Rajyabhishek Sohala : Raigad वर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचं काय झालं ?

#BolBhidu #RajyabhishekSohala #ShivajiMaharaj32manSinhasan
संभाजी महाराजांच्या निधनानंतर मोघल आणि पुढे सिद्दीच्या ताब्यात गेलेला रायगड थोरले शाहू छत्रपती यांच्या काळात तब्बल ४४ वर्षांनी पुन्हा मराठ्यांच्या अखत्यारीत आला. तेव्ह रायगड ताब्यात आला ती तारीख देखील होती ६ जून. हा दिवस म्हणजे जेव्हा शिवछत्रपतींचा किल्ल्यावर १६७४ साली राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला होता. पण या दरम्यान किंवा यानंतर गडावर काय हालचाली झाल्या.
रायगडावर असणाऱ्या खजिन्याचं काय झालं, आणि मुख्य म्हणजे महाराजांच्या सोन्याच्या सिंहासनाचं नंतर काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास नेमका काय आहे? तेच या व्हिडीओतून समजून घेऊ...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 399

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Жыл бұрын

    महाराष्ट्रातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सिंहासनाची हुबेहू प्रती सिंहासन बनवुन रायगडावर ठेवली तर हीच खरी श्रद्धांजलि असेल. 800-900 कोटी जरी खर्च आला तरी चालेल पण सिंहासन हे रायगडावर हवेच. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने 50-50 रूपये दिले तरी 800-900 कोटी 1 दिवसात जमा होतील. मी 10 - 20 हजार पण द्यायला तयार आहे .....

  • @madhuritr8458

    @madhuritr8458

    Жыл бұрын

    Raigada chi kye halat zali ahe te paha adhi. Chale sihasan banvyla

  • @khumeshchaudhari4616

    @khumeshchaudhari4616

    Жыл бұрын

    आपल्या किल्ल्यांवर अवैध मजार मशिदी उभारल्या आहेत त्या तोडा आधी

  • @user-df9bc7ji5i

    @user-df9bc7ji5i

    Жыл бұрын

    शाळा बांधा हा मुर्खपणा बंद करा 1000 CR वाया घालवू नका तुमचे लोक सुद्धा गरिबीत जगत आहेत आणि तुमच्या सारख्या मूर्खांना इतिहास महत्वाचा वाटतो 😂😂😂😂😂😂

  • @rajanlolage840

    @rajanlolage840

    Жыл бұрын

    शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्याचं वाचा काही तरी...भिडे गुरुजी सोबत सर्व तेच करत आहेत

  • @user-df9bc7ji5i

    @user-df9bc7ji5i

    Жыл бұрын

    शाळा मूर्ख लोक तयार करा

  • @indian62353
    @indian62353 Жыл бұрын

    सिंहासन बनवण्याआधी "गड-किल्ल्यांचे संवर्धन" होणे आवश्यक आहे. आज गड-किल्ल्यांची किती खराब अवस्था झाली आहे 🥺

  • @gauravpandey10008
    @gauravpandey10008 Жыл бұрын

    महाराजांचा सिंहासन आमच्या हृदयात आहे, तिथे ते अजून हि विराजमान आहे, आणि जो पर्यंत चंद्र सूर्य क्षितजवर येताय तो पर्यंत राजे सुद्धा सिंहासनाधिश्वर राहणार...

  • @anilsidnale3719
    @anilsidnale37194 ай бұрын

    छ. शिवाजी महाराजांच्या नावाने मोफत शाळा,दवाखाने,महाविद्यालये बांधली तर खरी आदरांजली ठरेल. शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.गरीब, अनाथ लोकांना न्याय मिळेल. जोपर्यंत ही चांगली कामे राहतील तोपर्यंत त्यांचे नाव राहील. त्यांचे विचार जिवंत राहतील. ❤जय शिवराय ❤ ❤जय श्री राम❤ ❤बाप्पा मोरया❤

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुद्धी आणि वैचारिक विचारांचे 10% जरी मराठी जागृत लोकांमध्ये असते तर महाराष्ट्राचे अस्तित्व कायम वेगळे राहिले असते

