कार्यकर्त्यांना टेंशन - सरकार कोणाच | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy

Комедия

कार्यकर्त्यांना टेंशन - सरकार कोणाच | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy
Free Demat account opening link: tinyurl.com/yhhwrknk
नमस्कार,
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या या व्हिडिओबाबत असलेल्या प्रतिक्रिया आपण खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा.
धन्यवाद.
Free Angel Broking account Opening Link : tinyurl.com/yhhwrknk
This video is covered under copyright act. Any piracy, unauthorized imitation and circulation to any social media or other digital platforms (TikTok, WhatsApp, Facebook, KZread, etc.) is strictly prohibited and punishable offense against copyright act. strict action will be taken against offenders.

Пікірлер: 312

  • @kakasahebkharjule9685
    @kakasahebkharjule96854 күн бұрын

    काहीतरी देवाचे नाव आहे आणि जनप्रबोधन करा संसाराचा उचापती करून पोट भरू नका अर्थ दिवसभर खाल्लेलं जे सकाळी निसर्ग त्याच्यावर तुम्ही जीवन जगत आहे स्वतःला जास्त समजणं अति शहाणपणा झाला

  • @rajeshrathod5664
    @rajeshrathod56642 ай бұрын

    महाराज ईतकी चमत्कार आहात भारतीय जनता वरती जे दहा वर्षे झाली संकट दूर कराऩा हो तुम्ही पण खुप क्षिमंत आहात आपल्या दिव्य शक्ती चा चमत्कार दाखवा

  • @shubhamchaudhari9475
    @shubhamchaudhari947510 күн бұрын

    महाराज तुमचा एक ना एक शब्द खरा आहे , खरच महाराज तुम्ही बोलता त्याच्यात एक पण शब्द खोटा नाही.

  • @SanikaMore-mc2vr

    @SanikaMore-mc2vr

    5 күн бұрын

    ❤❤

  • @user-xe8ql9xl5v
    @user-xe8ql9xl5vАй бұрын

    आम्ही फक्त इंदुरीकरांचे भक्त 😂😂😂😅😊

  • @milindindurikar5686
    @milindindurikar56863 күн бұрын

    राम कृष्ण हरी विठ्ठल 🎉🎉🎉🎉

  • @shri.swami.
    @shri.swami.2 күн бұрын

    Abhinandan. Maharaj

  • @dineshuikey6591
    @dineshuikey659111 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @user-wm6xn9zm3n
    @user-wm6xn9zm3nАй бұрын

    हिंदू कोड बिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेत श्रीयांचे हाक आणि आधीकार भारतीय संविधानामधील आधीकारामुळे आज सर्व पदावरील श्रिया डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या मुळेच आहेत महाराज

  • @dalsuramkachlam9442

    @dalsuramkachlam9442

    Ай бұрын

    WzCjjjjjjjBMmmm😊 32:19

  • @Dnyaneshwarnemade-sv6rx

    @Dnyaneshwarnemade-sv6rx

    Ай бұрын

    😢६६ चे

  • @dkgurav7914
    @dkgurav79146 күн бұрын

    Xमहाराज.छान. कितॅनआहे

  • @user-mx5hn4fq5m
    @user-mx5hn4fq5m2 ай бұрын

    Ganpati bapa morya.... uthale...

  • @user_dgsakhare143
    @user_dgsakhare143Ай бұрын

    सत्ता कोणाचीही येवो कार्यकर्ते आणी आम जनतेला कामाशिवाय पर्याय नाही.आपले काम भले आपले घर भले, निर्व्यसनी जगा.😊

  • @pathans...283
    @pathans...28319 күн бұрын

    Ek no maharaj.... Satya ahe....Maza pernal anubhaw....

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m2 ай бұрын

    रामकृष्णहरि माऊली

  • @user-ty8sn2er8m
    @user-ty8sn2er8mАй бұрын

    फकत.मोदीजी.च. पंतपृधान.होणार.100टके.

