Raj Thackeray Speech Modi Sabha : मोदींसमोर राज ठाकरे तोफ धडाडली,विराट सभेत तुफानी भाषण Shivaji Park
Музыка
#LIVE #RAJTHACKERAY Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र ; शिवाजी पार्कवर ऐतिहासिक सभा! #NARENDRAMODI #MUMBAI #SHIVAJIPARK
देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. तसेच, येत्या 20 मे रोजी देशात लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील (Mumbai Lok Sabha) सहाही टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई (Mumbai News) काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं प्रयत्न सुरू केलेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. आज दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीची (Mahayuti) सभा पार पडणार आहे. या सभेसाठी खुद्द पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) शिवाजी पार्कात उपस्थित राहणार आहेत. तर बीकेसी मैदानावर (BKC) इंडिया आघाडीकडून (India Alliance) प्रचार सभा घेतली जाणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते हजेरी लावणार आहेत.
PM Narendra Modi Live
Raj Thackeray Live
Shivaji Park Sabha
Raj Thakre
Shivsena
eknath shine
ajit pawar sabha
modi thackeray sabha
mumbai election 2024
#live @live @news #1
#devendrafadnavis #mumbai #dadar
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यावेळी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र, आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंची तोफ धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार आहेत.
महायुतीची आज मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
]
raj thackeray,raj thackeray sabha,raj thackeray speech,raj thackeray narendra modi,aaditya thackeray,raj thackeray live,uddhav thackeray,uddhav thackeray vs eknath shinde,raj thackeray latest news,raj thackeray news,raj thackeray live today,raj thackeray news today,raj thackeray latest speech,raj thackeray latest,raj thackeray interview,raj thackeray teaser,raj thackeray pune speech,raj thackeray speech today,raj thacker
lok sab024,election 2024 3rd phase voting,lok sabha election 2024 news,maharashtra election 2024
#NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #SATEJPATIL #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE
#SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
#ParthPawar #JayPawar #tv9
#DevendraFadnavis
Murlidhar Mohol
Dhiraj Ghate
Amit Raj Thackeray
ShivSena
Uddhav Thackeray
Baramati
Sunetra Pawar
Harshvardhan Patil
Vijay Shivtare
Daund
Indapur
Purandar
Saswad
Hadapsar
Kothrud
Shivajinagar
Pune Metro
Ravindra Dhangekar
Eknath shinde
Pune Race Course ground pune
pune camp
katraj bajrang sonawane pritam munde
dm boss
vasant more
mns
maharashtra navnirman sena
#mahayuti #maharashtrapolice
#latest
eknath shinde,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde cm,eknath shinde latest news,eknath shinde news,eknath shinde speech,eknath shinde party,maharashtra cm eknath shinde,eknath shinde viral,eknath shinde speech today,chief minister eknath shinde,eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde vs uddhav thackeray,eknath s
pune,pune city,pune ci
pm narendra modi,narendrndra modi pune sabha live,narendra modi live,narendra modi today,narendra modi today news,modi,modi speech today,modi live news,pm modi speech,narendra modi latest speech,today speech of narendra modi,modi live
beed loksabha,pankaja munde beed loksabha,beed lok sabha,beed loksabha 2024,loksabha election 2024,beed loksabha election,beed loksabha ground report,beed loks
Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
ajit pawar baramati
baramati indapur daund
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #maratha
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1
Пікірлер: 4 300
*तुमचा राज ठाकरेंना पाठिंबा आहे का ? भाषण आवडलं का ? तुमचं मत काय ?*
@sahildabhade5815
21 күн бұрын
नाही भावा हा लाचार माणूस आहे। विधानसभेसाठी विकला गेलाय जेव्हा त्याला 4 5 जागा भेटतील तेव्हा हा जनतेला काय तोंड दाखवेल।।
@yogeshpatil4291
21 күн бұрын
Fakt marathi mansachya hakkasathi udhavsaheb
@prashantdindokar
21 күн бұрын
कशाला?
@tatyakudale835
21 күн бұрын
नाही
@dilipwani8509
21 күн бұрын
नाही
बाळासाहेब नंतर फक्त राजसाहेबच म्हणू शकतात 🧡 जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो 🧡💪🏻🚩
रोख ठोख राज साहेब ठाकरे✊ गर्व आहे साहेब तुमचा आभिमान वाटतो साहेब 🙏🚩हिन्दुजननायक 🔥राजसाहेब ठाकरे 🚩विषय गंभीर तिथे मनसे खबीर 🔥🔥🔥🚩 जयश्री राम
@PravinJadhav-dt5zk
6 күн бұрын
जय महाराष्ट्र. डायरेक्ट कार्यक्रम
केंद्रात पुन्हा विद्यमान सरकार तिसऱ्यांदा आल्यानंतर महाराष्ट्रमधून राजसाहेबांच्या रूपाने एक नवा पैलू चमकेल!🙏🌹🙏
@shishirp6245
4 күн бұрын
शेवटच्या महिन्यात support दिला... जागे व्हा... १०वर्ष उलटले... अजूनही ४-५ seats मिळतात... अरविंद केजरीवाल यांनी गुडघे टेकले नाही.. सत्ता समोर हार मानली नाही... हात मिळवले नाहि... लढत आहे... यासाठी हिम्मत लागते.... हात मिळवले म्हणजे काय मोठे झाले का? का support दिला शेवटच्या महिन्यात उत्तर शोधा...आंधळेपणा करू नका....
