महाराजांचे गड - दुर्ग पुस्तक प्रकाशन
आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शिवराज्याभिषेक दिन. श्री मल्हार पब्लिकेशन प्रकाशित आणि योगेंद्र उर्फ राज मेमाणे लिखित महाराजांचे गड - दुर्ग हे पुस्तक आजच्या मंगल दिवशी श्री शिवछत्रपतींच्या चरणी अर्पण करून प्रकाशित झाले. आपली प्रत सवलतीत मिळविण्यासाठी संपर्क करा - ९४२३७०१८४९
#MarathaHistory
.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
.
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.
Пікірлер: 32
जय शिवराय 💐 आपल्या व्हिडिओची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो .ज्यावेळेस पानिपतचा रणसंग्राम चे व्हिडिओ पाहत होतो त्या वेळेस माझ्या अंगावर अक्षरशः काटा येत होता. आपले हे पुस्तक आम्हा सर्वांसाठी एक अनमोल असा खजिनाच असणार आहे की जो आपण वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन, अभ्यास करून या पुस्तकात मांडलेला आहे ते आम्हाला घर बसल्या अनुभवास मिळणार आहे आपले मनापासून आभार.जय भवानी जय शिवाजी.
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
गड दुर्ग बद्दल अपरिचित माहिती यात दिलेली आहे. सर्वांनी वाचवे असे हे पुस्तक.
खुप मोठे शिवकार्य केले आहे आपन.. जय शिवराय भाऊ
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
संस्मरणीय क्षण .....🚩🚩
Har har Mahadev
अभिनन्दन ❤❤खूब खूब शुभेचछा ❤❤
अभिनंदन ..book already ordered... जय शिवराय!
@rajmemane2214
Жыл бұрын
यस सर ❤
Thanks ❤ Jai shivrai 🎉
नक्की घेऊ हे पुस्तकं 🚩🚩🚩
Abhinandan🎉
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
❤
अभिनंदन
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
नविन पुस्तकाचे स्वागत, निश्चित हे पुस्तक मी वाचणार व इतरांनाही वाचायला प्रोत्साहित करनार.
@rajmemane2214
Жыл бұрын
❤ धन्यवाद
@user-do7ho5ug9p
Жыл бұрын
@@rajmemane2214 pustak kuhte available aahe sir
Congratulations to Shri Raj Memane on the launch of his latest book.🚩
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
@user-do7ho5ug9p
Жыл бұрын
@@rajmemane2214 पुस्तक कुठे मिळेल
please upload more history videos sir
हार्दिक हार्दिक अभिनंदन सर... हे पुस्तक Amazon वर आहे का
@rajmemane2214
Жыл бұрын
नाही सध्या माझ्याकडेच मिळेल
हे पुस्तक कुठे आणि कधी मिळेल.
पुस्तक कुठे मिळेल
How to purchase it.....when it is going to be available on Amazon?
Tried to contact on the number provided to enquire about book. But not reachable. Please let me know how can I get this book
How can i purchase this book...plz guide
खूप जास्त इंग्रजी भाषेचा वापर आहे ह्या विडिओ मध्ये असं नाही वाटतं का??