IAS Pooja Khedkar Pune Controversy : पूजा खेडकर या वादात का सापडल्या आहेत? | BBC News Marathi

#BBCMarathi
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं त्यांच्याबाबत सध्या प्रचंड चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे? तसंच या प्रकरणातील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकूया.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 227

  • @Milind3582
    @Milind358226 күн бұрын

    आयएएस जर घोटाळा करून झालं असेल तर २०० शब्दाचा निबंध लिहायला सांगणार मॅडम लां

  • @koknastha
    @koknastha26 күн бұрын

    IAS चा दर्जा काढुन घ्या आणि बसवा घरीच.

  • @prashantaware4876

    @prashantaware4876

    26 күн бұрын

    घरी नाही तुरुंगात

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    25 күн бұрын

    Only LABASSNA UPSC institute has right to take action against her in order to remove her from IAS position

  • @juniorstrange

    @juniorstrange

    25 күн бұрын

    ​​@@Kalyankar12 house loksabha pan Karu shakte 😂

  • @warriormaratha2367

    @warriormaratha2367

    24 күн бұрын

    हिला चक्की पिसायला पाठवा

  • @roopvatkumar2001

    @roopvatkumar2001

    19 күн бұрын

    Actually eye disability konti aahe ....medical term aste tyala ek ti tr kuthech disat nahi ahe

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza26 күн бұрын

    मुळात अशी प्रमाणपत्रे सादर करून किती लोक सेवेत दाखल झाले आहेत 😢😢😢 काही लोकांनी खेळाडू सर्टिफिकेट काढून पीएसआय झाले नंतर अपंग सर्टिफिकेट काढून राज्यसेवा परीक्षा दिल्या आहेत 😢

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi597626 күн бұрын

    सगळे IAS अधिकारी स्वतःला राजे समजतात. ही बाई IAS ची मुलगी आहे. मग काय विचारता?

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    25 күн бұрын

    Tiche vadil IAS nvte

  • @civilpractical8845
    @civilpractical884526 күн бұрын

    बघा रे युवा पिढी ने. मेंटल इलनेस असून अधिकारी 😅😅 upsc काय पैसा फेको तमाशा ठेखी आहे काय. युवा पिढी ने राजकरण तचं यावे

  • @SurajKale3355
    @SurajKale335526 күн бұрын

    फडवणीस यांच्या कृपेने हे सगळे चालू आहे... भाजपने सगळा देश नासवून टाकला आहे.. खरं तर या बाईला कायम स्वरुपी घरी बसवून तिच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @nageshnavale3876
    @nageshnavale387626 күн бұрын

    लवकरात लवकर योग्य ती चौकशी झाली पाहीजे

  • @PrasadSadamate-o2y
    @PrasadSadamate-o2y26 күн бұрын

    या बाई वर कारवाई का नाही होत कायदा गरिबालाच असतो का 😡😡😡

  • @poonamjraut
    @poonamjraut26 күн бұрын

    अहो, पण तिनी सांगितलं आहे ना की तिची मानसिक आरोग्य ठीक नाही?? म्हणूनही अशी वागत असेल?! तिच्या मेंदूत ज्या गोष्टी येत असतील, त्याप्रमाणे वागत असेल?! सिनेमात बघत असेल ना, मग तसंच वागणार?! असो. अश्या मानसिक आरोग्य ठीक नसलेल्या व्यक्तीला कामावर ठेवायचे की नाही हे ठरवा आणि कारवाई करा. ही खेडकर आहे की खोडकर??

  • @I.PATHAN628
    @I.PATHAN62826 күн бұрын

    फक्त नोकरी वरून काढले म्हणून नव्हे तर करवाई व्हावी आणि कोणत्या ही सरकारी नोकरी पासून नियुक्ती परत होऊ नये याची शासनाने दखल घ्यावी.

