शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री, रुपाली ताई सवणे परतूरकर | Rupali Tai Savane Parturkar

#rupalitaiparturkar #varkaritadka
शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री, रुपाली ताई सवणे परतूरकर

Пікірлер: 998

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke99775 ай бұрын

    धन्यवाद, गुरूवर्य, श्रीशिवायनमोस्तुंभ्यंम, कोटीकोटीप्रणाम मुख्यमंत्रीएकनाथजीशिंन्देसाहेबतुम्हालाएकगरीबमित्राच्यामुलिच्यालग्नासकुठलाहीलहानमोठाभेदभावनकरतालग्नातवाढण्यापासुनतेशेवटच्यापंगतीतरामभाऊसोबतलग्नातीलभोजनाचाआस्वादघेतयेकमेकासघासभरवुनदाखवुनदिलेकीमीअंबानीटाटाबिर्लानाहीझालोरेरामभाऊज्यासगरीबीचीजानीवकृष्णसुदामाचीजोडिबघानाहितरआजकालचेपुढारीहातहलवतयेताकिंवामॅसेजपाठवताधन्यहोकिर्तनकारसौमाऊलीसपरतुरकरयांनामानाचामुजराअसेचकीर्तनेपाठवाऐकवाहिचविनंतीयामाऊलीस❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv6 ай бұрын

    ताई,महाराज हा प्रसंग, आणि तुमची सांगण्याची ही हातोटी ऐकून डोळ्याच्या धारा थांबण्याच नावं घेत नव्हत्या. धन्य. तुमची कला .धन्य तुमचं कीर्तन .माऊली.

  • @bhartipawar9553

    @bhartipawar9553

    6 ай бұрын

    😢❤

  • @Baliramjogdand

    @Baliramjogdand

    Ай бұрын

    By

  • @sudhakarsambhaji9889

    @sudhakarsambhaji9889

    Ай бұрын

    Feel❤😂yourself❤❤🎉😢M😢Jच्य

  • @dattatraypawar87

    @dattatraypawar87

    26 күн бұрын

    M 😊put 136​,

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre8016 ай бұрын

    खरोखरच मैत्री किती महान आहे ताई नी या कीर्तनातून जनजागृती झाली फार सुंदर

  • @shyamhawale450
    @shyamhawale4502 ай бұрын

    ताई खरच खूपच छान जे कोणी मुख्यमंत्री असतील ते सोतः च नाही . तर त्यांची खुर्सी पण धन्य झाली . आसा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही . परंतु आताचे मुख्यमंत्री आजी माझी काय सांगावं आणि काय बोलावं . आयच्या एखाद्या मुख्यमंत्र्याला मी विचारतो की आजपर्यंत तुमच्या आयुष्यात घडला का कधी प्रसंग 👌👌

  • @pankajajmire3037
    @pankajajmire30373 ай бұрын

    ताई भावुक झालो तुमचा कीर्तनाचा प्रसंग ऐकून❤️❤️❤️❤️❤️तुमच्या वाणीतून ऐकून खूपच गोड वाटलं धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी ताई

  • @NarayanDhas-ti8mz

    @NarayanDhas-ti8mz

    Ай бұрын

    ‌. क्षण

  • @NarayanDhas-ti8mz

    @NarayanDhas-ti8mz

    Ай бұрын

    ‌. क्षण

  • @user-uk6ho2hc2c
    @user-uk6ho2hc2c6 ай бұрын

    रुपाली ताई तुमचे संपुर्ण कीर्तन ऐकले डोळ्यातुन आपोआप अश्रू येत होते दोस्ती काय असती तिला गरीब व श्रीमंत भेद नसतो हे कीर्तनातून चांगल्या व सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला व तुमच्या कीर्तनातील शब्दाला सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @narsingbanbare3453
    @narsingbanbare3453Ай бұрын

    सलाम ताई साहेब अतिशय सुंदर तुमचे किर्तन💐💐

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro5 ай бұрын

    फारच सुंदर धन्यवाद ताई खुपच डोळ्यातील पाणी थांबेना

  • @lalitpagar550

    @lalitpagar550

    Ай бұрын

    अतिशय सुंदर ,धन्यवाद, रुपालीताई‌ किर्तन ऐकूण डोळ्यात पाणी आले. मैत्री काय असते ते आपण आपल्या वाणीतून स्पष्ट करुन सांगितले‌.

