BolBhidu

BolBhidu

ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #बोलभिडू

आम्ही कोण आहोत ?

Journalism Passout मुलांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे बोलभिडू. UPSC करुन दमलेले, इंजिनियरिंग करुन हुकलेले, शहरात येवून गाव न सोडलेले, बापू बिरूंच्या किस्स्यांपासून ते झिनेदिन झिदानच्या टक्करपर्यन्त, मुंबईच्या मरीन ड्राईव्हपासून ते झाडेपट्टीच्या भाषेपर्यन्तच्या सगळ्या पोरा-पोरींचा गोतावळा म्हणजे बोलभिडू.

ही भट्टी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते मराठीतले प्रसिद्ध लेखक #अरविंद_जगताप यांच.

आमच्याशी संपर्क कसा कराल?

सोबत काम करायचं असेल तर :
[email protected] या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
जाहिरातीसाठी :
बोलभिडूच्या [email protected] याच मेल आयडीवर संपर्क करु शकता.

इतर काम असेल तर सेम मेल आयडी, फक्त विषय सांगा. आम्ही संपर्क करु.

Пікірлер

  • @nikhileshdeshpande
    @nikhileshdeshpande51 секунд бұрын

    IT Parks are not suposed to be in only few cities but rather each city of India. Centralization of Power is only going to create chaos. I am techy , a maharashtrian , shifted to south just because of this. We need to desperately change the way we think and do things or we will perish.

  • @Indialover120
    @Indialover1202 минут бұрын

    मराठा आरक्षणाला सर्वात ज्यास्त विरोध नारायण राणे ने केला पण जरागे तिकडे फिरकला सुधा नाही अणि मराठा आरक्षणावर काहीही चुकीचे न बोललेली पंकजा पाडण्यासाठी साठी जरांगे 2 महिने बीड मध्ये झोपून होता. शरद पवार च डाव यशस्वी झाला. सामान्य माणसात भांडणं लाऊन 8 खासदार निवडूण आणून मोकळा झाला

  • @Balasaheb-bj4ez
    @Balasaheb-bj4ez2 минут бұрын

    Ashok chavancabinet

  • @laxmanpatil6001
    @laxmanpatil60013 минут бұрын

    संजय राऊत खरंतर थोबाड गप्प ठेवायला पाहिजे परंतु तेच थोबाड भटा भटा भटा वाजते स्वतःचा भाऊ पडला त्याची त्याला फिकीर नाही त्याच्या थोबाडामुळे त्याचा भाऊ पालथा पाडला पण त्याला दुसऱ्याची जास्त फिकीर..

  • @pavanchayal4917
    @pavanchayal49173 минут бұрын

    राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा नेम्हीं असा होता की मंडपात जातात की बुंदी संपते आणि बाहेर आले की चप्पल जाते 😆😆😆

  • @chandrakantlande8053
    @chandrakantlande80534 минут бұрын

    BJP ने चंद्राबाबू ला 8 महिने जेलात टाकलं NDA सोबत या साठी चंद्राबाबू योग्य वेळी गेम करतील😂

  • @Balasaheb-bj4ez
    @Balasaheb-bj4ez4 минут бұрын

    Ashok chvan

  • @chinafont97
    @chinafont974 минут бұрын

    कोण हा चाटू आहे😂😂

  • @studentinteraction
    @studentinteraction5 минут бұрын

    खूप छान माहित दिली... सुंदर अशी आपली वाणी आहे

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni25135 минут бұрын

    Modi is coming back to power and becoming Prime Minister for 3rd consecutive time. This is a great achievement. This is a phenomenal success. Congress didnt even get 100 seats after fighting against Modi for 3rd time. Analysis should be, why Congress is failing again and again. Narendra Modi ji is only person after Nehru to become PM for 3rd consecutive time. Total seats got by Congress in 2014, 2019 and 2024 are less than only what BJP got in 2024. Dont create stupid narratives

