Hardik Pandya अन् Natasa Stankovic यांचा Divorce होतोय ? खरं की अफवा ? | Vishaych Bhari

Hardik Pandya अन् Natasa Stankovic यांचा Divorce होतोय ? खरं की अफवा ? | Vishaych Bhari
मंडळी भारतीय क्रिकेट टिमचा खेळाडू हार्दिक पांड्या नेहमी कुठल्या न कुठल्या कारणानंमुळे नेहमीच चर्चेत असतो , मग ते त्यानं कॉफी विथ करण मध्ये केलेले स्टेटमेंट असो नाहीतर तो वापरत असलेली कोटींच्या किमतीत घड्याळं, मोहममद शमीला लाइव मॅच मध्ये वापरेले अपशब्द असतील किंवा मग कॅप्टनसीच्या अटीवर मुंबई इंडियन्स च्या टिम मध्ये मिळालेली एंट्री. पांड्या या ना त्या कारणाने लाईम लाईट मध्ये असतोय.
पण गेल्या दोन दिवसांपासून मात्र हार्दिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. instagram वर viral होणाऱ्या पोस्ट आणि काही मीडिया रीपोर्ट नुसार हार्दिक पंड्या आणि त्याची बायको नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. बरं फक्त इतकंच नाय तर हार्दिकच्या एकूण संपत्तितला 70 % हिस्सा नताशाला मिळणार असून हार्दिकची आर्थिक स्थिति चांगलीच वाईट होणार असल्याचं बोलल जातंय. पण ह्या गोष्टीला अजून तरी नताशा आणि हार्दिकने ऑफिशियली दुजोरा दिलेला नाही पण त्यांच्या divorce विषयी मात्र सोशल मीडिया वर चांगलीच चर्चा रंगलिय. पण ही आता नक्की अफवा आहे की सत्य ? हा divorce हार्दिकला महागात पडणार का ? ह्या सगळ्या गोष्टींचा घेतलेला हा आढवा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#hardikpandya
#natasastankovic
#hardikpandyanatashadivorce
#hardikpandyadivorce
#hardikpandyanatasastankovicdivorce
#hardikpandyadivorcenews
#hardikpandyanatasastankovic
#hardikpandyanatasastankovicdivorcereason
#hardikpandya
#hardikpandyanatasadivorce
#hardikpandyaandnatasadivorce
#hardiknatasadivorce
#hardikpandyaandnatasha
#hardikpandyawife
#hardikpandyadivorcereason
#hardikpandyaandnatas
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday

Пікірлер: 199

  • @rj6169
    @rj61692 ай бұрын

    हार्दिक सारखे आपले जास्तकरून क्रिकेटर गरीब घरातून येतात पण पुढे पैसा आला की स्वतःला हाय क्लास समजू लागतात आणि बॉलीवूड नटी किंवा आणि मॉडेल सोबत लग्न, अफेअर किंवा रिलेशनशिप करतात आणि आपले करियर व कौटुंबिक आयुष्य खराब करून घेतात..

  • @allin1941

    @allin1941

    2 ай бұрын

    अन त्या नट्या नंग्या घराण्यातील असतात असच ना

  • @bhalchandrapatil2332

    @bhalchandrapatil2332

    2 ай бұрын

    विनोद कांबळी केस

  • @dhananjaytilekar5441

    @dhananjaytilekar5441

    2 ай бұрын

    हया लोकांना यश पचवता येत नाही.

  • @ShekharsUniverse

    @ShekharsUniverse

    2 ай бұрын

    Absolutely true.

  • @indian62353

    @indian62353

    2 ай бұрын

    ​@@dhananjaytilekar5441बरोबर🤦‍♂️

  • @EverythingUnboxing3730
    @EverythingUnboxing37302 ай бұрын

    New startup idea -- श्रीमंत मुळाशी लग्न करा - एका वर्षात मूल जन्माला घाल -- घटपोस्त घ्या -- पैसाच पैसा......