  • @arjundhakane8469

    @arjundhakane8469

    29 күн бұрын

    Log ya sa Ara

  • @HanumantSutar-rg6hy
    @HanumantSutar-rg6hy10 күн бұрын

    सत्य परिस्थिती आहे महाराज

  • @yuvrajhulgunde6791
    @yuvrajhulgunde6791Ай бұрын

    महाराष्ट्र भूषण: निवृत्ती महाराज इंदोरीकर 📿🚩🚩🚩

  • @ArunSonawane-kt4pu
    @ArunSonawane-kt4puАй бұрын

    Jay mulanivashi ,jay bhim

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124Ай бұрын

    जय श्री राम जय श्री हनुमान की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @SajidKhan-hc4dt
    @SajidKhan-hc4dtАй бұрын

    मलां खूपआवडते इनदूकरी महाराजाचा कीर्तन में साजिद खान राजस्थान JCBआपरेटर आणेफाटा

  • @mohansawant8779

    @mohansawant8779

    Ай бұрын

    महाराज स्वतः चे अनुभव खुप छान सांगतात, धन्यवाद दादा

  • @pandharisathe7448
    @pandharisathe7448Ай бұрын

    Viry nice to please the factory 🏭

  • @samadhanpatiljadhav4881
    @samadhanpatiljadhav488118 күн бұрын

    महाराज ☕️

  • @GovindBaveskar
    @GovindBaveskarАй бұрын

    गोविदांभाऊ

  • @user-dx3xe5qj1c
    @user-dx3xe5qj1c2 ай бұрын

    महाराज आपले सडेतोड विश्लेषण वास्तव आहे

  • @adwaitdeshpande9
    @adwaitdeshpande928 күн бұрын

    मोदीजी खरे देशाचे पंतप्रधान.....योग्य व्यक्ती

  • @KishorGaikwad-fp6bp
    @KishorGaikwad-fp6bpАй бұрын

    सत्य परिस्थिती वर कीर्तन 🙏🏿🙏🏿

  • @deepaksanap8999
    @deepaksanap899912 күн бұрын

    वर्ष पूर्ण झाले आहेत महाराज आता फक्त पाप फेडायचे काम चालू आहे शरद पवार🦛🦛

  • @Jchjjkkk
    @Jchjjkkk2 ай бұрын

    Great ईंदोरीकर काका आपण health general education प्रबोधन करणे आवश्यक आहे.

  • @marotipangul6326
    @marotipangul632620 күн бұрын

    Khup ekch 1 no. Maharaja kiratan, Tumi Vasto paristhiti mandali Abhindhan Maharaj

  • @narendraahire3619
    @narendraahire3619Ай бұрын

    ITIHAS PURN VACHUN TYAVAR KIRTAN BANAVA MAHARAJ

  • @marotichintale8613
    @marotichintale86132 ай бұрын

    जय हरी माऊली ‌🙏

  • @deathcamer725
    @deathcamer72524 күн бұрын

    इंदौरिकार महाराज एक नंबर 😂 राजस्थान

  • @user-mp5rf7mn4x
    @user-mp5rf7mn4x2 ай бұрын

    वामावली

  • @VitthalraoBhosale
    @VitthalraoBhosaleАй бұрын

    आदरनिय ईंदोरीकर महाराज देवाचा अवतार आहे.

  • @kashinathbelkhade6426
    @kashinathbelkhade64262 ай бұрын

    महाराज आपणास जय हरी, मी हरिकिसन बेलखेडे आर पी आय आठवले गट दारव्हा तालुका महासचिव म्हणुण मी आपणास विनंती करतो की, ज्ञानेश्वरी मध्ये, महारख्खी, महारख्ख या शब्दाचा अर्थ जनतेला सांगा,, व थोडे तरी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुध्दा सांगा,, कारण आम्ही छ,शिवरायांचे मावळे आहोत, आणी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे दैवतच छ शिवराय होते,, संत गाडगेबाबा यांचे कीर्तन नेहमी डाँ, बाबासाहेब आंबेडकर ऐकायला हजर राहायचे, हे सत्य परिस्थिती लोकांना सांगा,

  • @popatmutkule8033

    @popatmutkule8033

    2 ай бұрын

    सर्व महान महापुरुषांचे विचार कीर्तनातून सांगितले पाहिजे त्यामुळे सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतील

  • @vishaldeshmukh3021

    @vishaldeshmukh3021

    2 ай бұрын

    Bhau tuzi comment vachun abhyasu vatat ahes mag aathalyanvhya lakshat Kay kartoyes ..

