Beed Lok Sabha: Sharad Pawar गटाचे Bajarang Sonwane यांच्या विजयात Jarange Factor किती महत्त्वाचा ?

#BolBhidu #BajrangSonawane #beedloksabha
बप्पा कामच झालं ना... बीडमध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेले चार शब्द. मंगळवारी महाराष्ट्रातल्या जवळपास ४७ जागांचा रिझल्ट लागला होता, पण प्रतीक्षा होती, ती एका जागेची. ही जागा होती बीडची. पहिली फेरी पार पडली, दुसरी फेरी पार पडली, बघता बघता पंधरावी फेरी झाली, लीडचे आकडे काही हजारात गेले, लीडचे आकडे पुन्हा काही शे मध्ये आले, पण बीडचा निकाल समोर येत नव्हता, कधी भाजपच्या पंकजा मुंडे पुढे होत्या, कधी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे पुढं होते.
मतमोजणीला वेळ लागायला लागला आणि वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या, अफवांचं पेव फुटलं आणि साधारण रात्री १०.३० च्या सुमारास बीडचा निकाल लागला, पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांनी साडेसहा हजारानं पराभव केला, बीडमध्ये कित्येकांच्या स्टेटसला बप्पा कामंच झालं ना, हे गाणं वाजायला लागलं. पण बीडमधल्या जनतेसकट सगळ्या महाराष्ट्राला दोन प्रश्न पडले, बीडमध्ये मतमोजणीच्या वेळी नेमकं काय झालं ? आणि पंकजा मुंडेंचा गड भेदून बजरंगबप्पा जिंकले कसे ? दोन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 100

  • @angadvkakde5364
    @angadvkakde5364Ай бұрын

    आणखी एक वाक्य गाजतय.. पत्रकार: jarange फॅक्टर चालला का? बप्पा: 100 टक्के चालला..

  • @bapu1035

    @bapu1035

    Ай бұрын

    डोळ्यातून अश्रू काढलात वाघानों... बोगस मतदान केलं , पैसे वाटले, पिपाणी वापरली, सरकारी यंत्रणा वापरली तरीही... मराठे हटेनात😭 घेतलात रे ठोकून घेतलात... सलाम

  • @Snehal824

    @Snehal824

    Ай бұрын

    True

  • @Snehal824

    @Snehal824

    Ай бұрын

    Gundagiri keli geli

  • @Adkmcl_ftk-4k

    @Adkmcl_ftk-4k

    Ай бұрын

    मुसलमान समाजामुळे निवडुन आलात, विधानसभेला असंत चित्र राहिलं तर परत औरंगाबाद म्हणायची तयारी ठेवा…काय औरंगाबाद च.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhanАй бұрын

    Dhanjay मुंडे म्हणे की पवार साहेबांचा नाद नका करू😂

  • @Status-jk6nm

    @Status-jk6nm

    Ай бұрын

    पागल वो नहीं जिसे भूत पिशाच दिखाई देते हैं! पागल तो वो है जिसे राहुल गाँधी में देश का भविष्य दिखाई देता है!

  • @abhi5047

    @abhi5047

    Ай бұрын

    Sedge sidhe bol de na tu khud pagal ye

  • @user-wy5jn7zc5t

    @user-wy5jn7zc5t

    Ай бұрын

    ​@@Status-jk6nm then drik गोमूत्र, and eat गोबर😂😂😂

  • @hujefshaikhgfx6378

    @hujefshaikhgfx6378

    Ай бұрын

    he tech visarle hote 😄

  • @StudyGSkids

    @StudyGSkids

    Ай бұрын

    Bhai tu nav badlun ye Karan tu khota nav lavalay

  • @rrt383
    @rrt383Ай бұрын

    संदीप क्षीरसागर 🔥🔥 वाघ एकटा नडला 🚩💪

  • @dadagolhar7219

    @dadagolhar7219

    Ай бұрын

    भावपुर्ण श्रद्धांजली त्याला

  • @GaneshMekale-dl3rc

    @GaneshMekale-dl3rc

    Ай бұрын

    Sandip दादा ❤❤❤

  • @ambadaskhedkar8261

    @ambadaskhedkar8261

    Ай бұрын

    त्याच्या घरात घुसून,घर कुणी पेटवले होते दंगली मध्ये, ज्यांनी साथ दिली त्यांनाच पडायचे काम केले

  • @Mohankendre983

    @Mohankendre983

    Ай бұрын

    ​@@ambadaskhedkar8261रडतच बस आता आयुष्यभर. तुज्या ताईचे राजकिय अस्तित्व संपले. घरी बसा म्हणाव आता.

  • @GaneshMekale-dl3rc

    @GaneshMekale-dl3rc

    Ай бұрын

    @@ambadaskhedkar8261 चूक ते सरकारचेच लोक होते

  • @prasadwaykar6156
    @prasadwaykar6156Ай бұрын

    मी आणि माझ्यासारख्या कित्येक मराठ्यांनी फडणवीस, राणे, जानकर, दानवे, भुजबळ, भाजप कार्यकर्ते यांची जरांगे पाटलांविषयीची भाषा बघून जातीसाठी भाजपविरोधात मतदान केलेले आहे. कोणाला ही पवाराची चाणक्यनिती वाटत असेल तर, सावधान..! हा विजय फक्त आणि फक्त जरांगे पाटलांचा आहे.

  • @dddoifode

    @dddoifode

    Ай бұрын

    Sambhajinagar la matra mahayuticha ummedwarala matdan kele,

  • @yurajmandade5640

    @yurajmandade5640

    Ай бұрын

    Jati vadi .... Manus

  • @gds...6972

    @gds...6972

    Ай бұрын

    Same bro

  • @amolmankar3589

    @amolmankar3589

    Ай бұрын

    Tari Narayan rane nivadun aale ka ?

  • @SagarRaktate-pi3ys

    @SagarRaktate-pi3ys

    Ай бұрын

    Jarange patilani koknat sabha nahi ghetli Rane saheb pan thodya matani nivdun alet​@@amolmankar3589

  • @harshadkalokhe6335
    @harshadkalokhe6335Ай бұрын

    हुजुर मऱ्हाटे आगये.....❤❤

  • @swapnil27i

    @swapnil27i

    Ай бұрын

    हा या, मंडपाच्या बाजूला आहे तुमची वेवस्था😂

  • @shailajabangar1374

    @shailajabangar1374

    Ай бұрын

    ,,👍👍👍💪💪💪

  • @vishwamobimurud

    @vishwamobimurud

    Ай бұрын

    @@swapnil27i पात्र ऊचलाया जा तू आधी

  • @user-fx9kv1mw2r

    @user-fx9kv1mw2r

    Ай бұрын

    😂😂😂

  • @Aathvi-

    @Aathvi-

    Ай бұрын

    ​@@swapnil27iJali na Teri 😂😂😂

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIAАй бұрын

    पंकजा मुंडेला आता कळलं असल.. मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालला का नाही बीड मध्ये ते.. #बजरंग बाप्पा.. 👑💯🔥🙌✌🥳🚩

  • @bapu1035

    @bapu1035

    Ай бұрын

    धनू मुंडे ने धनगर किंवा बंजारा समाजातील लोकांना आमदारकी द्यावी.... नेहमी OBC वापर करून घ्यायचा पद द्यायचा नाही...

