त्या शेवटच्या साक्षीदाराला न्याय मिळालाचं नाही | Vishaych Bhari | विषयच भारी

खैरलांजी प्रकरणातील शेवटचा साक्षीदार न्याय मागता मागताचं कसा संपला | Vishaych Bhari | विषयच भारी
खैरलांजीत घडलेला तो अत्याचार आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा करतो. कारण तो अत्याचार चक्क एकसाथ दोन 'जणींवर' झाला होता. पाशवी हा शब्द सुद्धा फिका पडावा इतका तो भयानक प्रकार होता. त्या 'पीडीतेच्या' भावाला त्यांच्या समोरच बांधून त्या आई-बहिणींवर अत्याचार केला गेला, त्याला बघवत नव्हत म्हणून मान खाली घालणाऱ्या त्या भावाची मान केस धरून धरून वर केली जात होती, एवढच काय तर हे सगळ करताना त्याचे डोळे सुद्धा उघडे ठेवायची सक्ती त्याच्यावर केली जात होती. तो अख्खा जमाव क्रूर आणि विकृत झाला होता. त्यामुळे त्यांनी क्रूरतेची आणि विकृतीची हद्द गाठली होती असाच तो सगळा भयानक प्रकार होता. आता अशा विकृत समाजाचे आपण घटक आहोत हे दुर्दैवच म्हणाव लागेल. नाही म्हणजे आपण म्हणतो भारतात जातिवाद संपलाय, जातीच्या आधारावर लोकांवर आता पाहिल्यासारखे अत्याचार होत नाहीत आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना समानता प्राप्त झाली आहे म्हणून. आरक्षणासारख्या सरकारी निर्णयांमुळे तथाकथित दलित हे सवर्ण लोकांच्या पुढे गेल्याचा दावाही आज काही लोक करतात. पण वास्तव याच्या पूर्णपणे उलट आहे. तशाप्रकारची आपल्याला हवी असणारी सामाजिक समता साधण्यासाठी अजून बराच वेळ आहे. असो , अशा गोष्टींच्याच वास्तवाच दर्शन घडवणारी एक मानवतेला काळिमा फासणारी घटना काही वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजी गावात घडली होती. जी ऐकून आजही आपल काळीज हादरतं, ती घटना म्हणजे खैरलांजी हत्याकांड. याच घटनेची अंगावर काटा आणणारी संपूर्ण स्टोरी आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#manojjarangepatil
#sambhajinagarsabha
#sharadpawar #ajitpawar
#eknathshindetodaylive
#devendrafadnavislive
#latestmarathinews
#marathinews
#marathinewslive
#marathinewschannel
#marathibreakingnews
#marathinewslivetoday
#marathwadasamacharbreakingnews
#marathwafamuktisangramdin
#marathwadacabinetmeetinglive
#marathwadadistrict

Пікірлер: 1 400

  • @balajikamblebk5102
    @balajikamblebk51029 ай бұрын

    महाराष्ट्रातील पहिले चैनल आहे तुमचं की त्यांनी पूर्ण घटनेची माहिती धन्यवाद

  • @atishmohite7720
    @atishmohite77209 ай бұрын

    SC, ST, समाज बांधव तुम्हाला बाबासाहेबांनी जे दिलेय ते विसरू नका. संपूर्ण कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @aviipatil

    @aviipatil

    9 ай бұрын

    भोतमागे ची जातं कोणती होती स्पेकर चालत नाहीय mza

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    8 ай бұрын

    Hindu SC st obc maratha hech khare boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh karanare ahet jay shree ram jay bhim

  • @shrutisonawane204

    @shrutisonawane204

    2 ай бұрын

    ⅔1 😊​@@anilgaikwad2202

  • @digambarkeshaoduryodhan6235

    @digambarkeshaoduryodhan6235

    2 ай бұрын

    गुन्हे garala शिक्षा झालीच पाहिजे

  • @swapniljadhav1070
    @swapniljadhav10709 ай бұрын

    त्या 70 आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जय भीम जय शिवराय

  • @adwait73

    @adwait73

    26 күн бұрын

    Bhau, sutle te aropi.

  • @sachinshelar7958
    @sachinshelar795810 ай бұрын

    जात पाहुन न्यायनिवाडा केला जातो, खैरलांजी प्रकारणात पिडीत या जगातून गेले पण शेवटी त्यांना न्याय मिळाला नाही हे दुर्दैव आहे.

  • @eknathkhandagale5009
    @eknathkhandagale50099 ай бұрын

    हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. भोतमांगे कुटुंबांना भावपूर्ण श्रद्धांजली ,sc st ला कधीही लवकर न्याय मिळत नाही याच फार वाईट वाटते 😢😢

  • @umeshshinde1763
    @umeshshinde17639 ай бұрын

    आमच्या समाजाचे नेते लोक ऐक जुटीने राहिले तर परक्या समाजाचे लोक काय वाईट नजरेने आमच्या समाजाकडे बघतील. इथेच आमच्या समाजाचा फायदा परकीय लोक घेतात कारण आपल्या समाजाच्या मागे कोणी उरले नाही म्हणून आपल्या लेकी बालिंना स्ट्राँग बनवा.💪💪💪जय भीम 🙏

  • @realindian278
    @realindian27810 ай бұрын

    अशा घटनांमुळे समाज नक्षलीकडे वळत आहेत.... आणि अन्यायाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय....

  • @LoneWolf-gf5ip

    @LoneWolf-gf5ip

    5 ай бұрын

    नक्षलवाद हाच पर्याय आहे....

