अमरावतीत Navneet Rana यांचा पराभव, पण क्रेडिट Yashomati Thakur व Bacchu Kadu यांना का दिलं जातं ?

#BolBhidu #AmravatiLoksabha2024 #YashomatiThakur
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव केला. या विजयाचं मुख्य क्रेडिट काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना दिलं जातं. तर राणांना पराभूत करण्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं.
त्यामुळं अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि नवनीत राणांना मोठा धक्का बसलाय. बळवंत वानखडे यांच्यासाठी यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू कसे किंगमेकर ठरले, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 886

  • @avinashghogare9208
    @avinashghogare920821 күн бұрын

    *#नवनीत** राणा... माधवी लता.. स्मिर्ती इराणी* सारख्या द्वेष पसरवणाऱ्या... सतत नौटंकी करणाऱ्या.. महिला पराभूत झाल्या याचा मला खूप आनंद झाला आहे...

  • @chetanbagul8648

    @chetanbagul8648

    21 күн бұрын

    Kangana Jinkli na saheb.Mala vatay jasta diwas nahi yenaar parliament madhe

  • @shahebajsheikh8776

    @shahebajsheikh8776

    21 күн бұрын

    तू हिंदुच्या नावावर कलंक आहेत - अंधभक्त 😂😂

  • @afsarshah2081

    @afsarshah2081

    21 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @avinashghogare9208

    @avinashghogare9208

    21 күн бұрын

    @@chetanbagul8648 कंगना already मेंटल केस आहे.. धन्य आहेत मंडीचे लोक जे अश्या बाईला निवडून दिले....

  • @mohasintamboli427

    @mohasintamboli427

    21 күн бұрын

    Thank you

  • @avinashghogare9208
    @avinashghogare920821 күн бұрын

    ज्याच्या बापाने अकख्या देशाला हिंदुत्व काय असते हे शिवकले आणि दाखवले त्याचा घरावर मोर्चा घेऊज हनुमान चालिसा पठण करायला चाली होती.... हनुमानाने चांगला प्रसाद दिला आहे....

  • @shivajikarande483

    @shivajikarande483

    21 күн бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @happyheart5123

    @happyheart5123

    21 күн бұрын

    😂😂

  • @user-do5rr9qh9b

    @user-do5rr9qh9b

    20 күн бұрын

    Íiíiííiiíííiíiiiííiíiiiiíiiiíiiíiiiiiiiiiiíiíiiíiiíiíiiiíiíiiiiiíiíiíiiíiiiiiiiiiiííiiiiiiíiiiiiiiíiíííiiiiíiiiiiííiíiíiiiííííiíiííiííiíiíiiíiíiíííiíiiiíiiiiiíííííííiiiíiiíiíiííiiiiíiiiíiiiiiiiííííííííiiiííiiiííiíiiiiiíiíiiiiiííiííiiiiiiiiiiiy2ere we​@@happyheart5123

  • @Dg-zu7cn

    @Dg-zu7cn

    20 күн бұрын

  • @sagardhone1436

    @sagardhone1436

    20 күн бұрын

    1 नं कडक आहे कमेंट 🙏

  • @Nandkishorshamraosonawane
    @Nandkishorshamraosonawane21 күн бұрын

    यशोमती ताई आता फक्त रवी राणा यांचा करेक्ट कार्यक्रम करा

  • @shantaramdambale8143

    @shantaramdambale8143

    21 күн бұрын

    कराच एकदाच

  • @Mahesh_Murkute_

    @Mahesh_Murkute_

    21 күн бұрын

    Jhalach pahije.

