IAS, IPS म्हणजे मालक नव्हे, नोकर आहेत! IAS officer Pooja Khedkar | Karan-Rajkaran with Sunjay Awate

Karan-Rajkaran with Sunjay Awate | IAS officer Pooja Khedkar पूजा खेडकरसारखी IAS मस्तवाल होतेच कशी? IAS, IPS म्हणजे मालक नव्हे, नोकर आहेत! संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
#pujakhedkar #poojakhedkar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 755

  • @rajashrihanjankar9760
    @rajashrihanjankar976019 күн бұрын

    पूजाचे सर्व सर्टिफिकेट रद्द करून सेवेतून निलंबन करावे 👌🏻

  • @sanabgavji9030

    @sanabgavji9030

    19 күн бұрын

    तुझ्या सहीने होत असेल तर कर.

  • @satishrekhi

    @satishrekhi

    19 күн бұрын

    ​@sanabgav😂😂ji9030

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    19 күн бұрын

    Only LABASSNA UPSC institute has right to take action against her in order to remove her from IAS position

  • @rajashrihanjankar9760

    @rajashrihanjankar9760

    18 күн бұрын

    @@sanabgavji9030 👍🏻

  • @sadananddalvi6475

    @sadananddalvi6475

    15 күн бұрын

    नुसत निलंबनच नाही तर क्रमिनल कारवाई झाली पाहिजे😂😂

  • @psj1001
    @psj100119 күн бұрын

    फक्त पुजा खेडकर यांनी गाडीला दीवा नाही तर upsc ला पद्धतशीर पणे 🐎🐎 लावला....

  • @vasantkamable159

    @vasantkamable159

    19 күн бұрын

    एक जात बोगस मतदान करते चिक्की ला... ह्या जातीत बोगस गिरी सुरू असते तेच हे प्रकरण 😂

  • @rameshwarkashte5618

    @rameshwarkashte5618

    17 күн бұрын

    घोडा लावला

  • @kalyankhalake9372

    @kalyankhalake9372

    13 күн бұрын

    1क़

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh11619 күн бұрын

    आणि हीच बाप obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😑 ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭

  • @advice4uuu

    @advice4uuu

    19 күн бұрын

    😂😂

  • @dhanyakumarjadhav6719

    @dhanyakumarjadhav6719

    19 күн бұрын

    😂😂😂

  • @sanb2023

    @sanb2023

    19 күн бұрын

    Ashaanana arakhsna ajoon 7 pidhya khaboo karnyasathi pahije...swatacha caste baddal hyanna 0 % sympathy aste.Tyancha caste madhylya garib lokanna hyanna Paudhe yeoo dyauche naste in most cases.

  • @RadhaAvhad-zz2tx

    @RadhaAvhad-zz2tx

    19 күн бұрын

    P​@@advice4uuu

  • @Saurabh.12348

    @Saurabh.12348

    19 күн бұрын

    😂😂😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar267019 күн бұрын

    हिच्यावर कारवाही करा . हिने खोटे दाखले दिले आहेत .

  • @hemant1967

    @hemant1967

    19 күн бұрын

    कारवाई म्हणजे get out!

  • @satishrekhi

    @satishrekhi

    19 күн бұрын

    ​@@hemant1967काही च होत नाही शार्टकटने पदवी व आय एस ची नोकरी मिळवली काय झाले

  • @ganeshkulkarni2294

    @ganeshkulkarni2294

    19 күн бұрын

    तीने तर फसवणूक केली ,तिला नियुक्ती करणारे गुन्हेगार आहेेे.सर्वावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे.

  • @satishpisepatil705

    @satishpisepatil705

    17 күн бұрын

    Nn

  • @vishnupendharkar3832

    @vishnupendharkar3832

    17 күн бұрын

    पंधरा दिवसांनी ही चर्चा होणार नाही

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav829819 күн бұрын

    तुकाराम मुंढेचा आदर्श घ्यावा.

  • @sud61

    @sud61

    14 күн бұрын

    मुळात आएस ही पोस्ट एक लोक सेवक म्हणुन आहे , तुम्ही हुकुमशा नाही ,मालक नाहि

  • @asamant4530
    @asamant453019 күн бұрын

    पूजा खेडकर यांच्या वडिलांनी अहमदनगर ची इलेक्शन वंचीत कडून लढवली. एकोणीस मध्ये वंचीत चे जे मत विभाजन करून कोणाला फायदा पोचवलं हे लक्षांत घेतल तर कुठून उन्मत्त पणा आला हे उत्तर मिळेल.

