कागदपत्रात आढळणारा ब्रह्मसमंधाचा उल्लेख, अपरिचित इतिहास भाग - ४७

काही घटना ह्या अतर्क्य असतात, अविश्वसनीय वाटतील अशा या घटनांचा कागदपत्रात देखील उल्लेख पाहावयास मिळतो अशीच एक १७२४ २५ च्या आसपास घडलेल्या घटनेचा कागदपत्रात आलेला हा उल्लेख.
.
#marathahistory
.
Conceptualised by - Pranav Mahajan & Umesh Joshi
Script & Presentation - Mr. Raj Memane
Cinematography - Vidit Mithilesh Patankar
Background Score - Amit Padhye & Mithilesh Vishwas Patankar
Video Edited By - Vidit Mithilesh Patankar & Smit Vaidya
Special Thanks - Vishal Khule, Shivram Karlekar, Yogesh Gaykar
.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
.
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
.
All images in the video are for representational purpose only.
.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 71

  • @paragmanjarekar3439
    @paragmanjarekar3439 Жыл бұрын

    अप्रतिम माहिती... मंथा म्हणजे विनंती.... कोकणात जय जाप मही मांथा करणी कर्तूत खोटा नाटा अशे काही प्रकार आहेत

  • @rushi5294
    @rushi5294 Жыл бұрын

    Very intresting! ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये अशा प्रकारच्या घटनांची माहिती नमूद आहे परंतु असे कागदपत्र समाजापुढे सहसा येत नाही , तुमच्या प्रयत्नाचे आणि धाडसाचे कौतुक करण्यासारखे आहे !!

  • @vinayghadi4004
    @vinayghadi4004 Жыл бұрын

    तुम्ही ज्या गावाचा उल्लेख केला आहे तो तालुका आमचा आहे आणि आमच्या गावात असे प्रकार पुर्वापार पासून चालत आले आहेत. विशेषतः कोकणात असे प्रकार चालत आले आहे हे काही नवीन नाही आमच्यासाठी

  • @abhijitjayade
    @abhijitjayade Жыл бұрын

    पार्श्वसंगीत सूचक

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын

    Very interesting..... धन संपत्ती ...स्त्रीचा मोह ...दुसऱ्याचं माझं म्हणणे ..इ. करु नये ...स्वकष्टार्जित मिळवावे ....हेच उत्तम ....हे शिकयला मिळाले

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Жыл бұрын

    पण कुठेतरी व्हिडिओ अपुरा राहिला अस वाटतंय.. जमल तर ह्यावर वेगळी माला बनवा. किंवा त्या त्रैमासिक च नाव सांगा.

  • @mr.trustworthy

    @mr.trustworthy

    Жыл бұрын

    बरोबर

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx Жыл бұрын

    आपले ईतिहासकार फक्त लढाई , राजकारण , मुलुख यांचाच अभ्यास करतात पण त्या मुलखातिल लोकांच्या समाज जिवनाचा अभ्यास करत नाहि .

  • @akashsolanke4291
    @akashsolanke4291 Жыл бұрын

    यावर चित्रपट तयार करता येईल

  • @mitalidhuri4542
    @mitalidhuri4542 Жыл бұрын

    भूत आहेत हे सिद्ध होऊन बराच काळ लोटला आहे, भारतात त्याचे व्हिडिओ नसतील पण परदेशात ते सहज उपलब्ध आहेत। youtube वर पण बघता येतात। समर्थ रामदासांनी जो दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे तो एकंदरीत सगळ्याच बाबतीत सगळ्या प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देणारा आहे।

  • @sunildeshpande49389
    @sunildeshpande49389 Жыл бұрын

    मला व्हिडिओ आवडला.