  • @bhausaheb322

    @bhausaheb322

    3 ай бұрын

    ​@@LoneWolf-gf5ip नाही मित्रा शिक्षणाची प्रभावी आणि योग्य अंमलबजावणी हा एकमेव पर्याय आहे. अन्यायाच्या विरोधात अन्याय कधीच पर्याय होत नाही.

  • @user-px1vd8xy2o

    @user-px1vd8xy2o

    3 ай бұрын

    मग कोपर्डी इथे जे झाले त्यांनी पण नक्षल वादा कडे वळायचं का ​@@LoneWolf-gf5ip

  • @maidankingpankaj
    @maidankingpankaj10 ай бұрын

    सर्व कुटुंब डोळ्यासमोर गेलं काय किती भयानक गोष्ट आहे ही 😢

  • @pritamkumbhar8891

    @pritamkumbhar8891

    9 ай бұрын

    खूप भयंकर ..... अंगावर काटा आणणारी घटना आहे ही

  • @ratnadiphadgale5420

    @ratnadiphadgale5420

    Ай бұрын

    Hyavar marathi movie pn nighali ahe "खरलांजी मथ्यवार"

  • @shashikalaragade2995
    @shashikalaragade29959 ай бұрын

    भूत मागे कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली😢😢 कोपर्डीच्या आरोपीला फाशी झाली मग या आरोपीला का झाले नाही😢😢

  • @suyashgaikwad3384

    @suyashgaikwad3384

    9 ай бұрын

    हिच तर लाजिरवाणी गोष्ट आहे न्याय देतना सुधा पीडितांची जात पाहिले जाते #स्वतंत्र_भारत😢

  • @TheMaheshpuri

    @TheMaheshpuri

    9 ай бұрын

    Kayda aahe babasahebanch savidhan aahe taywar Shanka ? Hay barobar nahi

  • @shridattaaware2510

    @shridattaaware2510

    9 ай бұрын

    Mc kopardi valyane fashi ghetli. Tula ethe hi maratha disto ka bc

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    9 ай бұрын

    Swatantravir Savarkarji ni Mandir praveshache mahan karya kele ahe shivkalin itihasat mandir praveshache ekahi ghatana nahi hindu muslim ekopyachi anek udaharan ahet mhanun hindu samaj Muslima pekshya dalitan babat jast akramak virodhi ahe jay shree ram jay bhim

  • @warriorwithin767

    @warriorwithin767

    9 ай бұрын

    लाखो रुपये द्वावे लागतात पोलीस, वकील, जज साहेबाना 💐

  • @vipulghangaonkar449
    @vipulghangaonkar4499 ай бұрын

    सर्वप्रथम भूत मांगे कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खरोखरच या घटनेची किती तीव्रता आणि आणि किती भयानक परिस्थिती होती भूत मांगे कुटुंबाला 😢😢

  • @priyankachandanshive-dh8zp

    @priyankachandanshive-dh8zp

    9 ай бұрын

    It's hothmange not bhutmange

  • @sudamjadhav9399

    @sudamjadhav9399

    9 ай бұрын

    Bhvpuran.shrandajali

  • @Sdeshpande

    @Sdeshpande

    4 ай бұрын

    भौतमांगे आहे ते जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडऊ शकत नाही

  • @rajeshshreesasane4838

    @rajeshshreesasane4838

    4 ай бұрын

    ❤9😅8₹

  • @sharadpawar6508
    @sharadpawar65084 ай бұрын

    माझे मत आहे नक्षली बनून एक दिवस गावात यायचं सगळे आरोपी एका ठिकाणी जमवायचे आणि कार्यक्रम करायचा

  • @chandramunikashide1406

    @chandramunikashide1406

    2 ай бұрын

    Right

  • @jagannathjaaware7835

    @jagannathjaaware7835

    2 ай бұрын

    फूलनदेवीने तिच्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचाराचा बदला स्वत:च घेतला कारण तिला ही कोठेतरी माहिती असावे कि भारतातील पोलिस, न्यायव्यवस्था व जातीवादी राजकारण तिला न्याय मिळवून देऊ शकत नाही.

  • @ghanashyamkaale7389

    @ghanashyamkaale7389

    2 ай бұрын

    फुलंदेवी आठवते का?

  • @sidheshwarnamdas8813

    @sidheshwarnamdas8813

    Ай бұрын

    Correct my friend ❤❤❤

  • @MPSCwala919

    @MPSCwala919

    19 күн бұрын

    चला मग..

  • @dfmjfshjdd7939
    @dfmjfshjdd79399 ай бұрын

    दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे , भैय्यासाहेब भोतमांगे याना न्याय मिळालाच पाहिजे जय शिवराय जय भीम

  • @sumitsingyadav8558

    @sumitsingyadav8558

    9 ай бұрын

    Jay shree Ram jay shivaraya

  • @rajshrishahuraje4395

    @rajshrishahuraje4395

    4 ай бұрын

    ​@@sumitsingyadav8558💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 jay chhatrapati shivray jay hindavi swarajya 🚩🚩💪💪

  • @aashajadhav1504

    @aashajadhav1504

    4 ай бұрын

    ​@@rajshrishahuraje4395कमेंट चा अर्थ काय समजायचा viewers नी???