  • @dineshhagawane4272

    @dineshhagawane4272

    21 күн бұрын

    प्रीतीताई बंड

  • @Shinde1999

    @Shinde1999

    21 күн бұрын

    Nkkich honar aahe ...Wadnera mdhun UBT cha aamdar fix💯🧡🚩🦁

  • @gopalgehlot1218

    @gopalgehlot1218

    21 күн бұрын

    नक्कीच होणार अपन सगडने ना खुब मेहनत कराला पायजे राणा चे निश्चित है

  • @gajeerambhor9424
    @gajeerambhor942421 күн бұрын

    उद्धव ठाकरे यांच्या संभेमुळे नालायक राणा पराभूत झाल्यामुळे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @gangadhargawatre6353

    @gangadhargawatre6353

    21 күн бұрын

    M v a congress parti ne musalman mahila a kore from aatle ki tumala samana 1.000yeak khak wa mahinyala 8500raupye tumchya bank khatyat taknar khata khat khata khat tya cha buro dhya war musaliam mahilani congress la mat sab kela jase daryPuar anjangawon achalpur amravati chanduar bajar ashya musaliam bahuat mat dar sanghat kire form wale.matadan zalya barobar 5juan la tumchya bank khatyat khata khat khata khat 8500ru madine jama honar ashya thapa dehan chiwatya bank ke w mata ghetali congress ni mazi appna S vinanti ki A appan niwadnuki virodhat hya couarat case dakhal kara manasi hukuam.ana wa chalega kara ki amrawati che congress che wa khade chi iwadnuak dada karawi time.wya ghalua naka sare sabuatpurawe.ahet na congress ch ja jieat mama manufastho chi copya kora firm. Cha nam war congress office me stab suru ahe. Appan zop kya ka kara court karwahi kara chale ang

  • @mahmoodsonde3955

    @mahmoodsonde3955

    21 күн бұрын

    Ghamand ko bhgwan ne allha ne rana cha ghamand todla.

  • @himanshupatil8561

    @himanshupatil8561

    20 күн бұрын

    ​@@mahmoodsonde3955 bhai tu marathi likh ya phir hindi mai dono ko mix mat kar...

  • @DarkLord79799

    @DarkLord79799

    20 күн бұрын

    3 pakskya ekatra alya mule jinkala bhau ani te pn 20k matani😂

  • @vikrammhatre1111

    @vikrammhatre1111

    20 күн бұрын

    Khari shivsena konachi tr shinde chich he ata sidha zalay ani ubathchi thodi abru hoti na ti muslimani vachvley tyamule ata ugach bhankas kru nka

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde766921 күн бұрын

    ठाकूर मॅडम या काँग्रेस च्या कर्तव्यतत्पर एकनिष्ठ अभ्यासू नेत्या आहेत

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye139621 күн бұрын

    काही पराभव सुद्धा अतिशय सुखावणारे असतात त्यापैकी हा एक.. आता विधानसभेला रवी राणा ची exit झाली की काम फत्ते..

  • @dineshhagawane4272

    @dineshhagawane4272

    21 күн бұрын

    👌

  • @narendrakadamkadam9

    @narendrakadamkadam9

    18 күн бұрын

    हे एकदा करा राव

  • @sheih37

    @sheih37

    13 күн бұрын

    Next Smriti Irani

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar866821 күн бұрын

    हनुमान चालीसा बोलताना दहा वेळा अडखळली राणा आणि उद्धव साहेबांच्या घरीच जाऊन म्हणणार हनुमान चालीसा म्हणे....

  • @shantaramdambale8143

    @shantaramdambale8143

    21 күн бұрын

    अता घरीच म्हञ म्हणाव😂😂😂😂

  • @shirkeds2859

    @shirkeds2859

    20 күн бұрын

    Tech ..kuthun ale hi😂😂😂😂😂

  • @ravebrave8866

    @ravebrave8866

    19 күн бұрын

    2019 la congress wale aaj achanak Udhavudin barobar...