  • @chetankshirsagar2643

    @chetankshirsagar2643

    19 күн бұрын

    Vanchit pan hyala jababadar aahe evadhe hushar kayade tadnyanache naatu pan tyana pan samajale nahi ka

  • @rajeshbundele4031
    @rajeshbundele403119 күн бұрын

    साहेब , मनुज जिंदाल IAS (CEO ZP THANE)ह्या अधिकार्याला मी दोन लाख रूपये पोहोचवले नाहित म्हणून याने सुनावणी दरम्यान मला बाजू मांडू दिली नाहि. त्यामुळे मी चार वर्षापासुन निवृत्तवेतन व इतर लाभापासुन वंचित आहे. इतके भ्रष्ट आहेत हे IAS आधिकारी….

  • @ashfaquepunekar3386

    @ashfaquepunekar3386

    19 күн бұрын

    Tumhi Road war Yeun aplya agawer Rakel takla asta ter aaj teyachi IAS.geli asti.teyanla ghabrayechi Kaye pan garj nahi

  • @mukundlahane3454

    @mukundlahane3454

    19 күн бұрын

    Anti corruption trap laun mokla vacha saral😊😊

  • @HELLANHHELLA

    @HELLANHHELLA

    19 күн бұрын

    ​@@ashfaquepunekar3386एवढं सोपं नसत IAS ला काढणं भाऊ

  • @SSS-cr7cd

    @SSS-cr7cd

    18 күн бұрын

    त्याला त्याच्या कर्माची फळे जरूर मिळतील.

  • @sayyadhasansaheb

    @sayyadhasansaheb

    18 күн бұрын

    त्याला घाबरू नका त्याच्या विरोधात तक्रार करा

  • @abusanas6244
    @abusanas624419 күн бұрын

    सरळ सेवेतून हाकलून देने हीच शिक्षा

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore958519 күн бұрын

    मा. सुहास दिवसे.साहेब यांचे खरे.आभार मानले पाहीजे. त्यांनीच .वाचा फोडली.आशा उन्मत्त .मुलीचे गुण उदळणे थांबवले. धन्यवाद साहेब

  • @jaijavanjaikisanjaihind2559

    @jaijavanjaikisanjaihind2559

    17 күн бұрын

    सुहास दिवसें सर एक हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांचे mpsc चे पुस्तकं आहेत कुठे असे चांगले अधिकारी व कुठे असे आरक्षित फसवे पूजा खेडकर सारखे बंडल अधिकारी अवघड आहे.

  • @Vikinote76
    @Vikinote7619 күн бұрын

    Thanku sir हा टॉपिक घेतल्याबद्दल जे विद्यार्थी प्रमाणिक पने अभ्यास करतात त्यांचं मनोबल खचून जाात अश्या व्यक्ती मुळे... आणि तुम्ही जो टॉपिक बोलालत ट्रांस्पर साठी पैसे मोजावे लागतात हे खरय....

  • @pradeepdhage4540
    @pradeepdhage454019 күн бұрын

    सडेतोड सत्य मांडणी. चिंतनाचा विषय

  • @salahuddinthanedar5213
    @salahuddinthanedar521319 күн бұрын

    तुकाराम मुंडे सर सारखे ias ऑफिसर पाहिजे भारतात

  • @pratikshaghorband212

    @pratikshaghorband212

    18 күн бұрын

    तसे ऑफिसर यांना नकोय आहे ना... यांचे काळे काम बाहेर येतात ना... त्यांना टिकू पण देत नाहीत तस्या लोकांना

  • @pubghero9964

    @pubghero9964

    15 күн бұрын

    सरांनी हवेली तालुक्या चां उल्लेख केला. कोणा अधिकाऱ्याचे नाव न घेता. कारण तुकाराम मुंढे सारखे प्रामाणिक अधिकारी पिंपरी चिंचवडमध्ये नको याचे कारण काय... कोटी रुपये देऊन बडली केली जाते ती का सर्व सामान्य जनतेला हे सगळ कळत असून सुध्दा पुन्हा तोच नेता निवडून येतो पाचशे कोटी रुपये वाटून... ही खरी परिस्थिती आहे.

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar441318 күн бұрын

    विरोधी आमदारांनी विधानसभेत हा पुजा खेडकर चा विषय चर्चेला घेऊन आय एम एस विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.

  • @paikrushnaghodke256
    @paikrushnaghodke25619 күн бұрын

    आम्हला गरीब विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे तिच्या घरी 110 एकर शेती आहे आणि ही म्हणती माझा उत्पन्न 7 किंवा 8 लाख आहे वा रे पुजा मॅडम... आणि मला दिसत नाही डोळांचे अपंगत्व दिले ही खाती पिती झोपती आणि कोणत्या angle न ही अपंगत्व आहे

  • @dilippawar7805
    @dilippawar780519 күн бұрын

    सर्वच खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबू हे स्वतःला जनतेचे मालक म्हणूनच घेत आहेत 😊😊त्यामुळेच कामानिमित्त सर्वसामान्य जनतेला त्यांच्या मागे साहेब साहेब म्हणून फिराव लागत ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @bharatughade4761
    @bharatughade476119 күн бұрын

    उथळ पाण्याला खळखळाट फार, योग्य ती कारवाई झालीच पाहिजे.

