जाणून घेऊया पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे यांच्याकडून

#TarunBharat
hashtag - # kolhapur , #tarunbharat, #drvasantraomore, #itihaskar , #itihas , #history, #historyofpanipat, #panipatladhai , #panipantyudh, #panipat , #hariyana, #sadashivrao, #balaji , #vishwasrav,
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
पानिपत तिसरे युद्ध झालं आणि या युद्धात मराठी हरले ,पण सर्वत्र मराठ्यांचा गौरव झाला.
त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या ,असं का झालं ?
हे युद्ध कोणाकोणाच्या झालं ? हरियाणामध्ये असणाऱ्या मराठ्यांना रोड मराठा ही ओळख कशी मिळाली?
आणि पानिपत मध्ये शौर्यतीर्थ स्मारक कसं उभारले जाईल ?
जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून........
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat

Пікірлер: 869

  • @santoshavadhani2105
    @santoshavadhani21054 күн бұрын

    आरे माणसा सदाशिव भाऊ नी रणांगणावर आपला पराक्रम करून देह ठेवला.

  • @gulabdombale9549
    @gulabdombale95498 ай бұрын

    यशवंतराव होळकर ह्यांच्या बद्दल पण बोला सर १८ वेळा इंग्रजांचा पराभव केला हे हितीहास आहे

  • @jayantranade2528

    @jayantranade2528

    Күн бұрын

    डाॕ मोरे यानी सांगताना एक गोष्ट सांंगितलली की पेशवे हे नाच गाण्यात दंग होते..हे स्टेटमेट करण्यापूर्वी त्यानी पुरावा समोर ठेवायला पाहिजे होता त्याऐवजी पेशव्याविषयी भलेबुरे सांगून ते कसे नालायक होते हे सांगण्यात धन्यता मानली आहे.पहिले बाजीराव(बाजिराव बाळाजी) व मस्तानी यांचे नाते काय होते हे जगजाहीर आहे पण ४० वर्षाच्या आयुष्यात त्यानी मराठी सांम्राज्य विस्तारण्यात घालवली हे मोरे विसरले.पानिपतच्या हानीनंतर मराठीसाम्राज्य उभे करण्याचे

  • @balkrushnsalunke4859
    @balkrushnsalunke4859 Жыл бұрын

    व्हिडीओ पहाण्यापेक्षा कमेंट वाचून खूप दुःख होते, या महाराष्ट्राच्या माती मध्ये छत्रपती शिवरायांनी काय पेरले होते आणि काय उगवले हेच कळत नाही, काही जणांना पेशव्याना वाईट बोलल्या बद्दल आनंद झाला तर काहींना दुःख झाले असो, पण या लढाईत जास्त नुकसान मराठ्यांच झाले आहे हे बाकी सत्य आहे. आम्हाला कुणाच्या जाती धर्मात गुंतायचं नाहीये कारण मराठा हा जाती साठी नाही तर मनुष्याचा आस्तित्वा साठी, स्वातंत्र्या साठी, शिवरायांच्या विचारांसाठी लढत होता, लढतोय आणि लढत राहणार. ⛳️⛳️⛳️⛳️⛳️ जय भवानी जय शिवाजी, जय शंभूराजे 🙏

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Жыл бұрын

    👍👍

  • @Ssgamingoff-r3q

    @Ssgamingoff-r3q

    Жыл бұрын

    Asa vichar karnare loka far Kami ahet Dada... , Mla tr wait yach watat ahe ki Jyanni Parkiy aakraman rokhnyasathi aaplya pranachi aahuti dili tyanchya nakhachi suddha sir nslele lok Tyancha Itka Apman karat ahe. Yudhhat haar jeet mahtvachi Naste Mahtwache aste te shevatparyant ladhne, Jr he yudhh zalach nst tr aapn asto ki nsto te mahit nahi . Karan Abdali ch Rajya ast.

  • @Ssgamingoff-r3q

    @Ssgamingoff-r3q

    Жыл бұрын

    मराठा हे संरक्षक होते.मराठा साम्राज्यावर कर्ज होते आणि त्यांची तिजोरी जवळजवळ रिकामी होती . त्यांची अधीनस्थ राज्ये त्यांची कर वेळेवर भरत नव्हती. जेव्हा पेशव्यांनी लढाईत नेतृत्व करण्यासाठी कोणत्या सेनापतीची जबाबदारी शोधली तेव्हा बहुतेक सेनापतींनी माघार घेतली. सदाशिवरावभाऊ यांना आर्थिक आणि अनादरात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्याची मूल्ये आणि विश्वासामुळे त्यांना दक्षिण आशियातील सर्वात बलाढ्य माणसांच्या सैन्याला सामोरे जावे लागले. यात भाऊ आशावादी असतील अशी कल्पना करणे मूर्खपणाचे आहे. होय, मुस्लिम राज्यांनी अब्दालीला पाठिंबा दिल्याप्रमाणे भाऊंना इतर हिंदू राज्यांकडून अधिक सहकार्य अपेक्षित होतं. तथापि, अखेरीस काही फरक पडला नाही कारण सदाशिवराव भाऊ अफगाण सैन्याशी लढण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढले, सेनापती जर कमजोर असता मराठ्यांनी निकराची लढाई केली नसती आणि अब्दाली पळाला परत आला नाही ,आपले नुकसान झालं पण जर हे युद्ध केलं नसतं तर अब्दालीने अजून भयानक नुकसान केलं असत भाऊंचा जो उद्देश होता अब्दालीला हक्लावायचा तो पूर्ण झाला हे विसरून चालणार नाही .जर आपल्यात एकी असती तर आपला इतिहास वेगळा असता प्रत्येक वेळेला अफगाणि आपल्या इथे येऊन स्त्रियांची अब्रू लुटायचे,कत्तल करायचे हे सर्व माहित असून सुद्धा तिथल्या लोकांनी मराठ्यांना साथ दिली नाही ,जेव्हा परकीय आक्रमण होतात तेव्हा सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे होते . राजा कुठल्याही धर्माचा असू दे जेव्हा देशाच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ...लढताना सगळे मराठा म्हणूनच लढले पण आता त्याला काही लोक जातीय द्वेषाचे वळण देत आहेत.

  • @balkrushnsalunke4859

    @balkrushnsalunke4859

    Жыл бұрын

    @@Ssgamingoff-r3q 🙏🙏⛳️⛳️👌👌👍

  • @balkrushnsalunke4859

    @balkrushnsalunke4859

    Жыл бұрын

    @@Ssgamingoff-r3q 🙏🙏⛳️⛳️

  • @madankumarbobade2837
    @madankumarbobade2837 Жыл бұрын

    ,कोण इतिहासकार किती खरं बोलतात कळत नाही.प्रत्येक आप‌आपल्या सुविधा आपापल्या स्वार्था प्रमाणे इतिहासाचं विश्लेषण नव्हे तर नुसतं वर्णन करतात.

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 Жыл бұрын

    दत्ता जी शिंदे आणि बचेंगे तो और भी लढेंगे, हे मराठी लोक कधीच विसरणार नाहीत.

  • @jaimineerajhans9897

    @jaimineerajhans9897

    Жыл бұрын

    Dattaji bholsat hota,najib ne tyala hatohat phasavun barari ghatat anle

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale20702 күн бұрын

    माननीय सर खूप महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत सांगितली

  • @SatyaSanatanEmpire
    @SatyaSanatanEmpire3 күн бұрын

    जातिवादियों का अलग ही इतिहास चल रहा है जंहा जीते वह मराठा जीते जंहा हार हुई पेशवा की गलती 😂 लेकिन दुनिया जानती है की पेशवा का इतिहास को मराठा इतिहास से अलग कर दिया जाए तो मराठा इतिहास कुछ भी नही 😂 चार जिले के राज्य को साम्राज्य नही कहते हर हर महादेव🙏🚩

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे आदर्श, माणूसकी, आदर्श पुत्र ,बंधू ,पिता आणि रयतेचा राजा. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @muhiuddininamdar2495

    @muhiuddininamdar2495

    Жыл бұрын

    Heche bomblat basa.