  • @rameshwardeshmukh1687

    @rameshwardeshmukh1687

    2 ай бұрын

    Hmm hi

  • @sujitkulkarni5088

    @sujitkulkarni5088

    2 ай бұрын

    तूच करत जा की कीर्तन...... 🤨 कुठे पण काही ही घुसवायची घाण सवय... 🤬

  • @user-xn1rj9gf8b

    @user-xn1rj9gf8b

    2 ай бұрын

    पन महाराज युटुब ला त्याच्या कीर्तनाचे विडिओ नाहीत टाकत

  • @santoshbankar444
    @santoshbankar44412 күн бұрын

    खर बोलतात महाराज

  • @lakhagorbanjarajadhav1941
    @lakhagorbanjarajadhav1941Ай бұрын

    आपल्या भारत देशात ज्यांनी हरित क्रांती आणली त्या मा. वसंतराजी नाईक यांची थोडी आठवञ करायला लाज वाटते का महाराज

  • @vijaykumarmarde2479

    @vijaykumarmarde2479

    Ай бұрын

    😂😂

  • @tejraosalve7764
    @tejraosalve77642 ай бұрын

    समाजिक प्रबोधन किर्तन महाराज खूप खूप शुभेच्छा महाराज 🙋‍♀🎆🏅🏆🎖🎉

  • @user-vd7dc8ee9k
    @user-vd7dc8ee9k29 күн бұрын

    🚩🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय बाळु मामा जय मल्हार जय भीम जय लहुजी 🚩🚩🚩

  • @raosahebpawar7577
    @raosahebpawar7577Ай бұрын

    Jay hari vithal

  • @SahilSk-kt3lb
    @SahilSk-kt3lbАй бұрын

    Vanchit bahujan aghadi

  • @avhadadinath1989
    @avhadadinath19892 ай бұрын

    खरं आहे महाराजांनी स्पष्ट च सांगितले....

  • @vivekpokale4502
    @vivekpokale4502Ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤jai mata di nice jai shivray🙏🙏🙏🙏🙏🙏 har har mahadev

  • @dhanraj3034
    @dhanraj3034Ай бұрын

    महाराज जे बोलते ते सत्य आहे , जय श्रीकृष्ण महाराज

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole58822 ай бұрын

    अभिनंदन महाराज हे वास्तव आहे. जय हरी ‌माउली

  • @nkvideos5092

    @nkvideos5092

    Ай бұрын

    आजच्या भाषणावरून समजलं किधर वडा वधर खडा

  • @panduranggaikwad639

    @panduranggaikwad639

    24 күн бұрын

    😢😢😢😊😢😢😢​@@nkvideos5092

  • @kailaspawar4407
    @kailaspawar44079 күн бұрын

    न भुतो न भविष्यती मजे इंदुरीकर महाराज

  • @meenawaghmare9485
    @meenawaghmare94852 ай бұрын

    प्रत्येक शब्दावली अंधश्रद्धा अनपढ जनतेला संत तुकाराम महाराजा सरीखे प्रबोधन करण्या हवा

