Marathi Bhasha Din: चक्क ब्राझीलची तरुणी बोलते अस्सल मराठी! पहा स्पेशल रिपोर्ट

Marathi Bhasha Din: चक्क ब्राझीलची तरुणी बोलते अस्सल मराठी! पहा स्पेशल रिपोर्ट फक्त News18 Lokmatवर
#MarathiNews #News18Lokmat #LiveMarathiNews #मराठीताज्याबातम्या
Subscribe our channel for latest news updates:
bit.ly/38Oki8c
For all the latest news from Maharashtra Government Formation live , keep watching News18 Lokmat LIVE TV on KZread.
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल.
Follow us
Website: lokmat.news18.com/
Twitter: news18lokmat?lang=en
Facebook: www.facebook.com
/News18Lokmat

Пікірлер: 2 300

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty4 жыл бұрын

    च्या मायला हे इंग्लिश लोक मराठी बोलू शकतात, आणि मुम्बई मधे आज पण बॉलीवुड कलाकार मराठी बोलू शकत नाही 40 वर्षा पासून राहून

  • @sarjeraodesai414

    @sarjeraodesai414

    4 жыл бұрын

    किती खरं आहे राव, लाज वाटायला पाहिजे त्यांना

  • @vaibhav_chavan_vlc

    @vaibhav_chavan_vlc

    4 жыл бұрын

    @Shubhangi amunekar हे पण तुम्ही इंग्लिश मध्ये सांगताय.

  • @jaihindjaimaharashtra8414

    @jaihindjaimaharashtra8414

    4 жыл бұрын

    हो न भोसडीचा बॉलीवुड कधी मराठी शिकनार का माहित

  • @kakasahebdesai5640

    @kakasahebdesai5640

    4 жыл бұрын

    बरोबर आहे भाऊ

  • @aniket6627

    @aniket6627

    4 жыл бұрын

    @Shubhangi amunekar ani film.. Hindi madhe Karun..paisa kamatat..gharat mavnar nhi..evdha..tyach paulawar..paul talke..aplya kitek Marathi kalakarani..hi..

  • @sovanjansarkar2479
    @sovanjansarkar2479 Жыл бұрын

    मी बंगाली आहोत, आणि मला मराठी बोलायला खूप छान येतो। मुंबई आल्यावर लोकांबरोबर मराठीत बोलताना खूप छान वाटते। ❤❤ पश्चिम बंगाल येथून।

  • @user-bg4mz8kz3e

    @user-bg4mz8kz3e

    Жыл бұрын

    छान.

  • @truth-ip1qj
    @truth-ip1qj4 жыл бұрын

    मी उत्तर भारतीय आहे. या मुलींनी बोलल्या जाणार्‍या मराठी भाषेमुळे मी चकित झालो.आता मी मराठी साहित्य आणि शिलालेखांचा अभ्यास करतो.

  • @bhawanishingne9418

    @bhawanishingne9418

    4 жыл бұрын

    I am proud of these girls how awesome it is when they speak in Marathi.

  • @ajitagawade5531

    @ajitagawade5531

    3 жыл бұрын

    अरे वाह छान। तुम्ही कोणत्या ही ठिकाणी चे असाल तरी जेव्हा माझा महाराष्ट्रा ला तुम्ही आपलंसं करता तेव्हा आम्हाला पण छान वाटत तुम्हाला ही आमचीच माणसे आहेत म्हणायला

  • @om.6716

    @om.6716

    2 жыл бұрын

    Hi tu utar bhartiy ahes ki dakshin bhartiy pan ahes bhartiyach na..zala..

  • @arjunpunekar3629

    @arjunpunekar3629

    Жыл бұрын

    Kar kar

  • @swwapnilghorpade2845
    @swwapnilghorpade28454 жыл бұрын

    मला ह्या वरकड कुटुंबाचाही अभिमान वाटतो. त्यांनी ह्या मुलींना किती सुंदर सांभाळलं. इतकंच नाही तर भारताची संस्कृती त्यांना शिकवली. मुली मधला सुशिलता हा गुणधर्म काय असतो तो आज खऱ्या अर्थाने पहिलं भेटला.... :)

  • @rupkunwardhanawat9513
    @rupkunwardhanawat95134 жыл бұрын

    मीसुद्धा जन्माने मराठी नाही. पण स्वताला खूप नशीबवान समजते की माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून मला महाराष्ट्र लाभला.... जय भवानी जय शिवाजी🚩🚩🙏🙏

  • @zoyarajnaik1232

    @zoyarajnaik1232

    4 жыл бұрын

    🚩जय श्री राम 🚩🙏 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏

  • @SandipPatil-yy3wp

    @SandipPatil-yy3wp

    4 жыл бұрын

    Kutlya aahat tumhi

  • @yashraj6895

    @yashraj6895

    4 жыл бұрын

    तुम्ही असं मानता याचा आम्हाला अभिमान आहे,जय महाराष्ट्र!!!

  • @99234.

    @99234.

    4 жыл бұрын

    मग आपण कोणत्या देशातून आहात ताई

  • @MH06STUDIO

    @MH06STUDIO

    3 жыл бұрын

    🙏🏻

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao7884 жыл бұрын

    लेटेसिया अजुन काही दिवस महाराष्ट्रात राहिली तर पक्की मराठी मुलगी बनुन जाईल...

  • @shreyashkhande1418

    @shreyashkhande1418

    4 жыл бұрын

    Nakkich 👍

  • @contrastentertainment1749

    @contrastentertainment1749

    4 жыл бұрын

    Latoobaai

  • @sakshikulkarni2750

    @sakshikulkarni2750

    4 жыл бұрын

    He god mulgi ahe

  • @drpriydarshinia6495

    @drpriydarshinia6495

    3 жыл бұрын

    Lattubai marathich vatatiye.Khup god ahet doghi.