  • @raosahebpatil3673
    @raosahebpatil367321 күн бұрын

    यशोमती ठाकुर आनी बच्चू कद्दू यानी जे केल ते अभिनादनीय आहे

  • @rohitpawar4080

    @rohitpawar4080

    20 күн бұрын

    Doghache pan manapasun abhinandan upri haklun lavli

  • @vilaskavade7414

    @vilaskavade7414

    20 күн бұрын

    बरोबर

  • @kokateshantanu1
    @kokateshantanu121 күн бұрын

    हे अमरावतीमधले मराठी लोक आहेत भाऊ चांगल्या चांगल्याची मस्ती जिरवून टाकतात

  • @viragchaware5420

    @viragchaware5420

    16 күн бұрын

    ❤ thanks

  • @KeshavKendre-tt9uf

    @KeshavKendre-tt9uf

    15 күн бұрын

    O k

  • @chandrakantgawai630
    @chandrakantgawai63021 күн бұрын

    एकदा बडनेरा विधानसभा मतदारसंघात जनतेने रवी राणा चा असाच करेक्ट कार्यक्रम केला की संपलं राजकारण 😂😂😅

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    21 күн бұрын

    😂😂😂❤❤

  • @user-lv1vq7qo3u

    @user-lv1vq7qo3u

    21 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @rohitpawar4080

    @rohitpawar4080

    20 күн бұрын

    Ye to hona hi hai abhi

  • @ayusht7837
    @ayusht783721 күн бұрын

    मी बळवंत भाऊ ला दिलं होत मत ❤

  • @namdeopeche7150
    @namdeopeche715021 күн бұрын

    खूप छान वाटत बळवंत वानखेडे यांच्या विजयने अमरावती करांचे खूप खूप आभार

  • @parashurampatil5500
    @parashurampatil550021 күн бұрын

    लय घमेंडी होती सारी जमता खुश झाली. आता आजीवन हनुमान चालीसा बोलत रहा.

  • @Jaissh-jjaiiParmar5

    @Jaissh-jjaiiParmar5

    20 күн бұрын

    भाऊ मंदिरात जावून हनुमान चालीसा पठण केली तर देव चांगली बुध्दी देणार अशी वैऱ्याची नाहीत

  • @LifenLiving8
    @LifenLiving821 күн бұрын

    राजकर्नातली गौतमी पाटील 😅, नाची।

  • @Patilkbmp

    @Patilkbmp

    14 күн бұрын

    गौतमी पाटील चा सुद्धा अपमान आहे.... राखी सावंत योग्य राहील

  • @Dharmik457
    @Dharmik45721 күн бұрын

    हिने हनुमानांशी खेळ केला हनुमानांनी हिचाच खेळ केला. तसच बच्चु कडुंना पण आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी पण खऱ्याची साथ दिली. बच्चू कडू ❤️💪🔥🙏

  • @sachinwasnik4363

    @sachinwasnik4363

    20 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi21 күн бұрын

    धन्यवाद बच्चुभाऊ करेक्ट कर्यक्रम केल्या बद्दल आपल हार्दिक आभिनंदन

  • @sureshmane631
    @sureshmane63121 күн бұрын

    नवनीत राणा पराभूत झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात शांतता पसरली आहे त्या सतत वायफळ बडबड करून सामाजिक वातावरण बिघडत असतं.

  • @rekhabhale3552

    @rekhabhale3552

    20 күн бұрын

    बरोबर

  • @purushottamsingh8162

    @purushottamsingh8162

    20 күн бұрын

    उमेश कोल्हेच्या वेळेस कुठ लपले होते

  • @Maharashtra_Premi

    @Maharashtra_Premi

    20 күн бұрын

    ​@@purushottamsingh8162umesh kolhe la marnara manus ha Navnert ranacha karykarta hota... Mahiti ghya dada...

