सुशिक्षित गँगस्टरची ब्रेकअपवाली लव्हस्टोरी | Ashwin Naik Story | Vishaych Bhari
अंडरवर्ल्डचा एक मराठमोळा डॉन, ज्यानं अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनियरिंग पूर्ण केलं. जो टॉप क्वालिटी इंग्लिश बोलतो. मोठ्या भावानं त्येला या काळ्या जगापासून दूर ठेवलेलं पण आपल्या प्रेयसीच्या हट्टापायी तो अंडरवर्ल्डमध्ये आला अन जवळपास 20 दशकं त्येनं अंडरवर्ल्डवर राज केला. पण पुढं जाऊन जिच्यासाठी त्येनं इंजिनियरिंग सोडून गुन्हेगारी जगतात प्रवेश केला ती त्याची बायको, प्रेयसी बेवफा निघाली अन त्यानं तिला संपवण्याचा डाव आखला. असो, त्याच्या काळ्या करतुती खूप आहेत पण आता त्याचं म्हणणंय गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड ही दलदलय. माणूस एकदा का त्यात घुसला की त्याला पुन्हा त्यातनं रिटर्न तिकीट नाय. एका गोळीबारात दोन पाय कायमचे गमावल्यानंतर त्याला याची जाणीव झाली. ही गोष्टय अंडरवर्ल्डच्या सर्वात शिक्षित डॉनची, त्याचं नाव अश्विन नाईक. केवळ प्रेयसीच्या हट्टापायी त्याच्या आयुष्याची फरपट कशी झाली त्याचीचं ही गोष्ट...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#ashwinnaik
#ashwinnaikstory
#ashwinnaikgangsterhistory
#ashwinnaikdevi
#ashwinnaikwife
#ashwinnaikwifeneeta
#ashwinnaikdevi2023
#ashwinnaikvsarungawli
#ashwinnaikmovie
#ashwinnaikofficial
#ashwinnaikfamily
#ashwinnaikdevivisarjan
#ashwinnaiksonmarriage
#ashwinnaiknavratri
#dawoodibrahim
#arungawli
#arungawliwife
Пікірлер: 154
तात्पर्य :- बाईचा नाद लई बेकार
@shubham_sarkate1002
7 ай бұрын
😅😅
@opgamingff6043
2 ай бұрын
💯😂
@bhappy7220
Ай бұрын
😂😂😂
एवढंच अन्काऊंटर करायचा तर दाऊद चा का नाही केला. अमर नाईक स्वतःच्या भावासाठी काही गुन्हे करत होता देशाला तर हानी करत नव्हता
@user-ox5qs3mn5m
5 ай бұрын
दाऊद मुस्लिम होता आणि पोलिस त्याची माणसं
@blackblack1553
4 ай бұрын
ड्रग देशातील मुलांच पोषण करतात?
@Omi9762
4 ай бұрын
@@user-ox5qs3mn5m kharay, oan as sangta ki dawood adich dubai la padun gelela jya veles maanya surve che encounter zale tyachya agodarch to dubai la padun gela hota
@maddythokal6025
Ай бұрын
ड्रुग तस्करी करत होता.......बर झाल मारला
@Omkey-fn6hh
Ай бұрын
कारण तो भडवा पोलिसांना विकत घ्यायचा. अध्दीच तो एका कॉन्स्टेबलचा मुलगा त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट कसं चालत हे त्याला माहित होत. त्यात एक मुस्लिम अधिकारी त्याने ह्या भळव्याला भरपूर मदत केली आतली माहिती देवून.
एका माणसाची 50 वर्षाची कहाणी एका 15 मिनिटात सांगितले त्या एकच कळालं एक चांगला सुंदर आयुष्य जगलं पाहिजे
छान video आहे खरंच आज असे परिवर्तन वादी video ची नक्कीच गरज आहे
बोध - बाईच्या नादी म्हणजे मृत्यु दारी ans tikde "tichya bapachya murder cha badla" ani ti fakt ek player sodat jya ya civil engineer chya roopat bhetla
बाई सेवटी बाईचं 😂
Thanks 👍
छान तुम्ही पत्रकार उध्दाती करण करा गुन्हे गारी ची म्हणजे तरुण पोरं हा आदर्श पुढे चालवतील.
