तब्बल 25 वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बापु बिरू वाटेगावकरांची गोष्ट | Bapu Biru Vategaonkar

बापू बिरूनं शांत डोक्यानं रंगा शिंदेला कसं संपवलं होतं | Bapu Biru Vategaonkar | Vishaych Bhari
मंडळी तब्बल 25 वर्ष उसाच्या फडात मुक्काम ठोकून राहिलेला आन कित्येक काळ्या कुट्ट रात्री आणवानी फिरलेला माणूस, ज्यानं कृष्णा-वारणेच्या खोऱ्यात अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभं राहून तब्बल 12 खून केलं, विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या त्या खुणाचं पुढं जाऊन पोवाड आन ओव्या गाऊन कौतुक झालं. मंडळी तस तर या भागात शुरांची वीरांची अजिबात कमतरता नाय. प्रतिसरकारची स्थापना करणारे क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्र्य सेनानी नागनाथअण्णा नायकवडी यांनी तवा इंग्रजांना या भागात अक्षरशः सळो की पळो करून सोडलंवत. पण त्यांनतर या भागात स्वातंत्र्यानंतर चर्चेत आलेलं आणखी एक नाव होतं ते म्हणजे बापू बिरू वाटेगावकर यांचं. बापूंच नाव तवाच्या काळात इतकं गाजलवत की अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सुदिक त्यांच कारनामं ऐकून चाट पडलावता. पेशान पैलवान असलेल्या या माणसाच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात यक आशी घटना घडलीवती ज्यामुळं त्यांच समदं आयुष्यचं एका झटक्यात बदलून गेलं. काय होती ती घटना आन कोण होते बापू बिरू वाटेगावकर ? तब्बल 25 वर्ष त्यांनी पोलिसांच्या हातावर कशी तुरी दिली ? 12 खून करून सुदिक केवळ एकाच खुणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या बापूनी त्यांच्या भागातल्या गावागुंडाना कसं संपवलं ? शिक्षा भोगून झाल्यावर बापूंनी स्वतःला अध्यातमात कसं वाहून घेतलं ? आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून बापूंच्या या सगळ्याच आठवणींना आपण उजाळा देऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#bapubiruvategaonkar
#bapubiruvategaonkarfullmovie
#bapubiruvategaonkarpicture
#bapubiruvategaonkarsong
#bapubiruvategaonkarpowada
#bapubiruvategaonkarstatus
#bapubiruvategaonkarinterview
#bapubiruvategaonkarmulakat
#bapubiruvategaonkarovi
#bapubiruvategaonkarmoviesong
#bapubiruvategaonkarstory
#bapubiruvategaonkarfull moviesong
#bapubiruvategaonkarganpatisong
#bapubiruvategaonkarfamily
#bapubiruvategaonkarbiography
#bapubiruvategaonkar
#bapubiruvategaonkarborgaon
#bapubiruvategaonkarbapubiruvategaonkar
#bapubiruvategaonkarbhag2
#bapubiruvategaonkarbhashan
#bapubiruvategaonkarpowadababasahebdeshmukh
#bapubiruvategaonkar mangala bansodetamasha
#borgaonsedhanyawadbapubiruvategaonkar
#bapubiruvategaonkarpicturebhag1

Пікірлер: 368

  • @rohitvirkar1817
    @rohitvirkar18177 ай бұрын

    अट्टल गुन्हेगार असा उल्लेख करू नका ...ते आमच्या साठी दैवत, प्रेरणास्रोत आहेत💯

  • @vijaykolekar1982

    @vijaykolekar1982

    7 ай бұрын

    अट्टल गुन्हेगार म्हणू नका,कै. ह. भ. प. बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) हे समाज सुधारक होते. त्यांचा उल्लेख गुन्हेगार म्हणून करणे हे बापू बिरू वाटेगावकरानी केलेल्या थोर कार्याचा तुमचा चॅनेल अपमानच अपमान करत आहात, तसेच त्यांचे नाव बापू बिरू वाटेगावकर होते पण लोकं त्यांना आदराने आप्पा महाराज म्हणायचे. तरी आपल्या यू ट्यूब चॅनेल ने अशा चुका करू नये व आपली चूक सुधारावी.संपूर्ण महाराष्ट्रात बापू बिरू वाटेगावकराना मानणारा 'आप्पा प्रेमी ग्रुप' खूप मोठा ग्रुप आहे. तेव्हा बापू बिरू वाटेगावकरांच्या बद्दल कोणतेही वाक्तव्य करताना आपल्या U TUBE चॅनेलने खूप विचार करून करावा व ह्या व्हिडिओत केलेल्या चुका सुधाराव्यात.