  • @rajshrishahuraje4395

    @rajshrishahuraje4395

    4 ай бұрын

    @@aashajadhav1504 tuze kyu dikkat hai chhatrapati shivray ke nam se. upar ke views vale ko responce kia ok. aur pagali tu bhi baba sab ka bacha hua nam kharab mat kar, baba sab kabhi hindu ki avhelna nahi karte the. jay chhatrapati shivray jay hindavi swarajya 🚩🚩💪💪

  • @aashajadhav1504

    @aashajadhav1504

    4 ай бұрын

    @@rajshrishahuraje4395 बचा कुचा नाव म्हणजे काय..... अरे बधीर बाबासाहेब आणि शिवराय यांचं नाव अख्ख्या जगात गाजतय ते संपवण्याची कोणाची हिम्मत नाही...RSS आणि BJP यांनी कितीही प्रयत्न केले तरी चंद्र आणि सूर्य असेपर्यंत हि दोन नावं संपणार नाही

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere84729 ай бұрын

    खुपच वेदना दायी घटना,मन हळहळले,भाऊ तुम्ही हा विषय अगदी मुद्देसूद पणे मा़डला,या गरीबांना न्याय मिळावा,एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul556310 ай бұрын

    गरीब जनतेला न्याय मिळत नाही कुठल्याही धर्माच्या असो जय शिवराय जय भिम 🚩💙

  • @Dattatrayagaikwad1992

    @Dattatrayagaikwad1992

    9 ай бұрын

    @ganeshshejul गरीब हा सवर्ण असेल तर नक्की न्याय मिळतो

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    9 ай бұрын

    योग्य

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    8 ай бұрын

    Jay shree ram jay bhim

  • @tejrajbhasarkar1356

    @tejrajbhasarkar1356

    4 ай бұрын

    जनतेला न्याय देण्यासाठी संविधानाने पोलीस यंत्रणा, न्यायालय सारख्या व्यवस्था नेमलेल्या आहेत . त्यांनी पीडितांना वेळेत न्याय नं देने म्हणजेच आमच्या कर/ट्र्याक्स रुपाने दिलेल्या पैशाचा व पोलिसांनी ,पगार रूपाने त्यांनी घेतलेल्या पैशाचा गऐरवआपरच केला आहें असेच म्लान वाटते . ह्या सर्वांना नोकरीवरून काढीन घेउन दुसर्या योग्य लोकांना पोलीस व न्यायाधीश म्हणुन शीघ्र नेमणुक करावीं . वक्ते सुध्दा वेळेत आपली ड्युटी करत नसल्यास त्यांनाही काढीन टाकावे.असाच दंड सुरू ठेवाव्यात. त्या शिवाय सुधारणा घडणार नाहीं .

  • @king-mv3li

    @king-mv3li

    3 ай бұрын

    ​@@Dattatrayagaikwad1992jaticha kida jat nahi tumchya aangatun

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar198810 ай бұрын

    भारतात न्याय लवकर कधीच मिळत नाही अशीच लोकांची भावना आहे.😢

  • @historycontent785

    @historycontent785

    9 ай бұрын

    Manun lok police station LA janya pekha supari den sop samjatat.

  • @ambadasgaddam2059

    @ambadasgaddam2059

    9 ай бұрын

    U😮

  • @ravirajmane1312
    @ravirajmane13129 ай бұрын

    कोर्टाला कोण विचारणार, जिथे न्या द्याचाच नाही तिथे न्या लांबनिवार टाकला जातो,दाभोलकर, पानसरे, गौरीलणकेश, बिलकीस बानो, सरकार कोणताही असो, जो पर्यंत समाज प्रश्न विचारात नाही, तो पर्यंत हे असच चालत राहणार...... पीडितांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼

  • @vkking5835

    @vkking5835

    8 күн бұрын

    Jatiyata nasht zali pahije va nantar nyay kela pahije

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh10 ай бұрын

    कितीही मोठी शिक्षा दिली तरी जे लोक गेले ते काही परत येणार नाही....हे सत्य स्वीकारावेच लागते 😢

  • @sachinshelar7958

    @sachinshelar7958

    10 ай бұрын

    मग शिक्षा न केलेली बरी, गेला जीव गेला हाना!

  • @sumedhbhau6845

    @sumedhbhau6845

    10 ай бұрын

    Te gelele lok parat yenar mahit mhnun aaropi la mokat sodayache ka jaat bhai ahes vatate aaropi cha

  • @BB-fb2uh

    @BB-fb2uh

    10 ай бұрын

    @@sumedhbhau6845 are baba mi he mhantoy ki bhaiyalal hyanche nuksaan kadhich bharun na yenare ahe....ase konasobat ghadu naye

  • @vikasruikar683

    @vikasruikar683

    9 ай бұрын

    तुमच्या घरात तशी घटना घडू दे मग समजेल काय होत ते

  • @poojabhagat1151

    @poojabhagat1151

    3 ай бұрын

    शिक्षा झाली नाहीं तर असे कांड घडत राहणार

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath9589 ай бұрын

    माजुरडे आहेत , गावात, भयालाल ने बंदूक पिस्तूल घेऊन ,प्रमुख आरोपींना खलास केलं पाहिजे होत आणि आयुष जेल मध्ये काडले असते

  • @Abdullaomar-fb1ze

    @Abdullaomar-fb1ze

    2 ай бұрын

    Nirdosh pn sutle aste aaropi pramane

  • @snehalkadam1230
    @snehalkadam123010 ай бұрын

    न्याय मिळण्यासाठी वेळ लागण म्हणजे न्याय न मिळाल्या सारखेच 😢

  • @cbhuwad223

    @cbhuwad223

    9 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @swapniljadhav1070

    @swapniljadhav1070

    9 ай бұрын

    भैय्याजी भोतमंगे हे जरी या जगात नसेल म्हणून काय झाल पण आपल्या समाजानी यांना न्याय मिळवून दिला पाहिजे जय भीम

  • @TheMaheshpuri

    @TheMaheshpuri

    9 ай бұрын

    Babasahebnch savidhan aahe kayda sagyna sarkha

  • @atulmore8432

    @atulmore8432

    9 ай бұрын

    ​@@cbhuwad223q❤❤❤//

  • @surveshrikant7780

    @surveshrikant7780

    9 ай бұрын

    💯

  • @shubhangiganvir5636
    @shubhangiganvir56369 ай бұрын

    भोतमांगे परीवाराला न्याय मीळालाच पाहीजे भोतमांगे सहीद परीवाराला भावपूर्ण आदरांजलि 😢😢😢

  • @jk-yu5wl
    @jk-yu5wl5 ай бұрын

    ज्या ज्या महिला ही हत्याकांडात सामील होत्या त्यांच्या मुलीवर, ही अशीच शिक्षा भेटली पाहिजे,ज्या माणसाने असा हल्ला केला त्या लोकांच्या घरातील सर्व महिला मुले आणि सर्व घरातील लोकांना ही अशीच शिक्षा भेटली पाहिजे.