  • @yogeshwaribhagat3535

    @yogeshwaribhagat3535

    2 ай бұрын

    This is absolutely true

  • @vikaspatil2750

    @vikaspatil2750

    2 ай бұрын

    मुलींना फक्त फुकट खायची सवय असते 😂

  • @vishwanathnalwade5756

    @vishwanathnalwade5756

    2 ай бұрын

    Paisa ch paisa 😂😂😂

  • @swarabhoomimusic

    @swarabhoomimusic

    8 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @nitinrasal4919
    @nitinrasal49192 ай бұрын

    गुजराती आहे तो 70% प्रॉपर्टी देणं 😂 शक्यच नाही त्यानं आई वडील भाऊ याच्या नावावर करून ठेवलं आहे सगळं😂

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh2 ай бұрын

    आधी हा गरीब छप्री होता....नंतर हा श्रीमंत छप्री झाला....आता हा परत गरीब छप्री होणार....bottomline छप्री हा कायम छप्री असतो 😂😂😂

  • @amarjadhav9137

    @amarjadhav9137

    2 ай бұрын

    are mad man...have u not done any mistake in life... He is facing so much... Dont u have humanism... WhT he did just became captain of mi what mgt asked... Ahe rohit saying madadchod is fair and hardik he didn't disrespect any one but if had then he had faced same by rohit as well ... What else he has done wrong kuuto .. India match jitaye bhul gaye kya. . Tumhare sath bhi boo ho ...etc etc ho to bhi sahi hoga. .aur tum sahi hon lekin duniya tumhe galat samj rahi hogi kyuki ahe ka banda tumse famous hai ... Will u accept it. ...be fair karm dekh raha hai ...majak mai bhi kisi ko dikhao mat...be responsible otherwise karm bhi irresponsible hojayga

  • @ashwinidurugade1582

    @ashwinidurugade1582

    2 ай бұрын

    हा indian प्लेयर आहे .जर indian people असे बोलले तर काय उपयोग 😢आपण tayala सपोर्ट करा या ch सोडून troll karto😢 please stop😊

  • @BB-fb2uh

    @BB-fb2uh

    2 ай бұрын

    @@ashwinidurugade1582 त्याच्याशी लग्न कर

  • @Jemsbond231gimal

    @Jemsbond231gimal

    2 ай бұрын

    😂😂😂​@@BB-fb2uh

  • @hitenbhatt4591

    @hitenbhatt4591

    2 ай бұрын

    तू पांड्याना , छप्री टप्री काही म्हण पण तो गरीब होणार नाही कारण त्यांनी आपल्या गाडी, घर बँक खात्यात पैसे सघळ्या काही आपल्या आई वडील चा नावावर करून घेतले आहे तो टप्री आहे पण गुज्जू पण आहे,.

  • @carryon5380
    @carryon53802 ай бұрын

    लग्न 20मे ,2020 आणि मुलगा 22जुलै 2020 ला वा 😂

  • @sagarsatav3790

    @sagarsatav3790

    2 ай бұрын

    खरे आहे

  • @Entertain33873

    @Entertain33873

    2 ай бұрын

    Barobar aahe he

  • @indianmagic9663

    @indianmagic9663

    2 ай бұрын

    आपला विषयच नाही......😂😂😂😂

  • @itsmesumee

    @itsmesumee

    2 ай бұрын

    Lagna 2023 la zaly

  • @amolgore3637

    @amolgore3637

    2 ай бұрын

    Sagal agodar zale ast

  • @risingstar3838
    @risingstar38382 ай бұрын

    नताशाने केलेल्या धंद्याला कधीच मरण नाही राव. 😆

  • @Atharv.1309
    @Atharv.13092 ай бұрын

    1:20 भावा जाडेजा नाही शिखर धवन च झालय correct कर chukty bhava

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 ай бұрын

    Ho na!