  • @sandiplavate3413

    @sandiplavate3413

    7 ай бұрын

    आगदी बरोबर

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    7 ай бұрын

    😊🙏 अगदीं बरोबर

  • @VishuHajare

    @VishuHajare

    7 ай бұрын

    Correct 💯💯💯❤️‍🩹💪

  • @samarthpatil9955sp

    @samarthpatil9955sp

    6 ай бұрын

    बरोबर आहे

  • @krushnagaikwad4069
    @krushnagaikwad40697 ай бұрын

    जय लहुजी 💛👑 जय मल्हार मातंग समाजाच्या महिलेचा खुनाचा बदला - बापु बिरू वाटेगावकर यांनी घेतला. बापू बिरू वाटेगावकर यांना कोटी कोटी प्रणाम

  • @sachinthombare7068
    @sachinthombare70687 ай бұрын

    सतारचे दोन वाघ म्हणजे बापु बिरु वाटेगावकर आणि विष्णू बाळा पाटील ❤

  • @Aditya-tm4sb
    @Aditya-tm4sb7 ай бұрын

    *जनसामान्यांचे आधारवड* *वारणेचा वाघ - बापू बिरु वाटेगावकर* 💯🙌

  • @sanjaymadane3649

    @sanjaymadane3649

    6 ай бұрын

    फक्त धनगर समाजाचा आधारवड नव्हते आप्पा गोरगरीब जनतेचे आधारवड होते मग ते कोणत्याही समाजाचे असोत.

  • @ganeshghodaki9683

    @ganeshghodaki9683

    6 ай бұрын

    अण्णाभाऊ साठे यांची वारणेचा वाघ ही कहाणी बापूंच्या चरित्रावर बेतलेली आहे का??.. जाणकारांनी कृपया माहिती द्यावी🙏🙏

  • @shekharshinde7309

    @shekharshinde7309

    5 ай бұрын

    लगेच जातीत विभागू नका🙏

  • @vikramsinhmore8052

    @vikramsinhmore8052

    3 ай бұрын

    Sattyapa Bhosale yancha jivnawar aadharit aahe​@@ganeshghodaki9683

  • @sachingaikwad3783
    @sachingaikwad37837 ай бұрын

    बापूंचा किस्सा पहिल्यांदा ऐकला ऐकुन अंगावर शहारा आला. आणि बापू बद्दल आदर झाला. अन्याया चा कर्दनकाळ. बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @vasantmulik303

    @vasantmulik303

    7 ай бұрын

    Deshyatra With Bapu Biru Vategaonkar Interview By Mahesh Mhatre - kzread.info/dash/bejne/oW1trLOae9fedZc.htmlsi=clJX-jpbzzbjOpWp

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande53477 ай бұрын

    कृष्णा काठचा रॉबिनहूड बापू बिरू वाटेगावकर❤

  • @bhaiyya3089
    @bhaiyya30897 ай бұрын

    हजारो आया बहिनीची इज्जत वाचवणारा देवमाणूस. 🙏🙏👍

  • @ganeshsabale8747
    @ganeshsabale87477 ай бұрын

    मी इयत्ता पहिलीत असताना मला कळत सुद्धा नव्हतं तेव्हा हा बापू बिरू वाटेगावकर मराठी चित्रपट पाहिला होता त्यावेळेस मी लहानपणी बापू बिरू ची भूमिका करायचो आणि खांद्यावर टॉवेल टाकून हातात एक लाकूड घेऊन पळायचं आणि अजून देखील मला गावातील लोक म्हणतात की बापू बिरू वाटेगावकर आला... त्यांचं ते अन्याय विरुद्ध लढणे मला लहानपणी सुद्धा माझ्या मनावर अधिराज्य गाजवून गेलं... म्हणून मी अजून सुद्धा त्यांचा खूप मोठा आणि खूप मोठा फॅन आहे.. त्या चित्रपटांमधील अजून काही काही डायलॉग माझ्या तोंडी आहेत...❤❤❤