  • @akashsasane2420
    @akashsasane24209 ай бұрын

    दोषींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे

  • @annakamble1414
    @annakamble14149 ай бұрын

    आज 17 वर्ष पूर्ण झाली खैरलांजी हत्याकांडाला... इथे न्याय दिला जातो आमच्या जाती बघून भोतमांगे ही संपला न्याय मागून मागून...भावपूर्ण श्रद्धांजली भोतमांगे परिवाराला💐🕯️😥🥹

  • @ramchandramarutitorane4965
    @ramchandramarutitorane49659 ай бұрын

    अन्याय करणारे सगळे मराठा समाजाचे होते कमेंट करायची असेल तर रोखठोक अन्याय करणाऱ्या जातीच्या लोकांचा जाहीर निषेध करा

  • @sunildongre5977

    @sunildongre5977

    9 ай бұрын

    jaahir nisedh aso

  • @r.b.gaikwad9513

    @r.b.gaikwad9513

    9 ай бұрын

    त्या .... जातियवादि हरामखोरांना फाँशी ची शिक्षा सुनावली पण् नंतर काय... झाल, सगळ गोलमाल...

  • @kahinavinshikuyasubhashpcm8594

    @kahinavinshikuyasubhashpcm8594

    9 ай бұрын

    ​@@sunildongre5977गलत है मराठा लोकांनच हे

  • @vijaywane2825

    @vijaywane2825

    9 ай бұрын

    मराठा नव्हते भाऊ ते.

  • @vinodgomkale9655

    @vinodgomkale9655

    9 ай бұрын

    ​​@@vijaywane2825Marathach hote te...kunbi maratha

  • @Aakash8739
    @Aakash87394 ай бұрын

    SC ST Atrocity act किती गरजेचा आहे हे यावरून समजते. हा कायदा अजून कडक करण्यात यावा. अशी घटना परत कधीच घडली नाही पाहिजे...👍👍

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada10 ай бұрын

    विषयच भारी चँनलच खुप खुप अभिनंदन विडिओ दाखवल्याबंद्दल ,,,जय भिम

  • @shubhangiganvir5636
    @shubhangiganvir56369 ай бұрын

    आज कल न्यूज चैनल वाले लोग मोदी कि बढौतरी करने में लगे हुए हैं लेकिन आज आपने हम सब को ये जता दिया है कि आज भी आपके जैसे न्यूज चैनल वाले जागरूकता अभियान चला रहे हैं आपने खैरलांजी प्रकरण को फिर से दिखाकर पुरे भारत में और सोए हुए लोगो को जगा दिया है मंगल कामनाएं करते हैं

  • @pramodshirsath
    @pramodshirsath10 ай бұрын

    असं दुःख कधीच कोणावर येऊ नये, अशी मी देवाला प्रार्थना करतो

  • @user-ii9jb1lv7v
    @user-ii9jb1lv7v9 ай бұрын

    सर्व प्रथम भोत मांगे परीवाराला मी भावपुर्ण श्रध्दाजली देतो जो काही अन्याय घडला अतीच घडला आश्या दुराचारी आणी आती पापीष्ट जनाना त्याच्या पापाची शीक्षा त्यांना भेटायलाच पाहीजे

  • @user-dm1xi4hs9f
    @user-dm1xi4hs9f4 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन केलं त्या शासनाची आज गरज आहे

  • @ramakantsarwade5237
    @ramakantsarwade52379 ай бұрын

    तुमच्या शब्दांकनाला माझा सलाम आहे सर, आपल्या देशात अनुसूचित जाती जमाती नच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जातीमुळ होणार शोषण अन्याय अत्याचार दिसत नाहित दिसत ते fkt आरक्षण असो यापुढे आसे अन्याय अत्याचार होऊ नयेत यासाठी आपण जागृती अभियान राबवत आहात हे उल्लेखनीय आहे

  • @vishalg5290
    @vishalg52909 ай бұрын

    आपण सर्व जण मिळून आत्यचार करणारे लोकांना ठेचून काढू शकतो

  • @satyawansuryawanshi4892

    @satyawansuryawanshi4892

    4 ай бұрын

    . Apla samaj facta. Bolto

  • @A.D.Bhagat1989
    @A.D.Bhagat19899 ай бұрын

    सर्व आरोपींना शिक्षा झाली च पाहिजे

  • @sureshmane8169
    @sureshmane81699 ай бұрын

    सर्वच्या सर्व नराधम यातना भोगल्या शिवाय मरु नयेत हीच देवाकडे प्रार्थना.