  • @suryavanshi1436

    @suryavanshi1436

    8 ай бұрын

    @@muhiuddininamdar2495 तुला कां मिरची लागली?

  • @vickyparab180

    @vickyparab180

    6 ай бұрын

    ​@@suryavanshi1436 मिरची लागणारच त्याला.त्याला आता कळलं कि नानाने ज्या रंगील्या राती सजवल्या तिथलंच बियाणं तो पण आहे. तेच रक्त ते.दोष त्याचा नाही.तो पूर्वजांची साथ देतोय.

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 Жыл бұрын

    कथा, सांगण्याची हाथोटी आपल्याकडे नाही. त्यामुळे चांगल्या विषयाचा विचका झाला आहे.

  • @ruralmaharashtra8043

    @ruralmaharashtra8043

    Жыл бұрын

    बर.. सत्यनारायण पूजा नाही इथे एका सत्यनारायणाची कथा... देव देव्हाऱ्यात नाही देव आहे....

  • @chandrakantpatil5455

    @chandrakantpatil5455

    10 ай бұрын

    Bamna kadun aykayla avhhot ka

  • @vilasbhor3933

    @vilasbhor3933

    8 ай бұрын

    हातोटी नसेल पण विषय समजतो काही कमी नाही

  • @drakengarddrake1816

    @drakengarddrake1816

    7 ай бұрын

    Bamanach ekayachi savay zaliy tumhala😮

  • @adwait73

    @adwait73

    7 ай бұрын

    ​@@chandrakantpatil5455पठाणांना पराभूत करण्याचे धाडस आणि औकात कोणातच नाही. रशियन, ब्रिटिश, अमेरिकन अफगाणांचा पराभव करू शकले नाहीत आणि असे वाटते की कोणत्याही हिंदूमध्ये अफगाणांना मारण्याचे धाडस होते ?

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi50848 ай бұрын

    खूप बाळबोध घरगुती विश्लेषण. अभ्यास समज आणि माहिती फारच शाळकरी आहे.

  • @drakengarddrake1816

    @drakengarddrake1816

    7 ай бұрын

    Khara etihas ekayachi takat nahi.

  • @surajwavre8291

    @surajwavre8291

    7 ай бұрын

    😂😂😂 मग *बरे झाले पेशवाई बुडाली* है ताराबाईंनी का म्हंटले?? याचे इत्यंभूत, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषण तू कर🤣🤣कोणी अडवले?

  • @AkshayShingade-yv2ez

    @AkshayShingade-yv2ez

    2 ай бұрын

    ​@@surajwavre8291 संदर्भ सांगा ? ताराराणी महाराणी च्या निधनानंतर पण पेशवाई ५०/६० वर्षे होती

  • @saiprasadkhot1317

    @saiprasadkhot1317

    4 күн бұрын

    कारण तुमच्या बुडला हात घातला त्यांनी आणि खरा इतिहास सांगितला

  • @dhirajjadhav29

    @dhirajjadhav29

    2 күн бұрын

    सत्य वाघिणीचे दूध.. पचवायला सोन्याचं पात्र पाहिजे

  • @dipakdeshmukh7695
    @dipakdeshmukh769514 күн бұрын

    हा कसला इतिहासकार,

  • @samadhanjadhav9347
    @samadhanjadhav93473 жыл бұрын

    My fevret topic. खुप छान

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande7032 ай бұрын

    इतिहासाचं कितीही ज्ञान असलं तरी आपल्या नव्या पिढीला प्रेरणादायी तसेच एक जिनसी देशभक्त समाज निर्मिती करणारा इतिहास सांगितला गेला पाहिजे ! या बाबतीत मेकॉलेला मानलं पाहिजे ! आपल्याला कशा प्रकारची पीढी हवी , तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे याचे भान सर्वांना हवे . आजची सुखावह स्थिती उद्या असेल की नाही ते सांगता येणार नाही असे वातावरण आजचे आहे . भविष्यात काय करायचे त्याची तयारी करण्याची गरज आहे . दुसऱ्यांचे ऐकून जातींमध्ये फूट पाडण्याचे दिवस आज नाहीत . वास्तव स्थिती अशी असते की कोणाचाही खरा इतिहास कधीही समाजासमोर येत नाही , येवू शकत नाही .

  • @umeshbelsare6978
    @umeshbelsare6978 Жыл бұрын

    Shinde,Holkar, Pawar, Gaikwad team of Maratha warriors developed by Bajirao 1st

  • @sufipore

    @sufipore

    Жыл бұрын

    Witch Pawar ? Name please.

  • @adwait73

    @adwait73

    10 ай бұрын

    ​@@sufiporeVishwasrao Pawar

  • @gatmat6146

    @gatmat6146

    8 ай бұрын

    ​@@sufiporeYashwantrao Pawar

  • @user-fx9kv1mw2r

    @user-fx9kv1mw2r

    8 ай бұрын

    Initially it was only Peshave-Holkar Partnership. Later on Others joined

  • @nik9643

    @nik9643

    8 ай бұрын

    Bochya...not gaikwad and pawar...sirsrnapati khanderao dabhade promoted Damajirao Gaikwad and pawar... illiterate

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 Жыл бұрын

    सर खूप खूप छान माहिती काहीना पचनी पडणार नाही.शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार न घेणाऱ्यांचे अंती असेच होणार शककर्ते शिवराय शून्यातून स्वराज्य स्थापन केलं होतं

  • @sharadshevade3929

    @sharadshevade3929

    8 ай бұрын

    हा मोरे नावाचा माणूस मराठ्यांचा पराक्रम सांगतोय की पेशव्यांची ( खोट्या गोष्टी रचून ) निंदा नालस्ती करतोय ?

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan8 ай бұрын

    तुमचं पूर्ण भाषण मी एकलो नव्हत तेव्हा कॉमेंट केलं ते माझं चुकीचं आहे.आता मात्र तुम्ही पेशव्यांचे पितळ उघडे पाडले धन्यवाद

  • @abhimanjadva2530

    @abhimanjadva2530

    9 күн бұрын

    😊😊

  • @RAHULKARPE5478
    @RAHULKARPE54782 ай бұрын

    आपल्या महाराजांचा आदर्श नाही घेतला म्हणून मराठ्यांचे राज्य गेले इंग्रजाचे राज्य आले...मस्त माहिती इतिहास ऐकावा शंका निरसन साठी...जागतिक राजकारण आणि आपला जातीवाद बाजूला ठेवायला हवा🙏

  • @dhirajjadhav29

    @dhirajjadhav29

    2 күн бұрын

    Om shanti

  • @vijayakolpe7837
    @vijayakolpe78378 ай бұрын

    नमस्कार सर आपले योगदान फार आहे. धन्यवाद.

  • @coastofkonkan
    @coastofkonkan10 ай бұрын

    अप्रतिम विश्लेषण

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav71905 күн бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @Ekdam_Zabardast
    @Ekdam_Zabardast3 жыл бұрын

    जय शिवराय 🙏🚩 एक मराठा लाख मराठा 💪🗡️🚩

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari97248 ай бұрын

    हे इतिहासकार..???? धन्य धन्य 🙏

  • @dhirajjadhav29

    @dhirajjadhav29

    2 күн бұрын

    अच्छा ते जोशी, गोखले नाहीत म्हणून का ??

  • @akashpathak6660
    @akashpathak6660 Жыл бұрын

    माझे राजे असते तर मराठे मारले गेले नसते जय शिवराय

  • @sanjaydhawaliker4878

    @sanjaydhawaliker4878

    9 ай бұрын

    Tumhala shinge hoti ter tumhi Abdalila marun takla asta 😆😆😆

  • @krishna_raj9331

    @krishna_raj9331

    7 ай бұрын

    ​@@sanjaydhawaliker4878तू गाढव आहेस बिन मेंदूच्या.

