Nitesh Rane On Uddhav Thackeray : 'ठाकरेंचा कोणता लाडला भाई..' नितेश राणे यांचा ठाकरेंवर निशाणा

Nitesh Rane On Uddhav Thackeray : 'ठाकरेंचा कोणता लाडला भाई..' नितेश राणे यांचा ठाकरेंवर निशाणा
भाजपचे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरेंचा कोणता लाडला भाई आहे असा सवाल राणेंनी केला. | PUKU |
#niteshrane #uddhavthackeray #rajthackeray #politics #news18lokmat #marathibatmyanews18 #maharashtranews18 #marathinews18 #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 106

  • @anilkambli7572
    @anilkambli75722 күн бұрын

    राणे साहेब तुम्ही योग्य बोलता हे आताच्या लोकांना नाही समजणार याचा न्याय जनतेंच केला पाहिजे

  • @anandwholesale8584
    @anandwholesale8584Күн бұрын

    बिन pant एकदम बरोबर आहे नितेश rane FIRE अकेला काफी

  • @mukundrajput4063
    @mukundrajput40632 күн бұрын

    ज्या जनतेला लाभ मिळणार आहे, त्यांना मिळुदयावे, मध्ये आडकाठी आणुनये.

  • @sunilpwarpawar1137
    @sunilpwarpawar1137Күн бұрын

    नितेश राणे साहेब झिंदाबाद 🎉🎉🎉

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde83832 күн бұрын

    संध्याकाळी 7 नंतर बिन पॅन्ट पाठिंबा हा हा 😅😅😅😅

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad8442 күн бұрын

    उद्धव ठाकरेंनी आता शांत राहावे जनतेला या सरकारने दिलेला लाभ घेऊन द्यावा एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची प्रामाणिक इच्छा

  • @devendrakshatriya2736
    @devendrakshatriya2736Күн бұрын

    I agree with Nitesh Rane ji 💯

  • @vinodkathale3582
    @vinodkathale35822 күн бұрын

    बच्चा नाही मुरब्बी आहे चांगली कामगिरी करतो

  • @satishtawade842

    @satishtawade842

    2 күн бұрын

    पावसाळा आहे

  • @swarabhoomimusic
    @swarabhoomimusic8 сағат бұрын

    लाडका भाऊ दारू पिऊन धिंगाणा घालत जाईल त्यापेक्षा लाडकी बहिण असावी

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782Күн бұрын

    Ekdem बरोबर बोलतात

  • @ajitrane2165
    @ajitrane2165Күн бұрын

    Yek Nambar Saheb.

  • @shanteyyasthavarmath6112
    @shanteyyasthavarmath6112Күн бұрын

    Great saheb 100%ghr aahi

  • @Onkar-ve8hg
    @Onkar-ve8hgКүн бұрын

    Bin Pent पाठिंबा 😂😂😂😂

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay2 күн бұрын

    omg this creature got activated 😂😂before heavy rains

  • @santoshbhalerao4604
    @santoshbhalerao46042 күн бұрын

    Are butkya Rane tuzhi layaki Kay?? Butkya vidushak sarv Maharashtra la tuzhi Ani tuzhya vadlanchi layaki Kay aahe mahit aahe.

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781Күн бұрын

    आधी दिशा सालीयन चे काय झाले ते सांगा, इतर फेकम फेकी करू नये

  • @prathmeshagonde7716
    @prathmeshagonde77162 күн бұрын

    Kahihi bolto😢

  • @user-zh5gq5hi5h
    @user-zh5gq5hi5h2 күн бұрын

    याला उध्दव बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय दिवसच जात नाही. याच्याकडे दुसरे विषयच बोलायला नाही आहेत

  • @must604

    @must604

    2 күн бұрын

    काँग्रेस बद्दल ,राष्ट्र वादी बद्दल का असे बोलत नाहीत.हे पण विचार करण्याची गोष्ट आहे. आपणच संजय राऊत याना प्रमाणापेक्षा ,जास्त भाजप वर ,ती पण वाईट ,अर्वाच्य भाषेत सोडलं, त्याची प्रतिक्रिया आहे हि.

  • @sunilk4913

    @sunilk4913

    9 сағат бұрын

    तुझ्या उद्वव ला टोमणे शिवाय काय येतं का?