  • @anandraojamdar7441

    @anandraojamdar7441

    12 күн бұрын

    अहो तिला कलेक्टर ऑफिस मध्ये शिपाई म्हणून पाठवा

  • @narayangadekar6717
    @narayangadekar671719 күн бұрын

    मुळात यांनी येव्हढे दिवे लागले आहेत, मग गाडीवर पण दिवा लावून टाकला 😂😂😂😂

  • @INDIFRESH_INTERNATIONAL

    @INDIFRESH_INTERNATIONAL

    18 күн бұрын

    गाडी वर अनाधिकृतरित्या लावलेल्या दिल्यामुळेच या बाई ने लावलेले दिवे उजेडात आले😂😂😂

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg19 күн бұрын

    UPSC maddhe BJP ne Agent Basawale aahe 6 wela Medical Exam cha chance dila Adaani cha NDTV Om Birla chya Mulila Defend karat aahe

  • @prakashpatil6072
    @prakashpatil607219 күн бұрын

    आपण हा विषय खूप चांगल्या प्रकारे मांडला आहे. पण एक मुद्दा यामध्ये राहिला आहे. या तरुणीने आपण मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. जर कोणी मानसिक रोगी असेल, तर तो उच्च पदावर काम कसा करू शकतो?

  • @sandipmundhe8778
    @sandipmundhe877819 күн бұрын

    कौस्तुभ सरांच्या बद्दल सांगितले ते एकदम बरोबर आहे

  • @patekarm
    @patekarm19 күн бұрын

    भारतात खोटी डिग्री दाखवून pm होता येते, खोके घेवून CM होता येते....अश्या सरकारचे अधिकारी खोट्या प्रमाणपत्रे देवून खुर्चीवर बसले तर आश्चर्य काय ? ....

  • @satishrekhi

    @satishrekhi

    19 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @nilesh2677

    @nilesh2677

    19 күн бұрын

    एक नंबर बोललात !

  • @sulakshangaikwad9501

    @sulakshangaikwad9501

    18 күн бұрын

    🎯

  • @ShivajiPawar-mo2nk

    @ShivajiPawar-mo2nk

    17 күн бұрын

    वडाची साल पिपंळला?😅😂😊

  • @PMantri6194

    @PMantri6194

    16 күн бұрын

    राजकारणी लोकांना डिग्री लागते? खोटी डिग्री दाखवून कोण pm झाला आहे भारतात जरा सांगशील का

  • @ganeshborkar4064
    @ganeshborkar406419 күн бұрын

    सलाम सर तुमच्या सारखे परखड पत्रकार काला

  • @rajivsavle8095
    @rajivsavle809519 күн бұрын

    सर खरं जर मीडिया वाले असतील तर खूप आवाज उठून याच्यातील सिस्टीम शोधून काढावी हे आमच्या सर्वसाधारण लोकांची मनापासून इच्छा आहे सर

  • @maheshchaure2803

    @maheshchaure2803

    19 күн бұрын

    फेड इथेच आहे सर

  • @user-oe7tb7ki7y

    @user-oe7tb7ki7y

    18 күн бұрын

    हे फक्त पुज्याच्याच बाबत का? अनेक आयएएस क्या गाडीवर आजही लाल दिवा आहे . तपासता का?​@@maheshchaure2803

  • @2110BAK
    @2110BAK19 күн бұрын

    लोक सभा सभापती बिडला यांच्या मुलगी IAS कशा झाल्या याची चौकशी करावी

  • @dattudherange5052
    @dattudherange505219 күн бұрын

    तिना डॉ ची डिग्री पण घोटाळे करून च मिळवली असेल

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad767519 күн бұрын

    शासकीय संस्था बरबटलेल्या आहे

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar195119 күн бұрын

    खुपचं सखोल निर्भिड विचार पहिल्यांदा पाहतोय सलाम तुम्हाला सर दिवेगावकर साहेब आमच्या जिल्ह्यात होते ❤

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam330619 күн бұрын

    मस्तवा ल पणा आर्थिक सुबकता ने येऊ शकतो लहान पणा पासून सर्व सुविधा कोणतेही कष्ट न करता मिळत गेल्या की माझं कोणीही वाकड करू शकत नाही माझ्या घरी संपत्ती खूप असल्यामुळे काही ही विकत घेऊ शकते किंवा शकतो मी काही चूक केली तर आर्थिक शक्ती च्या जोरावर मीट वता येतात अशी मानसिकता तयार होते असे मला वाटते

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke169119 күн бұрын

    सध्या असेच लोक प्रशासनिक सेवेत निवडल्या जात आहेत, या लोकांना समाजाशी, गरिबांशी काहीही देने घेणे नाही. अत्यंत स्वार्थी, चरित्र्यहीन, आणि मौज माजा करण्यासाठी हे लोक प्रशासनिक सेवेत येत आहेत. DoPT ने याचा विचार गंभीरपणे करायला पाहिजे.

