सगळ्या महिला रडल्या..गरीब बहिणीचा श्रीमंत भाऊ | विशाल महाराज खोले| जिव्हाळा| kirtan | kirtan marathi

Ойын-сауық

श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
कथावाचक - ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏

Пікірлер: 800

  • @suvarnapatil9341
    @suvarnapatil934110 ай бұрын

    जय मुक्ताई माऊली माझा भाऊ खूप लहान असूनसुद्धा मला वाईट प्रसंगाला वडिलांसारखा पाठीशी ऊभा रहातो मला पुढील जन्मी सुद्धा हाच भाऊ मिळू दे हि मुक्ताई चरणीं प्रार्थना रामकृष्ण हरी

  • @sammore5591
    @sammore559110 ай бұрын

    11 lakh लोकांनी ऐकले हे प्रवचन त्यातील 11 जरी सुधारले तरी देवाची कृपा झाली महाराज

  • @ajitdange1525
    @ajitdange152510 ай бұрын

    खरंच ऐकून बरं वाटलं मन भरून आलं असा प्रसंग कुठल्याच बहिणीवर येऊ नये राम कृष्ण हरी महाराज

  • @ParmeshwarTawar-xq8pl
    @ParmeshwarTawar-xq8pl9 ай бұрын

    महाराज मी खूप त्रास दिला हो माझ्या बहणीला पण मला आज खूप दुख होतय की मी किती दुर्देवी आहे माझी बहिण माझ्यावर खूप विश्वास ठेवते पण परतेक वेळी मी वेगळा च वागतो माप कार आता माझी बहिण ला अभिमान वाटेल की माझा भाऊ खूप काही बादला मी खूप जीव लावेल बहिणीला 🙏🙏जय हरी

  • @kamlashnijap3063

    @kamlashnijap3063

    2 ай бұрын

    हे सत्य परिस्थिती माझा मामा आमच्या घरी जेवण सुध्दा केला नाही कारण माझी आई गरीब होती

  • @yashdhonde3838
    @yashdhonde38389 ай бұрын

    खूप छान कथा सांगितली महाराज तुम्ही अगदी मनाला स्पर्श करणारी आज काल असे सांगणारे पण खूप कमी आहेत महाराज मनापासून 🙏🙏 तुम्हाला 👏👏👌👌🥰✨

  • @user-kw9lo8rv6p
    @user-kw9lo8rv6p10 ай бұрын

    आम्ही तीन बहीनी आहोत आमची परिस्थिती फार गरिबिची आहे पण माझा भाऊ आम्हाला कधिच विसरत नाही असा भाऊ मला सात जन्म भेटु दे हिच प्रार्थना असा भाऊ भेटण आमच भाग्य

  • @rajeshdavhale3700

    @rajeshdavhale3700

    Ай бұрын

    🙏🏻 मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @kisanbamble1889
    @kisanbamble18899 ай бұрын

    अतिशय सुंदर व गोड भागवत कथा मनापासून धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी माउली आम्ही संगमनेर कर

  • @meghadreamsmedia6508
    @meghadreamsmedia65089 ай бұрын

    खर आहे,एक वेळा भावच प्रेम कमी होऊ शकतो पण बहिणीची प्रेम,माया मात्र केव्हाच कमी होत.

  • @pravinshimpi4741
    @pravinshimpi47418 ай бұрын

    मला दुर्दैवाने बहिण नाही पण बहिणची माया काय असते हे समजून आहे.महाराज खुप छान पद्धतीने सांगितले अतिशय ह्रदयस्पर्शी कथा

  • @pradeepwaykole73

    @pradeepwaykole73

    7 ай бұрын

    खर आहे महिला सर्वयात पहले वडील नंतर भाऊ ला प्रेम करते ।

  • @26vrushali

    @26vrushali

    Ай бұрын

    Pan jya bahin ahe tyna kimat nhioo dada. 😭😭😭

  • @chandrakantshinde8346
    @chandrakantshinde834610 ай бұрын

    महाराज माझे भाऊ खुपच चांगले आहे, सुखात तर आहेच पण दुखातही माझे भाऊ खुपच साथ देतात,माझ्या भावांना ईश्वर सुखात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤

  • @pavankadam6249

    @pavankadam6249

    10 ай бұрын

    👌

  • @rahulkamble8268

    @rahulkamble8268

    9 ай бұрын

    ❤❤❤

  • @mahalaxmimotors7572

    @mahalaxmimotors7572

    9 ай бұрын

    ​@@pavankadam6249😅😊

  • @pratiksalunkhe7153

    @pratiksalunkhe7153

    9 ай бұрын

    RR RR 459r​@@pavankadam6249ee te 4 RR

  • @Elite_Toxic

    @Elite_Toxic

    9 ай бұрын

    ​@@pavankadam6249😢😊😂

  • @jalindartakale8076
    @jalindartakale807610 ай бұрын

    हो महाराज आजच्या काळात अशाच प्रबोधनाची गरज आहे, अप्रतिम.

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav247310 ай бұрын

    काळाची गरज आहे विशाल दादा अशा चिंतनाची खुप छान कथा अंतकरणापासुन कळकळीची विनंती करता वा दगडालाही पाझर फुटेल.खुप छान वकृत्व अप्रतिम प्रबोधन वा वा खुपच छान माझी खुप ईच्छा आहे माझ्या घरी ऐकदा तरी आपली किर्तन सेवा घडावी.. ईश्वर ईच्छा असेल तर नक्कीच होईल आणि माझे तसेच प्रयत्न असतील मि पिंपळगाव बसवंत निफाड नाशिक.. रामकृष्ण हरी 👏👏👏👏👏🚩🚩🚩 महाराज

  • @meet5436

    @meet5436

    10 ай бұрын

    Ram Krishna hari

  • @babaraosarse2508

    @babaraosarse2508

    10 ай бұрын

    णण

  • @vidhyacharjan4715

    @vidhyacharjan4715

    10 ай бұрын

    Khup mast mahiti

  • @user-lt8um3hg7k
    @user-lt8um3hg7k10 ай бұрын

    सत्य घटना आहे महाराज तुमचे हे शब्द ऐकून मन प्रसन्न झाले देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते राम कृष्ण हरी माऊली

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs9 ай бұрын

    खरं आहे ओ 😢 पण दिवस सगळ्यांचे येतात 🥺🙏

  • @shobhahire2145
    @shobhahire21459 ай бұрын

    खूप रडले हो मी असं वाटलं. तुम्ही माझीच कहाणी सांगितली 😭😭😭😭 पण ते सगळं मागे घडून गेलं आता माझ्या मिस्टराऺच्या आशिर्वादाने त्यांच्या पुण्याईने माझं माझं चांगलं झालं 🙏🏼

  • @Dattatrayajadhav-oi6py

    @Dattatrayajadhav-oi6py

    5 ай бұрын

    ताई ह्या पेक्षा आजून चांगले होईल तुमचं. हा छोटासा आशीर्वाद माझा.

  • @shobhahire2145

    @shobhahire2145

    5 ай бұрын

    @@Dattatrayajadhav-oi6py Thanks 🙏🏼

  • @vishalijale9220

    @vishalijale9220

    3 ай бұрын

    ताई अजून चांगल होत जाईल

  • @shobhahire2145

    @shobhahire2145

    2 ай бұрын

    @@Kaustubh231 हो खरं आहे पण डोळे उघडायला उशीर करतात आपली नाती

  • @rajeshdavhale3700

    @rajeshdavhale3700

    Ай бұрын

    😭😭 मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @sachinpendor3362
    @sachinpendor3362Ай бұрын

    ❤ स्पर्श झालं मनाला महाराज... जीवंत गोष्ट आहे...सगळ्याची नाही..काही काची...शिक्षण...सर्वांना मिळावं ..अस बाबा साहेबांनी करून टेवल आहे त्या भीम राव जी ना नमन❤..गरिबी कोणावर येणार नाही..