  • @avinashwategaonkar4842

    @avinashwategaonkar4842

    Ай бұрын

  • @kuldipwadje8689
    @kuldipwadje86897 ай бұрын

    जो देव करत नाही,त्याच्या रुपात असा अवतार घेतो तो म्हणजे बापू विरू वाटेगावकर अशा थोर पराक्रमी बापूला शत शत नमन 🙏🙏🙏🙏

  • @shrinivasdsonawane3628
    @shrinivasdsonawane36287 ай бұрын

    भावा एकच नंबरी ...बापू म्हणजी देव होते आजही त्यांच्या सारख्या देवाची गरज समाजाला आहे.

  • @akshaykatkar7850
    @akshaykatkar78507 ай бұрын

    आजबी कृष्णा कोयना च्या खोऱ्यात जावा , डोक्यावर पदर असेलेली बाई बापूंच नाव ऐकल्याव तोंडात साखर भरती अन पाय पडून सांगती बापू काल पण देव होते, आज बी देव आहेत अन उद्या पण राहतील.

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe61427 ай бұрын

    पृथ्वीवर जास्त अती झाल की बापूच्या रूपात देव अवतारतो, ❤💐💐💐👏

  • @psmarkadofficial
    @psmarkadofficial7 ай бұрын

    धनगरांचा ढाण्यावाघ बापू बिरु वाटेगावकर जय अहिल्या जय मल्हार🙏🙏💛💛💛💛

  • @sachinkale3934

    @sachinkale3934

    7 ай бұрын

    केलाच का जातीयवाद 😤

  • @psmarkadofficial

    @psmarkadofficial

    7 ай бұрын

    @@sachinkale3934 Sorry 🙏❤️

  • @sachinkale3934

    @sachinkale3934

    7 ай бұрын

    @@psmarkadofficial👍❤️

  • @sachinkale3934

    @sachinkale3934

    7 ай бұрын

    @@psmarkadofficialआप्पासाहेबांनी सगळ्या जातीतल्या स्त्रियांची आब्रु वाचवलीय अन वेळ प्रसंगी मुलाला गोळी घातलीय 🙏

  • @dineshmane3577

    @dineshmane3577

    6 ай бұрын

    ​@@sachinkale3934 dhangarancha wagh ahet bapu

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale98987 ай бұрын

    लोकप्रिय व्यक्ती मत्व बापू बिरू वाटेगावकर.

  • @user-iy8ri6kb2o
    @user-iy8ri6kb2o6 ай бұрын

    अन्यायाचा कर्दनकाळ ठरलेल्या बापू बिरू वाटेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @malhargraphicsbypavan1968
    @malhargraphicsbypavan19687 ай бұрын

    धनगर समाजाचा ढाण्या वाघ बापु विरू वाटेगावकर 🔥

  • @sandiplavate3413
    @sandiplavate34137 ай бұрын

    गोरगरीबांचा वाली , माता भगीनींचा आधारवड ... कृष्णा काठचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर यांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @user-zh8cw9og9q
    @user-zh8cw9og9q7 ай бұрын

    बापू बिरू म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारे वादळ होते म्हणून बापू बिरू ची सातासमुद्रापार कीर्ती पसरली धनगर समाजाचा हा ढाण्या वाघ या वाघाला सलाम

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk7 ай бұрын

    अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देणारा माणूस लय भारी

  • @ranjitsul8438
    @ranjitsul84387 ай бұрын

    अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्राच्या Robinhood ला मानाचा मुजरा 💪 💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat7 ай бұрын

    बापू बिरू वाटेगावकर देव माणूस❤

  • @thegodfather2271
    @thegodfather22717 ай бұрын

    💪😊 खरा मर्द मानुस बापु बिरू वाटेगावकर 🙏

  • @TRUTH1288
    @TRUTH12887 ай бұрын

    गोरगरीब १८ पगड जातीचा रक्षक माझा बापू बिरू वाटेगावकर ....👏👏👏👏✊✊✊✌️✌️✌️

  • @sukhadevhelamkar9167
    @sukhadevhelamkar91677 ай бұрын

    ढाण्या वाघ बापु बिरू वाटेगावकर❤

  • @dhirajpatil1797
    @dhirajpatil17977 ай бұрын

    लय दिवसापासून ह्या video ची वाट बगत होतो

  • @user-ex9mv2bm6c
    @user-ex9mv2bm6c7 ай бұрын

    तांब्याचा विष्णू बाळा ह्या व्यक्ती वरती एक भाग बनवा भाई अनेक झाले पण समाजा लढणारे दोनच झाले एक म्हणजे बापु आणि दुसरा म्हणजे तांब्याचा विष्णू बाळा