  • @CodeWithAditya04

    @CodeWithAditya04

    3 жыл бұрын

    Hoy

  • @yogitadanej-pawar8977
    @yogitadanej-pawar89774 жыл бұрын

    घरात लॉकडाऊन मुळे कंटाळलेले असताना हा फारच क्यूट व्हिडिओ बघायला मिळाला 💯 लटूबाई अविश्वसनीय आणि चक्क तिला पिठलं आवडतं.. क्या बात 😍😘 या दोघींना मराठी शिकवणाऱ्या कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन ❤️

  • @rahulkharde6548

    @rahulkharde6548

    3 жыл бұрын

    latubai😂😂

  • @surendratawde4620
    @surendratawde46204 жыл бұрын

    आई बाबा तुम्ही खुप महान आहात . मला गर्व आहे तुमचा , आपली मराठी संस्कृती साता समुद्रा पलीकडे पोहोचवताय , मुली फार गोड आहेत .

  • @rushikeshshedute5151
    @rushikeshshedute51514 жыл бұрын

    आज पाहिलेला सर्वात अप्रतिम युट्यूब चित्रफीत...👌👌

  • @natureview9650
    @natureview96504 жыл бұрын

    खूप छान मुली आहेत लेटेसिया ,मनेलिया मनापासून हार्दिक अभिनंदन 👌👌👌

  • @offbeatnitesh
    @offbeatnitesh3 жыл бұрын

    अप्रतिम यार... परदेशी लोकांना आपल्या मराठी संस्कृती बद्दल असलेलं प्रेम... क्या बात है यार... या दोघींना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...👌👌👍👍👍

  • @RAJ-ud1dy
    @RAJ-ud1dy4 жыл бұрын

    Foreign ची पाटलीन Aurngabad मध्ये भेटली राव 😂😂

  • @YogeshPatil-wp8ok

    @YogeshPatil-wp8ok

    3 жыл бұрын

    😃

  • @lifeskills2561

    @lifeskills2561

    3 жыл бұрын

    🤣

  • @Drishyakaar

    @Drishyakaar

    2 жыл бұрын

    🤣

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi1004 жыл бұрын

    ब्राझील वरून येऊन हे करणं सोपं नाही अएपिसोड भारी वाटला /जय जिजाऊ जय शिवराय

  • @pratikpatil4025
    @pratikpatil40254 жыл бұрын

    एक या मुली आहेत ज्या महाराष्ट्राच्या च नहींत्र भारतीय सुद्धा नाही आहेत तरी त्या मराठी शिकल्यात आणि दुसरीकडे अमिताभ बच्चन शाहरुख खान. ३०-४० वर्षे महाराष्ट्रात राहून सुद्धा....मराठी येत नाही विचारल्यास मी शिकतोय थोडी थोडी अस म्हणतात ..

  • @sambron9441

    @sambron9441

    4 жыл бұрын

    Barobar aahe.

  • @Vaishu.com18june

    @Vaishu.com18june

    4 жыл бұрын

    नाहीतर

  • @ishwarihomerecipes108

    @ishwarihomerecipes108

    4 жыл бұрын

    या बॉलिवूड कारांना मेंदू नाही

  • @shailendraamrute1676

    @shailendraamrute1676

    4 жыл бұрын

    शाहरुख अमीर सलमान आणि बॉलीवूड वाले फक्त पैशे कमवायला आलेत इथे।

  • @traveldiaries2614

    @traveldiaries2614

    4 жыл бұрын

    महाराष्ट्रात आता उच्चभ्रु वर्ग निर्माण झाला आहे ,जो इथे राहतो ,इथेच कमावतो,इथे श्रीमंत होतो पण त्यांना मराठी शिकायची नसते ....मुंबई ,पुणे ,ठाणे मध्ये तर मराठी संस्कृती नष्ट होईल काही दिवसांमध्ये...

  • @shravanivaidya6183
    @shravanivaidya61833 жыл бұрын

    मला खूप अभिमान आहे मी मराठी असल्याचा.मी स्वत:ला खूप नशीबवान समजते , कारण माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे.😍😍😍 जय भवानी जय शिवाजी.

  • @defenceMechanic
    @defenceMechanic4 жыл бұрын

    वा हीच आपली संस्कृती पाश्चात्य संस्कृती वाले पण आकर्षीत झाले जय मराठी संस्कृती जय जिजाऊ जय शिवराय

  • @S.S.P.9999
    @S.S.P.99994 жыл бұрын

    लेटीशिया खर्या अर्थाने मराठी भाषा ,मराठी संस्कृतीशी एकरूप झालीय.आणि एकदम मनापासून आनंदाने.खूप छान वाटलं हा व्हिडिओ बघून.

  • @rahulraj4845

    @rahulraj4845

    4 жыл бұрын

    मेटेशीया आहे तीच नाव😁😁😁😁लेटेशीया नाही

  • @S.S.P.9999

    @S.S.P.9999

    4 жыл бұрын

    @@rahulraj4845 ok

  • @er.lalitbhalerao788

    @er.lalitbhalerao788

    4 жыл бұрын

    Rahulraj Kanawade लेटेसीया आहे

  • @er.lalitbhalerao788

    @er.lalitbhalerao788

    4 жыл бұрын

    Santosh Purohit ...हो ना तिला महिला सुरक्षेविषयी विचारल तर तिला तिने खुबीने प्रश्न मारुन नेला,नक्कीच भारतामधे महिलांची स्थिती ब्रझिल पेक्षा विदारक आहे तरीही तिने मान ठेवत दोन्हीकडे महिला सुरक्षतेची गरज आहे सांगितल,मुलगी कुठली ही असली तरी त्या सारख्याच असतात...खुप समजदार आहे...आदर नक्कीच वाढला...आपल्याकडे फ़ोरंन च्या मुलीकडे विशिष्ठ नजरेने बघण्याचा दृष्टीकोण लोक ठेवतात पण तो बदलला आहे...