  • @user-bk6yh8zy1k
    @user-bk6yh8zy1k Жыл бұрын

    मी पण देवगडचा आहे🙏 हे सत्य आहे लोक नसतील ठेवत विश्वास पण देव आहे आणि त्याच सोबत काही अशा काही वाईट शक्ती सुद्धा आहेत 🙏फक्त पुरावा नाही म्हणून त्यावर विश्वास ठेवत नाही लोक गवराहाती मद्ये असल्या गोष्टी आहेत

  • @sagarkathe2686
    @sagarkathe2686 Жыл бұрын

    चांगली माहिती

  • @kaustubhyadav1493
    @kaustubhyadav1493 Жыл бұрын

    शिवाजी महाराज आणि दिल्ली भेट हा हा खरा प्रसंग निवारण करुन सांगा थोडक्यात महाराज आग्र्याला गेले कसे आणि परत कसे आले ह्याच्या वर एक video बनवावा ही विनंती 🙏

  • @nitishpatil1647

    @nitishpatil1647

    Жыл бұрын

    विद्याचरण पुरंदरे यांचे समरधुरंधर पुस्तक वाचा.

  • @aniketchavan9194
    @aniketchavan9194 Жыл бұрын

    Great

  • @radhikadate5698
    @radhikadate5698 Жыл бұрын

    म्युझिक जबरदस्त. अंगावर काटा आला. वेगळा विषय.

  • @343230098300
    @343230098300 Жыл бұрын

    एक माझा ठाम विशवास आहे . एक दिवस a i इतकी प्रगती करेल आणि हा खरा ऐतिहासिक डाटा आत्मसासाध करून भूतकाळ दाखवेल . खूप वर्ष जातील पण हे होणार नक्की .

  • @vikramcardnator
    @vikramcardnator Жыл бұрын

    Aapan dile Li mahiti chaan hoti kokan til khup kahi kiss se aahet samant he yachya badal kahi mahiti milel ka he sirnem aahe ki path aahe

  • @maheshdeshpande6351
    @maheshdeshpande6351 Жыл бұрын

    नमस्कार आपले संशोधन योग्य प्रकारे चालु आहे ते सुरूच ठेवावे, असे की सदरील व्हिडीओ चांगला केला आहे पुराव्यासह आहे, ही कथा म्हणजे , "मानो या ना मानो" ... इरफान खान ने केलेल्या तत्कालीन सिरीयल कथा प्रमाणे आहे.....

  • @ajayhajare5126
    @ajayhajare5126 Жыл бұрын

    Khup chan mahiti aahe

  • @pratapchavan6563
    @pratapchavan6563 Жыл бұрын

    तत्कालीन समाजाचे उत्कृष्ट सादरीकरण...एखादा भाग मराठी साम्राज्याचा तोफखाना किंवा मराठा साम्राज्यातील दारुगोळ्याचा वापर या विषयावर करावा ही विनंती.

  • @thegreattitan132
    @thegreattitan132 Жыл бұрын

    Previously as well there's videos on similar genre, Tandav Ganapati. Thrilling narration of historical archives. 👍🏼

  • @AJ-wn9bo
    @AJ-wn9bo Жыл бұрын

    Interesting

  • @mayurbhosale4707
    @mayurbhosale4707 Жыл бұрын

    नेहमी प्रमाणे, खूप सुंदर आणि नवी माहिती 👌🏻👌🏻👍👍

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 Жыл бұрын

    खुप छान!!

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Жыл бұрын

    खूप छान

  • @rahuldaghale8585
    @rahuldaghale8585 Жыл бұрын

    तुम्ही देवाचं अस्तित्व मान्य करता मग राक्षसांचा अस्तित्व पण मान्य कराव लागत

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 Жыл бұрын

    पेशवे काळात अनेक ठिकाणी भुत वगैरेंचा उल्लेख आहे अस म्हणतात कितपत खर आहे हे माहित नाही

  • @rajmemane2214

    @rajmemane2214

    Жыл бұрын

    होय अशी अनेक पत्रे प्रकाशित आहेत

  • @jaybhosale3675

    @jaybhosale3675

    Жыл бұрын

    @@rajmemane2214 त्यावर एकत्रित माहीती असलेले माध्यम (पुस्तक किंवा संग्रहालय) आहे का?...असेल तर कृपया सुचवा...

  • @X_Wolverine

    @X_Wolverine

    Жыл бұрын

    Heart Beat band mhanje manus sampla body decompose lagech start hote. Lakho prani aahet fakt mansache bhoot banna mhanje apli overthinking aahe bhoot nastat.

