@somethingshort7198 shipping madhye

  • @VaibhaviW

    @VaibhaviW

    Күн бұрын

    Correct word undagi.... Darwarshi ya ghatana ghadtat.... Pan bodh khoop kami jan ghetat

  • @rushikeshshinde6850

    @rushikeshshinde6850

    Күн бұрын

    बरोबर आहे दादा तुमचं

  • @alanx9777
    @alanx97772 күн бұрын

    व्हिडिओ बघुन अंगावर काटा आला ,😢😢

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112Күн бұрын

    अडाणी माणूस निसर्गाविषयी आदरयुक्त भीती बाळगुन असतो..तेच सुशिक्षित आणि अतिशहाणी लोकं निसर्गाला विकत घेतल्यासारखे वागतात..म्हणुनच अश्या दुःखद घटना घडतात..!! श्रद्धांजली वाहण्यापेक्षा अशी दुर्घटना परत कुणाच्या वाट्याला येऊ नये अशी प्रार्थना करूया..!! 🙏🏻

  • @smitapatil5624

    @smitapatil5624

    Күн бұрын

    अगदी बरोबर

  • @IndianHeart07

    @IndianHeart07

    23 сағат бұрын

    अडाणी माणूस पण आती शहाणा असतो.... आणि इथ मरणारे पण आडणी च असतात .... ज्याला ज्ञान आहे की इथ जाऊ नये तर न जाणारे किंवा पाणी वाढत आहे हे लक्षात येणारे पण जाणकार..... अडाणी आणि ज्ञानी... तुम्हाला फरक कळतो का बघा आगोदर

  • @milindvtalmale9088
    @milindvtalmale90882 күн бұрын

    फार, फार वाईट घटना. लोकं का बरं असे धाडस करतात हेच कळत नाही. खूप वाईट झाले. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य. 😢😢😢

  • @sangeetaghaisas3186

    @sangeetaghaisas3186

    Күн бұрын

    आगाऊपणा

  • @milindvtalmale9088

    @milindvtalmale9088

    Күн бұрын

    @@sangeetaghaisas3186 परंतु बिचाऱ्या लहान मुलांचा काय दोष. मोठ्यांच्या चुकांमुळे लहान मूलांना भोगावे लागले.

  • @VipulJain-mq8dy
    @VipulJain-mq8dy2 күн бұрын

    खूप दुर्भाग्य पूर्ण घटना,त्यांचा आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @DDCIVILENGINEERING
    @DDCIVILENGINEERINGКүн бұрын

    आमच्या शेताच्या बाजूला नदी आहे. पात्र तस १००-१५० मी. आमच्या शेतात 1 थेंबही नसतो पण नदीला दुथडी भरुन वाहते फक्त २०-२५ मिनिटात. कधी कधी तर २_२ दिवस शेतात अडकून राहावं लागतं. तर कधी कधी जनावरांना २-२ दिवस चारा पाणी करता येत नाही.

  • @rupalidhotkar5604

    @rupalidhotkar5604

    Күн бұрын

    काळजी घ्या...

  • @vinodiya19

    @vinodiya19

    Күн бұрын

    कुठं आहे हे.?

  • @DDCIVILENGINEERING

    @DDCIVILENGINEERING

    Күн бұрын

    @@vinodiya19 भुशी धरण इंद्रायणी नदी वर लोणावळा येथे आहे.

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478Күн бұрын

    सुरक्षा सूचना धुडकावून लावणे आणी कायदा मोडणे ह्याला लोक मर्दुमकी समजतात.