  • @user-bb6cz2ud3y
    @user-bb6cz2ud3y6 ай бұрын

    😊🙏🙏अशीच माझी आहे ताई मैत्रीणी ❤️❤️❤️😢👍👍😢🙏🙏😊थांकिव ताई किर्तन केले आठवण मैत्रीणीची धन्यवाद

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ihАй бұрын

    किर्तन खुपचं छान राम कृष्ण हरी

  • @vishaldkunale4863
    @vishaldkunale48636 ай бұрын

    ऐकताना डोळ्यात पाणी येऊन थांबलं..👌 पण एवढा महान मुख्यमंत्री महाराष्ट्रात होता.. नवलच..👍

  • @dhanrajkhavle7714

    @dhanrajkhavle7714

    6 ай бұрын

    Tttttttttt 17:37

  • @TejasYadav-zn7fl

    @TejasYadav-zn7fl

    6 ай бұрын

    Zo

  • @babanikam7605

    @babanikam7605

    5 ай бұрын

    . a

  • @dnyaneshwarseetasadashivga957

    @dnyaneshwarseetasadashivga957

    5 ай бұрын

    होता नाही , आहे !

  • @dattagogawale1040

    @dattagogawale1040

    5 ай бұрын

    असा मुख्यमंत्री कधी महाराष्ट्रात होऊ शकणार नाही गरिबांसाठी येणारा

  • @dnyaneshwarpatil9196
    @dnyaneshwarpatil91965 ай бұрын

    रुपाली ताई ध्यान धरून आईकत होतो आणि डोळ्यातले पाणी थाबत नव्हत.. खरचं खूप छान .. मुखमंत्री असावा माणूस असवा तर अस.... खरच खूप भरून येत होत😢😢😢😢

  • @sandeshkshirsagar-mj6dp

    @sandeshkshirsagar-mj6dp

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake83334 ай бұрын

    ताई माझे वडील गेले नंतर आई गेली पण मी रडलो नाही पण आपण मीत्रप्रेमावर भाष्य केल माझे डोले ओलेचिबं झाले एकदम सुनंर धन्यवाद ताई जयहरी

  • @siddharamsasave2944
    @siddharamsasave29445 ай бұрын

    अतिशय सुंदर कीर्तन ताई साहेब, मुख्यमंत्री साहेब ग्रेट आहेत 🙏🙏🙏

  • @g.k.pansarepansare1534

    @g.k.pansarepansare1534

    4 ай бұрын

    ❤😮

  • @PochaiahBasampelli-rn2fh

    @PochaiahBasampelli-rn2fh

    3 ай бұрын

    🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🫀🤌🤌🤌🤌🤌🤌🤌🤌🤌🤌🤌👑👑👑

  • @PochaiahBasampelli-rn2fh

    @PochaiahBasampelli-rn2fh

    3 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-go3sw8fg7q

    @user-go3sw8fg7q

    Ай бұрын

    ​ V

  • @sagarranshinge6352

    @sagarranshinge6352

    Ай бұрын

    👍👍👍

  • @sahebraodhone6017
    @sahebraodhone60174 ай бұрын

    किर्तन ऐकून खूप रडू आले धन्यवाद किती छान

  • @nilkumare2743
    @nilkumare27438 күн бұрын

    ताई तुमचं कीर्तन आयकून mla माझ्या लहानपणी मित्राची आठवण झाली आणि आता पण माझ्या सोबत् आहे ताई mi आणि माझा जिवलग मित्र( गणेश ) जसा कृष्ण सुदामा तसा तो आणि mi. 🙏🙏🙏🙏

  • @sandeepwagh5603
    @sandeepwagh56034 ай бұрын

    खुप छान किर्तन केले आहे डोळे भरून आले 👌👌🥰😢

  • @yogeshbhat5924
    @yogeshbhat592418 күн бұрын

    ताईसाहेब अतिशय सुंदर किर्तन मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @prakashmore8922
    @prakashmore8922Ай бұрын

    😢😢😢😢😢😢 खरोखर मैत्री किती महान आहे, ते ताईने आपल्या या कीर्तनातून पटवून दिले... ताई आपल्या... मानाचा मुजरा ...त्रिवार सलाम 🫡🫡🫡

  • @BaburaoKshirsagar-wn3ti
    @BaburaoKshirsagar-wn3ti2 күн бұрын

    धन्यवाद असा मित्र व असा मुख्यमंत्री भेटणे अशक्यं जय महाराष्ट .

