नमस्कार मंडळी ,
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
Пікірлер
❤Maheshcmalunde❤😊🎉
आपले मुलं टेक्नॉलॉजिचा वापर फालतू कामात करतात त्यामुळे मागे पडले आहेत......बिजनेस म्हणलं कि त्यांचा मूळव्याध उठतो
Tumchya mises ch nav kay aahe mharaj
Maharaj aaj pryant je kahi bolle te khar hoyl lagl aahe.
राम कृष्ण हारी
मोठ्या मनाचा आरसा गरीब आणि शेतकरी असे माझे स्पष्ट मत नोंदवा असे माझे मत आहे.
नव एक कहानीदूसरी असते
. Kay rav kirtanach nav ek deta aani kirtan dusrach dawata.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari ❤
😊😊😾🙀👌👏👍👍👍🙋🎉❤❤❤
खरच खूप छान
Good morning sir my phone and email it to me I am not available for all of them are rife with of the time of year again I am a Kenyan the day to all ladies and the day to all women and children and children and I will be there the day of my day I AM TELLING of year again when the time of reading of year again I am in the end and I will send u some time I have to go home to you and your education the day to day I AM telling you to all of them in ki baat hai kya baat hai to you and the day I am not able and the day of the year of year again when I AM isko bhi nahi hai kya tu the time I will be
लबाड माणूस आहे हा तू काबर पैसे कमावतो
हृदय जागा दाखवायला चूक व्हायला नको, प्रत्येक व्यक्ती च्या डाव्या हाताला दाखवायला हवे. उजव्या हाताला खूप खूप दुर्मिळ संख्येत व लाखोत एकाचे असते.
हृदय जागा दाखवायला चूक व्हायला नको, प्रत्येक व्यक्ती च्या डाव्या हाताला दाखवायला हवे. उजव्या हाताला खूप खूप दुर्मिळ संख्येत व लाखोत एकाचे असते.
महाराज किती पैसे घेतात हे महत्वाचे नाहि समाज प्रबोधन करतात हे महत्वाचे
डॉ साळुंखे ❤❤
मी ऐ किर्तन2024 ला पाहतोय
करता करविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल आमचे यूट्यूब ला व्हिडिओ द्या
Tu kiti gheto te pan sang lokanna
महाराज तुम्ही जे सांगताय अजिबात खरं नाही तुम्ही फक्त खरोखर करून दाखवत आहे 🎉🎉
माझं नाव आहे एकनाथ तुम्हाला एक दिवस मी आमच्या गावात आणतो तेवढेच माझे
modi shivay ahech kon❤❤🎉🎉
दोनदा बोलेचा मुका गि ईदुरी
राम कृष्ण हरी
राज साहेब ❤
जय हरी माऊली महाराज 🙏🙏
Ram krishna hari Mauli ji
Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna
इंदुरीकर महाराज नार्वे देशात रात्र 24 तास राहते मग दिवसा कसे मरणार
2:36
Kahi hot nahi ty fakt kirtana kar tuj aaikun dubbal Kai hot nahi
Navin kahi aahe ka pratek. Kirtana teh kartai jantela teh vishai yed
कलीयुगातले ज्योतीशी
मोदी येणार नाही आमाला हि वाटल पण मिशन घोटाळा आहे आस मला वाटतय आता घ्या सेवुन
विषय कोणता आणि शिर्षक वेगळेच.
मोदी नकोच बाबा 1:21
Mast ahe❤😊
Jay Sri ram
😂🙏👍😄5
👌👌👌👌
मोदी येणार आहे
नरडा फाड्या पैश्याचा स्वार्थी
जय हरी मावली
कोणता ग्रंथात मधे आहे 13ओळी
ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी
Location Kay ahe kirtanach hya
बोला , हरी विठ्ठल, जो कीर्तनकार, जो पैसे घेऊन कीर्तनकार करून करून, किर्तन करतो,
योग्य दिशा. दाखवणार, पैसे घेऊन. किर्तन करणारं. पोर्ट. आपले पोट भरतं आहे का