  • @dadasahebkolte1497
    @dadasahebkolte149710 ай бұрын

    आमच्या आई सोबत हेच घडले......😞 आमच्या मामाने सुद्धा आईला कधी विचारले नाही...

  • @sudhakarjadhav5417

    @sudhakarjadhav5417

    9 ай бұрын

    खराय 100%

  • @sunitabhagat3739
    @sunitabhagat373910 ай бұрын

    खरोखरच सत्य घटना सांगितली महाराज आईकतांना डोळ्यातून ग॓गा जमुना निघाल्या.

  • @giridharpawar5734
    @giridharpawar573422 күн бұрын

    जय हरी माऊली बहिणीची अशी हाल करणारे भाऊ असतील तर भाऊ नसलेले बरे.

  • @gopaldande6319
    @gopaldande631910 ай бұрын

    महाराज ही गोष्ट काल्पनिक आहे असं मला वाटतं कारणं एवढा कोणताच भाऊ निष्ठुर नसतो कथा छान आहे डोळ्यात पाणी आलं

  • @kalpanamahale1571

    @kalpanamahale1571

    10 ай бұрын

    खरं आहे हे काल्पनिक नाही आहे माझे मामा पण असेच आहे😢

  • @sandiprajendra1990

    @sandiprajendra1990

    3 ай бұрын

    Majha mama majya aaishi 25 vaeshe jhali bolla nahi

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle786110 ай бұрын

    खुप छान किर्तन विशाल महाराज ही कथा नसुन सत्य घटना आहे महाराज तुमच कीर्तन ऐकुन खुप रडु आल ही घटना माझ्या ही सोबत आहे याची खुप खतं वाटते

  • @rihanpathan781

    @rihanpathan781

    10 ай бұрын

    Jo pryent dhads nahi to pryent!kahi nahi garib garibc rahanar aani mottha mottha hotc rahnar

  • @Aaditi542
    @Aaditi54210 ай бұрын

    महाराज ही कथा माझीच आहे असं वाटलं मला खरच माझे आईं वडील होतें तो प्रयंत maz माहेर होत बहीण भाऊ खुप श्रीमंत आहे आई वडलांचे खुप हाल केले त्यांनी पण शेवट पर्यंत मी च सर्व काही केलं आई वडलांच आज मी सुखी आहे अन् ते फक्त श्रीमंत आहे पण आजारांनी ग्रस्त आहे

  • @rajendramore3169

    @rajendramore3169

    10 ай бұрын

    Uiooo

  • @akshaypande6103

    @akshaypande6103

    9 ай бұрын

    @@rajendramore3169 .

  • @rajraj-sl8tb

    @rajraj-sl8tb

    8 ай бұрын

    चिंता करू नका ताई

  • @arunchavan4568

    @arunchavan4568

    8 ай бұрын

    ​@@rajendramore3169 ng jl to

  • @user-qk2vx2pv1q

    @user-qk2vx2pv1q

    8 ай бұрын

    ताई कोणी कितीही कसही वागल तरी त्याला एक वेळेस देव माफ करू शकतो पण त्याच कर्म नाही आणि सृष्टीचा नियम आहे जैसे कर्म तैसे फळ काळजी नका करू प्रत्येकाला कर्माचे फळ भोगायचे आहेत तुम्ही आई बापाची सेवा केली त्याच फळ तुम्हाला नक्की मिळणार