  • @makwadekar1680
    @makwadekar168019 күн бұрын

    देवयानी खोब्रागडे ची स्टोरी परत घडली आहे

  • @ayurveda23

    @ayurveda23

    18 күн бұрын

    देवयानी खोब्रागडे प्रकरण वेगळे आहे यात काहीच साम्य नाही

  • @ayurveda23

    @ayurveda23

    18 күн бұрын

    देवयानी खोब्रागडे प्रकरण वेगळे आहे ह्या दोन्ही प्रकानात काहीच साम्य नाही

  • @sushantghadage3962

    @sushantghadage3962

    17 күн бұрын

    होय

  • @vijaysalunke7

    @vijaysalunke7

    15 күн бұрын

    देवयानी खोब्रागडे काय प्रकरण आहे?

  • @ayurveda23

    @ayurveda23

    15 күн бұрын

    @@vijaysalunke7 देवयानी खोब्रागडे प्रकरण असे आहे की ती अमेरिका मध्ये राजदूत होती वीजा प्रकरणी काहीतरी खोटं बोलली असे तिच्या वर आरोप होते नंतर तिची ट्रान्स्फर भारतात करण्यात आली

  • @aniketreddy3141
    @aniketreddy314119 күн бұрын

    काहीही होणार नाही 15 दिवसात प्रकरण शांत 1 महिन्यात जैसे थे स्थिती असेल महान आहेत आपले कायदे

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi19 күн бұрын

    हिला job वरून काढा 😡

  • @Confusious-cs5mg

    @Confusious-cs5mg

    19 күн бұрын

    Creamy Layer fake aahe he shodhayachi pan Garaj Naahi

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil19 күн бұрын

    सर्वसामान्य जनता अशिक्षित असल्यामुळे अशा लोकांचा भावतं कोणीतरी राजकारणी जवळ असला म्हणजे झाला

  • @bharatmuneshwar1929
    @bharatmuneshwar192918 күн бұрын

    अपंगत्व ५०% पेक्षा जास्त असेल तरच अपंग व्यक्ती लाभा चा फायदा घेवू शकतो. मानसिक आजार असेल तर प्रशासकीय सेवे साठी उपयुक्त नाहीं, अपात्र आहे.

  • @rajeshbundele4031
    @rajeshbundele403119 күн бұрын

    साहेब , मनुज जिंदाल ह्या अधिकार्याला मी दोन लाख रूपये पोहोचवले नाहित म्हणून याने सुनावणी दरम्यान मला बाजू मांडू दिली नाहि. त्यामुळे मी चार वर्षापासुन निवृत्तवेतन व इतर लाभापासुन वंचित आहे.

  • @ashishbiradar5392

    @ashishbiradar5392

    19 күн бұрын

    मनुज जिंदाल तसे करणारे नसावेत😮

  • @spirit11178

    @spirit11178

    19 күн бұрын

    North कडून आलेल्या या अधिकाऱ्यांना तस पण महाराष्ट्रा विषयी काही देणे घेणे नाही. फक्त मुंबई पुणे मेट्रो सिटी मध्ये पोस्टिंग भेटेल म्हणून कोणत्याही थराला जाऊ शकतात

  • @priyankakatenge4404

    @priyankakatenge4404

    18 күн бұрын

    Shubham Gupta ias batch 2019 gadchiroli la posting astani tribal lokanch DBT che paise tyani aplya A/C war jama kel sahi-shikha gheun tiklya local newspapers made hi batmi ali hoti but govt ni kahi laksh nahi del and tyanchi transfer jhali such corrupt people

  • @chandrashekharkotekar8453
    @chandrashekharkotekar845319 күн бұрын

    ज्याप्रमाणे लष्करात कोर्ट मार्षल असतं त्याप्रमाणे UPSC मधील अधिकाऱ्यांना कोर्ट मार्षल करता येत नाही का?

  • @rahulmohite4548
    @rahulmohite454818 күн бұрын

    आरक्षनाच सुंदर वापर कसा करावा शिकायला हवा मुलगी अन वडिलां कडून ... आज खरंच वाईट वाटतंय आम्ही काही वर्ष वाया घालवले UPSC साठी 😡.... Big question on UPSC credibility.