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    Жыл бұрын

    Jai shiva jai sambha

  • @vikaschavan9721
    @vikaschavan9721 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासन हे इथल्या प्रत्येकाच्या मनात आहे अजून काय पाहिजे आम्हाला

  • @ArunPatil-zs3cp
    @ArunPatil-zs3cp Жыл бұрын

    महाराजांचे सिहासन कायम शिवविचार रूपात हृदयात ठेवा 🙏🏻

  • @rnishant2
    @rnishant2 Жыл бұрын

    माझा राजा शिवबा ❤

  • @apekshitchalke21
    @apekshitchalke21 Жыл бұрын

    *३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐🚩 जय शिवराय* 🙏🚩❤️

  • @sunilthorbole5889
    @sunilthorbole5889 Жыл бұрын

    आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास📜 सागतोय आवाज दमदार पाहिजे

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil6047 Жыл бұрын

    मार्च 1689 ला रायगडाला इतिकाद खानाचा वेढा पडला व 3 नोह्वेंबर 1689 ला रायगड इतिकाद खानाच्या ताब्यात दिला ...मार्च ते नोहेंबर अशा 8 महिन्याच्या काळामध्ये गडावरच्या महाराजांच्या विश्वासु लोकांनी सिहासन व्यवस्थित ठिकाणी नेवून ठेवले असेल

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    11 күн бұрын

    Tathastu !

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 Жыл бұрын

    बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक लाईक माझ्या लाडक्या राजासाठी.

  • @JSR1551

    @JSR1551

    Жыл бұрын

    तुम्ही भिकारी आहात किंवा लाइक्ससाठी काहीही करत आहात

  • @user-df9bc7ji5i

    @user-df9bc7ji5i

    Жыл бұрын

    शांतताप्रिय मराठा लोकांनी केली अक्षया भालेराव cha murder त्यावर भामट्या बोल😠😠😠

  • @user-df9bc7ji5i

    @user-df9bc7ji5i

    Жыл бұрын

    भिकारी औलाद

  • @JSR1551

    @JSR1551

    Жыл бұрын

    ​@@user-df9bc7ji5i चूप हो भीमत्या

  • @vikasjagdambe8627

    @vikasjagdambe8627

    Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय !!

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Жыл бұрын

    सर्वांनी मनात आणले तर हे सिंहासन आपण सर्व मिळून पुन्हा तयार करून त्याच पवित्र जागी प्रस्थापित करू शकतो. जय भवानी जय शिवाजी

  • @indian62353

    @indian62353

    Жыл бұрын

    सिंहासन बनवण्याआधी "गड-किल्ल्यांचे संवर्धन" होणे आवश्यक आहे. गड-किल्ल्यांची किती खराब अवस्था झाली आहे🥺

  • @yogeshgaikwad8907
    @yogeshgaikwad8907 Жыл бұрын

    *प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा*

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j4 ай бұрын

    🙏माझा शिवबा राजा 🧡⚔️🚩

  • @BDESAI777
    @BDESAI777 Жыл бұрын

    आपण अजूनही त्या काळात महाराजांनी केलेली रचना समजून घेण्यात अपयशी ठरतो आहोत. माहिती गोळा करण्यासाठीदेखील तितका अभ्यास लागतो. खूप काही लिहिण्यापेक्षा एवडच सांगेल. की सिंहासन किंवा रायगडाच्या म्हणजेच राजदानीच्या दफ्तराबद्दल , व्यवहाराबद्दल , आणि स्वराज्याच्या करारांबद्दल कधीच कसलीच माहिती हाती लागणार नाही. कारण महाराजांनी / अष्ठप्रधानांनी तशी शिष्टबद्ध गुप्तता अगदी छत्रपति संभाजी राजेंपर्यंत ठेवली होती. आपण जसा उल्लेच केला की कोणत्यातरी इसमाने रायगडावरची हवापालट सांगितली आणि गड पडला ( हरला) तर तसं नाही. गड देणे हे राजकीय पाऊल होते. म्हणूनच आजही मराठ्यांच प्रस्थ , गादी आहे. “महापुरे झाडे जाती , तेथे लव्हाळ वाचिती” प्रत्येक घटनेवर कोणती व्यूहरचना असेल याच राजकारण छत्रपति संभाजी राजे aani maharaani येसूबाई , व अखेरच्या काळात सोयरराणीसाहेब यांच्या कडून संपूर्ण रचना अखली जायची. म्हणूनच महाराज वारल्यानंतरही महाराज खरच गेलेत की नाही , yaachi खात्री औरंगजेब वारंवार करुन घेत होता. जवळ जवळ एक वर्ष मूगलांना पटलच न्हवतं की महाराज गेलेत. असो , खूप काही आहे सांगण्यासारखं. पण हो , दफ्तरी किंवा अशी कोणतीही मौल्यवान वस्तु महाराजांच्या काळातली कधीच सापडणार नाही. कारण महाराजांनी वारंवार , रोम , ITALY , PARIS इथले राजे जेंव्हा जेंव्हा भेटले TENVHA तेंव्हा महाराजांनी त्यांचा राजकारण जाणून घेऊनच हे सगळं स्थापन केलं होतं. त्यामुळे स्वराज्यात गद्दारी हा प्रकार जीवघेना होता.

