5000 कोटींच्या T Series चे मालक Gulshan Kumar यांना Underworld ने मंदिरात का संपवलं ?

5000 कोटींच्या T Series चे मालक Gulshan Kumar यांना Underworld ने शंकराच्या मंदिरात का संपवलं ?
ज्यूस विकणारा एक पोरगा, त्याची स्वतःची अशी नवीन स्वप्न घेऊन कॅसेट विकण्याची एक कंपनी काढतो, पुढं जाऊन अगदी कमी वेळात तो त्याच्या त्या कंपनीचं संपूर्ण भारतभर नाव करतो. इतकं की त्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर हजारो कोटी रुपयांच्या घरात जाऊन बसतो. एवढंच नाय तर ती कंपनी भारतातली सर्वात जास्त टॅक्स भरणारी कंपनी सुद्धा बनते. मंडळी गुलशन कुमार आणि त्यांच्या टी सिरीज कंपनीला कोण ओळखत नाही ? एकसे बढकर एक गाणी आणि सिनेमे या कंपनीनं आपल्याला दिले. आता त्यांची नाव सांगायला दिवससुद्धा पुरायचा नाही. या कंपनीचे मालक गुलशन कुमार यांचा प्रवास मात्र झिरो टू हिरो असाच राहिलेलायं. एक सामान्य पोरगा त्ये टी सिरीजचा मालक असा त्यांचा प्रवास खरच थक्क करणारा आहे. पण दुर्दैवान गुलशन कुमार अंडरवर्ल्ड नावाच्या सापाच्या विळख्यात अडकले आणि त्यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. ते सुद्धा ज्या शंकराची रोज ते देवपूजा करायचे त्याच्या मंदिराच्या बाहेरच. नेमकं काय घडलं होत तेंव्हा ? असं यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना गुलशन कुमार यांनी अंडरवर्ल्डशी दुश्मनी का घेतली ? अंडरवर्ल्ड कडून धमकीचे फोन येत असताना सुद्धा त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही ? एकूणच गुलशन कुमार यांची हत्या का झाली, कोणी केली? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#gulshankumardeath
#gulshankumarsongs
#dulshankumarbhaktisongs
#gulshankumardeathstory
#gulshankumardeathnews
#gulshankumardeathreason
#gulshankumardeathdate
#gulshankumardeathstoryinhindi
#gulshankumardeathplace
#gulshankumardeathdocumentary
#gulshankumardeathstudyiq
#gulshankumardeathcase
#arungawli
#arungawlihistory
#arungawlimovie
#arungawlistatus
#arungawliinterview
#arungawlivsdawoodibrahim

Пікірлер: 159

  • @ankushpatil6704
    @ankushpatil67049 ай бұрын

    जसे गुलशन कुमार गेले तसे,भक्ती गीत,भजने बंद झाली।

  • @kavereepatil7694

    @kavereepatil7694

    9 ай бұрын

    Ho na. Gulshan kumar yaanchya nantar bollywood ch Islamickaran zal

  • @ankushpatil6704

    @ankushpatil6704

    9 ай бұрын

    @@kavereepatil7694 barobar bolalat

  • @sk19835

    @sk19835

    8 ай бұрын

    Anuradha paudwal chi singing pan band zali

  • @chandrakantfunde9578

    @chandrakantfunde9578

    8 ай бұрын

    Tyamule muddam खान कंपनी ने हिंदुत्व वादी आदमी को Janbuzhakar मरवाया गया

  • @onkarkhade6337
    @onkarkhade63379 ай бұрын

    माणूस मोठा होतोय खरंच लोकांना बघवत नाही 😢

  • @sureshchaughule1121
    @sureshchaughule11219 ай бұрын

    एक हिंदू एक सच्चा देवी भक्त गॅंगस्टर लोकांच्या गोळीला बळी पडतो आणि बळी घेणारा अबू सालेम पोलिसांच्या कस्टडीत राहून लग्न लावून घेतो

  • @SDvlog31official

    @SDvlog31official

    9 ай бұрын

    भारता सारखा आणि हिंदू सारखा कमकुवत समूह कुठेच नाही.हिंदू षंढ आहेत म्हणून इतका महान माणूस आपल्याला गमवावा लागला.