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA

    @HINDU_SQUAD_OF_INDIA

    Ай бұрын

    @@Its96952 गप्प रड.. चादरीत तोंड घालून गप्प रड...🤣🤣🤣🤣🤣🤣 भाई तू जल रहा है ना..मजा आ गया😂😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sachingutte8204

    @sachingutte8204

    Ай бұрын

    बज्या atta Central madhi Kay karty tech baghu

  • @SirLeveL.

    @SirLeveL.

    Ай бұрын

    ​@@Its96952 pankhudi che pankh koni kapli....🤣🤣🤣

  • @dadagolhar7219

    @dadagolhar7219

    Ай бұрын

    नर्ड्याला आणून सोडलं ते मान्य कर

  • @bapu1035
    @bapu1035Ай бұрын

    डोळ्यातून अश्रू काढलात वाघानों... बोगस मतदान केलं , पैसे वाटले, पिपाणी वापरली, सरकारी यंत्रणा वापरली तरीही... मराठे हटेनात😭 घेतलात रे ठोकून घेतलात... सलाम

  • @prashantdeshmukh6409
    @prashantdeshmukh6409Ай бұрын

    एवढी close फाईट झाली नसती जर पिपाणी नसती कारण लोकांनी तुतारी म्हणुन पिपाणी वाजवली त्या उमेदवाराला पण धक्का बसला असेल 54000 मतदान बघून direct 3rd rank..😂😂

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538Ай бұрын

    बीड मध्ये तुतारीचा नाही तर मराठ्यांचा विजय झाला🚩🚩❣️❣️

  • @jaihind8335

    @jaihind8335

    Ай бұрын

    मुस्लिमांचा सिंहाचा वाटा

  • @abc0075

    @abc0075

    Ай бұрын

    Caste politics effect 😊

  • @shankarmakhane8549

    @shankarmakhane8549

    Ай бұрын

    ​@@jaihind8335हो भाऊ ❤

  • @vikasnaikwade2955

    @vikasnaikwade2955

    Ай бұрын

    मराठा मुस्लिम विजय

  • @user-qj7jt6kr6s
    @user-qj7jt6kr6sАй бұрын

    या विजय मध्ये मुस्लिम बंधू चे योगदान इम्पॉर्टन्ट आहे

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416Ай бұрын

    शरद पवारने चाणक्य नीती वापरत जिकु शकणारे उमेदवार आयात करुन 8 Seat जिकल्या. Sad पण उध्दव ठाकरेना अशी चाणक्य नीती वापरता आली नाही म्हणून मोठी सहानभुती असुनही चुकीचा निर्णय मुळे हमखास जिकु शकणारे 3 4 जागा पडल्या...

  • @atharvapawar5678

    @atharvapawar5678

    Ай бұрын

    Maval Ani thane he Shivseneche paramaparik matdaar sangh te Shivsena UBT la milayla have hote but kay zala te kalalch nhi

  • @coolnilesh3891

    @coolnilesh3891

    Ай бұрын

    True

  • @Vaibhavd416

    @Vaibhavd416

    Ай бұрын

    @@Shinde1999 शरद पवार ने 10 जागा घेऊन सगळा जोर या 10 जागेवर लावला. 60 पेक्षा जास्त सभा घेतल्या.. वरतुन त्यानी भरपुर जणांची भेटी गाठी घेऊन मताची बेरीज जुळवुन आणली. याउलट उध्दव ठाकरे 21 जागा घेऊन फक्त 30 प्रचार सभा घेतल्या. वरतुन मताचा जुळवाजुळवीचा प्रयत्न ही केला नाही...

  • @pupa....8606

    @pupa....8606

    Ай бұрын

    बरोबर आहे संभाजीनगर मध्ये योग्य उमेदवार दिला असता तर आज मराठवाड्याच्या राजधानीतही मशाल पेटली असती

  • @alwaystrue01

    @alwaystrue01

    Ай бұрын

    या त कांग्रेस चा फ़ायदा जाला 14 सीट आले

  • @artistPatil-oh2jo
    @artistPatil-oh2joАй бұрын

    बाप्पा काम च झालं ना😂 Only manoj jarange patil 🔥🔥✌️

  • @ganesh...9182
    @ganesh...9182Ай бұрын

    आज पण पाटील रुबाबात 💪🚩🔥

  • @commenterop
    @commenteropАй бұрын

    फडणवीस च्या राजकारणाला पुरून त्याला त्याच मातीत गाडणारा एकच वाघ जारांगे पाटील ... पठ्याने १) दानवे पाटील २) चिक्की ताई ३) राष्ट्रीय नेते जानकर ४) चिखलीकर 5)रामभाऊ सातपुते 6) विखे आणि अशे अजून 5-6 मातब्बर नेत्यांना पाणी पाजलं .#Jफॅक्टर❤️🔱🔥

  • @Status-jk6nm

    @Status-jk6nm

    Ай бұрын

    पागल वो नहीं जिसे भूत पिशाच दिखाई देते हैं! पागल तो वो है जिसे राहुल गाँधी में देश का भविष्य दिखाई देता है!

  • @user-zm7wu1tr2j

    @user-zm7wu1tr2j

    Ай бұрын

    Br😂

  • @oneindiafunindia3705

    @oneindiafunindia3705

    Ай бұрын

    चक्कर बसलेला मिथुन...😂😂😂😂शरुदिन ची लाळ चाट्या😂😂😂

  • @shudhdesigaming3553

    @shudhdesigaming3553

    Ай бұрын

    ​@@Status-jk6nm Tuja Mila ghoda lavala bus zalo me

  • @never_everddiss

    @never_everddiss

    Ай бұрын

    ​@user-zm7wu1tr2jkharch ahe chutya. Tya modya cha chehra bghitla na kal kasa zala hota. Ajun thod vat paha . Saglyanchi ... Vun taku

  • @omkarwagh608
    @omkarwagh608Ай бұрын

    दमदाटीचं राजकारण जर कोणी केलं तर त्याला जागा दाखविली जाईल जनता त्याला सोडणार नाही #बीड

  • @shubhampatil-xf1sd
    @shubhampatil-xf1sdАй бұрын

    गावठी मिथुन ने घोडे लावले The King mekar जरांगे पाटील ✌️🚩

  • @Kingpatil007
    @Kingpatil007Ай бұрын

    बप्पांना मतदान करणाऱ्या सर्व मराठा, मुस्लिम, obc, sc, st बांधवांच अभिनंदन....