  • @user-ym3bt7ki2l
    @user-ym3bt7ki2lАй бұрын

    Hindustanidurikar🎉😂❤

  • @BaliramShete-mo4ez
    @BaliramShete-mo4ez24 күн бұрын

    खुप च छान

  • @ashokbband6473
    @ashokbband6473Ай бұрын

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉

  • @chetanmaldhari9461
    @chetanmaldhari946120 күн бұрын

    Jay shree ram

  • @gajananbhujbal1724

    @gajananbhujbal1724

    10 күн бұрын

    ंंव

  • @meenawaghmare9485
    @meenawaghmare94852 ай бұрын

    अंध sradhaa पेरू नका एका श्री चा जन्म दिवस आहे शिक्षणाची देवी सावित्री बाई फूले या च्या विचारावर चला dr बाबासाहेब अम्बेडकर महात्मा फूले छत्रपती शिवजी महाराज खरे देव हेच आहेत

  • @rajedrabandgar2210
    @rajedrabandgar221025 күн бұрын

    जय महाराज

  • @sopangujar3819
    @sopangujar3819Ай бұрын

    You are right

  • @laxmanmali381
    @laxmanmali381Ай бұрын

    महाराज 500 वर्षांचा भांडण मिटवणारा मोदीसाहेबच आहेत राम मंदिर

  • @sanketwp2701

    @sanketwp2701

    Ай бұрын

    Supreme Court 😊😊

  • @xtremtech5600

    @xtremtech5600

    Ай бұрын

    Desh petla jalala 😂😂😂😂😂

  • @user-ih5hc3ek1y
    @user-ih5hc3ek1y19 күн бұрын

    खरं आहे

  • @user-mx5hn4fq5m
    @user-mx5hn4fq5m2 ай бұрын

    आपण गेले तर आपली उपमा म्हणून काही तुकाराम... वाल्मिकी काही लिहून ठेवलं का

  • @strugler797
    @strugler7972 ай бұрын

    मुंडे साहेब...✌️

  • @SanikaMore-mc2vr
    @SanikaMore-mc2vr5 күн бұрын

    Khre ahe

  • @pradipbande508
    @pradipbande50820 күн бұрын

    महाराज,शरद पवार जनतेचा looटलेला पैसा त्याला ऊर्जा म्हणून मिळते ,त्याच पुतण्या अजितदादा यांना काका बद्दल खर सांगितले आहे, दादा यांच भाषण ऐका, काकाचे अवगुण सांगितले आहे.

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar2762 ай бұрын

    ठाकरे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला ❤🎉

  • @user-wm6ws1dv7d
    @user-wm6ws1dv7d2 ай бұрын

    खरं आहे सत्य

  • @shiv7003
    @shiv70038 күн бұрын

    अशे महाराज होने नहि पुनः

  • @janardansapkal18
    @janardansapkal18Ай бұрын

    खरं खरं बोलतात जयहरी

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni22742 ай бұрын

    कमळच येणार

  • @laxmanpawar161
    @laxmanpawar161Ай бұрын

    अनेक पक्षांमुळे महाराष्ट्र ची वाट लागली.

  • @salimsayyed886
    @salimsayyed886Ай бұрын

    सरकार कोनचे भी येव त्यानी मतदाराल मैना भर जेऊ घाला खरा पुढार

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil21962 ай бұрын

    You are GREAT SIR 🙏 👍 👌

  • @ranjitmali2994
    @ranjitmali29942 ай бұрын

    Chaha ch khray😂😂😊

  • @SanjayKharad-nk4cm
    @SanjayKharad-nk4cm26 күн бұрын

    जय हारी माऊली माहराज तुरीरा हाणा 🎉❤❤

  • @VishvnathKhutal
    @VishvnathKhutal2 ай бұрын

    🎉

  • @user-vg1mi2qc8y
    @user-vg1mi2qc8y2 ай бұрын

    जय हरी महाराज

  • @ravindranathandurlekar1388
    @ravindranathandurlekar1388Ай бұрын

    महाराष्ट्राची हास्य जत्रा अडाणी किर्तन।

  • @user-ey2rq7gc9r
    @user-ey2rq7gc9r16 күн бұрын

    Maharai apan 1 prabhodhan geet tumcha kirtanamadhe ghal ka hi vinanti

  • @kailaszagade3155
    @kailaszagade315520 күн бұрын

    2019 cha video ahe, fakt nav change kele, lokancha data waya jato

  • @yashavanthogade
    @yashavanthogade24 күн бұрын

    शिव सेना

  • @MachindraJadhav-fx3uq
    @MachindraJadhav-fx3uq21 күн бұрын

    घर.फोडणाराची.फार.स्तुती.करता.महाराज.पण.पंतप्रधान.होणारमोदीच..80वर्षाच.पोर.होणार.नाही.या.जन्मात.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710Ай бұрын