  • @sadashivtakale9083

    @sadashivtakale9083

    12 күн бұрын

    🎉🎉🎉🎉🎉,,konta aadarsh Gyaycha Jantene Jay Shivray

  • @anandhardikar1823
    @anandhardikar18238 күн бұрын

    साहेब आपण अत्यंत स्पष्ट शब्दात परखड शब्दात वास्तव आमच्यासमोर आणलं या वास्तवातली दुसरी बाजू म्हणून मी आहे आपण जे जे बोललात ते ते सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मी माझी स्वतःची सहकार खात्यातली एक लढाई लढताना भोगलेला आहे आणि हे जे तुम्ही आयएएस अधिकारी बोललात हे माझ्या डोळ्यासमोर आहेत मला हजामत करणारे त्यांच्या रूममध्ये पीडित म्हणून मी 14 वर्षाचा पीडित म्हणून त्याच्यासमोर गेलो असताना ज्या तऱ्हेने माझी हजामत त्याने तिथे केली साधं बसा म्हणण्याची सुद्धा त्याला पद्धत नाही अशा तऱ्हेने अधिकारी आयएएस वागलेला आहे आता माझं वय 78 मी 50 वर्षे वैद्यकीय व्यवसायिक आहे आणि तर यांच्यासमोर गेल्यावर फार फार माझी त्याने केली मी फारसं लक्ष दिलं नाही कारण बरीच कुत्री बरीच कुत्रे अंगावर माझ्या भुंकतात त्या प्रत्येकाशी लढायला वेळ नसतो म्हणून मी तिकडे लक्ष दिलं नाही कोणाला इंटरेस्ट असेल तर मी प्रत्यक्ष सांगू शकतो 14 वर्षे मी काय भोगतोय हे अधिकारी कॅबिनेट मंत्र्यांना नाही अमित शहांच्या कॅबिनेट मधल्या एका सहकाऱ्याला ही आडवे मारतात आता मी जास्त बोलत नाही कारण बोलून फारसा उपयोग होत नाही आपण स्पष्ट सगळ्यांसमोर आणलं याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मी डॉक्टर आनंद हर्डीकर डोंबिवली पूर्व. चांगले अनुभव या 14 वर्षाच्या लढाईत कमी आहेत. सहकार न्यायालयापासून सहकार खात्याने 14 वर्षे भिकाऱ्या सारखा न्याय मागण्यासाठी फिरतोय न्याय अजून दिसत नाही.

  • @anirudhpatil9999
    @anirudhpatil999919 күн бұрын

    लोकमत, नेहमीच विश्लेषक भुमिका मांडते, संपादक महोदय छान बोलत आहेत, या पेक्षा छान लिहतात, माझी लोकमत आणि मा. संपादकांना महाराष्ट्रातील एक नागरीक म्हणून विनंती आहे की, मागिल कित्येक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशामुळे थांबल्या ? न्याय प्रविष्ट आहे ओबीसी आरक्षण चा प्रश्न, परंतु त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांचे प्रतिनिधित्व नाही मागील चार कांही ठिकाणी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. याला काय म्हणावं लागेल...! कर भरणाऱ्या नागरीकांचे हाल होतात,

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde94119 күн бұрын

    वडिलांनी वंचित कडून निवडणूक लढवली हेच मुख्य कारण आहे।अन्यतः याची वाच्यता कदाचित झालीच नसती।या अगोदर ही विरोधातील मंडळी का बोलली नाहित? ही चर्चा गतवर्षी का नाही झाली।खेडकरांची चूक असेलच पण राजकीय कंगोरा दिसतोय।

  • @sanjayjadhav9138

    @sanjayjadhav9138

    19 күн бұрын

    😮

  • @nextpm1862

    @nextpm1862

    19 күн бұрын

    हिला काढलीच पाहिजे

  • @INDIFRESH_INTERNATIONAL

    @INDIFRESH_INTERNATIONAL

    18 күн бұрын

    रविंद्र शिंदे गुन्हेगार तो गुन्हेगारच तो कोणत्याही जाती धर्माचा अथवा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो त्याला योग्य शिक्षा झालीच पाहिजे. कोणीही यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायची आवश्यकता नाही.

  • @dilipcpatil5346
    @dilipcpatil534618 күн бұрын

    IASभरतीवरच यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.हीला बडतर्फ करा.तरच पुढे विश्वाहार्ता राहील IASवर

  • @sunilaphale6811
    @sunilaphale681115 күн бұрын

    सर अतिशय सुंदर माहिती, जानकारी, अनुभव आपण शेअर केले. खरा प्रकाश झोत सुद्धा आपण योग्य त्या यंत्रणे मधील काम करणाऱ्या लोकांवर टाकलेला आहे. परंतु यामध्ये हवे तसे क्रांती होत नाही. स्कूल कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून याचे घडण वळण होण्यास आवश्यकता आहे.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade106219 күн бұрын

    तुकाराम मुंढे यांचे उदाहरण हीला द्यायला पाहिजे.

  • @ravindrashinde7782

    @ravindrashinde7782

    19 күн бұрын

    Sir also OBC category person but very nice person

  • @SamplaVishay

    @SamplaVishay

    19 күн бұрын

    ​@@ravindrashinde7782हो 2005 मध्ये संपूर्ण देशात upsc मध्ये 20 वे होते.