  • @navnathwashivle2224
    @navnathwashivle22249 ай бұрын

    कृष्ण निती यासाठी उपयोगी पडते देवाने सांगितले आहे जसा पुढचा वागेल तसच वागले पाहिजे गुलशन कुमार यांना विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @devidaspatil6349
    @devidaspatil63499 ай бұрын

    खुपच डिटेल मध्ये सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @user-pl1zk9qy5t
    @user-pl1zk9qy5t9 ай бұрын

    हिंदी चित्रपटसृष्टीत देवांची गाणी,देवांचे चित्रीकरण नियमीत केले जात होते, हिंदी चित्रपटसृष्टीतून देवांची गाणी,देवांचे चित्रीकरण थांबवण्यासाठी गुलशन कुमार यांना संपवण्यात आले.

  • @digvijaypatil9279

    @digvijaypatil9279

    9 ай бұрын

    💯

  • @gopaltayade806

    @gopaltayade806

    9 ай бұрын

    शिव भक्त स्व. गुलशन कुमार अजाराअमर झालेत

  • @SDvlog31official

    @SDvlog31official

    9 ай бұрын

    😮😮

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal21321 сағат бұрын

    अगदी पूर्णपणे माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh60219 ай бұрын

    धन्यवाद... सविस्तर माहितीसाठी

  • @ShivbacheShiledar
    @ShivbacheShiledar8 ай бұрын

    एक हिंदू माणूस बॉलीवूड इंडसट्री मध्ये मोठा होतोय हे बघून या देशातल्या सापांनी त्यांच्या हत्येचा कट रचला ही खूप दुर्देवाची गोष्ट आहे, हिंदू लोकांनी अश्या गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाहीत. 🙏🙏😥

  • @umeshgharat
    @umeshgharat9 ай бұрын

    Peaceful community can't be peaceful towards their own people as well.

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db9 ай бұрын

    जय श्रीराम..🚩🚩🚩🚩

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune73667 ай бұрын

    बाॅलीवूड बंद करून टाका,दुसरे व्यवसाय करा नाहीतरी बाॅलीवूड मुळें सगळी संस्कृती लयाला चालली आहे, बाकिच्या कला लोप पावत चालल्या आहेत.

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav54669 ай бұрын

    गुलशन कुमारची बॉडी माझ्या वडिलांनी पहिली होती कूपर हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये ड्युटीला होते तेव्हा

  • @worriorsamezingvedios7176

    @worriorsamezingvedios7176

    9 ай бұрын

    Congratulations

  • @jiteshholkar1761

    @jiteshholkar1761

    9 ай бұрын

    😂

  • @SurajSJagtap

    @SurajSJagtap

    9 ай бұрын

    ​@@worriorsamezingvedios7176🤣🤣🤣🤣🤣🙌🏼

  • @sandipkamble337

    @sandipkamble337

    9 ай бұрын

    🤣🤣 @@jiteshholkar1761

  • @rizwanbagwan8622

    @rizwanbagwan8622

    9 ай бұрын

    😂❤😂😂

  • @sureshvishe2868
    @sureshvishe28689 ай бұрын

    खूप छान माहिती देता साहेब. आपला विषय च भारी. खूप छान

  • @ashokbhosale4110
    @ashokbhosale41109 ай бұрын

    खूप छान 👍👍👍👍

  • @vedrajk1427
    @vedrajk14279 ай бұрын

    तुम्ही tital चुकीच टाकलय महादेवाच्या मंदिरात हत्या नाही केली बाहेर केलेली आहे.उगाच लोकांनमध्ये गैरसमज पसरवू नका धर्माबद्दल

  • @sukalalshinde4144

    @sukalalshinde4144

    9 ай бұрын

    मंदिरात दर्शनास गेल्यावर मरण येत नाही का कोणतीच दगडाची मुर्ती जीव वाचवत नाही

  • @chemoholic4213

    @chemoholic4213

    9 ай бұрын

    View vadhvanyasathi

  • @tanujarabade7329
    @tanujarabade73298 ай бұрын

    Very sad story of Gulshan Kumar...he was nice human being n was down to earth.. the big loss of music industry after his painful demise...may his soul rest in peace

  • @gajanangaiki9976
    @gajanangaiki99769 ай бұрын

    Chan mahiti dili

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes72259 ай бұрын

    The kuthe grup beed, v mauliji dusane, ya vr video banva sir pl

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db9 ай бұрын

    आता 3 खान चे चित्रपट चालते काय बघा.. ✌🏻जय महाराष्ट्र जय हिंद 🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Im_Indian528