  • @vishaljadhav6951

    @vishaljadhav6951

    4 жыл бұрын

    @@rahulraj4845 लेटीशिया आहे.नीट वाच

  • @shwetakoshti2009
    @shwetakoshti20094 жыл бұрын

    मला ह्या वरकड कुटुंबाचाही अभिमान वाटतो. त्यांनी ह्या मुलींना किती सुंदर सांभाळलं. इतकंच नाही तर भारताची संस्कृती त्यांना शिकवली. त्या मुलीही तितक्याच गोड आहेत. मला भेटायला आवडेल त्यांना. आमच्याही घरी या ना बाळांनो.

  • @sachinlawange3038

    @sachinlawange3038

    4 жыл бұрын

    Nice msg

  • @manojsafale1954

    @manojsafale1954

    3 жыл бұрын

    Chan

  • @rushikesh7929
    @rushikesh79294 жыл бұрын

    शंभर एक likes द्याव्या वाटतात पण एकच देता येते राव 😅😅😅

  • @sachinchavan8383
    @sachinchavan83833 жыл бұрын

    खूपच छान तुम्हा दोघीचे मराठी विश्वमध्ये स्वागत आहे

  • @vijaypatil6339
    @vijaypatil63394 жыл бұрын

    लेटेशिया खूपच expressive आहे तिला खूप बोलायचयं मराठीत पण शब्दभंडार कमी पडतय असो लेटेशियाने प्रभावित केलं तिचे आभार

  • @gaurirao2361

    @gaurirao2361

    3 жыл бұрын

    Khoop chaan ....

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar26164 жыл бұрын

    या दोन्ही मुलींची मराठी भाषा शिकून घेण्याची इच्छा जबरदस्त आहे.याला कारण आपली मराठी संस्कृती उच्च प्रतीची आहे,

  • @anilkumardeshmukh4987

    @anilkumardeshmukh4987

    4 жыл бұрын

    You are very much right our Marathi sanskruti is very high but not the Marathi people they are mostly useless as We allways hear educated Marathi speaking english or hindi between them

  • @technicallaksh9878

    @technicallaksh9878

    3 жыл бұрын

    Baro bar bhava..amcha ikadchi muli 4 kay ABCD shikli marathi bolayla zaal vatte yenna.

  • @pankajpawar6604
    @pankajpawar66043 жыл бұрын

    सोनिया गांधी ची ५० वर्ष गेली , पण मराठी सोडा, हिंदी येत नाही किती प्रेम आहे भारता वर 🙏🙏🙏

  • @AbHiAbHi-jb2pk

    @AbHiAbHi-jb2pk

    3 жыл бұрын

    हिंदी का शिकावी सोनिया गांधींनी ? हिंदी आपल्या देशाची भाषा नाही.

  • @krishgaming4332

    @krishgaming4332

    3 жыл бұрын

    @@AbHiAbHi-jb2pk are bau pan bhartachi bhasha ahe

  • @vaibhaviparnaik139

    @vaibhaviparnaik139

    3 жыл бұрын

    Pratham abhinandan varkad familyche varkad aaji anni ajoba tasech tyachi sunaani mulga kharach dhynya zale vegla vdo pahun abhiman vatto leteshiya aani mamesiyach satasamudrapalikde yeun marathi bhasha shikli tasech sagli sanachi mahiti gjeun cooking shiklya marathi sankruti shiklya

  • @souravmohite4443

    @souravmohite4443

    2 жыл бұрын

    बरोबर भावा..खालच्या पातळीपर्यंत लोकांपर्यंत पोचले असते तर जमलं असत कदाचित।

  • @udhavgiri
    @udhavgiri4 жыл бұрын

    सुशील, सुंदर, पावित्र्य, जिज्ञासू, अहंकार विरहित निक्खळ आणि निष्पाप हसू, अजून बरेच काही.... या सर्वांचा संगम या मुलींनी साधला आहे, जे शब्दात सांगणे कठीण।🙏👌❤️🌷🌹

  • @shrikantkhedkar8206
    @shrikantkhedkar82064 жыл бұрын

    किती Cute आहे यार ही . किती छान हसते , किती मनमोकळीये . She is very Pretty Girl . खुप हसवलं लटुबाई .

  • @rameshbanmare2575

    @rameshbanmare2575

    4 жыл бұрын

    shrikant khedkar आता काय झवतो काय तीला 😂😂😂

  • @shrikantkhedkar8206

    @shrikantkhedkar8206

    4 жыл бұрын

    मनमोकळी,क्युट,हसरी तुझी बहीण पण असेल मग तिच्यासोबत पण तु असाच विचार करतोस का रे

  • @rameshbanmare2575

    @rameshbanmare2575

    4 жыл бұрын

    shrikant khedkar स्वतःच्या बहिणी बद्दल असा विचार करायला मी तुझ्यासारखा घाणेरडा आणि निर्लज्ज नाही रे, समजलं का...आणि असा आम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाहीत, कारण आमच्यावर "तुझ्यासारखे" तसे घाणेरडे "संस्कारच नाहीत"...समजलं का 😡😡😡

  • @pqrxyz4895

    @pqrxyz4895

    4 жыл бұрын

    @@rameshbanmare2575 brother, you re-read your comment first...(aadhi swath keleli comment wach) then you will find your own mind is filthy and when it's come to your sister then you trying to play smart.... Shrikant khedkar didn't said any bad about our foreigner guest he just give compliments to that girl..... Chorachya ultya bomba kelyasarakha tu swatala sanskari bolu nako.....tuzya pahilya comment madhech tuze sanskar disatat.....🙏

  • @shrikantkhedkar8206

    @shrikantkhedkar8206

    4 жыл бұрын

    Pqr xyz Bro या नालायकांना ऊत्तर देणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे . Lower Mentality च्या डोक्यात तसाच विचार येणार शेवटी .

  • @18812112
    @188121124 жыл бұрын

    मुली मधला सुशिलता हा गुणधर्म काय असतो तो आज खऱ्या अर्थाने पहिलं भेटला....

  • @er.lalitbhalerao788

    @er.lalitbhalerao788

    4 жыл бұрын

    18812112 ...लेटेसीया मुळे तिकडील मुली कडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला...

  • @er.lalitbhalerao788

    @er.lalitbhalerao788

    4 жыл бұрын

    आपल्या इकडील मुली मधे सुशीलता नाही का?