  • @GovindBaveskar
    @GovindBaveskar19 күн бұрын

    गोविदांबाविरकर

  • @rajuhade7957
    @rajuhade79574 ай бұрын

    खूपच छान वर्णन केले आहे ताई , अप्रतिम.

  • @birubadevkate1563
    @birubadevkate15634 күн бұрын

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी ताई

  • @user-kh8bm4dq2t
    @user-kh8bm4dq2t8 күн бұрын

    ताई खूप सुंदर किर्तन करताय धन्यवाद जय श्रीराम जय राम जय श्री गणेश

  • @ganeshkotwal2666
    @ganeshkotwal26663 ай бұрын

    असा मुख्यमंत्री होणे शक्य नाही 👍👍👍👍👍👍

  • @dagdupatil9308
    @dagdupatil93085 ай бұрын

    खरंच डोळ्यात पाणी आले ताई😢

  • @user-pp8pt5fd1k
    @user-pp8pt5fd1k5 ай бұрын

    ताई, रडू मला ही आवरले नाही, धन्य आहात 🙏🙏💐

  • @user-sp7cs6si3n
    @user-sp7cs6si3nАй бұрын

    धन्य आहे ताई तुम्ही 😊 आणि तुमची मैत्री असेच तुमचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळावे अशी अपेक्षा भगवान श्री कृष्ण हरी विठ्ठल प्रभू कडे करते हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @DashrathAgalmae
    @DashrathAgalmae6 ай бұрын

    खरंच डोळे भरून आले धन्य तूमचे वक्तव्य ताई

  • @shivajibehere4164

    @shivajibehere4164

    Ай бұрын

    खरंच डोळे भरून आले ताई कीर्तन ऐकून🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m3 ай бұрын

    ताई तुमचे कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @Bharatjadhav8100
    @Bharatjadhav81005 ай бұрын

    डोळ्यात पाणी आले यापेक्षा अजून प्रेमाची दुसरी गोष्ट असूच शकत नाही वा एकनाथ शिंदे साहेब. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shamravshilimkar4231
    @shamravshilimkar42314 ай бұрын

    खरंच ताई डोळ्यातुन पाणी आलं 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaypatil-pd6xe
    @sanjaypatil-pd6xe6 ай бұрын

    श्रीमंती आल्यावर गरीब मित्राला विसरणाऱ्या मित्रांना या कीर्तनातून तुम्ही मोठी चपराक दिली ,❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga9575 ай бұрын

    खरंच.... किर्तन ऐकत ऐकत ढसढसा रडलो ! शिंदे साहेबांना समस्त सर्वसामान्यांचा भरभरून आशीर्वाद आहे. 🥺👍🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @dattujorvekar9865

    @dattujorvekar9865

    4 ай бұрын

    हाड

  • @dattatraypatil5683
    @dattatraypatil56834 ай бұрын

    मानीय एकनाथ शिंदे यांच्या सारखे मुख्य मत्री ंहोणे नाही 👌👌👌🌹

  • @krushnatchougale9785
    @krushnatchougale9785Ай бұрын

    ताई खुप खुप सुंदर बंधूतूल्ये मैत्री आपण किर्तन रूपाने सांगितले आसनांचे बांध फुटून गेलेअसा मुख्यमंत्री होने नाही धन्यवाद शिंदे साहेब .