  • @ramchandrakole4059
    @ramchandrakole40596 ай бұрын

    खुप छान आदरणीय बापु बिरु वाटेगावकर यांची कहाणी सांगितली.धन्यवाद. फक्त गुंड म्हणुन नका.स्वतासाठी काहीच केलं नाही.जे केलं ते समाजासाठी.

  • @kiranadhagale3376
    @kiranadhagale33767 ай бұрын

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा व्हिडिओ बनवा

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble13746 ай бұрын

    अशी माणसे देव आहेत.बापू तुम्ही अमर आहात ❤❤❤❤

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar33772 ай бұрын

    स्वाभिमानी मातंग समाज धनगर समाज आहे.... त्या समाजातील लोक अतिशय एकनिष्ठ.. बापू नी केलेले कार्य बरोबर होते

  • @SagarBagade-wl7cr
    @SagarBagade-wl7cr7 ай бұрын

    माझ्या गावाच्या सहजारीच राहतात ते मी भेटलोय बी त्यांनना बोरगावचा ढाण्या वाघ 😊😊😊मि गुटखा खालो होतो अन त्यांचया पाया पढ़ायला गेलो अन ते मला शिवी दिले ये उँड़गीच्या तोंडात काय हाय 😂😂😂का खातुस रे घिर्णया अस बोलले राव😂😂😂

  • @ranjit_kolekar_03

    @ranjit_kolekar_03

    7 ай бұрын

    You are lucky ❤😊

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    7 ай бұрын

    😊 तुम्ही खूप नशीबवान आहात देव माणसाचे दर्शन घेतले

  • @omkarghare7214

    @omkarghare7214

    7 ай бұрын

    खुप नशीबवान आहात तुम्ही 👍

  • @Ashok_972
    @Ashok_9727 ай бұрын

    राॅबिनहूड❤ बापू बिरु

  • @harshadwalekar7578
    @harshadwalekar75787 ай бұрын

    Bapu biru vategaonkar ❤❤❤

  • @user-zr4ed4ok1p
    @user-zr4ed4ok1p7 ай бұрын

    खूप छान वाटले आम्ही तूमचे कार्यक्रम विषयाचं भारी पाहात असतो

  • @India-iw2ut
    @India-iw2ut7 ай бұрын

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ ला मानाचा मुजरा

  • @sharadtodke3435
    @sharadtodke34357 ай бұрын

    अहो साहेब याच खोरयत वरने च वाघ फ़कीरा लोकशाही र आण्णा भाऊ साठे लिहीलेल फकिरा विषयी पण विडियो बनवा सर 🙏👍

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl3 ай бұрын

    आज आशा वाघांची समाजाला गरज आहे सलाम बापू बिरु वाटेगावकर यांना

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni99597 ай бұрын

    सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद प्रथमेश

  • @krushnagaikwad4069
    @krushnagaikwad40697 ай бұрын

    इंग्रजांना सळो कि पळो करणारे - सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका वाटेगावचे - महान क्रांतिकारक - फकिरा रानोजी साठे 👑👑 यांचा आपला विषय भारी विषय मांडावा जय लहुजी 💛👑

  • @sachinpadul4370
    @sachinpadul43707 ай бұрын

    छान माहिती देता भाऊ ❤❤

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale98987 ай бұрын

    बापू बिरू वाटेगावकर जिंदाबाद. Great person.