तुझ सगण्याच वर्णन मस्त होत direct चीत्रेच उभी राहिली ❤❤❤❤❤
अश्विन नाईक याच्या आस पास ला मि राहत असुन बरया पैकी जानून आहे असो सर्व ठीक ठाक आहे तुमचि स्टोरी एकदम फिट आहे
@purushottam2720
4 ай бұрын
अश्विन नाईक हे आगरी कोळी समाजाचे आहेत का?
@Hindutvvadi123
2 ай бұрын
जपुन रहा
यामध्ये तुम्हा ला एकच शिकायला मिळत की तुम्ही तुमच्या फॅमिली च एकत जा . आणि स्वतला एक चगला नागरिक बनवा .
Copy paste from bolbhidu .... स्वतःची सिस्टीम तयार करा. असं दुसऱ्याच्या जीवावर किती दिवस टिकणार?
@user-rr2yq4vv8h
7 ай бұрын
Ok
@rupeshpatil2720
3 ай бұрын
Chup chan
खूप छान थँक्यू सर नवीन वर्षाच्या तुम्हाला तुमच्या चैनल ला खूप खूप शुभेच्छा
असच आयुष्य जगल पाहिजे सरळ वागून काही होत नाही उलट लोक सध्या माणसाच जगणं अवघड करतात
@GaneshChavan-ny4pi
2 ай бұрын
4:48 4:48 6:02
👌only अश्विन भाई ✨✨👍🏻
Bhai You Are Great
Shevat che shabda far sundar
पवार दाऊत ची पोल खोल करा की
बरोबर आहे बाईचा नाद कधीच करायचा नाही चांगल्या चांगल्या लोकांना नादी लावुन काही बायका त्यांना बरबाद करतात महणुन ईथुन पुढे कोणीही प्रेम करताना सगळा वीच्यार करुण करावे
aapala vishaych bhari
सर्वसामान्य कुटुंबातील एक मराठी तरुण आपल्याच राज्यात रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. आणि आपल्याच राज्यात त्याला आपलाच मराठी माणूस हप्त्यासाठी त्रास होतो, मग आपण एवढे कष्ट करून उगाचच अशा टवाळकी करणाऱ्यांना का पैसे द्यावे हाच प्रश्न प्रश्न त्याच्या डोक्यात आला असावा. आणि आपण अन्याय सहन न करता जशास तसे वागावे हेच त्याच्या मनात आलं.. आणि त्याचे एन्काऊंटर करणं सोपं होतं म्हणून त्याचं एन्काऊंटर केलं गेलं. दाऊद सारख्या गुन्हेगारावर पाळत ठेवून त्याचे एन्काऊंटर करणं कधीच कोणाला जमलं नाही आणि या पुढे पण कदाचित जमणार नाही (पैशामुळे )
Best
खूपच भारी
Bhai thakur var ek video banva
ईसुप बागवान हे बारामतीत ले आहेत तांची वीडियो बनवा त्यानीच पहीला ईनकावटर केला
Mrs savita ne pan pati borkar la phavun 21 varshe premi prasanna barobar ayyashi karayachi
babu bhai ladki ma chakkar😂
मन्या सुर्वेचा घात सुद्धा एका बाईनेच केला याचाही... अर्थ एकच बाईचा नाद लय बेकार
Lay bhari😂
Moral of the story baikach vaat lavtat harami astat svarthi
🎉
Dange ....Mr anker ishachk layee kharab baba ..
Gaju bhau taur jalna king yancha pan video banva
मुलगी या नावातच धोका आहे
Ashok Joshi ik tha kanjur gao wala underworld me 93 se pehle koi jaat bhed ni tha
😂😂 chamadi matter. Never ending game😂.
प्रेम खोटं
20 dashake mhanje 200 varsh😂😂
Ya daldalitun baher padta yet pun polish samajat gunhegar banvatatch karan tyancya potavar pay padel saglech sabhy sarif banlyava
Mulinvar kadhich bharosa theu naye mi ek anubhav ghetla aani aata lagnacha vishay sudha sodlay
Bhau let's don't portray anyone's personal life. There must be sum circumstances. Amar & Ashwin Naik always great respect for Naik Family. Kal tha ,Aaj hai aur humesha rahega . Naik bro's the real KinG's.