  • @IndianHeart07

    @IndianHeart07

    23 сағат бұрын

    लावणार ना चुस्लिम community आहे सवतःला खूप आती शहाणे समजतात ना

  • @talmrudung
    @talmrudung2 күн бұрын

    डोंगराखालील धबदबा(छोटा असो व मोठा) , डबके मधील पाण्याचा अंदाज येणे कठीण असते पश्चिम घाटात अश्या ठिकाणी अचानक पाणी वाढते ..सुरवातीला पाणी कमी असेल म्हणून हे लोक गेले असतील पण अश्या ठिकाणी जास्त काळजी घ्या ..आग आणि पाणी याना कंट्रोल करणे अवघड असते ..राम कृष्ण हरी

  • @IndianHeart07

    @IndianHeart07

    23 сағат бұрын

    त्यासाठी पाण्यात होणारी वाढ लक्षात यायला हवी

  • @mahendrashinde9593
    @mahendrashinde9593Күн бұрын

    निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही त्यामुळे त्याच्याशी खेळ नको.....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050Күн бұрын

    मरण कुठेही येऊ शकते हे जरी खरं असलं तरी स्वतः हुन मरणाच्या दारात जाण्यासारखे आहे प्रत्येक वर्षी हेअस घडत असते त्यातून काही बोध घ्यावा कि नाही ॽ हि कसली मजा ॽ

  • @bring3
    @bring32 күн бұрын

    पण माझा डोळ्यात पाणी का येतंय 😢😢

  • @wk5385

    @wk5385

    Күн бұрын

    कारण तुने माणुसकी जपली आहे

  • @kupatepavi1755
    @kupatepavi17552 күн бұрын

    Ya jagi कायमचा आडवा दोरखंड बांधून ठेवा ! ज्याचा आधार घेता येईल !

  • @mkd2sh494

    @mkd2sh494

    2 күн бұрын

    हा काय झाटू उपट्या...!!१

  • @Maharashtra-e2f

    @Maharashtra-e2f

    2 күн бұрын

    Right तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही. तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते

  • @avinashgujarathi1046

    @avinashgujarathi1046

    Күн бұрын

    दोरखंड नेमका कुठे कुठे बांधयचा??? त्यापेक्षा आपला लंड सांभाळा....

  • @bhartiya777

    @bhartiya777

    Күн бұрын

    बरोबर आहे पण तिथ असलेल्या स्त्रिया च्या डोक्याला ओढण्या बांधलेल्या दिसत आहे त्यांनी जरी त्या एकास एक बाधंली असती तरी दोरी च काम झाल असत पण कदाचित त्यांना ते सुचले नसेल 🙏

  • @nageshmojad2859

    @nageshmojad2859

    Күн бұрын

    @@Maharashtra-e2f firayala tumhi jayache dosh prashasnala dyaycha

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp2 күн бұрын

    अश्या ठिकाणी दोरी किव्हा काहीतरी उपयोगी वस्तू ठेवावी emergency वेळी

  • @suryavishwasrao4450

    @suryavishwasrao4450

    2 күн бұрын

    जाणेच टाळावे.

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Күн бұрын

    Dorichi Chori Suddha Houshakate😂😂

  • @vishwasshinde4887

    @vishwasshinde4887

    Күн бұрын

    नवीन gagets आले वाच सारखे..Air bag उघडते बटण दाबताच.. 🙏

  • @user-nr4it5wv6e

    @user-nr4it5wv6e

    Күн бұрын

    कुठे कुठे बांधणार

  • @akambliphotography3004

    @akambliphotography3004

    Күн бұрын

    Asha thikani jauch nave

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762Күн бұрын

    येवढ बघून पण पुढच्या वर्षी अशीच बातमी ऐकायला येईल. माणस सुधारणार नाहीत.

  • @alanx9777
    @alanx97772 күн бұрын

    मला तर काय समजेना एवढ्या पाणयात तिथे का ऊभारलेले फोटो ला , बाळांना घेवुन 😢

  • @dipulmanwar5649

    @dipulmanwar5649

    2 күн бұрын

    Pahile pani khup kmi hota tithe

  • @alanx9777

    @alanx9777

    2 күн бұрын

    @@dipulmanwar5649 हा बर ,🙏

  • @Maharashtra-e2f

    @Maharashtra-e2f

    Күн бұрын

    तिथे पाणी खूप कमी असते. कधी वाढेल हे सांगता येत नाही. प्रवाहाच्या पलीकडून बाहेर निघायला मार्गच नाही. तेव्हा प्रशासनाने विचार केला पाहिजे एखादा रस्ता तिकडून असता तर कुणी पाण्यात उतरले नसते

  • @sushant1492

    @sushant1492

    Күн бұрын

    तेव्हा पाणी कमी होते दुसऱ्या कुठे तरी जास्त पाऊस झाल्याने अचानक पाणी वाढले असेल..

