".. दिल्लीचे संस्थान झाले आहे" - महादजी शिंदे | Delhi reduced to a merely state - Mahadji Scindia
#MarathaHistory #mahadji #scindia #pune
".. दिल्लीचे संस्थान झाले आहे" - महादजी शिंदे | Delhi reduced to a merely state - Mahadji Scindia
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.
Пікірлер: 42
प्रणवजींच्या तोंडून इतिहास ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. खूप दिवसांनी प्रणव यांच्या आवाजात विडिओ आला. खूप छान वाटले. वरचेवर विडिओ बनवावे हि विनंती,
@user-fb4ic3lf4m
4 ай бұрын
यांच video edit , background सुद्धा खुप चांगल्या दर्जाचे आहे
प्रणव यांचा सुश्राव्य आवाज आणी बेजोड माहिती. .. तसेच राजगादीशी एकरूपता आणी सेवा असलेली Maratha History. . श्री राम समर्थ.
वाह वाह.. बहुत दिसा नंतर ऐसी बखरीची भाषा ऐकावयास मिळणे हि गोष्ट परम भाग्याची जाहली.. या पुढे पण ऐसाची इतिहास आपण तमाम जनता जनार्दन यांच्या पुढे आणावा.. हि विनंती केली असे.. बहुता काय लिहीणे.. लोभ असो द्यावा..,
आपले ऐतिहासिक संदर्भ ऐकण्यास आम्ही उत्सुक असतो . त्यामुळे माहिती प्रसारित करण्यात कोणतीच हयगय. करू नका ही विनंती . इतिहासाचे वेड फार कमी लोकांना असते त्यामुळे views कमी आले तरी चालतील . पण सातत्य राखणे गरजेचे . 🙏🏼🕉️🚩 आपला एक नियमित स्रो ता ❤
उतरेकडून थोड़ी साथ असती तर पानीपत आपण हरलो नसतो.
Kay garphics ahet ekdam best ❤❤
Thanks for the video. I had finished reading the 4 volumes of Sir Jadunath Sarkar's 'The Fall of the Mughal Empire' and there is extensive coverage of the rise of Mahadji Shinde in it.
खूपच दिवसांनी व्हिडिओ आली ....खूप छान वाटल
Very Good....Nawab Ali Bahadur Was My Great Grandfather
खूप छान 👌🧡🧡
Khup chan. Thank you for sharing.
dhanyawad new video sathi jo kahi itihas shiklo ahe tumcha channel varun 🙏
Apratim
दोन्हीही विडिओ माहिती सुंदर होती फार दिवसांनी विडिओ बनवला पानीपत विडिओ सारखा छत्रपती संभाजीराजे ईतीहास उजाळा मिळावा
खुप सुंदर व्हिडीओ 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
Great please make more and more videos from your side ancious to watch...
Thanks
Mhanje sataryache sansthan tharunch kele gele ka? Tumcha aavaj khup chaan aahe dada.
1 no.🎉🎉🎉🎉
प्रणव दादा तुमचा आवाज ऐकण्यासाठी कान तरसले होते ....... बर्याच दिवसांनी तुमचा आवाज ऐकला पण मन भरले नाही .......
🙏🙏🙏
छान video. कृपया करुन या ऐतिहासिक पत्रांची भाषांतर आजच्या काळातील मराठीत करा. पत्रातील मराठी भाषा समाजाला अवघड आहे. म्हणुन सांगितले. धन्यवाद
स्त्युत उपक्रम 🚩
🌟🌟🌟🌟🌟
Pranav Saheb and Team Kay Ruchi Nirman Kartat Itihasachi.
Apratim 👌
शिंदे 🔥
सर किती दिवसापासून तुमच्या आवाजाची वाट पाहतोय. कुठे होता एवढे दिवस
संस्थानचा तत्कालीन तात्पर्य काय है उलगडून सांगावे ।
Mast video🙌👌ani ek video ali bahadar var pan karva hi vinanti🙏
Please add English subtitles also iam from Himachal could not understand Marathi also is this prelude to big videos like your panipat series but now focus would be on mahadji shinde and his campaigns against Rohillas and Mughals would be interesting
dada panipat series sarkha battle map pahige.plz
Anek afgan maharashtrat Rahat aahe
Mahadji got more consolidated power than any other Indian prince after death of Aurandzeb
अलिजा बहादूर म्हणजेच महादजी बाबा शिंदे ना ?
@MarathaHistory
4 ай бұрын
हो. त्यांना मिळालेली ती एक पदवी होती.
What was a muslim like ali bahaddur given Delhi? A marathi hindu general should have been sent.
@piyushbelsare9338
4 ай бұрын
Ali bahadur..though a muslim , was equally a maratha from his paternal lineage...he is the grandson of the great bajirao 1 and the son of shamsher bahadur.
मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ कधी मनाला जावा पानिपत आधी की पानिपत नंतर या बदल आपले मत काय आहे???
@dhirajjadhav29
4 ай бұрын
पानिपत आधीचा..
@nirajpathak6274
4 ай бұрын
संपूर्ण अठरावे शतकच मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ म्हणून मानले गेले पाहिजे.