  • @ShubhangiLandage-lo7lb

    @ShubhangiLandage-lo7lb

    8 ай бұрын

    Right 👍

  • @tejasjadhav664
    @tejasjadhav6649 ай бұрын

    सर्व कुटुंबीयांना भावपूर्ण आदरांजली सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे होती

  • @laxmankarhale
    @laxmankarhale9 ай бұрын

    न्याय मिळाला नाही तर ही घटनाच काय कमी आरोपीला ताबडतोब फाशी देण्यात यायला पाहिजे होती

  • @swapnamundre2210
    @swapnamundre22109 ай бұрын

    आजही हि घटना आठवली तर .....😢😢 किती घटिया आणि आतंकी लोक आहे हे. या घटनेत न्याय मिळाला नाही .हेच सत्य आहे...

  • @bhaskaringole6872
    @bhaskaringole68729 ай бұрын

    हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजेत

  • @viralinshort23-24
    @viralinshort23-249 ай бұрын

    सर्व प्रथम आपल्या टीम च अभिनदन, कोपर्डी च्या व्हिडिओ खाली खैरलांजी बद्दल comment ची तुम्ही दखल घेतली त्या बद्दल धन्यवाद. माणूस किती selective असतो, हे पाहण्या साठी ती comment होती.

  • @vijayshinde8814
    @vijayshinde88149 ай бұрын

    शब्द नाही ! भोतमांगे कुटुंबावरती खूपच अन्याय झाला !!🙏

  • @gulabkokate8538
    @gulabkokate853810 ай бұрын

    मला कोर्ट वर विश्वास राहिला नाही

  • @umeshpatilpatil4288
    @umeshpatilpatil42882 ай бұрын

    कोपर्डी घटनेची पण अशी माहिती संपुर्ण महाराष्ट्राला दे भाऊ. आणि हो जे घडले ते वाईट

  • @vikrammore4422
    @vikrammore44229 ай бұрын

    मी जेव्हा खैरलांजी प्रकरण आयकातो किंवा बघतो तेव्हा मी खूप रडतो 😢😢😢

  • @bhagwankadam8370
    @bhagwankadam83709 ай бұрын

    ज्यावेळी आरोपींना अटक केली त्यावेळीच त्यांना गोळ्या झाडून मारले असते तर फार चांगले झाले असते. हे चित्रपटांप्रमाणे घडायला हवे होते.

  • @samadhanpawar8957
    @samadhanpawar895710 ай бұрын

    आज हि उच्च वर्णीय लोकांना दलीत समाज पुढे जातोय हे सहन होत नाही

  • @ganeshsawant4926

    @ganeshsawant4926

    9 ай бұрын

    😂😂

  • @vikasruikar683

    @vikasruikar683

    9 ай бұрын

    खर आहे जळतात ते लोक

  • @ganeshsawant4926

    @ganeshsawant4926

    9 ай бұрын

    @@vikasruikar683 तुम्हाला एक पण जागा जिंकता येतं नाही मग कोण जळत तुमच्यावर आम्हीं तर तुम्हाला उभे सुधा करत नाहि

  • @RS-wp5di

    @RS-wp5di

    9 ай бұрын

    ​@@ganeshsawant4926तू किती विकृत आहेस हे तुझ्या हास्या तून दाखवून दिले

  • @kingKhan-xm7kh

    @kingKhan-xm7kh

    9 ай бұрын

    जळकुटे आहेत

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade679210 ай бұрын

    खैरलांजी हत्या कांड दोषी ना स्वरन समजतील राजकारणी व संघटन मूळ आज कठोर शिक्षा होत नाही ही या प्रकरणाचा पीडितांना न्याय भेटू देत नाही

  • @nitinrokade2060
    @nitinrokade206010 ай бұрын

    या देशातला प्रत्येक नागरिक जबाबदार आहे यासाठी

  • @user-xw2se5bf4m
    @user-xw2se5bf4m9 ай бұрын

    संपूर्ण माहिती दिल्याबदल धन्यबाद गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला फाशीची शिक्या व्हायला पाहिजे पण न्यायव्यवसता हीच ईश्वर सेवा समजा

  • @AM-re4lm
    @AM-re4lm10 ай бұрын

    जेव्हा sc वर अत्याचार होतो तेव्हा त्यांना न्याय मिळत नाही.. हीच घटना उच्च जाती सोबत झाली असती तर न्याय मिळाला असता..

  • @anime_girl01

    @anime_girl01

    10 ай бұрын

    Right

  • @ayush_d17

    @ayush_d17

    9 ай бұрын

    BHAU SHRADDHA VALKAR LA NYAY MILALA KA ?

  • @tusharmane9956

    @tusharmane9956

    9 ай бұрын

    Ek dum barbar ahe bhau

  • @santoshgadhe5048

    @santoshgadhe5048

    9 ай бұрын

    Kopardich bhetla ka ajun nahi kiti varah jale

  • @Dattatrayagaikwad1992

    @Dattatrayagaikwad1992

    9 ай бұрын

    ​@@santoshgadhe5048कोपर्डी ची खैरलांजी सोबत बराबरी होऊ शकत नाही

  • @sejalsofficial
    @sejalsofficial4 ай бұрын

    अशा नराधमाना वाचणारे राजकारणी जबाबदार आहेत,या गोष्टींना

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu10 ай бұрын

    🥺🥺😭😭😭 काय ज्ञाय देनार, जीवाचे जीव गेले अन ज्ञाय देणार महंताय 🥺😭

  • @vijaykamble2313
    @vijaykamble23139 ай бұрын

    न्याय व्यवस्था अतिशय कडक केली पाहिजे... त्यांना न्याय तर मिळालाच पाहिजे...thanks for giving information..🙏🙏

  • @SagarBagade-wl7cr
    @SagarBagade-wl7cr10 ай бұрын

    Sr हा विषय खुप जूना आहे 😢😢😢सर् त्यान्ना न्याय मिळालाच नाही 😢😢

  • @vaibhavpawar9842
    @vaibhavpawar98429 ай бұрын

    त्यावेळी महाराष्ट्रात खुप आंदोलने झाली होती.