लोक राज ठाकरे साहेबांना भाषणं आयकायला येतात बाकी मतदान करत नाहीत..... नाही तर राज ठाकरे कडक माणूस आहे
@amit0650
21 күн бұрын
भाडोत्री माणूस आहे हा ह्याचा मी पण फॅन होतो पण आता नाही
@manikarnika9690
21 күн бұрын
विधानसभेला बघ तू, चित्र पालटल असेल..... मनसे साठी दिवस सुगीचे सुरु जाहले......
@amit5286
21 күн бұрын
@@amit0650 🍦ice cream konwale😄
@hemanttodankar129
20 күн бұрын
पहिले आपण करावे नंतर बोट दाखवावे सगळे असेच प्रश्न करता असता
@maulirohokale8784
19 күн бұрын
आगे आगे देखो होता है क्या...........
विरोधक सुपारी सुपारी बोलत असतात...राज साहेबांनी आजचे मुद्दे बघा काय बोलले आहेत...ती सुपारी घेतली आहे...महाराष्ट्राच्या विकासाची....❤❤❤❤ हे आहेत राज ठाकरे
@loveyoujindagi9354
20 күн бұрын
महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणार्या चोरांची ह्या गांडु ओलांदाची गांड चाटणारा हा भडव्या राज ठोक्याला ब्हेंनचोद ला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही
@Kalyankar12
20 күн бұрын
फक्त स्वतः ची प्रतिमा क्लिअर केली.. जी जनतेने बोलून नाव ठेऊन मालिन झाली होती .. बाकी उठ दुपारी घे सुपारीच आहे.. फक्त निवडणूक आल्यावर बाहेर पडणारे राज
@shrikrishnaaghaw5317
20 күн бұрын
@@Kalyankar12विरोधक राज साहेबांसाठी असेच बोलणार... त्यात काही नवीन नाही...😁😁😁😁
@khanshahid6673
20 күн бұрын
2019 madhye khajsaheb bolle hote modisarkha khott bolnara manus mi aajpryant pahila nahi
@ganeshshetty6636
18 күн бұрын
@@khanshahid6673 2019 madhye Gaadhav sahib Thackeray hyaach Modiji cha photo galyat ghaalun vote maagat hotey...aata Congress aani Sharad Pawar cha maandit basun Modiji na shivya detaat...
मा.राज साहेब तुमचे भाषण मनापासून आवडले तुम्ही आमच्या मनातलं ओळखुन घेता बरोबर तेच तुम्ही मोदी साहेबानं समोर मांडले खुप खुप धन्यवाद साहेब
आम्ही उत्तर भारतीय...आमचा राज साहेबांना संपूर्ण पाठींबा आहे. जय महाराष्ट्र ❤️🙏
राज ठाकरे यांचा सर्व मागण्याना मला मनापासून आभार व्यक्त करतो
"मैं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांना विनंती " सुरुवात हिंदीतून पण लक्षात आले की हे राज ठाकरे आहेत... लगेच मराठी चालू... बाळासाहेब यांच्यानंतर कोणाचा दरारा असेल तो फक्त राज ठाकरे यांचा...! जय हिंद जय श्रीराम!
@santoshlohar7059
20 күн бұрын
शिवसेना... फक्त्त... ठाकरे ची.... बाळासाहेबांची... धनुष्यबाण.... चे.. खरे हक्कदार... श्री. राजसाहेबच.... जय श्रीराम..!!
@NilkanthKamble-vq1jd
20 күн бұрын
राज ठाकरे कोहिनूर मॅटर मुळे ED की डर से भाजपच्या बिळात घुसला आहेस
@ManojKasare-gh6rc
19 күн бұрын
हो नक्किच जय गुजराती,, गुजरात नव निर्माण सेने चा विजय माल्या असो, पेंटर राजू भाजपाई बदनाम यांचा तोंदात घेतो व बोचा देतो तर नक्किच होणार
@Tanishqa-gh1cx
16 күн бұрын
I too always had great respect for balasaheb thakrey as he was most courageous and worked hard for all of us...raj thakrey could have sustained after balasaheb but the politics within family could not .......😞any how better late than never 👍
@AnandNaik-fs2ci
15 күн бұрын
@@santoshlohar7059 h hu
राज ठाकरे साहेबांनी खुप छान आपली मते मांडली आहेत, ह्या देशात राजकिय व सामान्य लोकांत मोदी जी सरकार भारतीय राज्ये घटना,म्हणजे संविधान बदलनार आहेत अशि खुपच चर्चा चालु आहे,धनयवाद राज साहेब मोदी जी नां,ताकित दिल्या बदल
हिन्दु हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद मोदी योगीजी जिंदाबाद
उद्धव आणि शरद पवार त्यांच्याविरुद्ध न बोलून विकास कामांवर बोलून आणि अपेक्षा व्यक्त करून राज ठाकरे यांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत.