  • @shriram1006

    @shriram1006

    6 ай бұрын

    दादा महाराज असताना पन्हाळा किल्ला घेताना १००० हजार लोक मारले गेले... तेव्हा महाराजांनी घोडदळाचे प्रमुख म्हणजे सरनोबत नेतोजी पालकरांना खडसावून विचारलं होतं की समयासी कैसे पावला नाहीत.... महाराज नेतोजींवर खूप चांगले होते... त्याचा राग मनात धरून नेतोजी आदिलशाहीत गेले... नंतर मोगलांकडे गेले...नंतर औरंगजेबानं त्यांचा मुहम्मद कुली खान केला...

  • @ganeshshinde5390

    @ganeshshinde5390

    4 күн бұрын

    Raje aste tar Peshwayanche ...... Laath marli asti

  • @chaitanyamungi5710
    @chaitanyamungi57102 жыл бұрын

    फालतू... कोणताही अभ्यास न करता उधळलेली मुक्ताफळ.

  • @saiprasadkhot1317

    @saiprasadkhot1317

    4 күн бұрын

    तुम्हाला नागड केलं जातंय😂😂😂 खरा इतिहास बाहेर येतोय

  • @chaitanyamungi5710

    @chaitanyamungi5710

    4 күн бұрын

    ​@@saiprasadkhot1317विश्वास पाटील यांना एकदा ऐका.. "आमच्या " इतिहासकारचे नावं नाही सांगितले... परत म्हणताल आमचे म्हणून.. आम्ही तर नागडे आहोतच.. 3% आम्ही..वोट बँक नाही आमची.. त्यामुळं कुणी येतो आणि काय पण बोलतो

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar378 ай бұрын

    पानिपतच्या 1761 च्या तिसऱ्या युध्दाबद्दल खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. मनापासून अभिनंदन व धन्यवाद. पानिपत पराक्रमी योध्दा खंडेराव निंबाळकर वंशज राजेंद्र सिंह निंबाळकर.

  • @prasaddange8039

    @prasaddange8039

    4 ай бұрын

    गाव कुठले??

  • @user-ou2mk4gk4r

    @user-ou2mk4gk4r

    2 ай бұрын

    काय कामधंदा करतोय आता .😢😢😢 झेंडे घेऊन नाचतो तर नाहीना कुठल्या पुढाऱ्यांच्या दाराशी😢😢😢..स्वाभिमान टिकवून ठेव भावा ... नेता बन पण कार्यकर्ता नको बनू ....सरपंच जरी झाला तरी चालते मग😢

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @rupeshbhoir6608
    @rupeshbhoir6608 Жыл бұрын

    Khup mast माहीती

  • @sanyogitagaikwad144
    @sanyogitagaikwad1442 күн бұрын

    खूप छान माहिती साहेब दिलीत😊

  • @9019940135
    @90199401352 жыл бұрын

    सुंदर माहीती सर

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode3628 ай бұрын

    मा आदरनिय वसंतराव मोरे सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाउ माॅ साहेब सकल मराठा समाज भारत भर पसरलेला आहे फार छान माहिती दिली धन्यवाद

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 Жыл бұрын

    महादजी शिंदे यांना कधीच विसरू शकणार नाहीत.

  • @rajushinde-mp5cr

    @rajushinde-mp5cr

    Жыл бұрын

    😊

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 Жыл бұрын

    बुराडी घाट, जनकोजी शिंदे, बचेंगे तो और भी लढेंगे. ह्या गोष्टी महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.

  • @tkva463

    @tkva463

    Жыл бұрын

    दत्ताजी शिंदे!

  • @shaikhshamshoddin4619
    @shaikhshamshoddin46192 жыл бұрын

    *Agdi बरोबर शिवाजी महाराज ची बरोबरी कोनही करु शकत नाही*

  • @abhishekjoshi5296

    @abhishekjoshi5296

    Жыл бұрын

    Tula chhatrapati ya word cha artha tari mahit ahe ka

  • @vishalkalekar1520

    @vishalkalekar1520

    Жыл бұрын

    @@abhishekjoshi5296 अरे जोश्या सुधरा की जरा

  • @abhishekjoshi5296

    @abhishekjoshi5296

    Жыл бұрын

    @@vishalkalekar1520 tumhi ahech marnar lavdya amhala shivya deta deta

  • @vishalkalekar1520

    @vishalkalekar1520

    Жыл бұрын

    @@abhishekjoshi5296 तू कुत्र्या शुक्रचार्यकडून संजीवनी मंत्र घेऊन आलायस

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    8 ай бұрын

    गाद्या उबवणारे आणि लोडला टेकून बसणारे पेशव्याची बाजू घेणार जाणवेवाला जोशी .

  • @mangeshgaikwad5025
    @mangeshgaikwad50253 жыл бұрын

    किमान भारतीय म्हणून तरी सन्मान करा पानिपत युद्धा मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या मराठा पिढीचा एकेरी नाव न घेता, स्व घोषित इतिहासकार सोडून दुसरे कोण नाही हे

  • @user-vg6kz8wt6n
    @user-vg6kz8wt6n Жыл бұрын

    खुपच छान सर धन्यवाद

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar24403 күн бұрын

    ❤❤❤ very nice information

  • @parmeshwaramale975
    @parmeshwaramale975 Жыл бұрын

    आजोबा काश्मीरच्या बॉर्डर जाऊन या की जरा मग कळेल युद्ध काय असते

  • @adwait73

    @adwait73

    4 ай бұрын

    आजोबांची फाटेल

  • @user-ou2mk4gk4r

    @user-ou2mk4gk4r

    2 ай бұрын

    तुझा आजोबा कुठेय बघ .. तो तरी इतिहास संशोधक आहे...तू बेरोजगार आहेस भावा 😢😢😢😢 नोकरी पाण्याचं बघ तेवढं😢

  • @user-ou2mk4gk4r

    @user-ou2mk4gk4r

    2 ай бұрын

    ​@@adwait73😂😂😂😂 तुझीच फाटलेली दिसतेय इतिहास आईकुन 😂😂😂😂

  • @adwait73

    @adwait73

    2 ай бұрын

    @@user-ou2mk4gk4r माझे वडिल आर्मी ऑफिसर होते (ब्रिगेडियर रिटायर). मी एक्स आर्मी, तु नको काळजी करु. आमचा रक्तात देश सेवा. आम्ही लोक आहोत, म्हणून तुम्ही लोक ऐश आरामात हात.

  • @nitinpadhye5263
    @nitinpadhye526326 күн бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन मोरे साहेबांचा इतिहासाचा प्रचंड अभ्यास आहे हे जाणवतं

