आपल्या मातीतल्या आपल्या गोष्टी आपल्या पद्धतीने आपल्या माणसांसोबतच जगभर पोहोचवणे हा आमचा हेतू . त्यासाठी डॉक्युमेंट्री, संगीत, मुलाखती, ग्राउंड स्टोरीज आणि अशा अनेक अस्सल गोष्टी भन्नाट पद्धतीने आम्ही यु ट्यूबच्या माध्यमातून तुम्हांला सांगतोय.
कारण शेवटी तुम्हांला तर माहितेय आपला " विषयच भारी "
For Business Enquiry :
Contact : [email protected]
Пікірлер
अहो हा फडवनिस मोदींचा बैल आहे माहारास्टाचे प्रकल्प गुजरातला नेले तेव्हा कीर्ती खावे यांचा तपास करा
खडकवासलामध्ये सचिन दोडके ताईंना लीड देणार❤ लिहून ठेवा🎉
Hi
हे मूर्खपणा करत आहेत पार, 😅😅😂
हुशार आणि रोखठोक बोलणारा माणूस हवा
Vicara jab vakad todyala
Sharad pavar janta raja jevaha kendriy krushi mantri hota ki mahada cha khashadar
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या माणसाला सरकारने शिक्षा करु नये, अन्याय करणाऱ्या ला सजा करा ना? दम असेल तर सतेचा दुरुपयोग केला तर समाजाचा नाश होईल हे कस कळत नाही या भडव्याना
0:19 मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा चेहरा त्यांचे भविष्य अगदी स्पष्टपणे सांगतो आहे
Bhiwandi madhe tutari vajnar
कराळे गुरुजि सम्पूर्न महाराष्ट्र भर फिरून जन सभेला मार्गदर्शन करण्याची हिम्मत दाखविली .आपले अभिनंदन !
कराळे sir इज व्हेरी ग्रेट, शेतकरी आणि सर्व सामान्य जनते बद्दल अतिशय तळमळ 🌾🙏🙏
अनंत गीते विजयी होणार आहे
अोमराजे निंबाळकर विजयी होणार आहे
मोहिते पाटील विजयी होणार आहे
सुप्रिया सुळे विजयी होणार आहे
अमोल कोल्हे विजयी होणार आहे
सुप्रिया सुळे विजयी होणार आहे
Are zatu साताऱ्यातून उदयन राजे भोसले निवडून येतील
Beed pankaja Tai munde next mp
महाराष्ट्रात फक्त उध्दव साहेब ठाकरे
बापू बिरु मी करणार दोन ते चार खूण कारण मला लय त्रास दिलाय काही लोकांनी
मास्तर येक दिवस भाजप मधे जाणार म्हणून शरद दादाची करंगळी धरून
Y येडा
ओन्ली मोदीजी.
Only. B. J. P
चडीत हगलेलं परवडेल पण अशे चुकीचे विश्लेषण नको करत जाऊ विजय महायुतीचा आहे
मी काहीच बोललो नाही असा गोंधळ घालत आहे झ****
Zyata upat vishleshan 😂
🎉🎉🎉🎉🎉
Tula bjp che paisa alet vathate
शिंदे यांच्या मुलाचा पराभव शंभर टक्के
काहीपण सुजय विखे ने डॉक्टर डिग्री कशी घेतली हे माहीत आहे
14
हा मास्तर ,लोकांना भ्रमात टाकून त्यांची दिशा भूल करतो, जनतेला असे दाखवतो की मी किती हुशार आहे,,तू किती हुशार आहे,ते लव करच ,जन ते समोर येईल,ह्या मास्तर चे भाषण ऐकून किळस वाटतो,हा यू ट ब वाले तुतारी वाले आहेत, जय श्री राम
MVA 35+
सुप्रिया सुळे
बीड पंकजा ताई
MVA 47 इंडी 526
❤ by
MVA 47 जागा INDIA 516
Bc x bjp
Apghath 😢😢😢😢😢
1. Baramati 2. Madha 3. Shirur 4. Satara 5. Bhiwandi 6. Dhindori 100% fix aahet 3 jaga 50-50% 1. Nagar 2. Beed 3. Wardha
करेक्ट analysis केलेस भावा... फक्तं रावेर ची जागा सोडली तर बाकी सगळ्या जागा रेस मध्ये आहेत...
नेत्यांनां राजकारण दोनच गोष्टिवर करता येते पहिल देवधरम दुसरं जातीवाद..जय हींद
मि कत्येक लोकं बघीतलेत स्वताहाचा वडापाव खाऊन सभा करतात यांना कुणी विचारतपण नाही तरी हे म्हनतात. तुर्र होऊन .येऊन येऊन येनार कोण .जरी तो आला तुझा फायदा करनार कोण.थोडस काम करा कष्ट करा कोनाच्याही तोंडाकड बघन्याची गरज ना ही जातीवाद आपण सोडुन द्या जय शिवराय जय भगवान जय भिम
बारामतीचे पुढचे खासदार सुप्रियाताई सुळे
मेले तरी हटत नाही ते मराठा ,मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही राहो आपले अस्तित्व जाणवून दिल्या शिवाय राहात नाही, बलुचिस्तान मधील मराठ्यांना नाईलाजाने इस्लाम धर्म स्वीकारला,पण ते आपली मराठी संस्कृती विसरले नाहीत ही फार मोठी गोष्ट आहे.
महाराष्ट्रात माहावि आघाडी केंद्रात bjp
Jarange Yani Araksan Cha Nava Kali Rajkaran Karat Aahe Jati Jati Made Bhadan Lawat Aahet Thni High court Supreme court Cha Aades Palawa