  • @sonalishringarpure4358

    @sonalishringarpure4358

    3 жыл бұрын

    Khup Khup Khup chan .

  • @vishalhiwarale4428

    @vishalhiwarale4428

    3 жыл бұрын

    बरोबर आहे🙏💕

  • @akashsonawane8782
    @akashsonawane87824 жыл бұрын

    बेकार सिंग😂😂 लेटेशिया आणि मेलीन खरंच खूप talent आहे कारण इतक्या सरळ पणे कोणतीही संस्कृती अंगीकारणे अवघड आहे

  • @rvd021
    @rvd0214 жыл бұрын

    वा खूप छान वाटलं, बाहेरच्या देशातून आलेल्या ह्या मुली येवढं चांगलं मराठी बोलत आहेत, मराठी संस्कृती शिकत आहेत...आणि वरकड फॅमिली चे कौतुक यासाठी की त्या मुली त्यांच्या घरी येवढं सुरक्षित अनुभव करत आहेत.🙏 🙏अतिथी देवो भव 🙏

  • @shridhargore9916
    @shridhargore99164 жыл бұрын

    खरच " या दोन्ही मुलींचा मला खुप खुप अभिमान वाटतोय " "I am proud you!!!"

  • @silvermovie638
    @silvermovie6384 жыл бұрын

    ह्या दोन मुलींना बघून खूप छान वाटले त्यंची मराठी खुप छान आहे

  • @surajkamble1713
    @surajkamble17134 жыл бұрын

    मी मराठी असण्याचा मला अभिमान वाटतो. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @historicalworld0106
    @historicalworld01063 жыл бұрын

    वरकड कुटुंबाचे कौतुक आणि त्यापेक्षा आपला देश सोडून कोसो मैल आलेल्या त्या मुलींचं खुप खुप कौतुक.... आभार -लोकमत

  • @d.kakadedeshmukh1822
    @d.kakadedeshmukh18224 жыл бұрын

    किती वातावरण प्रसन्न आहे खुप छान. अतिथी भव.

  • @bhagwandaspatel6536

    @bhagwandaspatel6536

    4 жыл бұрын

    'Devo' visarlat

  • @er.lalitbhalerao788

    @er.lalitbhalerao788

    4 жыл бұрын

    D. kakade ...खुप प्रसन्न वाटल...

  • @kirantupepatil4254

    @kirantupepatil4254

    4 жыл бұрын

    Yes. Mi pn aurangabad

  • @praadipmane9388
    @praadipmane93884 жыл бұрын

    हया दोन मुलिंना 💪तानाजी चित्रपट💪 दाखवायला हवा व ❤छत्रपती शिवाजी महाराजाबदल❤ माहिती द्याला हवी

  • @indianlog12

    @indianlog12

    4 жыл бұрын

    Barobar

  • @pratikpatil4209

    @pratikpatil4209

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @shirishmarathe482

    @shirishmarathe482

    4 жыл бұрын

    खरं आहे भावा

  • @MIUSBG

    @MIUSBG

    4 жыл бұрын

    Kharay. Nahitar aaple por tya dalindar landyanche faltu picture baghtat

  • @RomanReigns-uw3qs

    @RomanReigns-uw3qs

    3 жыл бұрын

    बरोबर

  • @mahendrabobade4485
    @mahendrabobade44853 жыл бұрын

    गर्व आहे मला मराठी असल्याचा... 🚩🚩🚩

  • @santosh14111980
    @santosh141119804 жыл бұрын

    फार कौतुकास्पद आहे, वरकड कुटूंबाचे अभिनंदन💐💐 औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. रिक्षा वाले कधी सुधारणार , दर्डा साहेबानी आपल्या लोकमत द्वारे काही केलं तर बरं होईल.

  • @narendradesale9
    @narendradesale94 жыл бұрын

    गंमत म्हणजे ही लाटुबाई एखाद्या पुणेरी मुलीसारखी लडिवाळ हावभाव करून बोलते .खूप छान .

  • @er.lalitbhalerao788

    @er.lalitbhalerao788

    4 жыл бұрын

    लक्ष्यवेधी ...correct मलाही तेच म्हणायच होत...नाकातून बोलते थोडी

  • @animalsandbirdslovertukara2058

    @animalsandbirdslovertukara2058

    3 жыл бұрын

    Really correct... Agadi manatl bolalat.. latubai ani ti mulgi yanchyach muli vatatat...

  • @kirantupepatil4254

    @kirantupepatil4254

    3 жыл бұрын

    Pune Aurangabad lamb tri Kiti ahe 😊

  • @shubhamgavande4681

    @shubhamgavande4681

    3 жыл бұрын

    @@kirantupepatil4254 खूप दूर आहे भाऊ....पूर्ण व्याकरण पार करून जावं लागतं तिकडं...🤣

  • @avinash9026
    @avinash90264 жыл бұрын

    खरंच खूप आनंद झाला आज सकाळ पासून डिप्रेस फील करत होतो पण हा video बघून खूप बरं वाटल मनापासून धन्यवाद 🙏

  • @sahebraodeore8758
    @sahebraodeore87583 жыл бұрын

    खूप सुंदर vdo. मुलींची निरागसता मनाला भावली. हजारो किलोमीटर दूर येवून अशा प्रकारे स्वतःचे जिवन बनविणे खरच ग्रेट. ज्या कुटुंबाने त्यांना सांभाळले त्यांना त्रिवार नमन. सहज डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहतो जेव्हा या पुन्हा मायदेशी परततील. तेव्हा कुटुंबातील सर्वांच्या डोळ्यातून वाहणार्‍या अश्रू मध्ये मी ही सामील असेल

  • @golukhandare3499
    @golukhandare3499 Жыл бұрын

    मी 16 year चा होतो त्यावेळेस पासून भारतात राहतो..... मला आता पुर्ण मराठी बोलता येते...... मी usA वरुण आलोय.... मला पण अभिमान आहे भारताचा..... i love my india.....