  • @user-xw4ix3kz9h

    @user-xw4ix3kz9h

    7 сағат бұрын

    Sharad Pawar never use bad words for his opposition unlike ubt and Sanjay ​@@must604

  • @kkkalgane1833
    @kkkalgane18332 күн бұрын

    गीरे तो भी टांग उपर.. तुझामुल वाट लागली.. तुमची..😂😂

  • @SanjayBhosle-cg9hq
    @SanjayBhosle-cg9hq2 күн бұрын

    Tya bhau la chadun ghe nilya😂😂

  • @mohanbhosale1376
    @mohanbhosale137623 сағат бұрын

    मतलबी पक्ष सर्वा माहीत आहे.ज्यात ऊडू नका.राज आहे. राज हे भविष्य आहे. आता फत्त. राज हे राज करनार

  • @user-ej7ci6jh4l
    @user-ej7ci6jh4lКүн бұрын

    संजय राऊत यांना सकाळी उठलं की थोबाड घेऊन पत्रकार परिषद घ्यायची असते आणि मुर्खासारखं बरळायच असतं

  • @anilchiplunkar4790
    @anilchiplunkar4790Күн бұрын

    🤟

  • @prakashchavan1398
    @prakashchavan139810 сағат бұрын

    दी शा सालियन च काय झाले

  • @rajegandole2857
    @rajegandole2857Күн бұрын

    स्वतःच्याच घरातलं बघा. घरात किती तमाशा आहे ते बघ

  • @vaishalikulkarni5894
    @vaishalikulkarni589459 минут бұрын

    Niteshji badhiya

  • @sunilk4913
    @sunilk49139 сағат бұрын

    उध्दव चां लाडका भाऊ एकच - पैसा..

  • @user-xw4ix3kz9h
    @user-xw4ix3kz9h7 сағат бұрын

    Sir, Mumbai madhe check karave gela ek varshat anadikrat adhar card binvile aahe rohingyas and bangla musalmanchi, ekda chowkashi Kara please

  • @user-cf4ko2nc5q
    @user-cf4ko2nc5qКүн бұрын

    Neppali puchi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @JagdishJunghare-ks8bk
    @JagdishJunghare-ks8bk2 күн бұрын

    ठाकरे यांची कृपा आहे बे रान्या

  • @hemantgaikwad844

    @hemantgaikwad844

    2 күн бұрын

    आता तरी उद्धव ठाकरे यांची लाचारी सोडा आणि या सरकारने दिलेला लाभ जनतेला घेऊ द्या

  • @arundhande7281

    @arundhande7281

    2 күн бұрын

    ठाकरे ची लाचारी घेऊन महाराष्ट्राचे नूकसान होत आहे

  • @swami_smartha

    @swami_smartha

    2 күн бұрын

    ​@@hemantgaikwad844अरे व्वा १० वर्ष सत्ता होती तेव्हा नाही योजना दिल्या लोकसभा मध्ये पराभव झाला तेव्हा आठवल्या का?

  • @sunilk4913

    @sunilk4913

    9 сағат бұрын

    सतरंजी वीर सापडला

  • @swami_smartha

    @swami_smartha

    9 сағат бұрын

    @@sunilk4913 चपला उचल्या भेटला🍉🍉🤣

  • @91MARCH28
    @91MARCH282 күн бұрын

    👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql21 сағат бұрын

    हा थर्ड क्लास आमदार

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e2 күн бұрын

    बुटका विदुषक

  • @user-cf4ko2nc5q
    @user-cf4ko2nc5qКүн бұрын

    Baylay awajach

  • @user-cf4ko2nc5q
    @user-cf4ko2nc5qКүн бұрын

    Miya jaset ch awdetio wattey

  • @usi3122
    @usi3122Күн бұрын

    Matoshree 2 hey Fadnavis Krupa hai.

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378Күн бұрын

    आरे ह्याला फक्त ठाकरे हाच विषय दिला आहे का जनतेच हे कधीच बोलत नाही याला जनतेने आमदार जे केल ठाकरे यांच्यावर बोलायला केल का टपोरी फक्त टोपरीच बोलनार हे संस्कार

  • @vijayadhaneshwar4662

    @vijayadhaneshwar4662

    6 сағат бұрын

    Ho utar tar dyala havech n

  • @deepakpawar9765
    @deepakpawar976521 сағат бұрын

    टिल्ल्याने लोकसभेपूर्वी दिशा सुशांत च्या नावाने सहा महिने खुप आपटली पण लोकांनी निवडणुकीत यांनाच आपटले आता विधानसभेसाठी बडबड सुरु झाली मालकांनी सांगितल्यानुसार. पण काही फरक पडणार नाही पुरावे द्या नुसतं बोलुन त्यांना शट्ट फरक पडत नाही लोकं शहाणी झालीत आता.