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @user-kp2hg2te1q
    @user-kp2hg2te1qАй бұрын

    जय सरी माऊली

  • @manojuke3115
    @manojuke3115Ай бұрын

    हो कार्यकरत्यांना टेन्शन कस नाही राहणार bjp मोदी न 10 वर्ष राहिला आणि बेरोजगारी, महागाई इतकी तुमची काय महाराज कीर्तन केल आणि पैसे कमावला

  • @UttamMisal-ku9pz
    @UttamMisal-ku9pz21 күн бұрын

    Only Congressvale likes ❤❤kara

  • @kanbraomaske8108
    @kanbraomaske8108Ай бұрын

    कीर्तनकारांनी धर्म संस्कृती विषयावर किर्तन करावे. विनोदाचार्य म्हणून नव्हे विनोदी चर्चा करून मनोरंजन करू नाही तुम्हाला देवाने वाक्चातुर्य दिले त्याचा सदुपयोग व्हावा. 🙏🙏🚩🚩 धर्म रक्षिती रक्षित: .

  • @user-mx5hn4fq5m
    @user-mx5hn4fq5m2 ай бұрын

    रावणाची लंका गेली महाराज ...फक्त गर्व मग आपण सिझन पाहून चालता आम्ही अजून 20 वर्ष दगत नाही

  • @user-jr9yq9th7l
    @user-jr9yq9th7l24 күн бұрын

    Maharaj mi garib jari asalo tari mi garibi pahili nahi pandurang pandurang

  • @NarayanSurvase
    @NarayanSurvase2 ай бұрын

    ❤ राम कृष्ण हरी ❤

  • @jaybhawanicrenservices6099

    @jaybhawanicrenservices6099

    Ай бұрын

    Khar ahe

  • @shoraygaming4544
    @shoraygaming4544Ай бұрын

    दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रधानमंत्री केले तर फरक साफ दिसणार....

  • @ShivkumarMathpati-yj5vd
    @ShivkumarMathpati-yj5vd15 күн бұрын

    Bhanu pothdar

  • @shamashinde4971
    @shamashinde49712 ай бұрын

    Satya bolta Maharaj.. motha ghar Pokal vasa..sasu sasre poribarobar gharat ghusle ka javyacha zala manjar. .