  • @manojchavan2188
    @manojchavan2188 Жыл бұрын

    Good information ❤️

  • @pankajdumbre3613
    @pankajdumbre3613 Жыл бұрын

    Khup chaan mahiti 👌👌

  • @akashmj3022
    @akashmj3022 Жыл бұрын

    भुत आहे किंवा नाही हा ज्याचा त्याचा विषय नसुन सामाजिक विषय आहे श्रद्धा अंधश्रद्धा म्हणून या कडे न बघता सत्यता प्रमाण म्हणून या खडे बघणे 17-18 चे पुर्वज अडाणी म्हणून बघणे आपल्याच पुराव्यांना अडाणी ठरवण्या सारखे वाटते अस मला वाटते सहमत असवा अस काही गरजेच नाही

  • @Dips491
    @Dips491 Жыл бұрын

    खूप छान माहिती.....

  • @amitparadkar1333
    @amitparadkar1333 Жыл бұрын

    Thanks for insights from our history

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 Жыл бұрын

    खुप छान 🌹🙏🏻

  • @AP-hz6eu
    @AP-hz6eu Жыл бұрын

    Jay shivray🙏

  • @saurabhjadhav3483
    @saurabhjadhav3483 Жыл бұрын

    पुढच्या एपिसोड मध्ये त्या कागदातील राहिलेले कंगोरे मांडा

  • @chandrashekhardeshpande6090
    @chandrashekhardeshpande6090 Жыл бұрын

    खूप छान. तुम्ही हे उजेडात आणले त्या बद्दल तुमचे कौतुक. 👌🙏

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 Жыл бұрын

    भगवान परमहंस परिव्रजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे चरित्र वाचलं तर बरेच असे प्रकार घडत होते अगदी शंभर वर्षांपूर्वी माझा विश्वास आहे गाणगापूर येथे अशी चांगली शिकलेली झपाटलेल्या माणसांची घालमेल बघायला मिळते

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 Жыл бұрын

    👍

  • @saranggharde8117
    @saranggharde8117 Жыл бұрын

    👏👏👏👏

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Жыл бұрын

    Thanks for this interesting video.

  • @ParabAmol
    @ParabAmol Жыл бұрын

    👍🏻

  • @scorpions781
    @scorpions781 Жыл бұрын

    Khup chaan. Would like to know more about it.

  • @shantanuambildhok7076
    @shantanuambildhok7076 Жыл бұрын

    Please publish a video of Maharaja Mahadji Shinde’s Lahore victory in 1781 🚩

  • @manmohanbajaj6814
    @manmohanbajaj6814 Жыл бұрын

    ही भारतात प्रचलित असलेली आणि आज मिति ला सुद्धा प्रचलित असलेली तन्त्र विद्येचा प्रयोग आहे ज्याला आज खुप जण अंधश्रद्धा म्हणुन संबोधतात. पण तन्त्र विद्या है एक शास्त्र आहे जे व्यवस्थित उपयोगात आणले तर फारच फायदेमंद आहे.

  • @PU-777
    @PU-777 Жыл бұрын

    छान व्हिडिओ 👍🏻

  • @jayashribodhale2924
    @jayashribodhale2924 Жыл бұрын

    1725 मधील काल समोर उभा राहिला, दुष्ट आणि चांगली माणसे...kanbhatt मुळे त्रास..हे सर्व.अधिक माहिती ऐकायला आवडेल ...गाव आणि नाव सांगा...कागद patra आहे तेच सांगता

  • @nitishpatil1647
    @nitishpatil1647 Жыл бұрын

    बहुदा ते भारत इतिहास संशोधन मंडळ यांचं त्रैमासिक असणार.

  • @vaibhavkarangutkar1989
    @vaibhavkarangutkar1989 Жыл бұрын

    गावांचा उल्लेख झाला असता तर बरं झालं असतं

  • @omkarrane5867
    @omkarrane5867 Жыл бұрын

    Konkanat ha prakar khup ahe dev devaski karne . bhavki madhe bhandane khup ase prakar ajunhi chaltat. Tech kay tumhi peshwa yancha udharan ghya raghunathrao ni tandav aghori ganapati cha vidhi kele peshwai vastre milavnyasathi . Tyacha parinam pudhe distat history madhe.