  • @roshanstayade
    @roshanstayade8 ай бұрын

    Best example of “Justice delayed is justice denied”

  • @suniltidke550
    @suniltidke5509 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्र मध्ये असी घटना खूप लाजिरवाणी आहे

  • @rajshrishahuraje4395

    @rajshrishahuraje4395

    4 ай бұрын

    baba sab ka savidhan hokar aisi vardate nahi hona chahiye

  • @ravangaming7387

    @ravangaming7387

    4 ай бұрын

    ​@@rajshrishahuraje4395 Maratha manayla laj vatate Kay aapli shikvan 😢

  • @rajshrishahuraje4395

    @rajshrishahuraje4395

    4 ай бұрын

    @@ravangaming7387 chhatrapati shivray ka nam nahi le raha tu maratha ka rakt ho nahi sakta, ham karnat ke maratha pahle jay shiv chhatrapati bolte bad me marathi ka jay karte. sharm kar thodi aapni sangt ka 🤣

  • @kailasthube694

    @kailasthube694

    3 ай бұрын

    आता हा देश शिवरायांच्या कायद्याने नाही तर संविधानाने चालतो शिवरायांचे राज्य असतं तर निष्पक्ष न्याय मिळाला असता

  • @Sonal_1713

    @Sonal_1713

    3 ай бұрын

    @@kailasthube694 सांविधान चुकीचे नाही ते चालवणारे चुकीचे आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जातीभेद केला नाही पण तुम्ही लोकांनी केला. खरं तर महाराजांच्या काळात च जातीव्यवस्था नष्ट व्हायला पाहिजेत होती मग.

  • @suyashgaikwad3384
    @suyashgaikwad33849 ай бұрын

    विषयच भारी आपले मन पुर्वक आभार हे सत्य लोकांसमोर माडल्या बद्दल आणि खरी गोष्ट सांगितल्या बद्दल.. #भावपूर्ण_श्रध्दांजली #खैरलांजी_हत्याकांड #भैय्यालाल_भोतमांगे #विषयच_भारी

  • @pramodnikhade4947
    @pramodnikhade49479 ай бұрын

    गोगलगाय वेगाने चालणारी भारतीय न्यायव्यवस्था ,बदल झाला पाहिजे वेग वाढला पाहिजे

  • @bhimraokadam1189
    @bhimraokadam118910 ай бұрын

    रोकठोक विषय माडल्या बदल धन्यवाद भाऊ

  • @rekhadhurandhar642
    @rekhadhurandhar6429 ай бұрын

    11 लोकांना फाशी तीस पस्तीस लोकांना जन्मठेप व ऊरलेल्यांना कमीतकमी सावर्षाची सजा पाहीजे होती या देशातील न्याय मारून टाकलेला आहे।

  • @arvind-googleaccount-7528

    @arvind-googleaccount-7528

    9 ай бұрын

    हो खूप वेदना होतात हा अन्याय वाचून

  • @king-mv3li

    @king-mv3li

    3 ай бұрын

    Sanvidhan tumchya bapani lihila aahe na mg aata tumhich bgha kay te

  • @chinakimeeravlog

    @chinakimeeravlog

    18 күн бұрын

    ​@@king-mv3liसंविधान आहे पण ते अमलबजावणी करणारे हरामखोर आहेत .. आणि जात बघुन गु खणारे त्याहुनही हरामखोर आहेत. संविधान काय माणुस आहे का? ते कायदा आहे त्या कायद्याचा योग्य वापर नाही झाला जात बघुन अन्याय झाला तर sc st act लावला पाहिजे होता .. यात राजकारणी वकिल न्यायालय पासुन ते पोलिस स्टेशन मधील सर्व हरामखोर निघाले यात संविधानचा दोष?

  • @googleuser4534
    @googleuser453410 ай бұрын

    खैरलांजी गुन्हेगारांना मेटकरींच्या छावा संघटनेने कायदेशीर मदत केली होती.

  • @MK-zy3ng

    @MK-zy3ng

    10 ай бұрын

    म्हणुनच तर तो कुत्र्याची मौत मेला

  • @vilassose8452
    @vilassose845210 ай бұрын

    भारतीय न्यायव्यवस्था गरिबांसाठी नाही.

  • @Maharastraking

    @Maharastraking

    4 ай бұрын

    भारतीय कायदे कांनुन बदल्यांची गरज आहे.

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111Ай бұрын

    त्यामुळेच म्हणतो मी की समान नागरी कायदा लवकरात लवकर आला पाहिजे 😊

  • @nandamhaske1422
    @nandamhaske14229 ай бұрын

    भोत मागे कुटुंबबाला न्याय मिळालाच पाहिजे

  • @user-dx7ty6df1i
    @user-dx7ty6df1i4 ай бұрын

    जाहीर निषेध या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडून त्यांना फाशी देण्यात यावे हीच या हत्याकांडाला फक्त जातिवाद आणि राजकारणी लोक जबाबदार

  • @PrakashBorde-dt8qh
    @PrakashBorde-dt8qh9 ай бұрын

    त्या वेळी राष्ट्रवादी चे आर आर आबा यांनी खैरलांजी गावाला आदर्श पुरस्कार दिला होता मि ह्या निच लोकांचा नाषेध करतो

  • @nehalgraphics358

    @nehalgraphics358

    4 ай бұрын

    काँग्रेस राष्ट्रवादी सरकार मी त्याच जिल्ह्यातला नाना पटोले

  • @rahulwaghmare1436
    @rahulwaghmare14363 ай бұрын

    भूत मागे परिवाराला जातिवाद लोकांनी अन्याय अत्याचार करून कुटुंब उद्ध्वस्त केले आणि त्यांना न्याय मिळाला नाही. शोकांतिका आहे. धन्यवाद साहेब तुमचे या घटनेची पूर्ण माहिती दाखवली आहे.