    @Im_Indian528

    9 ай бұрын

    या विषय तीन खान चा काय रोल

  • @jaybhim259

    @jaybhim259

    9 ай бұрын

    आम्ही chalavnar salman amir shahrukh khan sahebanche picture bhim army stands with muslims 🔵🔵🔵🔵🔵

  • @azaharkhan6351

    @azaharkhan6351

    9 ай бұрын

    Are abhi kya bol ke batara ? Agar Khan's ke Picture nhi chalne ke rahe hote to usi waqt vo flop ho gye hote..... Lekin vo Sab aaj Top par hain..... Meri shikayat tujh se nhi hai.. Tu Jin bewakuf logo ki Sohbat me rahta hai na un ke sath rah ke tere dimag ki soch aisi ho gyi hai..... Chhod de un pagalo ka sath..... 👍👍

  • @vinodswami5995

    @vinodswami5995

    9 ай бұрын

    @@jaybhim259 ते तुम्हाला ही संपवणार च

  • @rushikeshgawali6530

    @rushikeshgawali6530

    9 ай бұрын

    ​@@jaybhim259हा भीमट्यांचे जावई झालेत ना आता लांडे.. घ्या तुमच्या आयाबाहिनीवर त्यांनाच चढवून

  • @sandeepshinde7037
    @sandeepshinde70377 ай бұрын

    राजीव दीक्षित बद्दल 1 वेळ माहिती द्या त्यांची हत्या केली की काय झाले सांगा

  • @Sachinbhasarevlog
    @Sachinbhasarevlog9 ай бұрын

  • @vishnupilankar6715
    @vishnupilankar67159 ай бұрын

    शुटर ची नावे दिलीच नाही

  • @dr.limbajinageshwardhawlep4927
    @dr.limbajinageshwardhawlep49279 ай бұрын

    12 sept 1997 या दिवशी Friday hota

  • @panduranggonte2576
    @panduranggonte25766 ай бұрын

    Best

  • @mahendrapardeshi444
    @mahendrapardeshi4449 ай бұрын

    Hindu dharm var garv aahe ❤

  • @travellernileshb
    @travellernileshb8 ай бұрын

    खरच विषय भारीच ..1994 la actress la काढल Ani tyacha badala 1984 la ghetala😂😂

  • @subodhmahale9853
    @subodhmahale98539 ай бұрын

    Far chan

  • @user-xu6gc3pb8y
    @user-xu6gc3pb8y5 ай бұрын

    Good

  • @sunilkhilare9075
    @sunilkhilare90759 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @pb00-nr3fi
    @pb00-nr3fi9 ай бұрын

    Sangeet Vishwatala BADASHAHA.

  • @robot22able
    @robot22able9 ай бұрын

    gulshan kumar ! zero to hero ! ani Divya Khosla zero to zero

  • @santoshchawan5184
    @santoshchawan51849 ай бұрын

    काँग्रेस गव्हर्नमेंट नसते तर गुलशन कुमार जिवंत असते।

  • @prashantthakur2763

    @prashantthakur2763

    9 ай бұрын

    1997 मध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार होते व केंद्रात देखील बिगर काँग्रेस सरकार होते. पंतप्रधान होते इंद्रकुमार गुजराल.

  • @chandrakantfunde9578

    @chandrakantfunde9578

    8 ай бұрын

    कांग्रेस ने इसमे samil है

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    2 ай бұрын

    Ho

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr8 ай бұрын

    चांगली माहिती दिलीत प्रथमेश भाऊ तुम्ही ! गुलशन कुमार एक सज्जन व्यक्तीमत्व होते , t-series co च्या मालकाची अशी भर रस्त्यावर गोळ्या घाऊन हत्या करण्यात आली underworld च्या लोकांकडून , हे खूपच दुःखदायक आहे , परंतु गुलशनकुमार यांनी पोलीस संरक्षण घ्यायला पाहिजे होते असे मला वाटते ! इतका धार्मिक माणूस आणि शिवभक्त असूनदेखील त्यांच्याबाबत हे खूपच दुर्दैवी घडले होते , यात हात असणार्या सर्वांनाच फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे होती !