  • @sumangaldudhane6642
    @sumangaldudhane6642Күн бұрын

    मला वाटते प्रशासन प्रतेक जागी पुरू शकत नाही नागरिकांची ही काही जबाबदारी असायला हवी. दुःखद गोष्ट आह😮😢

  • @PoojaBhandekar-ne3fw
    @PoojaBhandekar-ne3fwКүн бұрын

    भविष्यात अश्या घडू नयेत यासाठी त्याठिकाणी व जोखमेच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी. दुर्देवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @IndianHeart07

    @IndianHeart07

    23 сағат бұрын

    निसर्गाला निसर्गा सारखे ठेवावे... अती केलं की तिथं मुद्दाम लोक जातात.... जो आहे तो आहे जो मेला तो मेला....काही गरज न्हाई

  • @AJIT40
    @AJIT402 күн бұрын

    अतिशय दुर्देवी घटना अशी‌ वेळ वैरी वर पण येऊ नये

  • @AnilCricket1106-nh1qf
    @AnilCricket1106-nh1qf2 күн бұрын

    वाहून गेलेल्या लोकांचा Full video bghitla mi khup dangerous ahe

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374Күн бұрын

    पाण्यात पाणी येणे,लोंढा येणे..हे प्रवाहाचे सर्व ठिकाणी..पडत्या पावसात किंवा इतर वेळीही घडू शकते.कधी धरणाचे काही दरवाजे अचानक ऊघडावे लागतात,सूचना पोहचायलाही वेळ नसतो.अग्नी पाणी कधीही ऊग्र होऊ शकतात.दूर राहणे,दुरुन आनंद घेणे शहाणपणाचे.🙏

  • @IndianHeart07

    @IndianHeart07

    23 сағат бұрын

    पाउस पडू द्या शेठ मग दरवाजे उघडा 😂😅😂 धरणाचे दरवाजे उघडल्यावर धबधब्याना पूर येत नाही😅😂 कारण धबधब्याचं पाणी एकत्र होऊन धरणाच्या back water मध्ये जमा होत😂😅😅 आपल विधान तर्क संगत नाही😅😅😂😅😂😅 एक गटांगळी खाऊन या म्हणजे समजेल 😂😅

  • @GauriJ21
    @GauriJ212 күн бұрын

    पाऊस सुरू झाला की त्यांनी लगेच बाजूला येऊन उभे राहिला पाहिजे होते

  • @atharvthorat3827

    @atharvthorat3827

    Күн бұрын

    Exactly.

  • @sushant1492

    @sushant1492

    Күн бұрын

    असे काही नाही नदी ही किती तरी गाव ओलांडून येते आपण जिथे आहोत तिथे पाउस नसला तरी कुठल्या दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडला की साहजिकच पातळी अचानक वाढते

  • @bharatiya804
    @bharatiya8042 күн бұрын

    शिक्षण पाहिजे. पाऊस पडायला लागल्यावर तरी प्रवाहातून बाहेर यायला नको?

  • @sushant1492

    @sushant1492

    Күн бұрын

    बरोबर आहे काही वेळ तर आपण असतो तिकडे पाउस नसतो हि पण दुसऱ्या ठिकाणी पडलेल्या पाऊसाने सुधा अचानक पाणी वाढू शकते..