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat65252 ай бұрын

    हार्दिक पांडेय हुशार आहे त्याचा आई चा नावान पापटी केली 👍👍👌👌नताशा 🥲😂😂🖐️🖐️

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari102 ай бұрын

    पोरगी आहे म्हंटल्यावर धोका तर देणारच

  • @moveaway442

    @moveaway442

    2 ай бұрын

    Eka hatani tali bajate ka kadhi?

  • @ravindrajadhav9962

    @ravindrajadhav9962

    2 ай бұрын

    Bajte ki😂​@@moveaway442

  • @psycocandy.

    @psycocandy.

    2 ай бұрын

    @@moveaway442 Ganja ghena kami kr,Last bf la tina asach dhoka dilay hardik sobat lagna karnyasathi

  • @Believer3227
    @Believer32272 ай бұрын

    भाई कामच्या वेळेस 🌿🚭 सेवन करू नये ~ रवींद्र जडेजा😢

  • @atharvashinde2237
    @atharvashinde22372 ай бұрын

    नशीब 😢😢😮😮

  • @rahulwable6924
    @rahulwable69242 ай бұрын

    अहो या बायांचा या बिझनेस झालाय लग्न करा पैसे घ्या आणि पसार हो

  • @Ramwatade
    @Ramwatade2 ай бұрын

    रवींद्र जडेजा नाही भावा शिखर धवन बोल तुझी स्क्रिप्ट चुकतेय

  • @aniketgosavi8851

    @aniketgosavi8851

    2 ай бұрын

    Ganja marun channel chalvatat 😂

  • @ganeshjadhav8214

    @ganeshjadhav8214

    2 ай бұрын

    😂😂😂

  • @ajjayThakur

    @ajjayThakur

    2 ай бұрын

    😂😂

  • @nageshpandharkar3992

    @nageshpandharkar3992

    2 ай бұрын

    Bhau jadeja ch kay zal ???

  • @MrNileshpatil

    @MrNileshpatil

    2 ай бұрын

    Maal fukun script lihilleli ddiste

  • @hitenbhatt4591
    @hitenbhatt45912 ай бұрын

    हार्दिक हुशार आहे गाड्या फ्लॅट बँकेत जमा साघल्या आपल्या आई वडील चा नावावर करून ठेवलं आहे , गुज्जू आहे गुज्जु , नताशा ला लगेल हताश 😂

  • @pranitathakur5032
    @pranitathakur50322 ай бұрын

    ही मात्र फक्त अफवा आहे,दोघांनी सोशल मीडिया लां उत्तर नाही दिलाय हे ऐकूनच त्यांना हसू आलंय..

  • @rohanvale2402
    @rohanvale24022 ай бұрын

    जर सर्वांना पोटगी द्यावी लागेल आणि ते पण कोर्टाकडून आदेश येतो तर, हुंडा घ्यायला सुरुवात करकवी मग आता..😂

  • @monsteraregion
    @monsteraregion2 ай бұрын

    हार्दिक ला चुना लागलाच शेवटी. लग्न झाल्यावर खरतर प्रत्येकाने सोशल मेडिया वर खूप उडू नये.व्यक्तीक आयुष्य खाजगी ठेवावं.

  • @drvishalswami6145

    @drvishalswami6145

    2 ай бұрын

    GOLD DIGGER BHETALI. 😢😢😢SHOWBAAZI KELI KI YETAT GOLD DIGGERS 😂😂😂😂❤❤❤

  • @sandeepadwait8555
    @sandeepadwait85552 ай бұрын

    घटस्फोट काय होणार नाही हे फक्त हार्दीकला सहानुभूती मिळावी त्याचसाठी स्टून्ट आहे

  • @cuteveeraofficial7321
    @cuteveeraofficial73212 ай бұрын

    आयुष्यात कितीही मोठ झाल तरी पाय जमिनीवर असाव.