@gajanansalunke3393
21 күн бұрын
राज साहेब आता लोकमन आणि लोकप्रवाहात स्वैरपणे संचार करताना दिसत आहेत. लवकरच इंजिन जोमाने दौडु लागेल.
@suhasarekar3188
21 күн бұрын
😢😢
@roslielemos9826
21 күн бұрын
कोणत्या विकास कामावर बोलले?
@Kalyankar12
20 күн бұрын
फक्त स्वतः ची प्रतिमा क्लिअर केली.. जी जनतेने बोलून नाव ठेऊन मालिन झाली होती .. बाकी उठ दुपारी घे सुपारीच आहे.. फक्त निवडणूक आल्यावर बाहेर पडणारे राज
@milindmatkar494
20 күн бұрын
@@Kalyankar12 निवडणुकीचे निर्णय आल्या वर उठ आणि जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून लोकशाहीचा गळा आवळून ......धर पाय कोणाचे पण आणि बस खुर्चीत आणि महाराष्ट्राला आणि देशाला लुटून भर आपल्या आणि आपल्या परिवाराचे खिसे... त्यापेक्षा कितीतरी पटीने बरे.
राज साहेब ठाकरे यांच्या भाषणात मांडलेल्या मुद्या खरंच येग्य आहेत त्या बद्दल राज साहेब यांचे मनःपूर्वक आभार जय शिवराय 🚩🚩
राजसाहेब.... आता मुंबई आपली झाली पाहिजे. खूपच छान भाषण... No words to Praise!🌹👌🌹
@ManojKasare-gh6rc
19 күн бұрын
नाकिच होईल एवढी भाजपाई बदनाम गुजराती ना manpurvak बोचा देवून त्यांचा चाटुकार बनला आहे तर नाकिच होईल, मी हार्दिक अभिनंदन देतो आश्या bochyaadoo ना, जय गुजरात नव निर्माण सेने चा विजय असो
@KP-Capri
19 күн бұрын
Mumbai cha King Kon.... UBT only
@pseries3746
19 күн бұрын
@@KP-Capri ubt 😂
@KP-Capri
19 күн бұрын
@@pseries3746 RT😆😆😆
@user-ul7mf8uw8w
18 күн бұрын
Raj thakrey
अप्रतिम भाषेत भाषांतरित भाषणं माननीय राजसाहेब ठाकरे खुप खुप शुभेच्छा हार्दिक शुभेच्या
किती फरक वाटतो,राज साहेब आणि उध्दव साहेब यांच्या मुद्दे मांडण्याच्या पद्धती मध्ये, काहीतरी महाराष्ट्र la मिळावे हे उद्दीष्ट
@balasahebdawane4417
21 күн бұрын
😊😊 काही,फर😊क,पडनार, नाही
@abhijitsawant1352
21 күн бұрын
नुसती छान भाषणं करून काही उपयोग होत नसत.....
@rajanbhopatkar1604
21 күн бұрын
राज यांचा भाषणात कोणी हात धरू शकत नाही ,त्यामुळे नो तुलना
@rekhapatil303
21 күн бұрын
खर आहे
@chandrakantfunde9578
21 күн бұрын
जमीन आणि स्वर्ग का फरक आहे. शिवसेना (ओरिजन) चे अध्य्ख्श पहिजेत. मोदीजी ने मद्यस्ति करना चाहिए ✌✌💪✌✌बालासाहेब ठाकरे असली वारिस मिल गया है 💪💪💪🚩💪💪💪
आपल्या सर्व मागण्या मंजूर व्हाव्यात हि विनंती, आपण चांगल्या प्रकारे व योग्य मागण्या मागितल्या आभार
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो🙏🙏...." .... सर्वांची मने आणि सभा जिंकली... जसे राजसाहेब मुख्यमंत्री तशी प्रजा नक्कीच सुखी...💯✨
जय बाला साहब ठाकरे जय हिन्दुस्तान जय महाराष्ट्र जय श्रीराम
हा आहे खरा शिव सैनिक ।शिव रायाचा सच्चा वारस ।
@amit0650
21 күн бұрын
दुसऱ्यांची चाटणारा 😂
@ramkumbhar1493
21 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या खरा वारसदार आहे
@dinarmithbavkar271
21 күн бұрын
@@amit0650 चुस्लाम 🐷🐖😁🍌
@sandip1944
21 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@user-zl3xq2nh7d
21 күн бұрын
@@amit0650 उद्धव कुणाची तुजी आई ची चाटसतो ka 😂🤣💋💋💋
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...." ....आणि सभा जिंकली....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@AB-eu5rg
21 күн бұрын
ऐकदम खर हिंदुत्व ⛳⛳⛳
@Kalyankar12
20 күн бұрын
फक्त स्वतः ची प्रतिमा क्लिअर केली.. जी जनतेने बोलून नाव ठेऊन मालिन झाली होती .. बाकी उठ दुपारी घे सुपारीच आहे.. फक्त निवडणूक आल्यावर बाहेर पडणारे राज
@siddheshkarnik6507
20 күн бұрын
@@Kalyankar12 मस्तच...👌👌👌 फार काही गुणात्मक फरक नाही पडलाय अजून देखील..