  • @RKSahab459
    @RKSahab459Ай бұрын

    संदीप क्षीरसागर एकटा भिडला मतासाठी पण आणि दहशतिविरुध पण❤

  • @ShubhamGangurdePatil

    @ShubhamGangurdePatil

    Ай бұрын

    संदीप क्षीरसागर कोणत्या समाजाचे आहेत

  • @v.r.gaming9959

    @v.r.gaming9959

    Ай бұрын

    ​@@ShubhamGangurdePatilओबीसी तेली

  • @v.r.gaming9959

    @v.r.gaming9959

    Ай бұрын

    मराठ्यांना सोबत घेऊनच राजकारण करतात गेली पंचेचाळीस वर्षे बिडमधिल सर्वात मोठे राजकीय घराणे आहे मराठा आंदोलनात घर जळाले तरी सर्व आंदोलकांना मोठ्या दिलाने माफ केले व भुजबळ साहेबांचे पण ऐकले नाही मराठे त्यांना कायमच साथ देतात याची जाणीव ठेवली

  • @the-nikhil8502

    @the-nikhil8502

    Ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @SQ1RQ2ZQ

    @SQ1RQ2ZQ

    Ай бұрын

    दादा नेमका काय विषय झालाय स्पष्ट करून सांगा ना....

  • @manavkulkarni55
    @manavkulkarni55Ай бұрын

    नाद करायचा पण संदीप भैय्या चा नाही करायचा ! ✌🏻 #एकटा_पुरून_उरला 🔥💯

  • @ShubhamGangurdePatil

    @ShubhamGangurdePatil

    Ай бұрын

    संदिप क्षीरसागर कोणत्या समाजाचे आहेत?

  • @manavkulkarni55

    @manavkulkarni55

    Ай бұрын

    @@ShubhamGangurdePatil तेली ! त्यांचा समाज 1% आहे दादा बीड मधी तरी ते आमदार आहेत कोणत्या ही समाजा ला त्यांचा विरोध नाहिये ! 💯✌🏻

  • @ShubhamGangurdePatil

    @ShubhamGangurdePatil

    Ай бұрын

    ​@@manavkulkarni55काम चांगलं असलं तर लोक जात बघत नाही दादा

  • @Vijay23288

    @Vijay23288

    Ай бұрын

    Dhanya gaandit sheput ghalun palala

  • @manavkulkarni55

    @manavkulkarni55

    Ай бұрын

    @@ShubhamGangurdePatil 💯

  • @amitshegokar3929
    @amitshegokar3929Ай бұрын

    एका न्यूज चॅनलपेक्षा सुद्धा छान असे काल तुम्ही लोकसभेच्या निकालाचे 15 तास प्रक्षेपण केले त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीम चे खूप खूप अभिनंदन...♥️

  • @NitinPatil-qk1xg
    @NitinPatil-qk1xgАй бұрын

    चिन्मय आणि मॅडम ना मानल पाहिजे राव काल सकाळपासून संध्याकळपर्यंत न थांबता निकाल कळवत होते राव सलाम तुमच्यातल्या शमतेला

  • @upsc_preparation
    @upsc_preparationАй бұрын

    धनु भाऊ फक्त परळीचा विकास करतो. बाकी 10 तालुके वाऱ्यावर सोडून दिले. बजेट मधल्या सगळया संस्था आणि पैसा फक्त परळी साठी वापरला गेला. त्यामुळे विधानसभेत सुद्धा तुफान विरोधी मतदान होणार

  • @ajjjjiiiittt

    @ajjjjiiiittt

    Ай бұрын

    अरे चू विधानसभेत मग परळी च मतदान करणार ना रे 😂😂😂

  • @sachingutte8204

    @sachingutte8204

    Ай бұрын

    Bagdbulla cha ahes tu tr

  • @sachingutte8204

    @sachingutte8204

    Ай бұрын

    Yedzavvya ahes ka r tu ......

  • @rrt383
    @rrt383Ай бұрын

    कायम चर्चेत राहणार बीड 🔥 MH 23💪

  • @akshaykumargulbhile2097

    @akshaykumargulbhile2097

    28 күн бұрын

    MH44 पण ऍड करा

  • @gamerxom1913
    @gamerxom1913Ай бұрын

    धनंजय मुंडेंच्या दादागिरीला जवाब देणारे बीड चे दोन ढाने वाघ बजरंग बाप्पा आणि संदीप भैया क्षीरसागर

  • @ketanjadhav2545
    @ketanjadhav2545Ай бұрын

    मराठा खडा तो सरकार से भी बडा

  • @nickpop23

    @nickpop23

    Ай бұрын

    ह्या पराजयाला जातीय रंग देऊ नका, दानवे पाटील मराठा असला तरी भाजपवाला आहे म्हणून लोकांनी पाडलाय त्याला !!

  • @dhirajkamble3477
    @dhirajkamble3477Ай бұрын

    बजरंग सोनवणे साहेब🎉❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924Ай бұрын

    बाप्पा कामच झालं ना हाच फॅक्टर भाजपच्या पथ्यावर फिरला आणि गेम चेंज झाला त्यामुळे भाजपाला पराभव स्वीकाराव लागला हे नक्की आणि मनोज जरंगे यांचा मराठा मतदार फॅक्टर हा गेम चेंजर ठरला 🚩

  • @tejasrane54

    @tejasrane54

    Ай бұрын

    Pan pawar sahebanni kuthe kay dila maratha samajala MVA cha sarkar astana.

  • @prem-9637

    @prem-9637

    Ай бұрын

    गावठी मिथुन मुळे आपण लकी जिंकली जय हो काम करा बप्पा आता 😢

  • @santoshwagh969

    @santoshwagh969

    Ай бұрын

    आता OBC पण जागृत होणार हे नक्की .