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar43236 ай бұрын

    हे किर्तन ऐकुन डोळे भरुन आले धन्यवाद ताई

  • @maheshlohkare2100
    @maheshlohkare21003 ай бұрын

    खुपच छान वाटलं डोळ्यात पाणी आले माझ्या 😢😢😢😢🙏🙏🙏🙏

  • @satishbadgujar5469
    @satishbadgujar546912 күн бұрын

    मैत्री असावी तर अशी ज्याला गरीब आणि श्रीमंत हा फरक सारखा वाटतो तोच खरा श्रीमंत सलाम या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या श्री एकनाथ शिंदे साहेब यांना आणि त्यांच्या मैत्री ला आणि हे सगळे आपल्या कीर्तनातून सादर केले त्या ताईला हे ऐकून खर्च डोळ्यात पाणी आले 😢😢😂

  • @sitaramchavan2917
    @sitaramchavan29174 ай бұрын

    खरच खुप छान कीर्तन केले आहे डोळे भरुन आले 😢😢

  • @rameshkadam36
    @rameshkadam366 ай бұрын

    ताई खरच सुंदर हा प्रसंग एकदम ऐकुन चांगले वाटले माझे नाव पण रामभाऊ आहे मी माझ्या मुलीच्या लग्नाला पण माझ्या मित्राला नक्की बोलवेल

  • @user-me7tz5mk1e
    @user-me7tz5mk1e16 күн бұрын

    खुप छान आहे किर्तण ताई छान आवडल डोळयात पाणी आलं

  • @LakhanKamble-sp1mc
    @LakhanKamble-sp1mc5 ай бұрын

    ताई तूमचा कीर्तन बगून डोळेत पाणी अला 😢😢

  • @BapuKamble-ft9gs
    @BapuKamble-ft9gs14 күн бұрын

    खरंच छान कीर्तन रुपाली ताई धन्न ते मुखमंत्री

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555Ай бұрын

    मा.एकनाथजी शिंदे साहेब 👑❤️🔥✌🏻🚩🚩🚩

  • @user-jf6wf2fd8c
    @user-jf6wf2fd8c3 ай бұрын

    ❤❤ खूप छान वाटले 🙏🌹

  • @user-bx5nb1ji3y
    @user-bx5nb1ji3y16 сағат бұрын

    Khoop chan tai tumace pravacan 🎉🎉

  • @user-ci9ex7wf4h
    @user-ci9ex7wf4h17 күн бұрын

    ताई तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो माझी ताई

  • @swapnilsomwanshi9906
    @swapnilsomwanshi990615 күн бұрын

    रुपाली ताई तुमचे किर्तन खुप छान आहे आणि तुमचे सर्व किर्तन मला खुप आवडतात राजकारण एकीकडे आणि मैत्री एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी मैत्रीत राजकारण आणले नाही आणि राजकारणात मैत्री आणली नाही साहेब तुमच्या मैत्रीला माझा प्रणाम आज तुम्ही दाखवुन दिले मित्र मित्र असतो मग तो गरीब असो या श्रीमंत❤️❤️🙏🏻🙏🏻

  • @mahadevtitheatapnjatayetek3369
    @mahadevtitheatapnjatayetek33696 ай бұрын

    ताई,,कीर्तन ऐकून मी भाव विभोर झालो...

  • @prakashparab6622
    @prakashparab66222 күн бұрын

    फारच छान! सुरेख ! किर्तन पहाताना आणि ऐकताना डोळ्यात पाणी आले.किर्तनाची किमया नाहीतर काय आहे ?

  • @nilkanththakare3569
    @nilkanththakare35695 күн бұрын

    जय हरि दीदी खूप छान

  • @vikasrajeshelke8491
    @vikasrajeshelke84916 ай бұрын

    ग्रेट शिंदे साहेब ❤

  • @kirangaikwad2196
    @kirangaikwad21966 ай бұрын

    खूप छान ताई....खरंच मैत्री अशी असावी....Great..... ताई......

  • @BaburaoKshirsagar-wn3ti
    @BaburaoKshirsagar-wn3ti2 күн бұрын

    खुप छान माणूस व मित्र वतुमचे किर्तन.