  • @purveshbhoir7729

    @purveshbhoir7729

    5 сағат бұрын

    चिंटू शेख कोणरे दिड फुट्या?? द्वेष करायचा नंतर निवडणुकित त्यांची मते मिळाली नाहित की इतर पक्षांना नावे ठेवायची लांगूलचालन करतात म्हणून. आणि आता त्यावर मलमपट्टि म्हणून अशा घोषणा करायच्या. परत निवडणुक आली की परत तेच द्वेषाचे राजकारण. ती मते थोडीफार का होईना पण का मिळत नाहित हे सर्वश्रुत आहेच. एक काय ते ठरवा. महाराष्ट्रात अठेचाळीस पैकी असा एकही मतदारसंघ नाही जो फक्त मुस्लिम मतदारांच्या कृपेवर निवडणुकीचा निकाल बदलू शकेल. मग हे वास्तव असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 खासदार मुस्लिम मतांवर निवडून आल्याचे कल्पनारंजक चित्र भाजप नेते आणि त्यांचे बगलबच्चे का बरे रंगवत असतील ? तसे असते तर ठाणे आणि कल्याण सुद्धा सेनेने हरायला नको होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर ताबडतोब वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला व त्यातील 2 कोटी दिलासुद्धा. मुस्लिमांची मते राज्यातील महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाली याचाच हा परतावा असू शकेल. प्रत्यक्षात राज्यात एक स्वत्रंत अल्पसंख्याक खाते आहे. या अल्पसंख्याक खात्याचे या वर्षीचे बजेट हे ५,१०० कोटी रुपये भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने केलेले आहे. या खात्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या जातात. आपण या खात्यामार्फत गेल्या वर्षभरात शिंदे सरकारने घेतलेले काही निर्णय पाहू... १) सोलापूर येथे उर्दू घर उभारणीला 8 कोटी रुपये २) राज्यातील १६० मदरशांना ७ कोटींचे अनुदान. ३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ३० कोटींची शिष्यवृत्ती मंजूर. ४) मौलाना आझाद महामंडळाला ६० कोटी भागभांडवल वितरीत, तरतूद ७०० कोटींची. ५) मुंबई हज समितीला कोट्यवधीचा निधी वितरित. ६) सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मान्यता. या सारखे अनेक निर्णय राज्यातील भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने घेतलेले आहेत, आपण सरकारी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता पण भक्तांना याची काही माहिती नसते, त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष ठासून भरलेला असतो. कुठेतरी बातमी वाचली कि रागराग करतात. हा देश, हे प्रशासन कसे चालते याची भक्तांनी थोडा कुवतीनुसार अभ्यास करून माहिती घ्यायला हवी. इतर पक्षांना, नेत्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणत असतात, त्यांचा पक्ष सत्तेत असल्यावर काय करतो ? हे ते पाहतच नाहीत.

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian18385 сағат бұрын

    Rohingyas Bangladeshis Voted In Masse In Loksabha Elections For Maha Bigadi Party

  • @ashokdoiphode8849
    @ashokdoiphode884931 минут бұрын

    कशाला फडफड करतो

  • @abhijitdeshmukh7377
    @abhijitdeshmukh737723 сағат бұрын

    T̤ṳc̤h̤a̤ k̤a̤d̤h̤e̤ g̤o̤v̤e̤r̤n̤m̤e̤n̤t̤ h̤a̤i̤ n̤a̤ b̤h̤i̤w̤a̤n̤d̤i̤ l̤a̤ g̤a̤y̤a̤ a̤h̤ s̤ṳb̤j̤e̤c̤t̤ y̤a̤ b̤h̤i̤w̤a̤n̤d̤i̤ l̤a̤ ṳd̤a̤y̤ t̤h̤a̤k̤a̤r̤e̤ g̤e̤y̤o̤ n̤a̤k̤a̤ b̤h̤i̤w̤a̤n̤d̤i̤ l̤a̤ k̤y̤a̤ h̤o̤t̤o̤ s̤ṳb̤j̤e̤c̤t̤ g̤a̤y̤a̤

  • @jackiejackie9248
    @jackiejackie92482 күн бұрын

    Waas kadya Maharashtra t evhdi changli flowers ahet waas ghyayala pn ha matra ekach fulacha waas ghet asto divas ratra

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc2 күн бұрын

    ह्याच्या आयला ह्यला कोणी नीट बोलायला शिकवलं नाही

  • @sunilk4913

    @sunilk4913

    9 сағат бұрын

    तुझ्या बापानी पण तुला शिकवलं नाही..