  • @rajukamble5403
    @rajukamble54039 ай бұрын

    अश्या प्रकारच्या घटना जर घडतंच गेल्या तर, नक्षलवादकडे समाज वळेल,

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji509 ай бұрын

    अश्या लोकांना जागीच ठेचले पाहिजे होत.

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble59329 ай бұрын

    साहेब अत्यंत महत्वाची माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद

  • @khandheshidhumdhadakadhule5805
    @khandheshidhumdhadakadhule58054 ай бұрын

    धन्यवाद 🙏 दादा लोकांन पर्यंत तुम्ही हा विषय तरी मांडला दोषींना फाशी झालीच पाहिजे 🚩जय शिवराय 🚩🙏जय भीम 🙏

  • @RS-wp5di
    @RS-wp5di6 ай бұрын

    जब तक अन्याय के खिलाफ हम आवाज नहीं उठाते तब तक ये सवर्ण सनातनी हम पर अत्याचार करते ही रहेंगे

  • @shrikantsaravade1572
    @shrikantsaravade15729 ай бұрын

    अशी ही घटना भविष्यात कधीही घडु नये या साठी त्या नराधमांना फासीची शिक्षा झालीच पाहीजे .मग ते नराधम कोनत्याही वंष्याचे असोत.😟

  • @ShubhangiLandage-lo7lb

    @ShubhangiLandage-lo7lb

    8 ай бұрын

    Aghadi barobar aahe 🙏

  • @bapusahebjagtap2092
    @bapusahebjagtap20929 ай бұрын

    या प्रकरणात दोषी असतील ते सर्व लोकांना या पापाचा हिशोब द्यावाच लागेल व ज्या ज्या लोकांनी या नालायक वृत्तीच्या लोकांना मदत केली तेही लोक या गोष्टीची परत फेड केल्या शिवाय चांगले मारणार नाही त जय शिवराय जय भीम

  • @anulakshirsagar1867
    @anulakshirsagar18672 ай бұрын

    प्रशासनात आपली मुलं जास्तीत जास्त प्रमाणात आणि सक्रिय असणं आवश्यक झालंय. सवर्ण मुळात बहुजनांचा द्वेष करतात, त्यांची विवेकबुद्धी जागृत झाली पाहिजे की शेवटी कुणामुळे त्यांना या देशात चांगला राहायला मिळतंय,अठरापगड जातींना एकजुटीने राहील पाहिजे.

  • @ravasahebhegade9100
    @ravasahebhegade91004 ай бұрын

    साहेब मनःपूर्वक आभार, आपले काम व आपण फार निर्भिड आहे तसेच पत्रकारिता निर्भिड आहे.

  • @S-gw7qx
    @S-gw7qx9 ай бұрын

    आणि हे अत्याचार माराठा कुणबी समाजाणे केले होते.😡

  • @kalpeshjadhav7481

    @kalpeshjadhav7481

    9 ай бұрын

    कोपर्डी आत्याचार SC समाजाने केलता

  • @Party_Line

    @Party_Line

    9 ай бұрын

    ​@@kalpeshjadhav7481ते बौद्ध, महार नव्हते पण हे मराठा होते ते पण तीस अन्याय करणारे आरोपी मराठा.

  • @kalpeshjadhav7481

    @kalpeshjadhav7481

    9 ай бұрын

    @@Party_Line बाळा बलात्कार किंवा हत्या केल्यानंतर त्याची जात न बघता फाशी द्यावी .... हित कुणबी मराठा बोलायची गरज नव्हती

  • @Party_Line

    @Party_Line

    9 ай бұрын

    @@kalpeshjadhav7481 हो कोपर्डी मधील ताई वर अत्याचार करणाऱ्यांना दीड वर्षात फाशी झाली पण खैरलांजीमध्ये घर उजाडले तरी यांना फाशी झाली नाही. तीस जणांनी शरीरिक अत्याचार करून त्या महिलांची नग्न धिंड काढली.

  • @suyashgaikwad3384

    @suyashgaikwad3384

    9 ай бұрын

    ​@@kalpeshjadhav7481 मग तू अगोदरच हे शब्द बोल, पहिला तू पण बोलला की कोपर्डी मधील SC होते. आणि हे जर तुमच्या जातीत घडल असत आणि विशिष्ट जातीने तर अत्याचार केले असत तेव्हा तुम्ही पण तेच बोला असता तेव्हा तुम्ही अस नसता बोला की गुन्हेगारांना जात, धर्म नसतो. आणि जातीच नाव घेऊन अन्याय करणे आमच्या रक्तात नाही खऱ्या मर्दांची औलाद आहोत आम्ही

  • @ashoksawant8132
    @ashoksawant81329 ай бұрын

    मित्रांनो म्हणुनच ऑॅट्रॉसिटी कडक करण्याची गरज आहे . बाबा साहेबांनी किती आन्याय सहण केला असेल . या घटनेवरून कळते .

  • @indian62353

    @indian62353

    7 ай бұрын

    ऑट्रॉसिटी कायद्याचा किती गैरवापर केला जातो ते माहित आहे का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @ottgroup6162

    @ottgroup6162

    6 ай бұрын

    ​@@indian62353 ho sanga, kuthe Ani kadhi zala gairvaapar?

  • @sachinsakpal251

    @sachinsakpal251

    4 ай бұрын

    ​@@indian62353न्याय किती मिळाला माहीत आहे का?