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Жыл бұрын

    शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

  • @d.vaidya7172
    @d.vaidya7172 Жыл бұрын

    लवकरच सुवर्णसिन्हासनाची स्थापना होणार शिवप्रतिषठान हिंदुस्थान चया हस्ते गुरुजी संभाजी भिडे कित्येक वर्षापासून कार्य करतात ह्यासाठी

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    Жыл бұрын

    ते फक्त येद्यात काढतात

  • @d.vaidya7172

    @d.vaidya7172

    Жыл бұрын

    @@sumitdiwanji50 चूप रे नलयका

  • @indian62353

    @indian62353

    Жыл бұрын

    1 मण = 40 किलो = 4000 तोळे सोने 32 मण = 32×4000= 128000 तोळे सोने आजचा सोन्याचा भाव = 50,000 ₹ तोळा (जवळपास) 1,28,000 तोळे × 50,000₹ = 6400000000रूपये एवढा प्रचंड खर्च सोन्याच्या सिंहासनासाठी करण्यापेक्षा आपल्या महाराजांच्या "गड-किल्ल्यांची काय अवस्था" झाली आहे,😥 त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे...

  • @varshaparab1289

    @varshaparab1289

    Жыл бұрын

    @@sumitdiwanji50 इथे पन आलास का भिकार्ड्या

  • @varshaparab1289

    @varshaparab1289

    Жыл бұрын

    @@indian62353 ज्ञान पेलू नये हिंदू आहोत करू व्यवस्था नील्या लोकांनी ambedkaranch asan sambhala naahitar sanvidhan badlanaar aahe aata, 299 madhye copy patser single credit gheun basla

  • @sushilmore7869
    @sushilmore7869 Жыл бұрын

    मला काय वाटत.. की शिवाजी महाराज आग्र्यावरूण येताना एक रूपया सुद्धा मागे ठेवून आले नाहीत... त्यांचा सहवास लाभलेली माणसं कसं काय औरंगजेबाला बत्तीस ग्राम सुद्धा सोन मिळू देतील?

  • @nikhilrajput3890
    @nikhilrajput3890 Жыл бұрын

    जय शिवराय ❤

  • @shreyashkalal7993
    @shreyashkalal79934 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांच सिंहासन हे 2560 kg इतक आहे. 1 खंडी = 20 मण 1 मण = 80 मग 1 शेर = 1.25 मग 12 मासे = 10 ग्राम 32 × 80 = 2560 kg

  • @nileshkadam4969
    @nileshkadam4969 Жыл бұрын

    रायगड किल्या विषयी एपिसोट बनवा किल्याचे वरील मोजमाप प्रमुख दरवाजे सर्व माहिती🚩👑🚩

  • @indian62353

    @indian62353

    Жыл бұрын

    Right. 👍 एबीपी माझाने नुकतीच यावर एक व्हिडिओ सिरीज बनवली आहे

  • @swatimogale
    @swatimogale Жыл бұрын

    हा विडिओ चिन्मय कडून ऐकायला भारी वाटलं असतं असो विडिओ छानच

  • @drkushalji
    @drkushalji Жыл бұрын

    maharaj kaa sihasan hamare dil me hai..bahut aacha video.thanks

  • @JSR1551
    @JSR1551 Жыл бұрын

    पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आणि भारतीय आणि महाराष्ट्रातील विविध महिला राज्यकर्त्यांचा व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏

  • @ayush_d17

    @ayush_d17

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣

  • @vaishnavisalunkhe4238
    @vaishnavisalunkhe4238 Жыл бұрын

    खुप सुंदर माहिती सांगितली ताई 👌👌 धन्यवाद जय जिजाऊ 🙇🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @amolmane1509
    @amolmane1509 Жыл бұрын

    छत्रपतीचे 32 मन सिंहासन हे आमच्या रूदयात आहे

  • @pareshbute4009
    @pareshbute4009 Жыл бұрын

    सिंहासन असेल, गडावर वा जवळच कुठेतरी नक्की असेल❤

  • @indian62353
    @indian62353 Жыл бұрын

    1 मण = 40 किलो = 4000 तोळे सोने 32 मण = 32×4000= 128000 तोळे सोने आजचा सोन्याचा भाव = 50,000 ₹ तोळा (जवळपास) 1,28,000 तोळे × 50,000₹ = 6400000000रूपये

  • @kishanshinde2154
    @kishanshinde2154 Жыл бұрын

    Jevda aahe tevdyat aamhi samadhani aahot🤗🙏jay shivray ♥️

  • @ShridharKumbhar-zf7yn
    @ShridharKumbhar-zf7yn Жыл бұрын

    महाराजांच सिंहासन हे शेवटच्या श्वासा पर्यंत का होईना पण शिवभक्त ते शोधून काढेल 🙌🚩🚩🚩

  • @rajendrachaudhari7680
    @rajendrachaudhari7680 Жыл бұрын

    महाराजांच सिहासन रायगडावरच आहे मावळ्यांनी सिहासन लपवून ठेवलंय सिहासन नक्की सापडणार . दुर्गवेडा दुर्गप्रेमी राज

  • @shelaramar9808
    @shelaramar9808 Жыл бұрын

    राजकारणाने मराठी माणसाचं अस्तित्वाच संपवून टाकले आहे... एकी नाही तर काही नाही 🙏

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    11 күн бұрын

    Rajkaranane nahi , tar,gelya 600 varshat , vegvegale jat gat , jya firangi avaidh santatine banavile ahet , ani tyanchi santati ,satat vadhatach ahe , tyamule marathi"mulnivasiy char varn samajyache astitv sampavanyat yet ahe.arabi gujarathi , paschimi gore ghare ,ani tyanchi bharamsath falfalleli pore ya anarthache mul ahe . anakhi kiti kal hi parkiy dushit raktachi pore bharatane posayachi , ani tich parat bharatala neech patalivar nenyacha ani darshavinyacha dav rachatat ! Nusate dhol tashe paschimi deshat badvun , nautanki tech karu shakatat !

  • @RajeevLahane-zp9zt
    @RajeevLahane-zp9zt11 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Sagarpawar-ix7ky
    @Sagarpawar-ix7ky Жыл бұрын

    Aamche mysore wodeyar cha simhasan atta pan khooba chhaan aahe....!! Tyala vijayanagar rajane banaya hota... 1200 kg pure gold simhaasan..now also in myosre...one in mysore one in hampi❤

  • @totalstudy9223
    @totalstudy922311 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर आधारित प्रतिपश्चंद्र पुस्तक नक्की वाचा.

  • @jayantsurve1121
    @jayantsurve1121 Жыл бұрын

    Bol bhidu aapan abhasu aahat aamchi aasha aahe tumhi yacha tapshil aamhas sangaal dhanywad

  • @amrutkukreja999
    @amrutkukreja999 Жыл бұрын

    Jai chhatrapati shivaji Maharaj 🙏💐🚩 Jai Shivraay 🙏🚩💐

  • @akashade5031
    @akashade5031 Жыл бұрын

    2:27 , Sangameshwar, Ramdas

  • @ajitgopale3314
    @ajitgopale3314 Жыл бұрын

    तूमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @sukhadeogulig6708
    @sukhadeogulig6708 Жыл бұрын

    मनोहर कुलकर्णीने गोळा केलेल्या पैशाचा अगोदर हिशोब घ्या.