  • @amolatope
    @amolatope26 күн бұрын

    तिला transfer करून प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न दिसतोय 😢

  • @wtnonee
    @wtnonee26 күн бұрын

    ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणारे बघा जरा इकडे 2022 ला नियुक्ती दिलिये पॆसे खाऊ घालून आणि धड प्रश्न विचारले तर उत्तर देता येईना या पोरीला ला ओम बिडला साहेबानी पण IAS केले पोरींना याच स्कीम मधून बघा जरा हरिश्चंद्र

  • @paikrushnaghodke256
    @paikrushnaghodke25626 күн бұрын

    आम्हला गरीब विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे तिच्या घरी 110 एकर शेती आहे आणि ही म्हणती माझा उत्पन्न 7 किंवा 8 लाख आहे वा रे पुजा मॅडम... आणि मला दिसत नाही डोळांचे अपंगत्व दिले ही खाती पिती झोपती आणि कोणत्या angle न ही अपंगत्व आहे

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke511626 күн бұрын

    मेंटल आहे त्या चा प्रभाव वर्तना वरून दिसत आहे. 🤦‍♀️

  • @vijaypendor7589
    @vijaypendor758926 күн бұрын

    बर झालं करोडोचा घोटाळा होण्या आधीच मॅडम ने नखरे दाखवले नाहीतर महाराष्ट्राला एक आर्थिक फटका बसणारच होता आणि त्याचा बोजा सामान्य जनतेवर आला असता.जय महाराष्ट्र 🙏🏼

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng26 күн бұрын

    Fake disability certificate 💯💯💯

  • @mesafar
    @mesafar26 күн бұрын

    या बाई बरोबर कुणीही लग्न करू नका..नाहीतर आयुष्याची राख रांगोळी होईल

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade395026 күн бұрын

    हिचा कुठला भाग अपंग आहे याची तपासणी केली पाहिजे.

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop142226 күн бұрын

    हिने अनेक गरीब होतकरू व गरजवंतांवर अन्याय केला आहे. हिचे आयएएस पद काढून घ्या.

  • @MDB..
    @MDB..26 күн бұрын

    अती केलं की घोडे लागतात 😂😂😂

  • @marotidhole4099

    @marotidhole4099

    25 күн бұрын

    😅😅😅

  • @warriormaratha2367

    @warriormaratha2367

    24 күн бұрын

    😂😂😂😂😅

  • @yashvantsurve6867
    @yashvantsurve686726 күн бұрын

    IAS पद विकणे आहे संपर्क UPSC

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv26 күн бұрын

    उघडकीस आले आणि लगेच बदली का कोण पाठीशी घालतयं, कोणी पण या आणि IAS व्हा पण हीं संधी अभ्यास करण्यासाठी नाही, ज्याचा वर पर्यंत हात आहे त्यांच्यासाठी 😂

  • @rahultarle7717
    @rahultarle771726 күн бұрын

    गडचिरोला पाठवा किंवा बिहार ला पाठवा एवढे शिक्षण घेऊन पण अक्कल आली नसलं तर न शिकलेले लोक बरे जेवढे शिकले तेवढे हुकले

  • @user-dg4pc2nt9r
    @user-dg4pc2nt9r26 күн бұрын

    गृहमंत्री फडणवीस आहे तिची बदली करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे फडणवीस ने

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane134426 күн бұрын

    भाजपा च्या काळात तच हे सर्व घडतंय, म्हणजे काही तरी आशिर्वाद असल्याशिवाय असे होणे शक्य नाही, भाजपा ने यात जर लक्ष घातले तरच जनतेचा विश्वास वाढेल

  • @prrrr.....s
    @prrrr.....s26 күн бұрын

    UPSC interview कसा पार पाडतो यावर आता doubt निर्माण झाला आहे। खरंच इमानदार ias, ips अधिकारी निवडले जातात का?यावर आता विचार करावा लागेल