  • @warekanha4341
    @warekanha434110 ай бұрын

    खरी कथा सांगितली महाराज आपण🚩🙏🙏🙏

  • @trushalishinde5784
    @trushalishinde578410 ай бұрын

    आम्ही सहा बहिण आहोत आणि एक भाऊ पण माझा भाऊ आणि वयनी खुप चांगले आहेत ❤❤

  • @sagarbochare2352

    @sagarbochare2352

    3 ай бұрын

    🎉🎉🎉

  • @nandukhairnar5750
    @nandukhairnar575010 ай бұрын

    महाराज तुम्ही खरच शब्द प्रभू आहेत तुम्हाला पांडुरंग खूप आयुष्य देवो

  • @mangalpol566
    @mangalpol56610 ай бұрын

    😢😢 काय बोलू आता जाऊदे खूप रडून रडून मन हलक झाले 🙏

  • @bhausahebmutthe1919
    @bhausahebmutthe19193 ай бұрын

    लईच भारी महाराज खूप छान कथा सांगितली ऐकणाऱ्याच्या बऱ्याच लोकांच्या डोक्यात उजेड पडेल

  • @samirdhanak3389
    @samirdhanak33894 ай бұрын

    खरोखर खरं आहे महाराज

  • @shubhashshinde3787
    @shubhashshinde378710 ай бұрын

    खुपच सुंदर महाराज हि कथा ऐकून मन भरून येते जय हरी रामकृष्ण हरी.

  • @s10toranmal3
    @s10toranmal310 ай бұрын

    माफ करा माऊली पण येका गावात राहून पण भाऊ व बहीण एकमेकाला बोलत पण नाहीत राखीची तर गोष्टच निराळी येणार नाहीच 🕉️🙏🏼🕉️येक अभागी आई

  • @vanitapathade1423
    @vanitapathade142310 ай бұрын

    आमचा भाऊ पण खूप चांगला आहे आम्हाला खूप करतो आम्ही तीन बहिणी आहे कधीच काही कमी पडू देत नाही....❤❤love u bro....

  • @Sandipmaharajpawarofficial
    @Sandipmaharajpawarofficial10 ай бұрын

    तरुणांचा उत्साह वाढवणारे प्रबोधन करणारे व अंतःकरणापासून बोलणारे महाराष्टातील सिद्ध व सुप्रसिद्ध मुक्ताई फडाचे स्वाभिमान ह भ प विशाल दादा खोले

  • @vishnuambhure5250

    @vishnuambhure5250

    10 ай бұрын

    ज्ञानेक्षवर

  • @sunildeshpande5249
    @sunildeshpande524910 ай бұрын

    माझे भाऊ भावजय खुप चांगले आहेत

  • @rutikshinde9461
    @rutikshinde94618 ай бұрын

    बहीण म्हणजे आई असते❤

  • @rushikeshraut4543
    @rushikeshraut454310 ай бұрын

    खुप. बोधकथा सांगितल्या आहेत मस्त👌👌🙏🙏🙏🙏🙏मस्त आहेत👌👌👌👌👌

  • @SachinBarkule-xn7ky
    @SachinBarkule-xn7ky10 ай бұрын

    सगळे भाऊ याच्या सारखे नसतात मला 1 बहीण आहे आणि चुलत बहीण 9 आहेत मी संघळ्यांना सखी बहीण समझतो कारण बहिणी सारखं प्रेम कोणीच करत नाही आई नंतर बहीण असते आपली काळजी करणारी 🙏

  • @somnathshingade856
    @somnathshingade85610 ай бұрын

    खरे आहे गुरुजी तुमचे

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen882810 ай бұрын

    महाराज सर्व भाऊ सारखे नसतात .आमचे आई वडील नाहीत पण भाऊ आम्हाला कधीच विसरत नाहीत .धन्यवाद

  • @aannachaudhari5582

    @aannachaudhari5582

    10 ай бұрын

    खरंच भाग्यवान आहात आपण

  • @sureshkhandagale7690
    @sureshkhandagale769010 ай бұрын

    खरोखरच खूप छान कथा सांगितलीत महाराज

  • @sumanthakur6800

    @sumanthakur6800

    10 ай бұрын

    कशाला ठेवलं संगीत कथा समजत नाही

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund47 ай бұрын

    महाराज खुप छान. बहिणीलाही एक टिप्स सांगा अनेक भाऊ असल्यास सर्वांवर प्रेम माया सारखी ठेव. काही बहिणी अशा पाहिल्या २७ वर्षे झाली तरी बहीण भावाचं तोंडसुद्धा पाहात नाहीत. पैशावर प्रेम करू नको म्हणाबहिणीला.