  • @rajeshrkale

    @rajeshrkale

    20 күн бұрын

    अमरावतीची राखी सावंत

  • @vandanasankhe1233

    @vandanasankhe1233

    19 күн бұрын

    😂​@@rajeshrkale

  • @skills_wala_money
    @skills_wala_money21 күн бұрын

    बंटी बबली चा करेक्ट कार्यक्रम✌️💯

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale320221 күн бұрын

    रानासारखे परप्रांतीय लोकांना का आणि कशासाठी निवडून द्यायचं?? अशा लोकांना कोणती मराठी संस्कृती ची जान असते 😡😡😡😡

  • @purushottamsingh8162

    @purushottamsingh8162

    20 күн бұрын

    अबू आझमी,नवाब मलिक यांच्या बद्दल काय विचार आहे

  • @Maharashtra_Premi

    @Maharashtra_Premi

    20 күн бұрын

    ​@@purushottamsingh8162 zatu tu punjab cha hay kaay?

  • @nitinborhade6085

    @nitinborhade6085

    20 күн бұрын

    या रणा ल पडा यांचा काय संबंध महाराष्ट्र बरोबर

  • @purushottamsingh8162

    @purushottamsingh8162

    18 күн бұрын

    @@Maharashtra_Premi मादरचोदा तिचा जन्म मुंबईचा आहे

  • @purushottamsingh8162

    @purushottamsingh8162

    18 күн бұрын

    @@Maharashtra_Premi Zaatu अबु आजमी नवाब मलिक युपी चे आहे त्यांच्या बद्दल बोल रे हराम खोरा

  • @avinashghogare9208
    @avinashghogare920820 күн бұрын

    या नवनीत राणाने गरीब आदिवासी महिलांना साडीच्या नावाखाली मच्छर दाणी वाटली... गरीब आदिवासी लोकांची मदत करू शकत नव्हतीस तर मच्छर दाणी वाटून चेष्टाही करायची नव्हती...

  • @umbreenfirdouskhan7

    @umbreenfirdouskhan7

    20 күн бұрын

    Nusta tithe kaam nhi kaahi nahi नाचताना व्हिडिओ

  • @avinashghogare9208

    @avinashghogare9208

    20 күн бұрын

    @@umbreenfirdouskhan7 नाचीच आहे ती

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs21 күн бұрын

    गद्दारीचे बक्षीस मिळाले टरबुज जप करा ❤

  • @adeniumplantamravati8563
    @adeniumplantamravati856321 күн бұрын

    डॉक्टर सुनील भाऊ देशमुख माजी राज्यमंत्री यांचा मोलाचा वाटा आहे

  • @bansidhasurvase
    @bansidhasurvase21 күн бұрын

    100% हे व्हायलाच पाहिजे होतं झालेला आहे हनुमान चालीसा वाली गिर गई ठाकूर व बच्चू कडू जिंदाबाद

  • @Manumama3
    @Manumama321 күн бұрын

    बाई ला आम्ही सगळे कदरलो होतो🙏 जय विदर्भ

  • @mohasintamboli427
    @mohasintamboli42721 күн бұрын

    ध्यनावाद बच्चू भाऊ

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan120021 күн бұрын

    हनुमानजीनी नवनीत ला तिची जागा दाखवली, राजकारण, हनुमान चालीसा कुणीही करावे इतके सोपे नाही.

  • @ravindrajawekar3766
    @ravindrajawekar376621 күн бұрын

    एक परप्रांतीय बाई येऊन येथे मत मिळवते, म्हणजे अमरावतीत किती मातीखाऊ आऊलादि आहेत हे दिसते. काही लोकांना गुजरातचा गु जास्तच आवडतो... लोकांनी बच्चू कडू भाऊंना कमी व्होटिंग केलं, आणि मोफत रुग्ण उपचार पाहिजे असले की फक्त बच्चुभाऊ आठवतात. वारे जनता.

