नानासाहेब पेशवे - अप्रकाशित शिक्का
आज नानासाहेब पेशवे यांचे पुण्यस्मरण. इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राज मेमाणे यांना नानासाहेब पेशवे यांचा एक अप्रकाशित शिक्का मिळाला, तोच आज आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत.
.
निर्माते - उमेश जोशी आणि प्रणव महाजन
सहभाग - योगेंद्र उर्फ राज मेमाणे
छायांकन आणि संकलन - विदित मिथिलेश पाटणकर
पार्श्वसंगीत - मिथिलेश पाटणकर आणि अमित पाध्ये
विशेष आभार - योगेश गायकर
.
#marathahistory
.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
.
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
.
All images in the video are for representational purpose only.
.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.
Пікірлер: 36
दिसताना छोटी गोष्ट वाटते, पण हा आपल्यासाठी किती अनमोल ठेवा आहे ते शब्दात सांगता नं येणार आहे... खुप सुंदर शोध 👌🏻
तुमच्या मुळे आमच्या मनाच्या कागदावर ह्या शिक्क्याचा छाप उमटला .. खुप छान
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ आहे चांगली माहिती मिळाली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
एकदम सुरेख, प्रथम आपले मनःपूर्वक खूप...खूप आभार. आपण श्री छत्रपती शाहू महाराज व पेशवे कालीन इतिहास यातील पेशवेकालीन सिक्या विषयक एक खूप चांगली इतिहासिक माहिती आमच्या परेंत पोहोचवली त्या बद्दल आपले पुनःश् आभार....🙏🙏
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
अंत्यंत ऐतिहासिक महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद.
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
खूब सुन्दर अणि छान चलचित्र आहे हार्दिक शुभेचछा
खूप कष्टाचे काम आहे, आवडले
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
Va khup chan mahiti. Stamp ajun khup clear disato ahe juna asun.
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
@marathahistory आपण श्री चिमाजी अप्पा ह्यांचा वर एखादा episode करावा ही नम्र विनंति. एक अजिंक्य योद्धा आणि आपल्या अल्पायुषी पण सूर्या सारख्या तेजस्वी आयुष्यात कोंकण आणि दक्षिण भारत जिंकणारे आणि मराठा ध्वज शिखरापर्यंत ऊंचवणाऱ्या अप्पाना मनाचा मुजरा !
हा शिक्का खूप सुंदर आहे
अशी च माहीती देत रहा 🙏🏻🙏🏻
✨👍🚩
खूप छान आहे
Very good and informative video by Shri Raj Memane.
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
Very nice..
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
Mast sir ur great efforts
Dhanyawaad dada❤❤
Good info
🙏🙏🙏
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
Excellent video as always
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
Nkki awadla 🎉
@rajmemane2214
Жыл бұрын
धन्यवाद
ajun history chya series banva sir please
Namaskar, Tumche video khupch chhan astaat. Mi ek itihasacha abhyasak aahe. Aapanashi sanwad sadhanyasathi krupaya aapla email id kinva fon number sangu shakal ka?
👌🙏🙏
Brother , please one request of video on Marathas in Bengal , there are so many confusions that Marathas killed and raped there too much atrocities caused the Marathas is this real or fake also include Maharashtra puran in it and Bhaskar pandit , bargirs raid , please brother it's an request 🙏🏻🙏🏻Jai Shivray ❤️