  • @dipakjadhav9
    @dipakjadhav94 жыл бұрын

    असे आजी आजोबा असतील साऱ्या जगाला मराठी शिकवतील..

  • @SurrealDistortion
    @SurrealDistortion4 жыл бұрын

    लॅटिशिया खरंच किती छान हसरी आणि खेळकर स्वभावाची आहे. संपूर्ण परिवारासोबत राहते आणि विशेष म्हणजे स्वयंपाक ही शिकली. आणि आपल्या इथल्या मुली लग्न म्हटले की आई-बाबांपासून दूर राह आणि मी स्वयंपाकघरात कधी पाय टाकणार नाही अश्या म्हणतात. लॅटिशिया त्याच्या तुलनेत खूप चांगली मुलगी आहे. लटूबाई, लग्न करशील माझ्याशी?😊

  • @Sameer_Ambavane

    @Sameer_Ambavane

    4 жыл бұрын

    Tula ghari bhandi ghasayla thevel ti😂😂😂

  • @kiranbarve1061

    @kiranbarve1061

    2 ай бұрын

    लग्नं ? नाही ---

  • @harshalpatil4185
    @harshalpatil41852 жыл бұрын

    खुप छान मराठी बोले बाहेरील लोक महाराष्ट्रात येऊन आपली मराठी भाषा शिकतात आपली संस्कृती शिकतात आणि आपले येडे भारतात राहून सुध्दा मराठी शिकत नाही किती दुर्दयवाची गोष्ट आहे आजी आजोबा आणि त्याचा संपूर्ण परिवाराला शत शत नमन आपण आपली मराठी भाषा बाहेर देशपर्यंत पोहोचवली आपणास दीर्घ आयुष्य लाभे हीच प्रार्थना देवाकडे मागतो जय महाराष्ट्र

  • @ajitchavan6902
    @ajitchavan69023 жыл бұрын

    यांचा जन्म विदेशातला आणि मराठी भाषा बोलू शकतात, मात्र ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील मुंबईचा आहे त्यांना मराठी बोलायला वात भरतो..

  • @vinaysawant1912

    @vinaysawant1912

    Жыл бұрын

    For example Mrs kharbuje 😂

  • @jitendragiri6314
    @jitendragiri63144 жыл бұрын

    किती गोड! किती निर्मळ!

  • @AnkitAnku123
    @AnkitAnku1234 жыл бұрын

    गर्व आहे मला मी मराठी आहे. 😊

  • @dr.satyaa
    @dr.satyaa4 жыл бұрын

    13:43 the way she says "thamb.. Thamb.." 😂😂😂😂😂

  • @ravindradavari974
    @ravindradavari9744 жыл бұрын

    आपली मराठी किती गोड आहे.....हे यांच्या कडुन कळावे.... जन्माने मराठी पण ईंग्रजी बोलणार्या कुटूंबानी ही मुलाखत समजून घ्यावी.....

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle81504 жыл бұрын

    म अमिताभ व आणी सर्व हिन्दी फिल्म ईन्डस्ट्री ला शिकवल पाहिजे पूर्वी काही ब्रिटिश आँफीसर पण मराठी बोलत होते पण मूर्ख हिन्दी लोक हट्टा वर बसले आहे

  • @Vande_Mataram-

    @Vande_Mataram-

    4 жыл бұрын

    हो. कारण त्यांना माहीत आहे की मराठी न बोलतासुद्धा महाराष्ट्रात राहता येतं आणि काहीच अडत नाही. उलट मराठी लोकच हिंदीमध्ये बोलतात आणि ज्यांना हिंदी येत नाही, त्यांना कमी समजतात. खुद्द मराठी लोकांनाच जर स्वतःचा अभिमान नसेल, तर दुसऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?

  • @yashchavan9242

    @yashchavan9242

    4 жыл бұрын

    कर्नाटकात ह्या उलट आहे, फक्त मातृ भाषा नाहीतर इंग्रजी..... त्यांना हिंदी येत असून सुद्धा ही ते उत्तरभारतियांशि संवाद साधत नाहीत....👍🏼👍🏼

  • @Vande_Mataram-

    @Vande_Mataram-

    4 жыл бұрын

    @@yashchavan9242 हो. दक्षिण भारतात हिंदीबद्दल द्वेष होता/आहे. पण त्यामुळे इंग्रजीला हिंदीपेक्षा महत्त्व देणं म्हणजे परधार्जिणेपणा झाला. कोणतीही भाषा बोलता येणं हे चांगलंच आहे. फक्त त्याचबरोबर स्वभाषेचाही सन्मान राखला पाहिजे.

  • @ilyaskhan5842

    @ilyaskhan5842

    4 жыл бұрын

    हिंदी पण कुठे चालते रे देशात. सगळे शब्द हिंदी मध्ये उर्दूचेच असतात. पूर्वीच्या काळात हिंदी मध्ये संस्कृतचे शब्द होते. हिंदी म्हणजे फक्त देवनागिरी लिपीत लिहिलेले उर्दू शब्द असतात. भारताची एक नंबरची भाषा फक्त उर्दू आणि उर्दू.

  • @yashraj6895

    @yashraj6895

    4 жыл бұрын

    @@ilyaskhan5842 याला कारण चित्रपट, तिथे जास्त लिहिणारे आणि संगीत देणारे मुस्लिम तेही उत्तरेकडच्या आणि मुघलांच्या अमलाखाली असलेल्या प्रदेशातील, जे इथल्या लोकांचे जे मुळचे हिंदू होते तेच इथल्या भाषेचे झाले, पण वेळ येईल की हे सगळे बदलेल तेही सहज,जबरदस्तीने नाही,जय महाराष्ट्र

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare30364 жыл бұрын

    परदेशातील लोक आपली भाषा बोलतात जोपासतात, पण महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय मराठी बोलू शकत नाहीत किंवा बोलायचं टाळतात आपण त्यांची भाषा बोलतो दुर्भाग्य. असुद्या पण ह्या दोघींसाठी किंवा यांच्यासारखे अनेक मराठी बोलणाऱ्यांसाठी कौतुक

  • @satishlonkar6825
    @satishlonkar68253 жыл бұрын

    वरकड सर आपण आपल्या देशाची प्रतिष्ठा चांगली राखली.