  • @archanavaishnav4306

    @archanavaishnav4306

    Күн бұрын

    Tyanch marann lihil hott Mala vatatay ....bcz te pani vadhtay evdh kalalyabarobar baher ka ale nahi ....itakk tar achanak pani vadhnar nahi ....vinashkale viprit buddhi

  • @paridhisawte2020

    @paridhisawte2020

    18 сағат бұрын

    ​@@archanavaishnav4306gapp basa o. Maran lihil hot mhnae. Kay bolto kalte ka

  • @siddharthpatni4912
    @siddharthpatni49122 күн бұрын

    जायचे कशाला..... पर्यटक बंद करा...... सगळ्या ठिकाणी...... Barikates लावा.........

  • @Maharashtra-e2f

    @Maharashtra-e2f

    Күн бұрын

    अतिशहाणे आहात काय

  • @sanjaygopal9293

    @sanjaygopal9293

    Күн бұрын

    काॅमन सेन्स नसलेल्या दोनचार स्टुपिड्सपायी पर्यटनावरच बंदी हे जरा अतिच होईल

  • @mukeshpadval5605
    @mukeshpadval5605Күн бұрын

    मोठ्यांच्या मूर्खपणा मुळे एक 4 वर्षाच्या लहान मुलाचा आणि 3 लहान मुलीचा जीव गेला..... खूप वाईट वाटत आहे....भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Mere-Chanchal-Manbhav
    @Mere-Chanchal-ManbhavКүн бұрын

    खूपच वाईट घटना घडली आहे..लहान मुलांना घेऊन तरी अशी रिस्क घेऊ नये..काय चूक होती त्या चिमुरड्याची😢 नाहक बळी गेले सगळे😢

  • @IndianHeart07

    @IndianHeart07

    23 сағат бұрын

    चूक तर छञपती संभाजी महाराज यांची पण नव्हती आणि स्वराज्य साठी झटणाऱ्या हिंदू ची पण नव्हती तरी चुसलीम मुघलांनी आपली देवळ फोडली, लोकं मारली, कित्तेक जीव महिला मारला आब्रू हीन केले.... तिथं तर निसर्ग देखील नव्हता त्याचा तुम्हाला कधी कळवला होत नाही... यांचं पावशेर घेऊन बसल

  • @ashokbhise5755
    @ashokbhise5755Күн бұрын

    डोळ्यात पाणी आलं त्या लहान मुलाकडे बघून

  • @user-up4qb1on6k

    @user-up4qb1on6k

    Күн бұрын

    Ho khup viat jhala. Motyanchi chuk ahe lahan mulanna gheun panyat jana. Nisarg shi khel karu naye

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741Күн бұрын

    चिन्मय दादा खूप खूप वाईट गोष्ट घडली काल भविष्यात कोणीही फिरायला जाताना अशी घाई करू नका अशी माझी सर्व फिरायला जाणाऱ्या लोकांना विनंती आहे चिन्मय दादा आपण बातमी सांगता पण आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आपण नेहमीच खूप छान माहिती सांगता चिन्मय दादा धन्यवाद

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292Күн бұрын

    आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहानपणी चे मला, पाणी आणि आग यांच्या बरोबर मस्ती आणि दोघांनाच करायचा नाही.किंबूहना अनोळखी ठिकाणी आणि पावसाळ्यात कुठेही फिरायला जायचं नाही. आम्ही ही ते तंतोतंत पाळले.आणि आमच्या मुलांना ही सक्त ताकीद दिली आहे. ते पण पाळतात. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @dabangkhan9315
    @dabangkhan93152 күн бұрын

    4 वर्षीय अदनान बद्दल दुःख आहे बाकी सर्व समझदार होती तरी सुद्धा अडानी सारखे वागत होती

  • @spiritual_music

    @spiritual_music

    Күн бұрын

    @@dabangkhan9315 अडाणीच होते. अक्कल असती तर हे‌ झालेच नसते

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874Күн бұрын

    खुप वाईट वाटले बघून.त्या लहान मुलांचे खूप वाईट वाटले त्या 4 वर्षाच्या मुलाचे तर खूप वाईट वाटले. कडे वरती शांत बसला होता त्याला काय माहिती की काय झालंय आणि काय होणारे सगळ्यांनी काळजी घ्यावी😢