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky19 күн бұрын

    देव येतो अन् कर्म नेत.अशी गत झाली😂

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant729115 күн бұрын

    डॉ संजय चाहांदे साहेब नासिक विभागाचे कमिशनर होते अगोदर संगमनेर येथे प्रांत अधिकारी होते ! त्यांनी आजही सेवेतील सर्व सामान्य जनतेची नाळ सोडलेली नाही ! कुणीही जा काम सांगा नक्की काम होणारच ! असे अधिकारी वर्ग यांची आज समाजाला गरज आहे !

  • @user-by2lf9pm5s
    @user-by2lf9pm5s19 күн бұрын

    काही अपवाद सोडता या अधिकाऱ्यांना आपण जनतेचे सेवक आहोत याचा विसर पडलेला असतो.काहीतर एवढे मग्रूर आहेतकि एखादा अतिशय पिढीत किंवा तात्काळ गरज असलेला व्यक्ती कलेक्टर पर्यंत गेला तर त्याला वेळ देत नाहीत. आणि ठराविक पक्षाच्या पुढाऱ्यांना,उद्योजकांना मांडीशी घेऊन बसतात.

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR2118 күн бұрын

    संजय आवटे सर,अतिशय सखोल चर्चा. सामान्य नागरिकाला समजेल अशी.धन्यवाद सर.

  • @subhashbhoyar548
    @subhashbhoyar54818 күн бұрын

    हा विषय 4 दिवस चालेल नंतर पुन्हा पहिले पाढे सुरू होतील.... पुणे मॅटर लोक विसरून गेले .... वरळी मॅटर विसरून जातील....आणि हे सुध्दा न्याय कुठेच नाही फक्त चर्चा...चर्चा आणि चर्चाच

  • @user-jd6ug3gc2b
    @user-jd6ug3gc2b18 күн бұрын

    खूप छान विश्लेषण केला सर

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe163019 күн бұрын

    Most valuable subject sir,thanks you

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg19 күн бұрын

    OBC Creamy Layer fake aahe he shodhayachi pan Garaj Naahi

  • @audiok6537
    @audiok653719 күн бұрын

    यश पचवता कधी येते जेव्हा ते कष्टाने मिळविले तेव्हा...

  • @TLP754
    @TLP75419 күн бұрын

    असाच पुढाकार फडणविस च्या म्हणण्यानुसार पोलिस अधिकारी यांनी जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनावर लाठीचार्ज केला तेंव्हा केला गेला 😢😢😢

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh107719 күн бұрын

    सर,विषय कळीचा आहे. अहो हे क्लास वन शासकीय अधिकारी अगदी तहसीलदार पासून हे अधिकारी जर 25%जरी देश आणी सामान्य माणूस याविषयी दायित्व निभावलअसत तर देश कधीच महासत्ता झाला असता .सर सामान्य माणस काय भोगतायत खरच लाज आणी किळस वाटते या साहेबांची

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap716517 күн бұрын

    खूप छान अतिशय सुंदर विचार मांडणारे आहात धन्यवाद

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal146919 күн бұрын

    सर ह्या पुजा खेडकरला फार माज आलेला आहे

  • @rajanchaubal8383
    @rajanchaubal838319 күн бұрын

    फार चांगली माहिती आपण दिलेली आहे सर.तुकाराम मुंडे साहेबांना राजकारणी लोक काम करु देत नाहीत त्यांना भ्रष्टचार करणारे हवेत

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on19 күн бұрын

    प्रोबेशन कालावधीत हीच्याकदून इ जी अस चे कामावर खड्डे खोदून घ्यावयास लावले पाहिजे,मग हीचा माज उतरला असता.

  • @madhusawant6879
    @madhusawant687919 күн бұрын

    सेवक शब्द वापरू नका आजपासुन नोकर शब्द वापरा म्हणजे हे सर्व जमिनीवर राहतील

  • @mahendraavhad5875
    @mahendraavhad587518 күн бұрын

    अहो संजय सर मंत्रालयामध्ये मुंबईला हेच आयएएस झालेले मंडळी सर्वसाधारण लोकांना येऊन पण देत नाही केबिनमध्ये तुम्ही बोलता त्यापेक्षाही फार भयानक परिस्थिती आहे ते मालका सारखेच वागत असतात न्याय मागायला जायचं सुद्धा शक्य होत नाही आपली बाजू खरी असून सुद्धा

  • @SP-kn4di
    @SP-kn4di19 күн бұрын

    भुजबळ सरांना प्रॉपर्टी केली ते पण सांगा

  • @shyamp2897
    @shyamp289719 күн бұрын

    Khup apratim video banavla ahe.. IAS Rajesh Patil saheban chi atmakatha vachli ahe 5 varshya purvi.. "Tai mi Collector Hoynu" Khup sangharsh may kahani ahe tyanchi.. Aksharsha angavar shahare ani dolyat pani yete.. Tase ek IAS ahe.. IAS Ramesh Gholap sir

  • @chandrashekharjalte3347
    @chandrashekharjalte334719 күн бұрын

    Sir lakho Salam.