  • @dagadudahibhate1448
    @dagadudahibhate14482 ай бұрын

    Vilasrav Deshmukh

  • @shankarmane1130
    @shankarmane1130Ай бұрын

    Mode 🌹💯

  • @chavanmayurcmsaheb6742
    @chavanmayurcmsaheb6742Ай бұрын

    Nirmala Sitaraman Madam You Enjoyed All Government Facilities As Finance Cabinet Minister For 10 Years Why Such Unprofessional Work Criticism To Central Government Why Modiji Saheb Shahji Saheb Give Me Opportunity As Cabinet Finance Minister In our BJP Hatrick Year oath on 11th June 2024 Chavan Mayur CM Saheb Kalyan President Maharashtra Maratha Community Sangh BJP Maharashtra Bharat Global श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय आई तुळजा भवानी अंबे माता प्रसन्ना च्या हार्दिक शुभेच्छा 🙏डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेबांना विनम्र अभिवादन🙏 जय श्री सिया राम की जय जय श्री हनुमान चालिसा प्रसन्न जय श्री शनिदेव महाराजजी की जय ओम श्री शनिदेव महाराजजी की जय 🙏🕉️ सर्र्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ...🙏🕉️ 369,786 चव्हाण मयूर मुख्यमंत्री साहेब शिवशक्ती एक्सपोआयम प्रसन्ना रिअल इस्टेट बिझनेस टायकून डायरेक्टर फंडिंग मुंबई जय श्री जय श्री जय श्री जयश्री महाराज की जय श्री महाराज महाराज जय देवेंद्रजी लाईट बिल महाराष्ट्रात 100 युनिटपर्यंत शून्य असावे कारण पंजाब आणि दिल्ली त्यांच्या राज्यात शून्य बिल सुविधा देत आहेत महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 12 कोटी अधिक भारतीय जनता महाराष्ट्रातील सामान्य जनतेला ऑफर आमचे हॅट्रिक क्रांतिकारी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी साहेब घर 🏠 कॅबिनेट मंत्री अमितजी शाहजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आज मला राज्यसभा सदस्य म्हणून निवडून द्या केंद्र सरकार/ विधान परिषद सदस्य महाराष्ट्र माझ्याकडे 108% निवडणूक प्रचाराचा खरा व्यावसायिक योजना तयार रोडमॅप आहे जो निश्चितपणे 48 पैकी 45+ महाराष्ट्र लोकसभेच्या जागा आणेल आणि 443+ राष्ट्रीय NDA आघाडी भारतीय जनता पक्ष सर्व 29 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश भारत जय महाराष्ट्र जय हिंद वंदे भारत मातरम भारत माता की जय मयूर मनोहर रेखा चव्हाण कल्याण पश्चिम ठाणे, मुंबई महाराष्ट्र भारत महाराष्ट्र मराठा समाज संघाचे अध्यक्ष भाजप नेते महाराष्ट्र भारत ग्लोबल एक मराठा एक कोटी प्लस मराठा माझ्याशी व्हाट्सएप+919773992412 वर कनेक्ट व्हा A to Z ऑनलाइन व्यवसाय समर्थन @ व्यावसायिक सल्लागार सोबत असेल तुम्ही लोकसभा निवडणुकीत 2024 मिशन कमळ यशस्वी कमल म्हणजे महालक्ष्मी माता बरोबर

  • @dinkaraher478
    @dinkaraher4782 ай бұрын

    शेती करताना. सरकारी धोरमुळे चिखलातील कमळच मळमळल.

  • @dnyaneshwarpatil1287
    @dnyaneshwarpatil12872 ай бұрын

    महाराज फक्त इदूंरीकर

  • @navnathvirkar371

    @navnathvirkar371

    2 ай бұрын

    आहो महाराज अलिशान गाडीत फिरतात ते

  • @AbhijeetNagare
    @AbhijeetNagare23 күн бұрын

    एक no महाराज राम कृष्ण हरी माऊली

  • @punawalehospital7629
    @punawalehospital76292 ай бұрын

    👌👌👌

  • @aamchiladkiharshali8930
    @aamchiladkiharshali89302 ай бұрын

    ❤❤❤❤❤ 🙏

  • @user-mx5hn4fq5m
    @user-mx5hn4fq5m2 ай бұрын

    नुसता टाइमपास

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6woАй бұрын

    स्व.बाळासाहेब, पुन्हा होणे नाही.

  • @user-le4ot2mp7h
    @user-le4ot2mp7h2 ай бұрын

    तत्त्वज्ञानाला धरून इंदुरकर महाराजांचे कीर्तन असते

  • @user-ks4jc5vr1y

    @user-ks4jc5vr1y

    Ай бұрын

    Maharaj Shetkari kon 9696 ki kunabi ka mazyasarakha RAMOSHI 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ya hingani la tal man dist SATARA Ram Krishna hari 💐💐🙏🙏

  • @sachinpingale4918
    @sachinpingale4918Ай бұрын

    Satta konachi yavarch thartay sarv kahi

  • @sandipborade4812
    @sandipborade48122 ай бұрын

    😂 तुमच्यासारखे कीर्तन कार न भूतो ना भविष्यात होणे नाही

Келесі