News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
Пікірлер
Sc st ani obc ekatr aale tar pratek vela maharashtracha cm ha magas vargatunch asel
अहो महागाई दामदुप्पट होणार निवडणूक झाल्यानंतर
जय जय राम कृष्ण हरी💐जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा जय जय कार💐👏👏
❤❤❤
सरकार महिलांना वेड बनवून पेढ खायला बगत्यया
hindi me msg karo
मराठा समाजाच्या जीवावर ओबीसी नेते निवडून येते ओबीसीच्या जीवावर मराठा सुद्धा निवडून येतात
🙏🙏
छान अंमलबजावणी साहेब
दोन पेक्षा जास्त मुले आहेत अशा लोकांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ भेटू नये
जय जिजाऊ🙏🏻🙏🏻
Obc arakshanaca cor...darodekhor...
गरीब गरजू काबाडकष्ट करून हातावर पोट भरणाऱ्या या महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळाले पाहिजे😊😊 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
alpol karanara hac...yaci parshvabhumi dangalici he akkhya maharashtratane pahile aahe...yacya gavat dusare kase jababadar..?
कळीच्या गाडीत पळी हाकेंना तिथेच का उपोषण कराव वाटलं जरंगेनं त्यांच्या गावात केलं हाकेचं गाव का ओस पडलं काय
😂😂😂😂😂bhet zali to yoga yog ,pan media chy ultya bomba bomb
Bhimthadi ghode sankarit karu naka
Angnvadi mandhan vadhi cha ky zala ha pn vichar manda bre hoel
ओबीसी चा बुलंद आवाज लक्ष्मण हाके
स्त्री सुरक्षा ची आस bjp कडून करू नका. Election ahe mhanun 1500 rs महिना भिक देऊन vote विकत घेण्याचा प्रयत्न आहे. समजा आणि आपली डोके चालवा.
ह्यांचे चेहरे पाहा बघण्यासारखे झालेत.घ्या आता😂😂😂😂
काय पोरगळासारख बोलता जरागे पाटील
रस्ते आणि गाव का कुणाच्या बापाची जहांगीर नाही.वाचाळवीर बेवड्याला का कधी आठ नऊ महीन्यात रात्रंदिवस सभा घेऊन शपथ घ्यायला लावून फिरत होता.तेव्हा कोणी नाही काही केले. ज्यांनी गावठी मिथुन वर फुले टाकले. आज त्यांच्या समर्थकांनी यांच्यावर दगडफेक केली. देशातला ओबीसी समाज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. गर्वाचे घर खाली......
मराठा समाज ला आरशन पाहिजे नसलतर पालतपडू आम्ही मराठा
साहेब नोकरी राहूद्या,शालेय शिक्षणासाठी तर उपयोग होईल ना.
अरे गद्दारी करुन ५०खोके घेऊन शाहूच्या बाता नका करु
मुख्यमंत्री साहेब मी एक शेतकरी आहे तुम्ही आल्यापासून मला₹1 मिळाला नाही ना किसान योजना तुमचं फक्त कागदपत्री चे शेतकऱ्यापर्यंत काहीच नाही
तुम्हाला तोंडावर पाडले हे धस यांनी कबूल करावे, भाषण द्यायची गरजच नाहीं.
मुख्यमंत्री साहेब तुम्ही आल्यापासून
खूप खूप धन्यवाद
500 mark च्या वर सर्वाना प्रवेश द्या
फालतूची बडबड, गप्परे बाबा भुंकनं बंद कर.. 😂
खूप खूप धन्यवाद v
सुरेश धस यांची दुसरी पत्नी ही अजित पवारांची खास मैत्रीण होती, ती दादांनी मंत्री पदाच्या बदल्यात सुरेश धस यांच्या गळ्यात बांधली आहे
टिल्ल्याला मंत्रीपद पाहीजे आहे म्हणून भुंकतोय !
Jatiy vishapasun Maharashtra vachawa
Re neet
शेती मालाला भाव नाही ऊतपन नाही कर्ज माफ करा पहीले धन्यवाद
#* आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेल्या या अर्थसंकल्पात निधीची काहीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही.! त्यामुळे हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात कृतीत उतरणारा नाही, एकंदरीतच हा अर्थसंकल्प निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे.,अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. लोकनेते शरद पवार यांनी या अर्थसंकल्पासंदर्भात व्यक्त केली प्रतिक्रिया ही समर्पक वाटते.सुशिक्षीत बेरोजगारांना केवळ १० हजार रुपये देण्याचे गाजर दाखवून हे सरकार बेरोजगारांना वेठबिगार बनवून सरकारची वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत आहे.! यापेक्षा सरकारने स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ घोटाळा थांबवून गुणवंत परिक्षार्थी बेरोजगारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी, सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने स्पर्धा परीक्षा घेवून राबवावी, आणि त्यातून गुणवंत परिक्षार्थी बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.!* तरी सुशिक्षित बेरोजगारांनी व विरोधी पक्षनेत्यांनी या फसव्या मलमपट्टी योजनेचा पर्दाफाश करुन रिक्त पदभरतीची मागणी लावून धरली पाहिजे,अशा सूचक प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या बेरोजगार युवकांमधून व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
😞
आरोपी परदेशात पळून जाणार याची इंटेलिजन्स ला कुणकुण लागल्यानंतर धाड पडली असे बोलले जाते ते खरे आहे का?
Jay Hindu rastra
निवडणूक जुमला