  • @mhalasakantpurandare4690
    @mhalasakantpurandare46905 минут бұрын

    Tumhi patrkar lok jante mdhe negetive vichar pasrvatat aani paid patrkar bharpur zalet

  • @gkulkarni8976
    @gkulkarni8976Минут бұрын

    🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune85557 минут бұрын

    मा.नारायण राणे साहेब 👑💪🏻🚩🚩🚩🚩🚩 उबाठा चा कर्दनकाळ 💯

  • @Xayc-yc2yk
    @Xayc-yc2yk7 минут бұрын

    Best video till now from bol bhidu

  • @shrikantghansawant4864
    @shrikantghansawant48647 минут бұрын

    बाबासाहेब यांचा एक पण गुण नाही या माणसात

  • @nisargmitra7330
    @nisargmitra73309 минут бұрын

    या सर्वात चिराग पासवान कडे दुर्लक्ष करू नका...तो पण चमकला आहे

  • @PratibhasushilPanchalvar-oo9od
    @PratibhasushilPanchalvar-oo9od9 минут бұрын

    Money..😂

  • @sureshwagatkar6382
    @sureshwagatkar638210 минут бұрын

    एक दिवस असा येणार मनसे आणि वंचित हे महाराष्ट्रातुन कायमचे नामशेष होतील😅

  • @jagdishingole709
    @jagdishingole70911 минут бұрын

    End नाही आवडला

  • @politeboy92
    @politeboy9212 минут бұрын

    Nda ata 300 ahe nitish gele tari kahi honar nahi 😅. Pan luck asa war tar nitish kumar sarkha 😂😂😂😂😂

  • @sk-xy9wh
    @sk-xy9wh12 минут бұрын

    प्रकाश बीजेपी का खास एजेंट है। पैसे लेता है ,ये अपने काम के। अपने लोगोसे गद्दारी की है इसने।

  • @psr4598
    @psr459813 минут бұрын

    Play 1.5X

  • @abhijeetkamble7335
    @abhijeetkamble733514 минут бұрын

    Prakash sahebani Baramati, Nagpur aani Kolhapur madhye ughad pane aani solapur sarkhya thikani apratkshya pane inactive rahun support ka kela? Vichar kara, next show paha prakash saheb congress sobat aani uddhav saheb yanchya sobat aaghadi nakki hoil 🙏

  • @gunjangaikwadnvs1400
    @gunjangaikwadnvs140014 минут бұрын

    छान विश्लेषण करून सांगितले सरांनी

  • @rajeshkawale1980
    @rajeshkawale198015 минут бұрын

    Paise khup watle…jante cha paise jante kade aale …

  • @shailendraborate6954
    @shailendraborate695415 минут бұрын

    वंचित हा पक्ष BJP बरोबर DJP झाला आहे डीपोजीट जप्त पार्टी

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs424816 минут бұрын

    बाळ्या मामा विजयी झाले.🎉🎉🎉❤🥳✌️😍✌️🔥😎

  • @surajgsangde7844
    @surajgsangde784417 минут бұрын

    Yogya Netrutvachi kami...

  • @shailendraborate6954
    @shailendraborate695418 минут бұрын

    MVA मध्ये ठरवून वंचित ला घेतल नाही, कारण MVA निवडून आली तीच दलीत मुस्लिम व्होटिंग वर त्यात उध्दव ठाकरे यांच्या हिंदू व्होटिंग मूळे, गेल्या दहा वर्षात ज्या काँग्रेस NCP ला 4/5 जागा मिळत होत्या त्या एकदम 13+8 येवढ्या झाल्या, MVA ने एकही मुस्लिम उमेदवार न देता मुस्लिम व्होट मिळवून विजय मिळवला,आता पुढे विधान सभा वेळी मुस्लिम उमेदवारी चा आग्रह होणार च मुस्लिम समाज कडून मग उध्दव ठाकरे ना ही काही सीट्स द्याव्याच लागतील तेव्हा त्या सीट्स ला हिंदू व्होटिंग मिळेल? आणि मिळाले नाही तर जबर नुकसान फक्त उध्दव ठाकरे यांचं च होणार का?आता सर्वात कमी सीट्स उध्दव जी चे आले आहेत, जास्त जागा लढवून मग जागावाटपात सीट्स ही कमी मिळतील त्यात मुस्लिम उमेदवारी चा आग्रह झाल्यास उध्दव गटाला यश मिळेल की फक्त काँग्रेस NCP राज्यातही strong होणार केंद्रात आहेत तसे?