  • @balkrishnamane6644
    @balkrishnamane66445 ай бұрын

    डोळ्यांत पाणी आगदी सुरूवातीच्या वेळेपासून...छान

  • @user-ww4oc3qn4m
    @user-ww4oc3qn4m5 ай бұрын

    मुख्यमत्री असुनही जमिनीवर पाय असणारे आणि गरीबांचे कैवारी

  • @mor8357
    @mor83576 ай бұрын

    गरीबी खुप रडवते आज शेतकऱ्याला कोनी नाई विचारत मुली पण नाई देत श्री कृष्ण नाई आनी सुदामा पण नाई राहिला

  • @anandjalvi2616
    @anandjalvi261618 күн бұрын

    खूप छान मुख्यमंत्री साहेब देव तुमचे भले karo 🙏🙏🙏🙏

  • @user-ro4dj7yp3y
    @user-ro4dj7yp3y12 күн бұрын

    Rupali tai tumche kittan ekun dole bharun ale khari mitrata ashi nibhavavi❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉ram Krishna hari ❤❤❤❤❤❤

  • @santhoshdhanawade9882
    @santhoshdhanawade98825 ай бұрын

    खुप छान आहे ताई असेच कीर्तन करत रहा

  • @dattatraypatil2598
    @dattatraypatil25985 ай бұрын

    ताई तुमचं कितने ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @user-mi4pr7ki7v
    @user-mi4pr7ki7v17 күн бұрын

    apratim kirtan tai

  • @user-jf6wf2fd8c
    @user-jf6wf2fd8c3 ай бұрын

    ❤❤ खूप छान वाटले 🙏🙏

  • @dasupawar3212
    @dasupawar32125 ай бұрын

    ताई आपलं कीर्तन खूपच छान आहे

  • @umeshgurav2703
    @umeshgurav27035 ай бұрын

    धन्य तुमचे कीर्तन माऊली 🙏🙏😊

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg3 ай бұрын

    आचकाल मतलबी मित्र आहेत ताई अगोदर सुधामा सारखे मित्र असायचे माझेच बाबा दलीत समाजाचा मित्र होता तयाला भाऊ महनायच तयाला वेळो वेळी मदत करायचे तयांचया घरी लगनाला जायजे मरनावेळे परेयंत मीत्र पना निभवले

  • @satishbadgujar5469
    @satishbadgujar546912 күн бұрын

    पुन्हा हाच मुख्यमंत्री महाराष्ट्र ला हवा ज्याला गरीब जनतेचे दुःख समजते

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg3 ай бұрын

    कोनता मुखयमनत्री हो तं तया वेळी ताई तयांच नाव सांगा तेवहाच नाव अमर राहील तया मंत्रांच

  • @ghanshyammange6190
    @ghanshyammange61906 ай бұрын

    Ha.Bh.Pa.Rupali Tai Saheb kirtanacha Vishay far Sunder Hota. C.M. che Manapasun Aabhar. The Best Example of Great Friendship. Krishna Sudama peksha mothi matri Vatli. Kirtanatun far Sunder Nirupam hote. Ramakrishna Hari.

  • @rahulbhosale2419
    @rahulbhosale24194 ай бұрын

    RR Patil Saheb yanchi Story aahe ❤❤❤

  • @rajendrawaghmare5179

    @rajendrawaghmare5179

    4 ай бұрын

    खरं आहे.

  • @shamk9831
    @shamk983116 күн бұрын

    Nice tai❤❤❤❤❤❤❤

  • @sukhdevgaikwad1112
    @sukhdevgaikwad11124 ай бұрын

    अतिशय सुंदर 👌💐

  • @kasibankare6613
    @kasibankare66136 ай бұрын

    सुपर कीर्तन ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajeshreekarkhanis3332

    @rajeshreekarkhanis3332

    6 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre288226 күн бұрын

    Khup chhan shinde saheb, salute tumhala.

  • @user-qc2os4pi6e
    @user-qc2os4pi6e6 сағат бұрын

    खूप छान कीर्तन

  • @pravinmahale9199
    @pravinmahale919917 күн бұрын

    अभिनंदन शिंदे साहेबांचे

  • @marotipunwatkar4885
    @marotipunwatkar48854 ай бұрын

    खूप छान ,हृदय पर्शी 🎉

  • @NitinSarange
    @NitinSarange7 күн бұрын

    खुपच छान कीर्तन केल ताई

  • @OKKrdargaming7771
    @OKKrdargaming777113 күн бұрын

    अतिशय सुंदर किर्तन व भयानक उदाहरण मित्राचं उदाहरण

  • @pavanfirke9343
    @pavanfirke93436 ай бұрын

    ताई छान आहे किर्तन प्रवचन आवाजाने

  • @bhagwanwaghmare899
    @bhagwanwaghmare8994 ай бұрын

    ताई खूप छान कीर्तन. डोळे भरून आले. असे कीर्तन कधी ऐकले नव्हते.. 🙏💐 धन्यवाद.