  • @mohanabhurke1791
    @mohanabhurke179119 күн бұрын

    Sir this whole conversation was very eye opening and it shows the reality to us, I hope one day will improve.

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h19 күн бұрын

    माणसाची पात्रता नसताना जेव्हा जे काही मिळतं ते पचतच नसते. माझे नेहमीच एक मत आहे जर कुणी आरोग्य सेवेत जात असेल तर त्या माणसांत बुद्धिमत्ते बरोबरच मानवता, कणव सतसत् विवेक बुद्धी व सेवाभाव वृत्ती आहे का नाही हे पाहिलेच पाहिलेच पाहिजे. आणि प्रशासकीय उच्च पदावर जे लोक आहेत त्यांच्यात माणुसकी, जिव्हाळा भुतदया सेवाभाव वृत्ती असली ते अत्यंत चांगले सुप्रशासन करू शकतात हा अनुभव आहे. महत्वाचे आणि समाज जीवनावर प्रभाव टाकणारे निर्णयक्षम पदांवर अत्यंत समजदार व दुरदृष्टी आणि विकासाभिमुख धारणा असलेलाच व्यक्ती असला पाहिजे. जनते प्रती कळवळा व प्रेम असले पाहिजे. *पुजा खेडकर* ची विकृत आणि मग्रुरीची मानसिकता पहाता या पुजाची पूजा इथेच समाप्त करावी नसता पुढे प्रशासनावर नामुष्की ची वेळ या *खोडकर पुजा* मुळे येण्याची दाट शक्यता आहे. जय जिजाऊ जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉 ‌😮😮😮

  • @vithobashirsat3381
    @vithobashirsat338119 күн бұрын

    धन्यवाद साहेब. आपण अतिशय सुंदर माहिती दिली की, सनदी अधिकारी कसा असावा? त्याची नैतिकता,अधिकारी आणि कर्तव्य . तो देशाचा मालक नसून सेवक असतो.परंतु पूजा खेडकर हिने आपले खोटे पुरावे सादर करून, जो गैर प्रकार केला त्याबाबत दिला शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा एकदा आपले आभार.

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar576219 күн бұрын

    ये तो पापा कि परी है 😁 😁 😁 बाई तुम्हाला लाल दिव्याची महागडी गाडी कशाला हवी, पप्पा च्यां सोबत कामावर तर येतातच आहात, मग पप्पांच्यां कडेवर बसून येत जा 😂 😂 😂

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi18 күн бұрын

    आमच्या देशातील मीडिया अतिशय स्वच्छ आहे पूजा खेडकर तुम्ही त्यांचा आदर्श या मीडिया धुतल्या तांदळासारखा आहे जगात एक नंबर

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam178218 күн бұрын

    तुकाराम मुंढे I A Sसाहेबांचा आदर्श घेऊन देशाची सेवा केली पाहिजे पुजा सारखे भारतीय प्रशासकीय सेवेत शोधायला गेलं तर असे बरेच नमुने बघायला मिळतील

  • @narayansonar747
    @narayansonar74719 күн бұрын

    Eye opening. Hope IAS/IPS are listening.

  • @SuryakantKaranjkar
    @SuryakantKaranjkar13 күн бұрын

    आपण हा विषय मांडला त्याबद्दल आपला धन्यवाद आज-काल देश हिताची बातच नाही स्वार्थीपणा वाढतच चाललेला आहे जय महाराष्ट्र

  • @eknathkale483
    @eknathkale48319 күн бұрын

    Very nice sir

  • @baburaoshirsat4904
    @baburaoshirsat490419 күн бұрын

    बरोबर सर

  • @chandabaishimpi386
    @chandabaishimpi38618 күн бұрын

    छान!स्पष्टपणे सामान्य माणसांना लक्षात येईल अश्या पद्धतीने आपण आय ए एस् अधिकाऱ्यांन-विषयी माहिती सांगितली म्हणून फार समाधान वाटले!! धन्यवाद भाऊ!!!

  • @goannashik
    @goannashik19 күн бұрын

    आपल्या देशात राजकारणी , हे अधिकारी, मुख्यतः IAS IPS लॉबी वाले, आणि mpsc मधले क्लास 1 , हे स्वतःला मालक म्हणून मिरवतात..ह्यांचा पगार कमी करून अतिरिक्त संपत्ती जप्त केली पाहिजे..

  • @devidasgaikwad3883
    @devidasgaikwad388319 күн бұрын

    हा देश सर्वसामान्य माणसांचचा आहे. हे महत्त्वाचे आहे. वस्तुस्थिती मांडणी केली आहे. धन्यवाद.