  • @satishrdatar6337

    @satishrdatar6337

    20 күн бұрын

    आमच्या पुण्यात तेच झाले... काही काम असेल तर रवींद्र धंगेकर आठवतात... मत मात्र दुसऱ्याला देतात.... काम करणारा, जनतेत मिसळणारा कधी ना कधी निवडून येतोच... धंगेकर याच्यासाठी यशोमती ताईंनी पुण्यात येऊन यावेळी खूप मेहनत घेतली.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaiho5914

    @jaiho5914

    20 күн бұрын

    Gunthamantri jinkle Punyat...

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e21 күн бұрын

    बबली गर्ल तो गयी आता बंटी चि बारी😂😂😂😂😂😂

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury503021 күн бұрын

    💯 % चोट्टी चे राजकारण संपणार

  • @pritishkarale6562
    @pritishkarale656221 күн бұрын

    खरं सांगायच तर राणाचा खरा गेम हा त्यांनी स्वतःच केला..अहंकारातून

  • @ajagir72

    @ajagir72

    20 күн бұрын

    Saglech mazle hote

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde927321 күн бұрын

    हनुमंत रायाने नौटंकीबाज राना बाईचा करेकट कार्यकरम केला.

  • @mohammadkhalil8209
    @mohammadkhalil820921 күн бұрын

    यशोमती जी हें.ऐक चांगले लीडर आहे

  • @indiangamerff1121
    @indiangamerff112121 күн бұрын

    कसं का होईना....नवनीत राणा पराभुत झाल्या... हे महत्त्वाचे.... अति झालं होतं..नवनीत राणा &रवी राणाच

  • @zafarkhan3592
    @zafarkhan359220 күн бұрын

    राणा दाम्पत्य संपले आता. अच्छे दीन की शुरुवात है❤

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt20 күн бұрын

    अहंकार भवला हनुमान चालीसा वाचा अता पाच वर्षे मन लावून

  • @vasantparhad5860
    @vasantparhad586021 күн бұрын

    नवनीत राणा यांना घरी बसवलं खूप चांगल काम केले धन्यवाद बाचू भाऊ

  • @sagaraware347
    @sagaraware34721 күн бұрын

    बच्चू कडू ने राणा ला विरोध नाही केला उलट त्याने support केला कारण त्याने पूर्ण मत हे पाटील कुणबी समाजाचे घेतले जे मत congress चे होते, हे एकदम चुकीचं आहे ये अंदर कि बात है लेकीन यही संच है, त्यांनी कॉग्रेस चे मत खाल्ले, कारण बुब ला मिळालेले मत हे congress चे होते राणा चे नव्हते

  • @arvindnarvade7331
    @arvindnarvade733121 күн бұрын

    तसा हा निर्णय कोर्टाने देऊन हिला घरी बसवायला पाहिजे होती..पण ते काम जनतेने केले...

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu21 күн бұрын

    डान्सर राणा

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    21 күн бұрын

    बंटी & बबली डांस बार बाला

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg195721 күн бұрын

    आता फक्त त्या रवी राणा ला पाडा 💯

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs21 күн бұрын

    हनुमान चालीसा पठण करावे पुण्य मिळते ❤❤

  • @kamruddinsheikh3604
    @kamruddinsheikh360421 күн бұрын

    तसाच करेक्ट कार्यक्रम रवि राणा चा करा

  • @sunilgurav5536
    @sunilgurav553621 күн бұрын

    पुढचा नंबर रवी रणाचा

  • @swapnilbhand3975
    @swapnilbhand397521 күн бұрын

    1-2 अपवाद वगळता इतर सर्व खासदार मराठी आहे. पक्ष कुठलाही असो आवाज नक्कीच मराठी माणसाचा असणार हे निश्चित

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh388421 күн бұрын

    जात प्रमाण प्रत्राच्या बाबतीत जनतेने निर्णय घेतला

  • @Rohit-ry9dy

    @Rohit-ry9dy

    20 күн бұрын

    राजश्री कुठून आहेस❤

  • @rajshrideshmukh3884

    @rajshrideshmukh3884

    16 күн бұрын

    @@Rohit-ry9dy मोबाईल वरून

  • @54_a_ashishshaikh39
    @54_a_ashishshaikh3921 күн бұрын

    धुळे च्या निकालावर व्हिडिओ बनवा ..bjp ला 5 विधानसभेत 1 लाख 90 हजार लीड आहे आणि फक्त मालेगावात काँग्रेस ल 1 लाख 94 हजार लीड आहे.