  • @indian62353

    @indian62353

    4 ай бұрын

    @@ottgroup6162 कित्येक ठिकाणी झालाय गैरवापर

  • @vijayparhad8049

    @vijayparhad8049

    4 ай бұрын

    ​@@ottgroup6162 ऍट्रॉसिटी चा गैरवापर सुप्रीम कोर्टाने मान्य केला.....

  • @jagannathjaaware7835
    @jagannathjaaware78352 ай бұрын

    या खटल्याशी संबंधित आरोपी, पोलीस, एका विशिष्ट समाजाला ते चूक आहेत हे माहीत असून पण मदत करणारे वकील आणि राजकारणी लोकांच्या पण आई-बहिणींवर तसेच अत्याचार करून तेंव्हाच बदला घ्यायला पाहिजे होता.

  • @Urg955
    @Urg9559 ай бұрын

    पूर्ण कुटुंब उद्धस्त झाले आहे तरी न्याय मिळाला नाही

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat202510 ай бұрын

    अतिशय भयंकर घटना.मानुसकिला लाजवेल अशी घटना.न्याय मिळाला पाहिजे.

  • @pavanmisal5295
    @pavanmisal529510 ай бұрын

    मन, सुन्न झालं.. 😢😢

  • @PandarinathAvhad
    @PandarinathAvhad4 ай бұрын

    बहुत मांगे कुटुंबाला न्याय मिळवून द्यायला समाज कमी पडला असेच म्हणावे लागेल

  • @PravinUbale-sr7yb
    @PravinUbale-sr7yb9 ай бұрын

    सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होयाला पाहिजे होती....

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare503910 ай бұрын

    मानुसकीला काळीमा फासनारी घटना होती..

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar67839 ай бұрын

    नमो बुध्दाय, जय भिम, हा व्हिडीओ पाहील्यानंतर व आपण काँमेन्ट्स देण्याबाबत सांगितले असता, असे लक्षांत की, त्या काळाचे राज्य शासन, गृह विभाग, त्या काळचे पत्रकार, पोलिसाकडून पुरावा कमकुवत करणे, पुरावा नष्ट करणे, पोलिस जातीयवादी, त्यामुळे असल्या जातीयवादी कडून काय न्यायाची अपेक्षा करणार.

  • @mrgautam1993
    @mrgautam199310 ай бұрын

    खुप धन्यवाद विषय भारीचे......

  • @user-hv3wi4ll6d
    @user-hv3wi4ll6d9 ай бұрын

    कोपर खैरे च्या दोषींवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी तर अजुन न्यायाची प्रतीक्षा करत आहेत, या बद्दल पण व्हिडिओ बनवा साहेब

  • @dabangkhan9315
    @dabangkhan93153 ай бұрын

    संपूर्ण भंडारा जिल्हा जातीय तेढ़ निर्माण करनारा आहे म्हणून सर्वात मागसलेला आहे मि स्वता या जिल्ह्यातील आहे

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x10 ай бұрын

    5000 हजार वर्षांपासून रानटी संस्कृती अत्याचार करत आहे

  • @nalinikoli5440
    @nalinikoli54403 ай бұрын

    आपली न्यायव्यवस्था सदोष आहे. ज्यांच्याकडून आपण न्यायाची अपेक्षा करतो तेथेही भ्रष्टाचार होतोय.

  • @dipakbhole5845
    @dipakbhole58454 ай бұрын

    भोतमांगे कुटुंबियांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @sukantg7846
    @sukantg784610 ай бұрын

    असे विषय प्रथमेश कडे देत जावा. तो एकदम भारी आणि सिरियसनेस मध्ये हे विषय handle करू शकतो.

  • @brockbrock2348

    @brockbrock2348

    10 ай бұрын

    Gap shemnya

  • @manojmandape1391
    @manojmandape13919 ай бұрын

    बौद्ध किंवा दलीत समाजा वराच अन्याय , अत्याचार का होतो, दलीत आणि बौद्ध नेतृत्व एकता व स्वभी मनात कमी पडते आहे.

  • @dhammawaghmare7027
    @dhammawaghmare702710 ай бұрын

    Justice for bhotmange family Jay bhim

  • @chayagaikwad6286
    @chayagaikwad628610 ай бұрын

    करण अजुन सुद्धा मागास वर्ग लोकांना नेय मिळत नाही हेच आमचे दुर्दैव आहे आम्ल नेय आसुणु सुद्धा भेटतं नाही त्याला कारने बुत आहेत आमच्या राजकारण नेते आणि मराठे समज आणि ब्रह्मा ण समाज तरी सुद्धा आम्ही देवा कडे हात जोडून विनंती करतो की त्या लोकांना मरण असे मिळावे कि कीडे पडुन मरवे जय भीम आम्ल बाबासाहेब आंबेडकर यानचा कायदा मुढायाचा नाही म्हणून आम्ही कायदाचा सारा घेते पण एक दिवस असा उगवलं कि तुम्हाला वाचायला मिळणार नाही

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv64519 ай бұрын

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏🙏

  • @sumedh_gawai_01
    @sumedh_gawai_019 ай бұрын

    अजूनही आमच्या समाजावर अन्याय होतो

  • @pradeepchakranarayan113

    @pradeepchakranarayan113

    9 ай бұрын

    Tyasti ek jutin kam kra lgtat

  • @devidaspadmukh1368
    @devidaspadmukh136810 ай бұрын

    Kiti chhan. vishleshañ tumhi kele aahe dhanyavad

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra528410 ай бұрын

    धन्यवाद.... विषय विषय संगिल्याबद्दल

Келесі