@shubhambadagode1006
20 күн бұрын
@@Kalyankar12 उद्धव ठाकरे एवढी वर्षे भाजपा बरोबर होता ते चालत... तेव्हा त्यांनी भाजपा ची सुपारी घेतली असावी.. आता उठ दुपारी घे सुपारी काँग्रेस ची घेतली आहे... राहुल गांधी सोनिया सेना...
@shishirp6245
8 күн бұрын
गुडघे टेकले सत्त्ते पुढे... यापेक्षा अरविंद केजरीवाल मध्ये धमक आहे आणि हिम्मत आहे... लढत आहे...
किती फरक आहे उद्धव आणि मा. राज ठाकरे साहेब यांच्या विचारसरणी,हिंदुत्व प्रेमा मध्ये... एक वेळा राजसाहेबांना संधी दिली पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची....जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
वा एक नंबर बोलले राज साहेब, गडकिल्ले चांगले व्हावे 😊
खूप छान मुद्दे मांडले राजसाहेबांनी.😍😍👍👍
@ultimategaming4106
21 күн бұрын
Sher he rajsahab Jay maharashtra
He is brave hindu blood of bala sahab thackrey...full support from North east.. brother never ever break the trust of bala sahab and all hindu ..❤️❤️❤️..🔥🔥🔥🔥
@mohinderkumar7298
20 күн бұрын
"Mashaal" 🔥🔥🔥🔥 symbol of Uddhav Saheb 😃😂😃😂
@ankitasawant7123
20 күн бұрын
@@mohinderkumar7298 🏹🏹🏹
होय. राज साहेब यानी भारताचा इतिहास शालेय शिक्षणात समाविष्ट करण्याची मागणी खूप चांगली आहे. इतर मागण्या पण खूप छान. हे सर्व राम कृपेने होईलच.
राज साहेब खरच खूप छान आपणं आपल्या महाराष्ट्र साठी मुद्दे मांडलात 🎉
राजसाहेब ठाकरे ❤ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्या विषयी बोलून मन जिंकले तुम्ही 🙏
@gajanansalunke3393
21 күн бұрын
बाळासाहेबां नंतर एकच ज्वलंत प्रखर राष्ट्रवादी वक्ता. आज तर बाळासाहेबांचा स्टेजवर वावर असल्या सारखा भास वाटत होता. आमच्या बाह्या सरसावत होत्या.
@Raviraj_123
21 күн бұрын
तुझे तोंड बघायची इच्छा नाही
@SapiensHaiHum
21 күн бұрын
नुसते बोलून काय फायदा. गुजरात ला पळवले त्याचे काय
@vijaykumarbansode485
21 күн бұрын
आर राज्या सगळे उद्योग गुजरात ला गेले सुपाऱ्या
@gajanansalunke3393
21 күн бұрын
@@SapiensHaiHum अरे मग आणू आपण. कशाला टेन्शन घेतो भाऊ. नही तर आपण उद्योग धंदे सुरू करू.काय ? थिंक पॉझिटिव्ह.
मराठा इतिहास. आणि मराठी भाषा, गडकिल्ले,💞🥳🥳💞
@nasimawate3459
21 күн бұрын
Sagala khota bolayacha
@shubhambadagode1006
21 күн бұрын
@@nasimawate3459 tumche uddhav saheb avdhi year bjp barobr alliance madhe aani sattet hote mg tyani ka nahi bolale ...nusta Paisa chapla
@Spirit_of_Indus_Valley
21 күн бұрын
Jay OBC 💛💛
@Kalyankar12
20 күн бұрын
फक्त स्वतः ची प्रतिमा क्लिअर केली.. जी जनतेने बोलून नाव ठेऊन मालिन झाली होती .. बाकी उठ दुपारी घे सुपारीच आहे.. फक्त निवडणूक आल्यावर बाहेर पडणारे राज
@shubhambadagode1006
20 күн бұрын
@@Kalyankar12 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळा बाहेर पडले किंवा मंत्रालयात गेले...मनसे ला आता पर्यंत काही मतदान केलास का? काही सत्ता द्यायची नाही पण टीका करायला पुढे यायचं.. जेवढ मनसे सत्तेत नसताना सुद्धा मराठी साठी काम केलेत तेवढी काम उद्धव ठाकरे सत्तेत असून सुद्धा केली नाही आहेत..
