Pankaja Munde, Navneet Rana अशा उमेदवारांना हरवणारे महाराष्ट्रातले जायंट किलर | BBC News Marathi
#BBCMarathi
महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांना धूळ चाखावी लागली. अनेक प्रस्थापित उमेदवारांना पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी हरवलं आहे. कोण आहेत महाराष्ट्रातले हे 7 जायंट किलर? पाहा या व्हीडिओमधून
लेखन - भाग्यश्री राऊत
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Пікірлер: 310
झुकणार नाही आणि वाकणार नाही झुकले बी अन वाकले बी अना आता झोपायची बी पाळी आली
@akshayjadhawar346
2 ай бұрын
तुतारी घेऊन आरक्षणच बग मदर्चोत
@akshayjadhawar346
2 ай бұрын
तुझ्या आईला का???
@nitinbhosale568
2 ай бұрын
Bv VV v😊
@ArjunPatil-sj7rn
2 ай бұрын
ू@@nitinbhosale568
@kalyanipadol9706
2 ай бұрын
Ata 5 varsh jopaychi vel aali
जालना . नक्कीच लाठीमार भोवला
@thefarmer4986
2 ай бұрын
BJP को बहुत से कम सीटें मिलने के लिए केवल मराठों और यादव और मुसलमानों और कुछ वंचित लोगों को याद रखना । क्योंकि, उनकी एकता और सूक्ष्म योजना के कारण ही केंद्र में मजबूत नरेंद्र मोदी सरकार नहीं आई। इनमें कॉमन सिविल एक्ट, जनसंख्या नियंत्रण कानून जैसे महत्वपूर्ण फैसले केवल भाजपा और नरेंद्र मोदी ही ले सकते थे। दरअसल, अपने तीसरे कार्यकाल में वह देशहित में ऐसे ही कड़े और अहम फैसले लेने वाले थे । लेकिन अब वे इस तरह के फैसले नहीं ले सकेंगे l क्योंकि यह कुबड़े की मदद से बनी सरकार है। ऐसी स्थिति में भारत 2047 के आसपास मुस्लिम राष्ट्र घोषित हो जाएगा । उस समय किसका कर्तब/ फितुरी देश को महंगा पड़ा ? यह सब याद रखना / चाहिए ! नोट - दूरदर्शिता और दुर्दशा का आपस में गहरा संबंध है...
@World_oF_GamEsss
2 ай бұрын
BJP ❤️
मनोज जरांगे पाटील 🧡🔥👑🚩
@shubhamsangale-cd9tb
2 ай бұрын
gavthi mithun
@thefarmer4986
2 ай бұрын
BJP को बहुत से कम सीटें मिलने के लिए केवल मराठों और यादव और मुसलमानों और कुछ वंचित लोगों को याद रखना । क्योंकि, उनकी एकता और सूक्ष्म योजना के कारण ही केंद्र में मजबूत नरेंद्र मोदी सरकार नहीं आई। इनमें कॉमन सिविल एक्ट, जनसंख्या नियंत्रण कानून जैसे महत्वपूर्ण फैसले केवल भाजपा और नरेंद्र मोदी ही ले सकते थे। दरअसल, अपने तीसरे कार्यकाल में वह देशहित में ऐसे ही कड़े और अहम फैसले लेने वाले थे । लेकिन अब वे इस तरह के फैसले नहीं ले सकेंगे l क्योंकि यह कुबड़े की मदद से बनी सरकार है। ऐसी स्थिति में भारत 2047 के आसपास मुस्लिम राष्ट्र घोषित हो जाएगा । उस समय किसका कर्तब/ फितुरी देश को महंगा पड़ा ? यह सब याद रखना / चाहिए ! नोट - दूरदर्शिता और दुर्दशा का आपस में गहरा संबंध है...
@rohitchothe9098
2 ай бұрын
Mg ghe udvun@@shubhamsangale-cd9tb
@doflamingo7973
2 ай бұрын
अरेरे....मूळव्याध तोंडा पर्यंत आला वाटत तुमचा@@shubhamsangale-cd9tb
जरांगे पाटील कळले का
अमरावती येथील निवडणुक जनतेने अशी घंटी वाजवली,,,,, कि आगे से उँ और पीछे से फुँ,, ,,,,
@panditdhok
2 ай бұрын
जोक
राणा कुटे दिग्गच आहे किती वेळा आली आहे दीड लाख मतांनी निवडून😂😂😂
बळवंत वानखडे चांगला माणूस आहे
@DnyandeoKamble-do4sy
2 ай бұрын
❤😅😅
सगळ बरोबर आहे पण नवनीत कौर राणा दिग्ज नेते कसे झाले १ टाइम खासदार दिग्ज कसा झाला 🤔 नौटंकी करुन कोणी दिग्ज होत नसते
जे झाले ते बरोबर झाले
लंके 🎉
चांगल्या महिला नेते आम्ही संसदेत पाठविले. पराभूत महिला सासुची सेवा करतील.