  • @omkar...1585

    @omkar...1585

    Ай бұрын

    Gavthi bakula harli 😂​@@prem-9637

  • @Ajaysing7777

    @Ajaysing7777

    Ай бұрын

    ​@@santoshwagh969 तरी काही फरक पडत नाही😂

  • @alwaystrue01
    @alwaystrue01Ай бұрын

    मराठा मुस्लिम दलित= बजरंग बाप्पा सोनवने ✌️🚩

  • @apekshit2612
    @apekshit2612Ай бұрын

    विखे नावाचे वादळ शांत केले लंके ने....❤

  • @purushottamsingare8006

    @purushottamsingare8006

    Ай бұрын

    हो

  • @MA-kx8uv

    @MA-kx8uv

    Ай бұрын

    Wadal 😂😂😂😂 sambada ahe tho vikhe

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208Ай бұрын

    नगर दक्षिण वर असाच एक जबरदस्त विडिओ बनवा...

  • @atulshinde9420
    @atulshinde9420Ай бұрын

    Correct कार्यक्रम,✅

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ecАй бұрын

    एक मराठा कोटी कोटी मराठा ❤

  • @superenterprise1926
    @superenterprise1926Ай бұрын

    बाप्पा कामच झाल ना मी तर लय खुश आहे बजरंग बाप्पा निवडून आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन बाप्पांचे

  • @SaiKadam-zh2rl
    @SaiKadam-zh2rlАй бұрын

    Jiant killer bajrang bappa

  • @PATRICX2000

    @PATRICX2000

    Ай бұрын

    *Giant

  • @gadeprashant3677
    @gadeprashant3677Ай бұрын

    विषेश म्हणजे,बीड लोकसभा मतदारसंघात तुतारी समजून पिपाली ला 54000 मतदान झाले. ते तुतारीचे हक्काचे मतदान होते.

  • @Rohit12344
    @Rohit12344Ай бұрын

    ✌ जास्त काही बोलणार नाही पण ऐवढे सांगतो जो पाटलां विरुद्ध जाईल तो संपला जाईल ऐवढं लक्षात ठेवा मग तो कोणीही असो 😎🔥🤙

  • @vaibhavmule6194

    @vaibhavmule6194

    Ай бұрын

    स्वागत मराठ्या च पण जात धर्मा पेक्षा महान नसते मनुन BJP सत्तेत आहे मोदी च काही वाकड नाहीये झाल

  • @abhijeet_gite

    @abhijeet_gite

    Ай бұрын

    Narayan rane kas nivdun ala mag

  • @kailaszagade3155

    @kailaszagade3155

    Ай бұрын

    निवडून हारले म्हणून कोनी संपत नाही, 4वेळा आमरण उपोषण केले आणि मरायला लागला की मागे घ्यायचे, हीच मोठी हार आहे

  • @oneindiafunindia3705

    @oneindiafunindia3705

    Ай бұрын

    शरुदिन चे पाळलेल कुत्र..😂😂😂 मिथुन चां सावत्र भाऊ😂😂😂

  • @Rohit12344

    @Rohit12344

    Ай бұрын

    ​​एक टेलर दिला आहे बाळा हारलो का जींकलो दिसेल तुला थांब थोडं 😂​@@kailaszagade3155

  • @santoshtaur3537
    @santoshtaur3537Ай бұрын

    संदीप भैया क्षिरसागर यांचे विशेष आभार

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nwАй бұрын

    पंकजा मुंडे ने एन प्रचार निवडणुकीत जारांगे ला डीवचून पराभवाला आमंत्रण दिले.. बीडचा इम्रान हाश्मी (धन्य्या मुंडे)सोबत असून काय फायदा झाला नाही.

  • @satishsanas8853

    @satishsanas8853

    Ай бұрын

    अगदी बरोबर

  • @dadagolhar7219

    @dadagolhar7219

    Ай бұрын

    परत मराठा आमदार नाही

  • @devidasavhad3146

    @devidasavhad3146

    Ай бұрын

    हेच कां तुझ्यावर संस्कार

  • @MA-kx8uv

    @MA-kx8uv

    Ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @adityaaa22

    @adityaaa22

    Ай бұрын

    पण एक मानलं पाहीजे उपोषण करून काही आरक्षण भेटणार नाही कायद्या मध्ये टिकले पाहिजे असं आरक्षण दिलं पाहिजे

  • @ganeshlondhe8225
    @ganeshlondhe8225Ай бұрын

    प्रीतम मुंडे ची हाई लागली पंकजा मुंडे ला😂😂

  • @DipakChikne-tj2ms
    @DipakChikne-tj2msАй бұрын

    मनःपूर्वक आभार सर्वप्रथम बीड जिल्ह्याच्या लोकसभेवर बोलत आहात.

  • @Ayush_online
    @Ayush_onlineАй бұрын

    महाराष्ट्रात सर्व काही व्यवस्थित झाल. फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरीबद्दल कुणाकुणाच मन नाराज झाले. त्यांनी like करा.

  • @REVENGERSRAVI1234
    @REVENGERSRAVI1234Ай бұрын

    1 no thumbnail 😂😂

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779Ай бұрын

    खरंतर बजरंग बाप्पा दीड ते दोन लाख मतांनी निवडून आले असते. पंकजा आणि धनंजय न बोगसगिरी केली. प्रचंड जातीयवाद केला. तरी बाप्पा शेवटी यांना पुरून उरला 💪💪

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324Ай бұрын

    बाप्पा की जय हो

  • @Paraboy...777
    @Paraboy...777Ай бұрын

    वंचित नी आघाङी करा लागत होती, त्यांना 5 जागा देणार होते आणि त्यातील 3 ते 4 जागा येत पण होत्या. महाविकास आघाङी अजुन सिटा वाढल्या असत्या. ❤

  • @oneindiafunindia3705

    @oneindiafunindia3705

    Ай бұрын

    कुठ होता भाऊ तू...😂😂😂😂...

  • @Pravinkshinde538
    @Pravinkshinde538Ай бұрын

    मराठा + मुस्लिम + अनुचित जाती जमाती सगळ्यांनाचे आभार गुंडगिरी ला आळा घातला 😊

  • @sandeeppendharkar5575
    @sandeeppendharkar5575Ай бұрын

    महाराष्ट्रत मोठ्या प्रमाणात जाती पाती चे राजकरण सुरू आहे. भविष्यात महाराष्ट्र अंधारात जाइल. राजकरणी लोक आपली पोली भाजुन घेतील. Obc मराठा एकाच आहे मित्राणो परिस्थिति नीट समजून घ्यायची गरज आहे. 🙏

  • @atmaram_yt

    @atmaram_yt

    Ай бұрын

    बिहार आणि उत्तर प्रदेशात काही वर्षांपूर्वी जातीयवादी राजकारण चालायचं. त्यामुळे ह्या दोन्ही राज्यांत कित्येक वर्षे प्रगती खुंटली होती. आपल्याकडे युपी बिहारी मोलमजुरी करतात ते त्याचच द्योतक आहे.