  • @ajaykamble5248
    @ajaykamble52489 ай бұрын

    Ek dum bhari ki rao

  • @sk19835
    @sk198358 ай бұрын

    12 september 1997 la mangalwar navta friday hota check calender...I calculated too..4:12 wrong info..12 august 1997 la hatya zali 12 september 1997 la nahi....kiti wrong info deta..parat 1994 aivji 1984 mhanla eka thikani..at 5:53😂😂

  • @pravinpatil6201

    @pravinpatil6201

    15 күн бұрын

    Good pn yevd barik bghun ky bhetl tula 😂

  • @vikramjadhav838
    @vikramjadhav8389 ай бұрын

    😢😢😢😢❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @govindvaidya6230
    @govindvaidya62308 ай бұрын

    हत्या करणारे पकडले का. कोर्टाने कोणती शिक्षा केली ते पण सांगा.

  • @pritamvasave4452
    @pritamvasave44529 ай бұрын

    Moghul movi yet ahe biopic

  • @sanikahirve3322
    @sanikahirve33229 ай бұрын

    आपण फक्त कमेंट वाचतो त्यात बरेच काही समजते

  • @garudaxgaming
    @garudaxgaming9 ай бұрын

    Jasus 💢😡

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles35979 ай бұрын

    नक्की हत्या मंदिरात झाली की मंदिरा बाहेर,

  • @samidhanalawade5266
    @samidhanalawade52669 ай бұрын

    मंदिरात का संपवले ते नाही सांगितले?

  • @sukalalshinde4144

    @sukalalshinde4144

    9 ай бұрын

    शिवशंभोला भक्ताची जबाबदारी घ्यायची नव्हती

  • @rohitingale2840
    @rohitingale28409 ай бұрын

    Wa re kayda 😡 ..........

  • @raghavyadav8508
    @raghavyadav85089 ай бұрын

    Gulshan kumaranchi mulgi khup chan gaan mhntey✨️ tulsi kumar chi gani nakkhi aika

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr7 ай бұрын

    हिंदू राष्ट्र करा

  • @user-dt4qr3vp1s
    @user-dt4qr3vp1s7 ай бұрын

    Thank you sir 😊😊

  • @rahulrk4477
    @rahulrk44779 ай бұрын

    Underwood purn nast kraaa

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द9 ай бұрын

    काही 3 क्लास लॉबी कार्यरत आहेत

  • @shivanshs5766
    @shivanshs57669 ай бұрын

    हत्या मंदिरा बाहेर झाली होती

  • @sukalalshinde4144

    @sukalalshinde4144

    9 ай бұрын

    शिवशंभो जीव वाचवायला बाहेर आला नाही

  • @user-mz9xx7qu9o

    @user-mz9xx7qu9o

    9 ай бұрын

    ​@@sukalalshinde4144wakadtondya govari lokana wachwayla ala ka...to palun gela ani 300 govari lathi charge madhe mele te sang ki

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    9 ай бұрын

    ​@@user-mz9xx7qu9oAdiwashi Madhe Ghuskhori Karnar tar Hecha Honar

  • @MASS_9880
    @MASS_98808 ай бұрын

    Lallantop चा video baghun video बनवलास काय रे?? 😂😂

  • @visha2002
    @visha20028 ай бұрын

    कोणाचं काय तर कुणाचं काय😂😢... उठाले रे बाबा .....

  • @YuvrajGaikwad-USA45
    @YuvrajGaikwad-USA459 ай бұрын

    का मारलं हे तुम्ही सांगितलं नाही?