  • @Sanghasavale
    @Sanghasavale2 ай бұрын

    मला नाही वाटत की ते डिओस घेतील म्हणून ❤

  • @samuelsp204
    @samuelsp2042 ай бұрын

    कर्म भौ कर्म जे पेराल तेच नाही तर भलतचं उगवत...😂

  • @j.bhosle7544
    @j.bhosle75442 ай бұрын

    भावा येवडा कडक गांजा कुठून आणलायस - रवींद्र जाडेजा😂

  • @ruturaj2965
    @ruturaj29652 ай бұрын

    मध्यम वर्गीय मुलगी केली असती एवढा राडा झाला नसता.

  • @rohansanghi2797
    @rohansanghi27972 ай бұрын

    No jadeja please correction

  • @nileshdabhole231
    @nileshdabhole2312 ай бұрын

    रवींद्र जडेजा ..Divorce kdhi zala?😂

  • @govindghule9951

    @govindghule9951

    2 ай бұрын

    😂😂

  • @sidhantzanjare2054
    @sidhantzanjare20542 ай бұрын

    ये विषय भारी येडया 31 मे 2020 ला लग्न आणि जुलै 2020 ला मुलं झालं एवढा पण बदल नाही झाला माणसामध्ये. थोडंसं लक्ष द्या बोलतांना बाकी सगळं मस्त ahe.

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh72102 ай бұрын

    Vahini Tumhi Ase karu Naka Please 😢😢😢😢 Majha Ekna Vahini Dada La Stress Deu Naka Vahini Saheb ......😅😅😅😅😅😮😮😮😢😢😢🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @sunilathawale6901
    @sunilathawale69012 ай бұрын

    हा चुकीचा समज आहे,की 70 टके समती मिळेल त्याने काय रस्त्यावर याव का,अस होत नाही ,घर हे त्याच्या आईला मिळेल

  • @sharadkhatavkar6878
    @sharadkhatavkar68782 ай бұрын

    He is advanced version of vinod kambali.

  • @kanipnathrawade3909
    @kanipnathrawade39092 ай бұрын

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 😂😂😂😂

  • @ajinkyatathe209
    @ajinkyatathe2092 ай бұрын

    छप्रि सोबत असच व्हाइला हव.... याने पण खुप पोरीना सोडून दिल हे त्यानेच सांगितल होत

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil25182 ай бұрын

    जडेजा मानहानी चा दावा दाखल करेल त्याच डिओर्स नाही झालाय 😂😂

  • @LovelyHot-AirBalloons-bq6ny

    @LovelyHot-AirBalloons-bq6ny

    2 ай бұрын

    Viral msg zhalta

  • @ak0196
    @ak01962 ай бұрын

    लय माज केल्यावर ढांग उघडीच पडणार 😂😂😂😂😂😂माणसान जमीनीवर रहाव ,लय उडु नये.नाईट क्लब ओळख म्हणजे ,जवाजवी करायला गेल्यावर तिकडुनच बायको करून येणे😂😂😂😂😂.

  • @maikoo978
    @maikoo9782 ай бұрын

    Ravindra jadeja nhi bro shikhar dhavan bol.. Yavarun samjtey ki tula kahich mahit nahi😂😂😂

  • @nkoustubh
    @nkoustubh2 ай бұрын

    आगला लाईन में कौन है विराट or kl rahul😂😂😂

  • @sarthaknivangune5096
    @sarthaknivangune50962 ай бұрын

    31may 2020 la lagn ani July 2020 madhe mulga lagech kas ky

  • @iamsnow2006
    @iamsnow20062 ай бұрын

    Don't worry hardik your come back like mohmad shami 😫😫

  • @RutujaG28
    @RutujaG282 ай бұрын

    Karma 🙏🏻

  • @vikramkapdifauji9118
    @vikramkapdifauji91182 ай бұрын

    Nitबोल जडेजा चं काय झालं

  • @haridassakhare4886
    @haridassakhare48862 ай бұрын

    भावा कोणत्या विषयावर बोलतो, सखोल रामायण सांगतो.