  • @manojpatil9661
    @manojpatil9661Күн бұрын

    Hyala yachya Bapani changle bolayla Shikavle ki Nahi kay mahiti

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129Күн бұрын

    All Hate Comeents Verification Linking Mygovindia Complete of the Group Administration

  • @dhondappajirage2432
    @dhondappajirage24322 күн бұрын

    नेपाळी 2 महिने

  • @vinodkathale3582

    @vinodkathale3582

    2 күн бұрын

    2 महिने नाही कायम असेल

  • @user-cf4ko2nc5q
    @user-cf4ko2nc5qКүн бұрын

    2 mhi ne thab nepalay

  • @aniketnirmal512
    @aniketnirmal512Күн бұрын

    Ky yach tond ahe bhashach Bekkar

  • @sandipchakkara8169
    @sandipchakkara8169Күн бұрын

    😂jokar

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi64322 күн бұрын

    Ha nepali utla

  • @gautampote5327
    @gautampote53272 күн бұрын

    Tu बिजेपीला संपवायला लग्लेबद्दल अभिनंदन 😂😂😂

  • @santoshsalvi1762
    @santoshsalvi176213 сағат бұрын

    Ydzv

  • @ajeetpatil9381
    @ajeetpatil93812 күн бұрын

    हा बच्चा किती बोलतो

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi64322 күн бұрын

    Yachakae dusara visay nahi nepali

  • @vijayadhaneshwar4662

    @vijayadhaneshwar4662

    6 сағат бұрын

    Tevdhyasathich ahe he . .tyani avrave he hi avrtil

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar46626 сағат бұрын

    Jyana utar ahe tyanitond avrave .

  • @hadisirkhot6967
    @hadisirkhot6967Күн бұрын

    कौन नेपाळी चे वीडयू टाक तात

  • @mangesh.rajguru4813
    @mangesh.rajguru48132 күн бұрын

    ह्याच्यामुळे भाजप आणखी अडचणीत येणार आहे फडणवीस साहेब नम्र विनंती आहे ह्याला थंड घे म्हणावं जरा 😢😢😢

  • @pradnyakadam8494
    @pradnyakadam84942 күн бұрын

    ,,राणे वेङा,आहे

  • @abhijitdeshmukh7377
    @abhijitdeshmukh737723 сағат бұрын

    B̤h̤i̤w̤a̤n̤d̤i̤ c̤h̤a̤ s̤ṳb̤j̤e̤c̤t̤ g̤a̤y̤a̤ a̤n̤i̤ y̤a̤

  • @abhijitdeshmukh7377
    @abhijitdeshmukh737723 сағат бұрын

    P̤a̤w̤a̤r̤ s̤a̤h̤e̤b̤ c̤h̤a̤ s̤ṳb̤j̤e̤c̤t̤ k̤a̤ h̤e̤r̤e̤ n̤a̤h̤i̤ a̤p̤a̤n̤

  • @abhijitdeshmukh7377
    @abhijitdeshmukh737723 сағат бұрын

    A̤p̤a̤n̤ b̤h̤i̤w̤a̤n̤d̤i̤ c̤h̤a̤ s̤ṳb̤j̤e̤c̤t̤ g̤a̤y̤a̤ k̤i̤t̤i̤ m̤l̤a̤ k̤o̤n̤t̤a̤ s̤a̤m̤j̤a̤ k̤a̤r̤t̤e̤

  • @swapniilgaykke24
    @swapniilgaykke242 күн бұрын

    Bin pant thoda explain kara saheb 😂😂😂Teva he sagle aai ghale line var yetil😂😂😂😂

  • @abhijitdeshmukh7377
    @abhijitdeshmukh737723 сағат бұрын

    T̤ṳm̤i̤ a̤t̤a̤ p̤a̤r̤a̤n̤t̤a̤ l̤o̤c̤a̤l̤ b̤h̤i̤w̤a̤n̤d̤i̤ c̤h̤a̤ l̤o̤n̤k̤l̤a̤ b̤e̤t̤a̤

  • @subhashsalgar5150
    @subhashsalgar51502 күн бұрын

    तुझा आवाज ऐकला का डोकं फिरत

  • @user-ej7ci6jh4l
    @user-ej7ci6jh4lКүн бұрын

    संजय राऊत यांना सकाळी उठलं की थोबाड घेऊन पत्रकार परिषद घ्यायची असते आणि मुर्खासारखं बरळायच असतं

Келесі