खरंच साहेब मन जिकलं हो तुम्ही तुमच्या अपेक्षा मांडून तुम्हाला मानाचा मुजरा 🥰🔥👌💯🙏
सच, बोलूं,राजसाहेब सारखा दुसरे फक्त भारतात दोन आहे राजा सिंह आणि योगी आदित्यनाथ जी,खरोखरच राजसाहेब साहेब खरा हिन्दू ह्रदय सम्राट,
संधीचा पुरेपूर फायदा घेतला....👍
@ankushgurav5274
15 күн бұрын
💐💐💐 खूपच छान 👌👌
अभ्यास आहे.साहेबांना.भाषेवर प्रभुत्व आहे.
जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो ❤❤❤ या एका वाक्याने पूर्ण सभागृह जिंकून घेतले राज ठाकरे यांनी ❤❤
किंग ऑफ महाराष्ट्र ❤❤❤ राज साहेब ठाकरे ❤❤❤
वंदनीय आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर हिंदुत्वाची धगधगती मसाल तेवत ठेवणारे सन्माननीय हिंदुहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे 🎉🎉
@amolshinde1164
21 күн бұрын
Chor ahe bhau Raj saheb
@snehaldeshmukh3322
21 күн бұрын
@@amolshinde1164 खिचडी चोर वेगळे ते तिकडे लोटांगण घालत आहे बारामतीत..😅😅😅
@bharatpaygude4856
20 күн бұрын
भाऊ हिंदू हृदय सम्राट एकच आहे फक्त बाळासाहेब बाकीचे कोणीच नाही ना उद्धव ना राज..
@bharatpaygude4856
20 күн бұрын
ना मोदी फेकू
@rekhapimpale1657
5 күн бұрын
Khare ahe hyacha ek adhar ahe marathi lokana
Modi + Raj thakare = Whole world will become hindu ❤
@raginipandey8093
21 күн бұрын
Add Yogijee
@amit0650
21 күн бұрын
@@raginipandey8093तुझा बाप आहे का ? महाराष्ट्र चा नाही दिसत तू
@siddheshbirje6050
21 күн бұрын
joke
@sonalisawant3198
21 күн бұрын
Pan recently Modi ne pathimba dila aahe Muslim bhav bandhunna aatta tyach kai…..bolo aur jhoot bolo, baar baar jhoot bolo….
@shankarbelekar5030
21 күн бұрын
What future India ? All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India only Divert Politics Intelligent Man Hindu Muslim Agenda 🎉🎉🎉
Muje garv hai mai is Maharashtra me ji rahhan hoon jay hind jay bharat jay Maharashtra ❤😊😊😊🚩🚩🚩
जे काही देशाचे भाविक सज्जन आहेत ते म्हणतात की राज साहेबांनी सुपारी घेतली आहे त्यांचं कुठेही चुकलेलं नाही अगदी बरोबर आहे कारण राज साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाची सुपारी घेतलेली आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची सुपारी घेतलेली आहे महाराष्ट्राला मान सन्मान मिळावा मिळण्याची सुपारी घेतलेली आहे राज साहेब आपले खरोखर मनापासून खूप खूप आभार अशीच सुपारी प्रत्येक राजकर्त्याने घ्यावी ही विनंती
मोदी आहे तर १०१% गॅरंटी..❤🚩 मराठा समाजाचा इतिहास आता पुढे येईल.. औरंगजेबाचा गांधी नेहरू चां खूप वाचला.. मी मराठा, जय मराठा ..🚩🚩🚩
@SapiensHaiHum
21 күн бұрын
म्हणून मोदीने आरक्षण काढून टाकले😂
@pravinpatil6207
21 күн бұрын
@deshmukh बाई चालती हो गुजरातला पहीला, आली तोंडाला साबण लाऊन 😂😂😂
@kumargaudse
21 күн бұрын
@@SapiensHaiHum कोणाचे आरक्षण काढले रे नकली नाव ठेवणाऱ्या माणसा 😂😂
@SandipJadhav-di4me
21 күн бұрын
महाराष्ट्राला राज ठाकरे यांची गरज आहे
@gajanansalunke3393
21 күн бұрын
आमच्या लहानपणी तिसरी ते पाचवी पर्यंत छत्रपति शिवाजी महाराजांचा इतिहास पुर्ण असायचा पण नंतरच्या काळात फक्तं शिवाजी एक फ्रिडम फायटर मराठा वाॅरियर होता.एवढच वाचायला मिळालं.बाकी सर्व इतिहास इंग्रज कशे शहाणे,मुघल किती स्वावलंबी कर्तबगार ह्यांनी भरलेला .
...सन्मा. राजसाहेबांच्या रूपाने आज महाराष्ट्र देशाच्या पंतप्रधानांसमोर व्यक्त झाला !
राज साहेब एकदा नाही अनेकदा तुम्हांला सत्तेत पाहायचे आहे. आणि तो दिवस लवकरच येतोय.