  • @CricketVedaSachin
    @CricketVedaSachin2 ай бұрын

    शमी आणि जडेजाचा कधी डिव्होर्स झाला 😅

  • @mudassarmomin3758
    @mudassarmomin37582 ай бұрын

    31मे 2020 ला लग्न आणि जुलै 2020ला मुलगा जरा न्यूज ला जास्त च मसाला,,,,

  • @sagarsatav3790

    @sagarsatav3790

    2 ай бұрын

    तुला काही च माहीत नाही म्हणजे 😂

  • @CsmOverseas_2000

    @CsmOverseas_2000

    2 ай бұрын

    आबे shatu लग्नाच्या अगोदरच ठुकाई केली होती त्याने म्हणून तर लग्न केलं लगेच

  • @AK_Bhai454
    @AK_Bhai4542 ай бұрын

    ही बातमी खोटी आहे

  • @vinaymhetre8989
    @vinaymhetre89892 ай бұрын

    70% podgi kiti janana wataty kayda badala pahije ha, tine dusara bagun pan thewla aahe diverse hoy chy aagodar, shewti porch yekti padtat , sarkarwar bahishkar takla pahije, roz pora maray laglyt, yektrr lagn hoena aani zali trr lagech divorce hoto yat porach aaush barbar hota, ti dusra pakdun mokale hotat pan porache kay tych trr mota prshna aahe, ha vishy pandy ch nay aaply samajat he prakar khup wadle aahet kitel por aatmhaty karay laglyt, sakar dole ugda aata, nay trr yek time aasa yel lokach lagna watch wishwas udun jeel

  • @digvijaychaudhari2892

    @digvijaychaudhari2892

    2 ай бұрын

    Bhau protest karayla pahije

  • @uniqueteacentre2355
    @uniqueteacentre23552 ай бұрын

    Hardik cha flat number range rover gadi number mala दोन्ही माहिती.आहेत

  • @ramlingsawant1201
    @ramlingsawant12012 ай бұрын

    कर्माची फळ

  • @ashishsurve9095
    @ashishsurve90952 ай бұрын

    कमी चेंडूत शतकी खेळी, याप्रमाणे 2 महिन्यात लावला दिवा.....🤭🤭🤭🤭

  • @user-ub6dl6hw3w
    @user-ub6dl6hw3w2 ай бұрын

    Bhaii Hya Mothya Shrimant Lokanna Laj Nasate Tya Bayaka Aslyach Zavadya Astyat Udun Ghetl Ki Dusarikad Aas Aste Hyanch

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat24362 ай бұрын

    काय मज्जा आहे बघा , हे खेळाडू रात्रंदिवस पळू पळू पैसे कमावतात आणि या बाया एक दिवस काही न करता निम्मे का होईना घेऊन जातात 😂

  • @user-je8tw6bu6c
    @user-je8tw6bu6c2 ай бұрын

    छप्री चे शेवटी हेच होणार.जाम मस्ती आली होती.भोग कर्माची फळे.

  • @mahesh.baviskar
    @mahesh.baviskar2 ай бұрын

    Shikhar Ani DK cha zalay bhau jadeja nahi

  • @vaibhavkumbhar9443
    @vaibhavkumbhar94432 ай бұрын

    sagalya afava aahet.

  • @chavansagar5105
    @chavansagar51052 ай бұрын

    कावळा म्हणा....त्याला

  • @kupatepavi1755
    @kupatepavi17552 ай бұрын

    शिखर धवनच्या किस्स्यातून pandya काय शिकला नाही .