  • @alanx9777
    @alanx97772 күн бұрын

    धबधबे बंद का करत नाहीत ,बंदी घालायला हवी

  • @bharatiya804

    @bharatiya804

    2 күн бұрын

    काहीही. लोकांना अक्कल पाहिजे

  • @alanx9777

    @alanx9777

    2 күн бұрын

    @@bharatiya804 पण लोकं ऐकत नाहीत ना

  • @satishchorghade6574

    @satishchorghade6574

    Күн бұрын

    आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकतो. लोक ऐकत नाहीत. पैशाचा,पदाचा, तारुण्याचा, मी पणाचा माज असतो. काहींना तर पावसाळ्यात असे बळी जातात प्रत्येकानी सावधगिरी बाळगणे दुसऱ्याला ज्ञान द्यायचे नाही. कारण त्यांचा काही उपयोग नाही

  • @sanjaygopal9293

    @sanjaygopal9293

    Күн бұрын

    जे ऐकत नाहीत त्यांचा गेम ओव्हर होतो. काॅमन सेन्स नसलेल्या स्टुपिड्सपायी धबधबे बंद करायचे?

  • @बाबूभैया98

    @बाबूभैया98

    Күн бұрын

    Nisarg aahe to lokana samjla pahije kiti Kay karaych kuth paryant karaych yedyabhokach distay tu kahi bolu nko

  • @kishorimindevlogs
    @kishorimindevlogs2 күн бұрын

    Kitihi news channel bghitale tari news vyavsthit smjat nhi..pan tumcha channel var perfect smjte❤Sidhi Baat No Bakwas😂

  • @shreeshathokal9081

    @shreeshathokal9081

    2 күн бұрын

    Ho ना😂 एकदम बरोबर

  • @kishorimindevlogs

    @kishorimindevlogs

    Күн бұрын

    @@shreeshathokal9081 😂

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287Күн бұрын

    फार वाईट वाटले, आनंद दुःखात बदलला, काय बोलु काही कळत नाही.एवढं प्रचंड दुःख,देव त्यांना शक्ती देवो.

  • @bhartiya777
    @bhartiya777Күн бұрын

    अशा ठिकाणी लोक जातात लोक ऐकत नाही म्हणून अशा ठिकाणी बचाव कार्यास लोक हवीत आम्हाला खूप लोक इथे जातात आम्हाला जवळ आहे तरी मला इथे जावसं वाटतच नाही अशा ठिकाणी मूलाना पाठवू नये 🙏

  • @popatkedari9044
    @popatkedari9044Күн бұрын

    पाणी वाढायला लागल्यावर तरी लहान मुलांना काठावर पाठवायला हवे होते.... भावपूर्ण श्रद्धांजली 😔

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr15 сағат бұрын

    दरवर्षी आपण इथल्या येवढ्या आपघताच्या बातम्या वाचतो.तरी पण या लोकांनी कधी कळणार लोकांना.... लहान मुलांना घेऊन का जायचं पण असल्या ठिकाणी..खूप वाईट झाल.😢

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669Күн бұрын

    असं पाण्यात इतकं आत जायचं धाडस करायचंच नाही.खूप वाईट,भयंकर घटना.लहान मुलांचाही जीव गेला त्यात.पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असतो.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.😢

  • @anilkrushnatchavan9781
    @anilkrushnatchavan97812 күн бұрын

    Chinmay sir best reporter.... Explain best

  • @vanitamisal-hr8ul
    @vanitamisal-hr8ul2 күн бұрын

    अश्या ठिकाणी पावसाच्या दिवसात मोठे नेट आडवे बांधायला हवेत, आणि धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास मनाई करावी

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Күн бұрын

    Ghari Gheun Jatat Ratri...Rojachya Roj Nave Net Badavavi Lagatil...Thyanantar ha political muddha Housakato...