  • @pmgmail1
    @pmgmail119 минут бұрын

    नुस्ती टीका...

  • @annasahebdharble3496
    @annasahebdharble349620 минут бұрын

    Rane

  • @pmgmail1
    @pmgmail121 минут бұрын

    डोक फिरवल का ???

  • @aasudw20
    @aasudw2023 минут бұрын

    राजकारणाच्या आखाड्यात जे सेटींग ची कुस्ती खेळतात, त्यांना जय,पराजयाची तमा नसते आणि अभ्यासा विना पास होण्याचं जे स्वप्न बघतात ते आयुष्यात कधीच पास होत नाहीत.वंचित हेच करत आहे.

  • @madanmaske6584
    @madanmaske658424 минут бұрын

    प्रकाश आंबेडकर साहेबाचे राजकारण भल्या भल्यांना समाजात नाही . साहेबा वर टीका करण म्हणजे वर पाहून थुक ने . सर्वांना माहीत आहे साहेब जिथे निवडणुकीला उभे राहतात तिथे सर्व पक्ष मिळून ताकत लावतात की साहेबाला निवडणुकीत कसं पडायचं . या वरून समजलं पाहिजे साहेबाची किती ताकत मोठी आहे.

  • @yashwanthdharmu3418
    @yashwanthdharmu341824 минут бұрын

    सरडा पण लाजेल इतका रंग बदलू शकतात मोदी

  • @hiteshuikey8267
    @hiteshuikey826724 минут бұрын

    हेच नाही तर मनसे ही उद्दिष्ट नसलेले लोक आहेत

  • @sureshkarandikar2760
    @sureshkarandikar276024 минут бұрын

    अचूक विश्लेशण. मोदींच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात केलेली प्रगती तसेच आर्थीक महासत्तेकडे करत असलेली वाटचाल हे या घटक पक्षांना चांगलेच ठाऊक आहे. पाठींबा दिल्याने त्यांना व त्यांच्या राज्यांना होणारा फायदा चांगलाच ठाऊक आहे. त्यांची वैयक्तीक प्रतिमा सुध्दा उजळून निघेल बिजेपी आता फादर फिगर आहे हे विसरून चालणार नाही.

  • @CK0101
    @CK010125 минут бұрын

    अकलेचे तारे तोडत भविष्यवाणी करणे सोरांग्याला बाप मानणे असल्या मुळेच वंचित वंचित राहिली 😂

  • @saurabhsurve9247
    @saurabhsurve924725 минут бұрын

    Raj thackeray carrying on Balasaheb's legacy of being a king maker

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve288726 минут бұрын

    सोडवणूकीपेक्षा अडवणूकीसाठीच निवडणूक हे धोरण कायम महागातच पडणार

  • @nileshpol8005
    @nileshpol800527 минут бұрын

    Kahi nahi honar adhadit thodya deewasat bighadi hoil

  • @ShridharHarad
    @ShridharHarad28 минут бұрын

    आत्ता परत जा औरंगजेब क्या कबरीवर पडलेल्या उमेदवारांना घेऊन.फुले वाहा जा.आत्ता तेच काम.राहिला आहे.बाकी.काही नाही

  • @nikhilnaik9039
    @nikhilnaik903929 минут бұрын

    काँग्रेस नेते ED नरेंद्र मोदी: करण थापर😶‍🌫️

  • @pradipbande508
    @pradipbande50830 минут бұрын

    उगाच Vishay चालवू नये.