  • @sangramautade4343

    @sangramautade4343

    21 күн бұрын

    तेवढीच lead 2014 aani 2019 ला काँग्रेस ला होती तरी पण तेव्हा bjp winner hoti

  • @Mahesh_Murkute_

    @Mahesh_Murkute_

    21 күн бұрын

    Gujrathi hatav gadakari pradhanmantri banav pura maharastra bjp ke sat

  • @Shinde1999

    @Shinde1999

    21 күн бұрын

    ​@@Mahesh_Murkute_होय...jumlebaaj la khali bsvayla pahije.

  • @kirankkakade5543

    @kirankkakade5543

    21 күн бұрын

    Mulla Factor

  • @shs022
    @shs02217 күн бұрын

    सुखद भावनेचं बटण दाबा 👇

  • @vishnusable841
    @vishnusable84121 күн бұрын

    1 बाकी राहिली ना,कंगना😅😅 2र्या च झालं काम ,नवनीत राणा,स्मृती इराणी.😅😅

  • @uvg8171

    @uvg8171

    21 күн бұрын

    कंगना निवडणुकीत नाही पडली पण कानाखाली पडली

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    21 күн бұрын

    माधवी लता

  • @ksjrdp123

    @ksjrdp123

    21 күн бұрын

    ​@@uvg8171लई भारी राव 😂😂

  • @gopalgehlot1218

    @gopalgehlot1218

    21 күн бұрын

    तेनसे मेकअप साफ झाला

  • @BabitaMavchi
    @BabitaMavchi21 күн бұрын

    बच्चूभाऊ राम‌ राम तुम्हीच फक्त दलितांचे कैवारी आहेत.

  • @s.s8496
    @s.s849621 күн бұрын

    ❤❤कींग ओफ महाराष्ट्र मनोज दादा जरांगे पाटील ❤❤

  • @anishpatil801
    @anishpatil80120 күн бұрын

    हनुमान चालीसा पठण दुसऱ्याच्या दारात नाही आपल्या घरात करायचं पुण्य मिळते.

  • @shekharkhangar9888
    @shekharkhangar988821 күн бұрын

    Bhau amethi var pan video banawa

  • @pradeeppatil5212
    @pradeeppatil521221 күн бұрын

    नौटंकी खतम😂

  • @battleofthouths
    @battleofthouths21 күн бұрын

    त्या पराभूत झाल्या काय आणि जिंकल्या काय तुम्ही व्हिडिओ बनवायचं थांबता व्हय. हरले की game झाला आणि जागा जिंकली की masterstrock 😂😂

  • @BabitaMavchi
    @BabitaMavchi21 күн бұрын

    बच्चूभाऊ यांना सगळ्यांना राजकारण शिकवा आणि जनतेला कशा पद्धतीने बोलावे हे पण शिकवा.

  • @wahidkhan4912
    @wahidkhan491221 күн бұрын

    Tai ki mehanat rang layi

  • @aslammulla8578
    @aslammulla857821 күн бұрын

    नवणीत राणा पराभूत झाली ही आनंदाची बातमी आहे

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th20 күн бұрын

    प्रहार पक्षाचा उमेदवार उभा केल्याने आणि मुस्लिम व बौध्द यांचे एकतरफा मत मिळाल्याने इथे काँग्रेसचा विजय झाला यात कोणाला यश द्यायचं काहीच कारण नाही आणि एवढे विरोधात असून सुद्धा मतामधील फरक fkt 19000 चाच आहे लक्षात ठेवले पाहिजे

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar696921 күн бұрын

    आता रवि राणा यांचा नंबर आहे बायको पाठोपाठ घरी बसण्याचा

  • @manoharmali8381

    @manoharmali8381

    20 күн бұрын

    😂😂😂😂

  • @Vidarbhachakida
    @Vidarbhachakida21 күн бұрын

    पुर्ण कार्यक्रम कमेंट बॉक्स मध्ये आहे.