  • @ranjeetkamble3113
    @ranjeetkamble311319 сағат бұрын

    बघून अतिशय वाईट वाटते कुणालाही वाचवण्यात कुणालाही यश आले नाही 😢😢😢😢😢😢 अन्सारी कुटूंबातील मरण पावलेल्या ना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏

  • @nobita2032
    @nobita20322 күн бұрын

    Tya nikhil la vishay dila asta tr tyani Yat pn BJP chich chuki dakhavli asti😂

  • @DB-MH11
    @DB-MH112 күн бұрын

    अत्यंत वाईट बातमी 🙁

  • @nitingavali2753
    @nitingavali2753Күн бұрын

    चिनु दादा दर वर्षी असल्या घटना घडतात तरी लोक शहाणे होत नाही असो भावपुर्ण श्रद्धा जंली

  • @pratapdhumal3164
    @pratapdhumal3164Күн бұрын

    खुपच वाईट झाले. काही वेळेच्या आनंदासाठी असा जीव कधीच धोक्यात घालू नये. एवढ्या घटना घडून पण लोकांचे डोळे उघडत नाहीत हेच खर 😢🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @lilawatimehere9165
    @lilawatimehere91652 күн бұрын

    😢,💐 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @virajmane6687
    @virajmane668719 сағат бұрын

    आई वडील यांनी मुलांची काळजी घायची असते मजा म्हणून जीव धोक्यात घालायचा नाही हे नक्की 😭😭

  • @vijubhai9518
    @vijubhai95182 күн бұрын

    डॉक्टर यांचे हार्दिक अभिनंदन

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable7772 күн бұрын

    पावसाळा सुरू झाला की लोकांची इच्छा वाढते आणि जातात असेच...

  • @user-xf4vt3md9v
    @user-xf4vt3md9vКүн бұрын

    वेळ सांगून येत नाही येणारे धोके ओळखून पुढच पाऊल उचलावे आणि लहान पोरांना तर बिलकुल नेऊ नये.😢😢😢😢

  • @ashoksonawane3833
    @ashoksonawane3833Күн бұрын

    त्यामुळे सर्वात आधी पोहायला शिकून घ्या मुलांना पण शिकवा पाण्याची अडचण कधीही येऊ शकते 🙏🏼❤️

  • @sanjaygopal9293

    @sanjaygopal9293

    Күн бұрын

    Agree

  • @sharadam3348

    @sharadam3348

    Күн бұрын

    पोहायला ऐत असल तरी अश्या पाण्याच्या रौद्र रूप पुढे कोणाचे काही चालत नाही त्या पेक्षा अती शहाणपणा न केलेला बरा

  • @JayBhatkanti_By_G_R_Jadhav
    @JayBhatkanti_By_G_R_Jadhav2 күн бұрын

    महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त घाणेरडी जागा म्हणजे भुषी डॅम

  • @macdeep8523

    @macdeep8523

    2 күн бұрын

    Kahre aahe

  • @user-bv8qr4vj1x

    @user-bv8qr4vj1x

    21 сағат бұрын

    महाराष्ट्रातील.सगळेच.जलप्रवाह.घाण.आहेत.शासन.गटारि.बांधतानाच.निविदेमध्ये.लिहुन.देते.गटारिचे.पाणि.तेथे.सोडणे.जुन्या.निविदा.माहिति.अधिकारामध्ये.काढुन.बघा.आपले.पाणि.आपणच.घाण.केले

  • @nehaha23

    @nehaha23

    4 сағат бұрын

    Asa kai nahi sagle pani che thikana dengerous astaa

  • @tvssajet
    @tvssajetКүн бұрын

    झालं ते वाईट झालं पण भारतात विशिष्ट समाजजेच लोक दरवर्षी जास्त पाण्यात का डूबतात ते विडिओ मध्ये समजते लोकसंख्यावाढ ही गंभीर बाब आहे निसर्ग त्यावरही अश्याच प्रकारे कंट्रोल आणतो