  • @pvbhoyar9525
    @pvbhoyar95252 ай бұрын

    90 मारून video बनवत नको जाऊ भाऊ,,,,,

  • @pvbhoyar9525

    @pvbhoyar9525

    2 ай бұрын

    भाचा नही भावाच्या नावावर आहे कमी पायची न भाऊ 4.23

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir2 ай бұрын

    मि लग्नाला तयार आहे

  • @Usernz9

    @Usernz9

    2 ай бұрын

    Wa didi wa ,,, didi wa wa 😂😂😂

  • @sachinmohite8307
    @sachinmohite83072 ай бұрын

    जडेजा नाही र भावा शिखर धवन

  • @sandipkurund767
    @sandipkurund7672 ай бұрын

    Dusaraychya family issues public karayala LAG vatayala pahije

  • @gauravbhombepatil786
    @gauravbhombepatil7862 ай бұрын

    हार्दिक पांड्या चे वाईट दिवस सुरू झाले आहेत त्याने खचुन जाऊ नये कदाचित मुंबई इंडियन्स जिकली असती तर बायको सोडून गेली नसती त्याची😂

  • @Just_Talk07
    @Just_Talk072 ай бұрын

    Jadeja cha divorce kadhi zala bhava 🤔

  • @rehanrak1187
    @rehanrak11872 ай бұрын

    31 may 2020 la lagan July 2020 la mulgaa.😮

  • @gunawantnaik6248
    @gunawantnaik62482 ай бұрын

    आधुनिक विनोद कांबळी

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare56532 ай бұрын

    Alimony✖️ All money ✔️

  • @nileshshinde85
    @nileshshinde852 ай бұрын

    Adachanichya weli aaich upyogi padte😂😂😂❤

  • @rohitkadam1482
    @rohitkadam14822 ай бұрын

    ऐकीव वाचिव न्यान असल की अशा चुका घडतात आपला चॅनल मोठा आहे जरा अचूक माहिती घेऊन सांगत जावा

  • @girishmahadik3793
    @girishmahadik37932 ай бұрын

    लवकरच देवदास झाला पांड्या 😂😂😂😂

  • @rushikeshugale-uv6le
    @rushikeshugale-uv6le2 ай бұрын

    Night क्लब मध्ये प्रेम झालाय म्हटल्यावर कशी आहे ती समाजात

  • @mangeshprabhu1186
    @mangeshprabhu11862 ай бұрын

    Ha dusara vinod kambli ahe

  • @vijaywakale4531
    @vijaywakale45312 ай бұрын

    Same as Shikhar Dhawan... Tari yaana akkal yenar nahi... Yanna aajun kalat nahi prem yanchyavar nasun yanchya paishyavar aasate...

  • @maharashtrianbhau7893
    @maharashtrianbhau78932 ай бұрын

    Jadega nahi bey shikhar dhawan

  • @user-su9ur1rr4n
    @user-su9ur1rr4n2 ай бұрын

    Lagn Kara Ani divorce gheun paise ghya Ani jaun mja Kara shami Ani Hardik yancha barobar sarkhe zle

  • @21rjjr
    @21rjjr2 ай бұрын

    Mohammad Shami pramane Hardik che chahte tyachyahi pathishi ubhe rahtil...... Purushasathi ka nahi kayde kele.... Dhikkar ahe ya nyaywyawasthewar......🏴

  • @anilbankar1998
    @anilbankar19982 ай бұрын

    Are Hardik Eka Garib Bhartiya mulisobat lagn Kel aste tr ti Ayushybhar tuzya sobat rahili asti.😊

  • @PowerofPositivityy8
    @PowerofPositivityy82 ай бұрын

    Kiti rupayala padla ak shot...

