मराठी भाषा दिन विशेष - How Shivaji Maharaj revived Marathi Language

#MarathaHistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 7

  • @pratiksonawane2749
    @pratiksonawane27495 ай бұрын

    राजांचा स्वत्व वरील महत्व त्यांच्या मुद्रे वरून ही समजते त्या काळात मुद्रा पर्शियन मध्ये असण्याची प्रथा होती महाराजसाहेब शहाजी राजांची मुद्रा पर्शियन होती जिजाऊ आऊसाहेबांची मुद्रा ही पर्शियन असताना राज्यांनी मुद्रा संस्कृत मध्ये होती. गुलामित असलेली रयत नाही तर भाषा ही त्यांनी सोडवली. श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो.

  • @Vyom4676
    @Vyom46765 ай бұрын

    Apurba from kolkata🙏

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal5 ай бұрын

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @nitya_9790
    @nitya_97905 ай бұрын

    महाराजांची गरज आहे या महाराष्ट्राला कारण पुन्हा आता मराठी भाषेचा महत्व कमी होत चालय या महाराष्ट्रामध्ये. परप्रांती खूप मोठ्या प्रेमानातं येत आहेत त्यामुळे हिंदी भाषेचा वापर होत आहे. English school मध्ये तर मराठी विषयला value नाही देत.

  • @YogeshPatil42718
    @YogeshPatil427185 ай бұрын

    निनाद बेडेकर... प्रणाम

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak20365 ай бұрын

    खुप सुंदर व्हिडीओ 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻😊

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat44444 ай бұрын

    Oh.. he Raj kosha mule jhala tar.. mala nehmi vatycha ki Peshwai chya kalat.. Madhavrao vagre hyanchi patre tyamanane sopya marathit ahet.. pan shivaji Maharaj hyanchya kalatli bhasha avghad ahe. Mala vatacyha kala nurup bhasha baddli .. pan he mayne lihilya mule baddaly he ata kallla.

Келесі