  • @Yariya-23jun24
    @Yariya-23jun242 жыл бұрын

    अभिमान आहे मला मराठी असण्याचा. मराठी भाषेची समृद्धी आणि श्रीमंती जगाला आता कळेलच.

  • @rajupatel1094
    @rajupatel10944 жыл бұрын

    आनंद आणि कुतुहल ही वाटलं !! परदेशी पाहुण्यांचे असे सुंदर स्वागत झाले तर महाराष्ट्र आणि देशाचं नांव खुप वाढेल.

  • @dnyaneshwarnikam7023
    @dnyaneshwarnikam70234 жыл бұрын

    माझ्या सर्व मराठी बाधवांना; मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... जय महाराष्ट्र !!!!!!!!.......अएपिसोड भारी वाटला

  • @dr.bhaktipatil4569
    @dr.bhaktipatil45694 жыл бұрын

    खूप छान वाटला एपिसोड. या दोघींनी मराठी भाषा आणि संस्कृती आत्मसात केली, याचा खूप आनंद झाला. 😍 दोघींना खूप खूप शुभेच्छा.

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke83584 жыл бұрын

    खुप गुणी मुली आहेत आणि लवकरच त्यांनी आपली संस्कृती आणि भाषा आत्मसात केली छान 👌👌

  • @kishorkurhekar8157
    @kishorkurhekar81574 жыл бұрын

    👏👏 ब्राझील महिलांचं जेवळे कवतुक कराल तेवले कमीच आहे.....प्रत्येक बॉलीवूड ऍक्टर ला मराठी शिकाईलाच पाहिजे... दुर्दव्य आहे की भारतात राहून सुद्धा काही लोकांला हिंदी येत नाही... 👏👏

  • @dnyaneshwarpimpale5680
    @dnyaneshwarpimpale56804 жыл бұрын

    हिच खरी माणसाची संस्कृती.कुठंही गेलं तरी तिथल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या.अशावेळी आपल्यातील अहंकार,गर्व बाजुला सारायचा.

  • @raghunathkapse6940
    @raghunathkapse69403 жыл бұрын

    खुप छान मन अगदी प्रसन्न झाल अभिमान वाटतो विदेशी मुली अगदी छान मराठी बोलता महाराष्ट्रातील संस्कृती जोपासता

  • @kirannikam2154
    @kirannikam21543 жыл бұрын

    मस्तच,,,, भरतीय व मराठी संकृति आहेच जगाने अंगिकारवी अशी , मला अभिमान वाटतो मराठी असन्याचा, आणि ह्या दोघिंनचे पन मनापासुन आभार

  • @manishathavai
    @manishathavai4 жыл бұрын

    खरंच मुली कोणत्याही देशातील असू देत त्या ज्या घरात जातील त्या घराला आपलंसं करतात 😚निसर्गतः स्त्रीला मिळालेली ही एक देणगी च आहे खूप गोड मुली आहेत तेवढेच गोड हे कुटुंब आहे स्वतःच्या मुलांना सर्वच प्रेम देतात पण दुसर्‍याच्या मुलांना एवढं प्रेम एवढी काळजी खूप कमी लोक देतात या मुलींचे आई वडिल अशा कुटुंबात आपल्या मुली रहातात त्यामुळे निर्धास्त झाले असतील

  • @er.lalitbhalerao788

    @er.lalitbhalerao788

    4 жыл бұрын

    पूर्वाई's creation बरोबर

  • @manishathavai

    @manishathavai

    4 жыл бұрын

    😊

  • @samruddhilad1642
    @samruddhilad16424 жыл бұрын

    खूप छान महाराष्ट्रातील लोकांनी शिकण्याची गरज आहे. ईकडे राहणारे इग्लिश आणि हिंदी मध्ये बोलण्यात स्वताचा मोठेपणा समजतात

  • @gauravthorat6497

    @gauravthorat6497

    4 жыл бұрын

    Aani Spanish Russian Chinese japnese Korean lok abhimanane sangtat we don't speak English

  • @sunandasunanda9061

    @sunandasunanda9061

    4 жыл бұрын

    Khupch mast watle Muli Khupch sweet aahet

  • @tejassayne565

    @tejassayne565

    4 жыл бұрын

    Samruddhi Lad my

  • @pavanbhambere2199
    @pavanbhambere21993 жыл бұрын

    महाराष्ट्रात राहायच असेल प्रत्येकाला मराठी शिकावी लागेलच. 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩

  • @wishalsluck
    @wishalsluck4 жыл бұрын

    या दोनही मुलिंना माझा सलाम, व खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @kunalgaikwad8307
    @kunalgaikwad83074 жыл бұрын

    👏जय महाराष्ट्र लटुबाई,👏 खुप छान बोलतेस . आणि अभिनंदन वरकड पाटील

  • @KiranDumbre
    @KiranDumbre4 жыл бұрын

    सचिन तेंडुलकरच्या पोरांना सुद्धा इथं क्लास लावा. मराठी शिकतील ते. खूप समाधान वाटले हा व्हिडिओ पाहून. मी मराठी.👍

  • @bhagwandaspatel6536

    @bhagwandaspatel6536

    4 жыл бұрын

    'shakteel' nahve 'shikteel'

  • @shantaramkale6169

    @shantaramkale6169

    4 жыл бұрын

    तेंडूलकरला स्वतःलाच मराठी येत नाही.तरी बरं त्याचे वडील मराठीचे प्रोफेसर होते.अर्जुन(फक्त नावाचा)व सारा(काय पण नाव!)यांच्यापासून मराठी दिल्ली पर्यंत दूर आहे.