  • @adityaaa22

    @adityaaa22

    Ай бұрын

    Purn video madhe ek sensible comment disli Dada kahi khara nahi asa jar 3 4 matdar sanghat zala tar nakkich maharashtracha bohar zalyashiway rahnar nahi OBC maratha he bhinti la bhint asnare ahet ugach kahi lok vish perun kadi lawtayat

  • @user-gw8nh6kl2i

    @user-gw8nh6kl2i

    Ай бұрын

    असं काहीनाही बाकीचे एक झाले कि समाज एकी आणि आम्ही एक झालो कि जातीवाद वा 🙏🙏🙏🙏

  • @kushaq1173

    @kushaq1173

    Ай бұрын

    Mondal ayogapasun surwat jhali ahe . Bjp rss ne watole kele

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101Ай бұрын

    Sandip bhaiyya kshirsagar driect fireing😈

  • @akshayjadhav152

    @akshayjadhav152

    Ай бұрын

    😈

  • @SQ1RQ2ZQ

    @SQ1RQ2ZQ

    Ай бұрын

    दादा नक्की काय विषय झालाय स्पष्ट करून सांगा ना....

  • @Rushikeshpatil101

    @Rushikeshpatil101

    Ай бұрын

    @@SQ1RQ2ZQ 30 व्या फेरी नन्तर बजरंग सोनवणे पुढे गेले तेव्हा धनंजय मुंडे चे समर्थक वाल्मीक कराड बप्पा च्या आंगवर मारण्यासाठी येत होता तेव्हा संदीप भैया न driect हवेत गोलीबार केला लगे सगळे पळून गेले🤣

  • @SQ1RQ2ZQ

    @SQ1RQ2ZQ

    Ай бұрын

    @@Rushikeshpatil101 नाद 😂✌🏻🔥

  • @AS-mq5gx

    @AS-mq5gx

    Ай бұрын

    😂 दोन ठोक द्यायला पाहिजे होते ​@@Rushikeshpatil101

  • @RajP9585
    @RajP9585Ай бұрын

    काही दिवसांपूर्वी इथेच Comment करत होतो फिक्स खासदार बाप्पा..✌️ आज ते सत्यात उतरले...बजरंग बाप्पा बोलते...🔥✌️

  • @VishalWalekar-tp1ek
    @VishalWalekar-tp1ekАй бұрын

    जरांगे फॅक्टर कामाला आला

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538Ай бұрын

    मराठ्यांनी ताईच कमळ रगडून टाकलं ना.आणि बाप्पांनी खरंच काम केलं ना😂😂

  • @sachingutte8204

    @sachingutte8204

    Ай бұрын

    सोनवण्या कडून घ्या आरक्षण ......🍌

  • @Pkulkarni9054

    @Pkulkarni9054

    Ай бұрын

    Marathyani sambhajinagar madhe mashali var pani takla😂😂

  • @sahebgat1693
    @sahebgat1693Ай бұрын

    मराठवाड्यात सर्व खासदार मराठा POWER 🚩

  • @Pkulkarni9054

    @Pkulkarni9054

    Ай бұрын

    😂😂 khara aahe sambhajinagar madhe mashalicha game kela

  • @DareDevil-pl1dk

    @DareDevil-pl1dk

    Ай бұрын

    Ghya arakshan mag

  • @ravishep768

    @ravishep768

    Ай бұрын

    Ata ha jativad nahi ka. Muslim bhau ahe na maratha samajacha. MIM la nivdun dyayche na Sambhajinagar madhe

  • @ADK_7

    @ADK_7

    Ай бұрын

    Power ghya aata arakshan tar 90 👑 mula milnar nahi 😂

  • @pupa....8606
    @pupa....8606Ай бұрын

    मराठा खडा तो सरकार से बडा....बाकी शरद power तर आहेच🚩🚩

  • @Karan_wadkar

    @Karan_wadkar

    Ай бұрын

    कसला सरकार से बडा? शरद पवार ने काय दिले मराठ्यांना?

  • @rolex_is_here

    @rolex_is_here

    Ай бұрын

    ​@@Karan_wadkarह्यांनी काय दिलय मग

  • @Karan_wadkar

    @Karan_wadkar

    Ай бұрын

    @@rolex_is_here मराठ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, यांनी सांगितल्याप्रमाणे अयोध्या वरचा यवनांचा कब्जा मिटवला, आता काशी आणि मथुरा बाकी. मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळणारे शरद पवार खऱ्या मराठ्यांना कधीपासून प्रिय झाले.

  • @maheshswami9412

    @maheshswami9412

    Ай бұрын

    @@rolex_is_here bjp atta alay sharad khan adi pasun ah...kay dila tyane

  • @ADK_7

    @ADK_7

    Ай бұрын

    Maratha khada to sabse bada pagal 😂

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bkАй бұрын

    इतिहास साक्षीदार आहे जो जो मराठ्यांना नडला तो तो संपला 🔥🔥🔥,बोला जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @Vjvir-tf1vm

    @Vjvir-tf1vm

    Ай бұрын

    Ma ata milel ka obc tun arakshan sanga na tumchya khasdarana loksabhet maga mhanun obc madnach seatchech lok shivya ghaltil

  • @baba_unorthodox

    @baba_unorthodox

    Ай бұрын

    Land Yana arakshan milatay Kel ghya Kel

  • @ADK_7

    @ADK_7

    Ай бұрын

    90 👑 cha follower distoy ha 😂

  • @user-zj1rz9bt5l
    @user-zj1rz9bt5lАй бұрын

    मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक आभार

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425Ай бұрын

    धनुभाऊ एकदा म्हणाले होते कुणाचीही नाद करा पण शरद पवार साहेबाचा नाद करून का काय धनु भाऊ खरय तुमच

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401Ай бұрын

    फक्त मनोज जरांगे पाटिल

  • @vaibhavmule6194

    @vaibhavmule6194

    Ай бұрын

    Work for pavar likes dogs 😂😂

  • @rolex_is_here

    @rolex_is_here

    Ай бұрын

    ​@@vaibhavmule6194तू तर लाळ चाटा दिसतोय मुंडे चा 😂😂😂

  • @oneindiafunindia3705

    @oneindiafunindia3705

    Ай бұрын

    मनोज जरांगे dog पाटील😂😂😂

  • @ADK_7

    @ADK_7

    Ай бұрын

    ​@@vaibhavmule6194 90 👑 jarangya 😂

  • @syedumar2488
    @syedumar2488Ай бұрын

    Bajrang bappa ❤️🔥,📯

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025Ай бұрын

    💪👑संदीप भैय्या क्षीरसागर.👑💪🚩

  • @SQ1RQ2ZQ

    @SQ1RQ2ZQ

    Ай бұрын

    दादा नेमका काय विषय झालाय स्पष्ट करून सांगा ना....