  • @Muktiramkhande
    @Muktiramkhande4 ай бұрын

    महाराज आजवर एवढे किर्तन कथा केल्या पण एवढे अश्रु माझ्या डोळ्यात कधीच आले नव्हते....बहुत बढीया राम कृष्ण हरी राधे राधे जय मुक्ताई माऊली

  • @badshahabibave6528
    @badshahabibave652810 ай бұрын

    महराज आपण सांगत आहेत ते खरे आहे माझ्या बहिणी गरिब आहेत पण त्याना वेळ प्रसंगी मदत मी करत आहे सुजयहरि माऊली दादा

  • @prakashwatkar4621
    @prakashwatkar462110 ай бұрын

    Maharaj khup Chan Katha man bharun Ale😢😢

  • @amolingale8000
    @amolingale800010 ай бұрын

    नाही हो माऊली कोणाला नाही लाज वाटत हो.....गरीब बहिणीची😢😢😢😢😢😢

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi945510 ай бұрын

    वाट दोन्ही बाजूंनी चालू ठेवली पाहिजे गरीब बहिण किंवा भाऊ असला तरी रक्ताच नातं आहे.पैशा पेक्षा आपुलकीने नातं जपलं पाहिजे

  • @gajanantekaletekale6398
    @gajanantekaletekale639810 ай бұрын

    विशाल महाराज खोले. सगळ खर बोले...

  • @dattatraykale4020
    @dattatraykale402010 ай бұрын

    महाराज रक्षाबंधन हा कोणाचा सण आहे हे आजपर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने सांगितलेले नाही.

  • @pradeepmehendale4534
    @pradeepmehendale453410 ай бұрын

    नमस्कार या विषयावर लिहायचे ठरवले तर वेळ कमी पडेल गेले ते दिन गेले पण जखमा कोणी कधी विसरून जात नाही. नाण्याची दोन्ही बाजूला पाहिले तर ही विरक्ती बर्याच घरात आहे. मानसिकता आणि मी प्रत्येक वेळि आड येते.

  • @santoshkolape473
    @santoshkolape4735 ай бұрын

    महाराज कीतीही बहीण गरीब असली तरी नाकारता येणार नाही शेवटी बहीण बहीणच असते 🙏

  • @vishalaute7031
    @vishalaute703110 ай бұрын

    आदनिय विशाल जी महाराज असं वाटतं फक्त ऐकतचं रहाव ही सगळी आपल्या ज्ञानोबारायाची कृपा आहे 👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @DadasahebShinde-jz5wo

    @DadasahebShinde-jz5wo

    10 ай бұрын

  • @chandrashekharjadhav9596

    @chandrashekharjadhav9596

    9 ай бұрын

    The best pravachan

  • @PrakashMurbade-sr1rj

    @PrakashMurbade-sr1rj

    8 ай бұрын

    ❤❤

  • @rk_editor_1239
    @rk_editor_123910 ай бұрын

    बाप बडा नां भैय्या,सबसे बड़ा रुपैया, महाराज

  • @dipakwaghmare8599

    @dipakwaghmare8599

    9 ай бұрын

    बरोबर

  • @its.king89
    @its.king8916 күн бұрын

    खरच आहे महाराज मी कधीच माहेरी जात नाही

  • @HimalaySuryawanshi
    @HimalaySuryawanshi10 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली छान महाराज

  • @marotichintale8613
    @marotichintale861310 ай бұрын

    छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @ganeshdhavle9540
    @ganeshdhavle954010 ай бұрын

    खरंच खूप छान कथा सांगितली.महाराज मन भरून आले.महाराज.राम कृष्ण हरी.🙏🙏

  • @saikhengare7852

    @saikhengare7852

    10 ай бұрын

    😮

  • @krishnadeshmukh542
    @krishnadeshmukh54210 ай бұрын

    खूप भावस्पर्शी कथा विशाल महाराज यांना सप्रेम जय हरी

  • @Vidhtastory
    @VidhtastoryАй бұрын

    काय उदाहरण दिले महाराज अप्रतिम माझे मामा पण असेच होते पुर्वी पण अनुभवाने सुधारले ❤