  • @dt9401

    @dt9401

    4 жыл бұрын

    सचिन घरी मराठीच बोलतो, अर्जुनशी ही

  • @nitzsam84

    @nitzsam84

    4 жыл бұрын

    @@shantaramkale6169 tu baghayla gela hota ka ??.yete tyana marathi neet,tu tujha bagh adhi

  • @shantaramkale6169

    @shantaramkale6169

    4 жыл бұрын

    @@nitzsam84 तुम्हाला मराठी येते ना?मग इंग्रजीत का लिहिलयं भाऊ?

  • @santoshsonawane8153
    @santoshsonawane81533 жыл бұрын

    अमराठी भारतियांसाठी प्रेरणादायक आहे.

  • @sunnyartstudiorichart8287
    @sunnyartstudiorichart82872 жыл бұрын

    खूपच गोड मुलगी आहे. तू इथलीच होऊन रहा महाराष्ट्रात. जय महाराष्ट्र.

  • @sanjayborse55
    @sanjayborse554 жыл бұрын

    Beautiful India.Beautiful Maharashtra, beautiful Brazil, beautiful France.Salute to our Indian culture.

  • @apurvasdiary
    @apurvasdiary4 жыл бұрын

    👌👌👌वा खुप भारी वाटले ...ब्राझील च्या तरुणी इतक्या छान मराठी बोलत आहेत ..मराठी शिकत आहेत ....पण अनेक वर्ष महाराष्ट्रात राहून काही लोक मराठी शिकत नाहीत ....आणि आपली मराठी लोक हि मराठी बोलायला लाजतात त्यांनी यांच्याकडून धडे घ्यायला पाहिजेत ....रिक्षावाल्या बरोबर चे भांडण भारी ....आजी भारीच ...लटुबाई ..वा स्वयंपाक ..पूजा ..मराठी भाषा सगळेच अवगत केले आहे त्यांनी वडापाव ..पाणीपुरी फेवरेट ...चपाती पोहे ...खिचडी ..पिठले बनवायला शिकली आजीने खुप छान धडे दिले. सगळी नाति कळतात.. मराठी सिनेमा , मराठी गाणी , ...खरोखर ज्यांना इंग्रजी चा हव्यास आहे त्यांनी नक्कीच पहावे .... खुपच भारी वाटले ....👍जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaypatil6814
    @sanjaypatil681416 күн бұрын

    खुपच छान आहेत दोघ मुंली लेटेसिया मनेलीया बाहेर देशाच्या मुंली असून देखील कशी भारतीय व महाराष्टीय संसकुर्ती त्यानी अगिकारली अति सुंदर खुप गोड मुंली आहेत

  • @ThePratech
    @ThePratech3 жыл бұрын

    I love Aaji’s smile 😊 it melted my hearted, me rahto Miami madhein, aani mala majhya aajichi khoop athvan yete

  • @akasharerao9313
    @akasharerao93134 жыл бұрын

    लटेशिया खुप गोड मुलगि. स्वछ खळखळ स्वभाव .

  • @ashwiniKul8553
    @ashwiniKul85534 жыл бұрын

    Wow कित्ती छान हा वीडियो संपूच नये असं वाटतं लेतेशीया खुपच गोड आहे

  • @nanasahebjadhav3688

    @nanasahebjadhav3688

    4 жыл бұрын

    हाच माय मराठी चा अभिमान. व या नारीरत्नाचे हार्दिक अभिनंदन.

  • @ashokmahire6541

    @ashokmahire6541

    4 жыл бұрын

    मराठी भाषा शिकन अवघड नहीं, पन शिकण्यांची उत्सुकता अणि आवड पहिज्रे,लैटिकच कौतुक, अणि अभिनन्दन

  • @ashokkashikar1989

    @ashokkashikar1989

    3 жыл бұрын

    Chan.Mala abhiman vatato

  • @shubh1932

    @shubh1932

    3 жыл бұрын

    Mla pn asch watat hot video sampu nay

  • @VaibhavBorvadkarFilms
    @VaibhavBorvadkarFilms3 жыл бұрын

    लय भारी ❤️

  • @mr.phalakekunal5048
    @mr.phalakekunal5048 Жыл бұрын

    पोरगीचा bio data आहे काय खूपच छान बोलते राव 😅🤣😍लटूबाई❤️ भारतात कोण पण येऊ दे वडा पाव आणि पाणी पुरी आवडतच 😍

  • @AshwinT24
    @AshwinT244 жыл бұрын

    आपली मराठी आहेच तशी गोड .... लतिशिया सारखी.

  • @vitthallandge4550
    @vitthallandge45504 жыл бұрын

    फोरनर मराठी भाषा बोलतात आणि आपले शहरात हिंदी बोलता मराठी भाषेचा वापर करूण मराठी भाषेचा गौरव वाढवा.

  • @shraddhabisen423
    @shraddhabisen4233 жыл бұрын

    गर्व आहे मराठी असल्याचा 😊🙏🏼 खरच अभिमान वाटतो ह्या मुलीचा त्या दुसऱ्या प्रांतातल्या असून सुधा मराठी बोलतात. पण आज आपल्या महाराष्ट्र मध्ये असणाऱ्या लोकांना कधी कळणार की आपण मराठी बोलावे म्हणून. आज घडीला पालक यांनी आपल्या लहान मुलांवर असे संस्कार आणि मराठी बोलायला लावले पाहिजे.❤️🙏🏼 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र🚩👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼😊😊

  • @tanishromji2028
    @tanishromji20283 жыл бұрын

    हा व्हिडिओ न आवडलेल्या ७३२ महान वेक्तींचा मला शोध घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे .

  • @kiranbarve1061

    @kiranbarve1061

    2 ай бұрын

    कशाला वेळ वाया घालवता ?

  • @mastiwithsank2994
    @mastiwithsank29944 жыл бұрын

    6:12 सुखं करता दुखं हरता 👍🏻

  • @bhagwandaspatel6536

    @bhagwandaspatel6536

    4 жыл бұрын

    Tumchi pratikriya mala samajali nahi

  • @viranchinarendraancharwadk1832

    @viranchinarendraancharwadk1832

    4 жыл бұрын

    @@bhagwandaspatel6536 aarti ahe ganpati chi

  • @ajayshinde9327
    @ajayshinde93274 жыл бұрын

    आयला राव मी हिज्या प्रेमातच पडलो ..किती गोड आहे 🤗

  • @wildcg9056

    @wildcg9056

    4 жыл бұрын

    Ajay Shinde तु गळ्यात लाळेरं लावून फिरत जा.