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965Ай бұрын

    Maratha❤😊

  • @pavtya
    @pavtyaАй бұрын

    मुंडे बहिणींनी मिळून आता बचत गट काढा....😂

  • @YBN143

    @YBN143

    Ай бұрын

    Tula loan Bhetan gata kdun recharge karayala

  • @dattagayakwadpatil

    @dattagayakwadpatil

    Ай бұрын

    आणि अजेंत म्हणून त्यांच्या भावाला काम घ्या😅😅😅😅

  • @ADK_7

    @ADK_7

    Ай бұрын

    ​@@YBN143😆😂🤣👍🏻

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243Ай бұрын

    मुस्लिम समाजाने पन् खूप मतदान केलाय Bajrang Bapppa ला 👌👍👑✌✌💪

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4ydАй бұрын

    मराठा बांधवांनो भगिनींनो हि एकी कायम ठेवा. परप्रांतीय व्यापारी उद्योगपती आणि राजकारणी तसेच महाराष्ट्र द्वेशी हिंदुवादी संघटना यांचा सफाया झाला पाहिजे. तोवर महाराष्ट्राची सुटका होणार नाही हे लक्षात ठेवावे. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @sdsolapur4050

    @sdsolapur4050

    Ай бұрын

    तुझा बाप बाबर अकबर खान पठाण पवार ठाकरे गांधी जरी आले तरी हिंदुत्ववादी संपू शकत नाही

  • @vaibhavmule6194

    @vaibhavmule6194

    Ай бұрын

    आला हा अब्दुल च वारसदार 😂

  • @Vjvir-tf1vm

    @Vjvir-tf1vm

    Ай бұрын

    Abe chutya mi pan maratha ahe mva samarthak pan hinduvadi ahe hindutva > caste

  • @ModernRamayan-dx4yd

    @ModernRamayan-dx4yd

    Ай бұрын

    @@vaibhavmule6194 मी एक नाराज भक्त आहे. मला त्रास देऊ नको. नाहीतर विधान सभेला पण वांदे करीन. जरा जपून बाळ. तुला काय माहित नाही. माझा प्रयत्न महाराष्ट्र राज्य वाचव न्या साठी आहे. जय महाराष्ट्र.

  • @pritic7456

    @pritic7456

    Ай бұрын

    ​@@ModernRamayan-dx4ydwachav mag. Swataha chya jamini nahi rahilya challa Maharashtra wachvaila

  • @prafullkotwal
    @prafullkotwalАй бұрын

    मराठा समाजाला डीवचा अजून 😂

  • @ajjjjiiiittt

    @ajjjjiiiittt

    Ай бұрын

    मराठा समाजाचा दिवटा 😂😂😂😂

  • @MarathaWarrior-zm5xo

    @MarathaWarrior-zm5xo

    Ай бұрын

    ​@@ajjjjiiiittt तू कोणाचा भुरट्या

  • @shubhampatil-zg6oc

    @shubhampatil-zg6oc

    Ай бұрын

    ​@@ajjjjiiiittthoy ahich martha samjachy nadla lagyach nahi

  • @user-bw9lg1tn5d

    @user-bw9lg1tn5d

    Ай бұрын

    @@ajjjjiiiittt ha bagha layki naslela ..🤣😂

  • @G_ghuge
    @G_ghugeАй бұрын

    काहीही असो, वाल्मिकी अप्पा ह्यांनी लईच खास आवाज काढला कानाखाली ! 😂😂

  • @sagardhangar254
    @sagardhangar254Ай бұрын

    धनंजय मुडे काय दिसत नाहीय, खूप ओरडत होता. मुंडे बहीण भाऊ असून हरले. म्हणजे जनताच पॉवरफुल आहे

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401Ай бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @V13531
    @V13531Ай бұрын

    पवार साहेब-द किंगमेकर 👑 One like for Pawar Saheb ❤

  • @Youtube1A2B3C4D
    @Youtube1A2B3C4DАй бұрын

    संदीप भैय्या 🔫🔥💪

  • @mahadevgitte5313

    @mahadevgitte5313

    Ай бұрын

    Valmik karad vichar tuzya bhaiyala

  • @Vijay23288

    @Vijay23288

    Ай бұрын

    ​@@mahadevgitte5313Beed madhye disla hi naahi

  • @bhausaheb1400

    @bhausaheb1400

    Ай бұрын

    Ky zalta bhau nemka

  • @SQ1RQ2ZQ

    @SQ1RQ2ZQ

    Ай бұрын

    दादा नेमका काय विषय झालाय स्पष्ट करून सांगा ना....

  • @Youtube1A2B3C4D

    @Youtube1A2B3C4D

    Ай бұрын

    @@mahadevgitte5313 टे सोड, घोडा कसा होता 🤣😂 पळाला ना karad

  • @onkjadhav7145
    @onkjadhav7145Ай бұрын

    बप्पाच्या विजयापेक्षा #ताईंचा_पराभव महत्त्वाचं होता, ते म्हणतात ना काही पराभव गरजेचे आसतात, माज उतरवण्यासाठी, मग आता तरी पाय जमिनीवर ठेवतील. जातीवादी म्हणून नाही, तर एक बीड चा मतदार म्हणून.... #बप्पा_कामच_झालं_ना......✌️✌️✌️