  • @ashawagh9991
    @ashawagh999110 ай бұрын

    खुप छान माऊली डोळे भरून आले.मला सख्खा भाऊ नाही . ठिक आहे पण ज्यांना भाऊ आहेत यांची भाऊबीज, व रक्षाबंधन पाहते खुप रडते मी मग माझ्या भगवंताला वंदन करून राखी बांधते.

  • @ishwarahire1011

    @ishwarahire1011

    10 ай бұрын

    L"

  • @ramrajedivase9

    @ramrajedivase9

    10 ай бұрын

    Tai kalji nko karu me aahe tuja bhau

  • @sukshmapatil7965

    @sukshmapatil7965

    10 ай бұрын

    Maz bhau ahe pn mazya kade yat nahi baba bolta ug khasala jauts kharch hote tith jayna gelyan ky rakhi bhaubhij hot nahi ka pn Mazi bahin job Vali yk shrimant hae tichya kade jatat tevha khup vait vatatr😢

  • @anilgirhe5704

    @anilgirhe5704

    10 ай бұрын

    ताई मला भाऊ म्हणा आम्ही नाही का भाऊ तुमचे

  • @aartidolare3586

    @aartidolare3586

    10 ай бұрын

    😢khup vait vattal 😢 pappa gelya pasun kuni vicharat nahi 😢

  • @ashokbhagat5946
    @ashokbhagat59463 ай бұрын

    Khup chan aahe maji tai

  • @swarashelatkar6343
    @swarashelatkar63432 ай бұрын

    पैसा आला की कोण कुणाचा भाऊ आणि कोण कुणाची बहिण....सगळं जग फक्त पैशावर चालत..जुने दिवस विसरतात सगळे.....

  • @gorakshsupekar129
    @gorakshsupekar12910 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली तुम्ही बोलतात हे खर आहे मला एक बहिण आहे ती मोठ्या घरी दिली आहे माझी आई 2018 ला माझे वडील 2020 ला व एक मोठा भाऊ होता तो 2021 ला या जगातून गेला पण बहिणीच्या घरचे व्यवस्थित नाहीत त्यामुळे तिला माझ्या घरी यायला देखील परवानगी नाही काय करू सुचत नाही तुम्ही सांगितलेली कथा एकूण खुप अश्रू अनावर झाले पण काय करू सुचत नाही मी कमनशिबी असेल यदाकदाचित😢