  • @S.S.S2241
    @S.S.S22412 ай бұрын

    👌Only बाप्पू ✨👍🏻

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode25357 ай бұрын

    आप्पा महाराज...❤️🌿

  • @omkarghare7214
    @omkarghare72147 ай бұрын

    छान👍👍 विष्णु बाळा पाटील आणि सत्तु नाईक यांच्याबद्दल सुद्धा माहिती द्यावी

  • @pradippatil8381
    @pradippatil83817 ай бұрын

    खरच खूप छान ऐपीसोड आहे😊

  • @swapniltambade3393
    @swapniltambade33937 ай бұрын

    समस्त बहुजन समाजाचा ढाण्या वाघ

  • @prashantsukhdevjadhav3250
    @prashantsukhdevjadhav32506 ай бұрын

    खूप छान माहिती दिली त्यामुळे बापू बद्दल काय बोलावे हेच कळत नाही, फक्त एकच '' निशब्द ''त्यांच्या कार्याला सलाम आहे 🙏🙏

  • @drjawaharvardhaman114
    @drjawaharvardhaman114Ай бұрын

    बापू गुन्हेगार नव्हते.ते स्त्रियांचे संरक्षक होते.स्त्रियांवर , गरीबांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांना ते सरळ करीत होते. सत्यमेव जयते. वंदेमातरम्.

  • @AmardipSpeaks
    @AmardipSpeaks7 ай бұрын

    खुप सुंदर ❤

  • @user-mf4ge2vp1k
    @user-mf4ge2vp1k2 ай бұрын

    महान व्यक्तीमत्व कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @naryanvitnor5779
    @naryanvitnor57797 ай бұрын

    जय मल्हार🙏🙏

  • @nationfirst-xc6ti
    @nationfirst-xc6ti7 ай бұрын

    Dev manus ❤

  • @dattatraytupsaundray1713
    @dattatraytupsaundray17137 ай бұрын

    के.बापु बिरू वाटेगावकर,आज आपलया सोबत, हयात, नसले तरी ,,किर्ती रूपाने,,मात्र हजारो वर्षे ते ,,अमर,,राहतील. त्याना मानाचा ,,मुजरा,

  • @shivajigawade9131
    @shivajigawade91317 ай бұрын

    👌👌👌👌👌खूप छान माहिती,,, धन्यवाद

  • @user-ec4kx6rk5j
    @user-ec4kx6rk5j7 ай бұрын

    सलाम बाप्पूना थोर वक्तीमत्व 🙏 ढाण्या वाघ

  • @gameking9568
    @gameking95687 ай бұрын

    Dhanghar raje bapu 🚩🚩🚩🚩🚩💛💛💛💛

  • @milindjadhav4313
    @milindjadhav43136 ай бұрын

    बापु भिरु म्हणजे भारीच पण नक्कीच त्यांचे प्रेरणास्थान फकिरा आणि सत्तु भोसले असावे. त्या शिवाय कोणीही आयुष्यावर असे तुळशी पत्र ठेवणार नाही.

  • @ravindrapingale8565
    @ravindrapingale85657 ай бұрын

    बोरगावचा ढाण्या वाघ....💪

  • @vikramkhilari5959
    @vikramkhilari59596 ай бұрын

    खरच देव माणूस होते बापू 💐💐💐🙏🙏

  • @cutiepie3036
    @cutiepie30363 күн бұрын

    खुप छान ❤

  • @kishormisal1998
    @kishormisal19987 ай бұрын

    आपणास विनंती आहे की असाच एक माहितीपट फकिरा मांग व तांब्याचा विष्णू बाळा यांच्या वर बनवा

  • @madhukarmurtadak154
    @madhukarmurtadak1547 ай бұрын

    रंजक माहिती .खूप छान निवेदन

  • @kirankokare9407
    @kirankokare94077 ай бұрын

    Great story.

  • @anilkole9101
    @anilkole91017 ай бұрын

    तांबव्या च्या विष्णू बाळा पाटील यांच्या जीवनावर थोडा प्रकाशझोत टाकावा असं मला वाटते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षानी जे खुण सत्र घडलं त्या बंधुप्रेमाच्या आयुष्यावर काय तरी सांगा जेणेकरून ही घटना विस्मृतीत जाणार नाही 😊🙏...... धन्यवाद 🙏

  • @amitpatil2941

    @amitpatil2941

    7 ай бұрын

    विष्णू बाळाची घराची भांडण होती ती...