  • @rahulshelar3086
    @rahulshelar30868 ай бұрын

    योगी सरकार पाहिजे होते तेव्हा 🚩🚩🚩🚩

  • @bharatjadhav1800
    @bharatjadhav18008 ай бұрын

    Kay karu yedzavya

  • @rohanpatil7634
    @rohanpatil76347 ай бұрын

    प्रथमेश पहले 12 सितम्बर् 1997 बोल रहे थे बाद मे अगस्त बोल रहे है

  • @kalpeshrane4550
    @kalpeshrane45509 ай бұрын

    dawood chya pocket madhye police hote..mhanun fakta hindu don maarle gee

  • @ramkengar4046
    @ramkengar40468 ай бұрын

    इन्दिरा गांधी यांची हत्या का zali, video बनवा

  • @omkarphalke9465
    @omkarphalke94658 ай бұрын

    Tumi Prathmesh Phalke Tr mi Omkar Phalke 😅

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade65209 ай бұрын

    Abu salem chya gandit golya ghatlya pahije hotya ajun pn ghatlya pahijet

  • @tejasv.nandurkar7589
    @tejasv.nandurkar75899 ай бұрын

    बोल भिडू ची copy का करतात same

  • @Sanhyadri-veer

    @Sanhyadri-veer

    9 ай бұрын

    त्यांनी ही माहिती दिली नाही

  • @avinashdoad325

    @avinashdoad325

    9 ай бұрын

    Yes

  • @anandabharkade4677

    @anandabharkade4677

    9 ай бұрын

    Ha

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune73667 ай бұрын

    अर्धवट माहिती

  • @Ashwini36399
    @Ashwini363998 ай бұрын

    Sushant singh rajput la pan kedarnath kelyanule tar nhi marle

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar17989 ай бұрын

    Vijay malya ani lalit modi pramane nadeem saifi London madhe lapun basala aahe.

  • @musicalwaves5546

    @musicalwaves5546

    9 ай бұрын

    नदीम सैफिची निर्दोष मुक्तता झाली आहे

  • @saubashuanavane6845
    @saubashuanavane684512 күн бұрын

    गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा मी साकीनाका येथे कामाला होतो

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate73599 ай бұрын

    🙏🙏🚩🧡🚩🧡🚩🧡🙏🙏😭😡😭😡

  • @royalnana7171
    @royalnana71718 ай бұрын

    Hindu hota manun marle aata ya manav tyanchi fadtil

  • @aniketchougule7714
    @aniketchougule77148 ай бұрын

    Congress chy kalat khup kahi kahi vait ghadale hindu 😢dhrmavar

  • @user-ib5wo6cb5j
    @user-ib5wo6cb5j9 ай бұрын

    Alaha cya aaila zavla hota gulshan Kumar

  • @nileshgudadhe1963
    @nileshgudadhe19639 ай бұрын

    मंदिरात गेला, आयुष्यभर देवाची गाणी म्हटली, तरी पण देव वाचवायला आला नाही 😅😅😅

  • @bhimakokare8417

    @bhimakokare8417

    9 ай бұрын

    अन् तू हसतोय

  • @newfacts8260

    @newfacts8260

    9 ай бұрын

    झाट्या तुझी औकाद काय स्वतः विचार करून बघ, लागला देवावर बोलायला, पायताण

  • @vedrajk1427

    @vedrajk1427

    9 ай бұрын

    गप रे बाबा

  • @mpsc_lover_RAMA_143

    @mpsc_lover_RAMA_143

    9 ай бұрын

    कारण देव तुझ्या घरी झोपायला गेलते

  • @mahendrabansode4575

    @mahendrabansode4575

    9 ай бұрын

    Kashyala devavar tika kartos.Swata madhe improvement karnyat time dya.

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency46009 ай бұрын

    भगवान रक फेक संकल्पना है। भगवान की अति भक्ती सायको गिरी है। संकट काळ भगवान नाहीं बचाने आते... भगवान है नाही आगर होता तो वे भगवान बचा लेते

  • @livelonglife200

    @livelonglife200

    9 ай бұрын

    झोपडपट्टीछाप सापडला 🤧🤮

  • @Peaceful_World130

    @Peaceful_World130

    8 ай бұрын

    Allah god bhi fake hi hai

  • @jaybhim259
    @jaybhim2599 ай бұрын

    Manuvaadi hindu mela 🤣🤣🤣

  • @maheshjoi5285

    @maheshjoi5285

    9 ай бұрын

    Teri maa ki 😊

  • @SaiprasadChitnis-jg2bj

    @SaiprasadChitnis-jg2bj

    9 ай бұрын

    तुझ्या आईची G

  • @livelonglife200

    @livelonglife200

    9 ай бұрын

    ​@@maheshjoi5285इसकी मा को बी पता नई होगा इस्का असली बाप कोण हे 😁 झोपडपट्टीवालो का अक्सर यही हाल होता हे 😁

  • @FilmyGaliyan
    @FilmyGaliyan7 ай бұрын

    Horror Story- kzread.info/dash/bejne/m4pptJNsiteaaag.htmlsi=QRlGOvIliELqtwu2

Келесі