मनोज जरागे पाटील हे फक्त
जरांगे पाटलांनी अशी पाचर। ठोकली आहे की आ नाही ऊ नाही करता येत नाही.😂😂
@SureshDeshmukh-yv9es
2 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@sanjayjachak2353
2 ай бұрын
😊😊😊
@kailaszagade3155
2 ай бұрын
🍌🍌🍌
@ganeshborhade2691
2 ай бұрын
मराठी काया आहे तुम्हाला समजले का
@World_oF_GamEsss
2 ай бұрын
BJP ❤️
गंमत करताय हा दिग्गज नेत्यामध्ये राणा
@hearttouchingbeats3901
2 ай бұрын
Fake , rana ?😂😂😂
@rampatil1219
2 ай бұрын
Diggaj nachi rana
हे तिघेही पराभूत झाले काळाची गरज होती
मोदी ही हरला असता जर श्याम रंगीला ला उमेदवारी मिळाली असती तर😅
अन्याय आणि अहंकार. घमंड हा फार वाढला होता. जनतेने ज. त्यांना जागा दाखवून दिली 👍
दिग्गजांनी कायम निवडून येणे लोकशाही ला घातक आहे कारण यांना वाटते आपली मक्तेदारी आहे मतदाराना किंमत देत नाहीत निवडून आल्यावर
खूप छान माहिती 🎉🎉❤❤
मराठा फॅक्टर..... महागाई फॅक्टर... जरांगे पाटील फॅक्टर.. जनता जनार्दन..
@Kattarmaratha250
Ай бұрын
शेतकरी फेकटर
हे सर्व हरणारे खासदार स्वतःच्या तोंडामुळे गेलेत काहीही बकवास करणे हे यांचे धंदे होते।हे हरले ते आपल्या कर्मामुळे ।
बजरंग बप्पा सोनवणे _💪❤️🔥💯
Only jarange patil saheb
नवनीत राणा दिगज नेत्या हा एक विनोद च😂😂😂😂
जॉईन किलर म्हणजे फक्त जरांगे पाटील
@dhirajnaikwade5612
2 ай бұрын
😂😂😅
Appa Balawant Wankhade 👑
भाजपाचे उमेदवार पाडण्यात एकनाथ शिदे गट आघाडीवर होता
@kailasbaraskar7919
2 ай бұрын
Veda ahes tu.
Wardha loksabha rahil #Amar Kale
@Market.loves97
2 ай бұрын
Yes
धन्य हो ओ धन्य हो आप..
दानवे साहेबांना कष्टकरी, शेतकरी दिसत नव्हते.मणाला येईल ते बडबडत.बरे झाले हरले, पुन्हा बडबडणार तर नाही.
माझ्या मते, जनता जनार्दन फॅक्टर आहे हा. ना की जरांगे फॅक्टर मग जर जरांगे फॅक्टर एवढा सक्षम आहे तर कशाला ह्यांना आरक्षण पाहिजे कोण कोण सहमत आहे भावांनो.
@ravimarathe7425
2 ай бұрын
Br
@kailasbaraskar7919
2 ай бұрын
100% True.Jarange is just black side Sharad pawar policy.
@tanajikumbhar1555
2 ай бұрын
सक्षम जरांगे मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती...................
@tsc2708
2 ай бұрын
Right
@tsc2708
2 ай бұрын
Kalundrya bevda pantapradhan honar 2047 nantar ani aarakshan ghenar mhane ghenarach
नवनीत राणा हारली आणि खूप मजा आली कारण अंधश्रद्धा पसरविणारी ही बाई आहे
थांबा विधानसभा आणखी बाकी आहे
@sagarthoke7001
2 ай бұрын
Aata tar pant utarali aahe fakt Vidhan sabhet tar underwear pan utarel mahauti chi 😂😂
I appreciate your journalism 👏 . Keep going. God bless you
पकंजा हा फार बौर विषय आहे 😂😂😂😂😂😂😂😂🎉
यात जायंट किलर म्हणून मविआच्या विरुध्द काम करणारे निवडणूक निर्णय अधिकारी सुध्दा घ्यायला हवे होते...जसे की बीड,धुळे,मुंबई...वगैरे वगैरे.
या निवडणुकीत प्रचंड जातीवाद झाला हे वास्तव आहे, त्यातच मराठा आरक्षण मुद्दा असल्यानं बीजेपीचा परंपरागत मराठा मतदारांनीही महाविकास आघाडीला मते दिली, याउलट ओबीसी मतदान एकजुटीने होत नाही हे ही सिद्ध झालं याचाच महायुतीला जबरदस्त फटका बसला.