राज ठाकरे आप आगे बढ़ो। एकही साहेब राज साहेब। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो
मी पण फॅन आहे राज ठाकरे साहेबांचं, ती भाषा अरे लाव रे तो vdo,,,, खुप छान,,,, लाव रे तो,,,,,,,, 👍👍👍
Glad to know but Raj Thackeray finally Modi ji k sath hai😇👍🙏🌹THIS IS EPIC just like RCB in QUALIFIERS 😊😮
Raj thakre he aamche deshache vir poorush aahe te amche bhovisho ghadvel Ashi apeksha jay Maharashtra jay hind jay bharat
I believe Raj thakare has the guts to say the truth on their face… he is the deserving leader for shiv sena.. after Bala saheb thakare
@saketjadhav3584
21 күн бұрын
Shiv Sainik tharavtil k Shiv Sena paksha pramukh kon. Tumhe BJP madhe Modi nantar kon haan vichar kara.
@always_Onpoint
21 күн бұрын
@@saketjadhav3584 उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी सेना प्रमुख म्हणून निवडल होत? जर तास असतं तर आज सेनाप्रमुख राज ठाकरे असते. अरे जो नेता भाषण करताना शिवतीर्थावर बाळासाहेबांकडून परंपरागत आलेलं "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो" हे वाक्य बोलायला कचरतो, जी बाई बाळासाहेबांना नको ते बोलली तिला प्रवक्ता करतो अरे बाकी सोडा जो स्वतःचा बापाने सांगितलेली गोष्ट बाजूला सारून त्यांच्या तत्वांशी तडजोड करून काँग्रेस सोबत जातो तो सेनाप्रमुख असूच शकत नाही. सेनेच्या सभेत हिरवे झेंडे फडकत होते टिपू सुलतान च्या समर्थनार्थ नारे लागत होते अरे ज्या बापाने सावरकरांना आदर्श मानत राजकारण केलं आज त्याना शिव्या देणाऱ्या सोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत. शिवसैनिक सुज्ञ आहेत त्याना माहितीये कोण असली आहे आणि कोण नकली आहे ते.
@jyotithakur7706
21 күн бұрын
Rupali will you give your father's property to your cousins
@pratikdeshpande2008
21 күн бұрын
आहो पण तुमच्या मध्ये मराठी बोलायचे गट्स का नाहीत, मराठी असून सुद्धा.....
@always_Onpoint
20 күн бұрын
@@jyotithakur7706 शिवसेना ही काय प्रॉपर्टी नाहीये....म्हणून ती उद्धव ठाकरेंकडे नाहीये...जी प्रॉपर्टी आहे ती तर आहेच त्यांच्याकडे.
Hinduhriday Samrat Balasheb Thakre n che khare Uttradhikari Raj Saheb❤❤❤🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@mahishri2783
21 күн бұрын
आम्हाला अस वाटत नाही
ईतके दिवस हाच राज सांगत होता.की मोदी नि कोणते प्रकल्प गुजरातला नेले.आणि आज वाकुन खाज ठाकरे झाला. आम्ही अभिमानाने सांगत होतो की आमचा नेता कधी ही झुकणार नाही.पण तुम्ही तर खोके सरकार पेक्षा खालच्या दर्जाचे निघालात सर मी माफी मागतो पण जे मला खर वाटत ते मी न घाबरता बोलतो.
@user-bx1ks7wi5l
16 күн бұрын
तुम्ही कधी मतदान केले का हो राज सायबाना निस्ते टोमणे मारणे बंद करा 🙏
Honarable Raj Thakreji........Justice Justice..........For MARASHTRA........🇮🇳
@seemadeorukhkar6152
16 күн бұрын
Maharashtra***
माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांनो 🙏🚩 बाळासाहेबांचा खरा उत्तराधिकारी 🙏🚩
@ManojKasare-gh6rc
19 күн бұрын
हो नक्किच आता गुजरात चा पन झाला आहे, सर्व भाजपाई बदनाम यांना बोचा पन देतो,
@vkmahesh7978
6 күн бұрын
boond boond
मोदी साहेबांच्या प्रयत्यांमुळेच राम मंदिर झाले हे त्रिवार सत्य आहे. पाचशे वर्षांत झाले नाही ते दहा वर्षांत झाले. मोदीच हवेत.
@sunilukale5413
21 күн бұрын
मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झाल... मंदिर बनवण कोणा व्यक्ती च्या हातात असत तर ऐवढी वाट नसती पाहवी लागली...
@kirani1437
21 күн бұрын
@@sunilukale5413 mg itki varshe Congress ne ka path purva kela nahi... Ka tya veli supreme court la purve denyat Kami padale.. ??
@11SAGARSHINDE
21 күн бұрын
@@sunilukale5413 Adani ahe ka tu...Modi ne karun ghetla nasta tar ajun pn zala nasta...te karayla pn daring pahije hota je Modi t ahe... Jay shree ram..