  • @anilkole9101

    @anilkole9101

    7 ай бұрын

    अहो अमित दादा, आण्णा बाळा पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचं योगदान आहे देशासाठी. जे खुनसत्र घडलं ते घरचं भांडण नव्हतं गावच्या सोसायटीच्या राजकारणातून झालेलं भांडण होत. आण्णा बाळा पाटील हे सोसायटीच्या आणि भैरवनाथ पाणी पुरवठा च्या माध्यमातून गावच्या विकासासाठी झटत होते. त्यात काही लोकं व्यक्तिगत स्वार्थापोटी खोडा घालत होते त्यामुळं हा इतिहास घडला आहे. घरच्या भांडणातून झालेली खूनसत्र आम्ही रोज पेपरला वाचतो त्यात काय एवढं विशेष... पण जे स्वतःसाठी जगतात ते अल्पकाळ लक्ष्यात असतात आणि जे इतरांसाठी जगतात तेच लोक इतिहास घडवतात.. 🙏😊धन्यवाद. काही चुकलं असेल तर लहान भाऊ समजून क्षमा असावी.. 🙏

  • @user-yy4bi5ux9j
    @user-yy4bi5ux9j5 ай бұрын

    बापु खरच अत्याचार विरुध्द चा योध्दा होते

  • @GauravSathe6499
    @GauravSathe64997 ай бұрын

    Great Worrier 🙌🙌🙌🙌🙌

  • @samru20
    @samru207 ай бұрын

    लय भारी

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule86036 ай бұрын

    सर्व समाजासाठी व अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh19517 ай бұрын

    तमाशा कलावंत काळु-बाळु उर्फ लहु आणि अंकुश संभाजी खांडे कवलापूरकर यांच्या जोडगोळी वर पण एखादा व्हिडिओ होऊन जाऊ दे भावा..... Full support from Khandesh MH 19 ❤❤😊

  • @gawadesuresh8637
    @gawadesuresh86377 ай бұрын

    छान माहिती दिली

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj7 ай бұрын

    Great

  • @philippillay2941
    @philippillay29417 ай бұрын

    Khup sundar dada

  • @nalinikoli5440
    @nalinikoli54402 ай бұрын

    खरं म्हणजे अशा व्यक्तींना शासनाने शिक्षा करायला नको.

  • @kirankokare9407
    @kirankokare94077 ай бұрын

    Laich bhari vishay.

  • @rilablejobpoint8230
    @rilablejobpoint82307 ай бұрын

    Khara survir ,hero bapu🙏🚩

  • @APATIL0909
    @APATIL09097 ай бұрын

    बापु बिरु वाटेगावकर आप्पा महाराज

  • @sanchittigote6237
    @sanchittigote62377 ай бұрын

    Khup Chan mahiti dili

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal36757 ай бұрын

    धन्यवाद विषयच भारी >>>>>>> सुंदर सादरीकरण!. व्हीडीओ समय 13:14 बापूंच्या मृत्यूचे साल नाही सांगितले?. 卐ॐ卐

  • @surekhat.8199

    @surekhat.8199

    7 ай бұрын

    2018 la mrutu jhala bapuncha.

  • @balkrishnawavhal3675

    @balkrishnawavhal3675

    7 ай бұрын

    @@surekhat.8199 धन्यवाद दिदी>>> पण__"विषयच भारी" ला_ काहीच_*_वैषम्य_*___ वाटत नाही!. असं दिसतं__अन्यथा___त्यानीच उत्तर???. 卐ॐ卐

  • @yourajkamblejaibharatmanha1764
    @yourajkamblejaibharatmanha17645 ай бұрын

    लोक मान्य नेता

  • @bullet_raja_9905
    @bullet_raja_99057 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद... क्रांतीसुर्य आण्णासाहेब पाटील यांचा देखील माहीती पट करावा ही विनंती 🙏