  • @rishankbahule9646
    @rishankbahule9646Ай бұрын

    महाराज खरोखरच आहे तुमचे अगदी मनाला भिडणारा कीर्तन आहे

  • @shivajiraonayak9858
    @shivajiraonayak985810 ай бұрын

    विशाल महाराज तूमची कथा आयकून डोळे भरूण आले खूप छान कथा आहे

  • @sukhdevsatpute9710
    @sukhdevsatpute97109 ай бұрын

    खूप छान कथा सांगतात महाराज अशा प्रबोधनाची खूप गरज आहे

  • @ashokgondhli9665
    @ashokgondhli96659 ай бұрын

    खूप छान महाराज खरी परिस्तिथी आहे सध्याची

  • @ramchandrgangode5713
    @ramchandrgangode571310 ай бұрын

    खुपच सुंदर महाराजा

  • @SatyavatiSatyavati-yd7th
    @SatyavatiSatyavati-yd7th10 ай бұрын

    खुप छान महाराज🎉

  • @aarohikoli19nov67
    @aarohikoli19nov6710 ай бұрын

    खरोखरच खुप छान माऊली ......🙏🙏🙏

  • @dattakharade-wf8jc
    @dattakharade-wf8jc10 ай бұрын

    सगळे प्रसंग गरिबांन वरच ओढतात ह्या गोष्टी आमच्या बाबतीत पण खूप घडल्या

  • @VinodMore-mr6pp
    @VinodMore-mr6ppАй бұрын

    माझी बहिण माझा जीव आहे

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.253610 ай бұрын

    ह्रदय प्रसंगी घटना आहे ,माऊली जय हरि

  • @bhausahebsanap1769
    @bhausahebsanap176910 ай бұрын

    मला पण ३ बहिणी आहेत.तिघी पण श्रीमंत आहे.पुढे लिहायला हिंमत नाही होत दादा.मी एकटा भाऊ आहे.मुलं लहान लहान आहे. !! राम कृष्ण हरी!!

  • @angulimaalurade2056
    @angulimaalurade205610 ай бұрын

    खुप छान.... ऐकताना रंगवलं हो मनाला.... खुप दुःखी गोष्ट आहे महाराज. हे अशा वृत्तीचे भाऊ काय कामाचे नाहीत हो.... दोन बहिणी आहेत मला.... मी एकटाच भाऊ आहे. आम्ही तिघेही खुप प्रेमळ आहोत. एकमेकांवर नितांत निष्ठा, माया आहे आमची

  • @dhananjaykarpe5310

    @dhananjaykarpe5310

    10 ай бұрын

    😅😅😊😊😊😊

  • @ashwinishedolkar4517
    @ashwinishedolkar451710 ай бұрын

    खुप छान सांगीतले पण बाकी वादया चा आवाज कमी पाहीजे महणजे महाराज चा आवाज खुप छान येईल

  • @arohidatar6595
    @arohidatar659512 күн бұрын

    हो खरी गोष्ट आहे मला २भाऊ होते ते दोघे पण माझ्यावर खुप जीव लावायचे आता एकच आहे एक भाऊ मरण पावला आता मोठा भाऊ आहे पण तो मला प्रत्येक जागी मदत करतो कधीच एक्ट टाकत नाही ❤❤

  • @saipatil7287
    @saipatil728725 күн бұрын

    Khupch chhan ❤😊

  • @shakuntalapanjabi9344
    @shakuntalapanjabi93445 ай бұрын

    अति सुंदर अप्रतिम प्रबोधन विचार दीले समाजाला.आपण

  • @manishapawar8044
    @manishapawar804410 ай бұрын

    खूप छान 😢

  • @mayabichkule8198
    @mayabichkule819810 ай бұрын

    हो खरच आहे ही गोष्ट घडलेली विधर्भात आम्ही विधर्भा तले

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil73165 ай бұрын

    Maharaj Tumi khare sagitle me pan yya garibitun geli. aahe. aata paristithi. changli. aahe

  • @dattakharade-wf8jc
    @dattakharade-wf8jc10 ай бұрын

    सध्याचा कलियुगात पैसेचे नाते झाले आहे त्यामुळे गरीब भावाकडे दुर्लक्ष केले गेले आहे

  • @kamalpatil7589
    @kamalpatil758910 ай бұрын

    महाराज नमस्कार परंतू माझा भाऊ खूपच मोठ्यामनाचा होता पण भाऊ 2वर्ष झालेत एकही दिवस जात नाही भावाची आठवण आली नाही भाऊ माझा आई,वडील,भाऊ,बहीण,सर्व काही भाऊ ।होता आई,वडीलांची आठवण येऊच देत नव्हता परंतु देव चांगल्या लोंकांना आयुष्य का कमी तुम्ही हा प्रसंग सांगितला खुपच वाईट वाटत आहे

  • @surajwagh3481

    @surajwagh3481

    10 ай бұрын

    😊

  • @sushilabagul6912

    @sushilabagul6912

    10 ай бұрын

    @@surajwagh3481 Tu

  • @santoshawtade5157

    @santoshawtade5157

    9 ай бұрын

    😅

  • @user-sq9vn8zi4z
    @user-sq9vn8zi4z10 ай бұрын

    Maze bhau khup changlet mazya changlya vait kalat mazya sobt asttat 😊

  • @nanasogalave4936
    @nanasogalave493610 ай бұрын

    खूप खूप छान मस्त महाराज

  • @MaheshNimbalkar-bt4ix
    @MaheshNimbalkar-bt4ix10 ай бұрын

    माऊली.जर.खरंच.आहेच.तर.त्या.भावाला.बहिनिचि.माया.नसेल.तर.तो.भाऊ.काहि.कामाचा.नाहि.