  • @Yashraj-Patil09
    @Yashraj-Patil092 ай бұрын

    Konacha personal life var video banavana yogya he udya tumcha sobat zhala ani dusrya content creator ne ase video banvale tumcha personal life var tar kasa vatel na? Karma firun punha parat yeta tyamule japun..fakta views sathi asa karna yogya nahi

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath7892 ай бұрын

    Night क्लब पार्ट्या मधील मुली कशा असणार? किती जणा बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप शेण खाल्ले असणार

  • @manassalunke69
    @manassalunke692 ай бұрын

    I think it's a pr strategy 😂

  • @jaypatil8330
    @jaypatil83302 ай бұрын

    Next kohli-duck

  • @ratnakarsable6721
    @ratnakarsable67212 ай бұрын

    Lawrence Bishnoi la 2 koti 😂😂

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan2 ай бұрын

    जडेजा नाही शिखर धवन आहे तो 😂😂

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara2 ай бұрын

    असल्या बातम्या ऐकून अनेक बायका नवऱ्या कडून बक्कळ पैसा घेऊन दुसऱ्या बरोब्बर मज्जा मारणार

  • @AJIT40
    @AJIT402 ай бұрын

    आमचं लग्न होतं नाही ते वेगळच

  • @dipaknivruttilidhure3965
    @dipaknivruttilidhure39652 ай бұрын

    दुसरा काही विषय नव्हता का व्हिडिओ बनवायला

  • @sumitshelar3907
    @sumitshelar39072 ай бұрын

    Ravindra jadeja cha ka nav badnam karyat

  • @lateshmondkar4276
    @lateshmondkar42762 ай бұрын

    आता समजलं हा हार्दिक पांड्या येडे चाले का करत होता लोकं तर शिव्या घालत होती. लोकांना मझा वाटत होती. Call Depression. Behind the scene diffrent scenario.

  • @vinayvk4523
    @vinayvk45232 ай бұрын

    भाऊ जरा बागा रविन्द्र जडेजा 😮 कुटे ओ 😂😂😂

  • @pravin0
    @pravin02 ай бұрын

    Ethe Abdul Asta tar tyala 70 take nasate dyave lagale . Mhanun ucc pahije

  • @Pathan264-f7q
    @Pathan264-f7q2 ай бұрын

    Jadeja ka kab hua divorce bhai 😂😂😂 wo shikaar ka tha😂😂

  • @bussinessideas4089
    @bussinessideas40892 ай бұрын

    जडेजा चा कधी तलाक झाला.. काय पण नका सांगू

  • @akashpawar6590
    @akashpawar65902 ай бұрын

    Public stand ?

  • @sachinreddybobe2684
    @sachinreddybobe26842 ай бұрын

    Dusri news bhetli nahi ka re baba waste fellow

  • @maheshlavate3601
    @maheshlavate36012 ай бұрын

    Jadeja ne kadhi divorce kela....kay be...tyachi wife MLA aahe bjp chi

  • @amolajaneagri.ass.4005

    @amolajaneagri.ass.4005

    2 ай бұрын

    Mp

  • @siddhika131

    @siddhika131

    2 ай бұрын

    Tyana shikhar dhawan mhnych hot

  • @maheshkale3833
    @maheshkale38332 ай бұрын

    Zapri zavn he te kay khar nahi tyach

  • @DigitalEYEEditiz
    @DigitalEYEEditiz2 ай бұрын

    4:25 bhacchaa nahi bhav aahe te ...ganjya jra kami mara

  • @manlak2091
    @manlak20912 ай бұрын

    rumors

  • @mohansanjayyadav151
    @mohansanjayyadav1512 ай бұрын

    Jadeja nahi bhava delete kar to part

  • @ViralHits1
    @ViralHits12 ай бұрын

    गांजा कमी मारा.....😂😂😂😂

  • @ashokkamble2360
    @ashokkamble23602 ай бұрын

    दुसरा 80टक्के देणार असेल

  • @chandramanij.bansode1654
    @chandramanij.bansode16542 ай бұрын

    Ab bol me karke aaya , bol na 😂

  • @swapnill__12
    @swapnill__122 ай бұрын

    Mulincha swbavch ahe

Келесі