जय महाराष्ट्र
बळवंत वानखडे ✋💪अमरावती
जरागे पाटील यांचे सरकार ने नाही, ऐकून घेतले तर सरकार फक्त 88जागेवर विधानसभा निवडणुकीत येतील का हो
जातीचे राजकारण कोणी ही जायंट किलर नाहीत
बाळ्या मामा 🎉🎉
ज्या ज्या नेत्यांना गर्व झालता त्यांचं गर्व हरण करण्याचे काम जनतेने केलं धन्यवाद बंधू-भगिनींनो
Excellent 👌 Voice of this Anchor. Please some one tell me his name.😊
बिड जिल्हा खाजदार बजरंग बप्पा सोनवणे जायंट किलर बप्पा गारच केलना गार गार वाटतंय
Rana is not giant, she is one time mp only..don include her..
राणा आणी दिग्ग्ज😂😂
मुनगंटीवार आता कस वाटतय
Navnit Anti khup khup Abhinandan💐 Sarwat Jaast Anand Zhala 15 Second 😊
❤
❤❤❤❤
नंदूरबार बद्दल बोलायला विसरले वाटत...
Something really changed with this election results in Jalna specifically and looking forward some positive change
उदयन.राजेची राजयसभा ,पंकजाता ईना द्यावी.
Congratulations Tai
फक्त शेतकरी रोष
बंटी बबली कुठे आहे ती
बजरंग बली की जय
💯👍👍
Diggaj madhe Rana kahi barobar nahi
हे असे राजकारण घडले महाराष्ट्र राज्यात...
चिक्की कधी दिग्ग्ज नेत्या झाली...😂😂 तीचा तर कित्तेक वेळा पराभव झालेला आहे..😂😂😂
जरागे पाटिल फक्त ❤
Bap bap asto mulga ha andakhali asto hech siddha होतय❤😂❤
One and Only Manoj Jarange Patil
याच सर्व श्रेय patlana जात ❤
रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य भोवलं जास्त आनंद नवनीत राणाचया पराभवामुळे झाला
होय पण बीबीसी लां बाहेरून funding मिळत हे पण खर आहे .....
मुळात हे दिग्गज आहेत व हरवणारे गरीब,साधे हे कोणी सांगीतले ?
नवनीत राणा यांना उगाच मोठा नेता म्हणू नका
केंद्राचे सरकार बननार कोणाचे.है सांगा. म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होईल.
Ajit dada be like bai ni padal dada ata baba nich bai la padal bagha 😂
Varsha Gaikwad vs Adv. Ujjwal Nikam hyacha sangycha rahila BBC marathi. Hi pan mothi ladhat hoti tyat Varsha Gaikwad vijayi jhalya ahet✌️✌️✌️
Giant killer फक्त एकच आहे यात निलेश लंके , कारण विखेंना पाडण जरा मुष्कीलच होत
भगरे साहेबांचा विजय असो 🙏🙏🙏🙏
Democracy wins in democracies.
Never under estimate your opponent 👍🏼
मनोज पाटील
खूपच आनंदाची गोष्ट आहे हे नेते पडायला पाहिजे होते
हेमंत गोडसे (पराभूत)v/s राजाभाऊ वाजे (विजयी)
हे कसले दिग्गज? बिजेपी तर यांना काडिची किंमत दूत नाही
आता मिळेल का आरक्षण
पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक हरू नये
Dr. Jarange Patil...
Rajan vichare na harwale, te pan shocking hote
नंदुरबार 2 वेळा राही लेल्या डॉ हिना गावित पराभूत करत गोवाल पाडवी यांनी विजेय मिळवलं
अरकशन चा फाटका नाही बसला बिजी पी फटाका बसला तर डाॅयवर लोकाचा फक्त
रावसाहेब दानवे चे दिवस भरले होते जैसे ज्यांचे कर्म त्याचे फळ आहे हे
Pankga munde harli मस्त
पद्मजा मुंढेंना जाणीवपूर्वक पाडलं गेलं असावं
काही कारण नसताना का लाठीमार केला ?
Only Jarange Patil 🚩
जरांगे फॅक्टर झालाच नाही तर शेतकरी फॅक्टर झाला
डि एम के फकटर आहे. जय शिवराय जय भिमराव आंबेडकर जय जोतिबा जय मल्हार
Pawar Saheb is a genius ❤
पंकजा, नवनीत ह्या कसल्या जायन्ट.
नवनीत राणाला बालावंत वानखड़े नही तायचे अहंकार ने पराजीत केले।।।।
नवनीत राणा..आणि दिग्गज 😂😂 अच्छा मज़ाक है 😅😊
राना पडले ते बरच झाल , खुप् अशांतता पसरवली त्यांनी
हे सारे जनतेला मानायला तयारच नाहीत हाम करो ते कायदा आस आस ते मनतात पन हे सगळ पाच वर्षे चालैल पन पुढे काय हेच घडलय