  • @ranjanmhatre7256
    @ranjanmhatre725619 күн бұрын

    पत्रकार मोहोदय आपण सर्व जनतेच्या मनातल्या प्रश्नावर बोलतात त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @SOULOFAVI
    @SOULOFAVI19 күн бұрын

    दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहिए दुनिया सलाम करती है,सलाम करानेवला चाहिए ! असे कित्येक खोटे ओबीसी खऱ्या ओबीसी वर अन्याय करून मोठे झालेले आहेत म्हणून एवढा माज करतात

  • @vijayPawar-gp3sq
    @vijayPawar-gp3sq19 күн бұрын

    सर तुम्ही लोकांपर्यंत खुप छान विचार मांडले 🙏

  • @SanjayShedbale-it5kx
    @SanjayShedbale-it5kx19 күн бұрын

    अतिशय चांगलं विवेचन केले सर

  • @sudampared7209
    @sudampared720917 күн бұрын

    एक रुपया चा जरी भ्रष्टाचार सिद्ध झाला तरी फाशी ची शिक्षा असा कायदा भारतात व्हायला हवा.

  • @ArvindGaikwad358
    @ArvindGaikwad35818 күн бұрын

    आवटे साहेब महाराष्ट्रात वर्ग तीन आणि वर्ग चार मध्ये मोठ्या प्रमाणावर अपंग प्रमाणपत्रे वाटली आणि त्यावर अनेक सक्षम लोक नोकरीवर लागले आहेत, त्याचं पण बघा, मुद्दा उचला

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar603619 күн бұрын

    खूप सुंदर विश्लेषण...

  • @dhananjaypande5349
    @dhananjaypande534919 күн бұрын

    तुमचा पहिला video मला आवडला

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar73619 күн бұрын

    आता मामलेदार आमच्या ठाण्यात मिसळ विकतात😂😂😂😂

  • @GaneshKarite
    @GaneshKarite18 күн бұрын

    खूप छान sir 👍👍👍

  • @mahavirwarude1076
    @mahavirwarude107618 күн бұрын

    Sar khup chan tumchya sarkhe lok ahet म्हणून् बर् ahe

  • @vaibhavkawade6778
    @vaibhavkawade677819 күн бұрын

    Correct analysis, Such officer's should be permanently expelled.

  • @nilesh2677
    @nilesh267719 күн бұрын

    तिला सेवेतून निलंबित / बडतर्फ करून , खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्या बद्दल गुन्हा दाखल केला पाहिजे !

  • @sadashivtakale9083

    @sadashivtakale9083

    12 күн бұрын

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh PAN Sarkar Kay cosmetics, regulations Jay Shivray

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar603919 күн бұрын

    महाराष्ट्रातील IAS उत्तीर्ण झालेल्यांना महाराष्ट्रात नेमणूक मिळणे, हे दुरापास्त आहे. शिवाय, एकाच व्यक्तीस दुहेरी आरक्षणाचा लाभ मिळणेही कठीण आहे.

  • @sitaramparasnis8726
    @sitaramparasnis872619 күн бұрын

    सुंदर पण नेमके राज्यव्यवस्थेचे विदारक सत्य कथन❤

  • @shashikantbhagat9824
    @shashikantbhagat982419 күн бұрын

    Excellently Elaborated

  • @lalasahebmandage8744
    @lalasahebmandage874417 күн бұрын

    Thanks, great points

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede243119 күн бұрын

    It's a good information about the latest news of your integral vision to seeing you soon as the one of good news about it

  • @vishwasbuwa8291
    @vishwasbuwa829119 күн бұрын

    Sir फार छान!!

  • @eknathsanap5113
    @eknathsanap511319 күн бұрын

    Aute ji you are late. I was waiting for your video in this regard. But as a senior journalist u also highlighted this issue it's great thing. All her documents are fake. Her father had fight everywhere. I heard her father beaten up to one class owner in old Rajendra Nagar Delhi when she was preparing for UPSC. She had fight with many library owner in ORN. Also her father did fight with senior officer of SAI.So many things about her. She should immediately terminated from service. Otherwise these things will demoralise to true and hardworking UPSC CSE aspirants. I really appreciate Rahul Kulkarni, Ashish Jadhav ,Mandar Gonjari, Prashant kadam, Bol bhidu and all news channels for for discussing this issue. Hope you all follow till her fraud will get exposed.

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi18 күн бұрын

    फक्त एकटीच पूजा खेडकर नाही असे अनेक मुलं मुली आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काहीही नसताना राजकीय सुटणे पदावर बसलेले आहेत त्यांचं पण उकरून काढा

  • @shash704
    @shash70419 күн бұрын

    Terrific analysis

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar121013 күн бұрын

    You are right

  • @dilipdudhade6132
    @dilipdudhade61323 күн бұрын

    खूपच सुंदर माहिती खरं काय ते समोर येते

Келесі