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 Жыл бұрын

    Great King of India 🇮🇳

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog Жыл бұрын

    सिंहासन तितेच कुठे तरी आहे .............. मराठे इतक्या सहज ते सिंहासन परकीयांच्‍या हाती लागु देतील .. एवढं सोपं नाही आहे हे

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 Жыл бұрын

    Dhanyawad 🙏

  • @akshaychavan7449
    @akshaychavan7449 Жыл бұрын

    श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सिहासन ते आमच्‍या मनात अहे जय शिवराय...

  • @vivekshinde7644
    @vivekshinde7644 Жыл бұрын

    तुम्ही ही सगळी माहिती इतिहासकार इंद्रजित सावंत सरांनी सांगितल्याप्रमाणे आहे तशी सांगितली आहे. तरी खुप लोकांना ही माहिती नविन आहे.तरी तुमचे याबद्दल तुमचे आभार

  • @sanjayjadhav5929
    @sanjayjadhav5929 Жыл бұрын

    माहराजाचे शिहासन आमच्या काळजात बसते जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @abhijitmanchekar3703
    @abhijitmanchekar3703 Жыл бұрын

    वंदता नव्हे 'वदंता'. तुमच्या व्हिडिओजचे विषय, मांडणी, त्यासाठी केलेले संशोधन आणि शेवटी सादरीकरण सगळं प्रशंसनीय असतं. सगळे सादरकर्ते अतिशय रंजक पद्धतीने विषय आमच्यासमोर आणतात. फक्त आज एवढंच खटकलं की मराठी भाषेतला एखादा दररोज वापरात नसलेला शब्द उच्चारताना तो योग्य उच्चारला जाईल याची काळजी घ्या. ह्या ताईंनी वंदता असा उच्चारलेल्या शब्दाचा योग्य उच्चार 'वदंता' असा आहे. (please note.)

  • @Truth_is_powerful
    @Truth_is_powerful Жыл бұрын

    सिंहासन Raigad varach ठेवला आहे, माझ्या मते कोठेतरी पुरून ठेवले आहे

  • @astraversefanclub4494

    @astraversefanclub4494

    Жыл бұрын

    😆😆

  • @user-df9bc7ji5i

    @user-df9bc7ji5i

    Жыл бұрын

    Gaddar shirke

  • @Truth_is_powerful

    @Truth_is_powerful

    Жыл бұрын

    @@user-df9bc7ji5i धन्यवाद 🙏

  • @Rohansatav57

    @Rohansatav57

    Жыл бұрын

    पेशवे कालीन एका पत्रात सिंहासना साठी कापड खरेदी केले याची नोंद आहे या वरून असा अंदाज लावु शकतो सिंहासन रायगडावरच कोठेतरी असावे

  • @_nikhilranjane_
    @_nikhilranjane_ Жыл бұрын

    4:07 इस्लामगड चा शिलालेख ठाण्यातील Institute for Oriental Study, Thane आहे

  • @keshavmishra07

    @keshavmishra07

    7 ай бұрын

    याच्या वरुंन समजत की मुघलांनी किती धुमाकूळ घातले असेल . धर्मपरिवर्तन on its peak

  • @Sushantj-pz3im
    @Sushantj-pz3im Жыл бұрын

    हिंदू राष्ट्र ....नक्की काय याची पूर्ण माहिती हवी आहे ❤

  • @sunitamungase8108
    @sunitamungase8108 Жыл бұрын

    काही इतिहासकार असंही म्हणतात की महाराजांचं सिंहासन हे इंग्रजांकडे आहे म्हणून.....

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Жыл бұрын

    6:14 For the people who are in a hurry.

  • @rajshinde5919
    @rajshinde5919 Жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांना ब्राम्हण मंत्र्यांनी पकडून दिले अशी फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याची नोंद असलेली डायरी किंवा कोणत्या पुस्तकात असा उल्लेख आहे ते कळू शकेल का?

  • @hasanainpinjari6790
    @hasanainpinjari6790 Жыл бұрын

    NIRF ranking released... No Maharashtrian University in top 10 Heartbreaking as iam Maharashtrian... Please make a video on reason behind it..