  • @vinodraut5222
    @vinodraut522214 күн бұрын

    खूपच छान किर्तन,रुपालीताई..धन्य ते मुख्यमंत्री

  • @user-zv2dw4vi6g
    @user-zv2dw4vi6gАй бұрын

    खुपचं.छान.ताई

  • @AdityaThote-pb6op

    @AdityaThote-pb6op

    Ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @latasalunkhe1405
    @latasalunkhe14056 ай бұрын

    हे कीर्तनऐकून डोळे भरून आले ताई मी तुमची फॅन आहे, असेच छान प्रसंग सांगत रहा ताई खुप खूप शुभेच्छा दीदी

  • @hemantkuratkar3931

    @hemantkuratkar3931

    6 ай бұрын

    Ok

  • @hemantkuratkar3931

    @hemantkuratkar3931

    6 ай бұрын

    Ok

  • @hemantkuratkar3931

    @hemantkuratkar3931

    6 ай бұрын

    Ok

  • @hemantkuratkar3931

    @hemantkuratkar3931

    6 ай бұрын

    Ok

  • @shantakhandearkhandear6915

    @shantakhandearkhandear6915

    6 ай бұрын

    😢😢😮❤😮 सर्व

  • @santoshporje7976
    @santoshporje79765 ай бұрын

    👌🏻खरंच खुप छान, सत्य घटना 👌🏻, दिलदार व्यक्तिमत्व मा. शिंदे साहेब ❤🚩🚩

  • @rahulzatale8830
    @rahulzatale88303 ай бұрын

    असेच आहेतआमचे बचू कडू❤❤

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh99865 ай бұрын

    ा आमचे मुख्य मंत्री धन्य ती जनता

  • @user-ht7gf7sg9q
    @user-ht7gf7sg9q4 ай бұрын

    🙏❤ waheguru ji ❤🙏

  • @Darrpan
    @Darrpan6 ай бұрын

    ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच. त्यांचे नाव नि विवाह स्थळ सांगायला पाहिजे होते.सुदामा कृष्ण होता की नाही पण हा सुदामा नि कृष्ण नक्की आहेत.

  • @mamtapatil4984
    @mamtapatil49845 ай бұрын

    खूप छान ताई , खूप छान पाणी आल डोळ्यात याला म्हणता मूख्यमंत्री ग्रेट

  • @user-oc8zv2rh1c
    @user-oc8zv2rh1cАй бұрын

    अप्रतिम कीर्तन ❤❤ आहे.

  • @ishwarkengar7958
    @ishwarkengar7958Ай бұрын

    कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @gulabsingpadvi2637
    @gulabsingpadvi2637Ай бұрын

    ग्रेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

  • @chandusalunkhe2133
    @chandusalunkhe21334 ай бұрын

    डोळ्यात ढसा ढसा पाणी आले ही कहाणी ऐकून

  • @bhushanjadhav5358

    @bhushanjadhav5358

    4 ай бұрын

    खुप छान कहाणी डोळ्यात अश्रू अनावर झाले.

  • @umeshchaudhari2049
    @umeshchaudhari20493 ай бұрын

    खुप भारी मैत्री आवडलं आपल्याला 🙏🙏🙏👍

  • @nitingodse-id6lc
    @nitingodse-id6lc4 ай бұрын

    जयहिंद जय महाराष्ट्र

  • @sandhyachavan6916
    @sandhyachavan691623 күн бұрын

    धन्य ति मैत्री आणि धन्य ते मुख्यमंत्री ❤❤

  • @maheshlondhe1233
    @maheshlondhe123326 күн бұрын

    खरंच मुख्यमंत्री साहेब ग्रेट आहात तुम्ही

  • @NivruttiLanghe
    @NivruttiLanghe13 күн бұрын

    Abhinandan Ramakrishna Hari Tai

Келесі