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml30 минут бұрын

    मेगा स्टार पवन कल्याण, चंद्रबाबू नायडु 🤟🚩

  • @narayandighule285
    @narayandighule28530 минут бұрын

    आती जासत विकास केला म्हणून ते पडले

  • @narendragopalpatil5669
    @narendragopalpatil566932 минут бұрын

    आठवलेला लोकं जोकर म्हणून त्यांची मिमिक्री करतात मात्र तोच खरा शहाणा म्हणायचा कारण निवडून न येताही मंत्रीपद मिरवतोय. खरंतर प्रकाश आंबेडकर कळत असूनही दुर्लक्ष करतात जेथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्चजातीनी कधीच निवडून येऊ दिलं नाही तिथं प्रकाश येऊ शकतात कां? प्रकाश आंबेडकर यांनी 12सीट ची मागणी म्हंजे मोठा जोक कारण आघाडीनं त्या दिल्याही असत्या तरी एखाद सीट मिळाली असती व 10 सीट फुकटच्या बीजेपी ला मिळाल्या असत्या.आता विधानसभाला आघाडीने 10-12 सीट दिल्या तरी घेऊन आघाडी करावी मात्र प्रकाश आंबेडकर 50-60 ची आवाजवी मागणी करून बाहेर पडणार.आघाडी करतांना वंचित ला विधानपरिषद वा राज्यसभा सांसद देऊन आघाडी केली तरी आघाडी ला भरघोस यश मिळेल. तसंच मनसे चं पण आहे जर युतीने मनसे ला 2-3सीट दिल्या असत्या तरं आघाडीने त्या सहज घेतल्या असत्या परंतु युती नें शहाणपणा दाखवून विधानपरिषद राज्यसभा चं गाजर मनसे ला दाखविलं त्यामुळं बीजेपी ला नाही मात्र एकनाथ शिंदे ला खूपच फायदा झालाय

  • @Hrithik330
    @Hrithik33036 минут бұрын

    Jagan Mohan Reddy is a criminal,he stayed in jail for 16 months, nearly 38 cases are there on him ,but people here are very mad about caste ,they only see caste and nothing ,jagan killed his own chacha but shows as a heart attack in his channel sakshi,it is a channel only shows false news, jagan and his govt shows rowdism ,we suffered a lot, finally the man came Pawan Kalyan,he is very honest,he is the only person who strives to serve people, help people and remove all illegal things happening in the state.jagan and his party will kill anyone if we goes against him ,there are many cases on him you can check on internet.pawan Kalyan didn't want the state to get ruined,he made tdp to accept alliance with BJP,who doesn't want alliance with BJP but Kalyan made it and make them to agree to save the state,our economy had go down very much in these 5 years because of jagan and his party ysrcp and no jobs were there ,for job purposes we need to go to other state.People has seen his dictatorship and his rulling like a dictator, people came to know this time they voted only for alliance, which is very good thing and change will definitely happen and there is nothing to say about our Pawan Kalyan,he is like God for who saves us,he is not only a hero on on-screen but also off screen,he helped a lot of people even he didn't get anything and didnt win in 2019 in elections ,there are many things to say about his helping nature and everything but it's impossible here to text all❤,thanks for the video 🙏

  • @pranavingvale9892
    @pranavingvale989237 минут бұрын

    महाविकास आघाडी सोबत आले असते तरी एखादा तरि खासदार निवडून आला असता

  • @hbraju
    @hbraju38 минут бұрын

    What is there to be proud of? He left his motherland , he left Mumbai, he left marathi people , for better prospects for his IT career , and in his spare time he is playing for USA. So as a individual achievement yes I am proud of him, but please don't sell this as a marathi vada pav everywhere . Stop this nonsense