  • @purushottampawar3275
    @purushottampawar327526 күн бұрын

    वशिल्यान IAS झाली ही जेलमधे टाका हीला

  • @jaiho5914
    @jaiho591426 күн бұрын

    Photo madhe ani Vastaviktet khup farak asto😅

  • @fharmlover6848
    @fharmlover684826 күн бұрын

    😂😂मेंटल असून IAS झाली वाह... काय ती जिद्द. मेरा देश बदल रहा हैं आगे बढ रहा हैं 😂😂

  • @88zzxbc33
    @88zzxbc3326 күн бұрын

    तिला हागायला सोन्याचा संडास हवा होता 😂

  • @user-fv4jq4oj9o
    @user-fv4jq4oj9o26 күн бұрын

    Geli hichi noukari 100%

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx26 күн бұрын

    आज लगेच चष्मा.... काल पर्यंत तर गॉगल वरचे फोटो येत होते....डोळ्यातील व्यंग स्पष्ट दिसावं म्हणून....😂😂😂😂

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_26 күн бұрын

    हिच्या डोक्यात फरक पडलेला दिसत आहे कारण ही मेडिकल चाचणी साठी उपस्थित राहिली नाही 😂

  • @sudhirmasne5772
    @sudhirmasne577226 күн бұрын

    Pooja Khedekar is doing well Pune district administration is very curept...She is asking facility what's wrong there

  • @Scamartist__0005

    @Scamartist__0005

    26 күн бұрын

    God help her

  • @compassionlove2637
    @compassionlove263726 күн бұрын

    Open catagory पैसा भरुन मंत्र्यांचा वशीला देऊन अधिकारी बनले आहेत

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade261326 күн бұрын

    कायमचे घरी बसवा...आणि योग्य तो कारवाई करावी...

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector26 күн бұрын

    खूप सारे प्रकरण असतील त्यामुळे गरीब लोकं ही गरीबच राहीले. लोकं वशिलेबाजी करून नोकर्‍या मिळवतात त्या काय सेवा करतील लोकांची. ज्यांना अतिशय चांगली लाइफस्टाइल पाहिजेत त्यांनी शासकीय नोकरी करू नये. गरिबांना जवळ पण उभे राहुन देणार नाहीत असले फडतूस लोकं.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s26 күн бұрын

    Enquiry should include Members of IAS selection committee also. Dissolve IAS cadre totally as they behave like British raj even after 75 years of Independence

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan886120 күн бұрын

    असे लोक देशात असतील तर, आतांकवाद्यांची काय भीती !

  • @nileshbhosale4504
    @nileshbhosale450426 күн бұрын

    Upsc pan corrupted ahe ?

  • @rameshgangode5151
    @rameshgangode515126 күн бұрын

    सरकार ने योग्य ती कार्यवाही करावीं कर्तव्य दक्षता घेऊन.बोगस प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवली जाते.वरून एवढी मिजास हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे

  • @KYK95
    @KYK9526 күн бұрын

    Pune aata Education ch nhi trr kand karnaryach Maher Ghar zal aah😂

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale159626 күн бұрын

    अजून कोर्टात कोणी कस गेल नाही

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi976626 күн бұрын

    धन्यवाद.बातमी दिल्या बद्यल.

  • @gameloft5341
    @gameloft534126 күн бұрын

    Yes You Are Authorised to Honourable Court

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s26 күн бұрын

    Source of the Property of this family should be enquired and attached if found guilty

  • @apednekar19

    @apednekar19

    26 күн бұрын

    tu melyavar tujhya gharkomdya baaykochi pann choukashi keli pahije..

  • @user-cw3he6ue7s

    @user-cw3he6ue7s

    26 күн бұрын

    @@apednekar19 ?

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi348926 күн бұрын

    मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करा.

  • @shrikantkhivansara685
    @shrikantkhivansara68526 күн бұрын

    अशी ऐश करायला च मोठं अधिकारी व्हायचं असतं लोकांना,,,,,,,ह्यांना लायकित ठेवले पाहिजे💥💥

  • @anantmungal2559
    @anantmungal255925 күн бұрын

    हीचा नेमका कोणता अवयव अपंग आहे😅

  • @gourikharade3650
    @gourikharade365026 күн бұрын

    असली बाई काय जनतेची कामे करणार?