  • @sarthak_patole_08
    @sarthak_patole_08 Жыл бұрын

    आवाज तरी मोठ्यांनी काढ काही आईकु येत नाहीं

  • @RS-wp5di
    @RS-wp5di9 ай бұрын

    2:28 या वर विस्तृत विडिओ बनवा

  • @kaustubhjoshi1034
    @kaustubhjoshi1034 Жыл бұрын

    एक इतिहास असा ही आहे की इंग्रजांनी सिहासन वितळवले

  • @akshayshelke4010

    @akshayshelke4010

    Жыл бұрын

    Ingraj Raigada var late aale. Pan tya adhi mughal aale. Nakki tyani kahi tari kele aasel. Ingraj yayla khup late zala hota.

  • @akii0077

    @akii0077

    Жыл бұрын

    Aurangjeb je rajya jinkaycha tyache sihasan tyachya collection madhe thevaycha...

  • @Rohansatav57

    @Rohansatav57

    Жыл бұрын

    @@akshayshelke4010 पेशवे कालीन एका पत्रात सिंहासना साठी कापड खरेदी केले याची नोंद आहे या वरून असा अंदाज लावु शकतो सिंहासन रायगडावरच कोठेतरी असावे

  • @digital.manthan
    @digital.manthan Жыл бұрын

    2:30

  • @satishtarodkar9472
    @satishtarodkar9472 Жыл бұрын

    जालना जिल्ह्यात परतूर तालूका आहे ज्याचे जुने नाव प्रल्हादपूर होते कृपया त्यावर माहिती काढा.

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Жыл бұрын

    ३२ सिंहासन पेशव्यांना विचारा म्हणजे माहिती मिळेल

  • @chandrashekharanamjoshi4595
    @chandrashekharanamjoshi4595 Жыл бұрын

    06:14 वंदता नाही वदंता

  • @samadhanshinde9789
    @samadhanshinde9789 Жыл бұрын

    जय शिवराय

  • @mohanpatil684
    @mohanpatil684 Жыл бұрын

    आवाजात दम पाहिजे🙏

  • @amitatole6693
    @amitatole6693 Жыл бұрын

    आवाज ऐकू येत नाही खूपच कमी आहे

  • @samarthj.dangarkar628
    @samarthj.dangarkar628 Жыл бұрын

    सिंहासन आहे आजपण.....उद्यापन....जनतेच्या मनात

  • @Risingstar_100
    @Risingstar_100 Жыл бұрын

    Hello sir tumchya All videos la avaj khup kami asto audio vadhva

  • @user-sd2bk8mm9j
    @user-sd2bk8mm9j Жыл бұрын

    एक मन म्हणजे 40 किलो च आजही मावळात असेच माप मोजतात

  • @abhijeetsawant3192
    @abhijeetsawant3192 Жыл бұрын

    🚩🚩🚩

  • @vikrantmate1456
    @vikrantmate1456 Жыл бұрын

    थोड्याच दिवसात आपल्या रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या मार्फत स्तापीत करण्यात येतं आहे.... व त्याच्या देखभालीची जबाबदारी ही दरदिवशी वेग वेगळ्या तालुक्याना दिली जाणार आहे.... प्रत्येक तालुक्यातील सुमारे 4-5 हजार धारकरी हे त्याच्या देखभालीसाठी व नित्यापूजेसाठी रायगड ह्या ठिकाणी जाणार आहेत 🙏🚩

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Жыл бұрын

    काशीच्या गागाभटने शिवाजी महाराज यांना लुटले राज्यभषेक साठी ते सत्य दाखवायला पाहिजे होते तुम्ही

  • @RS-wp5di

    @RS-wp5di

    9 ай бұрын

    बरोबर

  • @surajsdharmadhikari5182
    @surajsdharmadhikari5182 Жыл бұрын

    Hi everything is good just wanted to request for little laud voice.