  • @aditidixit9753
    @aditidixit9753 Жыл бұрын

    असेच अपरिचित विषय जे तत्कालीन समाजजीवनाचे वेगळे चित्र मांडत असतात पुढे आणावेत जसे की पानिपत लढाईत जी माणसे देवदर्शनाला गेली होती त्यांच्या बद्दल काही वेगळी महिती मिळते का

  • @aditidixit9753

    @aditidixit9753

    Жыл бұрын

    हा भाग छानच होता

  • @suhaspandharpurkar3486
    @suhaspandharpurkar3486 Жыл бұрын

    ते गाव गिर्ये किंवा जामसंडे असावे

  • @mayursalunkhe1941
    @mayursalunkhe1941 Жыл бұрын

    Purn video banva sir

  • @kaivalyajoshi8722
    @kaivalyajoshi8722 Жыл бұрын

    भूत आहे असं सिद्ध नाही झालं, पण नाही असं तरी कुठे सिद्ध झालंय.

  • @vijaypawar2514
    @vijaypawar2514 Жыл бұрын

    Riti bhati vichar samajtat

  • @ajaykulkarni8451
    @ajaykulkarni8451 Жыл бұрын

    बंधू ! आपण विषय मांडलात परंतू पुरेसा अभ्यास करायला हवा आहे ! अंधश्रद्धा म्हणायच कारणच नाही समजा त्या काळी कोणी असं भाकीत केल असतं की आज पासुन ३५० वर्षां नंतर कोणी तरी व्यक्ती ह्या घटने वर व्हिडीयो बनवेल तर लोकांची प्रतीक्रीया काय असली असती ? वेडा म्हणाले असते भाकीत करणाऱ्याला ! कारण तेव्हा हे शास्त्र अवगत नव्हतं ! अगदी तसेच उपरोक्त विषया संबंधांतील अज्ञान ( शास्त्र अवगत नसणे ) त्या मुळे आत्ताचा समाज अंधश्रद्धा म्हणतो आहे !

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 Жыл бұрын

    मी पण इतिहासात रमणारा माणूस आहे मला मोडी लिपी शिकायची आहे आणि त्याच क्षेत्रात जॉब करायचाय तुम्ही मार्ग दर्शन कराल का ?.

  • @jagadishjadhav6977
    @jagadishjadhav6977 Жыл бұрын

    ऐतिहासिक त्रैमासिके कुठे मिळतील? याचा पत्ता कृपया पाठवावा!

  • @aniketkhairnar6601

    @aniketkhairnar6601

    Жыл бұрын

    Internet archive vr bhetel tumhala

  • @rajendrasutar2179
    @rajendrasutar2179 Жыл бұрын

    सर खुप छान माहिती दिलीत.सर जावळीचे मोरे आणी त्यांच्या नंतरच्या पिढ्यांविषयी एकदा माहिती द्यावी आणी सर पोलाद्पर (रायगड), खेड (रत्नागिरी), महाबळेश्वर (सातारा) या सीमेवरील जावळी खोर्यातील शिवकालीन गावे यांचा इतिहास आणी नावे यांची माहीती द्यावी🙏🙏🙏

  • @akshaypatil5254
    @akshaypatil5254 Жыл бұрын

    या टॉपिकस वर आणखी ऐतिहासिक व्हिडिओस बनवा

  • @shubhamkalikar5141
    @shubhamkalikar5141 Жыл бұрын

    नमस्कार. ही ऐतिहासिक त्रैमासिक कुठे उपलब्ध होतील ह्याचा पत्ता द्या प्लीज. मला अॉडर करायची आहेत.

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Жыл бұрын

    हा हा

  • @sk-pg5pe
    @sk-pg5pe Жыл бұрын

    Mala modi bhasha shikaichi aahe.kahi clue bhetel ka

  • @akashkhandare2672
    @akashkhandare2672 Жыл бұрын

    कुठलं त्रैमासिक त्याच नाव सांगा

Келесі