  • @kirantupepatil4254

    @kirantupepatil4254

    4 жыл бұрын

    Ya mg ikd Aurangabad la

  • @vijaypatil6339

    @vijaypatil6339

    4 жыл бұрын

    मिञा हे अपेक्षित नाही जे आपला आदर करतात त्यांच्यावर वाकडी नजर ठेवू नकोस

  • @onkarok7782

    @onkarok7782

    4 жыл бұрын

    Sahara re

  • @onkarok7782

    @onkarok7782

    4 жыл бұрын

    Sudhara re

  • @sanjaypatil-cw4cx
    @sanjaypatil-cw4cx3 жыл бұрын

    लिटीसिया ही ब्राझीलची वाटतच नाही.. ती भारतीयच वाटते... किती एकरुप झाली आपल्या संस्कृतीशी... तिची निरागसता तिचा गोड स्वभावच सांगतो की ती किती महान आहे ते... त्या दोघी व वारकड परिवारांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏

  • @tanajikhade4433
    @tanajikhade44333 жыл бұрын

    खरच खूप छान गप्पा मारल्या माय मराठी भाषा आवडीने आत्मसात केली मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @kmandar99
    @kmandar994 жыл бұрын

    बच्चन शाहरुख आणि बरेच लोक ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही त्यांना हिचा गु खा म्हणावं रोज चमचाभर ....आयघाले इतके दिवस मुंबई मध्ये राहून ह्यांना मराठी येत नाही... ह्या दोन्ही मुलींचा खूप अभिमान आहे महाराष्ट्राला 👌👌💐💐

  • @harshalgothankar6124

    @harshalgothankar6124

    3 жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😅😅😅🔥🔥🔥🔥

  • @AkashYadav-ls5cx

    @AkashYadav-ls5cx

    3 жыл бұрын

    😀😃😄😁😁👌👌

  • @behappy-bb4pi

    @behappy-bb4pi

    3 жыл бұрын

    😂😂😂😂😂😂🔥🔥🔥

  • @n0wkn0w76

    @n0wkn0w76

    3 жыл бұрын

    Tuc dena bhai neun

  • @kmandar99

    @kmandar99

    3 жыл бұрын

    Bhai rag ala ka ...😂😂😂 Srk kon pappa ahe ka tuza

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao7884 жыл бұрын

    हे गोरे लोक खरच ग्रेट असतात...1वर्षाच्या आत तिने मराठी शिकली,हिन्दी गाण पण किती मस्त म्हणाली...hatts off

  • @shrikantgarje1242
    @shrikantgarje12423 жыл бұрын

    Àry Yarrrr 🤩 खरचं प्रेम झालं राव एचा वर लतिशिया,....

  • @ramdaschavan2341
    @ramdaschavan23413 жыл бұрын

    गोदाम सर तुमचे सुत्रसंचलन फार फार छान वाटले,वरकड कुटुंबाला मनापासून धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ फार समाधान कारक वाटला . मनाला आनंद झाला.

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate77744 жыл бұрын

    मराठी !मराठी! अभिमान मराठी !!!

  • @sohammale2137
    @sohammale21374 жыл бұрын

    ही भारतातली पहिली गोष्ट आहे की परदेशी मराठी बोलता..👌👌it's record...

  • @MrAjit-kr3qo

    @MrAjit-kr3qo

    3 жыл бұрын

    नाही ब्रो खूप आहेत अजून...बघ search karun 😆😅😂

  • @manjusharajendrabarguje5855

    @manjusharajendrabarguje5855

    3 жыл бұрын

    Bhau mazha mama Japan madhey rahto tyachya mulala ya doghin pekshyahi khup chan marathi yete 😆

  • @kunalsharma6809
    @kunalsharma68093 жыл бұрын

    माय मराठीची शक्ती... जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar99552 жыл бұрын

    जय.हरी.जय.हरी माऊली अभिनंदन

  • @dnyaneshwarn.1802
    @dnyaneshwarn.18024 жыл бұрын

    खूप छान बोलतात मराठी. आजी-आजोबांचे खुप धन्यवाद.. Channel चे काम भारी वाटले.. पहिला video आहे जो पूर्ण बघीतला..

  • @bhauthorat6936
    @bhauthorat69364 жыл бұрын

    क्या बात है... आपणच शिर्डीला यावे... आपले स्वागत आहे माऊली...! ...

  • @prasadbhosale6092

    @prasadbhosale6092

    4 жыл бұрын

    💯

  • @prasadbhosale6092

    @prasadbhosale6092

    4 жыл бұрын

    Jay mh17

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar48202 жыл бұрын

    खूप खूप छान बोलतात मराठी आणि आपल्या मराठी गोष्टी छान जमतात या दोघींना जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय भारत माता

  • @user-vc3ct1qq4i
    @user-vc3ct1qq4i4 жыл бұрын

    तुम्ही खूप छान मराठी बोलता . खूप सुन्दर.

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar60484 жыл бұрын

    मेलीना आणि लिटेशिया.. खुप खुप छान वाटले तुम्हाला भेटून.... खुप गोड आहात तुम्ही दोघी.... खुप खुप शुभेच्छा! खुप खुप प्रेम!!!!

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle46674 жыл бұрын

    छान ....सुंदर ....तुमचं अभिनंदन

  • @swatidhavan5242
    @swatidhavan52424 жыл бұрын

    खुप बर वाटल, मराठी भाषा बोलताना बघून तसेच त्यांचा उत्साह, आनंदी राहणे. मस्तच. 👌👍👍👍

  • @mohangangurde1723
    @mohangangurde17233 жыл бұрын

    ताई तुम्ही खूप मस्त मराठी बोलतात अभिमान आहे तुमचा

Келесі