  • @vaibhavmule6194

    @vaibhavmule6194

    Ай бұрын

    Pm मोदी च होणार पण 😂 Marathyani khup takad lavali PN आहे bjp ch

  • @user-zm7wu1tr2j

    @user-zm7wu1tr2j

    Ай бұрын

    Munde साहेबाचे उपकार विसरले

  • @-user-9jpkthshdyekb

    @-user-9jpkthshdyekb

    Ай бұрын

    ​@@vaibhavmule6194400 par kuthe gel 😂😂😂

  • @user-Kri2022shNa

    @user-Kri2022shNa

    Ай бұрын

    Bappa kel denar 5 varsh beed la 😂😂😂😂😂😂

  • @dr.strange.10

    @dr.strange.10

    Ай бұрын

    Exactly 💯💯💯💯

  • @ganeshashingare5994
    @ganeshashingare5994Ай бұрын

    जरागे पाटिल फॅक्टर

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    Ай бұрын

    मुगल आक्रमणकारी थे और रहेंगे... हमेशा *स्थानीय फितूर* को साथ मिलाके वे भारत के स्थानीय, देशभक्त, नेतृत्व को हराने की कोशिश करते रहेंगे । (छत्रपती शिवबा को इन फितुरो से ही परेशानी हई थी l ) इसके लिए वे स्थानीय लोगों के बीच *उपयुक्त उम्मीदवार/फ़ितूर* ढूंढने का प्रयास कर रहे हैं। फिलहाल उन्हें जारांगे के रूप में मराठा, अखिलेश के रूप में यादव, ममता के रूप में बंगाली, स्टॅलिन के रूप में कुच्छ द्रविडी और कुछ वंचित मिल रहे हैं। मुगल, स्थानीय नेताओं की मदद से, भाजपा नामक एक स्थानीय, देशभक्त और शक्तिशाली संगठन को हराने की कोशिश कर रहे हैं। इस बार वे काफी सफल रहे हैं l जब कुछ ही वर्षों में यह भारत देश मुस्लिम राष्ट्र घोषित हो जाएगा तो हम सभी को अफसोस होगा। उस समय मोदी, शाह, जारांगे, भाजपा, कांग्रेस आदि... हिंदुओं की कोई मदद नहीं करेगा ! हम-तुम हिंदुओं को उन कश्मीरी पंडितों की तरह भागना होगा जो अपनी पत्नी, बेटियों और धन को वहीं छोड़ गए जहां वे थे l.....और रातों-रात भाग गए... लेकिन कहां जाएं ? सोचा है कभी ? सोचो ! धिरे धिरे सभी हिंदुओं का मुघलो द्वारा करेक्ट कार्यक्रम होगा l

  • @Rohanabcxyz
    @RohanabcxyzАй бұрын

    आता देवेंद्रजींनी मराठा आरक्षणासाठी फुकटात मेहनत करू नये.आता देवेंद्रजींनी मराठा आरक्षणासाठी फुकटात मेहनत करू नये.आता देवेंद्रजींनी मराठा आरक्षणासाठी फुकटात मेहनत करू नये.आता देवेंद्रजींनी मराठा आरक्ष

  • @Evilsfordemocracy
    @EvilsfordemocracyАй бұрын

    मत मोजनी करताना बप्पांच्या पाच सहा कानाखाली लवल्या।। ह्या गोष्टीचा निषेद असो।।। ही निव्वल दादागिरी आहे।।।

  • @Yog07735

    @Yog07735

    Ай бұрын

    Fake news

  • @Vijay23288

    @Vijay23288

    Ай бұрын

    ❤dya fakt bappanna dhakka dilta nantar direct SK ne firing chalu keli ,mag dhanya palun gelaa

  • @SQ1RQ2ZQ

    @SQ1RQ2ZQ

    Ай бұрын

    ​@@Vijay23288दादा नेमका काय विषय झालाय स्पष्ट करून सांगा ना....

  • @Noisygamer777

    @Noisygamer777

    Ай бұрын

    आमदार संदीप भैय्या ने घोडा फायर केल्यावर कसे पळाले धनु भाऊ😆😆

  • @adityaaa22

    @adityaaa22

    Ай бұрын

    ​@@Noisygamer777are DM navhtach beed la tya divshi Walmik anna hote Tyancha marla hota bajrang

  • @kashinathkhilari7315
    @kashinathkhilari7315Ай бұрын

    संपूर्ण देशात हिंदू मतदार विभागात चाललाय हे खूप घातक आहे देशाला हिंदुराष्ट्र पासून दूर न्यायला

  • @statusdiary1841

    @statusdiary1841

    Ай бұрын

    Jaan be modi bhakt kahi deshbhakt mhanun vichar krr

  • @satishsanas8853

    @satishsanas8853

    Ай бұрын

    फकत फडणविसनामुळे

  • @inevitabledevil268

    @inevitabledevil268

    Ай бұрын

    Maratha first nantar hindu chundu tanatani😂

  • @inevitabledevil268

    @inevitabledevil268

    Ай бұрын

    Maratha❤ muslim support

  • @inevitabledevil268

    @inevitabledevil268

    Ай бұрын

    Andhbhakt it cell yetil

  • @sureshshingan2084
    @sureshshingan2084Ай бұрын

    अफवा नाही गोळीबार झाला हे 100 टक्के खर आहे

  • @coolnilesh3891
    @coolnilesh3891Ай бұрын

    लोकशाहीचा विजय 🔥 करेक्ट कार्यक्रम 💯

  • @oneindiafunindia3705

    @oneindiafunindia3705

    Ай бұрын

    हरले का evm खराब...लोकशाहीचा खून.. वा रे भामटे .. लाळ चाटे😂😂😂😂

  • @atmaram_yt

    @atmaram_yt

    Ай бұрын

    एका समाजाच्या दादागिरीमुळे लोकशाहीचा पराजय आहे.

  • @coolnilesh3891

    @coolnilesh3891

    Ай бұрын

    @@atmaram_yt कुणाची दादागिरी होती अख्ख्या महाराष्ट्राला माहीतीय. सगळी कर्माची फळे आहेत. 🫢

  • @pradeepnarwate2411
    @pradeepnarwate2411Ай бұрын

    गोळीबार ची काही खबर आहे का याचा व्हिडियो बनवा

  • @HanumanMadhukarraoMore

    @HanumanMadhukarraoMore

    Ай бұрын

    Kay jhalay

  • @dattatraygaikwad6109

    @dattatraygaikwad6109

    Ай бұрын

    SK विरुद्ध DM

  • @syedumar2488

    @syedumar2488

    Ай бұрын

    ​@@dattatraygaikwad6109majhe samor zhala , tithla dm ne bappa la mar han kela nantar sandeep bhaiyya yane bandook kadli ani hava madhe godibaar keli

  • @dreamer4967

    @dreamer4967

    Ай бұрын

    ​@@syedumar2488 येवडा माज आहे का dannu ला??

  • @Yog07735

    @Yog07735

    Ай бұрын

    Khich nhi zal golibar vagere news tr ali Asti

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101Ай бұрын

    जरांगे पाटील 🚩🚩 MH10 सांगली

  • @cricbhai5168
    @cricbhai5168Ай бұрын

    काहीही करायचं होतं, पण जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध नव्हता करायचा 😅

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594Ай бұрын

    धनंजय मुंडे जर नसते,तर ताई नक्की चं विजय झाला असता हो

  • @nileshpawar346
    @nileshpawar346Ай бұрын

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545Ай бұрын

    Bajarang bappa ❤

  • @user-mr7mv9fu7d
    @user-mr7mv9fu7dАй бұрын

    मराठा खडा तो सरकार से बडा.. मनोज जरांगे पाटील 🇮🇳⚔️

  • @Karan_wadkar

    @Karan_wadkar

    Ай бұрын

    वास माऱ्या जरांगे मराठ्यांची पूर्ण इज्जत घालवली.