  • @spiritual_music
    @spiritual_music2 күн бұрын

    पावसाचा आनंद घरी पण घेता येतो

  • @sachinanilhonkalas9038
    @sachinanilhonkalas9038Күн бұрын

    90% लोकांना इयत्ता 10 वि नंतर भूगोलाचा अभ्यासक्रम नसतो, त्यामुळे ते आपल्या सभोवताली असणाऱ्या भूगोल आणि पर्यावरणाचे ज्ञान नसते आणि शालेय जीवनात घेतलेले ज्ञान विस्मृतीत जाते, जरा जरी अभ्यास असता तर ते अश्या डोंगराळ प्रदेशात प्रवाहाच्या कडेला गेले नसते, एवढेच काय अश्या ठिकाणी अपघातग्रस्त होण्याचे प्रमाण महिलांचे जास्त आहे, महिला भगिनीं साठी मराठी हिंदी सीरिअल च्या शेवटी सामान्य ज्ञान देण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे तरी वेळ राखीव असावा.. लहानपणी शक्तिमान टीव्ही सीरिअल च्या शेवटी जसे छोटी छोटी मगर मोटी बाते असायचे तसं काहीतरी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता आहे..

  • @suniltidke550
    @suniltidke5502 күн бұрын

    अंगाला शहारे आणणारी घटना

  • @virajramane4363
    @virajramane43632 күн бұрын

    Well done & appreciate who saved there lives ❤🙏

  • @Vishalcricket95
    @Vishalcricket95Күн бұрын

    मला तर आई कडून सक्त ताकीद आहे नवीन पाण्या मध्ये जाऊ नये पहिल्यांदा पडलेला पावसाचं पाणी है जीव मागत

  • @kiranjagtap5532
    @kiranjagtap5532Күн бұрын

    त्यामुळेच माणसाने आयुष्यात चांगले कर्म करावे,निष्पाप मुक्या जनावरांना कापत्तात..त्यांचे वाईट श्राप मिळतो(कर्म घेती झोले... तिथे कुणाचे ना चाले)

  • @crazyone546

    @crazyone546

    Күн бұрын

    Agadi barobr bhau 🙌 Mala landya sathi kahihi vait vatat nahi 💀💀

  • @marutis6839

    @marutis6839

    Күн бұрын

    Chutya ch ahes leka

  • @patilnilesh9158

    @patilnilesh9158

    Күн бұрын

    👌👌👍

  • @VinodMRuge

    @VinodMRuge

    Күн бұрын

    अगदी बरोबर.

  • @shreyshri

    @shreyshri

    Күн бұрын

    लहान मुलांचं काय कर्म होत? बेअक्कल

  • @Siddharthfacetoface85
    @Siddharthfacetoface85Күн бұрын

    लहान मुलांच वाईट वाटल😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @d.m.5410
    @d.m.5410Күн бұрын

    खुपच वाईट घटना...तो थरारक video पाहुन मन सुन्न होतय

  • @BaluMehare-rr4ym
    @BaluMehare-rr4ymКүн бұрын

    पण ह्याला जबाबदार तिथले सुरक्षा रक्षक जबाबदार आहेत फिरायला आलेल्या लोकांना काहीच अंदाज नसतो

  • @shubhamwaghmare1057
    @shubhamwaghmare1057Күн бұрын

    निसर्ग जेव्हा कोपलेला असतो तेव्हा नेहमी घरी आसरा घेणे कधीही चांगल

  • @Hitlar-a2d
    @Hitlar-a2dКүн бұрын

    गावाकडे अजुनही माणुसकी जिवंत आहे. लोक video काढण्यातच Busy आहेत😢😢

  • @satish_Guttedar
    @satish_GuttedarКүн бұрын

    काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. विशेष करून त्या चिमुकल्या जीव बदल खूप वाईट वाटला 😢

  • @user-fm7eu4wq5p
    @user-fm7eu4wq5p2 күн бұрын

    वाईट घटना

  • @AshP5
    @AshP5Күн бұрын

    Govt la ekach vinanti 🙏🏻Sagle waterfalls bandh karnyat yave🙏🏻

  • @mr.ajinkyasalunke7777
    @mr.ajinkyasalunke77772 күн бұрын

    मस्ती आणि डांगमस्ती असते. यांनी केली ती डांगमस्ती👍🏼

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisanКүн бұрын

    सगळ्या लोकांनी काळजी घेतली पाहिजेल बाहेर फिरायला गेलं तर असलं कृत्य करता कामा नये 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arunshetake4938
    @arunshetake49382 күн бұрын