  • @MBIndi
    @MBIndi26 күн бұрын

    संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सडलेल्या अवस्थेत आहे.

  • @kaushikkhanapurkar5406
    @kaushikkhanapurkar540625 күн бұрын

    Why government not taking any action

  • @suniljadhav3485
    @suniljadhav348518 күн бұрын

    तिला किंवा हिला म्हणा एव्हढं Respect काय देता...तिचे कारनामेच आहेत तसे...

  • @prachikate7951
    @prachikate795126 күн бұрын

    अवघड आहे😢

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih26 күн бұрын

    अभ्यास करणारे विद्यार्थी मानसिकता काय राहील. अठरा अठरा तास मुलें अभ्यास करतात.तयांनी काय करायचं

  • @vishalmore4310
    @vishalmore431026 күн бұрын

    वाशिम चं काय भविष्य

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale159626 күн бұрын

    वडील कसे येऊ शकतात जनतेला बसायला धड बाकडे पण नसते

  • @vinodwashikar2430
    @vinodwashikar243022 күн бұрын

    सखोल चौकशी करावी

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar585522 күн бұрын

    राजकीय सूडबुद्धी एका अधिकारी ने त्याना केबीन मागितली तर काय बिघगडल एका महिला अधिकारी लाwashroom chi मागणी चुकीचं आहे का? IAS आहेत जेचपरसी नाही जे काय चौकशी त निष्पन्न होईल ते होईल तुमी मागे लागला आहेत.

  • @AtulChandrakantMahangade
    @AtulChandrakantMahangade26 күн бұрын

    Jente che sevak jante che bhakshak zalet , raje zalet. Ya sarv jente chya sevakan chya property chi inquiry vhayala havi. Sadha shipai suddha karodpati aahe eth Varchya post varil jantechya sevakanchi tar gosht ch vegli.

  • @pravin2399
    @pravin239926 күн бұрын

    सगळ काही विपरीत पुण्यात.....पुणे तिथे काय उणे

  • @123B80
    @123B8025 күн бұрын

    प्रोबेशन असून एवढी मस्ती...इन सर्विस काय करेल ही?

  • @rajeshrkale

    @rajeshrkale

    23 күн бұрын

    500 करोडचा भ्रष्टाचार करेल कारण हिच्या रक्तातच ते आहे. आई तर एक नंबर मुजोर आहे

  • @dr.gopalbhagat1562
    @dr.gopalbhagat156226 күн бұрын

    Bhrashtacharache aani polytical pressure che uttam example.

  • @pradiprane7418
    @pradiprane741826 күн бұрын

    Over all report bhagta tila dismiss karun shiksha dili pahije

  • @mohammedalinaik2186
    @mohammedalinaik218624 күн бұрын

    She does not even deserve to become a "safayi Karmachari" . Why should she be given an IAS post. Sack her. GPL

  • @pritasamant1891
    @pritasamant189126 күн бұрын

    ही मेंटल केस आहे physiatrist ला दाखवा. .

  • @ST33333
    @ST3333323 күн бұрын

    Ym

  • @surajn2541
    @surajn254126 күн бұрын

    आज वाटतंय IAS अधिकारी होयला पाहिजे.......

  • @ChandraBapu
    @ChandraBapu26 күн бұрын

    खूप छान माहिती

  • @sushantpawar7676
    @sushantpawar767626 күн бұрын

    हि पैसे देऊनच अधिकारी झालीय....

  • @oamyway975
    @oamyway97522 күн бұрын

    पुजाने महाराष्ट्राचं नाव रोशन केलं! तिला राज्य पुरस्कार द्या.Fadn20 सर प्लीज

  • @patilrahul-pz2oj
    @patilrahul-pz2oj26 күн бұрын

    हिला तर स्वतःच्याच निवासाची आणि बैठकीची व्यवस्थाची पडली आहे ही काय समाजाची व्यवस्था बदलवणार!!