  • @prakashavhad1175
    @prakashavhad117521 күн бұрын

    Yes

  • @sanjaykjaisingpure
    @sanjaykjaisingpure21 күн бұрын

    😢feeling sad ki Maharashtra che news channel kahich support nai karat ahe 25 lakhs NEET ASPIRANTS la.

  • @d.shortvideo9461
    @d.shortvideo946121 күн бұрын

    Anyone should win, but development should be done for the entire district, castes and religions!

  • @shonalinazare8161

    @shonalinazare8161

    17 күн бұрын

    Totally agree !

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe215721 күн бұрын

    Nachayla mokali zali , rana

  • @rameshwaryewale9767
    @rameshwaryewale976719 күн бұрын

    कामही महत्वाचं असतं हे विसरायचं नसतं.. म्हणून आपण अपटलो..अस वाटतंय रानांना...... देवाच्या नावावर निवडून नाही येत कोणी.. कामही महत्वाचं असतं

  • @PurushottemPathrikar-bi2ig
    @PurushottemPathrikar-bi2ig21 күн бұрын

    ठाकूर पेक्षा बंचु कडु याच्या पोटात जास्त दुखत होत आता झाल गेल याला वीराम द्या आता एकच लंक्ष टका टक महीलांना एक लाख रुपये घ्या

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre162320 күн бұрын

    यशोमती ठाकूर यांनी मनापासून मेहनत घेतली.

  • @nandugondhalekar1111
    @nandugondhalekar111120 күн бұрын

    क्रेडिट कोनी घे परंतू अमरावती मधील जनतेला नवीन चागला खासदार मिळाला हे काय कमी आहे

  • @abhijitpawar6692
    @abhijitpawar669220 күн бұрын

    Exit polls mdhe kay poll hota tumcha ?

  • @meenakamble9244
    @meenakamble924421 күн бұрын

    Sub logo ko thankas

  • @mohanmorkhade8833
    @mohanmorkhade883321 күн бұрын

    आवाजात योग्य चढ उतार नाही sir तुमचा

  • @bhushankshire2854

    @bhushankshire2854

    21 күн бұрын

    tya dusrya kon to chinmay vagaire tya peksha bara ahe pan

  • @user-lv1vq7qo3u

    @user-lv1vq7qo3u

    21 күн бұрын

    गोदी मीडिया pexshya chhan आहे

  • @akashdandgule5954
    @akashdandgule595421 күн бұрын

    नवनीत राणा😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Mayur-88
    @Mayur-8820 күн бұрын

    खरा game अहंकाराने केला 😅

  • @sangeetasonawane3523
    @sangeetasonawane352319 күн бұрын

    खरंच आनंद झाला

  • @vilasbhoyar3638
    @vilasbhoyar363820 күн бұрын

    पराभूत झाली ती लोकांच्या मतांनी कुणी काही नाही करत, तुमची कर्मच तुम्हाला निवडून देतात किंवा पाडतात. बाकी सर्व विश्लेषण चुलीत टाका😂

  • @user-uo5zc9ju1w
    @user-uo5zc9ju1w21 күн бұрын

    Jay..hnuman

  • @faiznmughal8047
    @faiznmughal804721 күн бұрын

    Janta ab sab samjh gayi hai ab sirf unemployment,mahengai,aur Desh ki tarakki ki baat hogi...naki dharam ki 👍🏻💐

  • @satishmisal7317
    @satishmisal731715 күн бұрын

    एकदम योग्य बोलला आपण नवनीत रानाला सर्वात मोठा धक्का म्हणजे शिवसेनेला विरोध करणे

  • @tufankamble8083
    @tufankamble808320 күн бұрын

    True analisis

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande352520 күн бұрын

    बछु कदू हे वागणे बरे नाही . आता आपली पण वेळ येत आहे.