  • @Abhaybalkrishna4444
    @Abhaybalkrishna44445 күн бұрын

    Nice information sir

  • @snehalyedave9674
    @snehalyedave967411 ай бұрын

    छान विश्लेषण संपूर्ण पानिपत युद्धाचा इतिहास तीस मिनिटात समजवला🙏

  • @Ssgamingoff-r3q
    @Ssgamingoff-r3q Жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांचे निधन झाल्यावर 27 वर्षे मराठे औरंगजेब विरुद्ध लढले. परंतु औरंगजेबच्या निधनानंतर मराठ्यांमध्ये यादवी माजली. बाळाजी विश्वनाथ पेशवे होते. पेशव्यांनी स्वराज्याचा अंतर्गत कारभार बघायचा असतो. पेशवा हे पंतप्रधान पद होते राजा म्हणून शेवटपर्यंत शिवाजी महाराजांचे चे वंशज होते जे आज पण आहेत पेशव्यांनी कर्तुत्वाने राज्य विस्तार करून दाखवलं छत्रपतींच्या गादीवर पेशवे कधीच आले नव्हते. मुळात 'पेशवे' हे पद छ.शिवाजी महाराजांनीच निर्माण केलं होतं अष्टप्रधान मंडळात, प्रशासकीय कामकाजाची देखभाल करणे आणि मोठ्या स्तरावरील ध्येय-धोरणांची सल्लामसलतीने अंमलबजावणी करणे ह्यांसाठी. छ.संभाजी महाराजांपर्यंत हे पद तुलनेने स्थिर होते. नंतर धामधुमीच्या काळात जेंव्हा स्वराज्याच्या अस्तित्त्वाचाच प्रश्न होता, छत्रपतीच दक्षिणेला जाऊन लढा देत होते तेंव्हा इतर ठिकाणी विखुरलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी हे पद धारण करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आणि अधिकार अजून काहीसे वाढले. महाराणी ताराबाईंपर्यंत हे चित्र काहीसे असंच होतं. वतनदारी पद्धत सुरु केल्यामुळे एकछत्री अंमल कमी झाला ह्या काळात. मात्र पराक्रमी छत्रपती आणि त्यांचे सेवक पेशवे ह्यांचे स्थान एक होते, त्यामुळेही कर्तृत्त्ववान छत्रपतींचे स्वराज्यावर थेट वर्चस्व दिसून येते. पुढे जेंव्हा शाहू महाराजांचा प्रवेश स्वराज्यात झाला आणि गादीवरील हक्काचा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा हे चित्र बदलले. स्वराज्याचेच दोन भाग झाले तेंव्हा साहजिकच छत्रपतींच्या अंतर्गत पेशवे पदं दोन्ही ठिकाणी वेगवेगळी झाली. खुद्द शाहू महाराज हेच सातारा सोडून छत्रपतींची युद्धविषयक कर्तव्ये धडाडीने पार पाडण्यास त्यांना अडथळा येत होता, कारण तिथले काही लोक भ्रष्ट झाले होते...त्यांचं राज्य स्थिर करण्यापासून, त्यांच्या शत्रूचे पारिपत्य करून स्वराज्य विस्तार-रक्षण करण्याची जबाबदारी त्यांचे पेशवे आणि इतर ठिकाणचे कर्तृत्त्ववान सरदार ह्यांच्यावर आली. वर लिहिल्यानुसार पेशव्यांची मूळ कर्तव्ये तशीच होती. त्यातून अजून अनेक जबाबदाऱ्या आल्या. शाहू महाराजांनी त्यांना आणि इतर ठिकाणच्या सरदारांना त्याबरोबरच अजून काही अधिकार दिले होते. त्यामुळे छत्रपतींचा एकछत्री अंमल वरवर पाहिल्यास दिसून येतच नाही; काही अंशी निर्णयस्वातंत्र्य असले तरी ध्येय-धोरण विषयक महत्त्वाच्या निर्णयासाठी ह्या सर्व अधिकाऱ्यांना छत्रपतींची संमती आवश्यकच होती. काही छत्रपतींनंतर ते देखील थांबले; ह्याचे कारण मुख्यत्त्वे त्या छत्रपतींची अकार्यक्षमता हे होते. पेशवे हे सातारा गादीच्या संमतीने आपल्या प्रदेशात निर्णय लागू करू शकायचे आणि तेच निर्णय इतर अधिकाऱ्यांच्या प्रदेशातही लागू करून घ्यावे लागायचे जी आज इतरांना ढवळाढवळ वाटू शकते. पेशवे म्हणजे फक्त श्रीवर्धनचं 'भट' घराणं नव्हे. आणि वारसाहक्काने चालू असलेलं कोणतं घराणं पण नाही. नानासाहेब पेशव्यापर्यंत ही निवड पद्धत असायची. पानिपत प्रकरणानंतर हे बदललं. आणि पाहिल्याच उदाहरणात ते योग्यही ठरलं. मग हा पायंडा पडला जो 3 पेशव्यापर्यंत चालला. 1818 मध्ये पेशवे इंग्रजाबरोबर लढाईत हरले, स्वराज्य संपलं. एव्हढ्याच प्रसंगावरून स्वराज्य रक्षणासाठी असलेली पेशव्यांची कटीबद्धता आणि तत्कालीन छत्रपतींचा नाकर्तेपणा दिसून येतो. असो. पेशवे हे छत्रपतींच्या गादीचे सेवक होते आणि ना त्यांनी ना इतर सरदारांनी, छत्रपतींची गादी कधीच बळकावली नव्हती. तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने सगळ्यांनाच आवाहन.. छत्रपती आणि पेशवे ही प्रतिकं वापरून दोन समाजात भांडणं लावण्याचं कोणालाही काहीच कारण नाही. 3 पेशव्यांच्या अदूरदर्शीपणाबरोबरच नंतरच्या छत्रपतीं मुळे हळूहळू मराठा स्वराज्य बुडवायला कारणीभूत ठरला.

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    8 ай бұрын

    पेशव्यांनी छत्रपती च्या दोन गाद्या केल्या हा ईतिहास आहे.

  • @gajinathgadhave722
    @gajinathgadhave7229 ай бұрын

    श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर 🙏🚩आणि सरदार महादजी शिंदे जय हो 🙏🙏🚩🚩

  • @hemantgodbole4669
    @hemantgodbole46698 ай бұрын

    हे कन्सल्टंट म्हणून त्यावेळी हवे होते.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Жыл бұрын

    अज्ञानी माणसाला माहिती नाही का? पेशवे हे छत्रपती च्या आदेश चे पालण करीत. (प्रधान ) हिंदू विरोधोक बि ग्रेड.?

  • @scccc526

    @scccc526

    Жыл бұрын

    सत्य आहे हे

  • @ultimatevoiceacademy4301

    @ultimatevoiceacademy4301

    Жыл бұрын

    बी ग्रेडी

  • @MrSYKO03

    @MrSYKO03

    2 ай бұрын

    तुला का एवढ दुखल 😂

  • @MrSYKO03

    @MrSYKO03

    2 ай бұрын

    का rss च कुत्रा आहेस

  • @user-ou2mk4gk4r

    @user-ou2mk4gk4r

    2 ай бұрын

    आला हिंदू मुस्लिम कऱ्याले 😂😂😂 दुसर काही सुचते की नाही 😂😂😂..

  • @sunildhakane8511
    @sunildhakane85118 ай бұрын

    best introduction sir thaks

  • @rameshdhawale6045
    @rameshdhawale6045 Жыл бұрын

    खुप सुंदर वर्णन केले सर

  • @rojangaikwad3879
    @rojangaikwad3879 Жыл бұрын

    Very fine explanation

  • @commenterop
    @commenterop Жыл бұрын

    ये येडझवे इतिहासकार बामन तो बहाणा हैं ! मराठा असली निशाना हैं पिवळा इतिहास👑

  • @rohanclassic

    @rohanclassic

    10 ай бұрын

    हे पिवळे पुस्तक वाले इतिहासकार मारले पाहिजेत

  • @chandrakantpatil5455

    @chandrakantpatil5455

    10 ай бұрын

    Baman haram khor asto

  • @aocaoc28473

    @aocaoc28473

    8 ай бұрын

    ​@@rohanclassic👍👍👍👍

  • @drakengarddrake1816

    @drakengarddrake1816

    7 ай бұрын

    😢mirchi lagali, tumhala khot eknyachi savay zaliy

  • @krishna_raj9331

    @krishna_raj9331

    7 ай бұрын

    खरं बोललं की पिवळी पुस्तकं ह्यांवं त्यांवं करण्यापेक्षा सप्रमाण खोडून काढायची बौद्धिक क्षमता बाळग. केळ्या.