  • @-dhangarsamaj-vn7zs
    @-dhangarsamaj-vn7zs Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांना 32 मनाचे सिंहासन कोणी दिले होते...... याचं उत्तर मिळेल का...?????🚩🚩🚩🚩🚩

  • @Paisa_pani
    @Paisa_pani Жыл бұрын

    Amchya rudhyat aahe

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 Жыл бұрын

    अंतर्गत राजकारणा मुले गड हातातुन गेला माझी महारांजांनवरती बोलायची पत नाही पण महाराजांनी एखाद्या व्यकतीला आपली थोड़ी तरी ताकत द्यायला हवी होती

  • @sachingole9999

    @sachingole9999

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @parvatikotagi3472
    @parvatikotagi3472 Жыл бұрын

    महाराजांचे वंशजांना माहिती असेल 😊

  • @conceptavaapya8169

    @conceptavaapya8169

    Жыл бұрын

    😅tyana swatachi kal ghatleli chaddi sudha sapadnar naahi sinhasan kuthun aathawnar?

  • @Hindu.12345
    @Hindu.12345 Жыл бұрын

    देव - देश - धर्मासाठी काम करणारी "श्री शिवप्रतिषठान हिंदुस्तान" ही संघटना छत्रपतींच्या त्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाची परत रायगडावर, श्री भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शना नुसार स्थापना लवकरच करेल. काम सुरू आहे. हर हर महादेव 🚩🙏

  • @kisanadiwale6393

    @kisanadiwale6393

    Жыл бұрын

    कधी?

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    Жыл бұрын

    Good jokes

  • @Hindu.12345

    @Hindu.12345

    Жыл бұрын

    @@kisanadiwale6393 २०२४-२५. काम सुरू आहे

  • @Hindu.12345

    @Hindu.12345

    Жыл бұрын

    @@sumitdiwanji50 तूच एक जोक आहेस

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    Жыл бұрын

    @@Hindu.12345 HINDUSTHAN NAHI BHARAT MADHE RAHTO TU ANI TYACHE DUSRE NAME INDIA AHE ARTICLE 01 OF INDIAN CONSTITUTION मान्य नसेल तर तर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारा

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Жыл бұрын

    छान मैथिली ..!

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    11 күн бұрын

    Tya luchchya gandabhai khobrel telvalyachya landilabadila hi tu jeva vyapari chaturyacha rang chadhavilas,teva mazi khatrich patali,ki chittapavan ,saraswat mhanavsnare kudaldeshkar,arabi gujarathi ani paschimi , yanche lootaru tolke ahe ! ashya prakare chorana sav dakhavun , mulnivasiy bharatiyana fasavu nako aptini !

  • @akashamkar2682
    @akashamkar2682 Жыл бұрын

    महाराजांचे सिंहासन रायगडावरच आहे.

  • @appasaheballagiallagi1281

    @appasaheballagiallagi1281

    Жыл бұрын

    Kasa?

  • @ravindramahadik9809
    @ravindramahadik9809 Жыл бұрын

    काही लोक असे ही म्हणतात महाराजांचं सिंहासन है भवानी मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या वळण कोंडी येतील देवकुंड या पाण्यामध्ये टाकण्यात आले आहे....

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Жыл бұрын

    आणजी पंत ला विचारा

  • @AB-nv4zs
    @AB-nv4zs Жыл бұрын

    144 Kg of Gold Price: 735,798,463.88 INR

  • @Nayanghadse
    @Nayanghadse Жыл бұрын

    मुळात तो शब्द राजाभिषेक आहे राज्याभिषेक नाही. जेष्ठ इतिहासकार आप्पा परब वाचा.

  • @varshaparab1289

    @varshaparab1289

    Жыл бұрын

    राज्य राजा च च असत

  • @rohand6999

    @rohand6999

    Жыл бұрын

    राज्याभिषेक म्हणजे राजा + अभिषेक . संस्कृतचे काही नियम आहेत त्यानुसार ज + अ चा ज्य होतो. म्हणून राज्याभिषेक. राजाभिषेक हा शब्द चुकीचा आहे.