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje750226 күн бұрын

    Trinee ias sathi ashi wawastha kontyahi jilhadhikari karyalayat wawstha nahi..

  • @roythakur9809
    @roythakur980926 күн бұрын

    झोपली असेल ही खूप साऱ्या लोकांच्या सोबत.. कारण त्याशिवाय यूपीएससीमध्ये इतकी मागची रँक असल्यावरही होम कॅडर मिळणे, ओबीसी मधून नॉन क्रिमिलयेर सर्टिफिकेट घेणे , हॅंडीकॅप सर्टिफिकेट काढणे इतके सहज शक्य आहे का ..?

  • @shantilallad6891

    @shantilallad6891

    26 күн бұрын

    Nalayaka. Tula. Aia. Bahini. Nahit. Ka. Shriyancha. Adar. Kar

  • @roythakur9809

    @roythakur9809

    26 күн бұрын

    @@shantilallad6891 ताई.. मी तुझा आदर जरूर करेल.. पण अश्या खोटारडी आणि फसवणूक करणाऱ्या, दुसऱ्याचा ह्क्क हिरवणाऱ्या व्यक्तीचा आदर का करू? आणि विशेतः IAS या पदावर योग्य व्यक्तीचं असणे किती महत्वाचे आहे ज्याच्या हातात district मधल्या किती लोकांची जबाबदारी असते.. आता ताई तूच सांग काय आदर करू तिचा , सर्व fact स्पश्ट तीच्या विरोधात आहे ना.. काय आदर करू तूच सांग..

  • @roythakur9809

    @roythakur9809

    26 күн бұрын

    @shantilallad6891 ताई.. मी तुझा आदर जरूर करेल.. पण अश्या खोटारडी आणि फसवणूक करणाऱ्या, दुसऱ्याचा ह्क्क हिरवणाऱ्या व्यक्तीचा आदर का करू? आणि विशेतः IAS या पदावर योग्य व्यक्तीचं असणे किती महत्वाचे आहे ज्याच्या हातात district मधल्या किती लोकांची जबाबदारी असते.. आता ताई तूच सांग काय आदर करू तिचा , सर्व fact स्पश्ट तीच्या विरोधात आहे ना.. काय आदर करू तूच सांग..

  • @roythakur9809

    @roythakur9809

    26 күн бұрын

    @shantilallad6891 ताई.. मी तुझा आदर जरूर करेल.. पण अश्या खोटारडी आणि फसवणूक करणाऱ्या, दुसऱ्याचा ह्क्क हिरवणाऱ्या व्यक्तीचा आदर का करू? आणि विशेतः IAS या पदावर योग्य व्यक्तीचं असणे किती महत्वाचे आहे ज्याच्या हातात district मधल्या किती लोकांची जबाबदारी असते.. आता ताई तूच सांग काय आदर करू तिचा , सर्व fact स्पश्ट तीच्या विरोधात आहे ना.. काय आदर करू तूच सांग..

  • @rohinithorat1545
    @rohinithorat154526 күн бұрын

    Rusticate

  • @apednekar19
    @apednekar1926 күн бұрын

    A bai electric fitting vagaire basavun jhaalyavar kaalji nako gheu.. basvaychya aadhich ghe.. kaaran haatalaa khaaj saglyanach aste..maanuski urli naahi konachyat...

  • @imrannaik9921
    @imrannaik992126 күн бұрын

    सरकार झोपेत आहे

  • @deepaksarode3764
    @deepaksarode376426 күн бұрын

    उच्चस्तरीय समिती काय कारवाई करणार याकडे लक्ष दिले पाहिजे...,?

  • @sudeshsinghasane9757
    @sudeshsinghasane975719 күн бұрын

    Puja , munnabhai MBBS - II फिल्म तयार करण्यात आली पाहिजे

  • @SP-wr9br
    @SP-wr9br26 күн бұрын

    Ha curuption ahe

  • @suhaspandit9047
    @suhaspandit904726 күн бұрын

    Should be sacked immediately.