  • @jayantranade2528
    @jayantranade25282 күн бұрын

    डाॕ.मोरेंचे संशोधन एकांगी वाठते.संशोधन हे पुराव्यावर अवलंबून आसते .एकाद्याने गोष्ठ सांगावी तसे वाटले.संशोधकाने पुराव्यांची लिस्ट दिली पाहिजे ते न करता केवळ जातियतेचा त्यांच्या निवेदनाला वास येत आहे.

  • @jayantranade2528

    @jayantranade2528

    Күн бұрын

    पहिले बाजीराव(बाजीराव बाळाजी२०) व मस्तानी कोण होते व त्यांचे काय संबंध होते हे जगजाहीर होते पण आवघ्या

  • @jayantranade2528

    @jayantranade2528

    Күн бұрын

    २० वर्षाच्या कालावधीत२० ते ४० त्यानी एकही युध्द न हरता मराठी साम्राज्य विस्तारले व हा आलौकिक पराक्रम मोरेना दिसत नाही ? व सर्व पेशव्याना बदफैली म्हणून ते मोकळे होतात.

  • @ManojAmshekar
    @ManojAmshekar Жыл бұрын

    पूर्वग्रह दूषित असल्याने चुकीचा व अर्धवट इतिहास सांगतोय हा

  • @vikasjadhav9573

    @vikasjadhav9573

    Жыл бұрын

    तू सांग खरे...बाई कशाला नेली युद्धात

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    8 ай бұрын

    सत्य सांगत आहेत..

  • @aocaoc28473

    @aocaoc28473

    8 ай бұрын

    एकांगी इतिहास सांगत आहेत.या महाशयांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या विषयी जे अकलेचे तारे तोडले आहेत,त्यावरूनच हे ब्रीगेडी इतिहासकार आहेत हे लक्ष्यात येते.खरा इतिहासकार हा फक्त त्या काळातले राजकीय आणि सामाजिक संदर्भांचा विचार करून विस्लेशन करतो.त्याचा आजच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीचा संबंध जोडत नाही. या पिवळ्या इतिहासकारांची हीच मोठी समस्या आहे.यामुळे हे विकृत इतिहास समाज्यासमोर ओकत असतात.

  • @aocaoc28473

    @aocaoc28473

    8 ай бұрын

    याच्या पेक्षा माननीय प्रवीण भोसले sir हे उत्तम विस्लेशन करतात.

  • @krishna_raj9331

    @krishna_raj9331

    7 ай бұрын

    आरोप करून बुद्धीतले शेन सर्वाना दाखवण्यापेक्षा सप्रमाण बोल.

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 Жыл бұрын

    आजचा मराठा ब्राम्हणाची 100% रखेल आहे. त्याबाबतचे लाखो पुरावे सुद्धा आहेत.

  • @pravinmhapankar6109

    @pravinmhapankar6109

    Ай бұрын

    काय बोलतात???

  • @rajupawar1058

    @rajupawar1058

    10 күн бұрын

    हे इग्रजांची पैदास

  • @dhirajjadhav29

    @dhirajjadhav29

    2 күн бұрын

    काय बोलतो तुला तरी कळले का

  • @user-di7sh9ux5k
    @user-di7sh9ux5k5 күн бұрын

    धन्यवाद सर

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын

    सर..... 🙏🙏

  • @jayprakashsalunke5985
    @jayprakashsalunke59855 ай бұрын

    Tumcha varnan khupach sunder ahe more saheb....ekach number.....

  • @maheshnevase9650
    @maheshnevase96508 ай бұрын

    Nice video. Make more such videos

  • @sangeetamohite3344
    @sangeetamohite33448 ай бұрын

    Very nice, best wishes

  • @chandrashekharaio.9971
    @chandrashekharaio.99717 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली सर. इतिहास माझा आवडीचा विषय नव्हता. आणि मला आजही आठवते की दहावीला मी दोनदा नापास झालो पण माझी उन्नती झाली नाही. दोन्ही वेळा 32 मार्क मिळाले मला त्याचे वाईट वाटले नाही कारण तुमच्या सारखे समजाऊन सांगणारे सर मिळाले नाही. त्याच वेळी मोठा संप झाला होता. ( सन 1977-78) मुख्य मंत्री वसंत दादा पाटील होते.

  • @gksuryawanshisir3071
    @gksuryawanshisir3071 Жыл бұрын

    Khup chan mahiti dili saheb

  • @ravindraselar5409
    @ravindraselar540911 ай бұрын

    सर आम्ही पण संग्रहालयाला मदत करू छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🏻

  • @narayandeshmukh7550
    @narayandeshmukh75507 ай бұрын

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोरेसा हेब ..

  • @truptishirke9010
    @truptishirke90102 ай бұрын

    Khup chan knowledge

  • @Lidili
    @Lidili8 ай бұрын

    सुरेख महिती दिली. धन्यवाद. पेशव्यांच्या करामती सांगू नयेत असे का म्हणालात. ते ही सांगून टाका.

  • @sanjaygaikwad1661
    @sanjaygaikwad16619 күн бұрын

    खूप माहिती मिळाली धन्यवाद

  • @shirishjogdeo1388
    @shirishjogdeo138820 сағат бұрын

    यांची भाषा आणि ज्ञान थोरच दिसतंय.

  • @user-xc5gh9js7g
    @user-xc5gh9js7g5 ай бұрын

    Gret gatha

  • @dinkarshinde5055
    @dinkarshinde50558 ай бұрын

    Excellent 🎉

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 Жыл бұрын

    अगदी सहज व यथायोग्य विवेचन फार दिवसांनी ऐकायला मिळाले. नमस्कार.

  • @babandeshmukh9705
    @babandeshmukh9705 Жыл бұрын

    इतिहास कार आहे की हजाम

  • @sakshikulkarni2750

    @sakshikulkarni2750

    Жыл бұрын

    Ha hindu dharm drohi aahe

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale31908 ай бұрын

    मराठे पानिपत युद्धात हारले हे तद्दन चुकीचे आहे.त्या वेळी पूण्याला कोणत्या मराठयांचे राज्य होते? पानिपत युद्धात पेशवे हारले, विश्वासराव, सदाशिवराव हे पेशवे होते.

  • @hareshthakar1409

    @hareshthakar1409

    8 ай бұрын

    Jo parayt peswe hoteto paryat marathe hote peswe harle nahit itihas bagha peswe mude marathe hote peswe cha itihas koni banvu nay sakat

  • @ashutoshkulkarni551

    @ashutoshkulkarni551

    8 ай бұрын

    छत्रपती हरले. पेशवे धारातीर्थी पडले. पळून गेले नाहीत. विश्वासराव आणि सदाशिव राव पेशवे नव्हते. बारामती बखरीचा अभ्यास पक्का दिसत आहे.😂

  • @sakshikulkarni2750

    @sakshikulkarni2750

    8 ай бұрын

    Tuzi aukat dakhau nako bhadkhau. Prakash s k

  • @sugajo56

    @sugajo56

    8 ай бұрын

    पेशवे काय एकटे लढत होते कारे हुषार माणसा ? पुण्या मध्ये छत्रपती शाहू राज्य करत होते. पेशव्यांमुळे मराठ्यांचे राज्य अटके पार पोचले.

  • @chetankadam3890
    @chetankadam38907 ай бұрын

    Nice explanation...never heard this reality of Peshawas before

  • @nihardongre8657
    @nihardongre8657 Жыл бұрын

    अब्दाली ने यमुना ओलांडली कारण तिथल्या लोकल लोकांचा त्याने उपयोग करून घेतला आणि यमुना ओलांडली.