@tejaspatil8172
21 күн бұрын
मंदिरात पुजारी म्हणून नोकरीं मिळते का बघ तिथे.देतो का मोदी
@kirani1437
21 күн бұрын
@@tejaspatil8172 bhava tu nakki hinduch aahes na mandirat pojarichi nokari peksha tya mandirat Paya padalya milale mhanje jivan safal zale.. aani tula nakki Congress Majid madhye Maulanachi nokari deto ka te pn bgh😅😅😅
आपण अतिशय चांगले व उत्तम समाज हितासाठी काम करीत आहात.धन्यवाद.
सध्याच्या घडीला PM साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून रोखठोक भूमिका मांडणारे अन् महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे मांडणारे राज साहेब फक्त तुम्हीच आहात..बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार तुम्हीच आहात..अन् तुम्ही आहात म्हणून आम्हा गरीब मराठ्यांना मुंबई मध्ये किंमत आहे..💯🙏
Hindu Raj Thakare + Hindu Modi ji equal.jay Shivray
@SapiensHaiHum
21 күн бұрын
हिंदू मोदी ने गाय कापणाऱ्या कंपनी कडून पैसे घेतले😂😂
@Raviraj_123
21 күн бұрын
मूर्ख अंध भक्त
@saketjadhav3584
21 күн бұрын
Hindu Shivaji Maharaj kadhi hi kontya hi Dharma virudha nhavte he apan shalet shiklo. Tu gela nahi vatata shalet.
@assassincreed284
21 күн бұрын
@@saketjadhav3584 maharaj kontya hi dharma che viruddh nahi hote pan ek hi dharma che lokane tyanchvar hall bol la. Ka?? Tula samjhayala time lagnar
@SapiensHaiHum
21 күн бұрын
अरे भामटे हो. गुजराती लोक मराठी लोकांना प्रचार करू देत नाहीत आणि तुमचा सुपारीबाज शेपूट घालून बसलाय का बरं
खुप छान मुद्दे मांडलेत राजसाहेब!आम्हाला हीच अपेक्षा होती.
कोण म्हणतंय हिंदू हृदय सम्राट बाळासहेब आम्हाला सोडून गेले साक्षात बाळासाहेब आहेत राजसाहेब🙏🙏🚩🚩🚩
आपल्याला जर चांगली कामे करायची असतील. जर आपल्या मार्गात ती होत नसतील तर आपण वेगळा मार्ग निवडला तरी चालेल पण कामे महत्वाची. जय महाराष्ट्र 🙏
राजसाहेब तुम्हाला सादर प्रणाम ! महाराष्ट्राचे मुद्दे अत्यंत प्रभावी पणे मांडलेत आणि मुस्सद्देगिरीने पाठींबा दिलात ... खरच तुमचे आभार !
अमृत काल की बात उजागर करते अपने धर्म ज्ञान के साथ देश को मजबूत और सुरक्षित बनाना है तो ये राज की आवाज बुलंद हो रही है तो ये मोदी है तो ये मुमकिन है !
राज साहेबांच बेधडक नेतृत्ववाची महाराष्ट्रा ला गरत आहे❤
JAI SHREE RAM ❤️❤️ SHREE MODIJI SHREE YOGIJI SHREE AMITJI SHREE HEMANTHA JI SHREE MADHAVI LATHAJI SHREE RAJSAHEBJI. WE LOVES SHREE ABDUL KALAMJI FROM HEARTS ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ N we will always aleart in any way to fight kasab the Baldy sheet JAI HIND ❤️🙏🏻 BHARAT MATA KI JAI HINDUSTAN KI AAN BAN SHAN
@rajeshrane8395
10 күн бұрын
Raj Saheb Thakrey ji yani je 5 mudde mandle tya avashya purn vhayat ahi mi asha balag to SHRI NARENDRA MODI JI. apan tya HINDU Jamsamanya sathi Shri Shri Shri Shri RAJ JI Saheb yanche avasya AAIKA., mi ak changla MARATHI MANAV aahe. JAI HIND. JAI MAHARASHTRA. JAI SHREE RAM. & SHRI. NAMO JI. THE P.M. JI.
जय श्रीराम🚩 वंदे मातरम्🇮🇳
भाषण करण्यामध्ये राज साहेबांचा कोणी ही हात धरू शकत नाही. ❤❤❤❤
Ekda Raj Sahebanna Mukhyamantri Kara ❤🎉Like If 👍 Love Raj Thakare Saheb 🌺💫
राजसाहेब आपल्याला सलाम...आपण आजच्या भाषणामध्ये रयतेच्या हितासाठी निस्वार्थी मागण्या मांडल्या त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद
राज ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पूर्णत्वास न्यावे ही सर्वांची माफक ईच्छा
@saketjadhav3584
21 күн бұрын
Arey tya sathi election ladhayla lagnar. Mag tevdhya seats BJP Shinde Ajit chya kami honar tyacha kay
@siddheshbirje6050
21 күн бұрын
ghanta, ithe modi maharashtrala lutun gujratla detoy kahi bolle ka tyavar?
@dimpleshirodkar4252
21 күн бұрын
Tyanna nivadoon दिल तर् na?