  • @ravindraborle5088
    @ravindraborle50882 ай бұрын

    नवीन माहिती मिळाली अभिनंदन

  • @prabhakarwaydande
    @prabhakarwaydande7 ай бұрын

    रॉबिन हुड 👉🙏🏽💤बाप्पू बिरू वाटेगावकर

  • @SanketLokhande-bq2jb
    @SanketLokhande-bq2jb7 ай бұрын

    बहिर्जी नाईक यांचा पूर्ण व्हिडिओ बनवा

  • @dhanrajpawar1437
    @dhanrajpawar14377 ай бұрын

    🌹अशी देव माणस कधी एका समाजाची राहत नाही साहेब ती सर्वाची राहतात 🌹

  • @user-ec4kx6rk5j
    @user-ec4kx6rk5j7 ай бұрын

    Bappu buru real ♥️

  • @bhagwanchavan4590
    @bhagwanchavan45907 ай бұрын

    देव माणूस बापू

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde97756 ай бұрын

    सत्यमेव जयते बापू विरु बोरगांवकर ❤

  • @pramodsaravate3590
    @pramodsaravate35907 ай бұрын

    मस्त

  • @anandi993
    @anandi9937 ай бұрын

    आपण जे thumbnail bnvle आहे त्यात मातंग समाज असा उल्लेख केला असता तर ते जास्त योग्य वाटले असते...

  • @millionviewers1334

    @millionviewers1334

    7 ай бұрын

    Right

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    7 ай бұрын

    👌😊

  • @varshapawar5203

    @varshapawar5203

    7 ай бұрын

    काहीच गरज नाही. मांग म्हणवून घेणे हे ही गौरवास्पद च आहे. मी स्वतः मांग आहे. आणि मला मांगाची पोर म्हणवून घेण्यात आनंद च वाटतो. 😃

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    7 ай бұрын

    @@varshapawar5203👈🙄 तुम्हीं जातीवादी लोकं समाजात फूट पाडून खिसे भरता 😏

  • @anandi993

    @anandi993

    7 ай бұрын

    @@varshapawar5203 इथेच तर चूक होते आपल्याला वाकून बसायची एवढी सवय झालिये की ताठ आता होताच येईना... मातंग हा खरा शब्द आहे त्याला मांगाच किंवा मांग अस कमी लेखण्याचा उद्देशाने गावाकडे वापरले जाते कारण मातंग म्हंनने म्हंजे खूप इज्जत दील्यासारखरे असायचे त्यामुळे तुम्ही अमच्या खाली आहे आणि तुम्हाला अमच्या लेखी काही किंमत नाही हे दाखवण्यासाठी अश्या पद्धतीने नाव वापरले जाते.. जिथे वाईट वाटायला हवे तिथे गर्व वाटत आहे...

  • @onlineindia2659
    @onlineindia26597 ай бұрын

    मी स्वतः बापूना दोन वेळा त्यांच्या घरी जाऊन भेटलो आहे....अप्रतिम इतरान साठी स्वतःचा देह लोटीला ते बापू चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना काय झेट माहित त्याची काय लायकी स्वतःच्या आई बापाला मानत नसतील ते काय बापूंची बरोबरी करणार....

  • @abdulraheman7759INDIA
    @abdulraheman7759INDIA4 ай бұрын

    I have huge respect for bapu... Don't call him criminal

  • @malegaon_yatra
    @malegaon_yatra7 ай бұрын

    Super

  • @satishchanne6433
    @satishchanne64337 ай бұрын

    @10:22 गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचं होतं काय तुम्हाला.... पण तुम्ही स्वामी समर्थ बोललात 😊

  • @user-zm4lw2qt1q
    @user-zm4lw2qt1q2 ай бұрын

    आदरणीय बापू पवार आमच्यासाठी देवच आहेत बरं मंदिरातला देव सुखा धावून येतो पण माणसातले देव दुःखात जाऊन येतो क्रांतिकारी मानाचा मुजरा बापू पवार गुरु साहेब यांना😢 आपलं कार्य खरंच खूप चांगलं आहे आणि असणार...

  • @gavhane8423
    @gavhane84236 ай бұрын

    आज महाराष्ट्रात बापू बिरु वाटेगावकर यांच्या सारख्या व्यक्तीची गरज आहे

  • @goutamsonwane8535
    @goutamsonwane85357 ай бұрын

    Bapu biru vategavkar yanaa shat shat pranam.

  • @panduranggonte2576
    @panduranggonte25765 ай бұрын

    Very nice

  • @kchallengevideo-tz8qu
    @kchallengevideo-tz8qu7 ай бұрын

    आप्पा महाराज 💛

  • @ShyamraoWaniDirectorsmind
    @ShyamraoWaniDirectorsmind7 ай бұрын

    Nice

  • @AnilGidge
    @AnilGidge19 күн бұрын

    देव माणूस बापू 🙏🙏💛

Келесі