  • @pankajdaki6340
    @pankajdaki63407 ай бұрын

    लेखक 'विश्वास पाटील' लिखित "पानिपत" पुस्तक👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @vijayalaxminikam5475
    @vijayalaxminikam54758 ай бұрын

    Thanksgiving for true story

  • @satyavanshingare6458
    @satyavanshingare64588 ай бұрын

    छान माहिती

  • @nargundkar
    @nargundkar10 ай бұрын

    Absolutely True and Amazing Analysis...Really Hats off to Prof Vansantrao More Sir...These are exact reasons why Maratha Empire lost the war in just an hour...Kudos Sir👏👏👏👏

  • @ramgogte.8985

    @ramgogte.8985

    7 ай бұрын

    more appears a biased man.has anti Brahmin attitude and so tries to tarnish image of peshve.advo ram Gogte Vandre Mumbai51.

  • @adwait73

    @adwait73

    7 ай бұрын

    ​@@ramgogte.8985Don't mind my friend but he is speaking the gross blunders of Brahmanical peshwas

  • @suniljadhav6955
    @suniljadhav6955 Жыл бұрын

    का ? पेशवे नाही हरले का ? अरे विजयी झाले तर पेशवे, आणि हारले तर मराठे हे कसं ?

  • @anilshirsat4406

    @anilshirsat4406

    Жыл бұрын

    Sir ,Very fundamental question asked by you.👌👍🙏

  • @akkhare7642

    @akkhare7642

    Жыл бұрын

    Peshawe and Maratha are not different

  • @anilshirsat4406

    @anilshirsat4406

    Жыл бұрын

    @@akkhare7642 then why vthe term Peshwa came into routine after SHAMBHU RAJE , instead of Marathas🤔

  • @Ssgamingoff-r3q

    @Ssgamingoff-r3q

    Жыл бұрын

    @@anilshirsat4406 पेशवा हे छत्रपतींचे सेवक होते म्हणजेच मराठा साम्राज्यातला एक भाग छत्रपतींच्या आदेशाशिवाय पेशवा काहीच करू शकत नव्हते नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर छत्रपतींच्या आदेशानुसारच माधवराव यांना पेशवा बनवलं यातच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत🙏

  • @anilshirsat4406

    @anilshirsat4406

    Жыл бұрын

    @@Ssgamingoff-r3q then ues the words Chatrapati sevak Why not descendants of Maharaj was not The Head of Maratha Empire after the Shambhu,Raje. Why were they in the exile of so called Peshwe , got released after BHIMA koregaon conflict. 🤔

  • @umeshtayade8523
    @umeshtayade85237 ай бұрын

    Good information

  • @omshinde5959
    @omshinde59598 ай бұрын

    😮 Thank yoú

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Жыл бұрын

    साहेब अभिनंदन

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Жыл бұрын

    डाॅ. वसंतराव मोरे सर तुम्ही खरा इतिहास देशाला सांगितला. अभिमान वाटला धन्यवाद.

  • @user-Chaitanya826

    @user-Chaitanya826

    Жыл бұрын

    बरं ह्या तथाकथित खर्या इतिहासाबद्दल मी जे कागदपत्रे मिळवली आहेत त्या वरुन जरा पडताळणी करुया, मी जे काही मुद्दे मांडत आहे त्याचे पुरावे पेशवा दफ्तरखंडात, तत्कालीन पत्रव्यवहार, व बखरीत आहेत, मी कादंबरी धरत नाही कारण त्यात ठोकून देणे हा विषय खुपच त्रासदायक ठरते सत्य व पडताळणी १) पानीपत नंतर अब्दाली भारतात परतला नाही पानीपत नंतर अब्दाली ने पंजाब प्रांत ४ वेळा लुटण्याचे कागदोपत्री उल्लेख आहेत २) मनुस्मृती मुळे राष्ट्र विभागले मनुस्मृती हा भारताच्या तत्कालीन सामाजिक मानसिकता दाखवणारा ग्रंथ आहे, त्याचा आणि राष्ट्राच्या सीमांचा काही संबंध नाही ३) समस्त मराठी सरकारांमध्ये भांडणे होती, मतभेद असतीलही, मान्य, पण मनभेद नहुते आणि दुफळी आणण्यासाठी मनभेद हवा(मतभेद व मनभेद यात प्रचंड अंतर आहे) ४) मराठी सैन्य जेव्हा अष्टदिशांना आपले वर्चस्व प्रस्थापित करत होता तेव्हा पेशवे पुण्यात बसुन केवळ नाचगाणी बघायचे आणि ऐशोआराम करायचे; बर आपण बघु पेशव्यांचे पानीपत च्या आधी कोण कुठे होते; पेशव्यांचे धाकटे बंधू रघुनाथराव (राघोभरारी) उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झटत होत; मधले बंधु सदाशिवराव (भाऊसाहेब) दक्षिण प्रांतात स्थैर्य यावे म्हणून तीथे झटत असताना चढत्या वाढत्या मराठी साम्राज्याचा हिशोब बघत होते, आणि थोरले बंधू पेशवे नानासाहेब मराठी दौलतीचा विकास कसा करता येईल याच्या कडे लक्ष देत होते, पुणे त्या वेळी जे विकसित झाले ते त्यांच्या मुळेच ५) छत्रपतींचे राज्य जाऊन पेशव्यांचे राज्य आले; कुठेही याचा पुरावा मिळत नाही, छत्रपतींचे राज्य हे १८१८ मध्ये तीसरे आग्लो मराठा युद्धात संपले, कोणताही पेशवा कधीही कोणत्याही छत्रपतींचा अवमान करताना कुठल्याही कागदपत्रात दिसत नाही, पेशवाई विरुद्ध छत्रपती हे सगळे मनाचे खेळ आहेत बाकी काही नाही. ६) प्रत्येक सरदाराने १० बायका करण्या मागचे कारण म्हणजे पेशवे स्त्री लंपट होते, कधी पण कोणत्याही बाईला कोणत्याही सरदारा कडे मागायचे; जे पेशवे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिष्य म्हणून घ्यायचे ते स्त्री लंपट असतील हे बुद्धी ला पटण्यासारखे अजिबात वाटत नाही अशे अजून भरपूर आहे व्हिडिओ मध्ये जिभ दिली आहे म्हणून काहीही बोलाल का?

  • @rajendrakalmegh8807
    @rajendrakalmegh8807 Жыл бұрын

    संजय सोनवनी सरांचा या बाबतीत व्हीडीओ खुप अभ्यासपूर्ण वाटतो.

  • @milindpathak6951
    @milindpathak69518 ай бұрын

    आता दोनशे साठ वर्षे झालीना! बस करा चर्चा.

  • @adityakale0648
    @adityakale06483 жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @EinsteinKO
    @EinsteinKO Жыл бұрын

    अप्रतिम! सरांना ऐकतच रहावे असे वाटते.

  • @nileshthakare1749
    @nileshthakare1749Ай бұрын

    आपला अभ्यास खुप दांडगा आहे सर आणि सत्य घटना कथन केले आहेत आपण

  • @pruthvirajdhawad1660
    @pruthvirajdhawad16602 жыл бұрын

    पहिले लिहिलेलं पाठ करावं मग घोकंपट्टी सांगावी ....लिहिलेलं जेवढ आहे तेही काही संशोधन नाही अगदी पाचवी सहावी पासून शिकत आलो आहे तोच इतिहास हा पाहू पाहू सांगतोय आणि हा कसला संशोधक 😂

  • @raj-gi9jl

    @raj-gi9jl

    2 жыл бұрын

    तुझाच बोचां लाल

  • @rupeshkulkarni3339

    @rupeshkulkarni3339

    Жыл бұрын

    @@raj-gi9jl आणि तुझा ?

  • @NandhaGarud
    @NandhaGarud8 ай бұрын

    जय शिवराय

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar8 ай бұрын

    Solanke systematically twisted the history. He wants to glorify maratha sardars and downgrade the peshve to please his community. Shahu who was in Ouragzebs custody for years, actually he was treated as gulam. He spent his years in Delhi in lavish style,and he forgot that how moguls killed his father. Even Ourangzeb arranged his marriage near Solapapur. Solanke sir. You can not fool all the people all the time. Truth will prevail.