Mumbai saga chi story distey hi
America????😂 VJTI matunga cha student hota.... my senior
मी सोता त्याना भेटलो आहे चांगले आहे
Logo dukh ashu pan gunahgaro ha marg nahi
Ladaki ka chakkar babubhai!!
Teresa fedalgo vr video banva
असच आयुष्य जगल पाहिजे
Bhai tu mumabai t ch rahto na...purn abhyas kara mg vlog banava
Moye moye
हा डॉन आमच्याच गावचा आहे अणि मराठी आहे त्यामुळे आम्ही चांगलेच ओळखतो माहिती चांगली दिली धन्यवाद
Filmy ahe sarv😅
Ladki ka chakkar Babu bhiyaa 🙂
रामायण महाभारत पण बाई मुळेच घडला होता 😂🤣
Mumbai Saga movie
Dasharath rahane chikans babu abu jathar gendya mama amar naik gang khup powerful hoti
@swapnilsalve6824
7 ай бұрын
Gendya mamacha bhacha maza Mitra ahe....
@gajananmore2953
6 ай бұрын
@@swapnilsalve6824toh ahe ka ya gunhegari vishwat ?
@swapnilsalve6824
6 ай бұрын
@@gajananmore2953 nahi
मी काय बोलतो, जेठा लाल वरती पण एक व्हिडिओ बनव ना,
@prakashkedar6019
5 ай бұрын
Bhau jacha varti vel yete na tyachi ch jalte Manhunun get well soon 😮
मुंबईतील मुल रहिवासी आहेत.नाईक
Sir ..tumhi konta microphone vaparta
@dashrathmulik4211
3 ай бұрын
Mast . Clear aawaj yeto
Mumbai saga ki story hai ye tp😂😂😂
neeta ter sushma andhare sarkhi distai🤣
Bai chi jat kayam bewafa
Arun gavli ha Marathi nhiye bhau ....MP mdhe khandwa side la gaon ahe tyach...
@saurabhpathare7045
7 ай бұрын
Y̤e̤s̤ r̤i̤g̤h̤t̤
@kiran.k95
6 ай бұрын
Tyanchi aai mp mdhali ahe.. vadil ahamadnagar che ahet
Criminals ki life kuchh bhi kare barbad hi hai
Mumbai Saga movie madhe hich story ahe tethun copy keli vatt hyani 😂😂
Amar Naik mothe hote..... Ajit naik lahan bhau
Rani bewfa nikli
अर्धसत्य आहे.
@prashantkarekar4586
6 ай бұрын
?
Mumbai saga
@nileshrane280
7 ай бұрын
Mumbai chi ghaan criminal
@vaishakhsonawane4283
7 ай бұрын
shivangi tuza insta id bol tu khup cute carismatic ahes
Mumbai Saga
Mumbai saga movi real copy aahe hyachi ❤❤
Nit mahiti karun ghe mag kale te kon hote
He mumbai saga movie chi kahani aahe watte
औरत का चक्कर बाबू भय्या
लबाड लाडगा
२०००
बाईचा नाद लई बेकार 😢
20 दशक?? कळतं का किती होतात? 200 वर्ष?
@nikamchaitany3482
7 ай бұрын
Konta ganja fukalays 0 ekak 00 dashak 000 shatak 0000 hajaar
@kavitazagade126
7 ай бұрын
तु स्वतः समजून घे. दशक म्हणजे दहा. आणि शतक म्हणजे शंभर....
@sujalsagvekar9040
7 ай бұрын
Bhavanno बरोबर बोलला तो 20 × दशक (10) = 200
@NitinShirsath-ys9hc
7 ай бұрын
Right 2 dashak bolala pahije hota
@ashokshinde1
7 ай бұрын
भिडू च्या कमेंट आहेत का?
Ledis is gaddarr
Jjjjjjjjjju
Bai cha naad bekar
Tumhala akkal ahhe ka Kay sangtoy apn Gunda badal ts vagav ka .. .....
Tyane London madhun Engineering kela hota.
Bonga 🎉