  • @vasudeokshirsagar7528
    @vasudeokshirsagar75284 ай бұрын

    खूपचं छान कथा सादर केली महाराज,ही कथा ऐकताना डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते... रामकृष्ण हरी.....

  • @balasahebkale904
    @balasahebkale90410 ай бұрын

    Very nice Ram Krishna Hari

  • @NanduMatlabe-xq1jf
    @NanduMatlabe-xq1jf10 ай бұрын

    खुप सुंदर भागवत कथा सांगितली तुम्हीं महाराज

  • @dinkarsanap8275
    @dinkarsanap827510 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज 😮

  • @Kalpana351
    @Kalpana35110 ай бұрын

    खर आहे भाऊ माझे तीन भाऊ मी गरीब आहे पण मला कोणीच मदत केली नाही पण मी डगमगले नाही 0 तुन मी वर आले तीघ भाऊ आता हयात नाही पती नी साथ दीली नाही मुलाने साथ दीली नाही पण हिॅमत हरले नाही अजुन काम करते पण नशीबाने साथ दीली नाही 11 वर्षाची होती तीथ पासुन कष्ट करते हाड अॅटेक आला तरी काम करते खुप खुप बर वाटल तुमचे शद्ब यैकुन धन्यवाद

  • @rajendradange3219

    @rajendradange3219

    10 ай бұрын

    ताई, हिम्मत हारू नकोस. हे ही दिवस निघून जातील. पांडुरंग आपले भले करो, हीच त्या दयाळू पांडुरंगाचे चरणी प्रार्थना!

  • @surendrawankhede8649
    @surendrawankhede864910 ай бұрын

    ⚘ "आदिशक्ती संत मुक्ताबाई प्रसन्न"..!🙏

  • @tusharpatil6799
    @tusharpatil679910 ай бұрын

    खूप छान कथा 🙏

  • @ratnapatil4346
    @ratnapatil434610 ай бұрын

    Khupach chhan prabodhan Maharaj🙏🙏🙏👏👏

  • @babanmadale8112
    @babanmadale8112Ай бұрын

    माझी बहीण गरीब आहे पण मी कधी अंतर दिले नाही

  • @chandrakantshinde8346
    @chandrakantshinde834610 ай бұрын

    महाराज घडविणारे लग्न करून देणारे आई वडील च असतात मग हि गरीबी श्रीमंती आली कुठून ओ, गरीब घरात पण ती आई वडीलांसाठीच भावांसाठीच नांदते हो,हे भावाला का नाही समजत😢😢😢

  • @tambeshwarhemne
    @tambeshwarhemne10 ай бұрын

    काय बोलू महाराज हे छान किर्तन केलाय

  • @machindratavhare7192
    @machindratavhare71923 ай бұрын

    सत्य मेव जयते ❤❤

  • @dattatraykale4020
    @dattatraykale402010 ай бұрын

    आमच्या मते रक्षाबंधन हा सण व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे.

  • @DhananjayKamblevedh
    @DhananjayKamblevedh5 ай бұрын

    असल्या भावाला लय मस्ती असते

  • @SubhashKadlag
    @SubhashKadlag12 күн бұрын

    महाराज ही कथा जी साजरी केली तीला तोडच नाही समाजाला ही गरज आहे समजून घेण्याची महाराज जो हार्मोनियम चा आवाज थोडा सा कमी पाहिजे आपण जी कथा ऐकविता ती फार सुंदर असुन हार्मोनियम मुळे आपला आवाज वेवस्तित ऐकू येत नाही

Келесі