  • @Nayanghadse

    @Nayanghadse

    Жыл бұрын

    @@rohand6999 appa parab vaach na mag ye mazha sobat bolayla

  • @Nayanghadse

    @Nayanghadse

    Жыл бұрын

    @@rohand6999 kzread.info/dash/bejne/mah42K2eftiXlrg.html bagh he aani kar tuzh man shant

  • @Nayanghadse

    @Nayanghadse

    Жыл бұрын

    @@varshaparab1289 bhava pan abhishek tar raajacha hotoy na

  • @sanjayt1250
    @sanjayt1250 Жыл бұрын

    आपण आता 21 व्या शतकात आहोत महाराज आपले दैवत आहेत पण आपण काय करून दाखवले आहे त्यांना साधी मेट्रो पूर्ण स्टेशन्स धाऊ शकत नाही येवढ्या वर्षा नंतर एक निर्णय 20 ते 25 वर्षे चालतो असे स्वराज्य महाराजांना नक्कीच आवडणार नाही त्यावर कोण बोलणार का आपण जाती वरच बोलत बसायचे बाहेर देशात गेला तर इंडियन असेच पासपोर्ट वर असते बाकी सर्व लोकल लेव्हल चालते ज्या चांगल्या संस्कृती आहेत त्या पुढे न्यायचा वाईट सगळे सोडून द्यायचे तरच प्रगती होईल.

  • @mulshiwaters5312
    @mulshiwaters5312 Жыл бұрын

    ase sihasan navte . rajyabhisehkache wikipedia photo pahila var ase watate .

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 Жыл бұрын

    आवाज वाढवा

  • @Vijaypatil09
    @Vijaypatil093 ай бұрын

    Mala Saag aapali talavar aani shihasan part aanu sakath nahunka ???

  • @rahulgunjal8984
    @rahulgunjal8984 Жыл бұрын

    राज्या ने राज्याभिषेक काय केला, बाकी सगळे थंड झाले, आपल्या नाकावर टिचून कोनी तर स्वतःचा राज्याभिषेक करतोय...... पण आपण काही करू शकत नाही. ह्याला म्हणतात दारारा.......!!! राग जो सिंहासना वर निघाला....... लहान बाळ जसं खेळण्यावर राग काढतो तस.

  • @shreedhartend3878
    @shreedhartend3878 Жыл бұрын

    Awaz kuthe aahe, awaz !

  • @atulmahajan9052
    @atulmahajan905215 күн бұрын

    Sir indrajit sawant's all script copy pasted here 😅

  • @sach96k
    @sach96k2 ай бұрын

    Inova

  • @thankgoditsfriday5859
    @thankgoditsfriday5859 Жыл бұрын

    Parwach 2 jun la ek Moti peti betali kilyawar ASI chya ata tabyat ahe ajun tyat kay ahe te samjle nahi.

  • @kartikeypatil7077
    @kartikeypatil707711 ай бұрын

    बाईंचा आवाज लई बारीक आहे...यांना पुढे आणू नका .

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 Жыл бұрын

    आवाज मोठा काढा की मॅडम

  • @skstatus3097
    @skstatus30979 ай бұрын

    6:51 मी तुमचं thumbnail आणि title बघून व्हिडिओ पाहण्यासाठी आलो आणि तूम्ही आम्हालाच विचारताय...... कि*तुम्हाला काय वाटतं comment करून नक्की सांगा* काय राव तूम्ही पण

  • @rahuluradi176
    @rahuluradi176 Жыл бұрын

    Madam jar motya aavajane bolana Apn maharajacha vishay bolt aahat

  • @Rohansatav57
    @Rohansatav57 Жыл бұрын

    पेशवे कालीन एका पत्रात सिंहासना साठी कापड खरेदी केले याची नोंद आहे या वरून असा अंदाज लावु शकतो सिंहासन रायगडावरच कोठेतरी असावे

  • @jaijawan9741
    @jaijawan9741 Жыл бұрын

    महाराजांचे पवित्र सिंहासन मराठ्यांनी आदिलशाहीच्या हाती लागू दिलं नसेल हे मात्र नक्की ,,पण कुठे ? हा मात्र संशोधनाचा विषय आहे

  • @Y.S_2391
    @Y.S_2391 Жыл бұрын

    गद्धार तेंव्हा पण होते अन आज पण आहेतच.. सत्ता म्हणलं की असल्या आऊलादी तयार होतातच.. रायगड पडला ते केवळ आपलेच फितूर झाले म्हणून... महाराज आजही आपण जिवंत आहात आपणास मानाचा मुजरा दोनच छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज

  • @ud229
    @ud229 Жыл бұрын

    चिन्या कुठे गेला 😢

Келесі