  • @kishordhamande227
    @kishordhamande22721 күн бұрын

    ज्यांनी आज अमरावतीत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनाही चांगल्या प्रकारे अनुभवता येईल मग ती शिक्षणाची असो वैद्यकीय सेवेची असो पैशाची असो वैद्यकीय सेवेची असो काशीबाईची असो का रस्त्यांची असो उन्हाळा रेल्वे आणि विमानतळ विकासाची असो अनुभवा अनुभवा आता

  • @src6089
    @src608921 күн бұрын

    Salute to yashomati tai aani bachu kadu . एक थय थयाट झोपवला.

  • @sirajqazi8508
    @sirajqazi850820 күн бұрын

    You Are Wright

  • @saya2023
    @saya202320 күн бұрын

    जनता सुज्ञ आहे...अभिनंदन मतदारांचे...🙏

  • @pankajsawai2347
    @pankajsawai234720 күн бұрын

    गर्वाचे घर खाली...

  • @williamalmeida5868
    @williamalmeida586821 күн бұрын

    Correct reporting.

  • @ajinkyanimbhorkar1626
    @ajinkyanimbhorkar162620 күн бұрын

    #YashomatiTai 🚨 kingmaker 💪

  • @sheikh7442
    @sheikh744221 күн бұрын

    Dil ko Sukoon ❤ Mila

  • @skills_wala_money

    @skills_wala_money

    21 күн бұрын

    Humko bhi❤

  • @riderswap5569
    @riderswap556920 күн бұрын

    Next video hamre yeha ka bano..chandrapur dhanorkar family history banvli ahe...3 time mantri asnaray candet la padla ahe

  • @user-es3nr7gk5m
    @user-es3nr7gk5m21 күн бұрын

    बरेच झाले

  • @Mayur-88
    @Mayur-8820 күн бұрын

    नवनीत पडल्यामुळे सर्वांना आनंद झाला 😂

  • @vineshfulekar2521
    @vineshfulekar252121 күн бұрын

    👍

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade295520 күн бұрын

    गेम झाला आहे बाप रे

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant29920 күн бұрын

    5:00 भावा गठ्ठा मतदान नेहमी प्रमाणे तयारीत होता आणि तयारीने उतरलासुध्दा परंतू बहुसंख्यांक नेहमीपेक्षा जास्तच गाफिल आणि उदासिन राहिला एवढच विश्लेषण आहे रे बाकी सर्व वायफळ आणि व्यर्थ! गिता उपदेश महत्वाचा आहे "जो होता है अच्छा है और होनेवाला अच्छाही होगा "

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad302320 күн бұрын

    जय हो !

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale930120 күн бұрын

    राजकारण हा आमचा विषय नाही पण मि एक हनुमान भक्त आहे आणी हनुमान चालीसा पठण करण्याचे काही नियम आहेत कोणाच्या दारासमोर जाऊन राजकारणासाठी ऊपयोग करणे हा अपमान आहे हनुमान चालीसा चा

  • @vishalkhadse8114
    @vishalkhadse811419 күн бұрын

    वाकणार नाही झुकणार नाही इंचा असाच गेम झाला पाहीजे 🎉

  • @murligotawale3295
    @murligotawale329521 күн бұрын

    Satya aahe broder

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu595820 күн бұрын

    Very important news sir nanade ta Kinwat

  • @vikramshinde1748
    @vikramshinde174820 күн бұрын

    बछू कडु कोणत्या पक्षात आहेत सद्या ते सांगा आधी

Келесі