जय शिवाजी, जय भवानी
@Spirit_of_Indus_Valley
21 күн бұрын
Jay OBC 💛💛
Love you raj saheb ❤❤ please tumich marathi sati asha ahat love you. Jay Maharashtra ❤
Jay Maharashtra manse
Saheb tumhi Aaj balasahebancha aabhas nirman zala jay manse 🚩
@saketjadhav3584
21 күн бұрын
Pan Manase la vote kasa denar? Te tar election madhe nahi aahet na
@Rohit-kf4oe
21 күн бұрын
Jevha ladhtil तेव्हा dya
@SulochanaRaul
21 күн бұрын
@@saketjadhav3584 तू नको नसलेल्या डोक्याला त्रास देऊ... राज सरकार लवकरच येईल
@siddheshbirje6050
21 күн бұрын
kahipan, balasaheb kadhi gujrat pudhe zukale? evdhe project palavle gujratla tevha balasaheb gapp basale aste ka?
@Rohit-kf4oe
21 күн бұрын
@@siddheshbirje6050 sabha purn BGh kuthech Raj sahebani Modi samor zukle nahi
छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र
राज ठाकरे विसरले वाटत आपला हिंदूस्तान नाही आहे आणी आपण कुठला ही स्तान घेतला आहे..आपण प्रथम आणी अंतिम भारतीय आहे आपला देश हा भारत INDIA आहे...💪जय भिम..जय संविधान 🙏
🚩परखड बोलणारे राज साहेब खरंच राज साहेब तुम्हाला धन्यवाद जय शिवराय👌 भाषण 👌🚩🙏🙏🚩
थेट आणि स्पष्ट मत आणि मागणी व्यक्त करणारे महाराष्ट्रातील नेते म्हणजे मा. श्री राज साहेब ठाकरे. यांचे धन्यवाद व आभार
Jai shree Ram Jai Hanuman Jai शिवराय ❤❤❤
@balasahebgaykar7209
21 күн бұрын
🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🤗⭐⭐
@balasahebgaykar7209
21 күн бұрын
Very very happy with everything good day
@balasahebgaykar7209
21 күн бұрын
Ok
राज जी यांचे अप्रतिम भाषण आणि आदरणीय मोदीजी यांच्या कडे सुंदर मागणं/अपेक्षा
RajSaheb, U R Great, Excellent Speech⚜️🌅🌠🌾🌹
Love you Raj Thackeray ji n PM Modi ji.Jay Shri Krishna 🌹
Ek Number Bol le, Raj Sahebaane!!!😍😍😍😍😍👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावती नेत्रुत्व राज साहेब ठाकरे
जय श्री राम सभीं कों! 🚩🥰🙏❤️
कट्टर हिंदुत्ववादी भाषण राज साहेब ठाकरे
खाजगी नौकरी वाल्यांना कमीत कमी पेंशन 25 हजार करावी हे सांगितले तर खुपच बरे होईल.
apko pranam hai raj saheb ji apko bar bar pranam hai
👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Wonderfully said by Raj Thackeray ji....thanx fr being on th Right Side...❤
शिवसेना प्रमुख... मा. राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Amazing speech and crowd ...love to all of my maratha brothers and sisters from ODISHA for supporting Modiji ....
अपेक्षा आहेत, पक्ष एक ठेवा, कोणावर विश्व स ठेवायचा, सारखा मंत्री बदलतो, आधी महाराष्ट्र च्या राजकारणाची सुधारणा करा🙏🏻🙏🏻
राजसाहेब एकदम खरे आणि बरोबर बोललात नरेंद्र मोदीजी अपेक्षा पूर्ण करतील
कमलाबाईची पदर धरुन निघाला वाघ
@gunwantpimple9884
21 күн бұрын
Faltad comment
@tejaspatil8172
21 күн бұрын
अगदी बरोबर सगळं पुत्र व कुटुंब प्रेमासाठी ed cbi बोकांडी बसू नये म्हणून मग कमळ 😂
@rajeshpokam6001
21 күн бұрын
आणि फावडा तर पार बारवाली च्या चड्डीत घुसला😂😂
@amit0650
21 күн бұрын
भाडोत्री वाघ 😂
@herogaming2525
21 күн бұрын
उठ दुपारी....घे सुपारी
मुद्देसूद व प्रभावी भाषण। राज ठाकरे जी!
जय शिवराय जय महाराष्ट्र
बर खुप चांगली गोष्ट आहे मंदीर बादल पन आता विकासावर बोला
@Raj-og9by
21 күн бұрын
Aandhala aahes kai. Vikas disat nahi kai Tula? Gharkombda cm pahije vatata tula😂
🚩🚩नमो नमो, राज ठाकरे🚩🚩
@siddheshbirje6050
21 күн бұрын
gujrati dalal
Thanks for all Maharashtra Sir Manacha Mujra
हा आहे खरा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा "वाघ".💐💐💐💐💐
अतिशय सुंदर मुद्दे मांडले राजेसाहेब ठाकरे खरी देशाला काय गरज आहे अतिशय सुंदर