  • @sumeetjumde7781
    @sumeetjumde778119 күн бұрын

    Jalwa Hai

  • @rohan.skadam2246
    @rohan.skadam224626 күн бұрын

    गरीबाच भल करायचे की तुझे ऑडी कार मानल तुला UPS

  • @DilipMore-tl7hm
    @DilipMore-tl7hm24 күн бұрын

    अरे एवढी बोंबाबोंब का करताय! प्रथम स्थानी तुम्ही हे जाणून घ्या की , प्रशासनिक अधिकारी बंनन्यासाठी किती कष्ट लागतात, परीक्षा द्याव्या लागतात. हे सर्व सर्वोच्य कमिटी मेंबर ठरवते. जेव्हा ही परीक्षार्थी सर्व गोष्टी पार पाडते आणि तिला अधिकारी बनवते. तर UPSC कमिटी झोपली होती का? मला सांगा एखादा सामान्य माणूस ह्या थराला जाईल का. ह्याचा जाब तिला ना विचारता, UPSC ल विचारले तर बरे होईल, ते लोक झोपा काढतात का?

  • @sandippawara6474
    @sandippawara647426 күн бұрын

    Mla vatate UPSC mdhe pn physical exam pahije , 100m , 1600m ,pull-ups .

  • @gameloft5341
    @gameloft534126 күн бұрын

    Suspend Such IAS who Dont Follow Rules

  • @ashishbhamare2435
    @ashishbhamare243526 күн бұрын

    IAS अधिकाऱ्याच इंग्रजी : Government rule do not "provide" me to speak about that.... मॅडमला मॉक मुलाखतीत देखील काही बोलता येत नव्हतं.... फक्त पैसा आणि पदाचा माज !

  • @payalurne15
    @payalurne1526 күн бұрын

    Samajala ase adhikari Nako aahet.

  • @vinaybati4606
    @vinaybati460626 күн бұрын

    यांना IAS कोणी बनवले, कसे त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या?

  • @vishalbhosale6341
    @vishalbhosale634126 күн бұрын

    Careless UPSC selection process and it's shortcomings are came to light

  • @DnyaneshwarLokhande-uq8em
    @DnyaneshwarLokhande-uq8em25 күн бұрын

    Cm sir check and dismesse

  • @maheshmhaske3352
    @maheshmhaske335225 күн бұрын

    OBC आहे म्हणून टार्गेट केले जाते

  • @surajsawant8131
    @surajsawant813126 күн бұрын

    Pooja khedkar cha gharatil sarv sadasya IAS officer retire ahet,tyapekha itar umedwar ahet je waiting lists made ahe tyatil garibana IAS officer chi sandhi dhyavi...hi namra vinanti.

  • @Navin554
    @Navin55425 күн бұрын

    Pune chi IAS nahi aahe Pooja ti Ahmednagar chi aahe

  • @darshanmarathe
    @darshanmarathe26 күн бұрын

    Tai cha Eye Problem certificate khota aahe pan (jyawar tyana IAS Milale) Pan jar tya baman asatil tar tyana jalun maara nahi tar maaf kara ....

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h26 күн бұрын

    Kal goggle nhavata aaj lagech goggle ghatalay 😂😂😂

  • @cr84784
    @cr8478425 күн бұрын

    असे लोक पैसा कमावण्यासाठी आयएएस होतात...रुबाब दाखवतात..जमिनी बळकवतात..खूप सारे अशे अधिकारी चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात

  • @rautdeepak1
    @rautdeepak126 күн бұрын

    Ego problem

  • @pradipbabar2349
    @pradipbabar234923 күн бұрын

    बरं झालं ही बीडला आली नाही.😂😂

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf22 күн бұрын

    गुन्हा दाखल करून चौकशी करा

Келесі