    भावपुर्ण, 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @Dear_914
    @Dear_9142 күн бұрын

    धबाधबा पाशी खूप लोक झाशा करत असतात... जरा आवर घाला 🙏

  • @prasadbag2467
    @prasadbag2467Күн бұрын

    खूप वाईट झालं. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 😢

  • @digambarkulkarni2919
    @digambarkulkarni2919Күн бұрын

    अत्यंत वाईट बातमी!😔

  • @thegodfather2271
    @thegodfather2271Күн бұрын

    😢 साडी नेसून कुठली स्त्री असती तर त्या साडीची दोरी बांधून त्यांना वाचवता आले असते. पण आज कल मात्र स्त्रिया मॉर्डन झाल्या मुळे कुठलीही स्त्री साडी परिधान करून नव्हती. त्यामुळे ह्यांना वाचवता आले नाहीं. तुम्हाला माझी कमेंट योग्य वाटले तर लाईक करा 🙁

  • @ravinamhatre3162

    @ravinamhatre3162

    23 сағат бұрын

    Hoti tithe sadi vali bai..eka vido madhe disleli

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde57172 күн бұрын

    बुसी धरनावर जायच कशला फिरा पण सभालून

  • @SomnathGadakh
    @SomnathGadakhКүн бұрын

    पृथ्वीवरील पंचमहाभूते , वारा, पाणी, अग्नी, वीज, आकाश याच्याशी कधीचं स्पर्धा करायची नाहीं... पूर्वजांचे कळकळीचे वाक्य

  • @rahulsgharat
    @rahulsgharat2 күн бұрын

    Ek dorkhand asha thikani government ne dila pahije. Lokanchi chuk ahech pan tari emergency madhe chuka kadhanya peksha upday shodhava

  • @tvssajet

    @tvssajet

    Күн бұрын

    पर्यटन विभाग धबधब्याची फी प्रचार ही करत नाही ,शासन कधीही नागरिकांना सांगत नाही, धबधब्यावर पोहायला जा म्हणून शेवटी सर्वात जास्त नियम मोडणारे निसर्गाच्या नियमाला जेव्हा फाट्यावर मारतात तेव्हा निसर्ग त्यांची योग्य खबरदारी घेतो

  • @user-hm1gd9wd6s
    @user-hm1gd9wd6s2 күн бұрын

    ओव्हर कॉन्फिडन्स भवला

  • @anitagangawane5389
    @anitagangawane5389Күн бұрын

    छोट्या मुलाचे खूप वाईट वाटले😓💐

  • @ArchanaDeshmukh-wp2dw
    @ArchanaDeshmukh-wp2dw23 сағат бұрын

    खूपच दुर्दैवी घटना ...दरवर्षी पावसाळ्यात असे जीव जात राहतात ... यांची मस्ती नडली... पावसाळ्यात गाड्या सुद्धा जपून चालवाव्यात... भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐🥹

  • @vishalmusale1866
    @vishalmusale1866Күн бұрын

    वीज ,पाणी, आग या पासुन सावधान यातुन आपण सर्वानी यातून शिका

  • @CHAiparCHARCHa-wh8oe
    @CHAiparCHARCHa-wh8oeКүн бұрын

    सर्वांनी बघा... जेव्हा गोष्ट माणुसकी वर येते तेव्हा लोक धर्म बघत नाहीत. त्यामुळे लोकांनी माणुसकी हाच एकच धर्म मानावा तेव्हा जग सुंदर बनेल..आमचा मजहब च सर्वात श्रेष्ठ आहे असे कोणत्याही धर्माच्या लोकांनी बोलू नये.. माणुसकी समोर कोणच श्रेष्ठ नाही.

Келесі