  • @llllllll859

    @llllllll859

    Ай бұрын

    ​@@Karan_wadkarतोंडात घे मग

  • @ADK_7

    @ADK_7

    Ай бұрын

    ​@@Karan_wadkar😆😂🤣👍🏻

  • @ADK_7

    @ADK_7

    Ай бұрын

    Maratha khada hai 90 👑 ke piche 😂

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jwАй бұрын

    बप्पा कामच झाल ना

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046Ай бұрын

    मराठा 💪🏻पाटील✌🏻🚩

  • @anandpatilkanjalkar4451
    @anandpatilkanjalkar4451Ай бұрын

    बापा कामच झालं ना🎉

  • @rajyadav007.
    @rajyadav007.Ай бұрын

    बाप्पा कामच झाल ना😂

  • @shanaya8877
    @shanaya8877Ай бұрын

    श्री बजरंग बप्पा केंद्रीय मंत्री कुरषी विभाग ##भारत सरकार####

  • @shamalchalke7590
    @shamalchalke7590Ай бұрын

    हिंदूंनो जातीपेक्षा धर्माचा विचार करा....वीर सावरकर.

  • @user-Kri2022shNa

    @user-Kri2022shNa

    Ай бұрын

    Nhi krnar UP madhe tych jlh muslim ni ek vote nhi del 🥱

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888Ай бұрын

    पूर्ण देशाची निवडणूक एका बाजूला होती आणि आमच्या बीड ची निवडणूक एका बाजूला होती # बीडकर MH 2️⃣3️⃣

  • @kohlikingdom
    @kohlikingdomАй бұрын

    Koni pan jinko tyat kay nahi Jit har chalat rahate Pan Jati bhed vadhayala Nako maharastra madhe

  • @erwinsmith5796

    @erwinsmith5796

    Ай бұрын

    Ek dum barobar bolla bhau

  • @satishsanas8853

    @satishsanas8853

    Ай бұрын

    अगदी बरोबर.. पकंजा ताई इथुन पुढे तरी आपण जातीवाद करणार नाहीत एवढीच अपेक्षा 🙏🙏

  • @Bhagyashri7000

    @Bhagyashri7000

    Ай бұрын

    Koni pn jinkla tari Kay fayda...Karan jinknare fakt swatacha fayda karun ghetat...aani lok ekde aamcha neta jinka mhnun nachat rahatat..

  • @Brahman581

    @Brahman581

    Ай бұрын

    ​@@Bhagyashri7000 फायदा तोटा काहीच नाही पण उद्या काही भुरट्या लोकांसमोर मान खाली जाणार नाही

  • @AS-mq5gx

    @AS-mq5gx

    Ай бұрын

    होणार आत्ता जातीवाद सुरू केलाय तसं संपवा म्हणजे झालं नहीं तर आरक्षण पायी ज्या छत्रपतींना आपल्या जीवाचे रान केले तेथे UP बिहार सारखी परिस्थिती होईल . शाहणे व्हा कोणीही पीन टोचेल अन् आपण नाचणार यात काही अर्थ नाही .#Be United as Hindu

  • @Dayakan867
    @Dayakan867Ай бұрын

    हम सब jarange ❤❤... आम्ही पण माढा लोकसभा निवडणुकीत कार्यक्रम केला.. निंबाळकर, हाके चा

  • @manveerkolpe4102
    @manveerkolpe4102Ай бұрын

    मी पण एक मराठाच आहे पण माझं मत नेहमी धर्मासाठीच राहणार धर्मच नाही राहिला तर जात कुठे राहणार मग मांगत बसा आरक्षण बोंबलत बसा सगळेजण जशी आज पाकिस्तान मध्ये हिंदू ची हालत आहे तशी भारतात दहा वर्षानंतर हिंदूंची हालत होणाऱ्या लक्षात ठेवा

  • @atmaram_yt

    @atmaram_yt

    Ай бұрын

    स्वातंत्र्य काळात दोन कोटी मुस्लिम समाज होता. आता वीस कोटी पार झालायं. दोन आपत्य कायदा असताना यांना लागु नाही. यासाठी समान नागरी कायदा आणला पाहिजे. आणि तोच येऊ घातला असता. परंतु भाजपमध्ये संख्या बळ कमी झाल्याने आता शक्य होणार नाही.

  • @ADK_7

    @ADK_7

    Ай бұрын

    Kashacha dharm re Sagle politics sarkhech sagle corrupt 😂

  • @rohanpowar4531
    @rohanpowar453111 күн бұрын

    दादा मराठ्यांशिवाय महाराष्ट्रालाच काय देशालाही पर्याय नाही 🚩👑

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244Ай бұрын

    आमदार उमेदवारी साठी बीड मध्ये धनगर,माळी,तेली,इतर ओबीसी या सर्व ओबीसी घटकां उमेवारी दिली पाहीजे.नाही तर ओबीसींची एकजूट राहणार नाही. 🙏💯

  • @rca-marathi

    @rca-marathi

    Ай бұрын

    Barobar gevrai banjara umedwari dya

  • @Rahulpatil0001
    @Rahulpatil0001Ай бұрын

    दिल्लीचा PM झटला परळीचा DM झटला पण बजरंग बाप्पा काही मागे नाही हटला🎉

  • @vinodkurhe8400
    @vinodkurhe8400Ай бұрын

    मुंबई उत्तर पच्शिम या मतदार संघाचे अमोल किर्तीकर यांच्या विषयी एक व्हिडिओ बनव चिन्मय 🎉🎉🎉

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917Ай бұрын

    एक वाक्य खूप अजून चालतोय बीड ल . रिपोर्टर - जरांगे पाटील फॅक्टर चालल का बजरंग बाप्पा -१०० % चालला 💪🔥❤️

  • @nitinsuryawanshi7277
    @nitinsuryawanshi7277Ай бұрын

    आदरणीय मनोज जरांगे पाटील ❤

  • @ravipatvkar9140
    @ravipatvkar9140Ай бұрын

    भाऊ नगरचा पन निकाल कसा लागला त्याचा पन व्हिडीओ बनवा नेमक काय झाले ते सांगा

  • @user-gp4vy3gq6r

    @user-gp4vy3gq6r

    Ай бұрын

    निलेश लंके २८ हजार मतांनी जिंकले ❤❤

Келесі