  • @suryavanshi1436

    @suryavanshi1436

    8 ай бұрын

    सत्य नेहमी कटू असतं आणि आमचं कधीच चुकत नाही, हा गैरसमज जो कवटाळून बसतो, तो समाज क्षुद्र मनोवृत्तीचा असतो. पेशवे बाहेरख्याली होते, त्यांनी जेवणावळी, आणि रंगेल वृत्तीने छत्रपती शिवरायांनी शून्यातून उभारलेले स्वराज्य लयाला नेले. पण हे कुणी मान्य करणार नाही. सैन्यात सगळे मातब्बर मराठा सरदार होते, त्यांच्या जीवावर पेशव्यांनी मुख्यत्वे अटकेपार झेंडे लावले. पण शिवरायांमध्ये जी मुत्सद्देगिरी होती, त्यामुळेच शिवरायांनी शून्यातून स्वराज्याची उभारणी केली. स्वतःच्या जातीचं उदात्तीकारण करण्यात ज्यांचा जन्म गेला, आणि अजूनही तेच चालू आहे, त्यांनी दुसऱ्यांवर हा आरोप करावा ह्यात नवल नाही!😆

  • @laxmikantmanwatkar9302

    @laxmikantmanwatkar9302

    8 ай бұрын

    मोरे यांनी पुष्कळ गोष्टी खोट्या सांगितल्या.परशुराम हा रामा पूर्वी म्हणजे हजारो वर्षापूर्वी झाला, व त्याने पृथ्वी नि:क्षत्रिय केली, त्याचा परिणाम काय पेशवाईत झाला का? आणि पहिल्या बाजीरावांनी चाळीस वर्षात चाळीस लढाया केल्या तरी ते अकार्यक्षम? वा रे तर्कशास्त्र! आणि कोणते पेशवे बायका मागवत त्यांची नावे द्या. काही चुका झाल्या असतील, पण ब्राह्मण असून पानीपत ची तयारी केली हे काय कमी आहे का? असे अर्धे कच्चे इतिहास कार फार घोटाळे करतात. महाराष्ट्रात फक्त दोनच इतिहास कार होउन गेले, एक वि. का. राजवाडे व दुसरे निनाद बेडेकर. अशा छोट्या इतिहास कारखाना वातावरण गरुड केले. नाही तर मनुस्मृती चा उल्लेख करण्याचे कारणच नाही.

  • @kushaq1173

    @kushaq1173

    8 ай бұрын

    😂😂😂 it's truth by records of British, Nizam, rajputs. Accept the truth as it is.

  • @suryavanshi1436

    @suryavanshi1436

    8 ай бұрын

    ब्राम्हण जातीने कधीतरी स्वतःतील दोष, स्वतःच्या चुका मान्य केल्या आहेत कां? त्यावेळेस इतर जातींची ह्यांच्याविरुद्ध बोलण्याची प्राज्ञाच काय परिस्थितीही नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे, हे ह्या समाजाला बघावेनासे झाले आहे. लोक म्हणे "बिच्चाऱ्या ब्राम्हणांना उगीच झोडपतात" ब्राम्हण आणि बिच्चारे? सापाची जात आहे ही! संविधानामुळे आज सर्वांना समान संधी मिळतेय, शिक्षण मिळतेय. प्रगतीच्या संधी सर्वांना खुल्या झाल्या आहेत हीच गोष्ट ह्यांना खुपतेय. आजच्या ब्राम्हण समाजातील शिकलेल्या माणसांची मानसिकता आजही तीच त्यांच्या पूर्वजांच्या इतर जातींना टाचेखाली ठेवण्याच्या बुरसटलेल्या मानसिकतेसारखीच आहे. त्यामुळेच संविधान मोडीत काढून मनुवादी विचारसरणी राबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, जेणेकरून भारतात तीच पूर्वीची परिस्थिती आणता येईल. पेशव्यांमध्ये एकच पेशवा पराक्रमी होता बाकी सर्वांनी बाहेरख्यालीपणा करून जेवणावळी उठवून स्वराज्याची वाट लावली. मराठा सरदार आणि बहुजन समाजाच्या सैनिकांच्या जीवावरच बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही. सैन्यात किती ब्राम्हण होते? सगळीकडे आलबेल आणि सुरक्षित वातावरण निर्माण झालं की, आपापल्या बिळातून बाहेर पडून आपल्या "स्वयंघोषित " श्रेष्ठत्वाचा झेंडा फडकवायचा हेच ह्या कृतघ्न जातीने केले आहे.छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार देऊन ह्या समाजाने आपली खरी लायकी दाखवली! शिवराय नसते तर, एकही हिंदू जिथे हिंदू राहिला नसता, तिथे ह्या क्षुद्र ब्राम्हण जातीचं काय घेऊन बसलात? ह्याचीही जाणीव ह्या सापाच्या जातीने ठेवली नाही. पेशवाई फार दूरची गोष्ट होती. ह्यांच्या आणि इतर सर्वांच्या सुंता झाल्या असत्या आणि सगळ्यांच्या लेकीबाळी मुस्लिमांच्या रखेल झाल्या असत्या, ह्याची तरी जाणीव ह्या जातीने ठेवली कां? ज्या ब्राम्हण समाजाने इतर जातींवर पिढ्यानपिढ्या अत्याचार केले, त्यांना आता स्वतःला इतर जाती उगीचच झोडपतात ह्याचा साक्षात्कार झाला काय? कांगावा करण्यात एक नं अशी ही जात आहे. 😤👊👎

  • @avadootmore4948
    @avadootmore49484 күн бұрын

    नशीब समजा मोरे पळकूटे हा ईतीहास आहे ,तो ईतीहास जूना झाला आजचा ईतीहास मला माहीत आहे

  • @RamdasSaeant
    @RamdasSaeant10 ай бұрын

    मराठ्यांचा नादच नाय करायचा

  • @madhuripol6405
    @madhuripol6405 Жыл бұрын

    का-ही-ही...सांगताहेत...

  • @A_errorless

    @A_errorless

    Жыл бұрын

    तू पोळ्या खाऊन ..रील्स कर नको त्यात डोक नको चालवू . बेअक्कल .

  • @kartikkartik846

    @kartikkartik846

    Жыл бұрын

    का.. ही... ही... नाही बरोबर सांगताहेत more सर

  • @Ssgamingoff-r3q

    @Ssgamingoff-r3q

    Жыл бұрын

    Jatibhed Baki kahi nahi o Pn ya saglyamdhe shoorveer yodhha na chukich thharvt ahe yachch wait watate

  • @pralhadbramhapurkar1610
    @pralhadbramhapurkar16102 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे ते निष्ठावंत सेवक होते.. पण दुर्दैव आज निव्वळ ब्राम्हण कुळात जन्माला आले म्हणून त्यांची अवहेलना केली जाते

  • @user-Chaitanya826
    @user-Chaitanya826 Жыл бұрын

    खोटी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आपला पुर्वज द्वेष, ब्राम्हण द्वेष आमच्या पर्यंत पोहोचला, तुम्ही अस्सल कागदपत्री पुराव्यांना जी तिलांजली दिली ते मी पाहिले, जरा कागदपत्रे वाचली असती तर बरं वाटलं असतं, आपल्याच पुर्वजांवर असलं गलिच्छ, घाणेरडे आरोप करण्यात आपल्याला आनंद वाटावा, आश्चर्य वाटलं. ईथे भेटलात तीथे भेटू नका! 🙏🙏

  • @ruralmaharashtra8043

    @ruralmaharashtra8043

    Жыл бұрын

    मॅफिविर इन्या पळपुटा सदा बाईलवेडा नाना बिनाआकली विषवाष्या तिथे ना तुम्हीच थांबा आणि माघारी येऊच नका

  • @user-Chaitanya826

    @user-Chaitanya826

    Жыл бұрын

    ​@@ruralmaharashtra8043मित्रा तुला पुराव्यानिशी उत्तर द्यायचं म्हंटले तर ईथे मी ढिगाने पुरावे देउ शकतो, आपण जे पुर्वजांबद्दल बोलतो ते किमान इतीहासाला धरून असाव, ऐतिहासिक पुराव्या वीना काहीही बोललेलं जर का खरं मानलं जाणार असेल, तर मी पण कोणाही विषयी काहीही गरळ ओकली तरी ते खरंच मानलं जाईल, नाही का? उद्या जर का मी माझ्याकडे काहीही पुरावा नसताना म्हंटले की आपलं तीर्थरूप (शुद्ध मराठी मध्ये वडिलांना तीर्थरूप सुद्धा म्हणतात, सांगायची गरज म्हणजे तुझा रिप्लाय बघीतला तर तुझा आणि अभ्यासाचा फारसा संबंध आला नाही असं वाटते) अट्टल दारुडे होते, त्यांनी अनेक बायांना नादी लावलं अनेकांच्या जमीनी लुटल्या, तु मान्य करशील?? पुरावा मागशीलच ना? तसंच हे महाशय ऐतिहासिक कागदपत्रे जे सांगतात त्याच्या अगदी विरुद्ध सांगतात, आपल्याच वाडवडिलांवर लांछन लावतात, मग मी जरा राग व्यक्त केला तर बिघडलं कुठे? २) मी जिथे आहे तिथेच बराय आधी तु ती वैचारिक उंची गाठ मग आपण बघूच कोण कुठे थांबतय आणि कोण कुठे जातय! बघ पटतय का!

  • @rohidasjadhao922

    @rohidasjadhao922

    Жыл бұрын

    पूर्वज द्वेष करायचं कारण काय ? सत्य काय आहे तेच सांगितले !

  • @Ssgamingoff-r3q

    @Ssgamingoff-r3q

    Жыл бұрын

    @@rohidasjadhao922 jya arthi te Maratha yodhhanna ekeri navane bolat ahet tithech samjun yet ...are ture krayla Hyanche friends hote ka te, tyanchy bolnyatun spasht kalat ki jatiy dvesh ahe te... Ladhtana saglech Maratha mhnunch ladhle Pn he lok veglach valan det. Ahet,mi kahi Bramhan nahi, mi Maratha Ahe pn hyach bolana patat Nahi, Hyanna aaplya purvajancha man Sanman nahi, itihas saglyabajune wachaycha asto eka bajune wachun konavrhi Aarop krn chukich ahe na Dada, Panipat chya veles Pn Asach zaal aapli eki nvti mhnun tr Abdalichi Himmat Zal, aapn Jr ekatra asto tr Konachi Himmat nvti aaplya ithe paay thevnyachi, Panipat yudhhamule Hani zali Pn, Jr yudhh zalach nst tr Abdalilne ajun bhayanak nuksan kela asta, to pratyek velela yeun aaplya streeyanchi abru lutayche he sgl mahit asun suddha tithlya lokanni Koni sath dili Nahi, Nidan tya Abdalila haklavaysathi tri ekkatr yayla pahije hot na , Pn Marathe Konachi sath nstana suddha evdhya nikrane ladhle tyanchya Chuka kadhne mhanje tyanncha Apman krn, Tyancha abhiman balgaycha takun tyanna ekeri navane bolat ahet. Nuksan zaal ahe Aapl Pn sadashivrao Bhauncha jo main uddesh hota ki Abdalila haklavaycha to purn zala To Punha Delhi la Ala nahi. Mla abhiman ahe Sadashivrao bhau Ek mahan yodhha hote ani tyanchya nakhachi suddha sir nslelya lokanni tyanna naav thevu nye.

  • @rohidasjadhao922

    @rohidasjadhao922

    Жыл бұрын

    @@Ssgamingoff-r3q नक्कीच एकी तर नव्हतीच त्यामुळे युद्ध हरलो पण पेशवें स्त्रीलंपट होते हे एक ऐतिहासीक सत्य आहे. तसेच त्यांच्याकडे अंतर्गत सत्तेसाठी कुरघोड्या चालत . छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांनी कधी स्त्रिया नाचवल्या नाही त्या पेशव्यांच्या दरबारी नाचण्याची प्रथा सुरू झाली . पेशव्यांनी छत्रपती पद नाममात्र करून ठेवला होता . युद्धाच्या वेळी नाचगाण्या वाल्या स्त्रिया सोबत नेल्यामुळे तसेच युद्धाचे नियोजन नसल्याने युद्धाचे वाईट परिणाम भोगावे लागले . ज्या मराठ्यांचा दिल्लीवर वचक असतानाही उत्तरेत एकही शासक मराठ्यांचा मित्र बनून आला नाही हे नवलच आहे. अब्दाली बाहेरून येऊन इथल्या नद्या पार करू शकला ती ताकद मराठ्यांच्या अंगी नव्हती का ? होती पण सदाशिव भाऊ एक कुचकामी नेतृत्व होत त्यामुळे ते मराठे करू शकले नाहीत . जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर एवढी जीवितहानी होऊ दिली नसती आणि त्यांच्यासाठी एक एक मावळा महत्वाचा होता . पेशव्यांच्या कुचकामी नेतृत्वाने अनेक शूरवीर विनाकारण मारले गेले . त्यामुळेच पुढे मराठ्यांचे सैन्य कमजोर होऊन इंग्रजांपुढे योग्य लढा देऊ शकले नाहीत. आणखी म्हणजे छत्रपतींच्या काळात जे अठरापगड जाती धर्माचे लोक एकत्र येऊन लढत ते बाजीराव पाहिले यांच्या नंतर दिसून आले नाही . राहिला प्रश्न मराठी योध्यांना एकेरी बोलण्याचा तर ती त्यांची नैतिकता आहे . ते त्यांचे संस्कार आहेत . पण यावरून पेशव्यांचे पाप झाकत नाही.

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Жыл бұрын

    🙏🌹

  • @babannatu5900
    @babannatu59002 жыл бұрын

    ताई मराठे हरलेच नाही ते जिंकले होते.. मी पवार धार वंशातील ( परीवातील सदस्य आहे ) धन्यवाद

  • @vinaypawar4593

    @vinaypawar4593

    Жыл бұрын

    भाऊ नंबर भेटेल का?

  • @user-ou2mk4gk4r

    @user-ou2mk4gk4r

    2 ай бұрын

    इतिहास खोटा आहे भौ तू खर्रा आहे ...तू सांग लोकांना ...90 नको मारू फक्त😂😂😂😂😂

  • @chintamanikulkarni2300
    @chintamanikulkarni2300 Жыл бұрын

    कुठून धरून आणलाय?

  • @shreyashwakle6417
    @shreyashwakle641710 ай бұрын

    Very True sir

  • @gurudev3253
    @gurudev32532 жыл бұрын

    मोरे सर किती खोटा इतिहास सांगता ओ. आणि तुम्ही तर्क काढून बोलत आहात. इतिहास सांगत नाहित.

  • @abhi_mahanvar

    @abhi_mahanvar

    2 жыл бұрын

    याला इतिहासकाराची पदवी कोणी दिली काही पण इतिहार सांगत आहे

  • @nitinpadhye5263

    @nitinpadhye5263

    Жыл бұрын

    पूर्वग्रह दूषित इतिहास सांगत आहे.काहीही अभ्यास नाही.

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    8 ай бұрын

    म्हणजे तुम्ही सांगाल तो इतिहास खरा मानायचा का.? मोरे सर सांगतात तोच खरा ईतिहास आहे.

  • @sanjaygade7717
    @sanjaygade77177 ай бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @akashpatel3529
    @akashpatel35298 ай бұрын

    सबसे पहले यह सुधार की जरूरत है कि, पानीपत मे पेशवा हारे थे।

Келесі